भातशेतीत मदत करायला आल्या २ अनोळखी बहिणी ।कोकणातला मुसळधार पाऊस 😍 हसरी आजी.आणि तिचे प्रश्न

  Рет қаралды 67,906

Goshta Kokanatli

Goshta Kokanatli

Жыл бұрын

Thank you for watching this video ❤️

Пікірлер: 348
@swapnilbharekar314
@swapnilbharekar314 Жыл бұрын
बाबल्या खरच तुझी परंपरा पुढे घेऊन जाणार मूर्ती लहान कीर्ती महान
@mayabandal4196
@mayabandal4196 Жыл бұрын
खूप खूप छान व सुंदर लिहिले मस्तच 👍👍👍👌👌👌🙏🙏🙏
@amittanpure8604
@amittanpure8604 Жыл бұрын
शेतकरी job is best 👨‍🌾 शेतकरी solve करतो शेतातले कोणतेही equation 🌱 त्याच्या कडे असते त्याचे all time solution तो खेळत नाही mobile game 🌾 त्याला पूर्ण करायचे असते त्याचे Aim मूग, सोयाबीन, तूर हे आहे त्याचे seeds name त्याच्‍या सोबतच खेळतो तो all time game अनुभव त्याचे Teacher 🐑 Hardwork त्याच feature जरी झाला त्याला profit and loss विचारणार नसतो त्याला boss शेतकरी झाडाचा doctor 🌾 Animals त्याचे factor शेतकऱ्याला म्हणतात king तो उन्हात करतो swimming……. तुला बुडणे कुठे नवीन आहे, संकटाना तुडविणे कुठे नवीन आहे कधी नशिबी कोरडा 🌾 कधी ओला दुष्काळ आहे तुझ्या अश्रूंना कुठे ओलावा नवीन आहे 🌱
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Vahhhhh
@anushkakadam6982
@anushkakadam6982 Жыл бұрын
आई पप्पा हया वयात खूप मेहनत करतात खरंच आम्ही हे सर्व करणे अशक्य खरंच तुम्हा सर्वांना सलाम🙏🙏
@mayabandal4196
@mayabandal4196 Жыл бұрын
खरच खूप सुंदर लिहिले 👌👌👌🙏🙏🙏 व अगदी बरोबर आहे 👍👍👍
@sunehathombre9672
@sunehathombre9672 Жыл бұрын
खरंच आता समजतं की धान्य पिकवणे, टिकवणे हे काय सोपं काम नाही श्वेता पण खरंच वर्षात रूळली छान शेती पण करायला शिकली कौतुक आहे तिचं 👍👍💐💐💐🙏
@DhruvikaAniMummaBaba
@DhruvikaAniMummaBaba Жыл бұрын
अनिकेत तुम्ही करत असलेली मेहनत पाहून खुप छान वाटते की अजून ही तरुण पिढी गावच्या पारंपरिक पद्धतीच्या शेतीचा अवलंब करत आहे, आणि त्यात तुम्ही social माध्यमातून हा संदेश इतर लोकांना देत आहात,तसेच तुम्ही व्हिडिओच्या शेवटी बोललात की तुमचे व्हिडिओ लहान मुलांना दाखवा जेनेकरून लहान मुलांना त्याच महत्त्व कळेल,तर कालच मी माझ्या ३ वर्षाच्या मुलीला तुमचा हा व्हिडीओ दाखवला आणि त्याच आपल्या जेवणाशी कसं महत्व आहे,हे थोड फार पटवून दिलं, तरी आपले video खुप छान असतात, तुमचे सर्व कुटुंबीय ही मस्त वाटलं,आम्ही मुंबईवर आहोत, कधी आमच्या गावी कुडाळला आलो की तुमची भेट घेण्याची इच्छा आहे.
@shirishkambli242
@shirishkambli242 Жыл бұрын
त्या दोन्ही ताईं साठी धन्यवाद. कारण आजकाल अशी कामे स्वतःची समजून कोणीच करीत नाहीत. तूझे आई बाबा सुद्धा खुपच मेहनत करतात. आणि पत्याभाई नंतर तूला बाबलो भेटलो. तो सुद्धा खुपच आवडीने काम करतो. त्याला सुद्धा शेतीची आवड आहे.
