प्रत्येक वेळी खाताना सिद्धू दादा तोंडभरून बाणाई चे कौतुक करतो इतर पुरूषांनी त्यांचं अनुकरण करावे म्हणजे आपल्या पत्नीला प्रोत्साहन मिळते
@SnehalJoshi-p6c9 ай бұрын
शेतात बसून असं निळ्या आकाशाखाली धरतीमातेवर कीती सुंदर फराळाची चव लागत असेल. हे जीवन कीती सुंदर आहे. कष्ट असले तरी समाधान आहे. मस्तच वडे दही चटणी तोंडाला पाणी सुटले. वा वा वा छान बाणाई अन्नपूर्णा . तुम्ही खरी सुखी माणसे आहात. खरच
@shobhapatil58539 ай бұрын
किती छानपरिवार आहै सुंदर वडै छान बनविलै
@archanadixit71639 ай бұрын
खूप सुंदर पूजा 🙏🚩 #राम लक्ष्मण #सीता म्हणजे बाणाई #उर्मिला म्हंजे अर्चना आणि त्यांचा सागर नावाचा बाळ
@vijayaarathod9 ай бұрын
आई ,बानाई आणि अर्चना जागतिक महिला दिनच्या खूप खूप शुभेच्छा. बानाई वडे छान बनवले. आर्चना खूप निरागस आहेस बानाई ची लहान बहिण शोभते. सिद्दुदादा तुमच्या तिन्ही भावंडांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी घ्या तुमच्या सारखे कष्टाचे जीवन त्यांच्या नशिबी येऊ नये.
@swaranjalikunte45029 ай бұрын
प्रत्येक वेळी पदार्थ झाला की तो देवापुढे ठेवता, जो आपल्याला देतो त्याला तुम्हीं कधी विसरत नाहीं, खरेच कौतुक वाटते तुमचे, असेच सगळे आनंदात रहा ❤
@rameshnarayankale37359 ай бұрын
बाणाई ताईला काय येत नाही अशी गोष्टच नाही. आजपर्यंत प्रत्येक पदार्थ अतीशय मन लावून प्रेमाने तयार करत असते ताई. त्यामुळे त्या पदार्थात खऱ्या अर्थाने खमंग एक नंबर चव उतरत असते. खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आभार
@Appel123-si7qt9 ай бұрын
दोघांचेही डोईवरील पदर जरा सरकू देत नाही खरच धन्य ती माऊली आणि बाप ज्यांनी हे संस्कार दिले❤🙏
@anaghajoshi51499 ай бұрын
रस्त्यावरचा संसार असून सुधा खूप सुखाचा आहे,wade ek नंबर झाले आहेत
@swatisartmehandidesigns76566 ай бұрын
आजची तरुण पिढी फास्ट फूड खाण्याच्या आहारी गेलेली आहे परंतु तुम्ही जे चुलीवरचे गरमागरम जेवण जेवतात त्याला कशाचीच तोड नाही बाणाई तू अन्नपूर्णा आहेस
@SHUBHANGISAWANT-y6m9 ай бұрын
सगळ्या सोयी सुविधा असतानासुध्दा घटस्फ़ोट घेणार्या मुली चे प्रमाण वाढलेले असताना बाणाई सारखी रानवनात फिरून हसतमुखानं संसार करते त्यामुळे बाणाईचे कौतुक करावे तितके थोडेच👍👍🙏🙏
@meenapatil5317 ай бұрын
बाणाई तुम्ही एवढ्या रानावनात सुद्धा कंटाळा न करता एवढ्या सगळ्या जणांसाठी किती सुंदर पदार्थ बनवतात
@ManishaThube-mb5vt9 ай бұрын
खूप साधं सरळ आणि निसर्ग सानिध्यात, कष्टकरी जीवन. पण खूप समाधानी आहेत सर्वजण 🙏
@radhamohite319 ай бұрын
प्रेमळ अशी बाणाई आणि तितकेच मृदू स्वभावाचे सिद्धू दादा, तुमचा हा व्हिडिओ बघून मी खूप प्रभावित झाले आणि आज एकादशी निमित्ते साबुदाणे वडे बनवले...अगदी चटणी सहित....तुमच्या पद्धतीने बनवले .. घरी सगळ्यांना फार आवडले..चव एकदम अप्रतिम...कारण हे पदार्थ बनवताना बाणाईचा ❤ गोड हसरा चेहरा मला दिसत होता ....❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
@kantajagdale27109 ай бұрын
💐🌸बाळू मामाकी जय 💐🌸🙏🚩🙏🚩
@TulashiramKalamkar9 ай бұрын
बाणाईच्या सुगरण पणाला तोडच नाही. खूपच छान.
