मधुरा यांच्याप्रमाणे आपण सर्वजण देखील आपल्या स्वप्नांना पंख देऊ शकता, तर आजच डाउनलोड करा Josh Skills: joshskills.app.link/SPvQj4bbVrb
@jyotichopade75732 жыл бұрын
अभिमानास्पद गोष्ट.
@swatinewalkar76182 жыл бұрын
तुझा संघष ऐकून, खुपच छान वाटले..... आपले दुख व समस्या काहीच नाही याची जाणीव झाली.... परीश्रमाला पर्याय नाही, हेच खरं आहे........
@dr.sarjubhagat77982 жыл бұрын
मधुरा ताई 🙏🙏👍👌👌🌹
@saish7182 жыл бұрын
@@jyotichopade7573 q
@kalpanamaindarge71272 жыл бұрын
@@jyotichopade7573 0000000000000000000
@r.n.bansode2 жыл бұрын
यापूर्वी आम्ही बघितलेली मधुरा ही नेहमी हसत चेहऱ्याचीच बघितलेली आहे पण त्या चेहऱ्याच्या मागे एवढा मोठा संघर्ष आहे हे आज कळाले.
@dips76692 жыл бұрын
खरेच आजच कळले अतिशय प्रेरणादायी!
@vidyapotdar44762 жыл бұрын
खरंच...मी पण..आजच पाहिले...... God bless..madhura Tai......तुमच्याकडून खु काही..शिकण्यासारखं.आहे.....
@vinitadeshmukh22682 жыл бұрын
मधुरा,खूप प्रेरणादायी,तू तुझा खडतर अनुभवाला हसत सामोरि जाऊन दुसर्यांना प्रोत्साहीत केलेस ह्यातून सर्वांनाच छान मार्गदर्शन होईल.
@SB-yt3ud2 жыл бұрын
प्रत्येक हसऱ्या चेहऱ्याला; तिथपर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष हा अटळच असतो.
@omkarathavale15002 жыл бұрын
खरचं ...सलाम आहे तुला 🙏पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा
@purvakanade59212 жыл бұрын
मधुराताई तू एक मौल्यवान हिरा आहेस, लग्नानंतर तुझ्याच रेसिपी बघून जेवण करायला शिकले, पण आज तुझा जीवन प्रवास ऐकला आणि भारावून गेले, सलाम तुम्हाला.
@sheetal1616kk2 жыл бұрын
अस वाटल होत, मधुरा mam ni फक्त सहज म्हणून you tube channel start केल होत, त्यांचा lagnapurvichaa प्रवास एवढं अवघड आणि खडतर असेल अस स्वप्नातही वाटले नव्हते, तुमची जिद्द, चिकाटी आणि सातत्याने केलेले प्रयत्न, तसेच प्रचंड आत्मविश्वास अश्या बळावर आज तुम्ही मराठी you tuber mhanun 1क्रमांकावर आहात, खरच तुमच्या हिमतीला सलाम आणि खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी, तुमच्या storini मला खूप खूप inspired kel आहे, thank you ma'am and thank you Josh talks एव्हढी छान आणि motivational story share करण्यासाठी.
@madhurikulkarni61872 жыл бұрын
Kn
@sangitajoshi45492 жыл бұрын
ताई तुम्हाला पाहून अस कधीच वाटलं नाही तूंमंच इतकं लाईफ स्ट्रगल असेल खरच दिसत तस नसत पुढील वाटचाली साठि खूप खूप शुभेच्छा
@jaybhaye_official60642 жыл бұрын
Nice
@shubhangidumbray64292 жыл бұрын
Amazing life journey Madhura ...🌹
@shubhvi_cakes Жыл бұрын
तुमचा व्हिडीओ पाहून मला प्रेरणा मिळाली मला आता त्याची खूपच गरज होती ,मनापासून धन्यवाद
@rohinigokhale20992 жыл бұрын
मधुरा, अहो काय विलक्षण प्रवास आहे तुमच्या आयुष्याचा.. तुम्हाला आणि तुमच्या कार्या ला मनापासून सलाम.
@pratibhabadgujar20942 жыл бұрын
मधुरा तुझा प्रवास एवढा खडतर असेल असे वाटले नव्हते. तू केलेला संघर्ष खरंच प्रेरणादायी आहे. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा 💐
@anjaligorde19722 жыл бұрын
मधुरा ताई तू खूप नम्रतेने तुझा प्रवास वर्णन केलास कुठलाही आविर्भाव नाही कुठलीही घमेंड नाही, हीच गोष्ट तुला खूप वेगळं बनवते. खूप मोठी हो ताई!!!! 👏👏👍👍
@jayshreecholke9532 Жыл бұрын
Kharach vatal navhat madhuratai cha pravas etaka shunyatun suru zala asel
@anupamasahasrabudhe71552 жыл бұрын
ग्रेट मधुरा ताई इतका संघर्ष करूनही एकदम शांत आहात तुम्ही आणि खूप पुढे गेला आहात सलाम तुम्हाला
@rekhadandge6052 жыл бұрын
खरंच मधुरा तुझ्या मुळे मराठी पदार्थ जगभर पोचले. तुझी सकारात्मकता वाखाणण्या सारखीच आहे.खुप खुप मोठी हो,हा आशिर्वाद!
