कोकणातल्या घनदाट जंगलातुन आणली "अळंबी" | का असते इतकी महाग हि भाजी?| रोवणे | Mushroom Masala Recipe

  Рет қаралды 154,719

Malvani Life

Malvani Life

3 жыл бұрын

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण जंगलात जाउन अळंबी शोधुन आणणार आहोत आणि आई या जंगलातुन आणलेल्या अळंबीची भाजी बनवणार आहे. व्हीडीओ बघीतल्यावर तुम्हाला नक्कीच कल्पना येईल की हि भाजी महाग का असते. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
#मालवणीलाईफ
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon....

Пікірлер: 358
@mak940
@mak940 3 жыл бұрын
एक काम कर भाजी तू ठेव ,आई मला देऊन टाक किती गोड आहेत त्या आणि त्यांच हसु सुद्धा आणि भाजी पण मस्त बनवली🤩
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Haha 😊😊😊
@vijaytanavde912
@vijaytanavde912 2 жыл бұрын
जंगल वाचवा आणि याचा अनुभव आणि लाभ घ्यावा ही खरी आपली संपत्ती आहे
@bhanudasshingate627
@bhanudasshingate627 2 жыл бұрын
निसर्गातून मिळणारा मेवा चा खायचा असेल तर त्या मेव्याची अचूक माहिती पाहिजे आज तुम्ही ती दिली फार मजा वाटली
@sudhirjadhav545
@sudhirjadhav545 2 жыл бұрын
एकदम झकास अळिंबी आवडीची भाजी आहे , अगदी साध्या सोप्या पद्धतीने मस्त , छान काही होते हे प्रत्यक्ष बघताना छान वाटले , आपण कृती सह दाखविल्या बद्दल आभारी आहे
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
देव बरे करो 👍
@meghshamherekar5129
@meghshamherekar5129 3 жыл бұрын
आई ने खूप छान भाजी बनवली आई साठी 🙏🙏🙏 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@prakashbhogale6558
@prakashbhogale6558 2 жыл бұрын
मस्त भावा खूपच छान व्हिडिओ आहे .खूप मेहनत घेतलीस तू अळंबी कडुक . तुझ्या आईने पण मस्त सजेशन दिले आहे .नागोबा बद्दल पूर्वी काही जुन्या चाली रीती होत्या आणि लोक खुप काही सांगायचे अलंबी काढण्याबदल. पण खरेच तू कोकणातल्या जुन्या आठवणी ताज्या केल्यास. आणि तूम्ही बहुतेक माईन च्या जंगलात गेलेलात.
@amrutrane3552
@amrutrane3552 3 жыл бұрын
लकी भावा मस्त मालवणी मानूस आणी अळबीं बाकी मालवणी लाइफ आणी गोष्ट कोकणातील चाॅनल १.नंबर भारी,
@amrutrane3552
@amrutrane3552 3 жыл бұрын
कुडाळ माडयाचीवाडी नेरूर,
@umadeviamkar537
@umadeviamkar537 6 ай бұрын
आवशीच्या..हातची..चव.. ज्यांका..लाभता...😊 देव.. बरेच..बरे..करता.......😊
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 3 жыл бұрын
खूप मेहनत आहे अळंबी शोधण्यासाठी 👍👍👍
@sudhapatole5597
@sudhapatole5597 2 жыл бұрын
Aai n Chan Bhaji Kele
@niteshdhulap196
@niteshdhulap196 3 жыл бұрын
ओहो......... खूप सुंदर भाजी बनवली आई साहेबांनी आहाहह खूप मज्जा आली मस्तच वाटलं खूप सोप्या पद्धतीने आणि मस्त खूप चविष्ट प्रकारे मशरूम ची भाजी ची रेसिपी दाखवल्या बद्दल खूप खूप आभार बिग थम्स अप आई साहेबांनसाठी खरच खूप मेहनत करून ही मशरूम ची भाजी शोधलीत तू अणि तूझ्या सहकाऱ्यांनी त्या बद्द्ल तुमच्या संपुर्ण टीम चे मनापासून आभार खूप मेहनत आणि खूप वेळ कडून हा व्हिडिओ आमच्या भेटीला आणल्या बद्दल बिग थम्स अप तुला लकी 👍 तू खरच आमच्या साठी इतकी मेहनत घेऊन छान छान व्हिडिओ आमच्या भेटीस आणतोस खूप छान वाटते आमच्यासाठी तू आमचा कोकण रत्न आहेस ऑडियन्स स्टार लकी कांबळी धन्यवाद.. असेच छान छान व्हिडिओ आमच्या भेटीस आणत जा देव बरे करो....
