अनिश जी -सर 👍🤝🚩🚩जय महाराष्ट्र -खरच अनिश जी आज आपण या Video च्या माध्यमातून -महाराष्ट्रांच्या गद्दारांचे संपूर्ण पोल खोलून टाकले आहे सर आपण 👍🚩🚩🚩जय महाराष्ट्र
@shrirangchalke17044 ай бұрын
अमिशदादा जय महाराष्ट्र मी धर्मवीर 1हा चित्रपट पहिला त्यावेळीच कळलं हा चित्रपट स्वार्थासाठी तयार केला गेला आहे. आणि आताचा हा चित्रपट कधीच बघणार नाही. जय महाराष्ट्र 🚩🚩
@pushpabhoir98694 ай бұрын
शिंदे मोदी चे अनुकरण करतो
@popatomase97864 ай бұрын
अशीच सत्यता बाहेर काढा आणि मिऀधेचे वाद करा उध्वव ठाकरे शिवसेना झिंदाबाद❤❤❤
@yashwantmankar68013 ай бұрын
उद्धवने बाळासाहेब यांचे नाव पुढे लावु नये
@nile32054 ай бұрын
माननीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे महत्त्व कसं कमी करायचं आहे महाराष्ट्रात याचा प्लॅनिंग बीजेपी ने आखलेली या चित्रपटाच्या माध्यमातुन....
@sadananddalvi64754 ай бұрын
अगदी बरोबर
@AnantPande-z4r4 ай бұрын
Gandu उद्धव ला काँग्रेस चि हिरवी चादर अंगावर घ्यायची परवानगी कोणत्या hindutvaat बसते ते सांग
@vforvideos1054 ай бұрын
जिथे जिथे शिंदे शिवसेना तिथे तिथे ठाकरे शिवसेनेचा उमेदवार पाहिजे.काय तो निकाल जनता लावू दे.
@AnantPande-z4r4 ай бұрын
@@vforvideos105 लोकसभेत शिंदे फार मागे नाहीत उद्धव च्या.. उलट कोकणातून साफ केले उबाठा ला
@GunanathJoshi4 ай бұрын
पहिला धर्मवीर चित्रपट कीती खरा आहे हे जुन्या शिवसैनिकांना माहीत आहे
@VijayBorhade-h6s3 ай бұрын
फक्त एक आणि एकच साहेब उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩जय महाराष्ट्र🚩
@bhashkarmaharshi69153 ай бұрын
Nahi fakt balasaheb.. Hindu hriday samarat.. Same Shinde Saheb. .
@jayeshdhole5814 ай бұрын
Only एकच हिन्दू हृदय सम्राट...ते म्हणजे... आदरणिय Bala shehab ठाकरे.... नाम ही काफी... ठाकरे ❤❤
@nitinjain72594 ай бұрын
❤❤❤❤❤
@colourful123003 ай бұрын
मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत
@suniljadhav32204 ай бұрын
अनिश तू असाच अभ्यासपूर्ण बोलत रहा सुषमा व तू ज्या प्रकारे प्रत्येक गोष्टीची माहिती घेऊन त्यातलं सत्य शांतीपूर्ण मांडता त्या साठी तुम्हा दोघांना मानाचा जय महाराष्ट्र शिवसेनेची खरी ताकद हीच आहे. सामान्य शिवसैनिक ❤
@shivsenaekvaadal6654 ай бұрын
मनःपूर्वक आभार
@SantoshSupnekar-v1b4 ай бұрын
अत्यंत व्यवस्थित मांडलेले प्रभावीपणे वास्तव साहेब संपूर्ण देशभरात वायरल होऊ दया जय महाराष्ट्र जय शिवराय
@SunilMhatre-f3u4 ай бұрын
विसरणार नाही 50खोक्या साठी विसरला
@ChintamanShelavale-q6g3 ай бұрын
राणे साहेब या एका वाक्याने (सत्य ते सत्य)तम्ही अभिमानाने जागा केली आहे.❤
@krushnakumarsarogade3174 ай бұрын
या चाळीस आमदारांच्या ठिकाणी चाळीस उमेदवार उभे करा आणि उद्धव ठाकरे साहेबांचे हात बळकट करा
@DineshKhamkar-fm9un4 ай бұрын
Yes
@Being.human19194 ай бұрын
पण उद्धव तर महा विकास आघाड़ी शी नीट बोलत नाही
@bharatgg86074 ай бұрын
Chalis khokayna pada permanently
@balwantkulkarni48824 ай бұрын
सर्व एकाच माळेचे मणी आहेत..देशातील 99.99% नेते माजलेले आणि जनतेचा पैसा लुटून उन्मत्त झाले आहेत..निवडणुकीला आता मतदारांनी नेत्यांना लुटून NOTA ला मत दिलं तरच नेत्यांची काय लायकी आहे ते त्यांना समजून येईल
@vinayakghag45622 ай бұрын
धर्मवीर दिघेसाहेबांबरोबर, माझी भेट 1980 साली झाली होती.