@aparnapatil98479 ай бұрын
जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा बानाई अर्चना आणि आई♥️♥️♥️
@bhagyashridhole16716 ай бұрын
सर्व शाळा कॉलेज मधे तुमचे vdo दाखवले पाहिजेत म्हणजे कष्ट म्हणजे काय, त्यातून आनंदाने न कंटाळता कसा मार्ग काढत सुंदर जिवन जगण्याची कला शिकविणे गरजेचे आहे आताच्या मुलींना मुलाना काहीच कष्टा चि सवय नाही आणी आपली सुंदर संस्कृती ही त्यांना नको आहे त्यांना मार्गदर्शक
@shakuntalaambhore24689 ай бұрын
खुप छान, साबुदाणा वडा छानच झाले,बाणाई अन्नपूर्णा आहे खरच,सर्व पदार्थ छान व पध्दत शीर असतात.
@priram6189 ай бұрын
Balu Mama nchya navan changbal🙏Jay Balu Mama
@ramkrishnajawale99819 ай бұрын
ताईंची बोलणं लय गोड तर वडंही किती गोड असंल , जय बाबा भोलानाथ,जय मल्हारी मार्तंड 🙏
@pravinchavan10889 ай бұрын
घरच्या तुपातला शाबूदाणा वडा एकच नंबर
@sumanmalawade91069 ай бұрын
साबुदाणा वडा खूप छान आम्हाला नाही जमत असा बनवायाला वडा रेसीपी दाखवल्या बदल आभारी आहोत
@pandharinathshelke78269 ай бұрын
सिद्धू हाके दादा, त्यांचे वडील, आई भाऊ, त्यांची पत्नी banai ताई हे किती कष्ट करतात हे आम्ही Video च्या माध्यमातुन पहात आलो आहोत. परंतु ते किती समाधानी आहेत हे त्यांच्या video मधुन पहात आहोत. Banai ताई कायम डोक्यावर पदर ठेवते. नवरा, सासरा, सासू दीर यांच्या बरोबर किती आदर असतो. आज जागतिक महिला दिन आहे या दिनाच्या banai ताई, सासुबाई आणि त्यांची जाऊ बाई यांना महिला दिनाच्या निमित्ताने मनापासुन हार्दिक शुभेच्छा.
