No video

बायको गेली भात लावणी साठी बाबल्या च्या शेतात❤️ पपांच्या हातची रानभाजी बटाटा भजी❤️हसरी आजी😍

  Рет қаралды 117,533

Goshta Kokanatli

Goshta Kokanatli

Күн бұрын

Thank you for watching this video ❤️

Пікірлер: 636
@nilammotiray9927
@nilammotiray9927 Жыл бұрын
किती गोड आहात रे तुम्ही दोघे . तुम्ही दोघांनीही बाबल्याला मदत केली मला फार आवडले.अनिकेत खुप नशीबवान आहेस तुला श्वेता सारखी बायको मिळाली . तु बायको बायको बोलायलाच पाहीजे…❤❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@mayabandal4196
@mayabandal4196 Жыл бұрын
तु बायको बायको बोलायलाच पाहिजे 😀😀😀😂😂😂😅😅😅खूप खूप छान व सुंदर लिहिले मस्तच 👌👌👌👍👍👍
@pallavinachanekar1154
@pallavinachanekar1154 Жыл бұрын
श्वेता इतकी समंजस आणि मनमिळावू आहे अनिकेत ने तर ....माझी बायको ...माझी बायको केलं पाहिजे 👍👍👍👍😄😄😄😄
@user-cz3bt1jp5o
@user-cz3bt1jp5o Жыл бұрын
@subhashsakharkar3550
@subhashsakharkar3550 Жыл бұрын
बाबल्या खूप चांगला मुलगा आहे आणि विशेष म्हणजे उपयोगी पडणारा आहे. स्वभावाने पण प्रेमळ वाटतो. 👌👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@user-lt5fp9bs8j
@user-lt5fp9bs8j Жыл бұрын
बाबल्यासाठी एक लाईक❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rubinashaikh7158
@rubinashaikh7158 Жыл бұрын
एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ!!! अनिकेत चा हा दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याचा गुण खूप आवडला. बाबल्या पण एवढ्या लहान वयात, केवढा जबाबदारीने वागतो आहे, कमाल वाटली!!!🎉🎉🎉
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Tha k u
@adib_shaikh
@adib_shaikh Жыл бұрын
माझे तर असे मत आहे की वहिनी साहेबाना प्रत्येक vlog मध्ये घेतले पाहिजे , तुम्हा दोघांचे कॉम्बिनेशन video la ek वेगळीच taste देतो, आणि वहिनीचा always हस्ता चेहरा बघून positivity creat होते 😊 , आणि एक IT COMPANY मध्ये काम करणं इतकं पण सोप नाही as a software testor असो वा data scientist केवढा त्रास होतो कामाचा मला माहिती आहे इतके त्रास सहन करून सुधा वहिनी शेती कामात एकदम happily support करतात biggest salute and huge respect maam😊💯
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u bhava
@sandeshrane1288
@sandeshrane1288 Жыл бұрын
Aatatar tu rojach swetala dakhavat ja
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Hahaha
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh Жыл бұрын
श्रवेता पण खुप मेहनती आहे खुप आई सारखी काम करते अनिकेत तुझ्या सारखे सव॔ च मेहनती ने काम करतात बाबलया पण खुप मेहनत करतो आई पावणादेवी सगळयांना सुखी ठेव भरपुर शेता मध्ये भरभराट दे
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh Жыл бұрын
अनिकेत पप्पांनी ज्या भाज्या केल्या त्या भाज्या आम्हा ला दाखव ना मग आम्हा ला करायला मिळेल पप्पांखुप छान रेसिपी दाखवतात
@anuradhasapte1488
@anuradhasapte1488 Жыл бұрын
अनिकेत, नशिबवान आहेस. श्र्वेतासारखी गोड , कर्तव्य दक्ष बायको , मेहनती पप्पा व आई , खूप छान वाटत विडिओ पहायला. You deserve it . असाच आनंदी रहा.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rohitgaikar2693
@rohitgaikar2693 Жыл бұрын
जे काय विडिओ एंड करताना बोललास की बाबल्या जरी नसता आला मदतीला, तीपण त्याला मदत कराला गेलो असतो आणि आजी आजोबा बैलाच्या जोत्याने काम करत होते म्हणून यशाला घेऊन गेलास... हया साठी हॅट्स ऑफ़ 👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@vaibhavchavan8314
@vaibhavchavan8314 Жыл бұрын
