जगात देव आहे जो चांगले कर्म करतो देव त्याच चांगल करतो
@balajisuryatale302310 күн бұрын
अप्रतिम कथा डोळ्यातून अश्रुच्या धारा वाहिल्या धन्य ती गायत्री खरच रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती किती ग्रेट असतात हे गायत्रीच्या कृतीवरून कळते.
@गोरखजाधव-ष5छ8 күн бұрын
खूप छान कथा आहे
@shivajipatil153817 күн бұрын
फारच सुरेख सुंदर भावना प्रधान कथा.
@madhavnakoshe510518 күн бұрын
छान कथा,कर भला हो भला चांगले कर्म केले तर फळ पण चांगले मिळते 👍 धन्यवाद 🙏
@rajannaik962318 күн бұрын
कथा छान होती
@shubhangikulkarni462116 күн бұрын
खुपचं सुंदर कथा बोध घेण्यासारखी आहे. सगळे आत पैसा देऊ ना ये.
@SanjivaniYarunkar18 күн бұрын
कथा.छान.आहे
@LaxmanraoWadgire18 күн бұрын
कर भला होगा भला ही उक्ती आठवली केवळ तुमच्या कहाणी मुळे.
@rutabagwe81617 күн бұрын
कथा खूपच छान आहे.
@BharatDhumal-jk5jb17 күн бұрын
छान सुदंर अप्रतीम भावनाप्रधान कथा
@shrirangkirtiwar997913 күн бұрын
वा छान गोष्ट आहे
@mohanwaghmode9872Күн бұрын
Very nice good ❤️👍
@GajananNale-t5e15 күн бұрын
अतिशय सुंदर कथा कथा लिहिल्या नंतर आधी वाचून बघा आणि नंतर पाठवा म्हणजे लेखनातिल चुका दुरुस्त करता येतील आपुलकीने केलेली सुचना सल्ला नव्हे
@NarayanKanade-o7p17 күн бұрын
फारच छान पोस्ट धन्यवाद
@PrakashPatil-tj3vj16 күн бұрын
अरेरावी किती छान गोष्टी आहेत
@shivshankarchaudhari583317 күн бұрын
प्रेरणादायी स्टोरी लेखकाला मनपूर्वक सलाम 🎉🎉🎉🎉🎉🎉
@sunandajawale501316 күн бұрын
कथा खुप छान आहे
@sudhakulkarni150317 күн бұрын
छान कथा आवडली बोध घेण्या सारखी.
@a2zlaughclub81114 күн бұрын
खूप च छान कथा आहे मुलांना शेवट पर्यंत आपली मालमत्ता सांगु नये मुलांची लग्न झाले की ती बोलतात च आणि सुनेच्या हातातील बाहुले होतात सावधान
@NathanRaidurg18 күн бұрын
Khup chan
@PunamNaik-k2y15 күн бұрын
किती शान कत्ता आहे मला खूब आवडली
@shrikanttele460215 күн бұрын
जगात देव आहे निष्काम कर्म करा देव स्वतः आपल्या पाठीशी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन सहाय्य करतो कृष्ण भगवान म्हणतात तेच सत्य आहे कर्मण्ये वधिकरस्ते ना फलेशू कदाचान
@JagannathKhandagelКүн бұрын
नमो नारायण बाळा तुला
@gopinathpatil755518 күн бұрын
V.nice
@narayanraokale26295 күн бұрын
खुप खुप आभार
@shraddhapande409316 күн бұрын
Khoob Jaane story
@ShakuntalaKothari-i2m18 күн бұрын
ग्रेट वा किती छान कथा आहे
@ravindradoshi656913 күн бұрын
फारच छान कथा आहे हृदयाला स्पर्श करून जाणारी आहे कथा लिहीणारा मनःपूर्वक अभिनंदन