@swapnapednekar4578
@swapnapednekar4578 Жыл бұрын
खुप छान व्हिडीओ आणि आई बाबा आणि बाबल्या खुप मेहनत घेतात. बाबल्या खुप गोड मुलगा आहे.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rajshreeshirke1404
@rajshreeshirke1404 Жыл бұрын
आजचा व्हिडीओ पण छान होता बाबल्या पण तुला मदत करतो त्या दोन्ही बहिंणीसाठी एक लाईक आणि आई बाबासाठी
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rajanpawar2941
@rajanpawar2941 Жыл бұрын
अनिकेत खरंच तुझ सातत्य आहे ना तेच तुझ energy ahe tu कायम जोडून रहा तू यशस्वी आहेस आणि अजून होणार ,तू असाच मातीशी जोडून रहा हीच तुझी प्रामाणिकपणा सगळ्यांना सुखावतो great रहा आणि प्रामाणिक रहा यश पायाशी येईल ,हे खरे बोल आहेत
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@vijaysonawane4683
@vijaysonawane4683 Жыл бұрын
तुझे आई-वडील फारच मेहनती आहेत तुला खूप सपोर्ट करतात
@subhashsakharkar3550
@subhashsakharkar3550 Жыл бұрын
बआबल्यआलआ शेतीची आवड भरपूर दिसते, चांगले आहे. त्याचबरोबर त्याला व्हिडिओ करायला शिकव पत्याला कसं शिकवलं तसं म्हणजे बाबल्या पण गावालाच राहिल.👌👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@babulalagle205
@babulalagle205 Жыл бұрын
शेती सोबत तब्येतीची काळजी घ्या, जसं शक्य होईल तसा आराम करा. आज नाही रोजचं दादांचं कौतुक, त्या दोन ताईला कामासाठी सलाम. बाबल्याची छान मदत होती, शहरात या वयात मुलं मोबाईल व टी.वी.त रमतात.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rupalibugde3234
@rupalibugde3234 Жыл бұрын
विडीओ खुप छान होता खरच शेती करायची म्हणजे तारेवची कसरत खुपच कष्ट करावे लागतात शेती करायला तुम्हा संगळ्या शेतकरी बाधवाना सलाम आणि खास बाबल्याला आणि आई बाबांना सलाम
@sangeetakolge3392
@sangeetakolge3392 Жыл бұрын
रेसिपीचे चेनेल खूप आहेत.तुम्ही गावातले छोटे मोठे उद्योग धंदे करणारे,पर्यावरण सांभाळून उत्पन्न घेणारे ,आतल्या गावातले गावकरी त्यांची जीवनशैली असे वेगळे attractive व्हिडिओ बनवा.
@sudhirgotekar1870
@sudhirgotekar1870 Жыл бұрын
मित्र आले फेमस झाले आणि तुला आता सोडून गेले ...म्हणजे तुला आता थोडीफार मदत पण नाही येत करायला ...ठीक आहे पण कोणाला दोष न देता तू पुढे जात आहेत हे खूप छान करत आहेस ...👍👌👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
As kahi nahi
@sudhirgotekar1870
@sudhirgotekar1870 Жыл бұрын
@@goshtakokanatli corona pasun baghtoy tuzhe video ashi ektyane kame kartana nahi baghitle sagle ekatra keli aahe tumhi mehnat ek dusryakade mhanun watale baki konala dukhvnyacha Mazha hetu navta…🙏
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 Жыл бұрын
कोकणात पाऊस भरपूर प्रमाणात आहे सर्व नद्यांना पूर आला आहे काळजी घेतली पाहिजे भातशेती तरवा लावणी जोरदार चालू आहे तब्येतीची काळजी घ्यावी अंगावर काढू नये औषध💊 घ्यावी बाकी देवाक काळजी जय महाराष्ट्र👏✊👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@shekharbuchade5371
@shekharbuchade5371 Жыл бұрын
खुपच छान काम करतात हे सर्व आणि तुम्ही सुद्धा. ताप येतो आहे त्यावर उपाय म्हणजे कुळदाचो काढो,चण्याचो काढो. सकाळी संध्याकाळी आलं घातलेला गरमागरम चहा. ह्या सगळा मोड्याक चांगला असता.