@sujataloke5186
@sujataloke5186 3 жыл бұрын
अप्रतिम सौदर्य.. आपला कोकण .. अळंबी ची भाजी मस्तच
@gadekarrambhau1349
@gadekarrambhau1349 3 жыл бұрын
Nice mam hiiii
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@Rohit_jadhav...
@Rohit_jadhav... 3 жыл бұрын
लकी दादा तोंडाला पाणी सुटले 😁😁 खुप छान 👌👌👌👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@yedakokanpremi
@yedakokanpremi 3 жыл бұрын
Like करा, share करा , comment करून नक्की सांगा video कसा वाटला , आणि आपल्या येडा कोकणप्रेमी channel वर नवीन असाल तर लवकर subscribe करा. kzbin.info/www/bejne/mIunaaacps55pKM
@ushajople8174
@ushajople8174 2 жыл бұрын
अप्रतिम ! के बी जोपळे नाशिक
@mehektambe89
@mehektambe89 3 жыл бұрын
Apratim video.
@pravinsawant8778
@pravinsawant8778 2 жыл бұрын
मस्तच
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@sarveshnarvekar6560
@sarveshnarvekar6560 Жыл бұрын
Nice video... Regarding nature... Mushroom 🍄 fakt clean mati VAR fulvate ... So keep nature clean and green... Dev bare karu...amche raan fakt devsar Ani amche rakandar raku saktat...from... GOA
@rahulsahare7227
@rahulsahare7227 3 жыл бұрын
Khub Chan
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@govindrajam249
@govindrajam249 2 жыл бұрын
all time my favourite dish mushroom masala....nehamipramane khup mast recipe vlog.....👍👍👌👌🍄🍄
@chetantirodkat9784
@chetantirodkat9784 3 жыл бұрын
Mast video jangalyatil goshti shodan ak kala ahe So 👍👍. Aaila serve details mahiti ahet. Sundar.🤓👌👌
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 3 жыл бұрын
Video आवडला. भरपूर मेहनत घेतली तूम्ही सर्वांनी.
@raghvendrashinde2200
@raghvendrashinde2200 3 жыл бұрын
मस्त च
@vforvijay8105
@vforvijay8105 3 жыл бұрын
खरोखरच खूप मेहनत घेत आहेत तुम्ही मनापासुन आभार बाकी विडिओ खुप छान झाला. 👍👍👍👍👍
@sanjayvesnekar9962
@sanjayvesnekar9962 2 жыл бұрын
सुंदर
@amishakoli2109
@amishakoli2109 2 жыл бұрын
कोकणी बंधूनसाठी एक रिक्वेस्ट आहे प्लीज नवी मुंबई च झालं ts होऊ देऊ नका तुमची नैसर्गिक साधन संपत्ती जपा 🥲🥲🥲
@mukeshmankar9884
@mukeshmankar9884 3 жыл бұрын
लय भारी, मेहनत का फल मिठा होता हैं l हा तर खरा रानमेवा च आहे की, hats of you all.👌👌
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@shyamshivane7517
@shyamshivane7517 3 жыл бұрын
khup chan....Mast
@digambarpadwal5028
@digambarpadwal5028 3 жыл бұрын
छान, अल्हाददायक, मजेशीर, विडिओ.मशरूम महाग का असतात हे तुझं. मुळे समजले, मित्रांना सलाम.
@rushikeshbhadarge3523
@rushikeshbhadarge3523 3 жыл бұрын
खूपच मस्त आहे 😍 nature,waterfall♥️
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
😊😊😊
@lbmadhav9781
@lbmadhav9781 3 жыл бұрын
लकी परत एकदा मस्तच माहितीशीर व्हिडीओ. यनिमित्ताने कोकणचा स्वर्ग अनुभवायला मिळाला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आईला मनापासून धन्यवाद. आई खूप छान आहेत. आपले मनपूर्वक धन्यवाद
@kshamasawant1821
@kshamasawant1821 3 жыл бұрын
अळंबी ची भाजी बघीतली,पण ती आणण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते,👍👍 खूप छान , देव बरे करो 🙏🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@nishchalshrirame917
@nishchalshrirame917 3 жыл бұрын
Purva vidarbhat Satya mhntat ....bhandara jilha
@shriramnabar3308
@shriramnabar3308 3 жыл бұрын
Tarunancha rojgarache uttam sadhan..pune madhun alambiche utpadan ghetale jate👍👌
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
👍baryach diwasanni tumchi comment wachli
@prodevidas
@prodevidas 3 жыл бұрын
मस्त्त व्हिडिओ आणि लय भारी आळंबीची भाजी... आणि मस्त्त मालवणी भाषा
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@tejaskeer5238
@tejaskeer5238 3 жыл бұрын
आई च्या हातची अळंबी चि भाजी एक नंबर लकी दा👍👍👍
@dharmajithakur4218
@dharmajithakur4218 2 жыл бұрын
मालवणी.भाऊ.आपली.सर्व.माहिती. सांगा.नाव.गाव.पता.मजा.येईल.अजून.
@sakshigaikwad1183
@sakshigaikwad1183 3 жыл бұрын
अळंबीची भाजी छान. अळंबी शोधायला खुप मेहनत घेतली . जंगलातील धबधबे छान.
@nileshbhagat9019
@nileshbhagat9019 3 жыл бұрын
Wow👌
@pandurangwagurmekar7369
@pandurangwagurmekar7369 2 жыл бұрын
👌👌
@aniljadhav12010
@aniljadhav12010 3 жыл бұрын
मित्रा खुप छान माहिती दिली अळंबी बदल
@vibhakadam7424
@vibhakadam7424 3 жыл бұрын
Sundar video aai khupch goad
@sanjaysalkar5095
@sanjaysalkar5095 2 жыл бұрын
Mastachhh video ...maka awadtat alambi... keep it up...
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@subhashshinde8024
@subhashshinde8024 3 жыл бұрын
Laye bahree wow no 1
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@vishusalunkhe9707
@vishusalunkhe9707 3 жыл бұрын
मस्तच व्हिडिओ लकी दादा ✌️👍❤️ देव बरे करो 👍❤️🙏
@sachinchavan941
@sachinchavan941 3 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ खूप मेहनत घेतलीस भाजी खूप छान 👌👌卐 ॥ ॐ श्री स्वामी समर्थ ॥卐
@jayramghogale1922
@jayramghogale1922 3 жыл бұрын
Khup Chan video 👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@maharashtra0719
@maharashtra0719 3 жыл бұрын
तुझे VDO भारीच असतात आईचा गैरसमज तु दुर केला बरा झाला👍👍👍
@teli01
@teli01 3 жыл бұрын
मस्त फारच छान
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@vinayaksitap3563
@vinayaksitap3563 3 жыл бұрын
खूप छान
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@sapphire7302
@sapphire7302 2 жыл бұрын
Mst mutton sarkhi lagtat
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Hoy kharach 😊
@akshaywalke8749
@akshaywalke8749 3 жыл бұрын
नेस्टर my friend
@shaileshmandavkar1669
@shaileshmandavkar1669 3 жыл бұрын
🤟👍लय भारी व्हिडीओ👍🤟 ❤असे व्हिडीओ खूप आवडतात ❤
@rameshnagvekar9793
@rameshnagvekar9793 2 жыл бұрын
कंटुली भाजी चे सादरीकरण एकदम अफलातुन. आवशीची प्रिपरेशन मेथोड ही मस्त. आजचा रोवना चा विषय आणि नेहमी प्रमाणेच सादरीकरण ही एकदम झक्कास. पण एक माहिती थोडी विसंगत सांगितली होती. म्हणजे वारुळाच्या आजुबाजुलाच ही रोवणा अळंबी येते हे बरोबर सांगितलेत पण या वारुळातील वाळवी खाण्यासाठी साप येतात हे चुकीचे आहे. वारुळ जेंव्हा पुर्ण पैक असते तेंव्हा त्यात वाळवी असते. अशा पुर्ण बंद वारुळात साप शिरुच शकत नाही. आणि साप वाळवी च्या वाटेला कधीच जाणार नाही. पण जेंव्हा वारुळ रिकामे असते म्हणजे त्याचे तोंड फुटुन उघडे पडलेले असते तेंव्हा त्यात वाळवी नसते व मग या आयत्या बिळामध्ये नागोबाचा रहिवास चालु होतो. रोवणा हि अळंबी दोन्ही प्रकारच्या वारुळावर येते. पण जर ते वारुळ रिकामे म्हणजे नागाच्या वास्तव्याचे ठिकाण असेल तर आपणास रोवणे काढतांना दक्षता घ्यावी लागते. साप वाळवी खातांना कोणीच अद्याप पाहिलेले नाही. या उलट जर साप जखमी झाल्यास त्याला मुंग्यांपासुनच मृत्यु येतो. कारण मुंग्या त्या जखमेला चिकटु लागतात.
