मनःपूर्वक अभिनंदन होणार्या आई बाबांचे! किती कलात्मक, सुंदर फोटोग्राफी!निर्व्याज्य प्रेम व अतिव आनंद दिसत होता सगळ्यांच्या चेहर्यावर. धन्य ते बाळ ज्याला असे उच्च विचारसरणीचे आई बाबा लाभणार आहेत. खूप कल्याण होवो!
@deepakdevkar54378 ай бұрын
पूजा आणि शिरीष, तुम्हां दोघांसाठी हा संदेश.... कसे आहात तुम्ही ? पूजाची तब्येत कशी आहे ? शिरीष, पूजाची काळजी घे. (घेतच असशील, पण तरीसुद्धा सांगावेसे वाटते, एक हितचिंतक या नात्याने) जास्त दगदग करून घेऊ नका. एपिसोड्स नाही आले तरी चालतील आम्हा रसिकांना. तुम्ही मात्र स्वस्थ रहा. स्वामी तुमच्या पाठीशी आहेतच आणि आम्हां रसिकांच्या शुभेच्छाही. काळजी घ्या. देवकर परिवार, मुंबई.
@seemabhat22819 ай бұрын
Congratulations pooja take care of your self
@pushpanjalishinde11638 ай бұрын
आयुष्यातील सर्वात सुंदर वळण म्हणजे आई होणं…………संस्मरणीय आणि जादुई असं जग आता लवकरच तुझ्यासमोर येणार आहे. आयुष्यातील सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे लहान बाळ……. तुझ्या होणाऱ्या बाळाला अत्यंत सुदृढ आयुष्य मिळो हाच आशीर्वाद आणि तुला डोहाळे जेवण शुभेच्छा!
@seemapatil76619 ай бұрын
खूपच गुणवंत बायको मिळाली आहे शिरीष तुला ❤❤ नेहमी काळजी घे तिची🎉
@NitaJoshi-he7jy9 ай бұрын
खूप आनंद झाला सर्व बघून. तुम्हा दोघांनाही अनेक आर्शिवाद, अनंत शुभेच्छा.
@Nature-123-y9l9 ай бұрын
Puja ani Shirish combine karun Shrija (Lakshmi ) ani Prish (प्रेमळ,God gifted).. Just a suggestion.. Baki to hakk tumchach 😊 Abhinandan ❤️
@lekhraj19868 ай бұрын
Ani mulga jaala tar kaay thevaycha
@Nature-123-y9l6 ай бұрын
@@lekhraj1986 preesh
@vidhyaparab27696 ай бұрын
सुखरूप बाळंतपण होऊ देत ही ईश्वरचरणी प्रार्थना 🎉
@deepakdevkar54379 ай бұрын
किती आनंदाचा क्षण हा आला लागले डोहाळे आमुच्या पूजाला सुहासिनी बोलवा, चोळी हिला घाला नटवा आणि सजवा हिला किती आनंदाचा क्षण हा आला लागले डोहाळे आमुच्या पूजाला.... आमराईत छान छान झुला गं बांधा पाटाचा पाळणा आणखीन गं सजवा चिंचा बोरे तोडा, केळी पपई आणा फळांची टोपली गं मागवा सख्या मैत्रिणी मिळूनी, हर्षाची गुंफण घाला किती आनंदाचा क्षण हा आला लागळे डोहाळे आमुच्या पूजाला.... केळीच्या बागेत, हिरव्या बनात हिरवा साज गं सजवा हिरवी साडी, मोरपंखा, हिरवी बांगडी हिला हसवू खेळवू, हिची काढू खोडी किती आनंदाचा क्षण हा आला लागले डोहाळे आमुच्या पूजाला.... सुंगधी पुष्पांनी, हिरव्या रानफुलांनी हिरवी रानपरी ही शोभली, इंद्रधनुषी नभात, हिरव्या अन् रानात हिरवळ दिसे हिच्या स्वप्नील नयनात, हिची दृष्ट काढू, नाचूनी करू काला किती आनंदाचा क्षण हा आला लागले डोहाळे आमुच्या पूजाला.... (शिरीष, पूजा आणि समस्त कुटुंबियांचे देवकर परिवारातर्फे खुप खुप अभिनंदन व अनेक शुभेच्छा....)
@RedSoilStories9 ай бұрын
आत्तापर्यंतची सर्वात सुंदर कविता... ❤️🥰... आम्ही तुमच्या या अमूल्य प्रेमासाठी कायम ऋणी राहू... खूप खूप आभार❤️🙏😍
@deepakdevkar54379 ай бұрын
@@RedSoilStories खुप खुप धन्यवाद, आपण दोघेही असेच आम्हाला प्रेरित करत रहा....
@prachisogam85739 ай бұрын
आजच्या या आनंदाच्या सोहळ्याला तुमच्या कवितेने चार चाँद लावले.अप्रतिम काव्यरचना.तुमच्या रसिकतेला सलाम.
@deepakdevkar54379 ай бұрын
@@prachisogam8573 धन्यवाद प्राचीजी....
@deepakdevkar54378 ай бұрын
पूजा शिरीष, तुमचं चँनल आता पुढे काही दिवसापुरतं बंद राहणार की कसं ? आगाऊ कळवलंत तर बरे होईल.....
@mayuri052776 ай бұрын
Congratulations 🎉 गावाला सण असो. किंवा. शुभ समारंभ प्रसंगी अख्खा अवाट. येतो कोणी आमंत्रण. वाट बघत नाही. तेव्हां सगळा परिसर. गजबजून जातो. पूजा अभिनंदन. कौतुक. करावे. तितके कमी. God bless you
@vineshshrungare41888 ай бұрын
खूप छान दोघांना पण अभिनंदन... पूजा ताई स्वतःची काळजी घ्या... सर्व काही ठीक होईल
Are wah Barfi choose keli Ani kharo khar mulgi zali😃
@kanchansurve77468 ай бұрын
hi puja tula aani shirishla khup khup shubhechha. Tula hyapudhehi khup chaan aani goad anubhav , positivity aani changlya manasanchi saath milaavi hi agdi manapasun shubhechha. best wishes.
@anitacorreia94409 ай бұрын
अभिनंदन पूजा🎉
@vinasawant54188 ай бұрын
अभिनदन पुजा शिरीष♥️
@rachanabhagat14559 ай бұрын
Congratulations 🎉
@suchitalad58669 ай бұрын
खूप छान सोहळा होता...किती हौशी आहात तुम्ही लोकं...छान वाटले...असेच आनंदी रहा...❤ येणारा छोटा पाहुणा पण असाच छान आनंदी , हसतमुख असणार.👶❤️
@RashmiMayekar-n5b9 ай бұрын
Congratulations both of you 🎉❤
@electronbeams7 ай бұрын
Red soil stories is close to our heart. We cooked fish curry. today. No words to express our emotions. Thanks 🙏🏼
@Meetu-kitchen9 ай бұрын
Congratulation
@mriduldesai74439 ай бұрын
Khup chan zhala babyshower. Congratulations and best wishes
@sayaligawade69209 ай бұрын
Congratulations 🎉❣
@dipali_gawade9 ай бұрын
खुप खुप छान सोहळा... पुजा व शिरीष तुमचे खुप अभिनंदन... उत्तम काळजी घ्या. दोघेही खुपच सुंदर व गोड दिसलात. ❤🎉😊
@sonukangale19068 ай бұрын
Congratulation both of you 🌹🌹
@mamatapai4809 ай бұрын
शिरीष आणि पूजा तुम्हा दोघांचे खुप खुप शुभेछा ❤ 👶
@monicawarghade5289 ай бұрын
Congratulations to both of you💐🎊 nice celebration..👌👌 शिरीष ❤️ पूजा = श्रीजा..🫶🏻 😁
@nichitanaik78 ай бұрын
Bari ahes na tu 😊. Video kashala nahi ala ga 😔🥺. Miss your video😊. Take care
@BhagwanTambare9 ай бұрын
मी नेहमी तुमचे व्हिडिओ पाहत असते तुमच्या घरात लहान बाळ नव्हते पण आज तुमच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पाहून आनंद वाटला❤🎉
@varshamundaye88459 ай бұрын
Congratulations 🎉 पुजा &शिरीष मस्त झाला प्रोग्राम आम्ही तर tv ला you tube वर बघितला 😊
@mansisali70689 ай бұрын
तुमच्या दोघांचे अभिनंदन, मातृत्व हे स्वर्गसुख आहे, स्त्री चा नवीन नातं सुरु होते ह्या विश्वासोबत, खुप खुप शुभेच्छा, काळजी घ्या आणि लवकरच गोड बातमी ऐकण्यासाठी उत्सुक आहोत आम्ही,
@priyankakadam9368 ай бұрын
Pooja ji ani bhau,thuma dogha che khup khup abhinandan,yenyara balala khup khup Shubhaashirvad .dhohale jevnacha karyakaram khupch chan zala .
