No video

Baburao Walekar on Manoj Jarange: जरांगेंचा सहकाऱ्याची त्यांच्यावर गंभीर आरोप करणारी पत्रकार परिषद

  Рет қаралды 1,510,810

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#BaburaoWalekar #ManojJarange #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #MaharashtraBudgetsession #manojjarange #marathareservation #cmeknathshinde #sharadpawar #ajitpawar #devendrafadnavis #maharashtrabudget2024
Baburao Walekar on Manoj Jarange: जरांगेंचा सहकाऱ्याची त्यांच्यावर गंभीर आरोप करणारी पत्रकार परिषद
ABP Majha LIVE TV | Manoj Jarange Vs Ajay Baraskar | Maharashtra Budget 2024 | CM Shinde
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Headlines Today | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी

Пікірлер: 5 800
@rahulmohite6680
@rahulmohite6680 2 ай бұрын
खरंच पत्रकार परिषद ऐकून मन अगदी सुन्न झाला मी माझी तरुण युवकांना कळकळीची विनंती आहे असल्या नासक्या लोकांच्या मागे न लागता आपल्या भविष्यावर फोकस करा कारण हे लोकं फक्त आपला वापर आणि वापरच करून घेतात . त्याच्या भाषेवरून मला त्याचा डाऊट आला होता जरागेचा. बोलायची अक्कल नाही काय आपल्या समाजाचं भलं करणार आहे.
@wasudeopotdar8802
@wasudeopotdar8802 26 күн бұрын
अरे गावठयांनो तुम्ही सुधारणार नाही आत्महत्या हाच पर्याय
@wasudeopotdar8802
@wasudeopotdar8802 26 күн бұрын
मराठवाडा नाही सुधारणार
@wasudeopotdar8802
@wasudeopotdar8802 26 күн бұрын
जरांगे गावठी पाठिंबा देणारे दहापट गावठी
@wasudeopotdar8802
@wasudeopotdar8802 26 күн бұрын
शिवसैनिकांवर केसेस झाल्या उद्धव वर एकही केस नाही ओळखा बनावट पुढारी
@vithalghogare1758
@vithalghogare1758 15 күн бұрын
400 वर्षा नंतर मराठा समाजाला नेतृत्व मिळाले बावळट लोकोरच्या नादी लागू नका .
@Vishi154
@Vishi154 4 ай бұрын
मनातून खर बोलतोय भाऊ आणि खूप विश्वास असणाऱ्याने विश्वासघात केला.... म्हणून असच पाणी येत.... आज पण जरंगे ने हेच कारभार केलाय...😢😢😢😢 😢😢😢😢😢😢😢😢😢😢❤
@sagaralhat1150
@sagaralhat1150 5 ай бұрын
संघर्ष योद्धा तूच आहे भावा....❤
@arjunwaykar9544
@arjunwaykar9544 2 ай бұрын
मला सुद्धा तुमचा लई राग यत होता पण आत्ता लोक सभेला लक्ष्यात आले आहे तुम्ही खर बोलता आहेत तो पूर्ण राजकारणी आहे हे मात्र नक्की आहे
@raghuvirphalak3369
@raghuvirphalak3369 5 ай бұрын
शाब्बास मावळ्या , सॅल्यूट तुला , खरं बोललात .
@Vadapavking13
@Vadapavking13 4 ай бұрын
🤏🤏🤏🤏
@MahadeoJakune
@MahadeoJakune Ай бұрын
शाब्बास मा्वळया सलिट तुला जरेगंला चांगलं धुतले
@dattaraut926
@dattaraut926 Ай бұрын
खरे शिवाजी महाराजांचे रक्त तुमच्या नसा नसा मध्ये आहे आणि 18 पगड जातींना सोबत घेऊन जाण्याची तुमच्यातच धमक आहे हे खरं आहे कडू आहे पण सत्य आहे❤❤
@amolsarve3246
@amolsarve3246 25 күн бұрын
​@@MahadeoJakune❤
@RohanB-lj2mk
@RohanB-lj2mk 24 күн бұрын
L ,, 😢​@@Vadapavking13
@shankarjadhav3668
@shankarjadhav3668 5 ай бұрын
जो माणूस डोळ्यातील अश्रू ढाळतो तो लबाडी करू शकत नाही त्यांना जरांगे नी फसवलं आहे
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og 14 күн бұрын
ते आसू मगरमच्छ चे असेल.