@prabhagandhi6931
@prabhagandhi6931 Жыл бұрын
खूप छान पावसाचे गावाकडील निसर्ग रम्य वातावरण सगळीकडे हिरवळ तुम्ही सर्व खुप मेहनत करतात आई बाबा तर खूप मेहनतीने सर्व करता श्वेता पण खूप मदत करते आणि आवडीने करते छान वाटते शेतात काम करायला तूम्ही सर्वानी तब्येतीची काळजी घ्यावी दोन ताई आल्या मदतीला बरे झाले असे व्ही डी ओ बघायला मस्त वाटतात धन्यवाद अनिकेत फॅमिली 🙏👌👍❤🎉
@rajendrakedari8689
@rajendrakedari8689 Жыл бұрын
अनिकेत तुझा उत्तराधिकारी बाबल्याच होणार हे नक्की पोरग्यात शेती बद्दल खुप आवड आहे 👌👌👌👍👍👍👍
@sainitawde8659
@sainitawde8659 Жыл бұрын
खरं आहे तुमचे व्हीडीओ पाहून आम्हाला पण खूप माहीती मिळली त्यासाठी धन्यवाद . हो अशा ताई खुप छान आणि fast काम करतात अजिबात बसून रहात नाहीत . पाच एकर जागेतील झाडांना तीन दिवसात खत घालतात . एक दिवस बाबांना जरा आराम करायला सागा .🙏
@sakshichache6255
@sakshichache6255 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ . मी आधीपासूनच बघत होती तुझे व्हिडीओ दादा. 😊 पण अलिकडे तुझे लावणीचे व्हिडिओ माझे मिस्टर संदिप पण बघतात. रात्री जेवण वैगेरे झाल्यानंतर टिव्हीवर बघतो. मोठ्या स्क्रीन वर. हसरी आजी ची तर खूपच मजा येते.😊 तुझे पप्पा खूप मेहनती आहेत. Family tar best च आहे. आम्ही देवरुख चे (संगमेश्वर) चे आहोत. वास्तव्य मुंबई मध्ये. पण संदिप ना पण शेती ची सगळी काम येतात. तुझ्या मुळे आम्हाला तुमचे गाव पण पहायला मिळते. मालवणी भाषा खूप गोड आहे पण आम्हाला नाही येत.
@prathameshmestry
@prathameshmestry Жыл бұрын
मस्त अनिकेत, तब्येतीची काळजी घ्या सर्वांनी आणि पावसाळ्यात किव्हा त्यानंतर रानभाजी किव्हा गावाकडच्या भाज्यांची रेसिपी बघायला आवडेल!
@prashantgaurav4297
@prashantgaurav4297 Жыл бұрын
दादा तुझ्या वडिलांच्या पायाला हात लावून 🙏 किती मेहनत करतात तुझे आई बाबा मला खुप आवडतात ❤
@laxmandisale8860
@laxmandisale8860 Жыл бұрын
खुप सुंदर दादा आणि सर्व जण खुप मेहनत करतात खरच शेतीमध्ये खूप कष्ट करावे लागतात. पण कष्टाचे फळ शेवटी एकदम गोड असते, आणि परत सर्वांसाठी best of luck छान ब्लॉक 👌❤️🙏
@Pratikswar-Pdp
@Pratikswar-Pdp Жыл бұрын
Khupach bhari Bablya ani tya 2nhi Taina Manacha salam Bablya tr shannach aahe Gk Parivarachi ❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@laxmighadi416
@laxmighadi416 Жыл бұрын
अनिकेत खरच तुझ्यासाठी स्वामी समर्थ व पावणादेवीचा आशिर्वाद नक्कीच आहे म्हणून दोन बहिणी उभ्या राहिल्या आई पप्पा पण मेहनत खुप छान करत आहेत आणि तु पण त्यात साथ बाबल्याची जर सर्व तरूणानी‌ विचार केला तर किती छान दिवस ‌येतील
@sheetalsurve518
@sheetalsurve518 Жыл бұрын
हा पाऊस सगळीकडे सारखाच पडतोय आमच्याकडे सालाबादप्रमाणे चिपळूणला आहुर म्हणजे पूर आला आहे बाजारपेठ बहादूरशेख पाण्यात आहे नेहमीप्रमाणे परशुरामघाटात दरड कोसळली रस्ता बंद आम्ही परशुरामाच्या पायथ्याशी रहातो आता वाटायला लागलंय हळूहळू परशुराम पेढे गावात येणार 😅 बाकी सब ठीक ठाक है व्लॉग एक नंबर नेहमीप्रमाणे❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Kalji ghya
@aartimayekar3260
@aartimayekar3260 Жыл бұрын
Lay bhari video Bappa bless you 😍 bablya🤩 doghi Tai Ani kaki 😍😍😍
@shrutikarane664
@shrutikarane664 Жыл бұрын
बाबल्या खरच मेहनती आहे...आणि प्रत्येकाला मदत करणारा.....खूप मस्त व्हिडिओ
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 Жыл бұрын
