डोळ्यातलं पाणी थांबवणं कठीण झालं होतं.... आठ हात असलेल्या दुर्गे कडे पाहून जेवढं बळ आलं त्याहून जास्त या ताईंना पाहून वाटला.....यांना बघितलं आणि स्वतः किती नशीबवान आहेत हे जाणवलं .....सतत कुरकुर करणाऱ्या लोकांनी काहीतरी शिकावं.....सलाम ताई तुमच्या स्त्री शक्तीला ....❣️🙌
@musicaldipak50642 жыл бұрын
दैवत तुमच्या ह्या दोन हातात आहे 👌👌👌 विचार खूप सकारात्मक आहे 👌👌👌
@vishalpatil66442 жыл бұрын
खरच पुरुषांपेक्षा महिला खुप शक्तीशाली असतात सलाम या ताईला🙏🙏
@kirangangasagare45972 жыл бұрын
सॅल्युट ताई
@Nehaskatta2 жыл бұрын
Hoy
@krushnaallapa44332 жыл бұрын
yes
@Pramodsheshraoborate4 ай бұрын
🎉😢😢😢😢😢@@kirangangasagare4597
@laxmidevkate95172 жыл бұрын
हे बघून मी खूप भाऊक झाले 🥺🥺🥺 वंदना तुझ्या जिद्दीला आणि तुझ्या दोन्ही हातांना माझे कोटी कोटी वंदन... तुला हात नसताना देखील दुसऱ्यांपुढे हात न पसरतात काम करून जगण्याच्या जिद्दीला शतशः नमन..🙏🙏
@dhanshrimore20782 жыл бұрын
सलाम ताई तुला 🙏🙏
@chilgar4308 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आले ताई तुमची हिम्मत पाहून, मला माझं आयुष्य नको वाटत होते, पण तुमच्या कडे बघून एकटं जगायची हिम्मत आली, 🙏
@aditijoshi16662 жыл бұрын
बापरे !! काटा आला अंगावर. इतकं धैर्य, इतकी शक्ती, इतका स्वाभिमान... साष्टांग दंडवत ह्या माऊलीला🙏...नि:शब्द झाले आहे. देवा सदैव ह्यांच्या पाठीशी रहा. अजून संकट आणि हाल नको होऊ देऊ देवा 🙏
@ameetthorat75352 жыл бұрын
🙏🙏
@shardahadnur79682 жыл бұрын
Praud of you
@mayapkshorts Жыл бұрын
Ho kharach
@nice68262 жыл бұрын
निःशब्द झालो,ताई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम......🙏🙏🙏🙏🙏
@kisharpatil24522 жыл бұрын
ताईसाहेब तुला कोटी कोटी वंदन तुझ्या मागे परमेश्वर आहे काळजी करू नकोस
@bhikushinde71732 жыл бұрын
Tai Tula koti Kori prams, Vita
@sachinchavan88922 жыл бұрын
@@bhikushinde7173 sb smsoos🥵💋🥵❤🥵
@priyankasamant9622 жыл бұрын
Tai u r great.. Stay blessed always and positive.
@sankettupe2688 Жыл бұрын
गणपती बाप्पा खूप आनंदी ठेवो हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना....🙏✨
@sandhyagavhane42392 жыл бұрын
किती सहनशील असतात महिला, कोणत्याही परिस्थितीत ताठ मानेने जगतात.🙏सलाम आहे सुनिता ताईंना
@latahumane18382 жыл бұрын
माझे मिस्टर नेहमी म्हणायचे की स्त्रिया खूपच सहनशील असतात म्हणून
तुला पाहून आज मला माझी लाज वाटत आहे कारण आयुष्यात येणाऱ्या लहान लहान संकटाना किती घाबरतो लवकर हिम्मत सोडतो
@ashachaudhari69142 жыл бұрын
हो ना माझा ही असाच होता
@jyotis80902 жыл бұрын
@@ashachaudhari6914 हो मला पण.
