कुस्ती आणि ईश्वरभक्ती यांचा संगम कसा होता आणि पुर्वीचे पैलवान किती भक्तीमय कर्मनिष्ठ आणि निष्ठावान होते याचे शाब्दिक दर्शन आण्णांच्या वाड्मयातुन होतय. कुस्ती सुटली स्वप्न अपुरी राहिली तरी खचून न जाता दैवलिखीत स्विकारून पुढच जीवन कसं आव्हानाने पेलायच हे शिकण्तासारखं आहे.
@sanjaylokhande97492 жыл бұрын
धनगरी याड...! .दमदार आवाज आण्णानचा.the legend of human brain and body washer.💐💐🎯🪴❤️🪓
@govindadewad17172 жыл бұрын
अण्णा नि जे शेवटला उदाहरणं सांगितलं ना ते पटलं मला अण्णा तुम्ही ग्रेट पैलवान 👌💪💪
@somnathgordeanna78702 жыл бұрын
द ग्रेट पै.शंकर आण्णा पुजारी 🙏🏻
@sharadchougule61712 жыл бұрын
खरच जुना कुस्तीचा काळ अव्वल होता. अण्णा खूपच चांगले आस जुन्या आठवणी सांगितल्या तुम्ही... ग्रेटच
@ramharitaware14812 жыл бұрын
मी जामखेड तालुक्याच्या sakatcha अण्णांचे निवेदकी पणा ऐकला अप्रतिम, धन्यवाद
@samirkarale93103 жыл бұрын
आण्णा लय भारी तुमच्या सरखे एक नंबर रत्न भारत देशाल मिलाले आणी तेच्यात महाराष्ट्राला मिळाले हे महाराष्ट्रचे भागे आहे
@santoshpatil1952 ай бұрын
शंकर पुजारी बेस्ट कॉमेट्री मॅन सलाम पैलवान
@laxmanjadhav6498 Жыл бұрын
खूप छान काम करतात शंकर आण्णा पुजारी सलाम तुमच्या कार्याला 💪🙏💐💐👑👍💪❤️😘🙏
@prashramvetal25642 жыл бұрын
अण्णा तुमचे मित्र हणमंत गुरव कर्नाटक बेळगांव हे सुद्धा एक चांगले कुस्ती कोच आहेत धन्यवाद अणा खुप खुप आभार
@subhashpatil86302 жыл бұрын
अभिमान आहे आम्हाला. कोथळी ची शान आणि मान. कुस्ती मधील एक जानकार व्यक्तीमत्व.
@amitugale13722 жыл бұрын
plz Anna cha no dya ek vel fakt Anna sobat bolaych aahe khup vela athvan Ali Anna chi corona madhe pan miss kel Anna la
@shekhargarud97582 жыл бұрын
अण्णांचा आवाज आणि हलगी जबरदस्त 👌👌🙏🏻🙏🏻
@balkrushansurve98742 жыл бұрын
खरच खूप छान काम करीत आहेत आण्णा आपण कुस्तीचा इतिहास खूप चांगल्या पध्दतीने माडंत आहेत म्हणून कुस्तीला आज सर्वात चांगल दिवस आले आहेत आपण ग्रेट आहात आण्णा
शंकर अण्णा पुजारी यांच्या सारखा निवेदक होणे नाही अण्णा मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो की तुमच्या कडून कुस्तीची असीच सेवा घडो हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो
सलाम आहे अण्णा तुम्ही विद्यापीठ नाही तर पूर्ण इतिहास आहात
@narayannirwal24512 жыл бұрын
या व्हिडिओ मधुन खरच खुप काही शिकायला मिळाल आण्णा🙏
@SwaRaag Жыл бұрын
खूप छान मुलाखत ...तसंच मुलाखत घेणाऱ्यांचाही आवाज रांगडी व ऐकत रहावा असा👌👌💐💐
@tangocharlie85742 жыл бұрын
पैलवान बघून सगळी त्याची इत्यंभूत माहिती देणारा एकमेव माणूस
@hamidmulla15022 жыл бұрын
पुजारी आण्णा कुस्ती चे खरे जाणकार आहेत. सलाम आहे..