भावा तू गाईन बद्दल बोलास छान वाटलं आपल्या दारात एक तरी गाय हवी आपल्या घरामध्ये खुप positive energy असतें आणि आपन जरका त्या गाईंच्या सानिध्यात राहतो तर आपल्याला कोणताही आजार होऊ शकत नाही आपला पुर्ण डॉक्टर चा खर्च वाचतो . आणि मी ही अनूभवल आहे.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ho te tar Khar ahe
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 Жыл бұрын
बाबल्याला तुम्ही मदत केली हे छान झाले, बाबल्या खूप गोड मुलगा आहे, श्वेता वाहिनी खूप मेहनती आहे ऑफिस, घर, शेतीची कामे सेम तुझ्या आई सारखी सगळ्यांची आवड आहे, बाबांच्या हातची बटाटा भजी एक नंबर झाली होती
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Жыл бұрын
श्वेताने लावणी लावायची कला छान आत्मसात केली आहे, एवढ्या लवकर शिकली याबद्दल कौतुक करणे क्रमप्राप्त आहे. 🙂👍👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@swatichaudhari8129
@swatichaudhari8129 Жыл бұрын
दुसर्याच्या मदतीला जाणे यासारखेचपुण्य करणे याला सुध्दा नशिब लागत तसे तुमच्या कडील माणसे खुप प्रेमळ असतात बाबल्या एकदम मस्त
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@suhasinisatam7952
@suhasinisatam7952 Жыл бұрын
लोक दोन्ही बाजूंनी बोलणार लक्ष देऊ नको। असतात माणसे अशी 😊आज पपांनी बनवून दिलेला कोट नाही घेतला।
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@shyamkadam2931
@shyamkadam2931 Жыл бұрын
बाबल्याला मदत केल्या बदल तुला 👍👌आणि बाबल्याला शेतीची आवड आहे आणि गुनी पोरगा आहे आणि विडियो खुप छान 👌👍♥️♥️♥️♥️♥️
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@virendravaidya7714
@virendravaidya7714 Жыл бұрын
गावच जीवन मजेशीर ,नैसर्गिक, व छान मोकळं वाटते.निसर्ग सानिध्यात, शुद्ध हवा, पाणी सर्वच छान वाटलं
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@jagskadam6175
@jagskadam6175 Жыл бұрын
Sarkhe baykoche nav ghenysarkhi Ani dakhvnyasarkhi guni,manmilavu Ani kasht karnari aahe shweta .Tu ghe bindhast nav Ani dakhav Tila .👍👍🥰🥰
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@mayabandal4196
@mayabandal4196 Жыл бұрын
बाबल्याची शेती करण्यात मदत केली मनाला खूप खूप आनंद झाला त्याने केली म्हणून तु मदत केली हे नसून माणूसकी महत्वाची हे अप्रतिम बोलला पप्पाही मदतीला आले धन्य ते विठ्ठल रुक्मिणी तुझे 🙏🙏🙏 अनिकेत मागच्या जन्मी नक्कीच काहीतरी पूण्य केले असशील त्यामुळेच तुला असे शिव पार्वती सारखे आई वडील मिळाले रानात जावूनही बायकोला स्वयंपाकघरात छान मदत केली पप्पांनीखरच खूप खूप छान व सुंदर बटाटा भजी केली मलाही येत नाही अशी पाहून तोंडाला पाणी सुटले पप्पांच्या हातात अन्नपूर्णाच आहे 👍👍👍👌👌👌आई हसताना खूप सुंदर दिसता अश्याच सुखी आनंदी रहा दोघांची लव बर्ड जोडी अनमोल आहे जसे ह्या काळ्या मातीला कष्टाने सोनेरूपी धान्य येते तसेच तुमच्या आयुष्यात एकमेकांच्या प्रेमाने अजून संसारात गोडवा येतो पप्पा मौल्यवान हिरा व तुम्ही बहुमुल्य सोने दोघेही एकमेकांना पूरक आहे त्यामुळे हेएकञ आले तर अजूनच तेजस्वी होते ✌✌✌अनिकेत तुझा हट्ट कमी कर बिचारे दमले तरी मुलांनसाठी करूनच देतात व त्यात त्यांना आनंद वाटतोच नाण्याच्या दोन बाजू आहेत तसेच लोक दोन्ही बाजूंनी बोलणारच त्यात आम्हीसुद्धा आहे म्हणून तुला जे आवडेल पटेल तसे व्हिडिओ बनव आज श्वेताला पाहून आनंद झाला पण मँडम नाराज होत्या म्हणून तर लाडवासारखे गाल उतरले श्वेता वजन व गाल खूप कमी झाले तु गोलूमोलूच गोड क्युट दिसते व श्वेतानेही बाबल्या च्या शेतात मदत केली त्या सगळ्यांनबरोबर छान बोलली हेमाणूस म्हणून खूप खूप महत्वाचे आहे बाबल्या अजून लहान आहे पण मोठे झाल्यावर तो नक्कीच हे लक्षात घेऊन प्रेमानी नाती जपत राहिल बाबल्या