Eknath Shinde on Manoj Jarange :एकेरी बोलतो,आय बहीण काढतो,आता बस्स!मुख्यमंत्री मनोज जरांगेंवर संतप्त

  Рет қаралды 4,937,883

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

Күн бұрын

Пікірлер: 5 700
@sanjaypatillokhandesatefal6527
@sanjaypatillokhandesatefal6527 10 ай бұрын
साहेब जरांगे ची चौकशी अवश्य करा पण सर्व घोटाळे ज्यांनी ज्यांनी केले त्यांची चौकशी का होऊ नये ते पण सांगा साहेब
@rajkadam701
@rajkadam701 10 ай бұрын
👏🏼👏🚩🙏
@Aba12342
@Aba12342 14 күн бұрын
जरांगे, तमाशातील, राजा, आहे आम्हा, मराठ्यांची,वाट, लावली, त्याला, मराठाच,संपवतील
@shriramlahoti6875
@shriramlahoti6875 9 ай бұрын
समान नागरी कायदा लागू करा, पुनः सरकार स्थापन झाल्यावर, हिच श्री ची इच्छा ,नमो नमः जय श्रीराम 🙏🙏
@kisanthorat2888
@kisanthorat2888 5 ай бұрын
समान नागरी कायद्यात आरक्षण हा विषय येतो का?
@RaviJadhav-ld9xl
@RaviJadhav-ld9xl 5 ай бұрын
​समान नागरी कायदा काय आहे हे लोक समजूनच घेत नाही, नुसती उचलली चिभ लावली टाळला, सामान नागरी कायदा करा म्हणतात काही पण ​@@kisanthorat2888
@ranjeetchavan466
@ranjeetchavan466 5 ай бұрын
समान नागरी कायदा म्हणजे काय माहीत आहे का अती हूशार आहे तू्म्ही साहेब
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 4 ай бұрын
​@@kisanthorat2888kharokhar sharirik apangansathi nakkich !tithehi koni lahan mothe pana karnare marathyanchech ani manuskichehi shatru asu shaktat !
@sanjayghag4907
@sanjayghag4907 9 ай бұрын
साहेब तुम्ही बोला आहे ते सर्व बरोबर आहे विधानसभा चे वेळ फुकट द्या का घालू नका लोक संख्या वर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कशाला आरशण कोण शिक्षण पूर्ण करल तो येऊ दे फुढे
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 4 ай бұрын
Yana anath mule noukar mhanun vaparata yetat,karan tyanchya bajune vicharpus karnare koni asat nahi ,mhanun te tyanchi lagne hi lavun detat ani kayam upkarat thevun , tyanchya navin pidhyana buddhyank,sharirik kshamata ,kiva velela tyanchya antargat sharirik avayavancha vapar karnyasahi tyancha vapar karatat !ugich kon yevadhi khanari tonde vadhu deil ka? Firangi avaidh,arabi gujju ,hi paschimi rakshspore asalyamule.kshatry marathyani tari tyanchyashi ajibat javalik thevu naye ! Tyache dushparinam ase 3 pidhya nantar kalun yetat , je ki swadeshas ghatak ahet !
@prakashyashwantmutal4580
@prakashyashwantmutal4580 4 ай бұрын
Saman nagari kayda jhalach pahije नाहीतर आरक्षण द्या.
@BalkrishnaKulkarni-n1b
@BalkrishnaKulkarni-n1b 4 ай бұрын
Pl😊
@prakashyashwantmutal4580
@prakashyashwantmutal4580 3 ай бұрын
@@sanjayghag4907 आरक्षण सर्वांचे रद्द झाले पाहिजे
@sunilavhad3800
@sunilavhad3800 3 ай бұрын
Brobraahe
@LaxmanGhodke-k1h
@LaxmanGhodke-k1h 5 ай бұрын
सत्य खरच टिकते,,,एकनाथ शिंदे जी आपण खरच आहेत महान❤🎉🎉🎉🎉🎉
@anilpawar8139
@anilpawar8139 10 ай бұрын
अध्यक्ष महोदय , या सर्व नेत्यांची संपत्ती पाच वर्षात दहापट कशी होते याचीही चौकशी व्हावी अध्यक्ष महोदय
@DeepakJadhav-tr6yd
@DeepakJadhav-tr6yd 9 ай бұрын
सवऀ मंत्र्यांची पेन्सील बंद करावी
@DeepakJadhav-tr6yd
@DeepakJadhav-tr6yd 9 ай бұрын
आरक्षण देण् यावरुन जातीचे राजकारण करू नये
@not0016
@not0016 9 ай бұрын
BJP सुडाचे राजकारण करत आहे. ED चा गैफायदा घेत आहे. म्हणून हेच लोक बोंबाबोंब करणार.😮
@chandrakantdeshpande2314
@chandrakantdeshpande2314 9 ай бұрын
V8ì,z😊😊😊😊😊😊😊😊😅h7y,🎉63p❤​@@DeepakJadhav-tr6yd
@nareshdangare6718
@nareshdangare6718 9 ай бұрын
ते सोडून बोला राव😂😂😂😂😂 त्याची चौकशी झाली तर देश सुधारेल
@vishalkhade4821
@vishalkhade4821 10 ай бұрын
समान नागरीकता कायदा पास करा 🙏
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 4 ай бұрын
@@vishalkhade4821 arakshan ghatak nasunahi , jemtem shikshanavar , chittpavan mhanavnare firangi avaidh , saraswat mhanavnare kudaldeshkar , ya deshatil ashya tashyach prakare upajavlelya firangi , firangi ani gujarathi mhanavanare arab , yanchya sammishra poranchya , faltanichya faltani , yethil kshtriy maratha mulnivasiyanvar , "dabdaba nirman karun , swatahache avajavi gair varchasv chalavuch shakanar nahit yapudhe ! jati prakar sanganarya anouras tanani , firangi maybap deshanchya madatine ,bharat sarv bajuni khup shoshan kela,ata tyana vechun vechun ,tyanchya maybap deshat paratane bhag pada,tehi yethil mulnivasiyanche je je dhapale ahe ,te yethech thevun ! Jya konala french,portugize,dutch,ety.paschimi gorya gharya maybapancha "pulka" asel tyani , tethe javun sarv ubhe karave ,mhanaje mulnivasiyanchya kashtache,hakkache hadadun , mahapap kase odhavun ghetale ahe tyani swatahavar, te samjel !amani ,adaniche sharirsambandhi lok he firangi avaidh ,aytya panavar basun tuproti khanare , readymade kuthe kay milel , tyach shodhat asatat satat !