@manoharkolekar8599 ай бұрын
बाणाई, मेंढ्यांच्या मागे चारणी करीत असताना आपण ह्या सर्व रेसिपी कोठुण शिकुण घेतलं आहे. स्व:या खरच शिक्षणाने अडाणी आहात पण आपल्या सर्व रेसिपी मी चार वर्षांपासून पहात आहे, खरच बाणाई आपल्या या धनगरी जीवंन व भटकता संसार पाहून आपलं कौतुक करील तेवढं कमीच आहे. धन्यवाद बाणाई,सिदू भाऊ व दादा आई अर्चना,किसन व छोटा आमचा धनगर सागर बाळ.❤❤❤
@neelimapatankar69439 ай бұрын
खूप छान चवदार वडे दिसत आहेत,घरगुती तुपातले ,मस्तच ,महाशिवरात्रीच्या शुभेच्छा,
तुपात तळलेले साबुदाणा वडे एक नंबर बानाई तुला सासूबाई व अर्चनाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
@sunandanewaskar97309 ай бұрын
बाणाई खरोखरच लक्ष्मी आहे सत त हसत मुखाने बोलतेय
@chhayadongre4099 ай бұрын
बाना ई ,अर्चना आणि आईना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्यासारख्या स्त्रियांच्या खांद्यावर मेंढपाळ बांधवांचे संसार भक्कम उभे आहेत🫡🙏
@manishapatil98139 ай бұрын
सगळ्यांचे कौतुक करावे तेव्हढे कमी आहे जो तो आपापल्या जागी मस्त पैकी काम करतोय असे फार कमी पाहायला मिळते. सासरे, नवरा ,सासू ,जाऊ,दीर सगळे banaila छान भेटले आहेत. कौतुक पण तेवढेच करतात. मस्त 😊
@pragatipatil54699 ай бұрын
खुप सुंदर ❤
@shobhanaik75589 ай бұрын
महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
@VitthalraoSabale4 ай бұрын
पोट पुजा करण्या अगोदर देवपूजा केली धन्य तुमच्या आई वडीलांची तुमच्यावर खुप छान संस्कार केले
@bhagyashridhole16716 ай бұрын
मोठ्यांना आधी जेवण देतात मग स्वतः बसतात सर्व काही आपल्या कुटुंबा साठी प्रेमाने करतात धन्य आहे तुमच्या तील स्त्री रुपी देवी ला नमस्कार आहे
@vipulapatil92149 ай бұрын
ओम् नमः शिवाय
@piyusalve58009 ай бұрын
खुप छान साबुदाणा वडा रेसिपी बाणाई खुपचं सुगरण आहे महाशिवरात्री च्या शुभेच्छा
@panduranggore87159 ай бұрын
साबचदाने वडे, सुंदर रेसिपी, जागतिक महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा
@latakamble49779 ай бұрын
Aajcha mahashivratricha sabudana vada shegdanyachi chatani taakcha bet chhan banavala video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@anjanahowale45059 ай бұрын
बानाई अर्चना आणि आईला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ह्याच्या पाठिंब्यामुळे आम्हाला इतके छान vedio बघायला मिळतात.
@pmfashion13278 ай бұрын
खुप छान वडे झालेत
@mulanimumtaj41219 ай бұрын
बानाईने हाँटेलमध्ये सुध्दा असे वडे मिळत नाहीत असे छान वडे बनवले खूप छान वाटले ❤❤🎉🎉
@ArchanaSonawane-b6c9 ай бұрын
Khup chan banai vade chan kele
@mohinibhalekar1239 ай бұрын
जागतिक महिला दिनानिमित्त बानाई आई अर्चना शुभेच्छा साबुदाणा वडे छान
@vandanakore70409 ай бұрын
बाणाईचे खरंच कौतुक आहे कुठल्याही गोष्टीबद्दल तक्रार नाही खूप शिकण्यासारखे आहे. आनंदाने 🙏
@knowledgewould-Ай бұрын
Bhanu tai rumhi je kalhaya matna chi recipe dakhvli hoti tya prmane banavi le aani ti aamhala khup khupach aavdhli thanks Tai
@vaijayantikatare60639 ай бұрын
खूप छान बानाई. चुलीवरचे पदार्थना तोड नाही. मी सुद्धा बनवते कधी कधी चुलीवर जेवण खूप छान चव लागते. ❤ माझ्या घरच्यांना सगळ्यांना आवडते चुलीवरचे जेवण. आणी तुम्ही आपली संस्कृती जपून करताय. डोक्यावरचा पदर खाली नाही . नमन तुम्हाला
@suvarnasable67289 ай бұрын
वहिनी शाबु वडे खूप छान 👌👌👍 वहिनी ला कोणती रेसिपी येत नाही अस कधीच होणार नाही. सुगरण आहे. वहिनी 🙏🙏👍
@vidhyapimple70039 ай бұрын
साबुदाणा वडा आणि गोड ताक किंवा दही छान लागतात ,
@ashakhachane27349 ай бұрын
खुपच छान झाले साबु वडे. कुठल्याही सुविधा उपलब्ध नसताना बाणाई पाट्या, वरवंटा वापरून पदार्थ तयार करते. त्या पदार्थांत तीची मेहनत व प्रेम असते म्हणून तो पदार्थ खुपच छान चवीचा बनतो. आई, बाणाई व अर्चना यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏 दादा आपल्याला❤❤❤❤❤❤सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤❤
@swaranjalikunte45029 ай бұрын
बाणाई ताई तुम्ही छान पदार्थ बनवता, तुमचे खूप कौतुक वाटते, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना खूप शुभेच्या, सागरलापण अनेक उत्तम आशिर्वाद
@swatikadlag99069 ай бұрын
खूपच छान बनवले साबुदाणे वडे जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा आणि महाशिवरात्रीच्या पण...
