नजीब भाऊ थोडं लांबुन विचारा, त्यांना उचलुन टाकायची सवय आहे काळजी घ्या.
@kirtipanat3093Күн бұрын
😂
@vishalmharugade2699Күн бұрын
🤣🤣🤣
@रावसाहेबबुवाजीवाघКүн бұрын
😂😂😂
@balajibondalwad7676Күн бұрын
😂😂😂😂
@AB-jb7kyКүн бұрын
😂
@sanjaysakhare4431Күн бұрын
अजित पवारांचा आशिर्वाद आहे यांच्यावर यांना पैसा आणि सत्ता याचा माज आहे .
@deshmukh7354Күн бұрын
Raundal chya private jage tun Chandere drainage line karat asel tar to Raundal te thambavnar ch ki
@kirtipanat3093Күн бұрын
याचा चांगल्या प्रकारे कु़डली उघडली तर हा दुसरा कराड च निघेल बरेच काही बाहेर येऊन यांच्या मागे दमानिया बाई व देसाई बाई या दोघी करू शकतील
@jitendragaikwad441Күн бұрын
Election la kiti b9gus vote krun ghetat chk kraa. Vertbhtti che murder anti voting la. Ghode lawaych kam krtoy. Builderna paise kmwaych dose deus arey..video kiti kltoy kuyi.
@jitendragaikwad441Күн бұрын
64 cha pailwaan taamg martoy ki
@53jadhavsuresh18 сағат бұрын
हे असेच वाल्मिक कराड सर्व महाराष्ट्रात निर्माण झाले आहेत आणी त्यांचे तथाकथित आका त्यांना संरक्षण देत शाहू ,फुले,आंबेडकर यांचे नामस्मरण करत असतात.
@vaijanathwadje4908Күн бұрын
अजित दादा तुम्हा सगळ्यांचे "दादा" आहेत. धन्याला आणि तुम्हाला पण काढणार नाहीत पक्षातून. 🙏🙏
@makarandwalvekar6719Күн бұрын
Very True
@shubhamshinde-of9gfКүн бұрын
@@makarandwalvekar6719yach vijay raudal chi 200 acre jaga ahe... 4000 crore cha malak ahe.... Kiti shetkari bhikari kele ya vijay raundal ne kunala mahit nhi.. Marayala pahije vijay raundalla..
@LaxmanBhakare-s9w17 сағат бұрын
Aho he mahan thor purush aaywt kite kalyan lokanche bale kele aaye Yana sathe kadan manje mandhir madun ekda dev kadne
@LaxmanBhakare-s9w17 сағат бұрын
Yani kare lak khun kadni kelya tate he ya rajkiya loka sati mahan thor dev manse aayet
@भाऊसाहेबखोकलेКүн бұрын
पत्रकार साहेब आपले धन्यवाद आभार गुन्हेगारांला चागले फैलावर घेतले
@dipakphad7865Күн бұрын
केस गेल्यामुळे दगड लागला,समस्त टकलू लोकांचा अपमान करून अपमानास्पद शब्द बोल्या बद्दल जाहिर निषेध😂😂😂
@mangeshshingote992Күн бұрын
😂😂😂😂😂😂
@surajkkr3280Күн бұрын
😂
@prabhukhavanepatil1093Күн бұрын
😅😅
@jamadu2017Күн бұрын
😅😅😅😅😅
@rajthakur9627Күн бұрын
जाहीर निषेध अखिल भारतीय टक्कल संघटना शाखा हिंजवडी
@srujitkumbhar509Күн бұрын
सरळ दिसतय याने पाडलं अन आहे आन सांगतोय तुम्ही तस विशिष्ट अँगल नें दाखवलं वाह रे
@AMOLKOLEKARPATILКүн бұрын
हा लय फेकतोय 🙄 असं वाटत नाही का
@deshmukh7354Күн бұрын
Tyachya private jage tun Chandere drainage line karat asel tar to Raundal te thambavnar ch ki
Sagal khotay patil saheb ha ..gund ...landaga distoy... Kiti chaglay tyacha aav antoyyy.
