#whitechicken #starter #easyrecipe #marathivlog #family White chicken recipe To order Tuna fish pickle Prawns pickle Mango pickle Agri Koli masala ☎️ 9137946706
Пікірлер: 7
@suvarnapawar15393 сағат бұрын
खरेतर तुझ्या व्हिडीओत नाव ठेवण्यासारखे काहीच नसते...सगळे कसे स्वच्छ आणि सुंदर...प्रेझेंटेशन , बोलणे मस्त मस्त...👌👌
@prathameshgole67623 сағат бұрын
आश्विनी ताई आमच्या दादा ला चांगल्या चांगल्या रेसिपीज शिकवा म्हणजे आमच्या उमा वहिनी ही कधी तरी दादा च्या हाथाच्या चवीदार रेसिपीज खायला भेटतील 😄दादा आमच्या वहिनी रागावल्या जरी असती तरी तुला तरी तुला छान जेवण बनवून देतात आम्ही बघतो दादा 😇वहिनी बरोबर बोलात 😆ताई छान काय तरी नवीन रेसिपी दाखवलीत मस्त
@shridharpatil957711 минут бұрын
एकदम मस्त विडीओ प्रणित आणि खूप छान रेसिपी दाखवली एकदम झकास जय आगरी कोळी
@shefalimahimkar61803 сағат бұрын
तुमच्या कडे कोलीम च लोणचं अआहे का काय pisce आहे
@suvarnapawar15393 сағат бұрын
काय रे प्रणित.... राई काय म्हणालास...😂😂मी पुन्हा मागे जावून नीट ऐकले...तर काळी मिरी आहे...म्हणून मी पूर्ण रेसिपी बघितली...कारण आम्ही नॉनव्हेज मध्ये राई नाही वापरत...