No video

बायको सोबत रानात जाऊन आणली अळंबी 🥰| आईने घरी बनवली अळंबीची भाजी | S For Satish | Ambavali (Kokan)

  Рет қаралды 1,202,975

S FOR SATISH

S FOR SATISH

Күн бұрын

बायको सोबत रानात जाऊन आणली अळंबी 🥰| आईने घरी बनवली अळंबीची भाजी | S For Satish | Ambavali (Kokan) #BaykosobatRanatJaunAnaliAlambichiBhaji #AlambichiBhaji #MushroomInKokanVillage #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatis...
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

Пікірлер: 735
@nikisworld2284
@nikisworld2284 2 жыл бұрын
तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप आनंद होतो खूप मेहनत करता दादा वहिनी तुम्ही दोघे पण 🙏🙏असेच खुश राहा आणि निर्सगाचा आनंद घेत राहा
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 2 жыл бұрын
गावाला रानभाज्या अळंबी याचा मनमुराद आस्वाद घेता येतो
@rajashreegathe9619
@rajashreegathe9619 2 жыл бұрын
@@shubhangichavan2581ț7
@kalpanapatil412
@kalpanapatil412 2 жыл бұрын
@@shubhangichavan2581 h
@archanashirale198
@archanashirale198 Жыл бұрын
aamchya kade hya albyana bhendi aalbhi bolata khup chan lagatat mi khaleli aahe t
@dnyaneshpanchal4955
@dnyaneshpanchal4955 Жыл бұрын
Rovane pan mantatat
@geetajagade2653
@geetajagade2653 2 жыл бұрын
आपल्या कोकणावर देवाची खास माया आहे.इथे काजू गर,आळंबी, कालवे,कोळंबी,वेगवेगळ्या प्रकारची दुर्मिळ आणि महाग मच्छी खाण्याचं सुख कोकण वासीयांना मिळतं. कोकणचा माणूस निसर्गाला जोपासतो आणि निसर्ग त्याला भरभरून देतो इतकं की इतरांना हेवा वाटावा.तुम्ही,तुमची फॅमिली खरी समाधानी माणसं.
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 жыл бұрын
हो एकदम बरोबर.. खरंच कोकण खूप सुंदर आहे 👌👍🙏
@ShravaniBanavlikar
@ShravaniBanavlikar Ай бұрын
In Goa also Same❤😊
@rohineematange2446
@rohineematange2446 2 жыл бұрын
सतीश भाऊ सगळ्यांना खुश ठेवतोस म्ह्णून ईश्वर ही तुला खुश ठेवतो
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 2 жыл бұрын
सतिश फारच सुंदर मि अजुन एकदा सुद्धा खाल्ली नाही तुम्ही कोकणवासी फार नशिबवान आहात तुम्हाला सर्व काही निर्सग देतो आनंदी रहा ॐ साई राम🙏🏻🚩
@sulbhakastur7194
@sulbhakastur7194 Жыл бұрын
अश्या छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद five star हॉटेल मधे पण मिळणार नाही. God bless you 👍👌👌👌
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 2 жыл бұрын
फारच छान मस्त.. अळंबी आहे. भाजी छान चवदार.. पावसाळ्यातील मेवा. माळरानावर छान उगवला आहे . जंगलातून वाट पहात जाणे🍄🍄🌨️🌨️ अळंबी मिळणे अवघड..वर्षाला निसर्ग प्रसन्न झालय 🤗😄☺️😀😀🏞️गाडीने तुझी खूपच सोय झालीय ..सावकाश चालव🛵 मस्त छान कालवण चुलीवर स्वयंपाक करताना अजून चव..त्यातून आईनी केलेली...मस्त व्हिडियो...अळंबी संपन्न.😀😀😀😀🍄
@durgadurga7196
@durgadurga7196 2 жыл бұрын
अश्या प्रकार च्या अळंबी ची भाजी नाही खाल्ली ,पण त्या अळंबी दिसायला छान दिसत होती, काय असत बघा आपण सच्चा मानाने कुठल् ही काम करतो त्या कामाच चीज होत, आणि म्हणूनच तुम्हाला नशिबाची साथ मिळते कारण तुमचा सर्व परिवार खूप मेहनत करताना आम्ही सर्व subscriber नेहमी पाहतो. देव चे तुम्हाला उदंड आशिर्वाद आहे 🙏🙏💞👌👌👍♻️♻️
@BABY-ic3qp
@BABY-ic3qp 2 жыл бұрын
तुमचा आनंद बघून आम्हाला ही खूप आनंद झाला. असेच आनंदी रहा
@vijayaketkar4133
@vijayaketkar4133 2 жыл бұрын
अळंबी कधी खाल्ली नाही पण तुमची भाजी बघुन तोंडाला पाणी सुटले व्हिडिओ मस्तच
@Suraj_Babar.