@poonamthakurdesai4784 Жыл бұрын
मधुरा किती कष्ट केलेत तु, तुझा जिवन प्रवास ऐकून भारावून गेले, आणि अभिनंदन
@saipatil848025 күн бұрын
मधुरा, तुझा जीवन प्रवास ऐकताना तुझ्याविषयीचा आदर, प्रेम खूप खूप वृद्धिंगत झाला.
@jyotiskitchen33602 жыл бұрын
मधुरा ताई तुम्ही खुप संघर्ष करुन हीत पर्यंत पोचला. न डमगता न थांबता continue तुम्ही रेसिपी बनवत राहिला. सातत्याने काम करीत होता या तुमच्या कामाला hats off 👌
@vandanadongale29652 жыл бұрын
Hat's off tai 👌👌
@suvarnapatade78262 жыл бұрын
great Tai
@dipalikulkarni87522 жыл бұрын
ऐकत असताना सहज सोपे वाटते पण जेव्हा तुम्ही ते क्षण अनुभवायला असेल ते काही सोपे नव्हते एवढे सगळे सहन करून खूप हिम्मतीने तुम्ही उभ्या राहिल्या आहेत सलाम तुम्हाला व तुमच्या या सर्व कार्याला तुमच्या बद्दल खूप आदर होता च तो खूप वाढला आहे खूप खूप शुभेच्छा मधुरा ताई 🙏💐
@madhavithanekar70362 жыл бұрын
नावाप्रमाणे आवाजात ही मधुरता आणि जीवनातही मधुरता आणलीस ताई सलाम तुझ्या जीवन प्रवासाला ग्रेट आहेस ग
मधुरा तुझा जीवन प्रवास खूपच संघर्षमय होता तरीदेखील तू नेहमी हसतमुख असतेस .खूप कष्ट करून तू इथपर्यंत पोचलीस आणि तुझी अशीच प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुझ्याकडून मला खूप रेसिपी शिकायला मिळाल्या. त्याबद्दल खूप खूप आभार
@sumangalaghare64812 жыл бұрын
मधुर रेसिपीज सारखीच जिवनाची रेसिपीही तितकीच खुमासदार वर्णनाने सादर केलीत.. Hats off to u Madhura..
@spp47082 жыл бұрын
मधुराचे रेसिपी व्हीडीओ कायम बघत असते पण तीचा संघर्ष माहीत नव्हता.... मधुराबद्दल खूप अभिमान व आदर वाटला आणि वाढला. 🥰
@NG-hj7zt2 жыл бұрын
प्रिय .मधुरा...तुझा संघर्ष हा खूप मोठा आहे..तुझा आवाज ऐकला की छान वाटते...तुझे यश हे आहे की सर्व वयोगटातील लोकांना तू तुझे subscriber व्हायला भाग पाडले आहेस.. खूप खूप शुभेच्छा आणि खूप सारे प्रेम....😊🤗
@sunandashahane71522 жыл бұрын
मधुरा ताई प्रथम तुझे खूप कौतुक तुझ्या संघर्षमय जीवनास प्रणाम व पुढील जीवन कार्यासशुभेच्छा
@tradebuzzindia96302 жыл бұрын
Ok
@meenagokhale86192 жыл бұрын
आम्हाला काय करायचंय? प्रत्येकावर थोड्या फार फरकाने काही तरी घडंतंच. गप्प बस.
Dear Madhura Congratulations and all the best for your future ventures 💐💐 Sky is the limit
@sushilamohite40052 жыл бұрын
खूप चिकाटीने आपण आपल ध्येय पूर्ण केले आहे. धन्यवाद. मधुरा ताई. 🙏🙏🌹🌹
@maheshgolatkar8558 ай бұрын
जिद्द आणि मेहनतीने आपण संकटावर मात करून मोठ यश प्राप्त करू शकतो. मधुराचा हा जिवन प्रवास पाहुन अशा प्रकारे यश प्राप्त करत येते सिद्ध होत आहे. अभिनंदन मधुराजी
@swatiranesardesai5482 жыл бұрын
Madhura tai tumcha yashamage yevde sanghrshmy jivan asel yachi kalpanahi navti..... I salute u.... Ur life story is an inspiration n motivation for today's youths😍
@anitasswadishtrecipe10912 жыл бұрын
प्रिय मधुरा सर्व प्रथम तुझं कौतुक तुझा सऺघर्षमय जीवन प्रवास ऐकताना सतत डोळ्यांतुन अश्रु वाहत होते कारण माझा जीवन प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला .मधुरा तू मला खूप आवडतेस. खूप मोठी हो तुला खूप खूप शुभेच्छा
@sangeetashiveshwarkar61782 жыл бұрын
अतिशय प्रेरणादायक प्रवास आहे मधुरा तुझा. तुझ्याबद्दलचा आदर आणखी वाढला. धन्यवाद!
@varshajadhav152 ай бұрын
अतिशय प्रेरणादायी प्रवास. तरूण मुलांना नक्कीच फायदेशीर. प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दी ने मात करायची असते हेच खरं .
@hemavelankar22632 жыл бұрын
मधुरा, तुझा खडतर प्रवास बघून डोळ्यात पाणीच आलं पण तुझं यश बघून त्याच वेळी दुसऱ्या डोळ्यात आनंदाश्रू ही आले. तुला खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद.
@aryasakunde52992 жыл бұрын
जेवढा संघर्ष केला त्या पेक्षा यश जास्त मिळवले मधुरा आणखी खुप यशस्वी होशील सर्वांचा आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहे 👍
@mghector65532 жыл бұрын
ही स्तुती आहे की निंदा, की मराठी व्याकरणाची किमया 😂
@hemanewase9462 жыл бұрын
😂
@ashabajpai12552 жыл бұрын
मला विश्वास नहीं बस्त होता etaka भयानक प्रवास केले तुज्या नम्र स्वभाव अतिशय अकर्षक आहे ईश्वर चरणी प्रार्थना करते अशाच प्रग्तिच प्रवास पूढ चलता रहा मजा आशीर्वाद ,शुभेक्षा
@abdipali32602 жыл бұрын
God bless you tai #abdipali
@pushpadeshpande15732 жыл бұрын
आम्ही पाहिलेली व ऐकलेली मधुरा तुमचे खुप खुप स्वागत हे वाक्य तोंड पाठ झालेले पण तुझ्या यशाच्या मागे येवढे संघर्ष मय जीवन तु झालीस आता जे सुखमय जीवन होवो हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना
@savitasawant16882 жыл бұрын
Very nice.proud of your struggleful journey and hats off to your courage.keep it up.Swami bless you.💐🍫
@nalineeghadge50082 жыл бұрын
madhura tuje khup khup kautun marathi mulinach kay sarych mulinch prerenasthan ahes balame pn guj i subscriber ahe khup kautuk varTe tuje
@sunnypatil96382 жыл бұрын
Thank you tai bahut bahut achcha bataya thank u veri Mach Aaj hamare condition mein vahin per ham Khade hain aur aapane hamara atmavishwas badhaya thank u veri Mach
@rajsharma7315 Жыл бұрын
हो खूपच संघर्ष 6 अंकी पगार फार कमी असतो हो ना?
@lalitajadhav472 жыл бұрын
मदुरा खरच तुमची आयुष्याची वाटचाल किती खडतर रस्त्यावरून केलात हे एकून खूप वाईट वाटते .तरी त्यातूनही आपण शुन्यातून विश्व निर्माण केले ,त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे . मधुरा पुढिल वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा.
@sadhanamulik66032 жыл бұрын
मधुरा तुझा हा संघर्षमय प्रवास इतरांना प्रेरणा देणारा व कौतुकास्पद आहे. तुझे कुटुंबाबद्दल विचार पण थोर आहेत.एवढे असुन तुझा नम्र आहेत. तुझ्या पुढील यशस्वी वाटचालीस माझ्या हार्दिक. शुभेच्छा ! धन्यवाद!
@kiranjoshi58572 жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी आणि कष्टमय प्रवास आहे मधुराताई तुमचा. त्याकाळी तुम्ही जे कष्ट घेतले त्याचं अगदी उत्तम आणि योग्य फळ आज तुम्हाला मिळालंय. Hat's of you 👍❤️
@nkphaltan86052 жыл бұрын
खरच खुपच प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहेत मधुरा जी , आपल्याला युट्युब वर याआधी जेव्हा जेव्हा पाहिलं तेव्हा तेव्हा कधीच वाटलं नाही कि तुम्ही सुद्दा आमच्या पैकी एक आहात ,,,,, खरंच आम्हाला तुमचा गर्व आहे
@ashishpawar2288 Жыл бұрын
Kharch
@sadhanagote60702 жыл бұрын
खुप struggle करून यशस्वी झाला आहात ताई, खुप inspiration मिळते. लवकरच तुझी सारी स्वप्ने पूर्ण होऊ दे हीच स्वामी चरणी प्रार्थना, all the best 👍 🙏 👋 🌹
@tradebuzzindia96302 жыл бұрын
Tumhi pn kara ky tri...
@sadhanagote60702 жыл бұрын
@@tradebuzzindia9630 I'm an advocate dear 😊
@tradebuzzindia96302 жыл бұрын
@@sadhanagote6070 good
@mohinijagtap93792 жыл бұрын
मधुरा मॅडम आपल्या आवाजात माधुर्य आहे अगदी आपल्या नावाप्रमाणे. आपला संघर्ष हा खरचं प्रेरणादायी आहे. आपल्या जिद्दीला सलाम. नारीशक्ती चा विजय झाला. आपले कष्ट, आपला संघर्ष, रेसिपी बद्दल ची ओळख सर्व कौतुकास्पद आहे. हा प्रवास शेवटी यशाच्या शिखरावर पोचला. मनःपूर्वक अभिनंदन. Great...Great..