@anantjangam8961
@anantjangam8961 5 ай бұрын
समान नागरी कायदा पास करून सर्वाना समान न्याय देण्यात यावा
@shivajibodake7678
@shivajibodake7678 5 ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब फारच अभ्यास पूर्ण माहिती दिली आहे धन्यवाद.
@vinayakjadhavinamdar9432
@vinayakjadhavinamdar9432 10 ай бұрын
खरोखर कार्य केले की असे योग्य प्रकारे न अडखळता बोलता येते। मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान वाटतो आहे
@kingmaker.08
@kingmaker.08 10 ай бұрын
सगळ्या आमदार खासदार व नेत्यांनी त्यांची व सर्व नातेवाइकांच्या मुलांना तसेच सर्व शिक्षकांच्या मुलांना जिल्हापरिषदेच्या शाळेत पाठविणे बंधनकारक करावे
@Renaissance861
@Renaissance861 10 ай бұрын
आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांना सुद्धा 😂
@motiramshevre9735
@motiramshevre9735 10 ай бұрын
@audumbar-limbajisadekar5728
@audumbar-limbajisadekar5728 4 ай бұрын
बरोबर😅😅
@KrishnaliGhuge
@KrishnaliGhuge 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे तरी काय हे लोक आपल्या मुलांची कशी काय हे लोक करून दाखवनार नाही!
@sunilgiri4825
@sunilgiri4825 9 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब गोसावी समाज साठी काही तरी करा आपण स्वर्गीय आनंद दिघे साहेबाचे शिवसैनिक आहात मी स्वता आपले बरोबर टेभीनाकेला साहेब बरोबर असायचे आपण गोसावी समाज साठी काही तरी करा जयहिंद जय महाराष्ट्र
@anupamawadekar-ie6gf
@anupamawadekar-ie6gf 5 ай бұрын
फारच छान उत्तर दिल आहे
@tusharghodake1194
@tusharghodake1194 10 ай бұрын
तलाठी भरती चि SIT चौकशी करा खूप उपकार होतील महाराष्ट्र वर तुमचे.
@BababigB
@BababigB 10 ай бұрын
Foda Tana
@ankitajagtap6402
@ankitajagtap6402 6 ай бұрын
Y
@kalpanawaman9077
@kalpanawaman9077 6 ай бұрын
जे लोक शिंदे सरकार वर खोटे आरोप करतात तेच लोक हारमखोर लोक आहेत सरकारला खोटं ठरवून आपलीं पोळी भाकरी भाजून घेत आहेत हारमखोर आहे
@ramchandrachavan4587
@ramchandrachavan4587 14 күн бұрын
सभागृहात पेन्शन वाढ झाली पाहिजे अशी मागणी मि सभागृहात झाली पाहिजे
@ramchandrachavan4587
@ramchandrachavan4587 14 күн бұрын
एसटी महामंडळाने लवकर घ्यावा
@bhimraobache6484
@bhimraobache6484 6 ай бұрын
खूप छान भाषण केले आहे साहेब असे मुख्यमंत्री होणे नाही .🙏👍👍
@SunilGhule-t8l
@SunilGhule-t8l 10 ай бұрын
50% च्या वरती देण्याचा अधिकार महाराष्ट्र शासना ला नाही केंद्र शासनाला आहे म्हणून तुम्ही कसं दिलं
@TanmayParanjape
@TanmayParanjape 10 ай бұрын
आता केंद्राकडून हे आरक्षण द्यायला जे कागदो पत्री अभ्यास पूर्वक मांडणी करावी लागते ती या सरकारने तर केलीच ना. मग केंद्राने दिलं की या सरकारने हा प्रश्न कुठून आला? या सरकारने प्रयत्न तर केलेच पण योग्य दिशेने ते केले.
@RajM-x1i
@RajM-x1i 4 ай бұрын
आधी अधिकार होता नंतर तो काढून घेतला पुन्हा अधिकार दिला. आता राज्यसरकारला अधिकार आहे का नाही हे इंटरनेटवर सुद्धा पाहाता येईल.