@Suraj_Babar. 2 жыл бұрын
10/12 वर्षापूर्वी आम्हीं पण आळंबी ची भाजी करतं होती, पण आम्हा सगळ्यांना विषबाधा झाली...आळंबी सारखी दिसणारी दुसरीही विषारी वनस्पति असावी..🙏🙏🙏 lv from satara ❤️
@rashmi8539
@rashmi8539 2 ай бұрын
सातारा ल हे सगळ कुठे,सगळा रखरखीत भाग आहे,दुष्काळग्रस्त भाग आहे
@mayudaul7250
@mayudaul7250 2 жыл бұрын
खुप वर्षांनंतर.. लाॅकडाऊन मधे खाल्ली होती. अप्रतिम भाजी लागते खायाला कोकणी ब्रँड....मी श्रीवर्धनकर
@manishlotankar1593
@manishlotankar1593 Жыл бұрын
सतीश भाऊ आणी वर्षावाहिनी दोघांना खूप आशीर्वाद सुखी आनंदी मस्त संसार करा आळंबी) मस्त मिळाली रेसिपी दाखवा
@babasahebsuryawanshi5566
@babasahebsuryawanshi5566 2 жыл бұрын
निसर्ग सौंदर्य पाहून आनंद 😊 झाला. आलंबी भाजी ची वेगळीच चव असते. छान 👌
@priyakulkarni6621
@priyakulkarni6621 2 жыл бұрын
खूप छान दादा मस्तच विडिओ आणि रेसिपी आईंनी खुपच कमी भाजी घेतली किती काळजी तुमची तुम्हाला कमी होऊ नाही म्हणून खरचं आई खूप ग्रेट आहेत नमस्कार आई
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 2 жыл бұрын
खूप छान वाटलं बघताना. अळंबी दिसल्याची आनंद दोघांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. कुंद पावसाळी हवा, आसपासची हिरवाई, गोळा केलेली अळंबी हे सर्व आनंददायी खरंच, पण त्याला तुमच्या आनंदी स्वभावाची आणि समाधानी वृत्तीची जोड मिळाली आणि दुग्ध शर्करा योगच जुळून आला
@kishorgorivale650
@kishorgorivale650 2 жыл бұрын
खरंच नशिबवान आहात तुम्ही सगळ्यात महाग भाजी मिळाली तुमच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा होता आईनी ती भाजी बनवली ती चांगलीच लागणार
@sunilraut3731
@sunilraut3731 2 жыл бұрын
सतिश भाऊ आळंबी भेटली नशीबाने तुमचा आनंद गगनात गेलेला वहिनी पण खूप खुश झालेल्या आईने तर छान बनवली भाजी आवडला विडियो
@bhatkantikokanatali3072
@bhatkantikokanatali3072 2 жыл бұрын
सतीश भाऊ अलंबीची भाजी ही मटण सारखी लागते .गावी लहानपणी खाल्ली होती .खूप आनंदी दिसता तुम्ही दोघे आलंबी शोधताना.
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080 2 жыл бұрын
वा सतिश खुप छान भरपुर प्रमाणात अळंबी मिळाल्या मस्त ताजे अशा तुम्ही दोघेही खुप मेहनत करतात आम्ही मुंबई विकत घेऊन भाजी करतो भाजी छान बनते चपाती बरोबर खातो एक नबंर बनते खुप आवडीने खातो तुझ्या आईने मस्त बनवली भाजी बघून तोंडाला पाणी सुटले अळंबीची भाजी लय भारी ती सुध्दा तांदळाच्या भाकरी सोबत खाणे मस्त प्रदंनू सुध्दा चवीने खातो प्रदंनूची तर मजा चालली आहे मस्त बोलतो खुप आवडला तुझा विडिओ एक नबंर
@sugandhajadhav2968
@sugandhajadhav2968 2 жыл бұрын
गावचया पारंपारीक पदधतीने आईने अळंबी ची भाजी केली खुप छान असे म्हणतात की ही भाजी सरवानाच नाही सापडत पण तुम्ही नशिबवान आहात बाकी विडीओ खुप मस्त कोकणचा हीरवा निसरग खुपच छान
@ashwinigirme8459
@ashwinigirme8459 Жыл бұрын
वर्षाताईच्या चेहेऱ्यावर किती आनंद आहे 🥰
@Bollywoodretro128
@Bollywoodretro128 2 жыл бұрын
Dada, tumhi sagle jan kiti chotya chotya goshtinmadhe anand shodhata 😍
@rajeshmohite1141
@rajeshmohite1141 Ай бұрын
Gavakadache garibimdhle pn Amiri che anubhav..majja aali..we proud that we are from Konkan region which is really heaven and blessed by beautiful nature ..
@anitabankar_14
@anitabankar_14 Ай бұрын
खुप छान...राणात गेल्यावर मलाही असाच आनंद होतो 😊
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 2 жыл бұрын
सतिश भाऊ नशिबवान आहात सरस कोणालाही मिळत नाहीत अलंबी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
@devdaschavan926
@devdaschavan926 2 жыл бұрын
निसर्ग आपल्या,ला भरपूर प्रमाणात फळे फुले भाज्या देतो पन आपन निसर्ग सौंदर्य टिकवून ठेवण्यात असमर्थ आहोत नमस्कार धन्यवाद विडीओ ऊतम
@swatimhatre7277
@swatimhatre7277 2 жыл бұрын
आमच्या मुंबईला मिळतात मश्रुम पण ते नैसर्गिक नसतात कुत्रिम पद्धतिने लावलेले असतात घरात प्लास्टीक बॅगेत पेंडा कुजवुन त्यात लावतात हाएक जोड धंदा करतात पण जे नैसग्रिक ते काही औरच
@rajendrapandit9867
@rajendrapandit9867 2 жыл бұрын
अळम्बी म्हणजे रोवणं मटनासरखी चवीष्ट भाजी होते. खुप जिवन सत्वांचे भंडार. प्रत्येकाने एकदा तरी ही भाजी खावी. बाजारात 1000/- रु. किलो दराने मिळते. सतिश दादा व सौ. वर्षा वहिनी आपला vdo पाहुन गावतील लहानपणीच्या आठवणी जागल्या. 🙏धन्यवाद.
