🌹👌सुबक रचना पानांची,कुरकुरीत अळूवडी,भेट ही गुरूपौरणिमेची👌❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️👌⭐️👌❤️👌❤️🙏
@ashokkumarshah94914 ай бұрын
खुप छान
@jayadadmal76804 ай бұрын
Khupch chhan
@Patilshakuntala4 ай бұрын
Devkimeyamurli 17:59 @@ashokkumarshah9491
@antaradolare35624 ай бұрын
मस्त च🎉
@Adorablekitty04 ай бұрын
Chiiiiiii
@dipalidhotre-nimbalkar91414 ай бұрын
Sir मी मेजवानी पासून तुमची फॅन आहे आणि बरच काही तुम्हाकडून मी शिकले तुम्ही पण माझे गुरुच आहे तुम्हाला पण गुरु पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर🎉
@pranali78144 ай бұрын
काल गुरुपौर्णिमा होती काल शुभेच्छा देयचया होत्या
@AnnoyedAtv-zr4lu4 ай бұрын
😢😢😢 aa ab khichdi
@sharmilakadam49642 ай бұрын
खूप छान गुरु शिष्य जोडी आणि तुमचा आजवरचा प्रवास फारच छान वाटलं ऐकून मास्टर डिग्री पेक्षा अधिक महत्त्व आहे ते म्हणजे अनुभव पदार्थ बनवून जो अनुभव येतो तोच खरा चविष्ट बनवणारे म्हणजेच विष्णू मनोहर सर.आईच्या हाताला जी चव तीच लक्षात ठेऊन आणि नवं नवीन पदार्थ बनवण आणि ते लोकांना आवडण हे ही महत्त्वाची गोष्ट असते धन्यवाद.
@p.kalekar61664 ай бұрын
गुरु शिष्याची जोडी अप्रतिम, शिष्याचे गुण, दातृत्व अभिमानास्पद, धन्यवाद!
@RamkrishnaGandhewar7 күн бұрын
आजचा अळू वडी चा प्रकार खूपच छान वाटला नवीनच प्रकार वाटला विष्णू मनोहर तर सर्वांचेच गुरु आहेत त्यांचे पदार्थ अप्रतिमच असतात धन्यवाद सौ रेखा गंधेवार
@rekhapatil60684 ай бұрын
साक्षात अन्न पूर्णेची आपल्या वर क्रुपा आहे.विष्णूजी सगळ्या बहिणींना याचा लाभ होतो.धन्यवाद.
@sunitakapsikar62524 ай бұрын
खुप खुप छान तुमच्यातले बरेच गुण आज कळले सर आणि तुमच helping nature आज कळले खुप छान
@anuradhajohn924 ай бұрын
Great sir. Tumchi stuti aikun khup chhan vatle. Amhi tumala fakta chef manun olkat hoto pun personally pun tumhi khup changle aahat. Khup khup shubhechya
@vidyagawade33474 ай бұрын
महाराष्ट्रीयन पारंपरिक नवीन पिढीला माहीत नसलेल्या पाककृती सोप्या सहज पद्धतीने विष्णु ji ni ch दाखविल्या आहेत..धन्यावाद 🙏
@sharmilakadam49642 ай бұрын
तुमच्या रेसिपी पहाते खूप आवडते धन्यवाद
@neetanijampurkar29804 ай бұрын
सर,तुमच्यावर साक्षात अन्नपूर्णा प्रसन्न आहे.
@vrundasonawane2 ай бұрын
आरे बापरे आपलं खूप खूप कौतुक आपल्या बद्दल एवढी सविस्तर माहिती पाटील बाईंनी सांगितली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार कारण आम्ही या अगोदर विष्णूजीचे कार्यक्रम फक्त टिव्हीवर बघायची तेव्हा असं वाटतं होतं की आपण खूप मोठ्या क्वालेजमधून शिक्षण घेतले आहे परंतु आज आपल्या बद्दल माहिती ऐकून खूप खूप अभिमान वाटतो.खूप खूप शुभेच्छा ❤
@svr4634 ай бұрын
चांदोबाच्या कविते सारखी तुमची भांडी ऐक मजा तर ऐक खरी अशा प्रकारच्या तुमच्या पाककला मस्त मस्त एकाहून एक भारी सर आजच नवीन प्रकारच पातवड आवडल श्रावण महिना आणी अळूची पान त्यात तुमची आजची कॄती चांगलाच मेळ जमेल.तुमचा हिंग व तेलात जी तुम्ही चिमुटभर पावडर वापरतात या गोष्टी आम्हाला मागवायच्या असतील तर ... आम्ही मुंबई त राहतो. ऊत्तराची अपेक्षा🙏
@MasteerRecipes4 ай бұрын
9373013843. Mangesh
@swapnajakate86404 ай бұрын
सर हे स्टिंमर कुठून घेतला
@vijayakhapre17504 ай бұрын
खूपच मस्त धन्यवाद मी वाफवून चौकोनी तुकडे करते व कांदा टाकून भाजी मस्त होते छान धन्यवाद
@MasteerRecipes4 ай бұрын
Wah
@asmitabandkar84074 ай бұрын
छान गुरुपौर्णिमा रेसिपी. मस्त अळूवडी. वेगळा प्रकार. 👌🏼👍🏼😊
@PratibhaKulkarni-yd1ec4 ай бұрын
खरचं तुमच्या सर्व रेसिपी सुंदर आहेत. खूप काही शिकण्यासारखे आहे तुमच्याकडून खूप खुप धन्यवाद सर
@vidyatare97674 ай бұрын
Vishnuji tumchya recipes nehmch unique astat ✨👏🏻👏🏻. Actually you are my guru in cooking of various unique recipes 🎉 🎩 off to you 🙏🏻👏🏻👏🏻✨🌹🌹
@archanapimprapure22154 ай бұрын
स्टीमर खुप छान आहे..... आणि अळुवडी पण छान ❤
@hiragunjal80072 ай бұрын
आळूवडी फारच छान वाटली .मी करून बघणार आहे
@geetanjalisalgaonkar78134 ай бұрын
सर, तुम्ही खूप छान काम करत आहात.तुम्हांला 🙏. तुमच्या कडून मला लोकमतच्या पाककला स्पर्धा मधून बक्षीस मिळाले आहे.🙏
@MasteerRecipes4 ай бұрын
Happy cooking
@mangalvelhal71954 ай бұрын
गुरू शिष्य bonding खूप छान आहे ❤
@AparnaS-x6k4 ай бұрын
तुम्हा आदरणीय गुरु शिष्य जोडीला नमस्कार 👏 अहंकार विरहित जोडीला मोठी परात.. कढई भर शुभेच्छा 👏🌹😊
@geetadeshmukh69234 ай бұрын
धन्यवाद विष्णू जी व अभिनंदन गुरू शिष्य जोडी खरोखर अभिमानास्पद आहे वड्यान चा प्रकार पण वेगळा आहे खूप छान ! खूप खूप शुभेच्छा
@shilpawagh28464 ай бұрын
खूपच छान अळूवडी... थोडी करण्याची पद्धत वेगळी पण दिसते छान नक्की करून बघणार 👍🏻
@jyotipatil48463 ай бұрын
अशी अळूवडी मी करुन पहाणार आहे. खूपच सुंदर
@jyotishejwal44654 ай бұрын
Gurunbaddal nitant aadar, nishtha aani aaipramane prem ya saglyamule sir tumhala yash milatch rahnar.. aaluvadichi kalpna atishay chhan. Kunalahi sahaj karta yeil ashi...
@swatilele87274 ай бұрын
विष्णु जी आपल्यामुळे मला विविध पदार्थ करुन बघण्याची आवड निर्माण झाली! खूप खूप धन्यवाद!
@jyotikarle47404 ай бұрын
Pankaj Sir तुमचे खुप खुप khupach कौतुक आहे. तुम्ही simply great . गेले bharpur kaal तुम्हाला ओळख तो. Aaj tumchi ek vegli ओळख kallali. Great
@vidyadhotre16244 ай бұрын
मी तुमचे शो टीव्ही पासून पाहात आहे हाताले काम टाकून वही पेन घेऊन बसत असे वडीची रेसिपी खूप छान आहे धन्यवाद तुम्हाला नमस्कार
@NehaBhat-zh9lp3 ай бұрын
खरेच खूप छान नक्कीच करून पाहीन...
@smitaharne37484 ай бұрын
खुपच छान अप्रतिम आहे recipi
@geetakhairnar16914 ай бұрын
मी पण विष्णूंजींना T.V.वर बघून च त्यांचे विविध प्रकारचे पदार्थ बनवायचे.तर माझ्या वाढदिवसाला माझ्या मुलाने विष्णूंजीनी लिहिलेले रेसिपी चे पुस्तक मला गिफ्ट केले. खूप छान छान रेसिपी आहेत.
@shriramthakurdesai53104 ай бұрын
छानच बरं वाटलं गुरुजनांचा आदर केला 🙏 रेसिपी हि सुंदर 👌
@shreya51244 ай бұрын
Unique n tasty Aloo vadi. Thank you very much Vishnuji
@jayashreevanarsr3364 ай бұрын
तुमचे गुरु भेट दाखवून खूप छान वाटले व पदार्थ खूप छान दाखवला
@kishorparalikar81562 ай бұрын
Wow...,... great great n Greatest.....