@shubhamshinde-of9gfКүн бұрын
@@भोलेशंकर-च3ध yach vijay raudal chi 200 acre jaga ahe... 4000 crore cha malak ahe.... Kiti shetkari bhikari kele ya vijay raundal ne...kunala mahit nhi.. Shetkari chya jamini khalya.
@pratikj1495Күн бұрын
Raundal builder kasa aahe mahiti ghe baba aadhi.....doghe pan yede aahet ..pan Builder pan lay maajlela fraud aahe.....masti lay aahe 😂😂
@maganjagtap5211Күн бұрын
हा खुण करेल . मग याची परवानगी घ्या मग हा बाईट देणार हा कशावरून विनंती करणार .
@deshmukh7354Күн бұрын
Raundal chya private jage tun Chandere drainage line mobadla na deta karat asel tar to Raundal te thambavnar ch ki
@shubhamshinde-of9gfКүн бұрын
@@deshmukh7354 vijay raundalne kiti shetkari bhikari kele.. yach vijay raudal chi 200 acre jaga ahe... 4000 crore cha malak ahe.... Kiti shetkari bhikari kele ya vijay raundal ne kunala mahit nhi..
@VikasShinde-h8hКүн бұрын
आरे चांदेरे किती खोटं बोलतोय
@deshmukh7354Күн бұрын
Right, Raundal chya private jage tun Chandere drainage line mobadla na deta karat asel tar to Raundal te thambavnar ch ki
@Mangeshpatel6666Күн бұрын
तुझा दादा सत्तेवर आहे म्हणून दादागिरी करता का रे दादा सत्तेचा अमर पट्टा घेऊन नाही आला हे लक्षात असू दे 😡😡😡
@jivanainwad9516Күн бұрын
Dada pada la satetun baher kela paheje 😢😢
@LaxmanBhakare-s9w16 сағат бұрын
@@Mangeshpatel6666 ajun lak karod murder jale tare maja mantri nirdosh lak kadni karnar lak garibanxhe gale chirle tare maja mantri nirdosh ajun kite pap karnar aho balya mora ravna sarka jalun kak jala tumi ka ravna pesha mote aahat k kiti divas safe rahnat
@manojjadhav8296Күн бұрын
दादा चां आशिर्वाद आहे...कोण काही करू शकत नाही
@LaxmanBhakare-s9w15 сағат бұрын
@@manojjadhav8296 ajun lak khun jare kele tare Kai honar nai
@dadachavan5382Күн бұрын
शेवटी मारहाण करणे शिव्या देने उचलून आपटने हे बरोबर नाही.... शेवटी नियती कोणालाच माफ करत नाही.....
@nitinrane439522 сағат бұрын
येडा होता तो माणूस थोडी जरी सतर्कता बाळगून प्रयत्न केला असता तर तो नही तो बाबुराव खाली आपटला गेला असता.
@IItsMeAnkitaКүн бұрын
बापरे पत्रकार ची हीमत चांगली पत्रकार कसा लांब लांब होतोय
@anilumare1982Күн бұрын
काय बोलतोय, खोटंच बोल पण रेटून बोल ,राजकीय वरदहस्त अस वाटतय
@deshmukh7354Күн бұрын
Raundal chya private jage tun Chandere drainage line mobadla na deta karat asel tar to Raundal te thambavnar ch ki
@shubhamshinde-of9gfКүн бұрын
@@deshmukh7354 yach vijay raudal chi 200 acre jaga ahe... 4000 crore cha malak ahe. Kiti shetkari bhikari kele ya vijay raundal ne kunala mahit nhi.. Marlach pahije vijay raundalla....
