Рет қаралды 239,864
नमस्कार मंडळी,,
आज आम्ही बोटीवरती जेवण बनवणार आहोत कोळी पद्धतीने बोटीवर जेवण कसे बनवतात हे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे.
घरी जेवण बनवण्यात आणि बोटीवर जेवण बनवण्यात खूप फरक आहे, आपण घरी आपण सहज गॅस वरती जेवण बनवतो,पण बोटीमध्ये जेवण बनवताना टोप पकडून ठेवावे लागते नाहीतर लाट आली किंवा बोट डोलू लागली तर आपले टोप गॅस वरून खाली पडले.
आजच्या व्हिडिओमध्ये बोटीमध्ये कोणता मसाला वापरतात आणि काय काय पदार्थापासून जेवण बनवतात आणि जीवन बनवण्यासाठी काय त्रास होतो हे सर्व मी दाखवणार आहे.