@nmt89992 жыл бұрын
👏
@seemapatil35022 жыл бұрын
Agadi mi sudha
@Nehaskatta2 жыл бұрын
Mla pn khrch
@rajanipatil7509 Жыл бұрын
अप्रतिम ग्रेट माऊली.... करावे तेवढे थोडेच आहे कौतुक सुनिता परमेश्वर तुला प्रत्येक कामात यश मिळेल अशी प्रार्थना मी देवाजवळ करते... सलाम तुझ्या धैर्याला हिंमतीला .....🙋👌👃🙏🙋🙏🙏
@aviugale49522 жыл бұрын
तूच हिरकणी तुच दुर्गा तुच माया तुच महाकाली अशक्य तूझ्यासाठी काही नाही सलाम माते तुला
@sanjaykhalate47712 жыл бұрын
धन्य त्या सुनीताताई...महेशसर खूप खूप आभार आपले ,तुम्ही अशा प्रेरणादायी लोकांशी भेट घालून दिली.वर्षाताई समाजात अशा लोकांना स्वतःच्या पायावर उभे केले पाहिजे. सुनीताताईच्या जिद्दीला सलाम!
@poojahanmante96112 жыл бұрын
😓खरोखर किती दुःख भोगतात आहे ताई धन्य ताई
@ishwariTodankar5 ай бұрын
खरच कोणालाही हेवा वाटावा अशी जिद्दीची ताई आहेस. सलाम तुझ्या जिद्दीला.
@KU-NaL2 жыл бұрын
ज्याचं कोणी नाही त्यांचा देव असतो श्री गुरूदेव दत्त 🙏🏻
@kunjalkhandare04 Жыл бұрын
श्री गुरू देव दत्त🙏
@sarjeraodesai4142 жыл бұрын
कमजोर समजू नये इतकी प्रेमळ भावना आहे सलाम ताई तुम्हाला।।।। देवा चरणी प्रार्थना तुम्हाला उदंड आयुष्य मिळो 👏🏼👏🏼
@sonalishringarpure43582 жыл бұрын
hai hatts off u and I'm proud Of u keep it up tai
@gajanansawant69332 жыл бұрын
दुर्गामाता की जय धन्य आहे शिवशक्ति
@nikhilkharat62422 жыл бұрын
@@sonalishringarpure4358 g
@sachukatre5811 Жыл бұрын
@@gajanansawant6933 j
@वंचितबहुजनआघाडी-थ5द2 жыл бұрын
खुपचं छान ताई तुम्ही सर्वांसाठी प्रेरणा आहात आणि तुमचा विश्वास पाहून खूप छान वाटल
@pratibhakulkarni512 жыл бұрын
खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी जीव दिलेल्या पुरूष आणि महिला यांच्या बातम्या ऐकल्या कि खूप त्रास होतो पण या ताईंची जीद्द बघून खूप प्रेरणा मिळाली......ताई तुम्हाला कडक सॅल्यूट.......💐💐👍👍🙏🙏🙏🙏🚩🚩
@sarikadeshmukh66952 жыл бұрын
या कलयुगात अशी देवमानस असतात खरच धन्य ताई तुमची सहनशीलत आणि स्वभिमान 🌸🙏🌸वंदन तुम्हाला 🌸
@kiranmane8282 жыл бұрын
ताई सलाम तुमच्या कार्याला 🙏
@arjunfunde44032 жыл бұрын
सलाम स्त्रीशक्ती
@Nadeem-sc9bv2 жыл бұрын
🤲🌹🌹
@rekhakamble56952 жыл бұрын
@@kiranmane828 to j Jnnbbbnv.ññ Bnkl me M no de o please find ❤️ to the past few edr le tu gcc hi uzzal trkeji
@umeshdhule29012 жыл бұрын
Bi
@shobhapawar26766 ай бұрын
खूप प्रेरणादायी . सलाम या जिद्दीला . ईश्वर करो तुला तुला सगळीकडून मदत मिळो . तुझ्या स्वावलंबी महत्वकाक्षेला सलाम .
@Rohan-mx6fz2 жыл бұрын
नवरात्रीच्या या पावन दिवसात ह्या दुर्गेचा अवतार बघून मी खूप धन्य झालो. स्त्रियांसाठी मनात अजून खूप आदर वाढला. स्त्रियांचा आदर करा. 🙏🌺💮🌸
@dattatraychavan38502 жыл бұрын
शब्दही अपुरे पडले आभार मानायला. मनापासून कोटी कोटी प्रणाम.
