नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात परिस्थितीचे स्पष्टपणे मुल्यांकन केले आहे. विशेष करून सरांनी गुणवत्तेवर आधारित शिक्षण देवु शकलो नाही हि बाब स्पष्ट केली. सरांनी सामाजिक न्याय या विषयावर चर्चा करण्यासाठी जरूर बोलवत जावे ही विनंती धन्यवाद 🎉
@Satish-ei5toКүн бұрын
सामान्य मतदार जातीय आणी धार्मिक राजकारणापासून दूर जाऊन quality of law and order, जातीयसलोक्याचा प्रयत्न,शाळेयशिक्षणाची quality, environment , corruption ह्या विषयांवर का मत ठरवत नाही हे discuss करायला हवे.
@chandrakantkamble309117 сағат бұрын
Agree , person carries multiple identities. Which one is effective identity ? All identities don’t have same binding force . Some of the same Sai ati on sounds like rationalisation of the current situations . Flawed social system , flawed political system . Why do people take money ? Do they vote based money ? As political prof , expected to talk on electoral system , first past pole .there isn’t study on preference of people educational & health services . Govt or private ?. Overall found to be scratching over the surface !!
@globalknowledge2441Күн бұрын
Chan
@Madhusudan-z6v4 сағат бұрын
ब्राम्हण ब्राम्हणेत्तर आंदोलन सुरू करून 200 वर्षे चलु आहेत.बी सी आओ बी सी हा नवा वाद आला आहे. हिंदु मुस्लिम वाद आहेच.काही लोक राजकर्ती जमात म्हणतात.हेच लोक आरक्षणाकरिता मागास म्हणतात.काही सकाळी कलप संख्याक म्हणतात रात्री बहुसंख्य बनतात काही लोक घटनाकार म्हणतात.
@dhb702Сағат бұрын
योग्य विश्लेषण पण वेळ कमी पडला. माणुस स्वार्थी आहे, त्याच्या सुखाच्या कल्पना, limits अमर्यादित आहेत यामुळे भेदभाव, गटबाजी, संघर्ष अटळ आहे.
सगळ्या समस्यांवर एकच रामबाण उपाय आहे आणि तो म्हणजे भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे
@जयकिसान-ह6चКүн бұрын
😂😂😂
@pravinkadam6598Күн бұрын
😂😂😂
@shreyaspunde2868Күн бұрын
एकदम बरोबर आहे तुमचं दहा वर्षांपूर्वी देश प्रश्नमुक्त होता. शिक्षण नसेल तरी चालेल आम्ही तुम्हाला नोकऱ्या देतो अशी व्यवस्था होती त्यामुळे कुणीही बेरोजगार नव्हतं. शेतकऱ्यांच्या मालाला शेतकरी बोलेल त्यापेक्षा दीडपट जास्त भाव सरकार देत होतं. सगळे सरकारी अधिकारी आणि राजकारणी एकदम प्रामाणिक राहत असत. कुणी पैसे द्यायला आलंच तर त्याला दरवाज्यातूनच हाकलून देत(गेट मुद्दाम म्हणत नाहीय कारण सगळे सरकारी अधिकारी आणि राजकारणी दोन खोल्यांच्या चाळीत राहत असत) सगळा गोंधळ भाजप आल्यामुळेच झालाय #भाजप_हटाव_काँग्रेस_लाव
@rahulmaindarge2097Күн бұрын
@@shreyaspunde2868छान 😂😂शाल जोडे निव्वळ एकांगी बघणारे जे लोक असतात त्याना या प्रतिक्रिया सुचतात भाजप मध्ये पण काही दोष असतील ही नाही असं नाही पण भाजप चा काळ आणि काँग्रेस चा काळ यात तुलना केली तर भाजप च्या काळत सर्व स्तरातील लोकांचं राहणीमान सुधरलं आहे
@ArchanaDatye-z6w16 сағат бұрын
कोणताही राजकीय पक्ष पूर्णतः निर्दोष असणं कठीण आहे, पण तुमचं मत पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून तयार झालेले वाटते. भाजप सत्तेत येण्यापूर्वी सर्व क्षेत्रात भ्रष्टाचाराला खतपाणी व राजमान्यता मिळून तो पूर्णपणे प्रस्थापित झालेला होता, international geopolitics मध्ये भारत दुबळा व नेभळट होता, दहशतवाद फोफावत चालला होता, हे मुद्दे लक्षात न घेणाऱ्या लोकांची संख्या देशात खूप मोठी असावी, असं वाटतं. कसल्या कसल्या लोकांना सांभाळत मोदींना देश हाकावा लागतोय!!
@DeccanPS23 сағат бұрын
Stale thoughts
@vijayjoshi8345Күн бұрын
pl thik tank atta bandh kara marathi udhog kara pl