@GaneshJaring-he7cn
@GaneshJaring-he7cn 4 ай бұрын
वा रे मुख्यमंत्री साहेब सलाम असा मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्राला खरोखरच साहेब खर बोललात
@dilipshastri7198
@dilipshastri7198 6 ай бұрын
आणि शरद पवार हे मनोज जरागेला संपूर्णपणे रसद पुरवतात हे आता जग जाहीर झाले आहे
@user-tx8oy3fi8h
@user-tx8oy3fi8h 2 ай бұрын
वायफळ बोलण्यापेक्षा मग तसं प्रुफ द्या ना.
@user-tx8oy3fi8h
@user-tx8oy3fi8h 2 ай бұрын
मग प्रुफ द्या ना. जरांगे पाटलांची प्रॉपर्टी चेक करा. नार्को टेष्ट करा. आणि काहीच नाही सापडलं तर चाळणीत जिव द्या.
@DipakPatil-nf1fl
@DipakPatil-nf1fl 2 ай бұрын
मेवणाची चौकशी करा मग कळेल किती प्रॉपर्टी आहे​@@user-tx8oy3fi8h
@sushiladhomse862
@sushiladhomse862 10 ай бұрын
शिंदे साहेब आज आपण अगदी मनापासून बोलता पण साहेब तुम्ही पुढाकार घेतला आनंद वाटला आता माघर नको मराठे दुवा देतील जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय
@samadhanpatil4082
@samadhanpatil4082 10 ай бұрын
परंतु शिंदे साहेब ज्यांनी मनापासून मराठा आरक्षणाचा सर्वे केला त्या आपल्या माता-भगिनी नाशिक शहरातील आशा सेविका यांना अजून पर्यंत मराठा सर्वेक्षणाचा एक रुपयाही मिळाला नाही
@kailasmarathe5641
@kailasmarathe5641 10 ай бұрын
Gadhsr
@sachinpatane-nh2gu
@sachinpatane-nh2gu 10 ай бұрын
Ky hot nahi
@GajananPatil-nh2my
@GajananPatil-nh2my 10 ай бұрын
दिल्लीला मुजरा महाराष्ट्राला गजरा काय राव
@sopantambe9453
@sopantambe9453 4 ай бұрын
खूप छान अनुभव आहे आपला शिंदे साहेब आपण आपल्या खूर्चीला शोभेल अशी माहिती दिली भाषण केले, खूप छान धन्यवाद 🙏
@anilkambli7572
@anilkambli7572 6 ай бұрын
आज शिंदे साहेब मराठी माणसाच्या मागे तुम्ही उभे आहात साहेब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी जनतेच काहीच चांगले केले नाही कोरोना मध्ये किती लोकांचे संसार उध्वस्त झाले किती लोकांनी जीव दिले आता असे वाटते की असेच मुख्यमंत्री महाराष्ट्रात पाहिजे धन्यवाद साहेब
@milindborawake8451
@milindborawake8451 10 ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण .संयमी इशारा दिला.
@GorakshNanaware
@GorakshNanaware 10 ай бұрын
Shatt
@shivtejadmane8006
@shivtejadmane8006 10 ай бұрын
Bokandi ghe mg tujhya
@kisanthorat2888
@kisanthorat2888 5 ай бұрын
कुणाला इशारा दिला ? मग विधानसभा आहेच कि , जनताच् घरी बसणयाचा इशारा देईल!
@SuryaKhant-jj7cu
@SuryaKhant-jj7cu 6 ай бұрын
जरांगे यांच्याकडे पैसे कुठून आले याची चौकशी झाली पाहिजे
@HimmatDeore-e2n
@HimmatDeore-e2n 5 ай бұрын
अभिनंदन साहेब व्यवस्थित समजून सांगितले
@yuvi7588
@yuvi7588 5 ай бұрын
शिंदे साहेब अतिशय उत्तम पद्धतीने मुद्दा मांडलेला आहे आपण, खूप शांत स्वभावाचा मुख्यमंत्री.
@mathuradasmankarnik6450
@mathuradasmankarnik6450 5 ай бұрын
खरंच शांतपणे,रात्री गुपचूप गोहाटीला पळून गेलेला खरच शांत माणूस.जनतेच्या पैशावर मजा मांरतोय है कळू नये म्हणून लांब gohati निवडली,त्यामुळे राज्यात शांतता राहिली .
@yuvi7588
@yuvi7588 4 ай бұрын
@@mathuradasmankarnik6450 😀
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys 6 ай бұрын
ज्यांनी जरांगेंच्या एस आय टी चौकशी केली त्या सर्व पुढा-यांच्या संपत्ती ची एह आय टी चौकशी लावा त्वरित म्हणजे यांची ईमानदारी कळू द्या लोकांना.
@bravi0716
@bravi0716 5 ай бұрын
आदरणीय शरद पवार साहेबांची चौकशी झाली पाहिजे?????
@MadukarDeshmukh-jx5sg
@MadukarDeshmukh-jx5sg 5 ай бұрын
खरे बोलतायेत
@sandeepbansod5080
@sandeepbansod5080 5 ай бұрын
कसली चौकशी करता कडेलोट करा बिनकामाचा भुईभार आहे.