@umeshnaik22924 ай бұрын
सत्ता आल्यानंतर पहीले त्या प्रविण तरडेला लाल करा म्हणजे असला फालतूपणा करणार नाही
@ratanchaudhari27004 ай бұрын
हा तरडे दलाल आहे धर्मवीर चित्रपट निमित्ताने ह्याने आणि प्रसाद ओक ने चांगली माया जमवली
@KadamNitin-p2d4 ай бұрын
Kas kay
@dhananjaydeshmukh32224 ай бұрын
त्याच्या ढुंगणावर फटके द्या 😅😅😂😂
@sachinkurhade76964 ай бұрын
Only Eknath shinde saheb
@prakashpatil67724 ай бұрын
आरएसएस चे पिल्लु आहे हा प्रविण तरडे
@niteshnakti30474 ай бұрын
शिवसेना म्हणजे काय हे समजाण्यासाठी हा चित्रपट नक्की बगाव खूप छान आवडलं
@santostirlotkar28884 ай бұрын
शिवसेना जिंदाबाद उद्धव साहेब जिंदाबाद गद्दारानां क्षमा नाही
@jagritifoundationpune89733 ай бұрын
अतिशय अर्थ पूर्णं विश्लेषण तंतो तंत मांडणी केली सुंदर जय महारष्ट्र
@shankarlahane95154 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤❤
@NavneetSangade-y8uАй бұрын
आनिश दादा धन्य वाद खूप टेलेंट आहे तूम्हाला
@sandymohite5444 ай бұрын
मी आता जाऊन बघितला ही मुव्ही खरंच खोटं बोला पण रेटून बोला अशी कथा आहे मला पडलेला ऐक प्रश्न तो पत्रकार कसा मिंदे ना वारंवार भेटतो पुढे @@@ आम्ही फक्त सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांची शिवशेना पुढे घेऊन जाणार 🙏 जय महाराष्ट्र 🙏
@pradeepshinde58903 ай бұрын
हे मित्रा तुझा हा व्हिडिओ फार अप्रतिम आहे एकनाथ दादा ची लायकी दाखवणार आहे धन्यवाद
@SanjayMalwal-z7f2 ай бұрын
एकनाथ शिंदे हे व अजित पवार हे एक नंबर चे महाराष्ट्र चे गधार आहे वोट फॉर उद्धव बाळा साहेब ठाकरे शिवसेना मशाल
@sureshkambli9532 ай бұрын
तो कुठला आलाय दादा-फादा ?
@DevanadGavde4 ай бұрын
दादा, दिघे साहेब यांचं गद्दारा ना माफी नाही हे कुणीच विसरणार नाही आणि जो माणूस हे वाक्य विसरेल तो शिवसैनिक नक्की च नाही.... जय महाराष्ट्र
@ravindrashinde77824 ай бұрын
Auto driver hatao maharashtra bachao
@savitriramola46714 ай бұрын
Fekenaath gaddar .......😂😂😂@@ravindrashinde7782
@BahratKengar-wt6mq4 ай бұрын
आम्ही दोन्ही चित्रपट पाहिला नाही 🚩
@adityamalvankar26354 ай бұрын
@@BahratKengar-wt6mqवेळ आणि पैसा दोन्ही वाचवला.. जय महाराष्ट्र 🚩
@nnnj46794 ай бұрын
अजून काय काय होणार आहे या आमच्या छञपतींच्या,व थोर संताच्या स्वराज्यात
@pratiksonwane86893 ай бұрын
माननीय बाळासाहेब ठाकरे असताना, शिवसेना आणि शिवसैनिक चांगले होते
@prasadhure98704 ай бұрын
टरबुजाचे शडयंत्र आहे . बाळासाहेबांना बदनाम करण्याचे .
