खुप सुंदर कोमल ताई गान आहे तुमचा आवज खूप छान आहे 👌👌👌👌👌
@subhashdhumal60992 ай бұрын
खूप सुंदर कोमलताई❤🎉
@RAJARAMMADANE-bf8vs2 ай бұрын
खुपचं छान
@ratanpatsute29322 ай бұрын
कोमल ताई छान आवाज आहे
@sds19992 ай бұрын
गायत्री शेलार नंतर आपण या गौळण चा आलाप सुरेल घेतला संपूर्ण गौळण कोमल ताई नेहमीप्रमाणे आपल्या अंदाजाने भन्नाट गायली अप्रतिम गायन ताई आपले नृत्यांगना बद्दल काय बोलू भन्नाट Sunil शिंदे
@harishchandrabhoir49862 ай бұрын
सुंदर गायन.
@user-bb3gt3tz4p2 ай бұрын
Very very nice gavlan gayli Tai 👌👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@siddharthlahane2292 ай бұрын
ताई खूपच सुंदर गायले आहे आवाज गोड आहे
@ramanbhujbal222512 күн бұрын
हे,सरवच,कलावंत ,,लोकलावंत,आहेत
@AkshadaMane-et3vh2 ай бұрын
खूप खूप छान ताई 🎉🎉🎉🎉🎉🎉🥰🙏🙏
@user-jp7uh3bd2w2 ай бұрын
कोमलताई जान आवाज़ आहे🎉🎉
@jitendranarvekar67472 ай бұрын
सर्व गुण परि पुर्ण , सलाम ताई .
@sds19992 ай бұрын
अप्रतिम गायन ताई आपले नृत्यांगना बद्दल काय बोलू भन्नाट Sunil शिंदे मुंबई
@RaghunathGaykar-j2dАй бұрын
Kupch Chan tai
@rinaborate5178Ай бұрын
कोमल ताई तुमचे केस छान आहे
@govindbadhe5233Ай бұрын
एकच नंबर
@rameshdevare6627Ай бұрын
आवाज मस्त ❤️❤️❤️
@Digambarpandhare-ud7oqАй бұрын
So sweet.
@AshaShirtode2 ай бұрын
कोमल ताई तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे
@harshelborkarpatil.25222 ай бұрын
Super
@dilipgaikwad4570Ай бұрын
Kupch.chan🎉
@sds19992 ай бұрын
कोमल ताई एक सुचवायचे असे आपल्या कार्यक्रमात अगदी सुरुवाती पासुन जे ही कलावंत आहेत त्यांना जपा त्यांना कार्यक्रमा च्या बाहेर जाऊ देऊ नका त्या कलावंतांना सोडू नये प्रताप हा चांगला कलावंत आहे तो उत्तम संगीतकार आहे तो प्रत्येक कार्यक्रमात असावा ही विनंती सुनील शिंदे मुंबई
@AshaShirtode2 ай бұрын
कोमल ताई ही गवळण गायत्री ताईंनी खूप सुंदर आवाजात गायली आहे तुमचा आवाज तर खूपच छान आहे पण
@DagdobaRaut-bo5hu2 ай бұрын
❤
@dnyaneshwarpatil91052 ай бұрын
Good🎉
@hanumantkharat99452 ай бұрын
सुंदर गायन फक्त गाताना गाणा-यांनी अहा ,वारे , क्या बात है।अस बोलायला नकोआहे त्यामुळे कार्यक्रमाच.चार्मिंग निघून जाते.
@pandurangsagaonkar369Ай бұрын
खूप खुप छान 🙏🙏🌹🌹
@AnandraoDalaviАй бұрын
खुप छान ताई
@tukaramkaware28102 ай бұрын
प्रताप वाघमारे दिसतं नाही प्याड वाजवा त्यांनीच यांना त्यांच्या वाणी जमत नाही