@nitinrane439522 сағат бұрын
साला एवढा विडिओ दिसत आहे तरी तोंड वर करून बोलतो आहे.😂😂
@ravirajdeshmukh2087Күн бұрын
लय डेंजर दिसतोय हा जेष्ठ नागरिक ... 😂😂😂😂😂
@Riyazsayyed-h3sКүн бұрын
2 4 marder kelela gadi aage
@ravirajdeshmukh20878 сағат бұрын
@@Riyazsayyed-h3s या वयात देखील बगलेत मुंडकं धरून फिरवून जमीनिवर आपटनं सोपं नाही.बहुतेक त्याला अजून बी.पी. शुगर नाही.
@Rhythm-Of-LifeКүн бұрын
पत्रकार बंधु चे अभिनंदन ! चांगला खेतला याला फैलावर.. 😂
@ashishvase1492Күн бұрын
पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात सर्रासपणे गुंडागर्दी होते. पोलीस पण बघ्याची भुमिका घेतात
@LuckyBoy-x3cКүн бұрын
चांदेरे दादा रांगडे व्यक्तिमत्त्व दिसतायेत, सहज डाव हाणला अन पुढचा पैलवान चितपट झाला, असो दोघेही जेष्ठ व मोठे लोक आहेत, त्यांचे ते मिटवून घेतील. आपण आपलं काम धंदा पाहू😂😂
@jayantpatil6482Күн бұрын
पत्रकाराला उचलून आपटेल 😅😅
@satishgosavi373Күн бұрын
कुणाची जागा आहे बळजबरी कोणाच्या जागेतून पाईपलाईन घालता का
@deshmukh7354Күн бұрын
Barobar ahe tumhi mhantay te, Raundal chya private jage tun Chandere drainage line mobadla na deta karat asel tar to Raundal te thambavnar ch ki
@abhijitlahane588Күн бұрын
दोघंही पडलेले आहेत पण एकच पडताना दिसतो आहे 😂😂😂😂
@FreeToTalk0280Күн бұрын
Te thodya velane padlet . Tevha video band zalata
@Measurement_metrology20 сағат бұрын
हा मनातल्या मनात पडला 😂😂
@abhijitlahane58819 сағат бұрын
@@Measurement_metrology 😅😅
@sudhirpol442714 сағат бұрын
हा घरी गेल्यावर अंथरुणावर पडला
@dattatrayakolekar5402Күн бұрын
उचलून आपटले तुम्हालाही जनता उचलून आपटेल
@sureshmane81697 сағат бұрын
मी सबुरीनेच घेतो साहेब, पण माझी सबुरीने घेण्याची पध्दत थोडी वेगळी आहे. फक्त थोड उचलून आपटतो.
@rajaramgaikwad38517 сағат бұрын
बाकी काही नाही अजित दादाचा आशिर्वाद आणि सत्तेचा माज आहे.
@NarendraSalunke-qx1eoКүн бұрын
यांना पण आकाचा आदेश.....?😂😂
@totalgamingyt549Күн бұрын
समजुन सांगण्याची पध्दत जरा वेगळीच वाटते😅😅
@88zzxbc33Күн бұрын
लबाडकी करून हागायला जातो म्हणायचं 😂
@88zzxbc33Күн бұрын
लबाडकी करून हागायला जातो म्हणायचं 😂
@माजीपत्रकारКүн бұрын
नवीन पै पैलवान मिळाला बावधन महाळुंगे भागाला, उचलून टाकू केसरी बाबुराव दत्तोबा चांदेरे 😅
@royalshetkreyt6054Күн бұрын
पूण्यनगरीत सुध्दा हाफते वसुली चालू आहे की काय!
@prashantdhamal5593Күн бұрын
मला पण अजित दादा यांची राष्ट्रवादी पार्टी जॉईन करायचे आहे इथे काहीही करा अजित दादांचा वरद हसता असतो अजित दादा जिंदाबाद काहीही करा मजा करा मस्ती करा गुलाबी गुलाबी करा अजित दादा जिंदाबाद
@patildhanaji2685Күн бұрын
अजित दादांचा आशीर्वाद यांना माझ आला आहे
@bharatnangare8317Күн бұрын
आदरणीय बाबुराव चांदेरे साहेब तुम्ही लोकप्रतिनिधी काही दिवस राहिलेले आहात आणि तुमच्याकडून ही अपेक्षा नाही तुम्ही बिल्डर लोकांना असं उचलून आपटत असेल तर सर्वसामान्य जनतेशी काय वागणूक देत असतील याचे उत्तम उदाहरणआहे😢😢
@AashaKankКүн бұрын
नालायका तु नगरसेवक होतास ना.