@truptimankame76008 ай бұрын
मस्त छान सोहळा झाला छान दिसत होतीस 🎉take care
@savitadhone11029 ай бұрын
Kharach khupch chhan photo shoot zala, ani baby shower programme also very nice, but take care of you Pooja. Shirish Dada la sang tujhi kalji ghyayla, tasa to tujhi khup caring krtoch😊 very Nice ❤
@manishadusunge68099 ай бұрын
दोघांचे खूप खूप अभिनंदन आणि येणाऱ्या बाळासाठी खूप खूप आशिर्वाद 💐💐
@shailajalatane68828 ай бұрын
अभिनंदन शिरीष आणि पूजा .काळजी घ्या.तुमच्यासोबत आम्हीही नवीन पाहुण्याची वाट पाहतोय.
@meenasusvirkar17598 ай бұрын
पुजाताई व शिरीष दादा खूप खूप तुम्हां दोघांचं अभिनंदन. खूप छान सोहळा सुरू आहे, काळजी घ्या, सतत प्रसन्न, आनंदाने राहा. काही खावेसे वाटले तर जरुर सांग, कसेही तुझ्यापर्यंत पोचवू 😊❤
@omkarangane50968 ай бұрын
प्रसाद गावडे kokaniranmanus दादा पण आला पाहिजे होता 🎉🎉🎉 खूपच छान सोहळा झाला ... अभिनंदन.... 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@shamamhawarkar9 ай бұрын
अभिनंदन पुजा आणि सतीश
@gunjanmayekar00079 ай бұрын
Sohala khup chan zaala. Tumhi doghe hi chan disat hotat. Asech kayam aanandi raha. Ani yenarya balala khup khup aashirwad.
@smitsphansekar81488 ай бұрын
अभिनंदन दोघांचं ...पूजा तुला मुलगाच होणार ...श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@kiranpatil19739 ай бұрын
तु मोगली आणि राजावर इतके प्रेम करतेस की, तुला मुलगाच होणार पुजा God bless you
@harshudaruwale70828 ай бұрын
पूजा आणि शिरीष तुमच्या दोघांचे खूप खूप अभिनंदन आणि आशीर्वाद नवीन येणारा किंवा येणारी बाबू सुखरूप आणि सुधरुड जन्माला येऊ दे हिच सदिच्छा ❤
@swatimodgi4968 ай бұрын
तुम्हा दोघांना मनःपूर्वक शुभेच्छा,मुलगा किंवा मुलगी कोणीही होवो,ते सुदृढ आणि निरोगी असो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@arunbanotra29328 ай бұрын
This is why i love india .. the festivals the gathering of people relatives get to gether culture ❤❤ i miss those things about my country 🇮🇳 .. love from canada
@nitinvyavhare83908 ай бұрын
khup khup shubhecha both of u , Amhi tujhe video pahto tujhya recipe khup chan ahet amhi follow pn karto, tula bhetyachi khup ichha ahe manapasun, tujhya honarya baby la khup khup Blessigns
@Lifeofsm2world8 ай бұрын
Are wah aamchi vidya tai दिसली video madhe.. congratulations vahini 🎊🎉🎉🎆🎉
@aksharikudyarkar51779 ай бұрын
Congrats Pooja mhanje tuje payle bhurge wow❤take care
@MeeraHumbe-h1e7 ай бұрын
अभिनंदन तुम्हा दोघांचेही🌹
@priyachavarkar70369 ай бұрын
Khup mst zaal celebration 🎉
@savitaprabhu50808 ай бұрын
वा अभिनंदन पूजा बाळा खुप छान मस्त👌👌 डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला सुंदर सुरेख सजवले तुला व मेंहदी एक नंबर तसच घर सुध्दा मस्त सजवले खुप खुप आवडले जे काही होईल बाळ व बाळंतीण सुखरूप असू दे कधी आहे डिलीव्हरीची तारीख महिना देव बरे करो❤❤❤
@m.duraipandithenmozhi81628 ай бұрын
Guests giving Their Blessings are Praisables...