खूप छान👏✊👍 आम्हाला नक्कीच आवडेल तरवा लावायला यायला, डाेंगरा वर फिरायला, मस्त😍💓
@balkrishnavirkar1191
@balkrishnavirkar1191 Жыл бұрын
👌 छान भात लावणीचे काम पाहताना कष्टाची जाणिव होते.सर्वांचेच अभिनंदन!💐💐💐💐💐💐💐💐💐
@niyatisonwadekar8551
@niyatisonwadekar8551 Жыл бұрын
Khup bhari hota video.tula madat karayla tai alet na yek number kam kel bg .❤
@namdevrawool6342
@namdevrawool6342 Жыл бұрын
Ek number video bhava
@siddhisawant2402
@siddhisawant2402 Жыл бұрын
Chan video chicken rasa pahuk avadat babalaya tar mast Aai baba hats off
@PinkyK007
@PinkyK007 Жыл бұрын
Nice vlog ❤ Chinu is really cute. Chinu la paavsaa chi gaani aikvat ja roz. 😊 Chhaan aikte ti 😊
@bhavinmisal6762
@bhavinmisal6762 11 ай бұрын
Hii kharokar videos khup aawadlya Bhai ,,,mast 👌👌mala pan khup aawadto shetichi kaam karayla
@Dineshtupe05
@Dineshtupe05 Жыл бұрын
Aniket dada khup bhagywan aahes, tula chhan Aai Baba,Ardhangini, shiya mitra,labhalet.. Aanee Aata ya kashtalu Tai milaya, ashich manas jap. Tula v tuzya Parivarala khoop khoop shubhechchha❤🌹🌹Anek Ashirwaad..
@vaishalikanekar7903
@vaishalikanekar7903 Жыл бұрын
Very nice volg 👌👍 aniket Hats of you तुमच्या मेहनतीला सलाम सगळयाच कौतुक करावं तेवढं थोडेच आहे श्री स्वामी समर्थ🙏🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@ayaanshaikh976
@ayaanshaikh976 Жыл бұрын
Khup chan video 👌👌👌❤
@smarty536
@smarty536 Жыл бұрын
Tuje video khub sundor astat God bless you lahan panachi aathavan yete sheti bagun ❤
@sumitra_mhatre
@sumitra_mhatre Жыл бұрын
Khupach bhari Aniket 🥚 Andhya dada Ani Ani Aai baba Ani te 2 Bahini Aale te pan #Goshta kokanatli
@sanjaybhurke1183
@sanjaybhurke1183 Жыл бұрын
आजचा व्हिडीओ खुपच छान होता व चिकन रेसीपी पण बघायला आवडेल
@Ravindra_0921
@Ravindra_0921 Жыл бұрын
Khup chan vlog! ❤
@madhurirane1045
@madhurirane1045 Жыл бұрын
अप्रतिम खुप मेहनत छान व्हिडिओ बनवलास
@rohittarihalkar3207
@rohittarihalkar3207 Жыл бұрын
Video khup chan hota 👌. Tumhi sglech khup kastalu aahat.. Ani khar sangu ka Bablya mhnje future Cha aniket rasam aahe. To boltohi khup bhari . Tyala hi sheti madhe khup intrest aahe.. To tujhi parmpara pudhe nakki suru thevil. Tr tyala tu rain coat gift kr mhnje to school la suddha ani shetikamat pn usefull hoil.. 👍👍👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@jyotigurav1830
@jyotigurav1830 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ बनवला आहे बाबल्या ची पण खुप मदत आहे तुला आई पप्पा तर ग्रेट आहेत गावी खुप पाऊस आहे तर सर्वांनी काळजी घ्या आणि हो खुप दिवसांनी तू रेसिपी बनवणार तर आम्हाला नक्की बघायला आवडेल
@sudhapatole5597
@sudhapatole5597 Жыл бұрын
Doghi Tai na Salam Tumhi pn Far Mehnat Gheta Bhari Blog 👌👌👌👌
@pravinkokate2379
@pravinkokate2379 Жыл бұрын
Akshay dadala regularly blog takayala sang. Tyachyat pan tuze ani babanchech DNA ahet. Changlya prakare bolu shakato. Bagh kahi madat karata yeil ka. Baki tu celebrity zalach ahes. Shwetala tuzya peksha jast ashirwad. God bless you both and your family. Tuzy uttarotar ashich pragati hot raho hich ishwarakade prarthana.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 Жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
