Рет қаралды 175,180
बायकोसोबत गेलो उरण नाका मच्छी आणायला 🥰| जिताडा माशाचे कालवण आणि फ्राय|Fish Curry|Panvel, Navi Mumbai आम्ही पनवेलला आल्यावर मच्छी आणायला उरण नाका फिश मार्केटला गेलो होतो. उरण नाका फिश मार्केट हे पनवेलमधील सर्वात मोठे मार्केट आहे. आम्ही नेहमीच्या मावशीकडे जाऊन जिताडा मासा खरेदी केला. घरी येऊन वर्षाने जिताडा माशाचे कालवण आणि फ्राय बनवला. सर्वांना आपल्या घरगुती मसाल्यात बनवलेला फ्राय आणि कालवण एवढा आवडला की विचारू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जरूर लाईक आणि शेअर करा. चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. #BaykosobatGeloUranNakaMachhiAnayala #JitadaMashacheKalvanAaniFry #JitadaFishFry #sforsatishआमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatis...
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES