खरेतर बकासुर हे वादळ वैभव आणि नानांनी घडवले🎉🎉 बबलू चाचानी ते आणखी पुढे नेले❤❤ छोट्या आणि प्रशांत ड्रायव्हर यांना पण ड्रायव्हिंग उत्तम जमले 🎉🎉
@मार्तंड5521 күн бұрын
जळणारे जळत राहतील आपण आपल्या कामात व्यस्त राहायचं काही म्हणत होते मोहिल चे भांडण झाले चाचा बरोबर आणि वैभव बरोबर आज चाचा आले मुलाखती ला उद्या वैभव देखील येईल 😂😂❤❤ डॉन ❤❤
जुन्या काळी 1 म्हण होती परिसाच्या संगतीत लोखंडाचे पण सोने होते हल्ली बकासुर च्या संगतीत जो राहिला तो टॉप झाला...हा इतिहास आहे 🎉❤
@dattasonwane508121 күн бұрын
चाचा .. बकासुर आणि मुंबई भुंगा पळवा एकदा ❤❤
@govinddalvi809921 күн бұрын
बबलू चाचा छान गाडी हाणतो पण विठ्ठल नाना बकासुर हे अतूट नातं आहे ❤
@ds1824521 күн бұрын
Paira चांगला असेल आणि बबलू चाचा ड्रायव्हर असेल तर गुलाल फिक्स...कधी कधी बाजूची गाडी चांगली पळेल तेव्हा जिंकणारच...जेव्हा बकासुर डाविने पळवायचा असतो तेव्हा बबलू चाचा उत्तम ड्रायव्हर आहेत...
@sunilpendam851421 күн бұрын
बबलू चाचा दिलदार मनाचा माणूस❤❤❤❤❤
@umesh_chavan181021 күн бұрын
बबलू चाचा एक दिलदार माणूस.. ❤❤
@bharatkhirari630021 күн бұрын
चाचा कोणी काहीपण बोलल तरी तुम्ही तुमच काम करत जा Very good चाचा
@pravinkamerkar237221 күн бұрын
वैभव ड्रायव्हर मुळशीवाला ची मुलाखत घ्या भाऊ वैभव बकासुर सोबत दिसत नाही मैदानात काय प्रॉब्लेम झाला आहे ते विचारा🙏
@DTamerika21 күн бұрын
वैभव ने स्वतः च बैल घेतलाय
@pravinkamerkar237221 күн бұрын
@@DTamerika काही तरी झालं असेल म्हणून वैभव ने स्वतः बैलं घेतले त्यासाठी मुलाखत घेतली की समजेल काय झालं ते
@akshayjadhav466921 күн бұрын
मुलाखत घेतलीस ते छान काम केले भाऊ.... 👌👌
@ravikamble474121 күн бұрын
काल खरोखर बबलू चाचाने गाडी चांगली पळवली आणि नो.केला ahinandan तिघांचं चाचा बाक्याभाई आणि भुंगा यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.आणि भुंगा लवकरच दंगा करणार छान वासरू आहे जिद्दी आहे बाक्याभाई सारख❤❤❤😂
@ruturajbhagat104921 күн бұрын
रोज नविन नंदी घेउन पळन सोपं नसतं त्याला बकासुर च पाहिजे उगाच आम्ही बकासुर च फॅन नाही काळीज ❤❤ बकु डॉन ❤❤
@Sharyatpremi630021 күн бұрын
कुणाला नाव ठेवून चालणार नाही सर्वांनी एकत्र येऊन खेळ खेळत जा... बाकी चाचा पण टॉप आहेत आणि नाना पण टॉप आहेत कोण कोणाला कमी नाही 😊❤️🔥
@kishormore302321 күн бұрын
बबलू च्याच्या विठ्ठल नाना पेक्षा बकासूरची गाडी चांगली हाकतो कधी गाडी फाँल होत नाही आणि विठ्ठल कडून गाडी बराच वेळा फाँल झाली आहे विषेश म्हणजे बकासूर आणि सर्जा असताना जेव्हा ही जोडी असते तेव्हा बबलूलाच बसवा गाडीवर
@AkkiKadam-i5h21 күн бұрын
Starting la bablu chacha kadun pan gadi fall zhali hoti pan ata judgment ghavlay bakasurc bablu chacha la ❤❤
@Unknownboss021 күн бұрын
Bhava Bakasur ani Nana 2023 la top la hote doghe pan tya mule Nana na nav nako theu... Pusegson, koregaon, pedgaon, rustum-E-hindkesari khup maidan gajvle ahe.. ❤
@ajayjadhav-cu7rf21 күн бұрын
सुरवातीला किती वेळा फॉल केलीय बबलू चाचा नि गाडी बघ जरा... विठ्ठल नानांनी बकासुर घडवलाय त्यांना सगळं माहित हाय बक्या बद्दल... बक्या आणि नाना लय घट्ट नातं हाय... ♥️🔥🔥
@Aj-f8k21 күн бұрын
हे खरं आहे यात काही शंका नाही विठ्ठल नाना ला आता बैलं पळत नाहीत 😢
@Aj-f8k21 күн бұрын
@@Unknownboss0 23 पेक्षा 24 ला जास्त गुलाल घेतले आहेत बकासुर ने अभ्यास कर विठ्ठल नाना पेक्षा बबलु चाचा सरस आहे
@ranjitparab139621 күн бұрын
बकासुर बरोबर ठाम बैल पाहिजे गुलाल पात्र होणारच
@akshaygurav880821 күн бұрын
मेन मुद्द्याचे प्रश्न विचारले खूप छान मुलाखत घेतली
@alkaneman200721 күн бұрын
बबलू चाचा नाद खुळा १नं 🎉🎉🎉🎉🎉 अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vishalpatil189121 күн бұрын
सातारा एक्स्प्रेस बलमा हा बैल पण आता अंधारात आहे पैरा वाचून अंधारात आहे मोहील आणि त्याच्या मामा ला महणाव एकदा बकासुर आणि बलमा ही जोडी पळवा आणि बलमा उजेडात आना
@@pravinsawant2767 ho tyala aaplya bakasur chi sath havi punha jomat yeil aapla balma pn
@ds1824521 күн бұрын
@@vishalpatil1891 बकासुर मध्ये ती धमक आहे तो बलमाला घेऊन आता पण पूर्वीसारखा पळू शकतो
@sachindhane597818 күн бұрын
अहो शेठ बल्मा अंधारात आलाय कशामुळे, कारण त्याचा ताकतीचा झटका शक्यतो कुठल्याच बैलाला सोसत नाही.म्हणून लोक पैरा देत नाहीत.
@akshayjadhav466921 күн бұрын
एकदा मोहिल ची मुलाखत घे भावा.... खूप दिवस झाले बघितली नाही मुलाखत
@sagarmagare701421 күн бұрын
गाडी मस्त हांनतात चाचा बकासुर ला अजिबात त्रास होऊन देत नाहीत❤✌️
@single5825harami21 күн бұрын
Bablu chacha+bakasur🔝 🔥
@AmolPatil-ec2oi21 күн бұрын
Bablu cha cha am chay gavcha ahi 1 no manus
@Akshatthakur4321 күн бұрын
कोणत गाव
@Akshatthakur4321 күн бұрын
कोणत गाव
@SahilDhanavade-q2u21 күн бұрын
ऑस्ट्रेलिया @@Akshatthakur43
@sanjayghude222621 күн бұрын
Babàlu chacha and bakasur he samikaran fix zhale❤❤❤❤❤
@JanardhanPatil-om6dy21 күн бұрын
Satara express balma sobat paira karayla sanga pls..to nandi sadhya gulal ghet nahi aani aaplya bakasur cha sathidar aahe..pls pls pls pls paira julaun aana har houde kivha jinkude
@arjunbhagat122819 күн бұрын
वैभव का दिसात नाही मैदानात सर😢😢
@KaustubhBansode21 күн бұрын
Dada bakasur ani balma cha paira kafun aan hi jodi khup diwas jhale ektr nahi alet balma la khup diwas jhale gulal nahi bhetla amhala hya donhi bhavana ektr paltana baghaych ahe kahi karun hya dighana rktr ana
@Akshatthakur4321 күн бұрын
खरं आहे 😢😢😢
@user-zy3ks5kp8g21 күн бұрын
Babalu chacha 🔝👑driver
@SushantDhanawade-pn9sk21 күн бұрын
😘😘😘😘ek no chacha❤
@appakardile232221 күн бұрын
बकाभाई+बबलु चाचा=धुरळा 🔥🌪️🙌
@vishalmohite755821 күн бұрын
Dada mohil chi mulakht ghya ❤ please
@Cricket-z2j21 күн бұрын
Cha cha mhanje royal manus amchya Kohinoor hiryacha driver 🎉
@suyoglokare568221 күн бұрын
बकासुर च्या गाडीवर बसणारा प्रत्येक ड्रायव्हर हा फेमस होतो❤❤🎉🎉
मोहिल chya लग्नाचा विषय चालू असल्यामुळं. मोहील आणि वैभव बकासुर सोबत मैदान वर दिसत नाहीत
@azarsayyad561121 күн бұрын
👑Bakasur,👑
@ashishbendre717821 күн бұрын
Balma bakasur palva
@sunitakaravkar177221 күн бұрын
King bablu chacha
@amanvip111121 күн бұрын
स्कीम करणारा बबल्या चाचा😂
@nileshrode514821 күн бұрын
वैभव सांळुके बकासुर सोबत दिसत नाही काय कारण आहे मुलाकत करा
@Lokeshghagare-ez3jg21 күн бұрын
Bakay Don ❤❤❤
@yogeshsanap983021 күн бұрын
Dada vaibhav sheth chi mulakht ghya ki bakasur sobt dist nhi
@akashnarale1821 күн бұрын
Dada vaibhav ka disat nahi
@user-qc5bw7di8d21 күн бұрын
मामाने वायदि किती घ्येतली ते नाही संगीतला बबलू चाच्याने
@4starvlogskhambalpada11621 күн бұрын
😂😂😂
@SujalJangam-i4v21 күн бұрын
❤
@user-tx8gp9yc2t21 күн бұрын
तात्या ड्रायवर ची मुलाखत घ्या मोरीची
@takshgamming68220 күн бұрын
नाना पण चांगली गाडी पाळवतात बक्या ची आणि बबलू चाचा पण चांगली गाडी पळवतात बक्याची गाडी फॉल होण्याची कारण की बकासुरच्या फाटीवर public जास्त राहते म्हणून कधी कधी गाडी फॉल होते
@SwapnilNagode20 күн бұрын
Bakasur balma palwa please ❤❤
@user-tx8gp9yc2t21 күн бұрын
तात्या ड्रायवर ची मुलाखत घ्या
@NITINnitin-gu1ui21 күн бұрын
बबलू चाच्या आणि बकासुर❤
@BhimaKale-n5q21 күн бұрын
Bablu chyacya kahihi houdya pann bakasurch nav kharab nahi zala pahije