तुझी बहिण हुशार कष्टाळू मेहनती आहे तरवा खूप सुंदर पद्धतीने भराभर काढला शेवटी रक्ताची नाती कष्टाळूच असणार 👏👏👏 व त्या बहिणींनी शेती केली पॉवरटेलरने स्वतः शेती केली हेजर मुली करू शकतात तर मुली मनात आले तर काहीही करू शकतात त्याना कुठल्याही प्रकारची कामे दिलीतरी मनापासून करणारच हिच आवड प्रत्येक मुलीने व श्वेतासारखी सूनेने केली तर गावातील मुलांना शिकलेल्या मुलीही मिळु शकेल व गावातील मुलींना शहरातही छान नोकरीची मुले मिळुन आई वडील यांचे टेंशन कमी होईल उलट आता शहरातील मुलींनपेशा गावातील मुलीच खूप कष्टाळू मेहनती प्रेमळ व सुंदर मेकअप न करता दिसतात पना आता ह्या बहिणी बाबल्याची लहान बहिण हिच उदाहरण खूप आहे 👌👌👌हसरी आजी आज श्वेताला पाहून आनंदी झाली श्वेता रागवू नको चुकीचे असेल तर स्वॉरी 🙏🙏🙏माफ कर तुझे मन दुखवायचे नाही पण वाटते म्हणून बोलले तुझे मिञ मैञिणी येणार तर असेल तसेच त्यांचा गावच्या पद्धतीने पाहुणचार कर गावचे जेवन केळीची पाने नाष्टयाला अंबोली जेवायला भाकरी बघत्यातच अप्रतिम अनमोल आनंद आहे तु शहरासारखे केले तर कोकणची मजा येणारच नाही ते शहरात हि सुख मिळत नाही हाआनंद गावातच मिळेल मग पांघरूण साधे उशाला काही नसले तरी मायेची ऊब माणसातले प्रेमानेच पूर्ण होणार तुमचे प्रेमच भरपूर आहे त्यांना कशाचीही उणीव रहाणार नाही गोधडी उशाला पोत असे गावची मायेची ऊब कधी स्वर्ग सुखीची झोप देईल कळणारही नाही आईच्या हातचे चुलीचे जेवन पाचपकवांन्न मागे टाकले तु टेंशन घेवू नको आहे तसे साध्यासुंदर पद्धतीने कर बघ तो आनंद गगनात मावेनासा होईल व हिच गावची गोडी प्रेम ते घेण्यासाठी ते आपल्याकडे आकर्षित होतात गावचे सुख अनमोल आहे ते मुंबई किंवा कुठल्याही शहरातील कुठेच मिळणार नाही तरी चुकीचे असेल तर स्वॉरी 🙏🙏🙏आजचा व्हिडिओ खरच खूप खूप छान व सुंदर 👏👏👏माणसातील माणूसकी जपली हे लक्षात आणून दिले ✌✌✌ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ag tai gharat anthroon kami ahet ani aata godhdya Kon Shivya nahi ethe mhanun vikat anav lagla baki pahunchar aaplya sarkha h honar kalji nasavi
@prashanttambe3040
@prashanttambe3040 Жыл бұрын
आजचा छान विडियो होता खास करुन तुम्ही दोघांनी बआबल्यआलआ मदत केली श्वेताला पण शेतात काम करताना बरं वाटत ती तुमच्या परिवारात मुरली आहे दोन दिवस कामाला सुट्टी असुन आराम न करता तुमच्या मदतीला सात देते खरच तुम्हाला तिला व तुमच्या परिवाराला सलाम असेच छान छान विडियो बनवत रहा
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sushantmnse1918
@sushantmnse1918 Жыл бұрын
ही दिसत नाही तो दिसत नाही प्रत्येक जन आपआपल्या कामाला जात आणि वेळ भेटेल तेव्हा दिसतात समजून घ्या की अनिकेत सर्वाना घेऊन चालतो म्हणून तो खूप पुढे आहे स्वामी म्हणतात की पुढे हो मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून थोडं समजून घ्या अनिकेत 🚩जय शिवराय
@annapurnapawar9171
@annapurnapawar9171 Жыл бұрын
अनिकेत दादा अस काही नाही उलट श्वेता विडीओ आलेली खूप आवडते, आणि या समानात इतकी समजूत दार मुली मिळत नाही, दोघ खूप छान राहाता, आणि अनिकेत तुझा स्वाभावच असा आहे तु संगळ्याच च कौतुक करतोस, खरंच ऐक गाय किवां म्हैस घे,तिकडे गवातळ भाग खूप आहे, तस गुरांच खूप काम नसत, बाकी खूप छान विडीओ, 👌👌👌👍👍
@ChetanBucche
@ChetanBucche Жыл бұрын
भावा श्वेता तुझी अर्धांगिनी आहे , तिला तर सोबत घ्यावेच लागेल , बोलणाऱ्या बोलू दे , एक गोष्ट लक्षात ठेव एकावे जनाचे करावे मनाचे
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@amolraut6915
@amolraut6915 Жыл бұрын
श्र्वेता... म्हणजे आत्ताच्या गोष्ट कोकणातील गाडीचे.. दुसरं चाक आहे... तिने स्वतःला किती बदललंय... हे अभिमानास्पद आहे... आणी ती असली की...
