दाजी आता तुमचे व्हिडिओ जुन्या बंगल्यातील व्हिडिओ सारखे वाटतात असे च आनंदी रहा मध्यंतरी खुप भांडणे चालू होती त्यामुळे बघु वाटत नव्हते व्हिडिओ असतो बरा वाईट काळ प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट दिवस सरले पुढे चांगले दिवस येतील सदिच्छा माझ्या कडून तुम्हाला व्हिडिओ टाकत जा 🙏🙏
@ashaladkat60006 күн бұрын
जोडी नंबर 1 झाली तुमची जोडी खूप छान वागता दाजी तयामुळे ताई खूप खूपखूश आहे