@Chlhut9211
@Chlhut9211 5 ай бұрын
आदरणीय?😂
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 4 ай бұрын
आदरणिय म्हणता आणि चौकशी करा पण म्हणता😊😊
@nishantkhade9431
@nishantkhade9431 9 ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब खूप अभ्यासपूर्ण आणि अत्यंत व्यस्थित संयमी भाषण केली आहे तुम्ही शरद पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री असताना धाडस दाखवले नाही तुम्ही छत्रपती न्ची शपथ घेऊन खोटं बोलणार नाहीत शिंदे साहेब तुमची कामाची पद्धतच खुप चांगली आहे 🙏🏻🙏🏻
@II-gt3gc
@II-gt3gc 5 ай бұрын
@@nishantkhade9431 विमान हवेत थांबून का
@ShubhashMeshram-r5f
@ShubhashMeshram-r5f 5 ай бұрын
to to
@kirankhot3468
@kirankhot3468 5 ай бұрын
Ekacch saheb
@LaxmanGhodke-k1h
@LaxmanGhodke-k1h 5 ай бұрын
अभिमान आहे,,असे मुख्यमंत्री मिळणे म्हणजे,,आपले नशीब❤🎉🎉🎉🎉🎉
@II-gt3gc
@II-gt3gc 5 ай бұрын
@@LaxmanGhodke-k1h 🤣🤣🤣
@sandeshjagtap6273
@sandeshjagtap6273 9 ай бұрын
मुख्यमंत्री स्यायमी आहेत याचा गिरफयदा घेउनाका पुढे जौन पश्चतप होइल
@MaasahebPrerana
@MaasahebPrerana 10 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब ज्यांच्या नोंदी जळालेल्या आहे किंवा सापडत नाहीत त्यांना वार्यावर सोडणार काय?
@MadukarDeshmukh-jx5sg
@MadukarDeshmukh-jx5sg 5 ай бұрын
विरोधक फक्त सत्तेचे भुकेले आहे
@vilasraodeshmukh7235
@vilasraodeshmukh7235 5 ай бұрын
चुक
@SirLeveL.
@SirLeveL. 5 ай бұрын
Satte madhi aahet khare corrupt politician...
@yuvasahyadri
@yuvasahyadri 5 ай бұрын
@@MadukarDeshmukh-jx5sg मग सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्ष काय सत्तेची लेंडके खाण्यासाठी फोडला का??? भाजपने लायकी असेल तर आधी स्वबळावर निवडणूक लढवावी. हा दरेकर आणि राणे तर आयात केलेले आहेत. अंध भक्तांनी जरा झोपेतून उठून प्रतिक्रिया व्यक्त कराव्या. आणि हो, सिंचन घोटाळा चौकशी करण्याची मागणी हा दरेकर का करत नाही
@dale617
@dale617 10 ай бұрын
शब्दा प्रमाणे वागा
@amolp1972
@amolp1972 10 ай бұрын
We are with you sir 👍
@nandinigoregaoker7311
@nandinigoregaoker7311 10 ай бұрын
😢खरोखरच आपल्या देशाला अशाच सुसंस्कृत, विध्यमान, सय्यमशील नेत्याची गरज आहे.कर्तव्याचे पालन करीत असलेल्यांची तंगडी खेचण्याची कपटी काम करण्याचे पाप कोणीही करू नये.
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 10 ай бұрын
वय झाल आहे,पण अंगातले किडे वळवळतात त्याला काय करयच ़
@babajijadhav5389
@babajijadhav5389 10 ай бұрын
मराठी विरुध्द लाचारी
@prabhakardandagavhal8769
@prabhakardandagavhal8769 5 ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब मनोज जरांगेचे लाड बंद करा नाही तर तुम्ही सामाजिक अस्थिरता निर्माण करत आहे असे समजले जाईल.
@saurabhbabhulkar8476
@saurabhbabhulkar8476 5 ай бұрын
समजायच काय लाड करण च चालु आहे ते पण फाजील लाड पुरवत आहेत मुख्यमंत्री शिंदे
@angrajnagraj3749
@angrajnagraj3749 4 ай бұрын
शिंदे साहेबाचा लाड आता. विधान सभेच्या निवडणुकीत होईल
@eshwarirau7614
@eshwarirau7614 10 ай бұрын
Very good 👍 Shinde Saheb!!
@pg_brnd_edit
@pg_brnd_edit 10 ай бұрын
तुम्ही तर कुठे निट बोलतोय दरेकर हेची ईडी मार्फत चौकशी करा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@kishornarwade6967
@kishornarwade6967 10 ай бұрын
दरेकर, शेलार व महाजन ची SIT चौकशी करा, भुजबळ कसा जातीवाद करतो त्या ची SIT करा.
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 2 ай бұрын
जरागे बेवडा चि sit.चवकसी झाली पाहिजे
@shashikantghanghaw2243
@shashikantghanghaw2243 9 ай бұрын
खुपच छान प्रतिक्रिया मांडली व एक चांगले विचारमय भाषण शिंदे साहेब🙏
@alkeshjadhav4781
@alkeshjadhav4781 5 ай бұрын
खूपच छान आणि अभ्यासपूर्ण भाषण! अभिमान आहे आम्हाला तुमचा मुख्यमंत्री म्हणून! जय महाराष्ट्र 🙏🏼🙏🏼🙌🏼🙌🏼👏🏼👌🏼👏🏼👌🏼🚩🚩🇮🇳🇮🇳 वंदे मातरम्! भारत माता की जय 🇮🇳🚩🇮🇳🚩
@shriramsakhalkar-blissyog2744
@shriramsakhalkar-blissyog2744 5 ай бұрын
@@alkeshjadhav4781 अगदी बरोबर लिहलं आहे. खुप balanced आहेत आपले मुख्यमंत्री. खुप सुंदर.
