बायकोला एक टाइम जेवण नसले तरी चालेल पण नवऱ्याचे प्रेम पाहिजे तुम्ही तिच्या गोष्टी असे चार माणसामध्ये सांगताय याच्यावरून कळतं तुम्ही किती मान सम्मान देतोस
@meghaabhang1135Ай бұрын
हे प्रत्येक नवऱ्याचे कर्तव्य आहे दादा
@MarathiSwatiАй бұрын
तुम्ही पण मान देत जा प्रियंकाला बायकोला नवऱ्या कडूनच् अपेक्षा असते
@KavitaMunde-r5bАй бұрын
हो सोमा दादा तुम्ही सगळं बघता आहे हे आम्हाला मान्य आहे पण दादा जेव्हा प्रियंका एवढं काम करत असतं तेव्हा तुम्ही मुलांना सांभाळत नाही सगळं प्रियंका लाच करावा लागतो घरातला धुण्यापासून ते जेवणापर्यंत आणि मुलांना पण ती सांभाळते पण तुम्ही असं नाही विचार करत जर प्रियांका काम करत आहे तर मला मुलांना सांभाळलं पाहिजे आम्ही बघतो ब्लॉग मध्ये जेव्हा प्रियंका काम करत असते तेव्हा तुम्ही बेड वर बसून मोबाईल घेऊन बसलेले असतात तुम्ही मुलांकडे पण लक्ष देत नाही इतर वेळेस नाही पण कामाच्या वेळेस तरी तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे तुमच्या लेकरांन कडे आणि सोमा दादा दर वेळीस असं भांडणाचा व्हिडिओ नका टाकत जाऊ
@ShitalDive-j8tАй бұрын
तुम्ही प्रियंका ची थटा नेहेमी दुसऱ्या समोर करता अस करत जाऊ नका आणि प्रतेक बायको आपल्या नवऱ्यावर खूप प्रेम करत असते
@vedantkamble7273Ай бұрын
दादा प्रियंका तशी नाही छान स्वभाव आहे तुम्हाला वाटते समजून तुम्हीच घेणार आहे ना तिला दोन गोष्टी तिला प्रेमाने बोला पांडू दादा पूजा ला किती पुढे पुढे करतो बघतात ना तुम्ही तसं तिला फक्त बोला चांगला❤❤
@संगीताजाधव-ख8डАй бұрын
तीला फक्त पेमाची गरज आहे नवरेची
@sunitachaugule7094Ай бұрын
तीला बोलायच अधिकार नाही का दादा चुकत असेल तर दोघं ही बोलु शकतात ना
@sudamjadhav2726Ай бұрын
प्रियांकाला घरचं हे खूप काम असतं
@kavitadighe5003Ай бұрын
दादा ती पण व्हिडिओ काढते ना वहिनी तुम्हाला राग नका येऊन देऊ
@ashvinideshmukh519Ай бұрын
Barobar ahei dada tumch
@kirtikhadsare8941Ай бұрын
नवरा बायको आता समान आहेत आई म्हणून किती काम आहेत तिला जे मिळते नशीब आहे तिजी ह्यात तुमचं काही नहीं ती जे आहे ते तेज्या नशिबात आहे
@shitalsonune1337Ай бұрын
मोबाईल मुळे राग येत असेल 😊
@rashmikulkarni007Ай бұрын
Yes
@archanawangikar5228Ай бұрын
Barobar ahe tuz dada bai kana dokyavr nahi bsvaycha...pn tu shabd nit vapar tuzi bai ko asu asel...
@NileshJamadar-v1xАй бұрын
दादा पांडू बघा पुजा चा किती लाड करतो
@rashmikulkarni007Ай бұрын
दादा. तुमची. आई. काही काही. बोलत नाही का.तिला. प्रियंकाला. सासूचा. दाक.नाही.आहे.का.. पूजाला आणि प्रियंकाला आई बोलत नाही का काहीच थोडं पण घरात.. सुनना. सासु. बोलत.असते.ना.दादा...अस.कस.काय.. पूजाला सुद्धा त्या बोलत नाही आई अजिबात काही तुमच्या दीदी सुद्धा बोलत नाही जिंतूरच्या. अस.का..??????????
@guv1632Ай бұрын
प्रियांका ला प्रेम मा या ची गरज आहे सारखं नाव ठेवत जाऊं नको तब्येत ठीक नाहीये चिडचिड होत असेल सांभाळून घ्या 🎉🎉🎉🎉
@vedantkamble7273Ай бұрын
पूजा पेक्षा प्रियंका चा स्वभाव खूप छान आहे.... तिने बिमार होती तेव्हा पूजनी थोडी पण मदत केली नाही तिला.. आणि पूजा बिमार होती तेव्हा प्रियंका पळत गेली आणि तिला पाण्याने पुसून घेतली... याच्यातच ओळखून घ्या.. प्रियंका किती प्रेमाची आहे... तिचा स्वभाव किती छान आहे....
@MayurSali-zi9mxАй бұрын
उगाच पुर्णपणे माहीती घेतल्याशिवाय वाईट कमेंट्स करु नका खरी परीस्थिती काय आहे ते आधी समजुन घ्या मग कमेंट करा पुजा ताई ला अडचण होती कशाला हात लावायचा नाही म्हणून पुजा ताई आली नाही तशी पुजा ताई खुप चागल्या आहे
@sunitachaugule7094Ай бұрын
बायका घरात आहेत साध्या आहेत तोपर्यंत ठीक आहे जर बाहेर गेल्या हुषार झाल्या तर नवऱ्याला बायको जव्हल nadave लागते दादा बघत नाही का बाहेर काय चाललय ते 😂
@rohinimurtadak7939Ай бұрын
तुमच्या बायका आरामात आहे पण आम्ही किति कष्ट करतो माहिती का ईतक काम करायला लागत आम्हाला आयत भेटल का किमंत राहत नाही
@bharatikolekar5369Ай бұрын
Kuthla jamanat jagta dada
@SPNIMKARDEVLOGS3067Ай бұрын
Very nice video dada
@snehrajyadav1515Ай бұрын
Dada Aajari asle mule chidchide pana karat asel samjun gya dada.wikness pana ala ki hote tase
@SangitaDhanavadeАй бұрын
Konashi jast vel phone var bolt jau naka
@NaziyaSayyed-bn8vwАй бұрын
Barobar bolta dada thmhi
@sanjivanigadhave6596Ай бұрын
Ho.dada.barobar.bolalat
@shakurkadvekarАй бұрын
Agadi barobar bollat
@pranavdevkate6068Ай бұрын
Hi somadada sakalpasun video chi vat bhgat hoto 😊
@PramodVhanmane-vn2ocАй бұрын
माझी कमेंट दुसरी आहे दादा
@somnathwaghmarecomedian3450Ай бұрын
धन्यवाद 😊
@sagarpatil9338Ай бұрын
Mazhe baba tase aahit dada kay karayc mi tyanchi 👸 aahe 1 tic bhau nahi aai bholi aahe mala shikayla payshe nahit mazhi 12 vi zhaliya
@HammuKenewarАй бұрын
Te tar saglech karatat garatal tai tar you tude channel aahe na te tar ek kamach aahe na