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@komalpatole7846
@komalpatole7846 Жыл бұрын
व्हिडिओ छान होता आणि श्वेता बबल्याला मदत करते पाहून छान वाटले ती तुमच्यासारखीच मदत करणारी बोलणाऱ्या कडे लक्ष देऊ नये ते सगळे प्रेमापोटीच बोलतात
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rupagonsalves5927
@rupagonsalves5927 Жыл бұрын
तूम्हाला दोघांना एकत्र पाहून खूप छान वाटत आजचा विडी ओ खूप आवडला असे एकमेकांना मदत करेन मला खूप आवडते तूम्हाला असे काम करताना खूप आवडल खूश रहा आणि काळजी घ्या आणि आनंदी रहा 👌♥️👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@shivjaykolwankar6850
@shivjaykolwankar6850 Жыл бұрын
Dada kar tu bayko.. bayko... Mahala mahiti ahe Tai kiti mehant karte ti... We proud of you shweta tai... Keep it up🎉
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@seemanagavekar8903
@seemanagavekar8903 10 ай бұрын
अनिकेत भावा तुझे विचार खूप चांगले आसत अशेच सगळ्याचे आशीर्वाद असूदे तुका तू आणि श्वेता मजा करा मी मालवण मधून बोलतय
@anushkadesai8132
@anushkadesai8132 Жыл бұрын
Well-done Aniket & Shweta. Made for each other couple❤. अनिकेत तुझे मला काय आवडते माहीत आहे, की तू जे बोलतोस तेच करतोस. दुसऱ्याच्या उपयोगी पडणं हा मानवता धर्म आहे हे जे तू सांगतोस ते करतोस ही. God bless you both. श्वेता सारख्या बायकोचा अभिमान असलाच पाहिजे, त्यात काहीही चूक नाही. So one like for Shweta👍 बाकी बाबल्या खूप गोड आणि चांगला मुलगा आहे. बाबांच्या हातची भजी खायला एकदातरी यायला हवे. Hats off to him👍
@laxmikantparkar2472
@laxmikantparkar2472 Жыл бұрын
तुमच्या सर्वांच्या अथक मेहनतीला त्रिवार सलाम तसेच तू हा विडिओ बनवून व yutube वर टाकून आमच्यासारख्या शेतीप्रेमी लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद.
@GaneshJadhav-ct7ob
@GaneshJadhav-ct7ob Жыл бұрын
काही म्हणा हे कुटुंब खुप छान 👌 आहे
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 Жыл бұрын
खुप मस्त ब्लॉग, तुझे ब्लॉग बघितल्यावर मन एकदम शांत होते आणि चेहऱ्यावर एकच स्मितहास्य येते, बबल्या खुप समजूतदार आणि मेहनती आहे, श्वेता👍👍, पप्पासाठी👌👌👌😋😋
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@poonamchavan2177
@poonamchavan2177 Жыл бұрын
Madatila madaticha hat...Ashi manusaki kami zaliy...tumhi japun ahat 🙏🏽 shweta it's like diamond...who deserve only in precious eye...❤❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@Pratikswar-Pdp
@Pratikswar-Pdp Жыл бұрын
Great bhava Tu khup humble ahes Amhala vatle yash ajarai padla tar bablyayk kon madat karnar pan tu tuzi jababdari 1 dum chokh par padliss. Great full to thanx bablya is awsem boy love it ❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Tha k u
@rupalibugde3234
@rupalibugde3234 Жыл бұрын
खरच श्वेता आणि तुम्हा दोघाची जोडी खुप छान आहे बाबल्या ला तुम्ही दोघांनी शेतीच्या कामात मदत केली हेबघुन खुप बर वाटल श्वेतासाठी👍👍 खूप छान विडीओ खुप छान होता पप्पानी भजी केलेली बघुन खरच तोंडाला पाणि सुटल मस्त खुप भारी
@shwetaghag8129
@shwetaghag8129 Жыл бұрын
अनिकेत किती छान होता व्हिडीओ…एक नंबर..आणि तू कोणाकडे लक्ष देऊ नकोस…श्वेता इतकी छान मुलगी आहे तिचं कौतुक तर करायलाच हव…लोक काय काहीही केलं तरी बोलतात…सो just ignore कर…दाखवत जा तिला पण…❤️❤️
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rahulkuraneanaje2781
@rahulkuraneanaje2781 Жыл бұрын
अनिकेत दा मी तुझा खुप मोठा फॅन आहे तु जेव्हा बोलतोस ना तेव्हा तुझ बोलन ऐकतच रहाव वाटत कारण तुझ्या बोलण्यात खुप गोडवा आहे बाकी All the Best
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@veenakudnekar1004
@veenakudnekar1004 Жыл бұрын
Shweta sarkhi bayko and sunn milayla nashib lagte , Aniket Ani aai Baba khup lucky ahet . Javudya thode jealous feel kattat, apan durlaksh karaych. We love you all❤❤❤
@prabhagandhi6931
@prabhagandhi6931 Жыл бұрын