@urmiladhopate24369 ай бұрын
खूप छान व्हिडिओ! सारखं सारखं वेगळ्या शब्दात काय लिहिणार आम्ही प्रेक्षक? बाणाई प्रत्येक काम मनापासून करते, सिद्धूदादा तोंड भरून कौतुक करतात आणि आई- दादा समाधानाने जेवतात। मधेमधे सागर लुडबुड करत असतो। फक्त अर्चना अजून जरा संकोच करते कॅमे-यासमोर! याआधी पण मी लिहिलंय की जुन्या मराठी सिनेमात दाखवत होते तसं घरगुती वातावरण असतं तुमच्या व्हिडिओ मधे। खूप छान वाटतं 😊😊
@babyshirsath86609 ай бұрын
खुप छान शाबुदाना वडे झाले आहे🙏 महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
महाशिवरात्री chya व महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बानाई तुम्हा सर्वांना (तुम्ही, आत्या अर्चना)
@ranjanadeokar22089 ай бұрын
अप्रतिम.चुलीवरचे.साबुदाना.वडे
@rajashrimayekar48969 ай бұрын
हे खरे आनंद घेतात निसर्गरम्य वातावरणाचा त्यामुळेच हे सगळे कुटुंब आनंदात असते तुमचा आनंद आम्ही पण अनुभवतो😊 तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या आणि महिला दिनानिमित्त खुप शुभेच्छा ❤❤❤
@latamore15469 ай бұрын
जे बेगडी नाही तेच मनाला भावते खूपच छान.
@09tlmkavitam.mhaskule219 ай бұрын
महिला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाणाई ताई व अर्चनाताई आणि आई
@Girish-xo9yy9 ай бұрын
Great lord Balumama bless on your family. 👍💯✌️🙏
@RavindraThombare099 ай бұрын
याला म्हणतात खरा आनंद❤🎉
@Pandrungkabade9 ай бұрын
एक नंबर ताई
@गणेश.निकमनिकम9 ай бұрын
खरच.तुमचा.हिडिवो.पाहुन.बिरोबा.चि.आठवन.आलि.
@manishab84079 ай бұрын
साबुदाणा वडा मस्त 😀सागर बाळ गोड आहे ❤
@janardangole26079 ай бұрын
खुप छान शाबुदानावडे रेशेपी सर्व परिवाराला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
@santoshghate67279 ай бұрын
शिव मल्हार . बाळूमामाच्या नावानं चांगभलं...🌺🙏🌺
@Rahulghugarevlogz6 ай бұрын
Banai cha padar.... hich marathi sanskriti...👌👌
@DipaliKamble-u6v4 күн бұрын
खरंच खुप मन लाऊन करता बानाबाई तुम्ही सदा हासरेमुख आसते मधुनच जेवणात चव येते❤❤❤❤
@MeenaSutar-dw1ut20 күн бұрын
खूप छान
@MastiiiiTime9 ай бұрын
मला आई नाही.पण बानाई माई कडे पाहिलं की मला माझ्या आईची खूप आठवण येते.. माझी आई असे पर्यंत मी स्वयंपाक शिकले नव्हते..आता तुमचे व्हिडिओ बघून मी स्वयंपाक करायला शिकले... तुम्ही शेतात राहून रोज देव पूजा करता.तुमच्या कडून मी खूप शिकले. रोज व्हिडिओ टाकत जा
@kalpanasunil12219 ай бұрын
बानाई ताई तुम्हाला women's day chya khup khup shubhecha 🎉🎉 Your are the inspiration for all ladies ❤❤
@surendraPatil-e5p9 ай бұрын
Jay sant Balumama ji ki.