@vandanadamre37714 ай бұрын
मधुराताई तुझा प्रवास खुप प्रेरणादायी आहे.इतका संघर्ष करून तू पुढे आली आहेस असं कधीच वाटलं नाही.तुला मनापासून सॅल्युट 🎉
@Love_Life_Live_Life_1002 жыл бұрын
😔 could not stop tears.. u r awesome ☺️ tumchya expressions Varun kadhi vatla nahi tumhi evadhi vaait paristhiti pahili asel.. keep your this smile forever ☺️
@rashmidudhankar6682 жыл бұрын
मधुरा तुझा struggle खरच सर्वांना inspired करतो की कधीच हार मानायचे नाही, Jaha chah hai waha rah hai. Hatts of you dear ❤️
@yashavantijoglekar72032 жыл бұрын
खरंच मधुराची यशोगाथा प्रेरणादायी आहे. तिची चिकाटी आणि सातत्य, कष्ट कौतुकास्पदच.उत्तरोत्तर या यशाची झळाळी वाढत राहो.
@alkadeshpande66282 жыл бұрын
मधुरा तुझ्या आईचे अभिनंदन!इतक्या खडतर प्रवासात हार न मानता जिवनात हार न मानता यशाची शिखरे गाठणारी मुलं त्या माऊलीने घडवली आहेत.इतक्या लहान वयात जबाबदारी समजुन उमजुन वागणे सोपे नसते.तुझ्या जिद्दीला आणि विवेकबुद्धीला सलाम!अशीच यशस्वी होत रहा.
@bhartimandape96262 жыл бұрын
खूप प्रेरणा देणार आहे मधुरा हे सर्व। तुझ्या मेहनती ला नेहमी यश मिडो। Love you.
@jayakulkarni67502 жыл бұрын
मधूरामॅडम,तुमचा प्रवास खूपच खडतर होता.त्यातून तुम्ही यशस्वी झाला आहात.निश्चितच यातून बहुतेक जण प्रेरणा घेतील.पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@yeshvantnarayangiri93402 жыл бұрын
Hats off to you Madam! तुमची प्रशंसा करायला शब्द अपुरे आहेत. Once again Hats off to you Madam. Again again Hats off to you!
@ved4182 жыл бұрын
क्षणभंगूर या जगात निरागस स्वप्नांचा पाठलाग करतांना नियतीशी दोन हात करुनी झुंज अजूनही देतो आहे चिखलगाळ काढतो आहे पाऊल पुढे टाकतो आहे हृदयात माझ्या आकांत आहे चेहरा मात्र तरीही शांत आहे परिस्थिती अपकर्षी असली तरीही जीवनाचा माझ्या वृत्तांत आहे. पहिला प्रयत्न तुम्हाला समर्पित
@shivanimote47592 жыл бұрын
Kupchan
@dhammdeep67182 жыл бұрын
खूप सुंदर 👌👌👌
@dhammdeep67182 жыл бұрын
ही कविता थोडी फार कणा कवितेसारखी वाटत आहे
@madhurinalawade89652 жыл бұрын
Nice poetry
@ved4182 жыл бұрын
@@shivanimote4759 मनःपूर्वक आभार मॅम
@Easylife1272 жыл бұрын
खूप छान तुमचा संघर्ष खूप कठीण आहे. खूप इन्स्पिरेशन मिळालं तुमच्या व्हिडीओ मधून. एक गोष्टी खूप चांगली शिकता आली ती म्हणजे जिद्द, सातत्य 👌👌
@jyotie53972 жыл бұрын
👌👍👍
@aartipotdar2222 жыл бұрын
Kamal Madhura pahun vatth nahi pan h shan aaya shivay Aaplyala kimth kalth nahi Thu Khup hushar aahe khup khup Subhecha 🙏🌹🙂
मधुरा तुझा संघर्ष खूप खडतर प्रवास करून ध्येयाकडे यशस्वीपणे पोहोचलाच पण अजूनही तू खूप भरारी घेत राहो ही शुभेच्छा आणि तुला कधीही याचा गर्व वाटत नाही ही गोष्ट निराळी. म्हणून अभिनंदन अप्रतिम विश्लेषण
@nandiniahire220 Жыл бұрын
डोळे पाणावले माझे सुरुवातीला . पण नंतर तुमच्या जिद्दीने माझ्याही मनात जिद्द जागी झाली . खरचं , शब्द नाहीत . ताई , तुम्हाला अजून यश लाभुदे हिच सदिच्छा
@anjalitembey70342 жыл бұрын
What a inspiring life. धन्य आहे. खरेच खुप कौतुकास्पद
@catsdesireealba2 жыл бұрын
👏शाब्बास मधुरा ! 👏तुझ्या जीवन प्रवासानेच तुला घडवले आहे.तू एक यशस्वी पुणेकर आहेस हे ऐकून आनंदच झाला.उत्तरोत्तर तुला असेच यश आणि किर्ती मिळो 👏 जोश talk मधे तुला तुझे विचार मांडता आले 👏
@asmitabandkar84072 жыл бұрын
मधुरा तुझ्या कार्याला सलाम,जिद्ध तर सोडाच.पण कीती पाॅझीटीव्ह आहेस. मी तुझे सर्व व्हीडीओ पहाते.आतातर तु टीव्हीवर सुद्धा एक्टीव्ह आहेस.फारच छान.अशीच प्रगती कर.
@estherwaghmare88142 жыл бұрын
A 🎈ow 😘 hun
@shreyacreator38412 жыл бұрын
@@estherwaghmare8814 grate woman
@sujatabhagat6752 жыл бұрын
मधुराताई तुमचा प्रवास खुप प्रेरणादायी आहे. तुमच्या संघर्षाला सलाम.
@7d08ishanvigangan22 жыл бұрын
Archana Gangan Madura तुझे कौतुक करावे तेवढे. थोडेच आहे आजचा दिवस तुझा यशाची पावती आहे तू. महिलांसाठी खुप कर्तुत्ववान आहेस पुढील कारकिर्दीसाठी खुप खुप शुभेच्छा God bless you
@sujatajoshi5512 жыл бұрын
वा आज एक नवीन मधुरा ऐकायला मिळाली अभिमान वाटला अशीच पुढे पुढे वाटचाल करत रहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना!👍💐
@varshagamare28382 жыл бұрын
मधुराताई तुम्ही खूप छान संवाद साधता....तुमचा आवाज खूप गोड आहे.....तुमच्या रेसिपीज पण खूप लोकप्रिय आहेत....आणि आज तुमचा 'जोश टॉक' चा संघर्षमय प्रवास व्हिडियो ऐकून तुमच्यावरच माझ, प्रेक्षकांचं प्रेम अजून द्विगुणित झाले आहे....तुम्हाला तुमच्या पुढील सुखमय प्रवासासाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा 👏💐
@TS-op3lm2 жыл бұрын
Respect to you Madhura.. I didn’t know your story.. you deserve the best it life !!
@shubhangibhaskarwar25192 жыл бұрын
Dolyat pani ala …when you talked about how you wished to have waran bhaat ….ur journey is incredible…love and respect
@bhavanaband7804 Жыл бұрын
मधुरा तमचा हा खडतर प्रवास खुपच होता तरीही तुम्ही जे अचिव केला आहे तुम्हाला मनापासून hats off to you and god bless you.
@dilipmeher21642 жыл бұрын
तुम्ही खुप ग्रेट आहेत मधुरा ताई , तुमचा जीवन संघर्ष ऐकुण खुप मन गलबललं. आणि तुमच्या मेहनतीला तोड नाही. माझ्या खुप खुप शुभेच्छा ! तुमच्या रेसीपी मी खुप आवडीने बघतो व घरी बनवतो. So Thanku very much Madura Tai.
@rekhapatil55952 жыл бұрын
मधुरा , तुझी कहानी ऐकून डोळ्यात पाणी आले .पण तू जिद्द सोडली नाहीस.खूप मेहनत घेतली आणि नाव कमवल,याच्या खूप अभिमान वाटतो. # Gbu ❤️ 😘
@sliphasalkhuke38052 жыл бұрын
खूप छान मॅडम त्यातून बरीच प्रेरणा मिळते आम्हाला
@madhudatar95742 жыл бұрын
In the entire speech not once has she given credit to her husband who has been most supportive. She has solely taken the credit. Yes she has faced poverty when she was young but things were not so bad when she married, marriage changed her life for the better and it only grew better after it. Her husband however gives her credit and calls her my laxmi. Respect for the man.
@veenabhandari12 жыл бұрын
Okay let's ask her to make video on her husband...then you can positively comment I guess.
@Avenger.1111 Жыл бұрын
Why to give credit to husband in every video.. U dont even know ticha navra kasa vagla asel usa mdhe astana... Emotional support mental support jast imp asto abroad rahtana...nvryakdun jo tila nsel milala... And of course navra mhnanarch mazi laxmi... Karan madhura kamvtie bakkal tevapasunch... Mentally n emotionally tine ektine sambhalala sagla teva.. So kai garaj nai navryala credit dyaychi...
@Avenger.1111 Жыл бұрын
Ani lagnanatr madhura mulech navryala luck nighala asel usa cha job milala.. So to mhnanarch mazi laxmi mazi laxmi... Hichyamule navryachi paristhiti sudharli asa mhna...
@viveknaik7763 ай бұрын
She should have mentioned her husband contribution
@Vineehar Жыл бұрын
In 2014, I was sent on an assignment to the US, it was long term assignment and I was alone in the beginning. I did not know cooking much and was making a lot of mistakes too. Madhura’s channel helped me a lot ! Thank you Madhura !
@sudhasalvi47612 ай бұрын
कठोर परिश्रमाचे फळ हे मधुराच असते. नावात मधुरा आहेच. असेच यश मधुरा ताई ना मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. सर्वांना परिश्रम करण्याची सद सद बुद्धी मिळो आणि भरघोष यश मिळो. धन्यवाद ताई. ❤😊
@deepaligadgil720811 ай бұрын
मधुरा , तुझ्या यशामागे खूप धडपड आणि हिंमत आहे . चिकाटीने हे सगळे करून यश मिळवतीयस याबद्दल कौतुक वाटते . अशीच यशस्वी होत राहा . शुभेच्छा .