@tanajilohar6892
@tanajilohar6892 2 ай бұрын
शरद पवार पासुन तुमच्या जीवाला धोका आहे सावध रहा जंरागे चालाख मानुस आहे
@jagadishpatil3480
@jagadishpatil3480 Ай бұрын
बरोबर
@sagaralhat1150
@sagaralhat1150 5 ай бұрын
खर आहे भावा तुम्ही मीडिया समोर अगोदर यायला पाहिजे होत ..... समज भरकटू देऊ नका
@fucker6884
@fucker6884 6 ай бұрын
काम धंदे करा आणि मोठे व्हा ह्या राजकारणात पडू नका ✅
@DattatrayAjgaonkar
@DattatrayAjgaonkar 5 ай бұрын
¹0⁰0ò¹qqqq¹⁹ 20:18 1
@rahul4job
@rahul4job 5 ай бұрын
Perfect Sirjee
@user-uc2ti5to8n
@user-uc2ti5to8n 5 ай бұрын
​@@rahul4job11à xx Al z
@techdeep9312
@techdeep9312 5 ай бұрын
चालाक जरांगे पाटील 😂😂 राजकारणी आहे पक्का आईझवाडा 😂😂 मी माझ्या 8 वर्षाच्या अनुभवाने सांगतोय, काय तर प्रामाणिक पणा दिसला या माणसात 🙌 युवकांनी आवर्जून पाहिला पाहिजे ❤ खूप त्रास होतो, माझं देखील अस झालेल आहे.
@user-ts4ur4ds2y
@user-ts4ur4ds2y 2 ай бұрын
छान विषय मांडला बरोबर बोलत आहे
@vilasingale1970
@vilasingale1970 26 күн бұрын
आईची पुची दे
@vitthaldhoble739
@vitthaldhoble739 5 ай бұрын
एसआय टी चौकशी लागली सगळ्या गोष्टी बाहेर येतील
@vitthaldhoble739
@vitthaldhoble739 5 ай бұрын
एकच नंबर बोललात भाऊ लोकशाही मध्ये हा माणूस एकाच पक्षाला टार्गेट करतोय याचा अर्थ हा संपल्यात जमा मराठी युवकांनी लक्षात घेतले पाहिजे
@fucker6884
@fucker6884 6 ай бұрын
जरांगे बिकाऊ आहे हे आम्हाला आधी पासून माहित होत 👍🏻 म्हणुन आम्ही मराठा असून पण आम्हाला जरांगे कधीच पटला नाही ✅
@janardansapkal18
@janardansapkal18 5 ай бұрын
हे कळायला फार उशीर झाला भाऊ.आतातरी बाकीच्यांनी अश्या भानगडीत पडुन केसेस अंगावर घेवु नये. निर्मळ स्वछ जिवन जगा आणखी इतरांना जगुन द्या.
@kalpanawaman9077
@kalpanawaman9077 Ай бұрын
हा जरागे मराठ्यांना उल्लू बनवित आहेत मराठ्यांनो हा तूमहाला उल्लू बनवित आहेत हारमखोर आहे उल्लू बनू नका विनंती आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर
@ignitevlog8829
@ignitevlog8829 2 ай бұрын
समाजाचं पुरतं नुकसान झाल्याशिवाय जरांगे थांबणार नाही. वाळेकर खरं बोलत होता हे 4-5 वर्षांनी समाज बोलायला लागेल, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल.
@jagadishpatil3480
@jagadishpatil3480 Ай бұрын
भाई, जरांगे हा एक अस्सल राजकारणी पण लबाड माणूस आहे
@sunilnikam9653
@sunilnikam9653 Ай бұрын
बंधू खूप सत्य गोष्टी कळल्या..जरांगे पाटील हा शरद पवार यांचा माणूस आहे, हे सर्व महाराष्ट्राला कळले आहे
@chandrashekharpawar1342
@chandrashekharpawar1342 5 ай бұрын
सही बोले तुम्हीं जरंगे राजकरण करत आहे
@user-xf6qu9hv8n
@user-xf6qu9hv8n 5 ай бұрын
खर बोलले एकदम दुष्काळी मिथुन मन्या बद्दल.
@deepaksamratofficialvlogs2931
@deepaksamratofficialvlogs2931 2 ай бұрын
समाज जसा डोक्यावर घेतो पण दगा झाला तसा पायाखाली पण तुडवीत असतो...
@pradipdhaigude7814
@pradipdhaigude7814 2 ай бұрын
ग्रेट वाघा तूच खरा शिवरायाचा खरा मावळा आहेस .