@toufiknaikwade6786
@toufiknaikwade6786 10 ай бұрын
मुख्यमंत्र्यांनी केलेले भाषण खूप छान आहे पण काही कर्मचाऱ्यांनी काही ठिकाणी व्यवस्थित सर्वे केलेले नाहीत
@jyotsuadasalkar5789
@jyotsuadasalkar5789 9 ай бұрын
खरोखरच कोणत्याही समाजाला आरक्षण नको फक्त आर्थिक दुर्बलता आणि गुणवत्ता हे दोनच निकष लावले जावेत
@sudhirgaikwad7005
@sudhirgaikwad7005 3 ай бұрын
दरेकर औकातीत रहा. गाठ मराठ्यांशी आहे. फडणवीस ची चाटून तू आमदार झालास.
@sagaroak1852
@sagaroak1852 9 ай бұрын
मी प्रवीण दरेकर साहेब, श्री एकनाथ शिंदे साहेब, श्री देवेंद्र फडणवीस साहेब, यांना मी खुप मानतो 🚩🚩🚩
@praphullapatil9556
@praphullapatil9556 10 ай бұрын
Great Eknath bhau
@pratapinamdar3337
@pratapinamdar3337 5 ай бұрын
🚩🚩 शिंदे बरोबर बोलत आहेत मराठा आरक्षणा साठी या सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले आहेत
@nitinkamankar5535
@nitinkamankar5535 10 ай бұрын
तुम्ही थांबा आता आम्ही विचार करू लोकसभा, विधानसभा, नासिक मध्ये
@temptechengineering3503
@temptechengineering3503 10 ай бұрын
ऊदधोदिन चा सुंतासैनीक
@mangeshkadam4888
@mangeshkadam4888 10 ай бұрын
Barobar ahe....Loksabha Ani vidhansabha yanchi jaga dakhun deyu
@Akshay-sg8hc
@Akshay-sg8hc 10 ай бұрын
Aaega to modi hi nahi tar mulle chi bhandi ghasaila ready raha karnataka sarkhe 😂😅🤣
@ajitmohite2762
@ajitmohite2762 2 ай бұрын
म्हणजे तूला येवढे सांगून दाखवुन पण कोण खोटा आहे ते तरी पण तू जागा दाखवून देऊ बोलतोय को रे तू जा का दाखवायचं ते दाखव तुम्हाला आरक्षण नको सरकार नकोय.
@ajitmohite2762
@ajitmohite2762 2 ай бұрын
शिंदे जिंदाबाद ❤
@Bharat20245
@Bharat20245 10 ай бұрын
Excellent speech 💯
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 10 ай бұрын
गोव्यात दारू पिऊन टेबल वर डान्स पाहिला आहे या राज्याने......
@RASHTRAVADI298
@RASHTRAVADI298 10 ай бұрын
​@@kalidaspatil2102राज्य आहे सोबत तू नको काळजी करू...असा सांगतोय जसा काय सगळा समाज दारू पितच नाही😂😂
@babasahebbelhekar5335
@babasahebbelhekar5335 10 ай бұрын
​@@RASHTRAVADI298pp
@namdevtambe6434
@namdevtambe6434 10 ай бұрын
Zzq​@@RASHTRAVADI298
@SawataNavgire
@SawataNavgire 10 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤0😅​@@kalidaspatil2102
@KarnaLohar-g2l
@KarnaLohar-g2l 2 ай бұрын
धन्यवाद साहेब
@panduranghapsewad8621
@panduranghapsewad8621 5 ай бұрын
सिन्दे साहेब तुम्ही खुप चांगले भाषण कोले ते मला खुप आवाला आणी मराठा समाजाचा आरक्षण यावरील चर्चा खुप समजाऊन सागीताली आणी मराठा आरक्षण दिल तसेच कोळी महादेव या जातिचे जात प्रमाण पत्र देण्यासाटी प्रयत्न करणे हि नम्र विनंती आपला विस्वासु हापसे वाड धन्यवाद साहेब
@kisanthorat2888
@kisanthorat2888 5 ай бұрын
घाग पाटील , मग आर्थिक निष्कर्ष वर आरक्षण द्यावे असे म्हणा!
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 5 ай бұрын
ह्या शरद ला बाहेर खेचून मैदानात काढा . म्हातारा असला म्हणून काय झाले ...
@MangalChavan-t3x
@MangalChavan-t3x 5 ай бұрын
40% maratha aani araxan, 10,% बस झाले आता समान नागरी कायदा करा. मराठा खूप गरीब झालेत.
@Tatya-q5g
@Tatya-q5g 4 ай бұрын
निट बोल मादर....
@ajitmohite2762
@ajitmohite2762 2 ай бұрын
शरद पवाराच वाटोळं होणार
@HindustaniShare
@HindustaniShare 2 ай бұрын
Lavkarach marbar ahe to ata
@VijayKirana-hg7lb
@VijayKirana-hg7lb 9 ай бұрын
धन्यवाद सी एम साहेब.