@latatirthakar92634 ай бұрын
आदरणीय विष्णू जी तुमची आळूची वडी फार आवडली धन्यवाद
@shobhalimaye2654 ай бұрын
खूपच सुंदर अन् कुरकुरीत ,मस्त सुपर से भी उपर 👌
@AnjaliJoshi-b3l4 ай бұрын
गुरू शिष्यांची जोडी खूपच छान aluwadi तर खूपच मस्त झालिये आपल्याकडे तर अळूची भाजी आणि वडी प्रसिद्धच आहे 😊
@ashadeshpande16824 ай бұрын
सर आपल्याला साक्षात अन्नपुर्णेचा अशिर्वाद आहे.आपल्याला नेहमी वेगळ काही सुचत आणि ते आपण आमच्या सारख्यांना करण्यासाठी कृती प्रात्यक्षिकासह देत असता.आपण माझेही गुरू आहात.आपणास वंदन करते. अशाच वेगवेगळया पाककृती आपल्या कडून आम्हाला पाहायला मिळो ही नम्र विनंती.
@MasteerRecipes4 ай бұрын
@@ashadeshpande1682 dhanyawad
@cooktogetherstaytogether..17724 ай бұрын
Bahut khushi hui aap life journey sun ker ,aap. K efforts ko salam .
@prachikadam93444 ай бұрын
गुरू शिष्य जोडी अप्रतिम, गुरू पौर्णिमा निमित्त खुप शुभेच्छा 💐💐
@pratimaakre8744 ай бұрын
गुरूपोर्णिमेचे औचित्य साधत बनवलेली अप्रतीम कुरकुरीत अळूवडी आवडली. नारळाचे दूध व गुळाने वेगळीच चव येईल. तुमच्या रेसिपित नेहमीच वेगळेपणाच असतो. 👍
@malatinanal25274 ай бұрын
खुपच छान गुरु आणि शिष्य या निमित्ताने एकत्र येऊन हा विचार पदार्थ शिकवला 👌👌🙏🙏🌷🌷
@malatinanal25274 ай бұрын
नविन पध्दतीने पदार्थ शिकवला म्हणायच होत
@pradnyagongale12094 ай бұрын
फार छान माॅस्टरजी तुमच्या गुरूनां पण नमन
@meenakshinaik86544 ай бұрын
Very nice things I learnt about Vishnuji I always admire him for traditional Maharashtrian recipes
@maltikulkarni45564 ай бұрын
गुर्र शिष्यजोडीचे. कौतुक आळूवडी छान
@rewatikavishwar75554 ай бұрын
wawa vishnuji khup khup chhan aluwadi banawlit
@SangitaDhotey4 ай бұрын
मी तुम्हाला सगळ्या वऱ्हाडी रेसीपीसाठी follow करते. पुण्याला राहते, आज आमच्या ज्योत्स्ना ताईला आपल्या किचनमध्ये बघून खुपच आनंद झाला. ती आमचीही गुरू आहे.
Happy Guru Purnima sir 🙏,me tumche video lahan aslya pasun video baghate ,lihun thevlet , aata tyala 20, 22 years zale , aani recipe try karte,tumhi maje pahile cooking Guru ahat thanks sir me tumchya kadun khup shikle
@aparnasaptarshi27714 ай бұрын
Wah 😊❤❤❤ खूप prernadi आणि प्रोत्साहन प्रवास Ayshacha गुरू शिष्य दोघना ही 🎉🎉 शुभेच्छा
@sandhyagholap11864 ай бұрын
आदरणीय श्री विष्णूची आणि जोशना पाटील मॅडम त्यांना माझ्याकडून ही खूप खूप गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मी पण विष्णूची खूप मोठी फॅन आहे धन्यवाद
@shubhad2704 ай бұрын
Recipe mast ahe and kaku ni ji mahiti dili ti apratim 🎉
@charulatapatil90244 ай бұрын
अप्रतिम जोडी.गुरु शिष्य.
@ashavartak80404 ай бұрын
रवूप रवूप छान अळूची वडी तूम्ही बनवली धन्यवाद
@mandarrane44404 ай бұрын
Pavsala special. Thanks for this recipe!
@urmilabajare89334 ай бұрын
सर तुम्हाला तुमच्या गुरुला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
@pournimadeshpande5104 ай бұрын
खूप छान ...विष्णु जी ...तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात ...खूप खूप शुभेच्छा
@IPsjhd2 ай бұрын
सर्व चांगले आहे.पण, विस्नुजी तुम्ही आपल्या गुरूला (पाटील मॅडम) यांना मधूनच अरे तुरे करून बोलता हे अत्यंत चुकीचे आहे. आपल्या समोर आपल्या वया पेक्षा मोठी व्यक्ती असेल तर त्यांना आदरार्थी बहुवचन बोलावे. अशी संस्कृती आहे. पाटील मॅडम तर तुमच्या गुरू आहेत म्हणता.!!! मग आदरार्थी शब्द वापरून सन्मान करायला हवा.