@mayabandal4196
@mayabandal4196 2 жыл бұрын
सुंदर व्हिडिओ 👌👌👌गावाच्या व्हिडीओचा कंटाळा येत नाही 👍👍👍
@sushmashete7396
@sushmashete7396 2 жыл бұрын
खूप छान. भाजी दाखवली मी पहील्यांदाच पाहत आहे अजून खाल्ली नाही व्हिडिओ खूप सुंदर वाटला
@prafulraovlogs
@prafulraovlogs 2 жыл бұрын
सतिश भाऊ अतिशय सुंदर ,नैसर्गिक अळंबी खरंच सगळ्यांना नाय मिळत तुम्ही खरंच लकी आहात, तुमचा हा आनंद असाच सदैव राहो,
@vishakha2828
@vishakha2828 2 жыл бұрын
वर्षा किती खुश झाली अळंबी मिळाल्यावर . तिचा आनंद गगनात मावेना . मस्त 👌
@user-st8jn1th6w
@user-st8jn1th6w 2 жыл бұрын
आमच्या ईते नेहमीच ही भाजी असते ईसराएल मधे खूप छान लागते
@swatibapat884
@swatibapat884 2 жыл бұрын
फुललेल्या फुळणांपेक्षा कळ्यांची भाजी करायची असते
@ranganathgaunker2743
@ranganathgaunker2743 2 жыл бұрын
Fulachi sudaa mast lagtai
@shreyassurve6195
@shreyassurve6195 2 жыл бұрын
Non veg samor he bhaji fell ahe asa dada Ani vahini cha reaction vartun samjat hota😅. ❤️❤️❤️❤️
@prakashagare5898
@prakashagare5898 Жыл бұрын
तुमचे सर्व गावचे video बघुन खुप मजा वाटते. 👍👍
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 2 жыл бұрын
वा मस्त भाजी केलीत जशी बघीतलयावर तुमच्या दोघांच्या तोंडावर आनंद होता तसाच आईला करताना व जेवताना पण दिसला आनंदी रहा सगळयानि नुसत बघु नका सतिशला सबस्क्राइब करा व करायला पैसे नाही भरावे लागत मिसेस दिक्षीत
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 2 жыл бұрын
तुमचा उत्साह आणि आंनद बघून आम्हाला ही फार आनद होतो, तुमच्या उत्साहला पारावार नव्हता, आंळबी ची भाजी एकच नंबर, तुम्ही सगळे किती चवीचवीने भाजी भाकरीसोबत खात होता , आमच्या ही तोंडाला पानी आले😋😋, एकच मंबर ब्लॉग, खुप मस्त, मजा आली, जाम भारी👌👌
@santoshkhade2809
@santoshkhade2809 2 жыл бұрын
अळंबी ची भाजी खूप छान लागते, आमच्या गावी याला कुत्र्याची छत्री म्हणतात
@sujatajambekar7554
@sujatajambekar7554 2 жыл бұрын
Ti hi nahi ti vegli aste tila kuttyachi chatri boltat😀
@rj952
@rj952 2 жыл бұрын
तसंच वाटलं कुत्र्याची छत्री आहे काय🤓 खाल्ली ना म्हणून माहिती नाहीये त्याच्याविषयी सॉरी
@bhausahebugale7745
@bhausahebugale7745 2 жыл бұрын
फारच सुंदर मी खुप खाल्ली आहे लहानपणी श्रावण महिन्यात असते आमच्याकडे
@user-xr7gc3zh5o
@user-xr7gc3zh5o Жыл бұрын
वा झाला स्वतः अळंबी शोधून भाजी खाने , वेगळीच मजा, नशिबवान आहात तुम्ही,❤❤
@viditaredij170
@viditaredij170 2 жыл бұрын
खुप छान विडिओ होता. अळंबीची भाजी पण खुप छान .👍💐
@kalyaniuttekar6248
@kalyaniuttekar6248 27 күн бұрын
खुप सुंदर भाजी गावी गेल्यावर आम्ही पण खातो, तुमचे घर खुप सुंदर आहे
@sanjaytilekar21
@sanjaytilekar21 2 жыл бұрын
साधारण कधी मिळते.. आणि कुठे मिळते कोकणात..♥️👍👍😍😍😍
@akshatachavan1717
@akshatachavan1717 Жыл бұрын
Shravan mhanat
@sumanmore6878
@sumanmore6878 2 жыл бұрын
येस आय टू agree 💯 वर्षा is सो लकी आणि energetic 🥰👍🥰
@vilasvirkar9318
@vilasvirkar9318 2 жыл бұрын
भाजी आणि विडिओ दोन्ही छान आहे पहिल्यांदा पाहीली ही भाजी
@shubhamnangarekar3556
@shubhamnangarekar3556 2 жыл бұрын
आमच्या कडे पण अश्या प्रकारची अळंबी ची भाजी नाही खात
@godadsonmali5056
@godadsonmali5056 2 жыл бұрын
I don't like
@Swami311
@Swami311 2 жыл бұрын
आम्ही ना गेल्या वर्षी खूप खाल्ली भाजी. खूप छान लागते. सुंदर होता हा विडीओ. गावची आठवण आली.