@ganeshchaudhari2194
@ganeshchaudhari2194 5 ай бұрын
हे जे शिंदे साहेबांचे speech ते लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे
@vijaydavane2989
@vijaydavane2989 10 ай бұрын
सगे सोयरे अमल बजावणीच काय केले
@dilipsul2193
@dilipsul2193 10 ай бұрын
बरोबर आहे साहेब
@भारतमाताकीजय-थ3म
@भारतमाताकीजय-थ3म 10 ай бұрын
एकनाथ शिंदेसाहेब , खऱ्या अर्थानं तुम्ही महाराष्ट्राचे नेते झाले आहात....तुमच्या बोलण्यात कमालीची प्रगल्भता आली आहे....उद्धव ठाकरे यांचे बंध झुगारून तुम्ही खूप मोठे काम केले आहे...🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@rk1oooswami893
@rk1oooswami893 9 ай бұрын
Àà❤😊q😊😊😊
@Style-AJ24
@Style-AJ24 9 ай бұрын
Agdi barobar 🙏
@sandeshjagtap6273
@sandeshjagtap6273 9 ай бұрын
Jiyo mere sher abhinandn
@daryakhalate2839
@daryakhalate2839 9 ай бұрын
​@@rk1oooswami893😊 22:36 😊😢 22:43
@chhaburaoshinde5546
@chhaburaoshinde5546 6 ай бұрын
अरे दरेकर, शिंदे एवढे दिवस झाले का निर्णय घेतला नाही. तुम्ही पाटलांची एस आय टी चौकशी करायला निघाले. जरा लाजा वाटू द्या. आरे पाच वर्षांत तुमच्या संपत्ती मध्ये दुपटीने वाढ कशी होते. त्याची पण चौकशी झाली पाहिजे.
@dnyaneshwarpangavhane4272
@dnyaneshwarpangavhane4272 5 ай бұрын
अतिशय सुंदर
@sureshlicabhikarta766
@sureshlicabhikarta766 9 ай бұрын
Right saheb
@gorakshgaikwad5285
@gorakshgaikwad5285 10 ай бұрын
पहिली बँक घोटाळ्यात दरेकर ची चौकशी करा
@SudhakarMahadik-j9t
@SudhakarMahadik-j9t 5 ай бұрын
झाली होती .... सरकार U B T ने केली. काही झाले नाही..... नुसते सरकार असून चालत नाही.... अक्कळ असावी लागते. ......
@sachinkale7138
@sachinkale7138 5 ай бұрын
Lavasa city
@arjunkakde689
@arjunkakde689 10 ай бұрын
संगे सोयरे चा अध्यादेशाच काय झालं
@Mahadevshiva21
@Mahadevshiva21 10 ай бұрын
Tula sagda pahije ka re
@maheshtidke9
@maheshtidke9 10 ай бұрын
जर दिला तर तो अध्यादेशाला कोर्टात पाचव्या सेकंदाला केराची टोपली दाखवली जाईल.. पुन्हा सरकारच्या नावानं शिमगा karaycha
@MapariUrmila87
@MapariUrmila87 10 ай бұрын
Saha lakh harkati cha vichar kon karil saheb harkat khenare tumhi asta tar?
@VidhyaShinda
@VidhyaShinda 2 ай бұрын
एक नंबर
@freshlife903
@freshlife903 10 ай бұрын
All is reality and good dision shinde saheb speak
@nirajshinde1221
@nirajshinde1221 10 ай бұрын
Excellent speech Shinde saheb❤
@diliprite2212
@diliprite2212 5 ай бұрын
गदर ना गडार बोला हे बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला संगतले आहे आता विधान निवडणुकीत गदरणा पडल्या शिवाय रहाणार नाही जय महाराष्ट्र ❤❤
@SuhasKuche-oc5oq
@SuhasKuche-oc5oq 6 ай бұрын
एकदम बरोबर निर्णय घेटला sit नेमून चौकसी झाली च पाहिजे v दोषी चा माज उतरविलाच पहिजे बेवड़ा जारंगे चा फर्दाफाश व्याइल पाहिजे
@raichandhasule3364
@raichandhasule3364 5 ай бұрын
एक मराठा लाख मराठा आरक्षण घेणार मराठ्यांच्या नोंदी निघाल्या मुळे देण भाग आहे . आपण पाहिल का पिताना बेवडा म्हणणं योग्य नाही .लोक बेवड्याच्या मागे राहिले नसते.
@deshp6407
@deshp6407 9 ай бұрын
मराठा युवकांनी फक्त आरक्षणा वर अवलंबून न राहता कष्ट करुण इतरांना रोजगार कसा देता येईल याचा विचार करावा
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 4 ай бұрын
@@deshp6407 firangyachi chor avaidh ,jati gatatil pore,kshatriy maratha samajachya margat kate pasravit rahnar ! Tyatunach pragati karat raha mulnivasi kshatry maratha bandhavano !
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews 10 ай бұрын
समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे जय शिवराय
@MaheshPatil-dd8pm
@MaheshPatil-dd8pm 10 ай бұрын
समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे जय शिवराय 🚩
@navitapatil6552
@navitapatil6552 10 ай бұрын
‌समान नागरिक कायदा झाला पाहिजे
@EknathGacche
@EknathGacche 10 ай бұрын
समान नागरी कायदा म्हणजे काय
@funzo2707
@funzo2707 10 ай бұрын
Abhyas kara re... saman nagri kayda ani aarakshanacha kahi sambandh nahi...