@medhadeodhar2862 жыл бұрын
Proud of you. Ur are an inspiration for everyone. So many struggles, still u went on. Always smiling. Hats off to you. Congratulations for your success. Many many many wishes for ur future endeavours. Don't have enough words to express my feelings
@Aagaaz9992 жыл бұрын
मधुरा यांचा प्रवास ऐकून खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूपच प्रेरणादायी वाटलं.
@ulkachavan58862 жыл бұрын
कल्पना नव्हती तू एवढा त्रास भोगलास. तुझं मनापासून अभिनंदन.
@jayshreejagtap52352 жыл бұрын
Kharach
@kalpanahiremath72662 жыл бұрын
खरंच खूपच छान वाटलं तुमचं जो स्टॉक ऐकून आणि आपण त्यास अतिशय योग्य अशी व्यक्ती आहात असं वाटलं रंतर स्त्रियांनी या आणि अशाच परिस्थितीतून वर यावं लागतं हे किमान भारतामध्ये तरी पुन्हा पुन्हा आपल्याला हे पाहायला मिळत आहे त्याला मिळतं आणि अनुभवतो परंतु त्यावरती मात करून वर येणार्या स्त्रिया खूपच कमी असतात त्यापैकी आपण पण आहात अभिमान वाटतो आपल्यासारख्या स्त्रियांचा मी एक शिक्षिका आहे आणि मला असे उदाहरण असे अनुभव जिवंत असलेले माझ्या विद्यार्थ्यांसाठी खरच खूप उपयोगी ठरतात त्यांच्या जीवनासाठी त्या प्रेरणादा प्रेरणादायी असतात तर धन्यवाद तुम्ही तुमचं जीवन संघर्ष व्यक्त केल्याबद्दल आणि जोक्स चे पण आमच्यासारख्या शिक्षकांना या अशा गोष्टी खूपच मौल्यवान असतात खूप भावी पिढीचे आयुष्य त्याच्यामुळे वळण घेतात आणि चांगल्या गोष्टींकडे ते प्रेरित होतात धन्यवाद
@samirpawar9824 Жыл бұрын
ताई तुम्हाला त्रिवार वंदन, आणि छत्रपती शिवाजी महाराजांची एक बहीण आणि खरी लढवय्या आहात, आपल्याला कोटी कोटी मुजरा, आणि तुम्ही आणि आपण सर्व मराठी माणसांनी महाराष्ट्रीय सामर्थ्य जग भरात पोहोचवू, आणि अखंड ह्या अस्मितेला अखंड उंचीवर असावी, हीच परमेश्वराचारणी प्रार्थना, जय हिंद, जय महाराष्ट्र... मराठी माणसा आता माघार नाही...
@shree_672 жыл бұрын
Madhura ...tuzya recipes tr mast astatch ...pn tu hi titkich strong ahe ....well done...👍🏻ashich tuzi pragati houde ...hich prayer ahe🙏🏻🙏🏻
@sunandatambe14682 жыл бұрын
Sangarshmay pravas
@chetanpatil69202 жыл бұрын
What a great person she is. hardworker, smart, dedicated & energetic too.
@jagdishjoshi55142 жыл бұрын
Always I do your recipe mam and appericiate your hard work
@manishakhurpe95112 жыл бұрын
Proud of you madhura tai
@RashmiUK9 ай бұрын
मधुराताई मला एक गोष्ट विचारायची तुम्ही जे हे तुमच्या संभाषणात सांगितला की तुम्ही दहावी मध्ये असताना तुम्हाला चक्क घराबाहेर काढण्यात आलं पण हे तुम्हाला घराबाहेर का काढलं आणि कोणी काढलं?
@yamini1019 Жыл бұрын
मधुराताई खूप प्रेरणादायी प्रवास आहे आपला. मला माझे कार्य ह्या जोश टॉकच्या माध्यमातून सर्वांना माहिती करून द्यायचे असेल तर काय करावे लागेल.
@archanapardeshi78412 жыл бұрын
वाॅह मधुरा ताई तुम्ही फार आयुष्यात संघर्ष केले त्यामुळे तुम्हाला खुप छान प्रेरणा मिळाली असं च मुलींनी केले पाहिजे, कोणतंही काम न लाज केले तर यश नक्की च आहे
@manjushawakchoure21212 жыл бұрын
Incredible, madhura tai la bghun mla kahich watl nvt ki, she went through such critical situation OMG hat's of to you madhura tai🙏🙏🙏
@sharayutone34292 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻khup morha sngharsh kela madhura. 👍🏻👍🏻
@pratikingavale50282 жыл бұрын
मधुराताई खूप छान व्हिडिओ एवढ्या संघर्षातून तुम्ही विश्व उभे केले खूप छान 🙏
@swapnanair63132 жыл бұрын
Lovely to hear your story. Every time you say 'mana pasun' feels so good to listen to your genuine words. Wishing you very best in your future journeys.
@maverickons2 жыл бұрын
madhura.......... u r such an inspiration.... wow.... u r my fav cook & i have been trying ur recipes among many others.... and i can say that u have made me a better cook than my wife.... felt nice hearing about ur journey....
@swarupapangarkar1522Ай бұрын
अगदी खरे बोलतात सपोर्ट च्या बाबतीत....काही वेळा घरातलेच सपोर्ट करत नाहीत पण त्याहूनही तरून जावे लागते..जसा तुझा खडतर प्रवास तसाच काहीसा माझाही....मला ही खूप वाईट परिस्थितीतून जावे लागले आहे.....पण शेवटी संघर्षातूनच यश मिळते हे खरचं आहे कारण आपण फक्त आपले ध्येय साध्य करण्यासाठीच झटतो बाकी स्वार्थ नसतो.....तुझा प्रवास ऐकताना मला माझा प्रवास आठवला...... तुझे सगळे स्वप्न पूर्ण होवोत हीच स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना 🙏🙏👍👍🙏🙏
@swatijoshi6580Ай бұрын
पुण्यातील वाडा संस्कृती ही खरोखरच खूप सुंदर आणि सुसंस्कृत होती .वाडा संस्कृती बद्दल चे मधुराचे विचार अगदीच न पटण्यासारखे आहेत
@madhubalapatil10452 жыл бұрын
तुम्ही खुप संघर्ष केलेला आहे पण खचून न जाता पुढे च जात राहिलात अशाच पुढे जात राहा उज्ज्वल भविष्य तुमची वाट पाहात आहे.. God bless you Madhura.. 🌷🌷🌷
@daulatkhatale44972 жыл бұрын
Oh. Didn't know that you have struggled so much in your life. So daring, hard working and challenging you are. I wish all the success for your future endeavours. 👏🙏
@ashokpatil26242 жыл бұрын
Khup Chan n inspiration life ahe madhura tai tumchi....
@vijaysalunkhe29232 жыл бұрын
आपला जीवन प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे! पुरुष वा महिला या सीमा ओलांडून खरे कर्म योग्याचे आयुष्य आहे आपले! खूप भावला हा जीवन प्रवास!
@sudhirkulkarni6548 Жыл бұрын
ताई,तुमचा प्रवास कोणत्याही ऊद्योगपतीपेक्षा कमी नाही ऐकून डोळयातून पाणी आले परंतु खूप गृहीणींना पायावर ऊभे राहण्यासाठी खूप ऊपयुक्त आहे किती प्रसंगातुन तुम्ही गेला असाल याची कल्पना येते.तुम्हाला आमच्या खूप शुभेच्छा आता या सर्वांबरोबर तुम्ही गरीब महिलांना मार्ग सुचवावेत आणि त्यांनास्वताच्या पायावर ऊभे करुन आपला जन्म सार्थकी लावावा ही सदिच्छा. सुधीर कुलकर्णी पुणे ज्
@foodysunita30442 жыл бұрын
हो खरंच ताई रडायचं नाही तर लढायच खूपच प्रेरणादायी कहाणी आहे ताई तुमची...
@amolkhonde63242 жыл бұрын
Hats off Madhura to your Pateince Perseverance Hard work Positivity Energy Ambition Objectivity Deep Respect for you now and always 🙏
@manjirichavan83752 жыл бұрын
Madura sati me pan tumcha Matashi sahemat aahe. Well done madura
@SM-ms8mj2 жыл бұрын
Baya no shoulder varun vichar karaya la shika shoulder khalun nako
@rajshreebhat69272 жыл бұрын
:0
@Amolborate-ky6zp Жыл бұрын
. .🎉😂😂 .
@pushpadeepjadhav10402 жыл бұрын
Journey from 50 sq.ft to 4000 sq.ft is really inspirational. Hats off Madhura Tai 🙏💯
@latapachpute26062 жыл бұрын
मधुरा तुमचा हा संघर्ष ऐकून खूप वाईट वाटते,आणि मला आमचा लग्नानंतर चा संघर्ष डोळ्यापुढे तरळला,🥲🥲
@girishthakare3484 Жыл бұрын
ताई तुझा प्रवास खुपच खडतर आहे तुझा खूपच अभिमान वाटतो ताई सलाम स्त्रीशक्तीचा🙏👌🥀🥀
@chandrapriya12532 жыл бұрын
तुमचे प्रयत्न प्रामाणिक होते ताई म्हणून तुम्हांला हे यश मिळाले आहे...खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.....👍👌
@manisha59782 жыл бұрын
मधुराताई तुमच्या जबरदस्त डायलॉग सारखा तुमचा जीवन प्रवास जबरदस्त आहे.
प्रिय मधुरा,खूप खूप आशीर्वाद. Your recipies are best,you are an expert cook and also ,you are an amazing, focussed, determined person and a caring mother 💐💐 Best wishes for all your future endeavours 👍🏻👍🏻
@sandeepdhuri10532 жыл бұрын
मधुरा ताई सर्वप्रथम तुम्हाला सप्रेम नमस्कार, आज तुमचे जोशपूर्ण स्पीच ऐकले, खुपच प्रेरणादायी प्रवास आहे तुमचा, यूट्यूब वर मराठी रेसिपी शोधता शोधता तुमची ओळख झाली, तुमच्या चेहर्यावरचा हसरा आनंदी भाव, त्यात तुमची आपुलकीने बोलण्याची कला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अगदी लहान मुलाला प्रेमाने शिकवावे अशा सोप्या भाषेत तुमची प्रत्येक रेसिपी सांगायची पद्धत खरंच हे सर्व पाहत असताना तुम्ही कधी परक्या वाटलातच नाहीत, जणू काही तुम्ही कुटुंबातल्याच एक आहात असे तुमचा एकंदरीत यूट्यूब वरचा वावर असतो, सर्व कस अगदीच छान आणि सुरेख एवढे सारे पाहत असताना तुम्ही तुमच्या आयुष्यात एवढा संघर्ष पाहिला असेल असे कधी वाटले नव्हते परंतु आज तुमचे स्पीच ऐकुन आणि हे सर्व ऐकुन तुमच्या बदलाचा आदर अधिकाधिक दृढ झाला, एका आजी ने त्याच्या नातवाला किंवा एका आईने तिच्या मुलाला जेव्हढ्या प्रेमाने आणि जिव्हाळ्याने एखादी गोष्ट शिकवावी तसेच तुम्ही तुमची प्रत्येक रेसिपी आम्हाला शिकवत असता, खरंच तुमच्या या कार्याला माझा मनापासून सलाम, माझी पत्नीही तुमच्या रेसिपी अगदी आवडीने पाहत असते आणि त्याचा स्वाद ती कधीकधी आम्हाला चाखायलाही देत असते त्यासाठी तुमचे मनापासून आभार, तुमच्या यापुढील प्रवासा साठी खुप खुप शुभेच्छा, खुप मोठ्या व्हा, तुमची सर्व स्वप्न पूर्ण होवोत हीच माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा
@anilkumarajantiwalay56202 жыл бұрын
खुप प्रेरणादायी आहे तुमचा प्रवास आणि तुमचा स्ट्रगल फाॅलो करून यशाची घौडदौड करावी असे आहे.
@shilpachavan9444 Жыл бұрын
Hats off madhura tai👍👏✌️ जिद्द,मेहनत,सातत्य,आणि चिकाटी = यश, या सर्व गुणांनी संपूर्ण आहात तुम्ही❤
@sangeetamokashi80072 жыл бұрын
Madhura very inspiring n a learning lesson to all specially ladies to overcome all hurdles in life. Proud of your achievements 💐💐👏👏
@arunaraghu44532 жыл бұрын
Never thought you had undergone such hardships in life... I would say God was constantly with u as u r truthful n peaceful at heart. I sincerely wish all the very best in ur life n wish u much more success in future 🙏😊
@rohinigokhale20992 жыл бұрын
खरोखर कधीच वाटलं नव्हतं
@suneelamukim22872 жыл бұрын
मधुरा आज तुझा सनसनाटी प्रवास पाहून फारच कौतुक वाटले. मधुरा ब्रॅडच्या मागे एवढी एकतर्फी उलाढाल पाहून तर तुमच्या श्रेयाचे गमक जाणवले. पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा🙏👍👍😊
@neelimadamle51982 жыл бұрын
मधुरा जी खरोखर प्रेरणादायी प्रवास hats off to you .पण एक सांगते जे कष्टातून वर येतात त्यांना त्याची किंमत असते आणि म्हणूनच तुम्ही down to earth आहात 🙏,आयते मिळते त्यांना किंमत नसते तुमच्या रेसिपीज आणि सादर करण्याची पद्धत मला खूप आवडते
@sindhumenon73832 жыл бұрын
Yes of course Madhura you are inspiration for many of them You have gone a long way. Your journey started from zero. Keep on going👍👍👍
@geethamadhavan20822 жыл бұрын
I admire your recipe but today after hearing your personal story I feel great admiration for you and you emulate a lot.All the success for you
@smitaadval51372 жыл бұрын
Hat's off to Madhura. It came as a shock to know your background and struggle. I am a regular follower of your channel. Your talk is very inspiring. Keep going strong. All the best
@sawantvilas52772 жыл бұрын
आज पर्यंत मधुरा'ज रेसिपी मधून सर्व रेसिपी पहात होतो पण आज प्रत्यक्ष पाहिले आणि जीवन कथा ऐकली. वाईट वाटलं. बालपण खुप वाईट गेलं पण आपल्या पाठीमागे जर दैवी शक्ती असेल तर काहीही अशक्य नाही. || श्री स्वामी समर्थ || 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Hats off to you. 💓
@sudhirraut_1232 жыл бұрын
मधुराताईंचा संघर्षमय प्रवास व आज त्यांची लोकप्रियता पाहिली की त्यांच्या जिद्दीचे व मेहनतीचे कौतुक वाटते.