खूप छान स्टोरी होती एवढी कमी किंमत कधी गरीबांची करू नये सचिनच्या लवकर लक्षात आलं आपली आई किती खोटं बोलायची हे फार बरं झालं असा साथिदार सगळ्यांना मिळावा जेव्हा त्यानी स्वतः च्या डोळ्यांनी बायको चे हाल बघितले हे फार छान झाल गरीबा घरची मुलगी असली म्हणजे मोलकरीण सारखी वागणूक नाही देऊ
@shailajadeshpande559312 күн бұрын
स्टोरी खूप छान आहे असे काही ठिकाणी ghted असत हे ykun मुलानी स्वतः बघितल्या शिवाय विश्वास ठेऊ नये ह्या पासुन. बोध घ्यावा.
@Marathi_Katha259 күн бұрын
धन्यवाद🙏🏻
@jayshreeingole208029 күн бұрын
गरीबाची मुलगी असली म्हणुन काय झाले तीला सुध्दा जीव आहे ना नवर्याने च आपल्या बायको ची कदर केली तरच सर्व तीला मान देतात नाही तर तीचे काही खरे नाही🙅🙅
@RachanaGhule2 ай бұрын
Katha khupch chan vatli
@Marathi_Katha252 ай бұрын
धन्यवाद 🙏
@poonamsasane76622 ай бұрын
Katha khupch chan aahe .
@Marathi_Katha252 ай бұрын
धन्यवाद🙏🏻
@bhavnagade38722 ай бұрын
😮😮
@aishanaigaonkar60863 ай бұрын
Sachin ne kajol la aplyasobat gheun jayla have hote ase mala watate
@Marathi_Katha253 ай бұрын
धन्यवाद🙏🏻नेक्स्ट भाग येईल
@RiyaGawas-d3z3 ай бұрын
Sachin ne changla kellay please second part of the story