@baludevgude9454
@baludevgude9454 10 ай бұрын
एकदम बरोबर आहे फडवणीस साहेबाची पण एसआयटी चौकशी करा
@VM-ee5hc
@VM-ee5hc 10 ай бұрын
Jyani arakshanasathi prayatna kele tyanchi? Kara kara
@madhaopatil2368
@madhaopatil2368 5 ай бұрын
मुद्देसूद, शालीन, संयमी भाषण..
@yashwantwankhede2431
@yashwantwankhede2431 10 ай бұрын
Very good to hear from you and I congratulate you on your wonderful and sensitive information about it
@sachinkhamkar3289
@sachinkhamkar3289 10 ай бұрын
जनता दणका दाखवणार
@deepakdobhal4495
@deepakdobhal4495 10 ай бұрын
Mutari nivdun dya mag
@sagarshinde844
@sagarshinde844 10 ай бұрын
Tu mhanje janta navhe😅
@papoint142
@papoint142 10 ай бұрын
​@@sagarshinde844कळेल तुला
@SantoshBirajadar827
@SantoshBirajadar827 10 ай бұрын
केळ घे
@udayganeshkar8579
@udayganeshkar8579 10 ай бұрын
​@@sagarshinde844tula 2024 chya election la kalel
@mahadeolad3136
@mahadeolad3136 9 ай бұрын
समान नागरी कायदा करा म्हणजे असले लोकाना प्रसिद्धी मिळणार नाही
@vilasshinde4670
@vilasshinde4670 5 ай бұрын
साहेब विधानसभेला समजेल तुम्हाला पण 🚩
@pp_speaks
@pp_speaks 10 ай бұрын
आपल्यावरील ईडी चौकशीच काय झालं हेही जाहीर करा
@ishwarnikat8886
@ishwarnikat8886 9 ай бұрын
जे बोलतो ते करणारे एकमेव मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत.
@tukarampawar8456
@tukarampawar8456 9 ай бұрын
फक्त हे महानगरपालिकेत पुरते मर्यादित आहे ग्रामीण मध्ये नाही सरकारने ध्यान देवा
@sambhajisavekar9850
@sambhajisavekar9850 5 ай бұрын
जरांगे करामती काका पुरस्कृत आहे ‼️
@drvasanihealthylifesolutions
@drvasanihealthylifesolutions 10 ай бұрын
Excellent sir, with such a great patientce you have put forward the details is really commandable
@mayuuur1785
@mayuuur1785 10 ай бұрын
Zhala chatun?
@surajsapat8629
@surajsapat8629 10 ай бұрын
​@@mayuuur1785tuni ghetla tondat😂😂
@SureshShinde-pq4lb
@SureshShinde-pq4lb 10 ай бұрын
Ččččččč mo Mo. m O ž žž žž Ž ž Ol ž ž ž ž Žmmmmmmm p.(​@@surajsapat8629❤
@DnyandevTakawane-f9k
@DnyandevTakawane-f9k 10 ай бұрын
आज मनोज जरांगे शरद पवारांचं नाव घेत नाहीत..... आणि पवारांनीच मराठ्यांचं सोळा टक्के आरक्षण घालवलंय....
@pramodgaikwad2315
@pramodgaikwad2315 10 ай бұрын
😮FWY​@@surajsapat8629
@MandakiniHussekar
@MandakiniHussekar 10 ай бұрын
अंतरवाली सराटी मध्ये गोळीबार कुनी केला त्याची slt चोकशी लावा साहेब
@chandrakantfunde9578
@chandrakantfunde9578 5 ай бұрын
पुलिस को Dagad मार्ले जीव वचवणसाथी गोलिबर केला असेल मी असतो तर पूरी सभा....,.
@BalshiramJadhav-l6m
@BalshiramJadhav-l6m 2 ай бұрын
टि
@BalshiramJadhav-l6m
@BalshiramJadhav-l6m 2 ай бұрын
आसामुखेहतिरीहोनारनाहि
@amoljadhav6349
@amoljadhav6349 9 ай бұрын
हे 10% चे आरक्षण सरकारने दिलेले आहे, असेच या आगोदर देखील दिलेले होतेच कि आणि ते टिकले नाही, म्हणून आत्ता देखील तुम्ही दिलेले हे आरक्षण टिकेलच याची काय गॅरंटी?? याला कोर्टात विरोध करायला काही जण तयारच आहेत. म्हणून आरक्षण हे OBC मधूनच दिले आणि सगे सोयरे.. असे दिले तरच सरकारने दिले असे म्हणावे लागेल.. 🙏🏻🙏🏻🚩
@bapujoshi
@bapujoshi 3 ай бұрын
सर्वोत्तम भाषण एकनाथजी शिंदे यांचे
@nileshnagare3954
@nileshnagare3954 9 ай бұрын
Saheb ekdam khr bolle❤
@purushittamkalbhande4802
@purushittamkalbhande4802 10 ай бұрын
Good explanation saheb...