@rgaikwad2133
@rgaikwad2133 6 ай бұрын
🤔 जो माणूस समाजासाठी शिक्षा भोगतो त्याचीच अशी तळमळ होते हे निश्चित आहे 🤔
@sayitlouder649
@sayitlouder649 6 ай бұрын
Paise bhetat astil tar modi pan radun dakhvel
@dnyaneshwarmahajan5813
@dnyaneshwarmahajan5813 6 ай бұрын
​@@sayitlouder649modiji Aaiwar chadhayala Aale ka
@sayitlouder649
@sayitlouder649 6 ай бұрын
@@dnyaneshwarmahajan5813 are ho vissarloch modi tuja baap nhi ka sorry ha Mahajan jhatu
@user-op1uc4eu9k
@user-op1uc4eu9k 3 күн бұрын
Swatacha pot bharasathi lok kadak unit kaam krto tasach gathbandhankadun paisa mudtoy manhnun jarange drama kartoy
@Rb13724
@Rb13724 6 ай бұрын
शरद पवार ने मॅनेज केलेलं जरांगे चे आंदोलन आहे यच्या नादी लागू नये...
@tejupatil7410
@tejupatil7410 6 ай бұрын
Murkh
@gauravjain4804
@gauravjain4804 6 ай бұрын
​@@tejupatil7410 😂😂😂😂
@abhiiiii262
@abhiiiii262 6 ай бұрын
Atleast Pawar saheb Sadavarte la manage nahi karat
@raghavdeshpande9600
@raghavdeshpande9600 6 ай бұрын
विचार करा....😮😮 पोलिस force मधे Maratha samaj मोठ्या प्रमाणात आहे, प्रशासनात मोठ्या प्रमाणात आहे, सत्ताधारी पक्षात आहे.. एवढे सगळे मराठे गप्प कसे बसतील, जर जरांगे ने सांगितलेल्या गोष्टीत सत्य असेल तर काहीतरी proof मिळेलच. पण ते मिळत नाही. म्हणजे या आंदोलनाचा हेतू आरक्षण आहे की conspiracy (कट कारस्थान) theory बनवून सत्तापालट करणे हा आहे कारण जरांगेची भूमिका राष्ट्रवादीशी तंतोतंत जुळते🎉
@user-ob4ol3pi3l
@user-ob4ol3pi3l 6 ай бұрын
मराठा समाजाने जारंगेच्या नादी लागू नये
@ShobhaChimegawe
@ShobhaChimegawe 2 ай бұрын
वा भाऊ हे सगळं बाहेर आणन्या साठी वाघाच काळीज लागत आहो खूप मुल भरकठलेत
@Rock-star143
@Rock-star143 4 ай бұрын
आज कळालं जरांगे फालतू माणूस आहे काहीच निर्णय घेत नाही.... 🙏
@Chaitanya_world
@Chaitanya_world 5 ай бұрын
आरक्षण भेटल म्हणजे सगळं झालं अस नाही, समाज घडला पाहिजे...अगदी योग्य तळतळ आहे आपली 🙏🏻
@Promax2009
@Promax2009 5 ай бұрын
बरोबर असो वा नसो.जीव ओतून बोलतात .आणि ड़ोळ्यातून पाणी आले.
@siblings___14
@siblings___14 21 күн бұрын
हा भाऊ एकदम एकदम अंतःकरणापासून बोलतो यातलं काहीच खोटं नाही कारण त्याच्या डोळ्यातील पाणी सांगत
@neelakondolikar360
@neelakondolikar360 2 ай бұрын
सत्य फार काळ लपून राहत नाही. नौटंकी जरांगे वापर केलेल्या लोकांची हाय फार लागते. अनुभव निश्चितच येईल,लवकरच।
@user-wt8bu6li3r
@user-wt8bu6li3r 2 ай бұрын
घ्या आता मठ्यांच्या लेकरां न साठी लढणारे ' हे पितळ उघड लवकर उघड करायला हवं होत .
@vaibhavhire9362
@vaibhavhire9362 6 ай бұрын
एखादा व्यक्ती जर उपोषण करून आतापर्यंत जिवंतच राहिला नसता उपोषणाचा नाटक करू रायला ह्यो
@dnyaneshwarmahajan5813
@dnyaneshwarmahajan5813 6 ай бұрын
Ratri dudha bhakar khaun yeto
@mulchandmore528
@mulchandmore528 2 ай бұрын
आठ दिवस उपाशी राहू शकत नाही...हा माणूस 17 दिवस उपाशी राहातो रात्री दुध भात खातो..उद्या जरांगया चा आवाज गायब होइल आता आया बहिणी येतील दादा उठ पाणी पे
@rajabhaupawar8892
@rajabhaupawar8892 2 ай бұрын
गांधीजी राहिले
@LumbiniWahule
@LumbiniWahule 2 ай бұрын
Good
@user-kx1du8it4m
@user-kx1du8it4m 2 ай бұрын
गांधी जींनीसवय करून.अण्णानीसवयकरुनघेतलुई.पहिल्यांदा उपोषणाला बसतो तो तीन दिवसांपर्यंत उपाशी राहू शकतो. उपोषण.तहसील, जिल्हा कार्यालया समोर करायचे असते.आंतलवलीत नाही.आंतरवली सोईसाठी निवडली.तोंडावर पांघरूण.😂​@@rajabhaupawar8892
@ameyshinde9524
@ameyshinde9524 5 ай бұрын
खरे आहे भावा हा निच प्रवृतीचा माणुस आहे ....
@shivnathkhedkar6209
@shivnathkhedkar6209 2 ай бұрын
जरांगे चा राजकारनी धंदा करणे पैसा कमून बसला.
@jagadishpatil3480
@jagadishpatil3480 Ай бұрын
सत्य शेवटी बाहेर आलच. जरांगेची चादर आखूड आहे.
@audumbarsadekar7291
@audumbarsadekar7291 5 ай бұрын
जरांगे म्हणजे माणूसकीला लागलेला कलंक, जरांगे म्हणजे जगातला हुशार माणूस 😅😅,
@user-qo1wy5xh5h
@user-qo1wy5xh5h 2 ай бұрын
कलंकित जनावराला माणुसकी काय कळणार , हाके म्हणजे हाकलून दिलेला ,उमेदवार ,डिपाँझिट जप्त , भाडू नेता यालाच म्हणतात
@nileshkulkarni1573
@nileshkulkarni1573 5 ай бұрын
खर बोलण्याची तुम्ही हिंमत दाखविली... त्याबद्दल तुमचे अभिनंदन...
@user-xs3yx4uu9p
@user-xs3yx4uu9p 2 ай бұрын
Right
@vishalmungekar9405
@vishalmungekar9405 2 ай бұрын
सी एम.एकनाथ शिंदे सर नी या विषयात जरा लक्ष घातलं पाहिजे 😢 या ना तुम्ही न्याय मिळवून दिला पाहिजे
@YASHWANT97
@YASHWANT97 Ай бұрын
एकदम बरोबर बोलले दादा तुम्ही
@shrinivasatkalikar6619
@shrinivasatkalikar6619 5 ай бұрын
बाबुराव वाळेकर तुम्ही चांगलं,बोलत, आहे
@balasahebkale5050
@balasahebkale5050 5 ай бұрын
तुला काय माहित आहे का कुत्र
@govindraokshirsagar4243
@govindraokshirsagar4243 2 ай бұрын
बाबुराव वाडेकर तुम्ही एकाच समाजाचे काम करत आहात यापेक्षा तुम्ही सर्वांसाठी सर्व शेतकऱ्यांसाठी न्याय मिळवून देण्याची जर काम केला सर्व समाजाला न्याय मिळवून दिल्यासारखे होईल शेतीमालाला रास्त भाव मिळावा हा एक कलमी कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी व्हावे ही विनंती
@marutikamble269
@marutikamble269 5 ай бұрын
मराठ्यांनीच मराठ्यांचे वाटोळं केलं 😢
@bhaskarpawar1516
@bhaskarpawar1516 2 ай бұрын
हा छत्रपतींचा गद्दार हरामी आहे, शरदराव पवार च कुत्रा
@krishnamalkar1213
@krishnamalkar1213 Ай бұрын
भावा अभिनंदन
@dattaraut926
@dattaraut926 Ай бұрын
शिवाजी महाराजांना मुस्लिमांकडून धोका तर होताच पण तुझ्या पेक्षा ही घातक धो त्यांच्याच मराठा मावळ्यांनी केला हे सत्य आहे काल पण आज पण उद्या पण सर्व मराठा आमदार असून प्रत्येकालाच वाटते की मीच मुख्यमंत्री व्हावे राज्य हे फोडाफोडी करून चालत नसतो तर जोडाजोडी करून चालत असते ❤
@popatmohite5939
@popatmohite5939 2 ай бұрын
जरांगे हा शरदचंद्र पवार यांचा पटा शिष्य आहेत.
@sanduanna6442
@sanduanna6442 2 ай бұрын
बरोबर सर्व पोलखोल केली भाऊ
@gr36699
@gr36699 6 ай бұрын
बरे झाले पवारांची तुतारी वाजवणाऱ्या या जरांग्या चे पितळ उघडे पडत आहे ते. याचा असली चेहरा जगा समोर आलाच पाहिजे.....🚩🚩🚩 जय महाराष्ट्र, जय शिवराय...🚩🚩🚩
@ashishkhadangale05
@ashishkhadangale05 2 ай бұрын
100 % Satya
@user-xg5rp3yk9n
@user-xg5rp3yk9n Ай бұрын
खरोखर तुमच बरोबर आहे😅😅😅😅😅😅😅😅😅❤❤❤❤❤❤
@jagadishpatil3480
@jagadishpatil3480 Ай бұрын
१००% ✓
@uttammore143
@uttammore143 6 ай бұрын
साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
@nirmalaraut1929
@nirmalaraut1929 2 ай бұрын
भाऊ तुम्ही खरं बोलत आहेस,
@user-lh6rf2jo2w
@user-lh6rf2jo2w 2 ай бұрын
जरांगे साहेब आता 288 जागा लढवून किंगमेकर व्हायचं . मागणारे नाही देणारे व्हायचं . पाडणारे नाही जिंकणारे व्हायचं❤❤🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩 शरद पवारांसकट सगळ्यानी मराठ्यांना फसवलं आहे😮😮
@jagadishpatil3480
@jagadishpatil3480 Ай бұрын
😂
@sandipadmane
@sandipadmane 29 күн бұрын
🚩🚩🚩👍
@sudhakarsonawane1047
@sudhakarsonawane1047 5 ай бұрын
बाबुराव वालेकर तुंम्ही खरच सत्यवादी आहात,कोपर्डी चे गुन्हेगार वेगळे व शिक्षा तुंम्हाला वाईटच.
@pavankhillari4436
@pavankhillari4436 5 ай бұрын
Bhau mng ha dada sobat ka rahila br dhokha dela tr
@NaduJamkar
@NaduJamkar Ай бұрын
मी
@s.t.d.somethingdifferent1349
@s.t.d.somethingdifferent1349 6 ай бұрын
लय उशीर झाला जरा अगोदरच माहिती प्रशासनाला दिली असती तर आपणावर ही वेळ आली नसती . शेवटी खरे तर बाहेर येणारच🙏
@abhimankrupal9405
@abhimankrupal9405 5 ай бұрын
@JehindaMaharatra2940
@JehindaMaharatra2940 2 ай бұрын
बाबुराव वाडेकर आम्ही तुमच्यासोबत
@shreeawadhootgurupeetham1591
@shreeawadhootgurupeetham1591 2 ай бұрын
मी मराठा नाही, पण जरांगे यांना खुप मानू लागलो होतो... पण ही मुलाखत पाहून जरांगे पाटील ह्यांच्यावरील विश्वास उडाला.....
@user-tr5rj1gc4w
@user-tr5rj1gc4w 6 ай бұрын
He's speaking truth
@yashnagtilak1238
@yashnagtilak1238 6 ай бұрын
Yat kay khar ahe mitra jar tyana mot hoich aste tar kadhich kopryat jaun vevasta keli asti
@sarv1718
@sarv1718 6 ай бұрын
bot accn ahe re bj parti cha@@yashnagtilak1238
@ajaydeshmukh7407
@ajaydeshmukh7407 6 ай бұрын
😅😅​@@yashnagtilak1238
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 6 ай бұрын
निलेश राणे नी आयोजित केलेली पत्रकार परिषद हे सगळे आरोप सरकारचं 10% फसव आरक्षण मराठा समाजाने न स्वीकारल्यामुळे जरांगे पाटील आणि जरांगे पाटलांच आंदोलन बदनाम करण्यासाठी आंदोलनातून फुटलेली लोक मेनेज झालेली लोक यांची स्टेप बाय स्टेप सरकारमधील बीजेपी,शिंदे गट,अजित पवार गट मधील लोक पत्रकार परिषद अरेंज करून देतायत
@Abhikale.15
@Abhikale.15 6 ай бұрын
तुझ्या अयला विचार..... छगन चे chate बिन बापाचे
@raghuvirphalak3369
@raghuvirphalak3369 5 ай бұрын
डोळ्यात पाणी आलं रे राजा
@marutikarpat9860
@marutikarpat9860 26 күн бұрын
दादा खूप चांगली पत्रकार परीशब्द दीलीत तुह्मी 🙏🙏🙏
@vedant7933
@vedant7933 Ай бұрын
शाब्बास भावा... स्वतःची काळजी घे 🙏🙏
@bramha4793
@bramha4793 6 ай бұрын
मराठा तरुणां वर केस झाले तर त्यांची जिम्मेदारी कोणाची.... स्वताला फेमस आणि नेता होण्यासाठी....तरुणांचा वापर... हे मात्र नक्की....
@vaibhavpawar5036
@vaibhavpawar5036 6 ай бұрын
खर बोलले खूप वाईट वाटते ऐकून हे सगळे
@user-vz2bv9ev5g
@user-vz2bv9ev5g Ай бұрын
खरं बोलुन दाखवल्याबद्दल अभिनंदन 🎉
@sachidanandshetye857
@sachidanandshetye857 Ай бұрын
तुमच्यासारखे बहादुर माणसं प्रमाणिक समाजासाठी सांभाळणारी🎉 माणसं आहेत म्हणून महाराष्ट्र चांगल्या दिशेने जातोय धन्यवाद ओम शांती
@babasahebkamble8346
@babasahebkamble8346 6 ай бұрын
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण कार्य मोठे आहे.नेता असावा तर माझ्या बाबा सारखा निस्वार्थी.❤❤❤
@vijaymundhe3119
@vijaymundhe3119 6 ай бұрын
बरोबर फक्त शिकवनं घ्यावी ना आपन दोन्ही बाजुनी अतीरेक करू नए भावा ❤
@BDO498
@BDO498 6 ай бұрын
Deshachi vaat lagli
@Nileshfun
@Nileshfun 6 ай бұрын
​@@BDO498त्यांचा अगोदर तुम्ही इंग्रजांची चाटली आणी त्यांचा पण अगोदर मुघलांसमोर नतमस्तक झाले.
@rahulbhise7371
@rahulbhise7371 6 ай бұрын
​@@vijaymundhe3119😮😮😮😮😮😮
@sayitlouder649
@sayitlouder649 6 ай бұрын
​@@BDO498ho ka yz
@prashantgurav8094
@prashantgurav8094 5 ай бұрын
1 नंबर भाऊ, सल्यूट तुम्हाला, 👌👌👌
@vedant7933
@vedant7933 Ай бұрын
भावांनो जागे व्हा... जरागे पासून सावद व्हा 🙏🙏
@gajananshelke5235
@gajananshelke5235 2 ай бұрын
हे पैसे घेऊन मोकळ झालं सरकार कडून
@bhagwanchavan4590
@bhagwanchavan4590 5 ай бұрын
जरागे निच माणूस आहे मराठा समाजाने सावध रहिले पाहिजे
@ganeshbodke3285
@ganeshbodke3285 5 ай бұрын
जरांगे राजकारण करतोय
@abasahebpawar9135
@abasahebpawar9135 2 ай бұрын
खरंय भाऊ
@rushikeshnemane816
@rushikeshnemane816 2 ай бұрын
खरे समाजसुधारक तुम्ही आहे वाळेकर सर सॅल्यूट तुम्हाला 👍🙏
@nikhilmahajan8942
@nikhilmahajan8942 5 ай бұрын
अगदी सत्य सांगितल दादा तूम्ही
@yoloyolo1968
@yoloyolo1968 6 ай бұрын
हे तेव्हाच समजल ज़ेव्हा रोहित पवार न टोपे ला गावात एंट्री होती पण बाक़ी नेत्याला नव्हती
@kingentertainment8494q
@kingentertainment8494q 6 ай бұрын
रावसाहेब दानवे अंबादास दानवे यांना पण होती 😂😂
@91Property
@91Property 6 ай бұрын
अगदी बरोबर
@jitendrakhamkar8105
@jitendrakhamkar8105 2 ай бұрын
योग्य बोलला भाऊ
@JaishreeGajanan
@JaishreeGajanan 2 ай бұрын
100% बरोबर आहे तुमचं, चालाक कोल्हा आहे जरांगे
@unteck7023
@unteck7023 5 ай бұрын
मला आरक्षण हवय पण एकदाही आंदोलनाला सपोर्ट केला नाही कारण शेवट असाच होणार वाटलाच होत
@shivanshs5766
@shivanshs5766 6 ай бұрын
जारांगे विषयीचा आदर संपला
@kanchanjamboti7155
@kanchanjamboti7155 Ай бұрын
जातीच्या पलीकडे एक माणुसकी असणं हेच आपलं महत्वाचे वाक्य आहे दादा बरोबर बोलतात आपण 👍
@sukanyagarje9246
@sukanyagarje9246 2 ай бұрын
भावा हेच जर आधी बोलले असते तर कशाला पंकजाताई पडले असते आमच्या
@karutkarajay3019
@karutkarajay3019 6 ай бұрын
जय शिवराय dada 100% खरी आहे तुमची गोष्ट
@PTwani
@PTwani 6 ай бұрын
तरुण मुलांनो सावध रहा. कोणते ही आंदोलन तुम्हाला वाचवणार नाही.
@ravindrachavan3902
@ravindrachavan3902 Ай бұрын
हा व्हिडीओ देवेंद्र फडणवीस साहेबापर्यत पोहचवा आणि एस आय टी चौकशी लावुन त्या मन्याला उध्वस्त केले पाहिजे
@shahajinimbalkar9127
@shahajinimbalkar9127 2 ай бұрын
जरांगे मराठी माणसाचे दिशाभूल करत आहे या माणसाला काही एक मराठी माणसाचे पडले नाही हा राष्ट्रवादी पक्षाचा माणूस आहे
@pratiksharatnaparakhi8493
@pratiksharatnaparakhi8493 5 ай бұрын
आज प्रत्येकाला हेच वाटतय,तेव्हा चूकीच्या माणसाच्या आहारी जाऊ नका आपल्या हातातले कामधंदे करा कष्ट करा पैसे कमवा😊
@shailajadharnadhikari8758
@shailajadharnadhikari8758 5 ай бұрын
आसच। सगळ्या। लोकांनी। पुढे। आले। पाहिजे .आणी। जरांगे च। सगळ। खोट .वागण .सगळ्या। समोर .आणल .पाहिजे
@user-ol5cz1mq4y
@user-ol5cz1mq4y 2 ай бұрын
जरा घे नीच माणूस आहे भाऊ इथून पुढे जपून राहा सत्य उघड किल्ला आणल्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र
@dr.gajananmundhe6203
@dr.gajananmundhe6203 2 ай бұрын
जरागे चा जाहीर निषेध
@rohit96more
@rohit96more 5 ай бұрын
जारांगेंच्या मागे शरद पवार आणि त्यांचा मोठा भाऊ जॉर्ज सोरस् असण्याची २००% दाट शक्यता आहे
@Rdc12352
@Rdc12352 2 ай бұрын
Ajun शक्यताच वाटतेय का
@sandipbhusare1505
@sandipbhusare1505 5 ай бұрын
🙏हा माणूस पुरावे निषी बोलतोय 🙏
@JTRxOFFICIAL
@JTRxOFFICIAL Ай бұрын
जळणार....जळतील....रे....अशाकड...लक्ष....देऊ...नका...एक मराठा...लाख...मराठा....
@shyamsundarkautkar7958
@shyamsundarkautkar7958 2 ай бұрын
खरंच हा माणूस योग्य बोलत आहे
@achutthakare921
@achutthakare921 5 ай бұрын
खर बोलतो हा मराठा दादा
@atulshivale87
@atulshivale87 6 ай бұрын
निर्मळ मनाने आंदोलन केले ते फक्त JP नारायण आणि अण्णा हजारे यांनीच
@laxmanpawar6201
@laxmanpawar6201 5 ай бұрын
खरे आहे
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 2 ай бұрын
ऐकून वाईट वाटते वाळेकर
@nadbrahmadharmiksanstha5735
@nadbrahmadharmiksanstha5735 6 ай бұрын
अगदी बरोबर 👍
@sachin.patilsachin1237
@sachin.patilsachin1237 6 ай бұрын
True story ❤
@AbhijitPatil-xl3zr
@AbhijitPatil-xl3zr 6 ай бұрын
Tu antarawlit hota ka tith baghayala
@satvikmuradeofficial
@satvikmuradeofficial 6 ай бұрын
बरोबर 👍
@sandipsasane3462
@sandipsasane3462 6 ай бұрын
❤❤❤
@amitdhanke4013
@amitdhanke4013 6 ай бұрын
​@@satvikmuradeofficialtuja aai la satvika zhavu ka 😂
@Danny90809
@Danny90809 6 ай бұрын
He's speaking fall, totally wrong, मराठा समाज आता हुशार झाला बाळा, तुझ्या सारख्या चा वापर फडणवीस नी केला, मराठा समाजाला कलंक आहे तु..
@sunilwaghmare8229
@sunilwaghmare8229 5 ай бұрын
जय शिवराय आज ह्या महाराष्ट्रात समाजाची दिशाभूल करणारे काही लोक आहे आपण भावणूक होऊन आपण वाईट परिस्थिती आपल्यावर ओढून घेतो अस काही झाले नाही पाहिजेत वेळेत माणसं ओळखा हीच आमची नम्र विनंती आहे. धन्यवाद जय शिवराय जय संविधान 🙏 🙏 🙏
@user-cx9fm8kq1q
@user-cx9fm8kq1q 2 ай бұрын
सर्व प्रथम यांना पोलिस सव्रक्षण द्या.... कारण लोकशाही न मानणारे... झुंडशाही वाले यांच्या कडून धोका .... प्रत्येकाला बोलणेच अधिकार... संविधान मानता का ?? खूप झाले... आता तरी सर्व jage hva
@Love-Love200
@Love-Love200 5 ай бұрын
मी ओबीसी आहे , मराठा समजाला सर्वांचा पुर्णपणे पाठिंबा आहे पण एवढाच लक्षात घ्या निवडणुका समोर ठेऊन रोज नवनवीन गोष्टी उकरून काढण्यात शत्रू व्यस्त आहे ज्यामुळे हिंदू एकत्र येऊ नये हाच उद्देश्य😢😮
@vishwanathpatil6978
@vishwanathpatil6978 5 ай бұрын
बरोबर 💯💯👍👍
@vandanadhande1609
@vandanadhande1609 Ай бұрын
आता सर्व हिंदूंनी एकत्र येणे खूप गरजेचे आहे पण हिंदूच आपापसमध्ये भांडत आहे, लाज वाटायला पाहिजे सर्व हिंदूंना
@kalpanavighe1121
@kalpanavighe1121 6 ай бұрын
मराठेच मराठ्यांचे वैरी झाले आता मराठ्याचा नेता कोणत्या समाजाचा असावा .
