साल कोण म्हनत बाबासाहेब हे फक्त दलितांचे नेते आहेत. बाबासाहेब तर संपूर्ण मानवतेचे नेते आहेत.
@mandarmhase67172 жыл бұрын
Te adani netech mhntat 🤣 changla shikalela sujan manus kadhich babasahebanch vibhagni nai karnar ...
@societymitra2 жыл бұрын
तुम्ही तर माझे शब्द चोरले .... खरंच मानवतेचे नेते🙏 असा महापुरुष एकदाच होऊन जातो ..आणि त्याची कीर्ती अजरामर होऊन जाते.... धन्य ते लोक ज्यांनी बाबासाहेबांना समोरासमोर पाहिलं ❤️ लव्ह यू बाबासाहेब ❤️
@savitachourpagar12552 жыл бұрын
जेव्हा भांडणे होतात,प्रापर्टिचा पेन्शन चा,बोनसचा ,घटस्फोटाचा खावटीचा प्रश्न येतो तेव्हा त्यांना बाबासाहेब आठवतात,त्याच संविधान आठवते
@riteshukey22 Жыл бұрын
100 सच
@KP-wn2vp9 ай бұрын
Dada hi manuvadi,karmath,sanatani bramhan lokani babanchya dhulichi pan layki nahi
@vaibhavbhalerao29632 жыл бұрын
न कर्वे हरले ना बाबासाहेब, हरला तो इथला समाज महापुरुषांना समजून घ्यायला!
@sambhadalavi29912 жыл бұрын
बरोबर आहे
@rajaramgawai32652 жыл бұрын
Ekdum barobar bhaiya
@sachinjadhav43482 жыл бұрын
म्हणून मी फक्त बीबीसी व ndtv बघतो कारण ते बिकाऊ नाही आहेत ते फक्त सत्य दाखवतात धन्यवाद बीबीसी मराठी जय भीम
@rajuwakle46422 жыл бұрын
True 💯
@sahilbaviskar16802 жыл бұрын
True
@Naturesspeaks2 жыл бұрын
माझी BBC Marathi ला विनंती आहे. बाबा साहेबांनी लढलेल्या काही ऐतिहासिक केसेस बद्दल व्हिडिओ बनवावी. उदा. कामगार कायद्यानं बद्दल, अनुकंपा बद्दल
@adinathpalake2 жыл бұрын
डॉ. बाबासाहेबांच्या या विचारांबद्दल या आधी काही माहिती नव्हते, पण या episode मुळे आज कळाले धन्यवाद BBC
@tularammeshram21702 жыл бұрын
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे विरोधक सुद्धा त्यांच्या विचारांबद्दल चांगलेच अवगत असतात.
@ITRshow2 жыл бұрын
तुला जन्मापासून जो न्याय व अधिकार मिळतो तो फक्त बाबासाहेबांच्या मुळे आहे..
@saurabhvighne14702 жыл бұрын
आंबेडकर नावाचा ज्ञानसूर्य हजारों-हजार वर्षे असाच तळपत राहील आणि समाजाला दिशा देत राहील. काहींना आंबेडकर नावाने मिरची झोंबते खरी पण विचार मान्य करावेच लागतात. कारण तेच सत्य, प्रगल्भ आणि सनातन आहेत. 🙏🏼
@robinsood85982 жыл бұрын
बाबासाहेब कळायला अजून वेळ लागेल कारण ते समाजाच्या शंभर वर्षे पुढे होते
@sachinmohite69892 жыл бұрын
@अमोल पांचाळ Tuzya Aai la pathav mazyakade... mast Cycle chalvto mi tichya sobt
@bali42 жыл бұрын
@अमोल पांचाळ tu half chaddi ahes na? 😁
@thegamingrock__2 жыл бұрын
@अमोल पांचाळ abe jhatu eka bapacha asshil tar olakh de .. Swatachya ghari chalu astil dhande mhanun tar asle vait vichar aahe na Shevti sanskaar disun yetat
@thegamingrock__2 жыл бұрын
@अमोल पांचाळ are jhyatya tu eka bapachi aulad nahi he mi samju sakto , pan tu tuzya aaila vicharun bagh kiti jannnana ghetl hot eka sobat 🤣
@rahulthorat10992 жыл бұрын
@अमोल पांचाळ Bina baapchi aulad kuthe pan aaple sanskaar dakhau naka hi vinanti , karan kas he aaplya Gharat je chalu aahe na te sagli kade chalu nahiye mhanun te sagly jagala naka sangu , kaay mahit kiti ghetle hote eka sobat jyamule hi ghan paida jhali 🙄
@akankshawankhade95582 жыл бұрын
असेच आंबेडकरं पेरतं रहा, आजच्या युवा पिढीला याची गरजं आहे, ह्याचं पिकं चांगलं येईल!