@sameepparab
@sameepparab 3 жыл бұрын
मस्त...... 👌👌👌 आवशीन भाजी बनवल्यान......
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@narendrakoli2743
@narendrakoli2743 3 жыл бұрын
Sundar video
@zarinashaikh9868
@zarinashaikh9868 3 жыл бұрын
Tumch video khup chaan watal agdi hirvigaar jhade pahunche as watal mi film pahat ahe bhau thumch khup khup thanks
@surajkhokare6175
@surajkhokare6175 3 жыл бұрын
खूप सूंदर👏👍😍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@pradeepbane4584
@pradeepbane4584 3 жыл бұрын
तुम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी जी मेहनत घेता त्याला सलाम. चिरे खाणींचा व्हिडिओ नक्की बनवा.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@anuradhabanait3663
@anuradhabanait3663 3 жыл бұрын
मस्तच👍👍👍👌👌
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@amar_waingankar
@amar_waingankar 3 жыл бұрын
वीडीयो बघणार नव्हतो पण लकी तु हा वीडीयो एका वेगळ्या पद्धतीने दाखवला त्यामुळे हा वीडीयो जबरदस्त झाला 👍🏻
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊 Keep watching malvanilife
@amar_waingankar
@amar_waingankar 3 жыл бұрын
@@MalvaniLife मी मराठीत लिहल आणि तू.... उद्यापासून मी मालवणीतच लिहतलय मग बोल.
@pravinsawant6993
@pravinsawant6993 3 жыл бұрын
अळंबी ची पाक कृती एकदम झक्कास 👍👍👍 आईनी एकदम सोप्या पद्धतीने ही कृती दाखवली त्याबद्दल आईचे खूप खूप आभार 🙏🙏🙏 अळंबी शोधण्यासाठी सिझर आणि त्याच्या भावाने जी मदत केली त्याबद्दल त्या दोघांचे अनेक धन्यवाद 🙏🙏🙏 आणि सर्वात शेवटी लकी तुझे आणि टीम मालवणी चे अनेक आभार 🙏🙏🙏 👍👍👍देव बरे करो🙏🙏🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@pravinsawant6993
@pravinsawant6993 3 жыл бұрын
@@MalvaniLife चिरा खाणीतून चिरा कसा काढतात ह्याचा व्हिडिओ पण आवडेल बघायला...
@easymusicnotations631
@easymusicnotations631 3 жыл бұрын
Loved the vdo bro.. i regularly eat different types of mushrooms but this one is unique.. also loved the argument between u n kaku about foss foss 😀😀😀😀 काकूंना माझा नमस्कार 🙏
@ramfaga5095
@ramfaga5095 3 жыл бұрын
👌
@sahilkauthankar8086
@sahilkauthankar8086 3 жыл бұрын
Big fan of this channel ❤️ dev bara karu. 🙏
@vaishalidhule8907
@vaishalidhule8907 3 жыл бұрын
Khoop mehanat keli saglyani 👌👌👍🏼
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Hoy 😊
@samidhasawant8767
@samidhasawant8767 3 жыл бұрын
Mast video 👍 thanks for sharing
@gauravkambli2968
@gauravkambli2968 2 жыл бұрын
Sizzer Intry🔥🔥🔥
@ganeshshinde8686
@ganeshshinde8686 3 жыл бұрын
💐" अळंबीची भाजी " 💐 खूप छान लागते. 💐" लकी दादा "💐
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
😊😊
@manishghadigaonkar1995
@manishghadigaonkar1995 3 жыл бұрын
Chan Video .....👌🏼👌🏼
@kbvast91
@kbvast91 3 жыл бұрын
Mstch
@sheetalkaralkar7428
@sheetalkaralkar7428 3 жыл бұрын
खूप छान आहे हा vedio . तुझ्या friends मुळे बरीच माहिती मिळाली . पण एक आहे. खरच साप चा स्पर्श झाला. म्हणजे तो जेव्हा मुंग्यांना खायला जातो तेव्हा तिकडे असलेल्या अळमी thyacha जिभेचा स्पर्श होतो. कारण ते varulacha बाजूला तयार होते. सापाचे ते अन्न नसेल तरी त्याच्या जिभेच्या स्पर्श ने त्याचे विष त्या अळमी लागते. म्हणून ती अळमी मिठाच्या पाण्यात उकळून घेता जेणेकरून त्याने स्पर्श केला असेल तर ते दिसून येते. आम्ही ही न्यू जनरेशन पिढी आहोत. पण वाडीला पराजित जे सांगायचे ते ऐकले पाहिजे. त्यांना बरेच काही माहिती असेल
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻 Thanka for sharing this
@archanaraut8878
@archanaraut8878 3 жыл бұрын
Mast recipe
@naushadkagaje3833
@naushadkagaje3833 3 жыл бұрын
Sach a great & nice information lucky bhau
@user-ei3dt2pm1j
@user-ei3dt2pm1j 3 жыл бұрын
छान वाटतंय मुंबईत घरात बसुन गावच्या गोष्टी अनुभवायला धन्यवाद! मित्रा
@sunilmanjrekar493
@sunilmanjrekar493 2 жыл бұрын
Mast👍
@shashikantbagayatkar8974
@shashikantbagayatkar8974 2 жыл бұрын
खूप सुंदर दादा
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@sachinsawant2825
@sachinsawant2825 3 ай бұрын
Wow masta video
@sarveshnarvekar6560
@sarveshnarvekar6560 Жыл бұрын
Lucky dada Chan video...mala majya tumcya ayushcya video pavun video bagitla nantar Majya laln panachi atvan Ali ... I Miss those days from GOA ... munun mi tumcya sagle video bhagta...Dev Bare karooo ...saglyana Ani tumala ....🙏🙏🙏😊
@sunilsuryavanshi2576
@sunilsuryavanshi2576 3 жыл бұрын
अळंबी माझी सर्वात आवडती भाजी
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
😊😊😊
@sanjaypatil1077
@sanjaypatil1077 2 жыл бұрын
Nice video, good work from you, namya, nestor and other fellows. keep it up....
@usha4837
@usha4837 3 жыл бұрын
Wow nice😋😋
@dipalichuri8364
@dipalichuri8364 3 жыл бұрын
Mast❤
@orthodel
@orthodel 3 жыл бұрын
मस्त! देव बरे करो 🙏
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 3 жыл бұрын
Lucky dada alambi peksha tu ji video banavnya sathi mehnat ghetli tyala salute , hats off you Lucky dada
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊🙏🙏
@sanjayudamale2748
@sanjayudamale2748 3 жыл бұрын
खुपच भारी भावा
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@dineshvedga5120
@dineshvedga5120 2 жыл бұрын
Mla kup aavdtat video
@amitkadam984
@amitkadam984 3 жыл бұрын
Nice to hear fos 😂 fos your mom is too good always keep smiling 🙏
@virajsutar6229
@virajsutar6229 3 жыл бұрын
Aai mast Bhaji kele .fos fos 😀😀
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
😆😆
@nishamandavkar4088
@nishamandavkar4088 2 жыл бұрын
Mast 👍👍👌👌
@safarnama.....villager1180
@safarnama.....villager1180 3 жыл бұрын
Good and Hard work...👌👌👌
@ganeshshinde8686
@ganeshshinde8686 3 жыл бұрын
"आईने " खूप छान पद्धतीने अळंबी भाजी बणवून दाखलवली👌👌
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
😊😊
@ganeshshinde8686
@ganeshshinde8686 3 жыл бұрын
💐" Thanks "💐 💐" Dada "💐
@mahendramachhi8306
@mahendramachhi8306 3 жыл бұрын
Jam bhari video 🤩🤩
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@vinudegvekar3925
@vinudegvekar3925 3 жыл бұрын
1 ghas ayila tari bharavaycha .bhaji nakkich mast honar aaine banavle na.mast video
@kavitaparab3277
@kavitaparab3277 3 жыл бұрын
Aai cha foss foss bhari... 😀...nice Vedio
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
😆 Thank you so much 😊
@sebyrod5490
@sebyrod5490 3 жыл бұрын
Whatever bro she is mother re she takes care of everything ..she is loveable God bless ur mom
@ssatam09
@ssatam09 3 жыл бұрын
खूप सुंदर विडिओ 👌 खूपच मेहनत घेतलीस Like केलं आहे 👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@mayurikaswankar623
@mayurikaswankar623 3 жыл бұрын
Superb video,tondak pani sutla
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@reemaghadi2833
@reemaghadi2833 3 жыл бұрын
Nice...
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@Divine9009
@Divine9009 3 жыл бұрын
Hats off to all for efforts .....make video but without any risk ....
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
Lonavala Khau Galli | #Lonavala #Bha2Pa
27:03
Bharatiya Touring Party
Рет қаралды 98 М.
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47