@sampatgawade4205Күн бұрын
चांदोरी साहेब पैसा आणि पावर आणि सत्ता या तीन गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही लढा
@Agricos50Күн бұрын
पैशाचा माज आहे, आणि वरुन दादाचा वरदहस्त
@AniruddhaDeshmukh-o4mКүн бұрын
चांदेरे जेस्ट आहात तरी पण उचलून टाकताय 😂😅 कसली झटापट😂😅 कसला विकास करताय 😂😅 साहेब मी पण सुस चा आहे ,सुस वरती बोला 😂😅
@PradipPawar-g5dКүн бұрын
राष्ट्रवादी सत्तेत गेल्याचा माज आहे 🎉🎉🎉🎉🎉
@ParsramRaut17 сағат бұрын
खोटं बोलायची काहीतरी सीमा राहते असो देवा जवळ न्याय आहे
@devanandmane2058Күн бұрын
शोभते का ❓❓❓ लाजच काढली की राव
@bhalchandrasawase933Күн бұрын
अजून 10 मिनीट पत्रकार मुलाखत घेत बसले तर पत्रकाराला उचलून टाकेल
@jaibhim772Күн бұрын
😂😂
@SopanGambhire5020 сағат бұрын
अहो साहेब प्रश्न काय अन् उत्तर काय ..... हे जे दिसत आहे ते खूप निंदनीय आहे..
@vijayingle2209Күн бұрын
अख्खा पिकला पण अक्कल आली नाही.
@chandrakishorbhor864718 сағат бұрын
राष्ट्रवादी पक्ष कार्यकर्त्यांनी शिस्त पाळली पाहिजे कारण ते सत्तेत आहेत याचे भान ठेवावे.
@madhavghorpade3486Күн бұрын
पत्रकार साहेब जरा जपून बाईट घ्या नाहीतर तुम्हाला पण मारी हा 😂😂😂😜😜
@Narayanrao1991Күн бұрын
थोडे केस गेल्यामुळे लागलं 😂😂
@MangeshNikamChikatgaonkarमंगेशКүн бұрын
भाऊ चा व दादा चा आशिर्वाद घ्या व महाराष्ट्रात काहीही करुन घ्या. दुर्दैव महाराष्ट्र च्या जनतेच.
@abhishekyamyar8338Күн бұрын
हाच धुतल्या तांदळाचा आहे , चुकी फक्त इतरांचा आहे.
@DnyaneshwarKawde-oo7syКүн бұрын
अजित दादा काय चाललंय महाराष्ट्रामध्ये दिवसाढवळ्या
@r.b.gaikwad9513Күн бұрын
ते ,महाराष्ट्रात काय दिवे लावनार.... तावा तावाने धरणाकडे... निघाले होते...😂😃
@surajkkr3280Күн бұрын
उत्कृष्ट कबड्डीपटू 🎉🎉
@jitendrasalunkhe199923 сағат бұрын
सक्षम आणि निर्भिड पत्रकारिता ❤
@NarayanGaikwad-ub4oh12 сағат бұрын
ऐबिपि चानलचा खुप खुप धन्यवाद पत्रकार महोदय सर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@AniruddhaDeshmukh-o4mКүн бұрын
तू कुठं झेंडा वंदन करतोय 😂😅
@mohannalage6190Күн бұрын
उचलून टाकलेला स्पश्ट व्हिडिओ दिसत आहे ....खोटं बोला पण रेटून बोला😅😅
@umeshthote477111 сағат бұрын
आरे भाऊ या वयात इतका माज आहे तर भर जवानीत तर नागडाच नाचला असेल
@anilmemane587912 сағат бұрын
नवीन नियम आलाय, आधी bite घ्यायची मग गुन्ह्याचा विडिओ दाखवायचा, राष्ट्रवादी AP गँग
@revanathbhagyawant19 сағат бұрын
वाह.. म्हणजे बातमी दाखवायला तुझी परवानगी पाहिजे... सत्ताधाऱ्यांचा बाजूने असल्यामुळे किती दहशत कराल!!