@ameyapotdar6592 жыл бұрын
TU खरीDURGAA तूच BHAVANNI JAGDAMBA MAULI,,,,, टिळेकर SAHEB TUMCHE HI AABHAAR .PL SEND ADDR IF POSSIBLE
@aishwaryadhale564 Жыл бұрын
हे खरचं बघून मला नवल वाटले जर हया ताईला बघून निराश दुःखी कष्टी झाले महिला हा विडयो बघून परत आत्मविश्वास निर्माण होऊन उभा राहतील जीवनाची शयॅत आजून आहे सलाम ताई 🙏👏👏👍
@anitagadhe1562 жыл бұрын
ताई तुझ्या जिद्दीला कोटी कोटी प्रणाम .तुला जगातील सर्व सुख मीळो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते.श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@shivajidavkhar61762 жыл бұрын
Salam
@ashishdukare64392 жыл бұрын
Proud of sunita tai
@shaileshdalvi53462 жыл бұрын
Amin
@Vishnupanchal-i2m7 ай бұрын
ताई तुझ्या जिद्दीला कोटी कोटी प्रणाम
@dr.geetanjalipatil7815 Жыл бұрын
ताई तुमच्या जिद्दीला सलाम! तुमचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. खूप खूप खूप.... शुभेच्छा ! महेशजी आणि वर्षाजी आपल्याला खूप धन्यवाद.
@vandukalmenge44582 жыл бұрын
खरचं ताई तुम्ही किती मेहनती, संयमी सहनशील आहात हात नसूनही तुमच्यात काहीही करण्याची जिद्द आहे आणि ज्यांना हात पाय आहेत तेच लोक असे हातपाय गाळून बसतात..सलाम तुमच्या जिद्दीला🙏🙏
@user-wi8xl2jp3b2 жыл бұрын
कधीच हार न मानणारी ही स्त्री च असते 🤗🤗 proud of you Tai ❤️🙏🏻
@ganeshbhosale8162 жыл бұрын
👌👍♥️
@mdshinde5997 Жыл бұрын
L
@SavitaGambhire Жыл бұрын
Proud of you 👍😀
@narendrakoli3866 Жыл бұрын
Ghhko kmmkkkkkkkklpp
@shubhangibhagwat37112 жыл бұрын
या ताईंना कोटी कोटी प्रणाम परमेश्वर तुम्हाला खूप यश देवो
@shantapawar908 ай бұрын
ताई तुझ्या जिद्दीला आणि स्वाभिमानाला सलाम स्वतःच्या कर्तृत्वावर भरारी घे आणि पुढे जा
@sopanwagh95612 жыл бұрын
बिग सॅल्यूट या ताईला आणी वर्षा मॅम आणि संपूर्ण टीम ला तुमच्या मुळे या ताईला जगण्याचा नवा मार्ग सापडेल
@This_handle_Isnt_available1112 жыл бұрын
तरी पण चेहऱ्यावर smile आहे.... 🙏🙏🙏🙏👌👌👌👏👏👏 जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती 👌🙏🙏
@sanjaynalawade55412 жыл бұрын
खूप ह्रदयस्पर्श कहाणी ताईचे एक वाक्य मला आवडले. रोज रोज मागून कशाला खायच आपल आपण कष्ट करून खाल्लेल चांगल. अशा महिलांना व समाजातील विधवा महिलांना सरकारने किंवा कंपनीने नोकरी दिली पाहिजे त्यासाठी सरकारने एक स्वतंत्र कायदा करावा कारण त्या आपल्या मुलाबाळाचे शिक्षण व त्यांचा उदर निर्वाह कशा करणार म्हणून अशा महिलांना नोकरी द्यावी.
@Dimplequeen5852 жыл бұрын
ताई खरचं तुझ ऐकून डोळयात पाणी आलं ग..🥺🥺 आज येवढ्या संकटांना आणि दुःख ला तोंड देऊन नव्याने उभी राहिलीस... तुझ ऐकून अस वाटतेय की माझ दुःख खरचं त्यापुढे खूप कमी आहे😭😭😭😭...खरचं सलाम आहे g tai तुला
@Free__Bird__2 жыл бұрын
नक्कीच…खरच🙏🏻💐
@ajinkyabhujang59292 жыл бұрын
😔😔😔
@shantakulkarni43352 жыл бұрын
@@Free__Bird__ aaaaaa
@namasvikolge61992 жыл бұрын
खरंच ताई तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार देव तुम्हाला इतकी ताकद आणि बळ देवो की तुम्ही ही लढाई सहजरित्या पार पाडू शकाल आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे माझी🙏🙏🙏🙏
@ganeshgunjal5980 Жыл бұрын
वंदन.या.ताईंना
@vishwanathgejge20812 жыл бұрын
किती जिद्द मला फार फार आश्चर्य वाटलं ईश्वर खरच अशा व्यक्तींना बळ देवो.. ताई तुम्हाला शुभ शुभेच्छा...