@user-jb6jq6qv8x
@user-jb6jq6qv8x 5 ай бұрын
मराठीचा नेता ओबीसी समाजाचा असावा
@harshalowhal5719
@harshalowhal5719 5 ай бұрын
Vanchit bahujan aadhadi
@firexgaming8469
@firexgaming8469 5 ай бұрын
OBC च मराठ्याना and मागास दलितांना न्याय देऊ शकतो, कारण तेच फक्तं आता शिवरायांचे खरे विचारांचे वारीस.. मराठे तर फक्त शिवबाचा नाव घेऊन महाराष्ट्राला फास्वयाला निघालेत.. जस जरांगे😢.
@lifeok2572
@lifeok2572 5 ай бұрын
Mahar 😂amche nete gaddar nahi marathyan sarkhe
@KunalVanaskar-ng4bo
@KunalVanaskar-ng4bo 5 ай бұрын
बरोबर आहे येचं दादा
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 2 ай бұрын
हा दुसरा शरद पवार होईल त्या शरद पवार यांची गादी चालविणार
@devidasjoshi6252
@devidasjoshi6252 2 ай бұрын
शरद पवारांची खेळि आनि जरांगे पाटील यांचि साथ घेऊन बारा वाजवले 🎉🎉
@poojakatneshwarkar5949
@poojakatneshwarkar5949 6 ай бұрын
अब आया उंट पहाड के नीचे .... आरक्षण हा ह्या जरांगे साहेबांचा मूळ अजेंडा नव्हताच.... फडणवीसांना त्रास देणं ह्या हेतूसाठी हे सगळं चालल होतं
@thegodfather2271
@thegodfather2271 6 ай бұрын
👌 अगदीं बरोबर
@anjalimedhekar-surana5510
@anjalimedhekar-surana5510 6 ай бұрын
Very true
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 6 ай бұрын
अग भक्त तो तुझ्या टरबूज चाच माणूस आहे
@latamehta9241
@latamehta9241 6 ай бұрын
Very true
@mynameislakhan4840
@mynameislakhan4840 6 ай бұрын
पुजाजी, काय रॉकेट सायन्स वापरलय तुम्ही, कोणालाही माहीत नव्हत की हे सर्व अफाट मोर्चे एकमेव, सोज्वळ फडणवीसांना त्रास देण्यासाठी होते....😂😂
@firexgaming8469
@firexgaming8469 5 ай бұрын
बाबुराव वाळेकर साहेब सच्चा मराठा.. महाराष्ट्राचा तुम्हाला सलाम 🙏🙏 जरांगे की खरी बाजु लोकांसमोर माडली, हा जरांगे महाराष्ट्राला फसवयाला निघाला होता, खोटे दाखले तयार करीत होता... पण काही, एक बटाटे 🥔 लाख बटाटे 🥔 म्हणणारे यांना पण विरोध करतील.. विजय सत्याचाच होणार हे मात्र नक्की.. जय संविधान, जय भारत👍✌️
@ankushnavasare2013
@ankushnavasare2013 5 ай бұрын
आरे.बोलता.येते.का.किती.पैसे.घेतले
@user-nq2hr1pn1v
@user-nq2hr1pn1v 2 ай бұрын
Nice
@hanumantaware
@hanumantaware 2 ай бұрын
जरागे.हा.पवारचा.मानुस.भाजपला.विरुद.केला
@sunildeshmukh7415
@sunildeshmukh7415 29 күн бұрын
दिसते तसे नसते महनुनच जग फसते
Can This Bubble Save My Life? 😱
00:55
Topper Guild
Рет қаралды 83 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 7 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 31 МЛН
Can This Bubble Save My Life? 😱
00:55
Topper Guild
Рет қаралды 83 МЛН