@aniketkkkkk23804 ай бұрын
Aanibanit gandit sheput ghalnaryacha movie pahnyapekha dighe sahebacha pahava ❤
@ShankarMalusare-n8y4 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब शिवसेना पक्षप्रमुख श्री मा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब
वा राणे साहेब आपण गूढ उघड केलंत काय करावं पन्नास खोकेवाल्याना
@patil35924 ай бұрын
वाह खूप छान माहिती या व्हिडिओ मधे दिलीत.सत्य कधीच लपून राहत नाही.असे ऐरे गैरे किती येऊन गेले पण शिवसेना ही अढळ राहिली आहे.आणि या पुढेही ती अशीच अढळ राहील. कारण शिवसेना हे चार शब्द हे नेहमी मातोश्री व कट्टर शिवसैनिक याचे ज्वलंत प्रतीक आहे.
@ashabonde1343 ай бұрын
ऑन लाईन मुख्य मंत्री असलेल्यांना आम्ही मत देत नसतो.😂😂😂 बाकी तुम्ही कितीही बोंबला. आदरणीय बाळा साहेबांचे विचाराचा अपमान करणाऱ्याला आम्ही मत का द्यावे.??
@sakharamyadav3470Ай бұрын
Yourightsir❤ Thanks Thanks
@Shubhankarnarvekar1324 ай бұрын
हे एकदम खर आहे राणे साहेबच दिघे साहेबाना शेवटी भेटले होते.
@sachinpawar16494 ай бұрын
खाज ठाकरे पण 😊
@krushnadasdesale10754 ай бұрын
गुपचुप राहण्यासाठी काहीनी सुपारी घेतली असेल
@bhaskurthakur8573Ай бұрын
बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसला विरोध केला ते कितपत योग्य आहे.जय महाराष्ट्र 🚩
@Sharanappaamane14 ай бұрын
जय महाराष्ट्र अनिस दादा 🚩🙏🚩
@swatimistry1832Ай бұрын
सत्त्याचा मार्ग कठीण असतो पण विजय सत्याचाच होतो एक दिवस आपला असेल .जय भवानी जय शिवाजी❤
@SanjayChavre-pj3kf4 ай бұрын
फक्त एकच उद्धव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र ❤🎉❤🎉
@ramchandrasutar47734 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ निस्पृह आणि निर्भिड वास्तववादी आणि पारदर्शी समालोचन तुम्हाला मानाचा मुजरा
@bapubhosale47494 ай бұрын
फक्त उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे❤
@vilasgogawale24044 ай бұрын
अगदी सत्य आणी वास्तविकता यावर उलगडा करून सांगितलं त्या बद्दल मी आपला आभारी आहे
@sanjayhule94364 ай бұрын
अनिष साहेब हया निवडणुकीत चाळीस चोरांचा सुफडा साफ होणार नक्कीच 👌🙏🙏
@manoharrahate39744 ай бұрын
गड्डारीला क्षमा च नाही
@pratimjadhav47624 ай бұрын
*नक्कीच!*
@Spruha_tells4 ай бұрын
Shindeni sena vachawali....khare gaddar tar mashal geun palat ahet...Balasahebancha varasa sodla matasati ani khurchisati....ugach khokhe ani gaddar mhanun justify hot nahi....Tuza Miya chuklay....
मे धर्मावीर 1 पाहिला होता पण आत्ता आलेल्या चित्रपताला आम्ही ढुंकून पण पाहिलं नाही
@nitinpatil58514 ай бұрын
आम्ही पण
@saritachoudhari90024 ай бұрын
बघायचा तेव्हा आपल्याला चुका समजतात
@SnehaMore-th4se4 ай бұрын
पहिला बघितला आणि शिंदे नी गद्दर्री केली तेव्हा लक्षात आले की सिनेमा स्वतः ची इमेज चांगली दाखवण्यासाठी केला होता दिघेंच्या नावावर आपली पोळी भाजून घेत आहेत दुसरा सिनेमा बघण्याची अजिबात इच्छा नाही
@nitinpatil58514 ай бұрын
@@saritachoudhari9002 पाहायला तर हेच पसरवतील हिट झाला
@Traderbaba0074 ай бұрын
@@saritachoudhari9002 kuthlya kalat jagat aahe mai tu..😂😂😂 picture madhe je dakhwal te khar asel ch, as naste..