@amitmodak5246
@amitmodak5246 2 жыл бұрын
Dear Satish Da and Varsha Vahini.. A Big Salute to Both of You for posting such a wonderful & very rare to watch Video Blog... Blog simply is amazing in the sense it reflects the fact that big enjoyment through small things makes a worthwhile happiness. Ultimately real truth of life is Happiness. Your 's FRESH 'Alambi' ( Mushroom) picking on the way midst of country side forest during rainy season is rare treat for us to watch. Later, Your evening Tea with Snacks ( Papdi) & Dinner preparation ( delicious Alambi / Mushroom Vegitable & Tandala Chi Bhakri) at your cozy home during late evening hours makes me feel like You People living in Heaven. Your evening trail back to your home through natural scenic environment of village... Girls returning to home from school midst light shower truly very pleasant to watch. This makes one to wonder & to see this beautiful heaven ( VILLAGE IN KOKAN) Zon earth.... Thanks a lot to Both of You for such a Splendid Video Blog'... Regards....
@palchinbhandari1938
@palchinbhandari1938 2 жыл бұрын
Tumchi khushi bghun mi khush zale
@shreyassurve6195
@shreyassurve6195 2 жыл бұрын
Varsha Tai khup khus hotya Heja vartun nach tya bhaji chi kimmat samajte☺️❤️
@nayanjadhav3514
@nayanjadhav3514 2 жыл бұрын
अळंबी लय भारी टेस्ट मटणासारखी लागते आम्ही खाल्ली आहे त्यामुळे चव माहिती आहे तुमचं नशिब छान आहे कोकणातील रानमेवा खायला मिळतोय आईच्या हातचे जेवण खूपच चवदार असते आई सुगरण आहे वर्षा सुगरण आहे पदुडीला मस्त आवडलेय भाजी
@rohineematange2446
@rohineematange2446 2 жыл бұрын
वर्षा आईच्या किचनमध्ये एक रॅक आणून सगळे सामान जमवून दे तिला ।सगळे एका भिंतीशी जमवून दे
@supriyaraorane4856
@supriyaraorane4856 2 жыл бұрын
Tumacha anadat amhipan anad ghetĺa mipan. ashach alambishodun anali hotigavi gure gheunjatat tyana jast disatat👌👌👌
@alkavardhe5430
@alkavardhe5430 2 жыл бұрын
खूप छान केली आळंबीची भाजी मला खूप आवडली माझ्या तोंडाला पण पाणी सुटलं
@jyotsnasawant4765
@jyotsnasawant4765 2 жыл бұрын
Golumolu pradnu bal...cute distoy...alambi mast ch milali...lucky husband wife asa mhana
@naynasurve8662
@naynasurve8662 2 жыл бұрын
निसर्गाच्या सानिध्यात दोघे ही छान दिसताहेत
@vaishalibansode6536
@vaishalibansode6536 2 жыл бұрын
होय का याला म्हणतात की अळंबी...मराठवाडा साईड ला खुप मिळतात पण कोणी खात नाही शिवाय माहित सुधा नाही.आमच्याकडे याला छत्री महांतात
@sanjaygadekar5317
@sanjaygadekar5317 2 жыл бұрын
Ugaach kuthchihi alambi khaau nakaa vish baadhaa hou shakte.
@nikitamankar5732
@nikitamankar5732 2 жыл бұрын
Lacky bayko nahi dada dabba ahe...😂😂gelya varshi pn hach dabba hota😂😂 jock part😂👍❤️
@gayatripawar4357
@gayatripawar4357 2 жыл бұрын
सोनं मिळालं... मस्तच...हे असं सहजासहजी मिळत नाही आणि ते पण एकदम फ्रेश🤗👍👍👍
@alkabhosale5729
@alkabhosale5729 2 жыл бұрын
आमच्याकडे याला रोवणं बोलतात
@shrikantpatil6732
@shrikantpatil6732 2 жыл бұрын
कोकणी माणसांचे बरेच व्हिडीओ पाहीलेत पण तुमच्या फॅमिली सारखे साधेसरळ व्हिडीओ वाटत नाही,तुम्ही खुपच साधी,प्रेमळ माणस आहेत
@ravirajbandopantchougale
@ravirajbandopantchougale 2 жыл бұрын
सतिश भाऊ अळंबीचा बेत फारच छान झाला तुम्ही खूप नशिबवान आहात तुम्हाला निसर्ग सौंदर्य फारच छान लाभले कोकण म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग माझा आवडता कोकण
@danielkopare6568
@danielkopare6568 2 жыл бұрын
Video is very interesting and mushroom🍄🍄 bhaji ossum👌👌👌👍
@kajalpatil237
@kajalpatil237 2 жыл бұрын
मस्त वाटते बघायला तर तोडायला किती मजा येत आसेल
@vijayaarathod
@vijayaarathod 2 жыл бұрын
आज जेवायला यावस वाटतय बर्षा खूप वर्ष झालेली हि भाजी खाऊन. चव माहित आहे. एकदम मस्त.