@tusharbabar79413 жыл бұрын
अण्णा आपल कार्य कुस्ती क्षेत्रात खूप मोठं आहे आताच्या युवा पिढीला आदर्शवत कार्य आपण करत आहात
@sudipshirsath99472 жыл бұрын
खर आहे आण्णा की ज्या गोष्टी तुम्ही उघडकीस सांगितल्या. अन् जुनी वेळ अन् ती मानसही कडक होती. पन वाईट असे की आत्ता च्या पिढीत तसा बापच नाही तेव्हा मुलगाच कसा काय घडेन.
@satish52112 жыл бұрын
अप्रतिम व्यक्तिमत्त्व... शंकर अण्णा.
@ganeshbhosale50113 жыл бұрын
अण्णा तुमच्या कार्याला मनापासून सलाम
@dipakveer19333 жыл бұрын
धन्यवाद माझी मागणी पूर्ण केली 🙏🙏🙏🙏
@vihaanpatil17842 жыл бұрын
Voice off kusti ❤️
@vijaykamble75582 жыл бұрын
कोथळी गाव शिरोळ तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्याचं नाव आण्णांमुळे मोठं झालं आहे.
@vijaykolekar11462 жыл бұрын
धन्यवाद आण्णा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने माहिती दिली.
@vishalsankpalvvs84382 жыл бұрын
अप्रतिम वर्णन आण्णा🙏
@tukaramkhilare42663 жыл бұрын
राम राम मंडळी..... हा आवाज ऐकावा तर आण्णांचा
@parameshwardhole60022 жыл бұрын
आण्णा तुम्ही खरोखर ग्रेट आहात
@ashishsomkuwar4700 Жыл бұрын
Wow. Really University of knowledge aajoba. Khup chann watli mulakhat...
@kalidaskhatal349 ай бұрын
🙏 आण्णा,🙏जय राजमाता अहिल्यादेवी होळकर 🌹🌹🌹
@ShirikantBagadi8 ай бұрын
शंकर अण्णा पुजारी यांना खूप खूप शुभेच्छा आणि. त्यांना विनंती आहे की आपण. सखाराम बागडी. पैलवान बद्दल विचारा pl माहिती द्या
@sadanandkulkarni97062 жыл бұрын
आण्णा फार सुंदर समालोचण 🙏
@dattatraytungatkar79232 жыл бұрын
कुस्ती ची माऊली अण्णा तुम्हाला गोड् शुभेच्छा 💐🙏.
@pravinbhanudasdudhal70713 жыл бұрын
एक नंबर आण्णा 🌹🌹🌹🌹🌹👌🤝
@yashwantpharande44022 жыл бұрын
खूपच छान व सुंदर माहिती दिली आहे. अण्णांचे व आपले मनापासून धन्यवाद.
@vijayjadhav69543 жыл бұрын
Thanks AB news
@rajendrakolekar983 жыл бұрын
Great Aanna
@navnathgejage57392 жыл бұрын
सर..तुमच्या कार्याला सलाम
@jamilshaikh3493 жыл бұрын
माझं नमन अण्णा ला मी काहि जास्त बोलनार नाही अण्णा सारखे दुसरे कूनी नाही बस पुढे शब्द नाही
@SachinMithari-v3r6 ай бұрын
💞एक no1
@sagarkumbhar47432 жыл бұрын
कुणांच पोरग चाललय रं 👌
@kiranmarane76803 жыл бұрын
भारी वाटले
@amoljadhav89552 жыл бұрын
Anna❤
@vishvjitmadane9404 Жыл бұрын
आमचे गुरुवर्य🙏
@odd71942 жыл бұрын
मातितला माणुस 🙏🚩🔥
@pravinbhanudasdudhal70713 жыл бұрын
शंकर आण्णा पुजारी 👌👌🌹🌹🤝
@babankardile3692 жыл бұрын
एकच नंबर
@yelmamedeepak5610 Жыл бұрын
EKACH NONANN SHAEB💐👏💐👏💐👏💐🌹🌹🌹🇮🇳🇮🇳🚩🚩🚩💪💪💪
@rahulgoake63962 жыл бұрын
Shankar anna Tumchya awajamadhe pailwansarkha wajan ahe
@dinesgai38562 жыл бұрын
Great 👍👍
@namdevaglave56122 жыл бұрын
आना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद
@satyawandatkhile39093 жыл бұрын
आण्णा चे आभार मानावे तेवढे थोडे गाढ आभ्यास धन्यवाद.