@tejasshinde32844 сағат бұрын
सत्यवान चांदोरे
@ashokshinde874020 сағат бұрын
सत्तेचा माज फार लवकर येतो, तेवढ्याच वेगाने खाली जातो.
@sohamayurved659919 сағат бұрын
सर्वत्र गुंडागर्दी आहे... राजकारणी पाठीशी घालून सर्व माज करतात
@Practial00717 сағат бұрын
पोलीस गावला गेले होते का ? काम अडवत होत तर पोलीस बोलवायचे कायद्याच्या चौकटीत राहून काम करायचं की मी किती गुंड आहे हे दाखवायचं असत ! फिटमफीट करायची असेल तर आता त्याला एकदा उचलून अपटायला चान्स द्या . ढुंगणावर अपटल्यावर कस वाटतय कळतंय 😂😂 बाकीच पोलीस बघून घेतील
हा दादांचा वाल्मीक कराड दिसतोय जिल्हात असा जवळ जवळ सर्वच आमदार खासदारांचा एक एक वाल्मिक कराड असतो मग तो विरोधी पक्षाचा असो किंवा सत्ताधारी.
@vishalmharugade2699Күн бұрын
पत्रकार जरा लांबून नायतर उचलून टाकील तुम्हाला 🤣🤣🤣आणि काय समजवतोय त्याला पण नाही समजलं आणि पत्रकार तर कोमात गेलाय 🤣
@DhruvtejJadhav-ew1vb18 сағат бұрын
धरायचा प्रयत्न केला म्हणतोय 😀😀
@HhdvsjmКүн бұрын
यांना विकासाची कामे नाही यांना त्यांची जागा बळकवयची आहे.😂😂
@sharadraut562615 сағат бұрын
फक्त माज
@radhakisanmore421213 сағат бұрын
पायात पाय गुंतून पडले राव 😂😂
@yogeshveer9326Күн бұрын
पत्रकाराची डांग फाटली मुलाखत घेता घेता 😂😂😂😂
@pramodgiramkar947412 сағат бұрын
Baburao la पदावरून काढा कबड्डी असोसिएशन
@shabbirshaikh-eu3cd20 сағат бұрын
पत्रकार घाबरुन ५ फूटा चा अंतर ठेउन मुलाकात घेत आहे म्हणजे पैलवान कसलेला दिस त आहे
@indrajeetpaygude873015 сағат бұрын
दादा काय आता 5 वर्ष्यात पुणे ठेवत नसतो, सगळ्या मोक्याच्या पुण्याच्या आजूबाजूच्या जमिनी तर ह्या गाव, तालुकापातळीच्या पुढाऱ्यांना हाताशी धरून बाळकावळ्याच
@shaileshbhagat510212 сағат бұрын
काय सरवा सारव करता राव, उचलून आपटण्या आधी काय घडल ते पण सांगा... पत्रकारांनी चितपट झालेल्या व्यक्तीची पण मुलाखत घ्यावी...