@laxmikantparkar2472
@laxmikantparkar2472 Жыл бұрын
नो doubt. त्या दोन्ही ताईंचा काम करण्याचा वेग तुझ्यापेक्षा नक्कीच जास्त होता. मला वाटते पुढच्या वर्षी तरवा लावणी करायची स्पर्धाच आयोजित कर म्हणजे लावणीचे काम पण पटकन होईल आणि एक वेगळी मजा येईल.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Hahahaha
@sangeetashinde230
@sangeetashinde230 Жыл бұрын
Khupach chhan video
@rahulmatters
@rahulmatters Жыл бұрын
जाम मस्त होता हा video… खूप कष्ट आहेत…
@sushantkadam3404
@sushantkadam3404 Жыл бұрын
Good job Rasika...The camera women Video aavadla aaplyla..❤
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 Жыл бұрын
Ek no vlog , Bablya mast, class vlog
@makarandchughule8287
@makarandchughule8287 Жыл бұрын
खुप छान दादा वहिनी तुम्ही माणसं खुप छान अहात म्हणून तुम्हाला मदत करायला माणसं खुप मिळतील
@yashashreenarkar09
@yashashreenarkar09 Жыл бұрын
खूप छान आहे व्हिडीओ
@urmiladixit17
@urmiladixit17 Жыл бұрын
Hi अनिकेत, लेका, गेले दोन तीन दिवसांपासून कमेंट करायला जमल नाही, असो. शेतीचे vlog छानच,तुझ्या आई ,बाबा, आणि श्वेता ला हॅट्स ऑफ आहेत🎉🎉.श्वेता पण आवडीने करतेय (ऑफिस सांभाळू)कौतुक आहेच,पण तुझी आईपण सांभाळून घेत आहे v.doghi समजून उमजून सर्व (घरचं)करतात, ग्रेट. आता राहिलं ते छोट्या मूर्ती बद्दल,😅अर्थातच "बाबल्या".त्याच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. किती तो आपलेपणा एवढ्या लहान वयात, त्याच थोड श्रेय तुलापण आहे बर का अनिकेत, कारण हे सर्व गिव अँड टेक .अस्त.तूही प्रेमाने त्यला करत असाशिलाच , तुझी "दानत" एक वेगळ्याच लेव्हल ची आहे,🎉 म्हणून तर तो येतोय.असो आणि त्याने मध्यंतरी vlog चया वेळी जो काही कॅमेरा पकडलाय ना त्याला तोड नाही. एव ढा "स्टेडी" पडलाय त्याने❤ हे बाबल्या साठी. त्याच्या एवढा😅 माझा नातू आहे. अनिकेत, मी देवाकडे प्रथना करते की तू झे"मिलेनियर पेक्षाही जास्त subscribers होवोत आणि तुझा कॅमेरा मन म्हणून बाबल्या असो😅😅.अनिकेत लेका,तुला खूप शुभेछा, आणि gbu 😊स्वामी समर्थ आहेतच पाठीशी.जाता जाता, तुझ्या बहिणीं बद्दल, त्या लावणी(भात) साठी आल्या,भले मजुरीवर, पण त्यांच्यातला कामाप्रतीच डेडी केशन vlog madhe दिसून येत होत, चांगल्या लोकांना चांगलीच माणस भेटतात नेहेमी.त्यानापण नमस्कार सांग. आणि जमल v आवडला असेल तर पुढल्या vlog madhe माझ्या नावासकट sms vachun दाखव, तेवढाच मला चमकता येईल😅😅😂, शुभं भवतू
@viveknerurkar454
@viveknerurkar454 Жыл бұрын
Bablya khup goad disto..hardwork kartoy tuzya barobar..God bless him..kar tu chicken recepiee nakki udya..mi karte mag..nisha
@san1554
@san1554 Жыл бұрын
Are waa aplya belagav chya Tai...... Aniket dada tujya tondun aplya belagav ch Name akun mast vatl.....me pan belagav ahe tujhe rooj video bagto me n chukta....👏😊
@kaminipatil5645
@kaminipatil5645 Жыл бұрын
खरच तुम्ही खूप मेहनत करता आई बा बा पण खूप मेहनती आहेत
@harshadasawant8571
@harshadasawant8571 Жыл бұрын