@sikhadas83009 ай бұрын
Congratulations 🎉 baby ke liye ashirbad,tum dono ko vi.Bohot Sundar laga sab kuch 👍🙏❤️❤️❤️
@shilpavispute95086 ай бұрын
खूप छान डोहाळे जेवण कार्यक्रम..... अभिनंदन 🎉🎉🎉
@anujasurve2919 ай бұрын
अभिनंदन!पूजा खूपचं छान दिसत होती.दृष्ट काढली का? आई बाबांसारख गुणी आणि शांत बाळ होऊदे हीच सदिच्छा!🎉
@sanjananachare1398 ай бұрын
अभिनंदन खुप छान दिसत आहात आई आणी बाबा😊😊😊😊😊
@tusharsamarth26669 ай бұрын
तुम्हा उभयतांचे अभिनंदन आणि शुभेच्छा🎊🎉💐
@shailajaahirao79139 ай бұрын
Nice celebration 🎉🎉🎉God bless you with abundance of happiness 😊
@shobhakadam77419 ай бұрын
अभिनंदन दोघांचे ही!💐💐
@ronitisrael95239 ай бұрын
Thank God YOUR WISH COME TRUE I cried the whole show❤❤❤❤
@kavita_tandel9 ай бұрын
अभिनंदन पूजा.. God bless you health wealth and happines... 💐💐💐
@Anandyatra20118 ай бұрын
आजींच्या आंबोलीची वेणी/गजरा खूप सुंदर
@gaurirane28849 ай бұрын
Khup sunder dista doghepan 👌
@anuradhakamath60869 ай бұрын
Congratulations Pooja and Shirish
@AkshataGawas-tc7ic8 ай бұрын
Everything is so amazing... God bless u dear vahini ur such a pure soul..ur voice is so loving n caring...u r truly an inspiration...wish u a happy n safe delivery.... Keep 💗
@RedSoilStories8 ай бұрын
Thanks a ton
@sophiaacharya86799 ай бұрын
Heartiest congratulations 🎉🎉🎉🎉. You have shown the ceremony in the most beautiful way. Happy that our culture is followed and preserved still. My warmest wishes to you both and your families and the little one ❤❤❤. Loved to see my another favourite couple Shweta and Aniket Rasam.
@vidhate.kishan8 ай бұрын
दोघं उभयंताचे हार्दिक अभिनंदन आणि तुम्हाला आरोग्यमय शुभेच्छा
@premarupnar78049 ай бұрын
Puja urs Baby Shower Ceremony was really superb Take of ur self
@rashmiavasare15728 ай бұрын
अभिनंदन पूजा आणि शिरीष रांगोळी मस्त.पूजा खूप छान दिसतेय
@archanasorate56199 ай бұрын
Khup Bhari
@vidyanakhare12368 ай бұрын
अभिनंदन Pooja n Shirish❤❤🎉
@shwetazambavlikar2018 ай бұрын
Majhi Mumma tumchi khup moti fan ahe..She has send her blessings to both of u and Ur baby❤
@RedSoilStories8 ай бұрын
Thank you 🙂🙏
@ashwinikarape57579 ай бұрын
अभिनंदन दोघांचे ही
@SantoshShrimangale-m6s9 ай бұрын
शरिष आणि पुजा तुम्ही दोघांना खूप शुभेच्छा 🎉🎉
@shrutirane9288 ай бұрын
Nice celebration 🎉🎊 congratulations to both of you
@suvarnarajadhyaksh2079 ай бұрын
Congratulation dear pooja & Shirish Please take care of health and you self❤❤
@latakamble49778 ай бұрын
Abhinandan navin baalachya aagamanachi dohalya karyakram khupcha chhan jhala video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@rupalihake8718 ай бұрын
❤️Hearty to both to enter inti a new phase of Mom & Dad 💞, Happy foe Ull 💐💐🍫🍫🌹luvly celebrations, thankyou 4 sharing 🌟👏👏
@kajalkoravi79608 ай бұрын
How gracefully you showcased our culture to the world❤ Many congratulations to both of you and much love to the baby. Kudos!
@IOSAShorts8 ай бұрын
Red Soil Stories, Your videos always make me happy, so I subscribed!
@varshasharangpani59899 ай бұрын
Pooja & Shirish Congratulations. You will have happy & healthy cbaby.🎉
@supriyaghadi81168 ай бұрын
लवकरच बाळराजाच आगमन सुखरूपपणे होऊ देत तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आणि दोघांचं अभिनंदन
@RedSoilStories8 ай бұрын
Thank you 😊
@smitajoshi9959 ай бұрын
Congratulations प्रोग्राम छान झाला पूजा खूपच छान दिसत आहे Take care pooja
@poorvapethe64538 ай бұрын
हार्दिक अभिनंदन शिरीष आणि पूजा! येणाऱ्या बाळाला खूप खूप आशीर्वाद!❤❤