@anilmemane587912 сағат бұрын
पैलवान जेष्ट नागरिक, काय खातोय बघा 🥰
@tejashreepawar291613 сағат бұрын
जस जस वय वाढत जातं तसा माणसाचा आपल्या मेंदूवरील ताबा सुटतो अन असले प्रकार घडले जातात
@gorakhgunjal835620 сағат бұрын
ट्राफिक हवालदार बनवा 😂🤣😂
@Chillsre19 сағат бұрын
उलटा टाकला आणि विनंती केली बोलतोय.... वारे दादा
@manojmodak1721 сағат бұрын
याचा मालक पालक मंत्री झाला अणि त्याच्या माणसाना असा जोर चढला आता पाच वर्ष जनतेला हेच पहावे लागणार
@Vichyardhara140sandip14 сағат бұрын
धनंजय मुंडे आणि अजित पवारांचे दिवस आता भरले
@machindralohakare9758Күн бұрын
आधी चुक करायची आणि मग माफी मागायची
@NarayanGaikwad-ub4oh12 сағат бұрын
राजकारणी माजलेत गंभीर दखल घेत नाही पोलिस वाले सरकार ईव्हईऐम चेच आहे दम कुठ आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@rahulbhobal1066Күн бұрын
05.13 केस गेल्या मूळ दगड लागला 😂😂😂
@Ethenn555Күн бұрын
😂😂😂
@CHAITANYACHOUDHARI-jb4bc15 сағат бұрын
😂😂😂
@abhijitsabale7796Күн бұрын
मी साजूक तुपातली मला भावड्याला लावला😂😂😂
@sandeepthombare5572Күн бұрын
त्यांच्या डोक्यावर आहे दादाचा हात म्हणून आलाय या लोकांना माज.
@AshokBodke-ie3qc15 сағат бұрын
Khat bolat
@AmitRaj-b1o22 сағат бұрын
या NCP ला सोबत घेतले आता भुगता😂😅
@rajthakur9627Күн бұрын
दादांच्या बेनामी संपत्ती अशा लोकांकडे असतात त्यामुळे काही होणार नाही
@Visible_123-e4t21 сағат бұрын
Reporter no 1🎉🎉
@cicddevops6 сағат бұрын
कमाल झाली मातर आता🙃
@mavla....chatrapticha11 сағат бұрын
मीडियावाले लांब राहून प्रश्न विचारलं पाहिजे नाहीतर.. नंबर तुमचा लागायचा...😂😂
@sanjaymulik107117 сағат бұрын
अहो पत्रकार साहेब, तुम्ही त्याना असे प्रश्न विचारले आणि त्यांनी शांतपणे त्या प्रश्नांची उत्तरे दिली तरी तुम्ही त्यांना म्हणता राग आवरा. त्यांना राग आला असता तर त्यांनी तिथेच कॅमेरा समोर तुम्हाला उचलून आपटला आसत 😂😂😂.
@devidasjadhav389617 сағат бұрын
64 वर्षी काय ताकत जबरदस्त
@tomgirl_VIogs_27 сағат бұрын
साहेब , तुम्ही पैलवान चा डाव टाकला च , चांगल आहे . जे ऐकत नाही त्यांना डाव दाखवा
@shashankjoshi680814 сағат бұрын
लोकशाहीचा तमाशा 😅😅 पोलिस कशाला आहेत? समांतर शासन .सामन्याच्या नशिबी ही ठोकशाही
@rajujamdade4533Күн бұрын
काहिच लोक जाणुनबुजून रस्ता आडवं पाणी पाईप लाईन आडव असली कामे करण्यात त्यांना असुरी आनंद मिळत असतो त्याप़भागातील लोकांचे पण काय मत आहे ते पण बघा
@deshmukh7354Күн бұрын
Tujya private jage khalun ghe na drainage pipe line
@deshmukh7354Күн бұрын
Tithun drainage pipe line takayla ti jaga government ne pach pat mobadla deun adhigruhit keli ahe ka Raundal kadun, nahi na mag tith pipeline tithlya loka n chi iccha asli tari hou shakat nahi o
@sureshdhumal26515 сағат бұрын
सत्ता आली की यांना माज येतो , मागे एका गरीब रिक्षावाल्याला पण मारले होते...
@ParsramRaut17 сағат бұрын
वाह जमलं बोलण्याची ट्रॅक्टर एकदम भारी आहे वकिली पॉईंट बोलता आणि दुसऱ्याची छळता
@kailasrale5027Күн бұрын
चांदेरे साहेब, शेवया जर एवढा भारी डाव टाकला, तुम्ही तरुण वयात महाराष्ट्र केसरी झाले असते राव.