@akshayashokaher587 Жыл бұрын
🙏 आमच्या ताई च्या जिद्दीला आणि कार्याला सलाम 🙏
@sachinkakade86232 жыл бұрын
महेश टिळेकर साहेब व वर्षा मॅडम तुम्हाला सादर प्रणाम आपण तो व्हिडिओ सादर केला व त्या ताईंना मानाचा मुजरा खरंच अविश्वासनीय जीवन जगत आहेत या ताई
@amarshetty95752 жыл бұрын
Salute to her such positive attitude. It’s unimaginable. 🙏
@rajendrakadam4342 жыл бұрын
ताई तुमच्या संघर्षाला. सलाम
@Nehaskatta2 жыл бұрын
Seriously
@rushikeshphadtare10452 жыл бұрын
@Pranali Nagpure .
@parmeshwarmusale2762 Жыл бұрын
Nice abhiman tai
@shobhawaghmare6581 Жыл бұрын
खरच कीती सहण करावे लागले असेल तुम्हाला तरी हार न माणता तुम्ही स्वतः सगळ करता तुमच्या जिद्दीला सलाम
@nileshsapera63412 жыл бұрын
गर्व आहे या महिलेचा खरंच..🙏🙏🙏
@bhagyashrijadhav43112 жыл бұрын
शब्दच नाहीत निःशब्द मनापासून कोटी कोटी प्रणाम 🙏👍🚩 जय जिजाऊ जय शिवराय
@rameshjadhav83102 жыл бұрын
Greet
@माझीशाळामाझाअभिमान-च9ठ Жыл бұрын
सलाम या जिद्दीला 🙏🙏🙏🙏🙏🙏 आज पाच महिने झाले आहे ना म्हणून घर व नोकरी मिळाली असेल या ताईला असं वाटतं. ती बातमी सुध्दा दाखवावी असे वाटते
@satishsutar8142 жыл бұрын
खरंच खूप खूप अशा महिलांना मदत केली पाहिजे आणि यांना मानाचा त्रिवार सलाम स्त्रीशक्ती जय हो
@LekKrushichiVlog2 жыл бұрын
सलाम ताई...तुमची जिद्द आणि स्वाभिमानाला...प्रेरणादायी आहात ताई..
@baldevwankhade9866 Жыл бұрын
स्वतः मेहनत करून पोट भरते रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न करते तिच्या कर्तुत्वाला सलाम
@rathodmahadev90022 жыл бұрын
ताई तुम्हाला बघितल्यावर खूप वाईट वाटल😭अशा प्रसतीतीमध्ये सुध्धा जिवन जगण्याचा निर्णय घेतला धन्य हो ताई तुम्हाला धन्य हो🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@malaprabharj23972 жыл бұрын
हृदयस्पर्शी..👏🙌 निरोगी माणसाला थोडंसं काही दुखले-खुपले तर रडायला येते माझे नशीब असे तसे म्हणून.. पण या ताई.. 🔥 खूप मोठं प्रेरणास्थान आहेत..🙏💐
ह्या ताईंचा आदर्श धडधाकट लोकांनी जरुर जरुर घेण्यासारखा आहे 🙏 ताईंचे विचार किती उच्च दर्जाचे आहेत कि आयतं नको कष्ट करून कमवीन 🙏 सलाम ताई तुम्हाला 🙏
@arundawande44362 жыл бұрын
ताई तुला आणि तुझ्या जिद्दीला सलाम 🙏🙏तुझा विडीओ पाहून डोळे पाणावले...
@mahadevkilledar3663 Жыл бұрын
टिळेकर साहेब अनेक अप्सरा पुढे आणल्यात अशी अपंग अप्सराची आस्थेन चौकशी करुन पाठींबा दिलात ग्रेटच.टिळेकर अशा वंचित अप्सरांना समाजात मानाच स्थान मिळाल पाहिजे.
@darkseid792 жыл бұрын
ताई तुमच्या मेहनतीला सलाम आणि महेश टिळेकर साहेबांचे आभार 💐🙏
@dattatraymunde72132 жыл бұрын
ताई तू सुखी रहा आम्ही भाऊ तुझ्या पाठीशी उभे राहू
@babasahebkhape2109 Жыл бұрын
खरोखरच ताई सलाम तुमच्या जिधिला
@smitaghatke49992 жыл бұрын
हिच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि भाव खूपच छान ,निरागस आणि प्रेमळ आहे. 👍🏻
@sominathharak11202 жыл бұрын
या सौ, हिरकणी स मानाचा मुजरा आई जगदंबा आपणास ऊदंड निरोगी दीर्घायुष्य देवो हिच सदिच्छा जय जिजाऊ
@Anwarshaikh-kj8ig5 ай бұрын
Khub chan sar aapn ya bahini shi bhet ghetli Tyanna rakat dili jagnyachi manapasun aabhar ❤❤❤❤
@madhuridalvi2692 жыл бұрын
ताई तुमची आणि माझी जिद्द एक सारखी आहे फक्त तुम्हाला दोन मुले आहेत . आणि मी लग्न नाही केलं 23 वय आहे. तुमचे हात गेले अन मला चालताच येत नाही आजिबात. ताई तुमच्या जिद्दीसाठी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@dhananjayjawalkar29212 жыл бұрын
Send no
@ashwinikokare11102 жыл бұрын
Best luck may God complete your all wishes.......
@rameshwarpadepatilpadepati2372 жыл бұрын
Tai tumhi youtube vr shiv mahapuran katha aaika andle langde pn nit hotat shri pardip ji misra guruji yanchi katha
@pubgclips54002 жыл бұрын
असं म्हणून घेऊ नका.स्वाभिमानी आहात तुम्ही.अखेर स्त्री हीच सर्व श्रेष्ठ आहे.दुर्गा माता आहात तुम्ही.माझ्या सारख्या पुरुषाला अश्या स्त्री जातीचा अभिमान आहे आणि तो कायम असणार.माझी पत्नी आज हयात नाही आहे,पण मी तिच्या कडून अनुभवले आहे.म्हणून मी सांगतो की तुम्ही आजही कुठेही कमी नाहीत.
@sujitwarkari71082 жыл бұрын
🙌🙌🙌🙌🙏🙏🙏🙏🙏
@pravinranavare72882 жыл бұрын
सलाम ताई तुला 🙏🙏 तुमच्याकडून आयुष्यकडं बघण्याचा एक नवीन प्रेरणा मिळाली 🙏🙏 जीवनात काहीही झाले तरी हार मानायचं नाही व झिद सोडायची नाही
@gokulmalode53112 жыл бұрын
सलाम ताई तुला माझ्यासारख्या सर्व अवयव असूनही स्वतःला आम्ही पंगु समजतो, तुमच्याकडे बघून 21 निश्चित अशी प्रेरणा मिळते काही झालं तर जिद्द सोडायची नाहीत आणि सन्मानाने ताठ उभा राहून जीवनाच्या समस्यांना तोंड द्यायचे
@ashokhodshil50914 ай бұрын
तुझ्या जिद्दीला सलाम ताई
@kishorparihar4012 жыл бұрын
अत्यंत स्वाभिमान, आत्मविश्वास, कणखर,प्रबल इच्छाशक्ती, मेहनती, अश्या हिरकणीस माझा मानाचा मुजरा🌹🌹🌹🙏🙏🙏
@amolchavan15452 жыл бұрын
सगळ शरीर चांगल असून लोक रडतात जगायच कस या ताई कडून शिका 🙏🙏🙏🙏🙏
@bhav_manatil2 жыл бұрын
Good
@nildiscover2571 Жыл бұрын
खुप आभार तुमचे तुम्ही त्या माऊली ला भेट दिली 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@jayshreeram71772 жыл бұрын
गर्व आहे ताई तुमच्यावर 🙏
@reshmapatil58642 жыл бұрын
ताईंच्या जिद्दीला कोटी कोटी प्रणाम! 🙏🙏ईश्वर तुमचे कल्याण करू देत!! 💐💐
@swapnilz7313 Жыл бұрын
आई हिच जगातली विशवातली सर्व श्रेष्ट आहे जय श्री माताजी
@AnilPawar-rt8sc2 жыл бұрын
सलाम त्या जिद्दीला 🙏ह्या ताई माझ्या समोर आल्या तर मला त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचे आहेत..
@shradhadhoble60942 жыл бұрын
खरंच...माझी तर जगण्याची उमेद संपली होती. पण ताई तुमचा व्हिडिओ पाहुन खरच.. जगण्यासाठी ची ओढ निर्माण झाली आहे 👍👍👍👍👍👍👍👍👍❤️💯💯💯🙏🙏🙏
@kakasahebkakadevlog11662 жыл бұрын
एक आदर्श आणि संघर्षमय व्यक्तिमत्व ताई सलाम तुमच्या जिद्दीला 🙏🙏🙏🙏🙏
@adityashette94682 жыл бұрын
सलाम ताई तुझ्या संगर्शाला 🙇🙏देव तुझ भलं करो आणि सदैव तुझ्या पाठीशी राहो.✌️🕉️💫🙏
@nikitapalandurkar38302 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@maabharati79112 жыл бұрын
खरंच प्रेरणादायी अहात आपण 🙏🙏🙏🙏🙏🙏 ताई आपल्याला लाखो सलाम 💐💐💐💐💐💐
@rohanhiwale19212 жыл бұрын
ताई तुमचा हा व्हिडिओ बघितला आणि माझ्या डोळ्यात पाणी आले, कारण जे तुमच्या सोबत घडले आहे तेच माझ्या भाची सोबतही घडले आहे तिचे पण करंट ने सेम तुमच्यासारखेच दोन्ही हात काढले आहेत ती आता सोळा वर्षांची आहे खूप दुःख होते असे बघितल्यावर ती पण खूप सुंदर मुलगी आहे आणि हुशारही आहे आणि तुमच्या सारखेच घरातली सर्व कामे पण करते.
@gaikwadmohan10792 жыл бұрын
हिमतीला लाख सलाम जगण्यासाठी प्रेरणा घ्यावी 🙏🙏🙏
@HinduraoYadav-y9z7 ай бұрын
गणपती बाप्पा खुप आनंद ठेवो या ताईला हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना 🙏🙏
@ApekshaKarande-ms4fc7 ай бұрын
तू खरच ग्रेट आहेस गाॲड ब्लेस यु अशीस रहा इतरांसाठी प्रेरणादायी आहेस तू जे नशीब नशीब करून रडत बसतात त्यांच्या साठी एक जिवंत उदाहरण आहेस
@rupalikale24952 жыл бұрын
सुनिता ताई.... गर्व आहे तुमच्या मेहनतीवर
@suhaskulkarni44702 жыл бұрын
महेश जी आपणास धन्यवाद. ताईंनी जी जिद्द ठेवली ती लोकांसमोर आपण आणली. 🙏
@vijayvasave4075 Жыл бұрын
ताई तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो. देव तुम्हाला पाहत रहावे. ताई तूम्ही आमच्या साठी प्रेरणा दायी आहे.. ताई तूम्ही नक्कीच खूप मोठे कार्य करणार तुमचे विचा खूप खूप चाहले आहेत..
@kalpnasarode46982 жыл бұрын
ताई तुमच्यात ल मोठं पणाला खरंच प्रणाम🙏 आहे हो देवाने आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी तुम्ही सर्व कामे करत आहात धन्य देवा तुम्ही दुर्गा रूप आहात नारी शक्ती जय हो 😘😘
@satyendrasharma25222 жыл бұрын
Sister god bless u.. you are inspiration to all of us. This is something above hardwork and your efforts are above our thinking.. God gives you strength and prosperity. Really salute u. And also request the government to bring some pension plans for such brave people who are real hero in our society so that they live with dignity and which is their right.
@savitachaugule4994 Жыл бұрын
सलाम ताई तुमच्या जिद्द ला ताई तुम्ही प्रेणादायी आहात. 👍👍👍👍
@Rangolishinde2 жыл бұрын
खुपच छान विचार आहे ताईसाहेब तुमचे, मला खुप रडायला आलं.......
@nilkamalwaghmare1602 жыл бұрын
शतशा नमन ..🙏🙏🙏..सुनीता ताई तुला...सलाम तुझ्या जिद्दीला आणि हिमतीला...🙋
@sarikapatil3600 Жыл бұрын
सलाम तुमच्या जिद्दीला आणि मेहनतीला 🙏👍 प्रेरणादायी आहात तुम्ही👋
@vinayakchimagavker43442 жыл бұрын
आज ज्या लोकाना आत्महत्या करणायसाठी कारण लागते त्या लोकनी ह्य ताई कडे बघावे आणि जगण्याची आशा कायम ठेवा 👌✌✌ खूफ छान ताई 🙏🙏🙏
@vinodkairmkonda43762 жыл бұрын
Ho ki
@sonalipradhansonawati1172 жыл бұрын
👌👌Kharch
@sadikshaikh19572 жыл бұрын
जिंदगी में चुनौतियां हर किसी के हिस्से में नही आती क्योंकि किस्मत भी किस्मत वालों को ही आजमाती है। सलाम तूझ्या जिद्दीला सुनिता ताई👍🙏🙏
@laxmanpawar1612 жыл бұрын
ताई आपल्या कार्याला सलाम.
@sachindabhade8325 ай бұрын
तुझ्या दुःखा पुढे अनेकांचे दुःख छोटा है तू महान आहे
@Swami_samrth_2 жыл бұрын
काय बोलावं तेच सुचेना , कोटी सलाम आणि समाजात काही लोकांना सर्व असून ते देवाला दोष देतात
@nehagurav58292 жыл бұрын
अगदी खरं बोललात ताई ला मनापासून नमस्कार मुख्य म्हणजे तिने देवा ला दोष दिला नाही जिद्द सोडली नाही
@shruti_32432 жыл бұрын
Salute to This Great Hardworking Lady 🙏🙏🙏
@renukajadhav2206 Жыл бұрын
खरंच ताई तुचा कामाला सलाम
@rashmivanarse67562 жыл бұрын
सादर प्रणाम सुनीताताईंना 🙏 दिव्यांग असूनही ज्या सहजपणे घरकाम, स्वयंपाक, मुलांसाठी वेळ काढून त्यांची कामे करणे....हे आमच्यासारख्या धडधाकट बायकांना पण हल्ली जिकिरीचं वाटतं....खरंच तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे काही काम मिळायलाच हवं 👍👍
@santoshkachare78682 жыл бұрын
सुनिता ताई तुला कोटी कोटी धन्यवाद तुझ्या जिद्दीला आणि तुझ्या प्रयत्नाला
@dhanrajchavanyoutube59842 жыл бұрын
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो, 👌👌
@babyshachobe7632 Жыл бұрын
Shabdach nahi Dole bharun ale तुमचं हे धैर्य पाहून 🙏🙏🙏
@vishalhumbe64202 жыл бұрын
Hats off to your fighting spirit and never give up attitude Tai. Strong, workholic and self-confident attitude is key to come out of any circumstances. Thanks for sharing with us such inspiring and real story. 🙏🙏💗
@dhanpalkachre74642 жыл бұрын
सलाम या ताईच्या जीद्दीला
@ayeshakhanm3701 Жыл бұрын
Such a brave woman 👏
@Pralhad_2 жыл бұрын
देव तुम्हाला जगण्याची खूप शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@shubhadabarve9529 Жыл бұрын
खुप खुप धैर्य आणि हिम्मत आहे. 👌👍💐😊
@Women_Right2 жыл бұрын
I can't control my tears😭😭😭.....by the way best news channel 👍🏻👏🏻
@jayshrihabbu27632 жыл бұрын
सुनिता ताई तुमच्या जिददिला प्रणाम
@reshmamane30222 жыл бұрын
I also
@swatin.52892 жыл бұрын
तुम्हाला सलाम ताई. तुम्हाला अशाप्रकारे काम करताना बघून खूपच आश्चर्य वाटले. देव तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नक्कीच मदत करणार. टिळेकर साहेब,वर्षा ताई तुम्ही ही खूप चांगलं काम करताय👍👍👍
@balasahebsonawane9201 Жыл бұрын
ताईच्या जिद्दीला सलाम
@अभिजीतकोळी-य3ठ2 жыл бұрын
माझं सुख ह्या ताईला दे देवा आणि तिचं दुःख मला दे देवा,