@revatipatil12954 ай бұрын
Wah mastch.. No words to teacher & student
@smitacjoshi84364 ай бұрын
❤.श्री.विष्णूजी मनपूर्वक अभिनंदन.
@SurekhaGade-z2v4 ай бұрын
आळू वडी तळताना तुम्ही कोणती पावडर तेलात टाकली ती सांगा
@karthikad75704 ай бұрын
Excellent.will try
@sheelajadhav9424 ай бұрын
Khup chan, somthing different type Aluwadi👌
@anitagokhe40774 ай бұрын
1991 ला माझे लग्न झाले ,माझ्या लग्नाला तुमचे catering होते,मी फार अभिमानाने सगळ्यांना सांगते 😊
@urmilabagate16814 ай бұрын
खुप खुप छान माहिती 🌹🌹 अभिनंदन मास्टरजी🙏 गुरूपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Namaste Sir, aaluvadi khup chhan zali ahe. Fakt te stimmer purchase karaychi link milel ka pls..... @Master Recipes.....
@shubhangidhumal8154 ай бұрын
छान आहे वारकरी वेश, "जय हरी विठ्ठल"
@snehalpaldhikar42734 ай бұрын
Khoop sundar receipe 👌👍
@battleactiv38064 ай бұрын
आदरणीय श्री विष्णूजी व ज्योत्स्ना पाटील मॅडम आपणास गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.सुंदर गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.ज्योत्सना पाटील मॅडम आपली खुप दिवसांनी अप्रत्यक्ष भेट झाली. उत्तम गुरू शिष्य परंपरा.आगळ वेगळं आयोजन.विष्णूजी आपण आमच्या साठी नेहमीच प्रेरणादायी आहात.
@MasteerRecipes4 ай бұрын
@@battleactiv3806 dhanyawad
@DipaMathre4 ай бұрын
Thanks for this video and joshtna taiThanks for very important information
@sebianau734 ай бұрын
Khup vegli padhat alu vadi banvaychi👌👌👌👌👌chaan
@shillabagal98164 ай бұрын
👌👌सर छान अळूवडी आहेखुप प्रदाथे छान असत🙏🙏
@vasantideshpande88624 ай бұрын
हीं पद्धत आवडली आता अशी करून baghin
@vidyasatwilkar60454 ай бұрын
Wow मस्तच दिसताहेत. Yammy yammy तोंडाला पाणी सुटले 👌👍😋😋
@RajniRatnapgol4 ай бұрын
विष्णूची मी तुमची खूप खूप मोठी फॅन आहे मला खूप आवडली अळूवडी मस्त
@NayanGaikwad-k2l4 ай бұрын
सर मी अशीच अळूवडी करून पाहिली खुप छान झाली होती.
@inspirecookingwithranjita79063 ай бұрын
Sir vasai tumhmi aalele. Khup chan receipee dakhawale. Tumcha swabhav pan khup chan ahe. Ani he receipes sopi ahe . Nakki banvin . Thanks
@veenarawool93414 ай бұрын
Guru sheshy mana pasun abinadan sir tumhala panani mam ne mahtatachi mahiti delya baddal danyvad👌🙏 recipe amazing👍😍
@ramezaawate14614 ай бұрын
Excellent recipe 🎉 Aur kadai bhi mastch hai.❤😊
@jayamemane19824 ай бұрын
खुपचं छान वडी आणि तुम्ही दिलेली कढई.
@dhyasabhangacha22 күн бұрын
Aluvadi khup avadali tumhi sangitlya pramane keli chan zali hoti👍🙏
@rutujasalokhe40924 ай бұрын
Good to hear ur achievements n Ur helpful mind With out engineering degree also some people r more smarter because of the particle knowledge n there skill. Wish u all to ur future journey.
Vishnu sir aapli namrata bghun khupch chhan vatte🙏🚩💐🙏
@Puja-pd1hh4 ай бұрын
खूपच छान गुरू शिष्य, गुरुपौर्णमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा ,
@manishachaudhari14234 ай бұрын
Vishnu ji, with his culinary artistry, makes wonder in every dish he creates. Dear Jyothsna, my heart swells with pride for you. You are very graceful and talented, and you really deserve this honor.
@arunpatil25334 ай бұрын
Dhanyawad.
@avinashshahagadkar14594 ай бұрын
Majhi mulgi pan Pune Suryadatta collage madhun Hotel management kele MS londan la kel, ti London la job karit aahe.