घमंड अहंकार हे खूप वाईट असतात,चांगल्याना चांगलेच सहन करायला लावतो,,आम्ही पण भांडायचो या आतापन भांडतो पण दुसऱ्याच क्षणी बोलायला लागतो,,पती पत्नी असतातच मुळी भांडखोर ,,कितीही झाले तरी एकमेकांशी छोट्या छोट्या गोष्टीवर भांडत असतात,, छान कथा आहे धन्यवाद🙏🙏
@MarathiSecret287Ай бұрын
हो मॅम तुमचा शब्द ना शब्द बरोबर आहे.. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊🌹
@dhaniramnimkar9672Ай бұрын
मुली लग्न नंतर सासरीच बऱ्या असतात,फक्त इतरांना सांभाळून घ्या,म्हणजे झालं.❤
@MarathiSecret287Ай бұрын
हो बरोबर आहे..thank you so much watching for video 🙏😊🌹