@deshkarkishor
@deshkarkishor 5 ай бұрын
श्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या ला विनंती आहे की प्रथम या जरंगे बहुरूपी, जोकर ला त्वरित अटक करून याला उचित दंड होना चाहिए
@user-tx8oy3fi8h
@user-tx8oy3fi8h 2 ай бұрын
बाळा असं छुपं बोलनं ठिक आहे. समोर ये आणि सांग जरांगे पाटलांना अटक करा. एक स्वच्छ अंदोलक कुठलीही प्राॅपर्टी नाही. कोणतेही नेतेपद नाही. कोणताही स्वार्थ नाही. गुगलला चेक केले की महाराष्ट्रातील नाही भारतातील नाही तर जगातील सर्वात मोठी सभा कोणती तर नांव येतं जरांगेपाटिल.आशा माणसाला अटक करणं अवघड आहे दादा.
@Parag_badre
@Parag_badre 5 ай бұрын
बरोबर बोलत आहे मुख्यमंत्री .
@sagararunraoyadavpatil271
@sagararunraoyadavpatil271 10 ай бұрын
अंतरवाली सराटी गोळीबार लाठीचार्ज ची पण चौकशी झाली पाहिजे
@भरतजाधव-श6ग
@भरतजाधव-श6ग 10 ай бұрын
अरे. मराठा किती आहे आणि ओबीसी किती आहे याचा विचार करा नाहीतर जनता हिशोब केला तर किती आमदार खासदार 🏠 बसतील साधे ग्रामपंचायत सरपंच सुध्दा होनार नाही
@AbhiKoli-zr2yg
@AbhiKoli-zr2yg 10 ай бұрын
आम्ही ओबीसी देणार की मत त्यांना सरकार आणणार BJP च आम्ही 💯💥💥💥
@pappukusalkar6031
@pappukusalkar6031 10 ай бұрын
Obc sc st bjp sathi ahe 60% ahet
@NanasahebBangar-v3f
@NanasahebBangar-v3f 10 ай бұрын
💐💯💯
@jyotijadhav2895
@jyotijadhav2895 10 ай бұрын
Good job मुख्यमंत्री साहेब 👏👏👏🙏🙏👌👌👍👍
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 5 ай бұрын
अंदाज दानवे यांनी पोपट पंची बंद करावे मनोज जरांगे पाटील यांनी गप्प बसावे फार अरवाछच भाषेत बोलतात असे दिसते जय महाराष्ट्र👏✊👍
@gajananmane1850
@gajananmane1850 10 ай бұрын
Very nice c.m.sir❤
@dipakdalvi7557
@dipakdalvi7557 5 ай бұрын
एकनाथ शिंदे चांगला स्पष्टिकरण केलंत ❤ वाह खरंच मुख्यमंत्री आपण आता सक्षम झालात
@rajeevrane3242
@rajeevrane3242 5 ай бұрын
जेव्हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे राज्य होतं तेव्हा मनोज जरांगे पाटील कुठे होते, तेव्हा नाही वाटलं का आंदोलन आणि उपोषण करावं,
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 4 ай бұрын
@@rajeevrane3242 ९० मध्ये असेल
@DeepakPatil-th5jg
@DeepakPatil-th5jg 3 ай бұрын
Aata supari milali tutarichi baki kay
@rajendrajadhav7454
@rajendrajadhav7454 4 ай бұрын
आधी पहीले त्या जरांगे चे लाड बंद करा मग पहा कसा त्याच्या मागचा मास्टर माईंड बाहेर येतो
@VijayChaskar-gx4ty
@VijayChaskar-gx4ty 5 ай бұрын
जरांगे मुळं शेतकरी कर्जमुक्त होत नाही नुसत लेकरं बाळ करायचं व लोकांना दीशा भूल करत राहायचं
@sambhajibhosale1253
@sambhajibhosale1253 5 ай бұрын
अंतरवाली सराटि मध्ये आंदोलनावर गोळ्या घातल्या त्याची चौकशी करावी
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 2 ай бұрын
दगडफेक आनि जालपोल दंगली घडवून आनने हि कामे जरागे पाटील ने केलि तेला सुद्धा आटक झाली पाहिजे.जय महाराष्ट्र
@Rahul-Mali
@Rahul-Mali 10 ай бұрын
Great Sir
@SM-vy9vw
@SM-vy9vw 4 ай бұрын
Good decision of Eknathji......!
@PrajktaPagare
@PrajktaPagare 9 ай бұрын
आम्ही कुणबी आहोत, मग आमचे नातेवाईक kon.. मग नातेवाईकांना अरक्षेन का नाहीत
@deorepb
@deorepb 5 ай бұрын
सवर्ण समाजात रोटी बेटी व्यवहार झाला असेल तर त्यांना सरसकट ओबीसी द्यायचे का. मूर्ख जारांगे
@dilipshirdhone7082
@dilipshirdhone7082 5 ай бұрын
पण महाराष्ट्रातील आदिवासी क्षेत्राबाहेरील कोळी महादेव, टोकरे,मल्हार इत्यादी जमातीला न्याय कधी देणार की नाही?
@arvindparkhe4480
@arvindparkhe4480 5 ай бұрын
जरांगे कोण आहे. शरद पवार जो पर्यंत आहे तो पर्यंत महाराष्ट्र शांत राहणार नाही. जरांगे ला शरद पवार यानेच पुढे केले
@santoshshelake1746
@santoshshelake1746 5 ай бұрын
खूपच छान अभ्यासपूर्वक भाषण केलं
@rajebhaukharpade
@rajebhaukharpade 5 ай бұрын
शाहाणे व्हा एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@varun_.94_77
@varun_.94_77 5 ай бұрын
गोवा व गोहाटी वसुरत यांचा हिशेब पहिला देवा
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН