बच्चु भाऊ सारखे आमच्या महाराष्ट्रात अजून काही नेते भेटले असते तर महाराष्ट्रात बसून पूर्ण भारत चालवले असते
@anandakumare27803 ай бұрын
बरोबर आहे बचू कडू मि आँनलाईन करुन दोन महिने झाले तरी काही करावाही नाही
@aryavhaulei56233 ай бұрын
🎉😢
@madhukarwalunj8613 ай бұрын
कल्याण-डोबिंवली महानगर पालिका कोणीही विचारत नाही महाराष्ट्र शासनाच्या व मुख्यमंत्रीच्या जि आर ला मी दिव्यांग स्टाॅल परवानासाठी १९९८ पासून रितसर अर्ज केला त्या पाठपुरावा आज पर्यंत करत आहे पण या फडतूस महानगरपालिकेने स्टाॅल परवाना दाबून ठेवला आहे.जर डोबिंवलीत बघालतर २०१३ मध्ये बोगस दिव्यांग म्हणून स्टाॅल दिले आहे त्या मोबदल्यात महानगरपालिका बोगस दिव्यांगाकडुन पैसे घेत आहे. पूर्ण महाराष्ट्रात घाणेरडी महानगरपालिका कोणती असेल तर ती कल्याण-डोबिंवली महानगरपालिका तेथील भ्रष्ट अधिकारी, त्यात आयुक्त पण आहेत.
@ravindravispute91803 ай бұрын
हा पक्का रामदास आठवले आहे
@DharmendraKadam-yx1ib3 ай бұрын
बचु भाऊ तरीही तुम्ही तिच्यासोबत राहता हेमा जनतेचे भागय
@SuhasPatil-zd4wu3 ай бұрын
Sarakar madhil nete ase bolat astil tar laaj kunala yayala pahije kalat nahi