Ek number video.....ha mulga khrach bahri ahe.....jara next video madhe ya mulala ghetlas tar thoda yachyasobat comedy kar ......tu corona madhe gavala gelelas tevha yachya sobatcha to first video baghun amhiii gosht kokanatali che fan zalooo.....so we r expecting comedy with him
@aashlatawaman3063
@aashlatawaman3063 Жыл бұрын
बाबल्या खरच मेहनती आहे
@ashwinijadhav9593
@ashwinijadhav9593 Жыл бұрын
Khupch Chan mala khup aavdatat tumche pavsalyatle vlog ani shetiche ekch no.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@annapurnapawar9171
@annapurnapawar9171 Жыл бұрын
अरे व्हा बेळगाव आहेत ताई, मी पण बेळगाव ची च,. पुढच्या वर्षी आम्ही पण येतो, थोड आधी कळल की बर होईल. बाकी मस्त व्लाग👌👌👌👌
@kokankar9405
@kokankar9405 Жыл бұрын
Are patya kiti Sundar video banvtoy... Kamalch
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sanjayudamale2748
@sanjayudamale2748 Жыл бұрын
Khupch bhari aniket
@sauravgawaregaware2673
@sauravgawaregaware2673 Жыл бұрын
Hard working family ❤ God bless you Aniket 🌹
@YogeshMarne
@YogeshMarne Жыл бұрын
अनिकेत घरगुती लावणी केली तुम्ही ; किती एकर शेती लागवड केली ? मानल पाहिजे तुला लावणी करणे सोपी गोष्ट नाही आहे. एवढी मेहनत करतोयस खुप छान रॉयल शेतकरी शोभतोय best of luck मी पण एक शेतकरी आहे . तुझी शेती विषय तळमळ खुप आवडली . तुझे video खुप छान असतात असेच video टाकत जा शुभ रात्री
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@ujwalaatkari701
@ujwalaatkari701 Жыл бұрын
किती पाऊस आहे कोकणात बापरे ईकडे सातारा सांगली ला बिलकुल पाऊस नाही. आणि मुंबई ला तर पाऊसच्या अगदोर सर्दी ताप नेहमी प्रमाणे चालुच.तुम्ही12 तास पावसात आहात तरीही डणठणीत असेच आनंदी आणि निरोगी रहा.❤
@rupalisawant432
@rupalisawant432 11 ай бұрын
Mast video aniket
@mrudulaadivarekar5100
@mrudulaadivarekar5100 Жыл бұрын
Aai Pappa na manacha mujra🙌🙌👌Bablya pan bhari aahe.....hya varshi bhat lay piktala...amka pan bhat hava yanda.....amhi yetalav..neuk...chalat Aniket😍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@shubhamsawant8922
@shubhamsawant8922 Жыл бұрын
Nice video Aniket
@padmajaparab6172
@padmajaparab6172 Жыл бұрын
Khup sundar👍👌
@priyapatole4147
@priyapatole4147 Жыл бұрын
Khup chchan vlog
@shubhadanarkar9165
@shubhadanarkar9165 Жыл бұрын
❤ Shabda Nahit and Hat's off 📴 ❤Khoop khoop Shubhechha, Sarvanchya Kamala Shabhadda Apoore Aahet 🎉🎉 ll Shri Swami Samarth ll 🙏🏻💖
@busywithoutwork
@busywithoutwork Жыл бұрын
Full greenery, pavus, nothing else
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@avinashbirajdar1504
@avinashbirajdar1504 Жыл бұрын
No words for you and your family 💞
@ambicaachalkar1453
@ambicaachalkar1453 Жыл бұрын
Many thanks to these Tai ❤❤
@madhukarchavan-ls9vz
@madhukarchavan-ls9vz Жыл бұрын
Vidio khoop sundar Bablay tuzay payawarpay thewun poodhe challa aahe Bare watle pahun Aaj shoot Kon karat hote he kalle nahi Tuzay navin bahiniche khoop khoop dhaneywad
@kundatandel4378
@kundatandel4378 Жыл бұрын
Aniket kharach you and your family 👒🎩hatts off to you. In heavy rain it's not joke to work in field. For those two ladies salute from me. So sweet both are, so simple. So cute thanks❤🌹🙏 for sharing. Very nice vedio.
@jayashripatil8253
@jayashripatil8253 Жыл бұрын
खुपच छान
@komalpatole7846
@komalpatole7846 Жыл бұрын
व्हिडिओ छान होता त्या दोघी ताई देवाच्या रूपात आल्या तुझ्या मदतीसाठी आईच्या हातच्या रेसिपी बघायला आवडेल
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@vishalchile3194
@vishalchile3194 Жыл бұрын
Babalya lai bhari kam karat ahe..vishay hard bhawa❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@bhairaviwadke939
@bhairaviwadke939 Жыл бұрын
अप्रतिम🎉🎉🎉🙏🙏🙏
@vidyashirodkar8404
@vidyashirodkar8404 Жыл бұрын
Very good job you r doing
@amarmore7996
@amarmore7996 Жыл бұрын
Babalya khup madat karto tula Great 😊👌👍🏻
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@varshashetye2001
@varshashetye2001 11 ай бұрын
आजीला तुम्हा सर्वाची द्रिष्ट काढायला सांग.
@vaibhavithakur7321
@vaibhavithakur7321 Жыл бұрын
Bablya khup mehnti mulga aahe... tya tai tarva ekdam speed ne lavat hotya.. shetache kam aavdiche asle tari khup kashtache aste.. bare zale tu tya taina ghevun aals
@jagannathjadhav3959
@jagannathjadhav3959 Жыл бұрын
1 no video bhava ❤️👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thanks ✌️
@mayaredkar-karanje668
@mayaredkar-karanje668 Жыл бұрын
Aai baba n thakta kam kartat.te great aahetch.koni tari manse lagtat madatila tarch shetichi kame lavkar hotat.tya don tai n mule far madat zali.tuhi kam kartos.pudhe tulach chalu thevayche aahe.
@adityapawar692
@adityapawar692 Жыл бұрын
Aamhala diwali paryant roj harkul gav phayche aahe aaichya Chan recipe
@rameshpaste5344
@rameshpaste5344 Жыл бұрын
Ekdam bhari vlog doni tai bablya tula salam
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@subhassawant
@subhassawant Жыл бұрын
खूप छान
@laxmangaonkar7481
@laxmangaonkar7481 Жыл бұрын
मी पण एक बेळगांवकर, दररोज व्हिडिओ बघतो. 👍👍
@manojpatil6135
@manojpatil6135 Жыл бұрын
Great work
@supriyajagadale4516
@supriyajagadale4516 Жыл бұрын
Mla pn yaych aahe bhetayla.....pudchya varshi bhat lavni sathi try kren
@prashantsawant6652
@prashantsawant6652 Жыл бұрын
Yes nakki
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@gayatrideshmukh1302
@gayatrideshmukh1302 Жыл бұрын
Please do something about rainwater harvesting...so that u can get water for farming throughout d year....
@shyamkadam2931
@shyamkadam2931 Жыл бұрын
संपुर्न विडियो खुप छान होता 👌👍♥️
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@devendrapawar5615
@devendrapawar5615 Жыл бұрын
Today's work was to good with help of babala n two sister who came to help. Make chicken will enjoy. God bless you.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Stocat
Рет қаралды 15 МЛН