मस्त पपाच्या हातची बटाटा भजी यम्यी श्वेता आज दिसली ती खूप छान शेतात काम करते व आवडीने करते मस्त वाटते बघायला हिरवीगार शेती निसर्गाचे वरदान आहे तुम्ही सर्व फॅमिली मेहनतीने काम करता हासरी आजी खूप गोड दिसते बोलते मस्त तिला पाहून माझ्या आईची आठवण येते आजचा व्ही डी ओ अप्रतिम धन्यवाद अनिकेत फॅमिली 👌👆❤🎉
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@smitamayekar9918
@smitamayekar9918 Жыл бұрын
तुमचे आई बाबा नशीब वान आहे त तुमच्या सारखी गुणी मुल त्यांना आहे. छान वीडियो.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@pramodkokamkar8677
@pramodkokamkar8677 Жыл бұрын
अनिकेत भावा , तू आज बाबल्याला मदत करुन खूपच उत्तम काम केलस. तुझा परोपकारी ,आणि दुसऱ्यासाठी धावून जाण्याचा स्वभाव खूप चांगला आहे . म्हणूनच तुला सुद्धा कुठल्याही कामासाठी कोण सहसा नाही म्हणत नाहीत . बाबल्याची आणि श्वेता वहिनींची गट्टी चांगली जमते. शिवाय बाबल्याची कन्वेनशिंग पाँवर उत्तम आहे . तुझ्या सानिध्यात राहिल्यास मला त्याच्यात एक उत्तम व्यावसायिक दिसतो. आईला चालताना पाहून गुडघ्यांचा तिला खूपच त्रास जाणवतो आहे . पण तिच्या मानसिक शक्तीला दाद द्यावी लागेल .पण काळजी घ्या .
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ho na
@dipakjadhav6388
@dipakjadhav6388 Жыл бұрын
अनिकेत तुमच्याकडे भात काढताना ओनव्यांनी काढतात. पण काही ठिकाणी लाकडी स्टॅन्ड तिराव्हडं वापरतात. पण आज लहान मुलगी भात काढतांना पहिली. तेव्हा समजलं की तुमच्याकडेपण तिराव्हडं आहे. छान छान भात लावणी पाहून आनंद वाटला. खूप छान.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@user-zk4tl7ov8k
@user-zk4tl7ov8k Жыл бұрын
Hi I'm Vidya patil from sagli swheta you are all rounder comentkade laksha NAko Dru. Apni jingi kudh jio IAM proud of you aai baba namskar aniket best of luck for farming
@snehalomale3367
@snehalomale3367 Жыл бұрын
अनिकेत विडियो छानच श्वेता खुपच छान आहे. शेतीच कांम शिकून घेऊन किती आनंदाने करते खुप छान कुटुंब आहे. असेच छान रहा श्री स्वामीच्या कृपेने सर्व छान होऊ दे.सर्वाना शेतीमय,शुभेच्छा.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@travelvlog4
@travelvlog4 Жыл бұрын
खरंच shweta खुप छान मुलगी आहे..आणि तुम्ही दोघेही खूप छान समजून घेता...नाव ठेवणारे सगळीकडेच असतात त्यामुळे अजिबात लक्ष द्यायचं नाही अशा लोकांकडे...नेहमी असेच खुश रहा ❤️ तुम्ही दोघांनी पण बाबल्याला मदत केली खूप छान वाटलं .
@sunilraut3731
@sunilraut3731 Жыл бұрын
अनिकेत कोण काय बोलतात त्या कडे लक्ष देऊ नको सौसार हा दोघाचा असतो बाबल्याला मदत केली दोघांनी आवडल तू सर्वांना प्राधान्य देतो घरातील बाहेरील मित्र परिवार आवडत डोंगरावर जाणार पण जपून पावसाचे दिवस आहेत आवडला विडियो
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@kunalmarchande2025
@kunalmarchande2025 Жыл бұрын
Dada nishab lagla ashi samjodar bhayko bhetyala god bless you dada ani vahini
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Kharay
@vidyashirodkar8404
@vidyashirodkar8404 Жыл бұрын
Very supportive person you are and shweta is very good and helping nature person hats up to you
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@surendrapisat8144
@surendrapisat8144 Жыл бұрын
One should be distracted but get focused on our goal. Nidakache Ghar Asave Shejari. Hats off to you & Sweta. Palicha Dhundiraj Ganeshacha Ashirvad
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@roshananjikar4612
@roshananjikar4612 Жыл бұрын
Khub chan Aniket dada ani wahini ani bablya tyachya shetamadhe help Kelis mast aaj cha nisargacha view ekdum bhari mast ashech darroj video upload kart Raha Aniket dada chan watat ani wait kart asto karan gaw kadl nisarg manje swarg baghun sukhad anubhav midto 👌👌👌👌🙂
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@vitthalsalekar3995
@vitthalsalekar3995 Жыл бұрын
बाबल्या ला मदत केली खुप छान वाटलं मी पण तीन दिवस माझ्या मित्रा ला मदत भात लावणीला
@prachichavan3212
@prachichavan3212 Жыл бұрын
