अनघा मॅडम तुम्ही माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहात , जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤
@anitasawant9570Ай бұрын
खूप खूप छान सुदंर बागंह चांदण्या मला खूप आवडल्या अशी कशी हि लोक चांगल्या गोष्टीला नाव ठेवतात कलीयुग तुमचे विडीओ ऐकताना कधी कधी रडु येत ऐक आपली सखी आपल्याशी हितगुज करत आहे असे वाटते मॅडम तुम्ही आमच्या साठी विडीओ कराच देव तुम्हाला ऊतम निरोगी आयुष्य देवो🙏🙏🙏🙏🙏
@Yaaashh_2005Ай бұрын
सकाळी सकाळी चहासोबत तुमचा व्हिडिओ पाहिजेच 😊😊
@nrityasuvarna1080Ай бұрын
Same here..
@marjinashaikh4543Ай бұрын
Yes 💯
@ushadhanawde89Ай бұрын
True ❤❤
@vidyaupadhye697Ай бұрын
🎉🎊💐🌸 अहा...अनघा मँडम मी तर तुमच्या चँनेलची वाटच बघत असते..आम्हांला ही मेजवानीच आहे..खूप मज्जा - मला तुमची बाग बघायला मिळते; रोज रोज गुलाबाची फुले बघायला मिळतात ; सुख म्हणजे काय असतं.? ही तुमची फुला-पानांची बाग..सुंदरता आणि सकारात्मकता.. माझे तर life च बदलून गेले आहे..किती टवटवीत वाटते मला फुले बघून.;फार आनंद होतो.. बायकी गप्पा हा तर माझा आवडता टाँपिक... हे विषय बोलायला आजकाल कुणालाच वेळ नसतो...मी मस्त enjoy करते..This is life..!
@manishashirsavakar1086Ай бұрын
मॅडम मलाही तुमचे व्हिडिओ पाहून मनापासुन खूप छान वाट्ते विडिओ पाहून एक प्रकार चे टॉनिक मिळते मन प्रसन्न होते थँक्स मॅडम
@madhuranirajan652915 күн бұрын
तुम्हास लाख लाख धन्यवाद. तुमचे सगळेच व्हीडीओ मी पहाते.खर खर जीवन कस असत आनंद कसा घ्यावा तुम्हाला पाहून हुरूप येतो.
@roshanshaikh1996Ай бұрын
Mam तुम्हाला बघुन Fresh वाटत Allah bless you
@user-cx9er4mh1iАй бұрын
माझी मैत्रीण पण खूप उदास असते तिच्या घरचे तिच्याशी इर्षा करतात म्हणून..मी तिला नेहमी मानसिक आधार देते तर तिला खूप छान वाटते..तुमचे video मी तिला पाठवले असते पण तिला मराठी येत नाही
@SushmaM-wd7zwАй бұрын
असे व्हिडिओ करण्यासाठी खुप बोलके असावे लागते तुमच्या सारखे.👌👌👍👍🙏🌹
@VarshaAmbe-eb6hmАй бұрын
Mala tumhi pushkal avadtat. Mokle mokle vatat. Kharach video pahilyashivay divas jat nahi. Khare khare vatate tumche video. Thank you ❤🙏
@nrityasuvarna1080Ай бұрын
आकाशातील चांदण्या उतरल्या तुमच्या दारीं ma'am 🌹🌹
@nalinimorey2352Ай бұрын
तुम्ही खूप छान करता तर वाटते टाईमपास चांगला होतो चटणी कशाला पाहिजे लोक तर नाव ठेवत असतात लक्ष देयचे नाही
@anitakamble4492Ай бұрын
❤ you mam,डोसे १ नंबर 😊.खमंग .लोणी तूप yaammmmy .कुचाळक्या vd बनवता येत नाही म्हणून अंगण वाकडे त्यांचे मस्त फटॕक उत्तर देता😅😅😅😅 स्माईल एकदम निरागस
@bharatilad6818Ай бұрын
खूप छान बायकी गप्पा. जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा तुम्ही आमच्या लाईव्ह मैत्रीण. धन्यवाद 🌹🌹
@janhavighanekar2088Ай бұрын
Mam ekdam mast dose , Loni tumche video mi roj baghte . Khupch Chan astat Ani kayam kahitari vegle shikayla milte ❤
@alkapatil6375Ай бұрын
हो ना लोकांकडे लक्ष दिल तर जगायला होत नाही. घुसमट होते माझी पण मी तर डायरेकट बोलते नाही पटल तर आधी ऐकून घेते मग नेमक उत्तर 😄मला मग फटकलं आहे असं म्हणतात
@ujwalawaghmare6575Ай бұрын
तूमचे व्हीडीवो खूप माहीती आणी अंनद देनारे अंनदी राहयला ऊसाह यावा असेच असतात डाॅ खूप खूप धनवाद
@srs_craft_creationsАй бұрын
तुमची बाग खूपच सुंदर आहे
@ushasamant2522Ай бұрын
मॅम,मला तुमचा व्हिडिओ पाहताना मजा वाटते आणि खूप फ्रेश वाटते,मी सारखी मनाशी हसत असते ,आपलेच कोणीतरी घरातील गोष्टी सांगत आहे असे वाटते मस्त मस्त
@hukummanatkar5794Ай бұрын
ताई तुम्ही खुपच छान आणि सकारात्मक बोलतात त्यामुळे आनंद मिळत असतो.वासंती मनाटकर वाशीम
@user-it1zz4fy6bАй бұрын
Really Anegha good messages for everyone specifically for young generations ❤.
@shubhangipadhye3524Ай бұрын
Mam, तुमचे व्हिडिओ आणि डोसे ढिश्कयव असतात 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻
@ujwalapatil2897Ай бұрын
मॅडम मी रोज निवांत असताना vlog बघते खूप प्रेरणा मिळते,आणि डोसे व बाग दोन्ही पण आवडतात
@shilpajoshi4206Ай бұрын
I get very inspired by you..stay Happy ,healthy n blessed forever madam...❤
@sandhyabhorde2709Ай бұрын
तुमच्याशी बोलायला खूप आवडते.
@user-sc2el8qr3wАй бұрын
Masta talk, really enjoyed it ❤ for you
@mangalshindАй бұрын
गुड मॉर्निंग मॅडम खरंच आहे छान तुमचा व्हिडिओ बघून मला छान वाटतं
@ManishaBagul-jg1rkАй бұрын
Tumche video khup positive astat
@prajaktakhatavkar4136Ай бұрын
Good morning 🌄 तुमचे व्हिडिओ छान असतात मी रोज बघते ❤
@nayanarathod8932Ай бұрын
आज मैत्री दीवसा ची तुमालां..आणी हे चेनल बघनारी संगळी मैत्रीणी लां शुभेंच्छा...आपण ऐकमेका ला ओळखत नाही तरी ही संगळी मैत्रीण झाले आहे....मला तर अश वाटतें...❤😊
@rekhaumap756Ай бұрын
Ho tai
@diptikulkarni1718Ай бұрын
मी दररोज शाळेतून आल्यावर चहाबरोबर व्हिडिओ पहाते.. मस्तच 🌹🌹दोसा छानच..
@mangaladhupkar8544Ай бұрын
मॅडम जागतिक मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा... बागेतील चांदणी चे झाड खूप बहरले आहे.. मस्त मस्त.. 👌👌
@hiraparate3783Ай бұрын
Mi baghtech tumche vedio .. Mala awadtat tumchya gappa.mast
@nishankshruti6783Ай бұрын
Tumcha channel best madam tumala bagitla shivay thumcha awaj yekla shivay maza diwas jath nahi best friend ahy thumi maza happy friend ship day madam from canada
@shubhangijadhav1878Ай бұрын
Sakali tumhala baghun fresh vatt❤❤❤
@smitabhagat3901Ай бұрын
Too good madam asasch Raha keep smiling ❤
@riahirlekar8690Ай бұрын
Happy Friendship Day Mam 💐 khup chaan dosey
@user-ob5lg5ic7zАй бұрын
मला तुमच्या गप्पा खूप खूप आवडतात. मी तुमचे चॅनल पहात असते. मी तुमच्या प्रत्येक मताशी सहमत आहे. माझेही असेच विचार आहेत.
@user-sc2el8qr3wАй бұрын
Simple aahe, tumcha channel cooking cha nahiye, Just casual friendly talk
@dranaghakulkarniАй бұрын
All in one....channel
@vrushalijayale6987Ай бұрын
U r just fantastic maam ❤
@veenasapkal594Ай бұрын
How to use capsicum in Dosa I understand
@minaxisoman8921Ай бұрын
Tumhala maitri dinachy hardik shubechha. Ata roj tumcha video baghte nemane. Enjoy krte video
@sukhadaketkar2808Ай бұрын
तुम्ही आणि तुमची बाग खूपच छान... मी तुमच्या सारखच ताक करते हल्ली, खरोखर लोणी १०० म्हणेपर्यंत येतच 👍👍
@dranaghakulkarniАй бұрын
वा मस्तच
@sujatapansare7648Ай бұрын
नमस्कार मॅडम, तुमची बाग भारी,तु म्ही बनविला डोसा तो पण भारी,सगळ्यात तुम्हीच पण भारी ❤धन्यवाद युट्यूब मैत्रीणीला
@AartiDeshpande-px4loАй бұрын
Madam peeth konte waprle te pan sanga pls
@pranitaaujkar7972Ай бұрын
Mala tumche videos khup aawadtat, mazya manala dheer support dilyasarkhe vatate, mala tumhi khup aawadta
@smitabadve302428 күн бұрын
मला पण तुपाबरोबर डोसा खायला खूप आवडतं 😊
@rekhashetty5567Ай бұрын
मॅडम तुम्ही डायरेक्ट आमच्या बरोबर बोलता तेच खूप छान वाटते
@puzzledmystery3172Ай бұрын
मस्त ❤tumchya video chi vat baghate ❤
@sushamasuryavanshi833Ай бұрын
Tai jagtik maitridinachya hardik shubheccha❤🎉 Mala tumche video ani bolane khup avdate. Amhi pan asech vinodi bolat swipak banvto. Tyamule tumcha video baghayla अजिबात bore होत नाही. Oo Kaka Saheb.... 😂😂😂 Me pan asech bolate gamtine. Kay karnar - apanch apali karmnuk karun hasayche ho na? 😂😂😂
@PriyaPawar-n7pАй бұрын
Kakun cha video ekdam mst .nehmisarkha❤️
@suvarnalatachandanmalchano8413Ай бұрын
Jagtik maitridinachya khup shubhechha
@kalpanapadalikar7455Ай бұрын
मस्तच डॉ ताई मैत्रीणीशी गप्पा मारल्यासारखे वाटते
@shreejagole1558Ай бұрын
😂 मजा मजा मस्त 👍👍
@sudhachamle2187Ай бұрын
Going morning
@sujatabhogle2947Ай бұрын
Khup chaan gappgosthi tumachi bag pahayla aavdte
@user-up2or7xy5hАй бұрын
तुम्ही ब्रम्ह कमळ. लावाना ताई सोन चाफा आहे का सुंदर. बगीचा
@anuradhakulkarni5461Ай бұрын
Chan bolan prasang sangitala chan gappa zalya❤🎉ots daliya v makhana खलाच pahij ka tumach kay mat ayj a doctor sanaga
@priyavadagajbheye1682Ай бұрын
Khup chan video must dose 😊
@sandhyakulkarni3486Ай бұрын
Mam mast dosa and gappa ❤❤😊😊
@pratibhalondhe6336Ай бұрын
मॅडम,आजपण मी खूप हसले, धन्यवाद
@user-iw5vk6ql3uАй бұрын
चहा गाळणी , रांगोळी जवळ ठेवली होती , काका किचन मध्ये घेऊन आले😅😅 आमचे हे पण असे च करतात कधी कधी 😊 विडिओ मस्त मस्त
@anitaraval1660Ай бұрын
जागतिक मेत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
@swatikarambelkar1077Ай бұрын
रोजच्या सारख्या छान गप्पा, घावन 👌
@babitas6400Ай бұрын
Garden tooo good. Mast mast .
@surekhakyАй бұрын
तुम्ही जमल्यास iron तवा चा वापर करा daily वापरासाठी,नाहीतरी तुम्ही तव्यावर तेल सोडताच ना. डेली वापरासाठी iron तवाच योग्य.साफ करते वेळी शाडू माती थोड्यावेळ लावून ठेऊन माती वाळली की तार घासनिने घासायचा फार घासावे लागत नाही.
@dranaghakulkarniАй бұрын
तेवढे कष्ट मावशी नाही घेणार...
@sushmadhuri8429Ай бұрын
मस्त झाला video आवडले 😊❤❤
@sunitamarkar2752Ай бұрын
छान डोसा आहे कोणते मिक्स पीठ आहे मॅडम माझ्या मुलांना खूप आवडला डोसा ❤❤😍😍😍👍👍👍👌👌👌🙏
Hirvi mirchi ani kadhipatta pest karun theva Dosa madhe use kara
@dranaghakulkarniАй бұрын
बरं
@vasudhakhandeparkar8626Ай бұрын
Pahije mhanje Pahije manje Pahije mast vedio ❤😅
@sagarjoshi798Ай бұрын
ता ई...तुम्ही व्हिडिओ छानच असतो.आणि आमच्यासारख्या वयस्क बायकाना खुपच छानच वाटतो..आत्ताच्या सर्वाना घावन वगैरे काहीच आवडत नाही जुन ते सोनं...पीझा बर्गर मशरूम्स हेच कायतें छान...आमच्यासारखेच हाल.सोसतपण नाही खावतपण नाही.
@sagarjoshi798Ай бұрын
अस्मिता जोशी ठाणे .
@sagarjoshi798Ай бұрын
अ
@sunandabadhe9107Ай бұрын
मला तुमचे video खूप खूप आवडतात
@anushkadiwanji6225Ай бұрын
डोसा रेसिपी मस्त आहे
@sureshshinde104Ай бұрын
मस्त मस्त डोसा ❤
@dwaretinbaret6856Ай бұрын
Happy friendship day Angha maydm
@archanachindhalore4220Ай бұрын
Like....... ❤❤❤❤❤❤
@shreyaraut8478Ай бұрын
पाहिजे म्हणजे पाहिजे😂
@ChhayaPathak-g1uАй бұрын
Khup chhan best madam
@bhartinaik5404Ай бұрын
खूप छान keep it up
@surekhakestikar4281Ай бұрын
Khup chhan astat tujhe video asech video takat ja halke fulke
@urmilaapte182Ай бұрын
Happy Friendship Day
@yogitakulkarni8048Ай бұрын
Aamchyat tari kahi ch problem nahi 😂karan amahala baiki gappa awadtat