@santoshrasal64283 жыл бұрын
आण्णा तुमच्या कार्य ला सलाम
@vijaymangalekar-patil7312 жыл бұрын
अण्णा खराेखरच तुम्ही महान आहेत
@gajananshelke44892 жыл бұрын
खुप छान अप्रतिम
@SachinPatil-uj7xs3 жыл бұрын
Annna charan sparsh
@akhtarpirjade86852 жыл бұрын
खूप छान
@anandakhot18613 жыл бұрын
आण्णा तुमच्या कार्याला सलाम
@gorakhgadhave3312 жыл бұрын
मुलाखत घेणारे चांगले आहेत
@rameshpawar15212 жыл бұрын
अप्रतिम व्यक्तिमत्व...
@Retouchfilm3 жыл бұрын
मी पण आण्णाची काँमेटरी एैकली आहे.खुप छान मांडणी असते. 👌👌👌
@anilmane62073 жыл бұрын
व्वा आण्णा सलाम तुम्हास.
@जयभगवान-बाबा2 жыл бұрын
जबरदस्त अण्णा
@rammore32632 жыл бұрын
खुप छान
@ismailshaikha8242 жыл бұрын
Good work sar anna komantri
@vilasnagare71972 жыл бұрын
अण्णासाहेब आमच्या नेवासा तालुक्यात आले होते
@2009rahulyadav2 жыл бұрын
He is a living University of Knowledge...we must dissipate his knowledge to young one's. His guidance and political strong will and determination of parents and perseverance of kids will result in young generation worthy of gold standards...
@shashikantkulkarni31603 жыл бұрын
आण्णा ग्रेटच आहेत
@sandipshingai20732 жыл бұрын
Love you Anna
@bhausahebdhus9742 жыл бұрын
बलवान पिढी बनावी ही सत्य वचन खळखणारा झरा म्हणजे अण्णा
@VijayPatil-kv3dv2 жыл бұрын
शंकर आणा पुज्यारी एक उत्तम निवेदन सादर करणारे व्यक्ती महत्व
@aslamkhan-ue9js2 жыл бұрын
The great gama
@salimpathan18252 жыл бұрын
आण्णा तुम्ही कायम लक्षात राहणार सगळ्यांच्या
@sharadpowar73732 жыл бұрын
100/
@pranitdudhwade74612 жыл бұрын
आण्णा ❤️
@hlmusic28972 жыл бұрын
कुस्ती मनात जागवणारे व्यक्तिमत्त्व
@chetansontakke23492 жыл бұрын
नमन आहे अण्णा तुम्हाला
@ganeshtambe52332 жыл бұрын
आण्णा मुळे कुस्ती जिंवत आहे
@dattatraykamthe68842 жыл бұрын
Only anna
@ankushghule44262 жыл бұрын
Anna cha mala far Abhi man Ahe tyana bharpur nirogi Aayushya 100 par karo hi Isvar carni prathana 👌👌✌✌
@kamalakarkakade62512 жыл бұрын
आण णा 🙏🙏
@rajabhaukshirsagar2382 жыл бұрын
पुजारी ग्रेट मॅन
@abhijeetdoijad72302 жыл бұрын
कुस्ती घराघरात वाढते ती फक्त आण्णांन मुळे
@swapnilsalokhe83152 жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻
@uddhav_ghungrad_97182 жыл бұрын
अण्णा म्हणजे कुस्ती कुस्ती म्हणजे आणा
@ranisawant28233 жыл бұрын
Anaa...🙏🙏🙏
@gorakhgadhave3312 жыл бұрын
अणणांचा आवाज ऐकला की समाधान वाटत
@prithyedage99202 жыл бұрын
Great Anna 🙏🔥
@deepakkambale21762 жыл бұрын
शंकर अण्णा तुम्ही खऱ्या अर्थाने कुस्तीचं सुवर्णपान आहे.