श्वेताला बघुन मस्त वाटलं.बटाटा भजी एकच नंबर.आजचा मेनु भारी. वालाच बिरडं रेसिपी आईच्या हातची बघायची आहे.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@vijayadabhade9789
@vijayadabhade9789 Жыл бұрын
Dusaryala madad. Karnyachi tuzi vrutti khup chan.tuze gharche Jevan khup chanhote.bablya changala artist hou shakato maze lakshaahe
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@kancjanshah
@kancjanshah Жыл бұрын
Tujhe vichar kiti chhan ahet dusryachi madat karaychi nice
@madhurirane1045
@madhurirane1045 Жыл бұрын
श्वेता खुप छान आहे बर वाटत तु दिसलीस की तु आम्हां ला फक्त शनिवारी रविवारी च दिसतेस रागावू नकोस 😊😊😊
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rajnandiniscraft7573
@rajnandiniscraft7573 Жыл бұрын
अनिकेत हे सूख आई बाबा असल्यावरच मिळते. श्वेता खूप मस्त .❤
@aartimayekar3260
@aartimayekar3260 Жыл бұрын
Khup sunder video Bappa bless you 😍 lay bhari Jevan bhaji tondala Pani sutale mazya Sweta khup god ahe ❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@ushagosavi2203
@ushagosavi2203 Жыл бұрын
Kahijan boltat te boltil सोडून de बायकोला tar sodshil ka 😅 tuji bayko aahe pan Sweta jeva video mdhye yete teva navin kahi message मिळतात
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@maheshnakte1507sm
@maheshnakte1507sm Жыл бұрын
लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस ते तर देवाला पण नाव ठेवायला कमी नाही करत आपण तर माणस आहोत श्वेता ताई ला बघायला उलट आवडत आम्हाला एक मुंबई ची मुलगी गावी जाऊन सगळ्या गोष्टी शिकली आवर्जून करते आवडीने करते ते कोणाला बघवत नसेल म्हणून अस असेल ज्यांना आवडत त्यांच्या कडे त्यांचं प्रेम आहे त्यासाठी श्वेता ताई व्हिडिओ मध्ये दिसली पाहिजे जास्त बायकोचे बैल सगळेच होतात पण तू एक चांगला आणि परफेक्ट नवरा आहेस सो टेन्शन नाही घ्यायचं 😂😂😂😂होतं
@prasadkadam505
@prasadkadam505 Жыл бұрын
Khup bhari dada ..tu kharya jagat jagtos .. 🤗👍jagnyachi survaat Ani shevt haach aahe .Ani jagatla sarvat motha sukh Ani ky ky bolu eka shabdat nhi sangu shakt 🤗...kaalji ghe tuzhi Ani Purna kutumbachi..Ani ho ...khup Chan aahe tumchi jodi .. nice 👍..kurle amka pn di mka pn khup awadtat 😁
@madhavisawant3003
@madhavisawant3003 Жыл бұрын
अनिकेत, शेव्ता..... तूमचं माणुसकी जपायला हवी हे बोलणं....भावलं बाळानो.... बाबल्या खूप चांगला गुणी मुलगा आहे. शेव्ता तुझं खूप कौतुक वाटतं..... अशीचं खुश, आणि हौशी सुखी रहा. ❤❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thabkbu
@ParvezKhan-vl3jb
@ParvezKhan-vl3jb Жыл бұрын
तू मित्रा चा मित्र आहे खरा मानुष आहे
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@surekhahetam3728
@surekhahetam3728 Жыл бұрын
अनिकेत खूप छान, तू तुझ्या आईची बाबांची आणि बायकोची काळजी घेतोस ते बघुन खूप बर वाटत असाच हसत‌‌ रहा.😃😄
@swatichaudhari8129
@swatichaudhari8129 Жыл бұрын
अनिकेत तुला मागे पण एकदा सांगितले होते आईच्या हातचे वडेपिठ रेसिपी दाखव
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ho
@padmaphadke2762
@padmaphadke2762 Жыл бұрын
Waaa asech chan chan raha😊shweta Tai tumhi laksha naka deu lokancha bolnya kade loka nava thevnya sathich astat asha lkona bolaychat tumhi nahi tr ankiket dadani byko byko nahi karnar tr kay shejarin shejarin karnar 😂ugachach kahi hi meli boltat😏😃
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Hahahaha
@shankarj2637
@shankarj2637 Жыл бұрын
Aniketdada ani shweta tai U are true farmers..Bablya chi bhatlavnit help kelit .U won our heart.keep it up.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@Deepalinikam14
@Deepalinikam14 Жыл бұрын
पप्पा न च्या मेहनतीला सलाम व्हीडीओ खरच खूप छान
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sunandasuryavanshi5334
@sunandasuryavanshi5334 Жыл бұрын
❤असं कसं बायको आहे तर ... बायको बायको नाही तर....काय.... बोलणार....काय...तर....लोकांच...काय...