@anuradhadeshpande36065 ай бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Recipe❤😂🎉❤
@PratibhaaBiraris9 ай бұрын
महाशिवरात्रि व महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाणाई ,आईव अर्चना ताई 🌹🌹🌹बाणाई सिंदू दादा तुम्ही बनवलेले साबुदाणे वडे किती आवडीने खाताय 😋😋👌👌
@lordganeshwithputin85979 ай бұрын
Khup chan
@BhagyashriChoudhary-n2m9 ай бұрын
Khup Chan tai Wade mast zalet happy women's day tai aie 🙏🙏💖💖❤️❤️💖💖
@anuradhadeshpande36069 ай бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Banayi❤❤❤❤❤
@poonamghodeswar65479 ай бұрын
किती छान बनवले साबुदाणा वडे तोंडाला पाणी आल
@dadasahebdandavate67839 ай бұрын
आई आर्चना बानाई ताई तुमाला जाकतीक महीला दिनाच्य शुभेच्छां
@KalpanaIngale-np3pi9 ай бұрын
बाणाई रानावनात राहून एवढे कश्या रेसिपीज शिकलात तुमच्या बुध्दी ला सलाम ❤❤❤
@satishrajepandhare24409 ай бұрын
जय मल्हार
@manishamande88449 ай бұрын
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@atulshingare93669 ай бұрын
एक नंबर बेत. सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🍀🔱🍀
@sulochanakarande43909 ай бұрын
किती छान ❤❤❤❤❤
@kantajagdale27109 ай бұрын
धनाचे आगर ज्यांच्या जवळ आहे हे धनसंपदा आणि आरोग्य संपदा ज्यांचे जवळ आहेत हे आमचे १नंबर धनगर समाज आम्ही मराठा समाज आपणाला सर्वाना म्हणजे आपल्या मुलां बाळांना आरक्षण भेटणार ्🙏🚩🙏🚩🙏🚩 सागरला खुप खुप शुभेच्छा ्गोड आशिर्वाद ्🙏🚩🙏🚩
@Realgamingpro57259 ай бұрын
बानाई ताई सुग्रण आहेत . खुप छान ❤
@Kalpana_patil279 ай бұрын
महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐
@savitachokle82759 ай бұрын
खूप स्वचाता आहे
@VaishaliBorawake-yu5vl9 ай бұрын
महाशिवरात्री निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐, खास गावरान तुपातले साबुदाणा वडे मस्तच
@bhagyashridhole16716 ай бұрын
खूपच सुंदर vdo नमस्कार
@Appel123-si7qt9 ай бұрын
आणि हों काल जागतिक आपला सर्व भगिनी चा दिवस होता शुभेच्छा आशिर्वाद अर्चना बाणाईला आईला 🙏
@rupalimali71079 ай бұрын
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा वडे खूपच छान झाले
@Ganeshgore34819 ай бұрын
अप्रतिम चवीची झाले असनार शाबु वडे.... तुमचे व्हिडीओ खूप छान असतात दादा... वातावरण पण मस्त आणि तुमची वडे बनवायची पद्धत पण khup छान 🎉🎉🎉🎉🎉 ऑल क्रेडिट गोस टू बानाई .(जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा) ❤❤❤......... stay blessed always with your family and you journy 🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🌺🙏🏻
@sheela53099 ай бұрын
Bhari banai mast kele wade ❤❤❤❤❤
@deepalishelar60749 ай бұрын
महाशिवरात्री हार्दीक शुभेच्छा 📿आणि बानाई ताई , अर्चना ताई आणि आईना महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा🌹