@ajjuubaleshorts2 жыл бұрын
जय भीम
@nayanjoshi66522 жыл бұрын
👏👏👏👏👏👏👏 👍
@himmatraomore41372 жыл бұрын
उगीचच बाबांना सिम्बॉल ऑफ Knowledge म्हणत नाहीत.
@himmatraomore41372 жыл бұрын
जयभीम जय महाराष्ट्र
@vaibhavkamble83522 жыл бұрын
Dr B R Ambedkar -The father of modern India 🇮🇳
@dnyanratnawaghmare65262 жыл бұрын
❤️
@शूद्रराष्ट्र2 жыл бұрын
बुध्दा नंतर युग निर्माते महात्मा ज्योतिबा फुले तिसरे युग निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर
@sarkarinokarijahirat2 жыл бұрын
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
@motivationalduniya21482 жыл бұрын
Jai bhim
@xtremtech56002 жыл бұрын
Jai Bhim
@jayesh_t2 жыл бұрын
Jai Bhim💙
@ajjuubaleshorts2 жыл бұрын
जय भीम
@sanjayjadhav39812 жыл бұрын
☸️👌जयभिम !🇮🇳❤🙏
@buntysonawane57502 жыл бұрын
Thank you Dr Babasaheb Ambedkar 🙏 Jai Bhim. Jai Bharat.
@anilnaik91272 жыл бұрын
True!
@Fashion_world11822 жыл бұрын
Legendary like Dr Babasaheb Ambedkar... Never die... They are still alive by their thoughts...
@shakilaramteke43492 жыл бұрын
डाॅक्टर बाबा साहेब आंबेडकर या महामानववांना माझे कोटि कोटी नमन 🙏🙏🙏🙏🙏
@a-mumbaikarmaharashtrian83472 жыл бұрын
Absolutely right Dr Babasaheb Ambedkar's name will not die and their thoughts till the end of earth & sun
@sandeshbhalerao24762 жыл бұрын
काय अभाळाएव्हढी माणसं होऊन गेलीत आपल्या राज्यात, देशात... केवढी मोठी दूरदृष्टी, कर्तृत्व! आज समाजकारण,राजकारणाकडे बघितलं की खूप खुजेपणा आढळतो.. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला सदैव सलाम..
@mansiparadkar18162 жыл бұрын
आधुनिक भारताचे शिल्पकार...राष्ट्रपिता...महामानव...संविधान शिल्पकार...Father of modern India ..भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांस विणर्म अभिवादन...जय भीम 💐
@thewanderer92312 жыл бұрын
Lol...
@nilvet2 жыл бұрын
काय ते ज्ञान... असला ज्ञानाचा महासागर परत शोधूनही सापडणार नाही...💐
@pranitjanrao84982 жыл бұрын
सर्वव्यापी आंबेडकर!!
@DhammaBharat2 жыл бұрын
विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अनेक शतकांच्या समोर होते.
@DhammaBharat2 жыл бұрын
@अमोल पांचाळ आठ-दहा बायका नाही केल्या हो साहेब त्यांनी... त्यामुळे स्वतः चा बेअक्कलपणा तुम्ही इतरत्र मिरवा
@bali42 жыл бұрын
@अमोल पांचाळ tu ingrajana sath dileli ani swatantra chalwali wirodhi kam keleli half chaddi ahes na?
@sagarsahensimrit68612 жыл бұрын
Amol panchal ne cmnt dlt keli vatat...... Asech he kattar bhgawa aatankwadi palkute chakke.......
@ayurveda232 жыл бұрын
प्रज्ञासूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर
@MICROVISIONDETECTIONS9 ай бұрын
खऱ्या अर्थाने आधुनिक विचारवंत होणं म्हणजे मानवतावादी व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी कृतिशीलतेचे भान राखून ठाम पद्धतीने निर्भीडपणे कृतिशील राहणं होय ! डॉ.बाबासाहेब हे सर्वार्थाने व सर्वांसाठी आधुनिक युगातील महामानव आहेत व कायमच राहतील ! 👁️🧠👁️
@ashishkamble29552 жыл бұрын
गलिच्छ आणि दूषित होत चाललेल्या महाराष्ट्राच्या राजकारणातील गदारोळामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्याची संधी जनतेला प्राप्त करून दिल्याबद्दल BBC मराठी चे खूप आभार...... "न समजलेले बाबासाहेब" समजावून सांगितल त्याबद्दल ही विशेष आभार 👍
@swarakumari12952 жыл бұрын
Dr Babasaheb Ambedkar was a great legendary personality.
@umeshkamble90942 жыл бұрын
मयुरेशजी व टिमचे या विडियोबद्दल अभिनंदन व धन्यवाद ... तुमच्यामुळेच आम्हाला बाबासाहेबांबद्दल छान माहिती मिळाली .... याआधीही तुम्ही ABP माझा वर एक मालिका दाखविली होती. बाबासाहेब .... काळाच्या खुप पुढे बघनारे ... पन या देशाचे व येथिल काही अंध व्यक्तींचे दुदैँव की त्यांना ''बाबासाहेब समजेच नाही''.
@dinkarniswade38282 жыл бұрын
अकलेचे अंधेच बाबांचा विरोध करतात .विद्वान व सत्यनिश्ट सवर्णही त्यांना स्विकारतात.
@Sandeep_Kamble.3599 ай бұрын
काळाच्या ही पुढचे होते भारताचे बाबासाहेब , धन्यवाद बाबासाहेब,❤❤
@sumitmeshram83352 жыл бұрын
The symbol of knowledge Dr Ambedkar
@djratnshil2 жыл бұрын
जबतक सुरज चांद रहेगा बाबा तुम्हारा नाम रहे गा | विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरान्चा. विजय असो.
@rohitpawar95832 жыл бұрын
मयुरेश सर फार फार धन्यवाद खूप छान माहिती दिली दूरदृष्टी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आणखी महिती bbc मराठी यांनी दाखवावी ही विनंती
@siddharthshirsath28449 ай бұрын
काळाच्या ओघात न वाहता, काळाच्या पुढे जाऊन, अचूक निर्णय घेणाऱ्याला माणसाला, महा मानव म्हणतात. ग्रेट इंडियन लीडर डॉ बाबासाहेब आंबेडकर
@vidyalaxmikothare12332 жыл бұрын
आम्हाला यातले काही माहिती नव्हते साहेब कर्वे च्या बाजूने लढणारे बाबासाहेब होते पण तरीही कोणताही हिंदू अभिमानाने बाबासाहेबआचे नाव घेत नही हें दुर्देव आहे 🙏🏻
@Ad9579-h1j2 жыл бұрын
हे तुमचं मत एकदम चुकीचं आहे.आम्ही अभिमानाने नावही घेतो....आणि त्यांचा जयजकार करतो.
@amolgaikwad-ic6np2 жыл бұрын
Khara bolat
@kidsentertainment..31142 жыл бұрын
@@Ad9579-h1j जय श्री राम
@amitpawar-k3r2 жыл бұрын
दोन्ही व्यक्तींचा विचार व दृष्टिकोन काळाच्या पुढचा होता.म्हणून आज जे काही समाजस्वास्थ्य आपल्याला दिसते आहे ते यांच्या कार्याचे यश आहे.खरोखर दोघेही कायदेशीर खटला त्यावेळी हरले असतील, परंतु अंतिमतः विजय त्यांचाच झालाय.दोघांच्याही कार्याला अभिवादन.
@saurabh1627kondkar2 жыл бұрын
होता तो बापाचा बाप, माझा भीमराव आंबेडकर...
@prashantm22882 жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे दृष्टिकोन व्यक्ति भेटणे अशक्य आहे l ये भविष्याचा खूप विचार करत होते l
@navnathchandanshive95142 жыл бұрын
डॅा बाबासाहेब आंबेडकर विश्वविख्यात वकील, तसेच समाजशास्त्रज्ञ, वैज्ञानिक, राजकारणी होते. जयभीम जय भारत
@vikrantlavhande42042 жыл бұрын
आज च्या कळत बोटावर मोजण्या इतकेच मिडिया, पत्रकार आहेत ज्यांच्यावर विश्वास आहे नागरिकांचा (जनतेचा नाही, नागरिक हा जागा असतो आणि ज्या वेळेस नागरिकांचे जनतेत रूपांतर होते तेव्हा सध्या श्रीलंका ची परिस्थिती आहे तशी देशाची स्थिती होते ). आणि या विश्वासाच्या मालिकेत BBC नेहमीच शिखरावर राहिले आहे...❤❤❤
@ashwiniwalke93082 жыл бұрын
Dr.Babasaheb Ambedkar हे आज ही जनतेला समजले नाही हे खूप मोठं दुर्दैव आहे 🥺🥺आज लोक त्यांना जाती च्या चष्म्यातून बघतात😔..आज जर ते हायात नसून त्यांच्या पुतळे ची वितम्बाना, द्वेष होत असेल तर त्या काळी किती सोसलं असेल बाबांनी😔....
@ashwiniwalke93082 жыл бұрын
@अमोल पांचाळ आडनाव पांचाळ आणि पांचट च कंमेंट्स 😤😤😤काय तर विचार दलिदर सारखे 4 माणसात बोल बर हे मग समजेन काय होत इकडे तर कोणी शेर होईल तू पण आम्ही पण😏😏😏😏😏😏जिथं राहतो ना त्याच भागात बोल .....मध्ये दम असेल तर
@ashwiniwalke93082 жыл бұрын
माझ्या कंमेंट्स वर रिप्लाय देणाऱ्या मित्रानो काही लोक 'अमोल पांचाळ"सारखे भूकणारे कुत्रे असतात त्या मूळ त्याला नका रिप्लाय देत बसू🤣🤣🤣🤣काय होईल भुकुन भुकून बसेल शांत ......याला उत्तर देयला आपल्या मध्ये दम पण कस आहे ना...विषय हा आहे की हेमीडिया आहे इकडे हे लपून वाघ होणार आपण पण त्याला बोलणार तो आपल्या ला पण अश्या लायकी नसलेल्या लोकांना नाही अरगुमेंट करत बसायच😜😜तूच मोठा बाबा अस म्हणून सोडुन देयच🤣🤣🤣🤣🤣बिचारे अजून आंबेडकर नावाला वाचलं,ऐकलं की जळतात,पोटात कळ येते 😁😁😁यांच्या ....बिचारे पांचट लोक🤣🤣🤣🤣🤣🤣
@शूद्रराष्ट्र2 жыл бұрын
@अमोल पांचाळ तुझा किती अभ्यास आहे धर्माचा ते युग निर्माते आहे महामानव आहे त चुकी करत नाही
@sachinmohite69892 жыл бұрын
@अमोल पांचाळ Kay re Chutmarichya
@sachinmohite69892 жыл бұрын
@अमोल पांचाळ Are Amol tuzya Bapachya gotya daab jaa... Chutiya...
@sbi9202 жыл бұрын
खूप छान विषय....आणि मांडणी आणि स्पष्टीकरण.....खूप धन्यवाद
@ravithraajavansha69082 жыл бұрын
ज्यांनी आजन्म कायद्याचा अभ्यासपुर्ण व्यासंग ठेवलाय, काळाच्याही पुढची दृष्टि ज्यांची नेहमी ठेवली असे क्रांतिकारी विचारांचे, समग्र विषयांचे सखोल अभ्यासक ज्ञानपिपासु,प्रकांड पंडित युगपुरुष महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोटीकोटी विनम्र अभिवादन...
@ashishjadhav172 жыл бұрын
बाबासाहेब यांच्याबद्दल बोलायला जगातल्या सगळ्याच शब्दकोशातील शब्दच अपुरे पडतात .... गर्व से कहो जयभीम .... Thanks To BBC
@sachinlove11112 жыл бұрын
Dr. Babasaheb ambedkar was visionary person.
@sachins75252 жыл бұрын
Please come up with all the important cases of Babsaheb Ambedkar. It was informative. Nice video. The Greatest intellectual of all time .our Babasaheb.
@shailesh92262 жыл бұрын
That will be helpful for our generation 👍👍
@maheshkocharekar56002 жыл бұрын
खरच सत्य सूर्यासारखे अस्ते पण तरीही ते चुकीच्याधारणाला घट्ट मिठी मारलेल्या समाजाला ते स्वीकार लज्जास्पद अस्त त्यात ज्ञान सूर्य पण पुढे आला पण डोळे कोण्ही उघडले नाही आणि अंधार म्हणून झोपून राहिले
@sanjayjadhav92612 жыл бұрын
व्यक्तिस्वातंत्र्यवादी डॉ बाबासाहेब आंबेडकर
@sneham-jo3wk2 жыл бұрын
ज्ञानसूर्यांना शिरसाष्टांग दंडवत! किती उच्च कोटीचे व्यावहारिक आणि क्रांतिकारी, भविष्यवेधी वैचारिक कार्य! खरंतर सामान्य/ नैसर्गिक गोष्टींसाठीसुद्धा क्रांती करावी लागते हे दुर्दैव (आजसुद्धा)! उत्तम समाज स्वास्थ्यासाठी सुशिक्षित होणे आणि त्याप्रमाणे आचरण करणे हाच एकमेव पर्याय आहे. स्पष्ट उच्चार आणि संयमी निवेदन, खूप सुंदर. 💐
@kapilsuryavanshi75852 жыл бұрын
Dr. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो...
@nishantpawar50522 жыл бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे पूर्ण लिहिण्यात यावे....महामानवांचा एकेरी उल्लेख करून गैरसमज निर्माण करू नये......माहिती कितीही महत्वपूर्ण असली तरी ती देतांना योग्य नाम,विशेषण यांचा उल्लेख करणे महत्वाचे आहे.
@thermodynamics102 жыл бұрын
फक्त विचार महत्वाचे आहेत, बाकी सब मोह माया है ।
@nishantpawar50522 жыл бұрын
नक्कीच विचार महत्वाचे आहे पण बाकी मोह माया नक्कीच नाही...असाच छुपा अझेंडा असतो त्याला वेळीच पायबंद घालणे आवश्यक... बाकी काही नाही...
@parshuramkattimani29342 жыл бұрын
BBC news channel चे खूप खूप आभार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवतात HAT'S OFF U LOVE U BBC 🙏🙏🙏🙏💐💐
@sanjayjadhav39812 жыл бұрын
☸️👌महाविद्वान डाॅ,बाबासाहेब अंबेडकरांनी लढलेल्या सर्व केसेस ह्या सबंध मानवजातीच्या हितासाठीच आहेत ! जयभिम !🇮🇳❤🙏
@rahulsutar584011 ай бұрын
खटला अजून २०० वर्षांनी परत चालवावा, १००% बाबासाहेब जिंकतील.
@pavanw22 жыл бұрын
Great Dr. B R Ambedkar and R D karve
@NikhilMusic-n6n2 жыл бұрын
अत्यंत प्रभावी मांडणी केली आहे मयुरेश... सर्वव्यापी आंबेडकर series मध्ये पण छान सूत्रसंचालन केलं आहेस 😊
@warriorbrat56202 жыл бұрын
आज खूप खूप नवीन माहिती मिळाली bbc चे खूप खूप खूप आभार
@Deeps3332 жыл бұрын
बाबासाहेब हे त्यांच्या पुस्तकातून, विचारातून आणि त्यांच्या दूरदृष्टिकोनातून अमर झाले आहेत.
@anilpaikrao69992 жыл бұрын
Salute to mahamanav vishvratn dr babasaheb ambedkar 🙏🙏💐
@equalizer14172 жыл бұрын
Legacy is something that comes in mind when I hear BBC everytime. Thanks BBC Marathi 👍
@g1vlogs2 жыл бұрын
BBC मराठी खरंच खूप सुंदर काम करत आहात अश्या माहिती तुम्ही लोकांपर्यंन्त पोहचवत आहेत जे लोकांना कदाचित या पुढे माहित हि पडल्या नसत्या .. खूप सुंदर अशी माहिती डॉ . बाबासाहेब आंबेडकरांबद्दल दिल्या बद्दल खरंच खूप आभारी आहोत ... अश्या खूप विषय तुमच्या चॅनेल वरती आज पर्यंत पाहत आलो आहे ... बातमी आणि माहिती तुम्ही खरी आणि पूर्ण अभ्यास करून देता ... या बद्दल खरंच अभिमान आहे BBC मराठी चा, नाहीतर आजकाल च्या PAID NEWS चॅनेल वरती काही विश्वास नाही ठेवता येत ... आज पर्यंत २ हजाराच्या नोट मध्ये Satellite Nano चिप नाही भेटली हो ... पुन्हा एकदा BBC मराठी ला खूप खूप शुभेच्छा .... जय भीम जय भारत
@pallavigokhale55362 жыл бұрын
अजूनही परिस्थितीत फारशी सुधारणा नाही.
@Abhijeet_Paikrao2 жыл бұрын
काय छान बोलता सर तुम्ही 💯🙏 माहिती 💯🙏
@mahakarunik2 жыл бұрын
बीबीसी से निवेदन है कि इसे हिंदी में भी बनाकर बीबीसी हिंदी में भी डालें, जिससे (हिंदी भाषी भी) जिससे पूरा भारत बाबा साहब अंबेडकर की महानता को जान सके। धन्यवाद , जय भीम
@gopaljamnik28192 жыл бұрын
बाबासाहेबांच्या अनमोल विचारांची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद BBC 🙏
@anandbankar40072 жыл бұрын
सर्वप्रथम BBC News चे मनापासून धन्यवाद ... तुम्ही खरंच विश्व्ररत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल माहिती अत्यंत बरोब्बर अन अचूक सांगतात त्यान्च्या बद्दल माहिती सर्वाना माहित पाहिजे ...बाबासाहेब काय होते तर..... once again thnk you bbc news जय भीम 💙💙
@vikasruikar6832 жыл бұрын
Greatest Indian Dr.B.R.Ambedkar
@ranjeetkamble8572 жыл бұрын
Father of modern India Dr. Babasaheb Ambedkar
@ravankevlog3412 жыл бұрын
जय शिवराय जय भीम जय लहूजी जय अण्णाभाऊ साठे 🙏🏻🙏🏻
@virug80262 жыл бұрын
unbelivable stuff thank you for this episode - simply amazing
@vaibhavlavhale18152 жыл бұрын
रघुनाथराव यांच्या कार्याला सलाम❤️
@painted_stork2 жыл бұрын
BBC ने बाबासाहेबांचे आणखी खटले जगासमोर आणावे, की जेणेकरून नवीन पिढीला ते ज्ञान उपयोगी येईल
@ashishawchar24252 жыл бұрын
Dr Babasaheb Ambedkar यांची दूर दृष्टी कायम खरी ठरली आहे त्यांना ज्यांनी आपला आदर्श बनवला आहे यश त्यांना पायाशी आला आहे. खोटं वाटतं असेल तर संविधानाचा अभ्यास करून भाग कोणी तुम्हाला विना कारण त्रास देणारच नाही # माझा अनुभव🙏 जय भीम 💪
Anchor deeply and very nicely explained Awesome anchoring thanks
@rutikeshkamble06032 жыл бұрын
💙 जय भीम 💙
@minalmate23702 жыл бұрын
Thanks BBC Marathi itka chaan vishay mandlya baddal....
@akashwavare58772 жыл бұрын
Thank you Dr Babasaheb Ambedkar
@amarsawant93612 жыл бұрын
जय भीम जय भारत
@sunilkhandagale99662 жыл бұрын
👍Great legend Dr Ambedkar & Rd Karve ,jyani lokana scientific temparament & morality chi shikvan devun desh jagruk kela ,thanks bbc u bring this essential video to aware the people
@Abcds-m1t2 жыл бұрын
गांधी नेहरू यांनी जर बाबासाहेबांची दूरदृष्टी विचार यावर जर देश निर्माण केला आसता तर आज देश शंभर वर्ष पुढे आसता.
@prathameshwankhade89882 жыл бұрын
He doghe hi manuwadi hote.
@behappymusic74962 жыл бұрын
He's work towards women empowerment was prime focus...however unfortunately woman in India unaware..
@ramdaskunde23272 жыл бұрын
Dr बाबासाहेब आंबेडकर ग्रेट वकील
@suhasdeogade22492 жыл бұрын
The great Dr Babasahab Ambedkar..
@ajitjoshi45692 жыл бұрын
Great 🙏 baba saheb 💐💐🙏
@jayeshnikam50152 жыл бұрын
Greatest Of All Time ♥️♥️💫
@rajingle1112 жыл бұрын
Jay bhim... 🙏🏻 He was a visionary
@nitinrckz2 жыл бұрын
Bhim is Not a Religion BHIM is NATION 🇮🇳
@santoshjadhav18192 жыл бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण ❤️
@sunilhowale8612 жыл бұрын
Great Knowledge by BBC Keep it up Dr. Babasaheb Ambedkar is symbol of knowledge
@mahendranaiknaik28mahendra992 жыл бұрын
Khup chan mahiti Babasahebani kharch khup moth kam kel te pn tyacha pariwaracha tyag karun je konich karu nahi shkt🙏🙏🙏🙏🙏
@ajinkyamane21872 жыл бұрын
महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर...... जय भिम
@vishalsonkamble92242 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद BBC आपले .... आपल्यामुळे डॉ. बाबासाहेबांचे विवीध विचार व विचारश्रेणी समजण्यास मदत झाली......
@devsadavarte98992 жыл бұрын
Tnx bbc 🙏🙏🙏 Mayuresh sir 🙏❤️
@nostalgiawala86952 жыл бұрын
God father of India DR BR Ambedkar 🇮🇳
@jadhavrupesh63152 жыл бұрын
Dr Baba saheb ambedakar..🙏
@ranjanjoshi34542 жыл бұрын
Both were visionary greatest
@pratik98822 жыл бұрын
Thanks bbc specially Research team & writer, editor.
@kapilnikalje94079 ай бұрын
युगपुरुष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन - जय भिम
@sandeep145852 жыл бұрын
Absolutely Brilliant #Mayuresh #Konnur you have splendidly presented this... keep up the good work #BBC
@ganeshshinde48752 жыл бұрын
Great video...thank you team bbc♥️♥️
@Ajaysonawanesketch2 жыл бұрын
जय भीम 💙
@sambhadalavi29912 жыл бұрын
सर्वांत आधी bbc news चे आभारी आहे तुम्ही अशा बातम्या दाखवून समाज जागृतीच काम केलं त्या बद्दल धन्यवाद
@nameshgavhane87292 жыл бұрын
खूप महत्व पूर्वक माहिती दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बद्दल बी बी सी चे खूप खूप धन्यवाद