@rohitdalvi9988
@rohitdalvi9988 Жыл бұрын
Pappa ek number ahet saglyatch. Mehanati la tyanchya tod nahi.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@popatbafna3182
@popatbafna3182 Жыл бұрын
अनिकेत तु आणि तुझी बायको दोघाणी बबल्या कडे कामाला गेले मला फार बर वाटल
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@seemakadam2549
@seemakadam2549 Жыл бұрын
Aniket bablyala madat Keli khup chhan vatale.vishesh manje shweta che phar kavtuk vatle sutti asun pan n aaram karta khup usphurt pane kaam kele . Aani aniket lok Kay boltat yaa kade ajibaat laksha deu nko yaane Kay hoil tulach traas hoil aani gharatil saglyanach yaacha parinaam hoto. Aani comment karnaryani pan jara vichar karunach comment Kara athava video baghu nka ugach kahihi bolun kunachya manavar Kay parinaam hotoy yaacha hi vichar karava.Dhanyawad.
@sainitawde8659
@sainitawde8659 Жыл бұрын
वा! काय मस्त जेवण होतं पाहून तोंडाला पाणी सुटले ... आमच्या नावाने घास काढून ठेवा .. नाहीतर तुमच्या पोटात दुखायला नको😂😂 काका सर्वच कामात एक नंबर🙏😊
@alankarjadhav8384
@alankarjadhav8384 Жыл бұрын
1नंबर 1नंबर 1नंबर भावा आणि वहिनी मज्जा आली व्हिडीओ बघायला आणि रोज चं येते व बाकीचे बोलणारे बोलुन जातात आपण लक्ष द्यायचे नाही एका कानाने ऐकायचे दुसरा कानेने सोडुन द्यायचे येवढचं करायचं दुसरे काय करतात ते लोकांना बघवत नाही आपण काय करतो ते आपल्याला माहीत असतं ❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@PinkyK007
@PinkyK007 Жыл бұрын
Nice vlog. Chinu is super cute. Chinu ne bhajji chhaan enjoy keli 🐈 Finally Shweta la baghun chaangla vaatla. Lokaanchyaa bolnyaa kade laksha deu nako. 😊 We like to see Shweta also in vlogs. 😊
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@yogeshpatil7451
@yogeshpatil7451 Жыл бұрын
खुप छान वलॉग अनिकेत. अच्छा हा आहे का बाबल्या.खुप गोड आहे बाबल्या.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@bharatpatil3180
@bharatpatil3180 Жыл бұрын
Aniket tarwa basun kadu shakto.. Amchyakade lakdi stool asto.. Tyla tirwade mhantat.. Next year la try karu shaktos.. Amchya gavi te tirwade means lakdi use karto.. Paramparane chalu ahe use karayla tirwade
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@ashwinijadhav9593
@ashwinijadhav9593 Жыл бұрын
Ek no. vlog aai baba khup Aavdtat evdh shetatal kam krun pn Ghri babani bhaji kiti aavdine keli hats off tyna khupch Bhari ❤❤❤
@pravinpotdar3171
@pravinpotdar3171 Жыл бұрын
नदीमध्ये तुम्ही पोहत असताना लाल परीचा शूटिंग एक नंबर
@vrushalisalvi241
@vrushalisalvi241 Жыл бұрын
Mala tar Shweta khup aavdte...ashi bayko ani sun milayla bhagya lagat..shivay tumchi jodi jagat bhari dada, love you 😘 both
@rajendrakedari8689
@rajendrakedari8689 Жыл бұрын
खुप थोर विचार आहेत तुझे अनिकेत तुझा सारखे अनिकेत गावा गावात जलमाला यावेत म्हणजे हर एक गाव सुजलाम सुफलाम होऊन जाईल सर्व व्हिडिओ खुप छान होता बर थांबतो टाटा बाय बाय टेक केअर 👍👍👍
@dineshmankar1134
@dineshmankar1134 Жыл бұрын
Aniket dada tuza gosth kokanatil ya u tube channelwar yenare video khupach isparable astat aani kokan mhnje kokan no option in the life of everybody .best of luck for ur new aganit vdos ❤❤❤❤❤❤
@chetanaapte464
@chetanaapte464 Жыл бұрын
Aaj cha video mast. Shweta lokana kay te boltil aapan majet jagayche. Aniket jar tula manto tar kay bigdle, ulat to veloveli yet ja. Jaga che aaikun jagne sodta yet nahi. Bablyache shetat madat keli bare vatle. Aniket tumhi doghe asech raha. All the best.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@soniahendricks85
@soniahendricks85 Жыл бұрын
Rightly said Aniket family member ahai ti, hakka chi baiko ahai, ka nahi dhakhavnar tila🤔logic ch nahi kalat ase ka koni vichare karta. Video cha content mahatvacha ahai to zar dist ahai tar kay problem. Ani shweta ek sunn malun sarv tichi Jimendari purn padat ahai working asun sudha je khup difficult ahai Khede gaavat rahun so pls positive points bagave viewers ni ani thodi maturity sudha. Baki video chan👌🏻👍🏻.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@user-fj8gz1ss7y
@user-fj8gz1ss7y Жыл бұрын
भावा पप्पांच्या हातचे भजी बघून तोंडाला पाणी सुटले😂एकदम मस्त
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thabkbu
@prathameshhaldankar1873
@prathameshhaldankar1873 Жыл бұрын
भावा म्हणजे वहिनींका एक प्रश्न असा माझो म्हणजे तेचा मागे असा काय करण नसा आपलो सहजच वहिनी तुका व्हिडिओ तच अहो जावो करता की घरात पण करण माझी बायल माका अरे तुरेच करता मित्रांसमोर पण आणी घरचांसमोर पण आणी आई ला सांग वालाच भिरडा बघून पाणी सुटला तोंडाक माझा पण आवडीचा असा ता..