@aishwaryamungekar1236
@aishwaryamungekar1236 2 жыл бұрын
खूपच छान वाटल हा video पाहून कारण गावी असताना आम्ही पण असेच शोधत फिरत असू पण मालवण साईटला फक्त वारुळा वर ही अळंबी असतात
@nayanarathod8932
@nayanarathod8932 2 жыл бұрын
तुमाला खुश बघुन आमी पण खुश ... 😀 विडीयो 👌✌️👍
@chhayajadhav4335
@chhayajadhav4335 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ माझ्या बालपणी ची आठवण झाली
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 2 жыл бұрын
अंळबी जरा फुलली कळ्या काडतात.ना .आम्ही फुललेली खात नाही ..हि भाजी खुप पौष्टीक असते हे निर्सगाने दिलेल सोन आहे .छान विडिओ..
@bhimraopatil2429
@bhimraopatil2429 Жыл бұрын
अळंबी ची भाजी खुप चांगली लागते.विडिओ मस्तच.
@sayalipatil7499
@sayalipatil7499 2 жыл бұрын
मस्त वाटले आजचा व्लाॅग बघून आई ला आणि बर्षा वहिनी ला पाहून खूप आनंद वाटतो भाजी एकदम भारी बनवली आईने
@diyagharat4668
@diyagharat4668 2 жыл бұрын
दादा मी हा व्हिडिओ तुमचा पहिल्यांदाच पाहत आहे खूप छान वाटलं बघायला
@rohineematange2446
@rohineematange2446 2 жыл бұрын
चाय मध्ये दूध का वापरत नाही ?
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 жыл бұрын
Khupach chaan video dada mast bhajji keli aai ni bharri majja aali mushroom vechtana
@vanitasonawane6872
@vanitasonawane6872 2 жыл бұрын
Tumchya mulanchya school nahi ka
@Samrudhicreation
@Samrudhicreation Ай бұрын
Wow khup lucky ahesa mazi mavshi Dr pavsat mla anun dete 😢😢😢😢😢thanks a
@user-wz5hn9nx3l
@user-wz5hn9nx3l 2 жыл бұрын
Varsha vahini fakt nachaycha Baki hota 😀😀 he bgh he bgh
@AAA-k9r
@AAA-k9r Жыл бұрын
Wow the great marathi culture
@anilshinde121
@anilshinde121 2 жыл бұрын
दादा आळंबी काढताना बोलू नये कारण परत तिथे आळबीयेत नाही
@sagar8140
@sagar8140 Жыл бұрын
ते कोंकणी आहेत, ते बोलणार नको येऊंदेत आम्हाला भेटले ना बात खताम. आमचे झाले ना बाकीचे काय
@yashwantsanaye7681
@yashwantsanaye7681 Жыл бұрын
Murkhano bolu naye ya mage Karan aahe ki baryach wela aalambi warulawar yete. Tithe saap asanyachi bhiti asate mhanun asa mhantat ki aawaj Karu nye... Hi ugadya jagewar hoti ithe bolala kahi farak padat nahi
@rohinirajveer4209
@rohinirajveer4209 2 жыл бұрын
खूप सुंदर हात तुंम्ही दोघ तुमचा कुटुंब हवशी आहे तुमचे विडीओ सुंदर आहेत तुमची मुल गोंडस आहेत
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 2 жыл бұрын
सतीश वर्षान तुम्ही दोघी खूप छान आळंबी मस्तपैकी दाखवलेत आनंद बघून खूप भारी वाटलं वर्षा भाग्यवान नाही बोलकी सुद्धा आहे लक्की आहे खूप छान वाटले आळंबी त्याची रेसिपी नक्की दाखवा खूप छान विडिओ होता
@satishmunde9493
@satishmunde9493 2 жыл бұрын
Pradnu n aai are looking so innocent.... It's real life...
@minalkhedekar796
@minalkhedekar796 2 жыл бұрын
Khupchan dada VAHINI khup MEHANAti ahat NICE recipe kaku TASTY YUMMY GOD BLESS YOU ALL 👍👌😋🙏
@arundhatiraut6894
@arundhatiraut6894 2 жыл бұрын
मला तुमचे vlog खुपचं आवडतात न चुकता रोज बघते मी खुपचं छान
@manojchavan1817
@manojchavan1817 Жыл бұрын
लई भारी मित्रा, नशीबवान आहेस बायको पण गावची आवड असणारी आहे
@vaishalinaik5220
@vaishalinaik5220 2 жыл бұрын
Nice 👌😊, सतीश दादा वर्षाला गाडी चालवायला शिकव.,🛵
@madhavijoshi51
@madhavijoshi51 2 жыл бұрын
Chan....Anand....alabichi.bhaji. Vahini.aai.v bal.khush.
@shobhachavan1348
@shobhachavan1348 2 жыл бұрын
तुमचे व्हिडीओ बघायला खूप आवडते तुम्ही खूप मेहनती आहात.
@mangleshthombre3810
@mangleshthombre3810 Жыл бұрын
नैसर्गिक आणि पौष्टिक आहार....
@darshanalobhi5726
@darshanalobhi5726 2 жыл бұрын
मी तर झोपेतून उठूनच डोळे पुसत पुसत अळंबी शोधायला जायची माझी आवडती भाजी आहे. 😊
@jayantipatil969
@jayantipatil969 2 жыл бұрын
Khu naka alabi ch 2 prakar asatate ak changle ani dusare vite....vicharun ka
@omkarbotke8337
@omkarbotke8337 2 жыл бұрын
कोलीम टाकून आजून मस्त लागते. ♥️🤤
@supriyapalkar3438
@supriyapalkar3438 2 жыл бұрын
Tummhi kiti khush zhalat dogh assech khush raha
@sachinnatulkar2396
@sachinnatulkar2396 2 жыл бұрын
You are such beautiful family 🥰 god bless u all.... natural happiness in nature... Beautiful life ...
@divakarrao8725
@divakarrao8725 2 жыл бұрын
Nice, great ! Thanks for daily unique creative videos. Keep smiling.
@PoojaJadha2711
@PoojaJadha2711 2 жыл бұрын
मला गेल्या वर्षीचा video पण आठवतोय. मज्जाच वाटते.
@jyotsnaalawane4145
@jyotsnaalawane4145 Жыл бұрын
Khup Chan video astat tumche, khup chan vatat baghayla video,dogh hi ekmekana khup Chan support krta,hecha khup important ast,asecha chan video banva,gavche tr khup Chan vatat video.. kharcha aalmbi khup Chan lagtat,dogh kiti khush aahet..😊
@sonalichitnis5402
@sonalichitnis5402 2 жыл бұрын
Kharach chhan vatate baghyla
@sunitapawar9504
@sunitapawar9504 2 ай бұрын
Khupppppp bhari mala tumche Sarv video aavdtat
@sandyrock736
@sandyrock736 2 жыл бұрын
चिकन पेक्षा टेस्ट विस्मरणीय असते ह्या भाजी ची ❤️❤️❤️❤️❤️
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 19 МЛН
白天使选错惹黑天使生气。#天使 #小丑女
00:31
天使夫妇
Рет қаралды 14 МЛН
wow so cute 🥰
00:20
dednahype
Рет қаралды 30 МЛН
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 19 МЛН