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Mala ti off camera pan aho jao karte 😅
@prathameshhaldankar1873
@prathameshhaldankar1873 Жыл бұрын
@@goshtakokanatli वा छान छान 😂
@nirmalasanas2178
@nirmalasanas2178 Жыл бұрын
अनिकेत खूप नशीबवान आहेस तूला बायको सर्व गुण संपन्न मिळाली आहे कौतुक आहे तीचे
@varshathorve9830
@varshathorve9830 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ ..ek no 1 गरमागरम भजी 🎉
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@nehaborkar5712
@nehaborkar5712 Жыл бұрын
Chan boltos Tu shwetala baghun khup chan vatla tich kaotuk karav tevd kami doghana bablyachya shetat lavani kartana baghun bar vatl tuza vlog baghun kay bolu ni kay nako asa vatt❤👌
@anaghanerurkar2069
@anaghanerurkar2069 Жыл бұрын
बाबलयाची कुटुंबाची ओळख करून दे पुढच्या बलाॅक मध्ये.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ho
@vedikagawade4433
@vedikagawade4433 Жыл бұрын
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 khupch Chan zaley video mla khup aavadala.mi tr vatt ch baghte video chi. shweta tr ek number ahe. tila as vavartana baghun vatatch nhi ti aadhi Mumbai la hoti. ani lok tr chang bonyapeksha vait bolayla aadhich tayar astat. tumi laksh nko devu. pappa na tr baghitla tr mla maza pappa na baghte as vatt ☺️ love you all family members 😘
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@prachichavan3212
@prachichavan3212 Жыл бұрын
तुझे विचार खुप चांगले आहेत.
@laxmighadi416
@laxmighadi416 Жыл бұрын
छान अनिकेत तुम्ही दोघे मिळून बाबल्याला मदत करतात बरे वाटले
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rupalisawant432
@rupalisawant432 Жыл бұрын
Mast aniket aani Shweta dusre kay boltat lyancha javode lokaka savy asta tiya laksha devo nako bablyak ❤prem mast ashich doga jana ekmekachy saatin phude jaath raha doghanka shubhecha ❤
@sohamgaming87
@sohamgaming87 Жыл бұрын
काय बोलू यार.... Love you both of u and मम्मी पप्पा. निःशब्द . आजच्या व्हिडिओला खूप खूप खूपच लाईक 😘
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@neetamokashi3122
@neetamokashi3122 Жыл бұрын
लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्हाला बघायला खूप छान वाटत असेच आनंदात रहा
@vaishalimanjrekar7468
@vaishalimanjrekar7468 Жыл бұрын
Khup mast, Jevan tempting,u both r sweet and cute couples like tuzya Aai papa sarkhe
@gokulgavali2272
@gokulgavali2272 Жыл бұрын
खूब छान आहे तुमची दोघाची जोड़ी
@ravindrajadhav7413
@ravindrajadhav7413 Жыл бұрын
दादा वहिनी 1 no तुमच्या सारखी जोडी शोधून पण सापडणार नाही वहिनीच मन खूप मोठं आहे
@shubhadanarkar9165
@shubhadanarkar9165 Жыл бұрын
Tumche Sarva Video Khoop Khoop Soonder 🎉🎉 Sarva Family members na Sravan Adhik Masachya Khoop Shubheccha, Aniket Tuza Swabhav Khoop Chan Aahe, Sadhi Rahni, Sadhe bolne,Madticha hat .God bless you , ll Shri Swami Samarth ll 🙏🏻💖
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@vijaynarvekar6000
@vijaynarvekar6000 Жыл бұрын
मस्त जेवण. भजी बघुन तोंडाला पाणी सुटले.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sainitawde8659
@sainitawde8659 Жыл бұрын
पावसाळी वातावरणात अशी गरमागरम भजी म्हणजे एक पर्वणीच म्हणावी लागेल .
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 60 МЛН
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 6 МЛН
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 4 МЛН
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 11 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 60 МЛН