@vijaypadwal7256Ай бұрын
🌹🌹🌹जय महाराष्ट्र🌹🌹🌹
@zameershaikh41114 ай бұрын
Only Uddhav Saheb Thakrey 🔥🇮🇳🇮🇳
@JijaPavbhaji3 ай бұрын
अनिश भाऊ जय महाराष्ट्र खूप छान विश्लेषण....आमचा नेहमी पाठिंबा
@suryakntmundhe4 ай бұрын
आनिशजी जय महाराष्ट्र. फक्त त्या चित्रपट मिंधेवर आहे. आमचा पक्ष फक्त उद्धवजी ठाकरे जिंदाबाद
@rahulpurohit13 ай бұрын
हज हाऊस ला पाठिंबा आहे ना. वकफ बोर्डाला पाठिंबा आहे ना?
@suryakntmundhe3 ай бұрын
तीस वर्षे उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा चालला आणि दोन वर्षे सी एम पद सेनेला द्यायची वेळ आली की मग हे रामायण. शिवसेना आमची. धर्मवीर दिघे साहेबांच्या आश्रमावर शिंदेच्या नावाचा बोर्ड. हेच बाळासाहेबांचे विचार का? अडीच वर्षे मलीदा लाटताना शिंदेच हिंदुत्व कुठे गेल होत. हि सर्व ढोंग आहे.
@sagargurav84623 ай бұрын
😂😂😂
@sarpmitrarupeshshinde78403 ай бұрын
साहेब एकदम ठणठणीत खडक आवाजात बोलता, मी काय म्हणतो बाळासाहेब ठाकरे स्वतः बोलले होते काँग्रेस सोबत जाणार नाही, यावर पण व्हिडिओ बनवा, नाहीतर आम्हाला समजेल तुम्ही उद्धव ठाकरेचे आहात
@vasudevvedarkar73933 ай бұрын
आदरणीय बाळासाहेबांनी कोणाचीही हुजरेगिरी करायला सांगितले नाही त्यांनी कमळाबाईला पण अगदी परखडपणे तासून काढले होते.
@amitthombare31433 ай бұрын
सुंदर.... मांडणी केली व वास्तव सोबत प्रुफ....जय महाराष्ट्र
@AshokJaysingpure4 ай бұрын
स्व.बाळासाहेब यांचे नाव राजकारणा करीता वापरायचे.दुसरीकडे स्व.बाळासाहेब ठाकरे यांना स्व.दिघे मृत्यु प्रकरणात ओढायचे.डबल ढोलकी
@rajanpawar63324 ай бұрын
फेकनाथ ढोलकीया.
@pramodrevane57754 ай бұрын
Eknath. Shinde. Lapanyasathi. Jaga. Shodha.
@charusheelasawant19334 ай бұрын
@@pramodrevane5775Lavkar satta janar tyachi ashane
@charusheelasawant19334 ай бұрын
Bjp modi kadun Shinde la vatate 10 khoke milale asavet, nahitari te ED chy navakhali lubadun ghetlelwch aahet. Narendra modi nahi tar tyache nav Narbhashak asayla have.
@AshokBhojgude-cd3gi4 ай бұрын
अनिस दादा...जय महाराष्ट्र आज सत्य परिस्थिती चे अचूक विश्लेषण केल्याबद्दल.
@dayanandkharade87224 ай бұрын
जय महाराष्ट्र अनिश दादा हे सर्व आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी गद्दारी केली
@dilipambekar1604 ай бұрын
आपला वनवास संम्पला. आता खऱ्या अर्थाने चांगले दिवस येणार आहेत.
@SK-ob3hm4 ай бұрын
योग्यते पेक्षा जास्त फुकट मिळाले की भूक वाढते, निष्ठा,आपुलकी, पात्रता, इमानदारी,सर्व गहाण ठेवून गद्दरी करणे, हेच वाटत आहे आज च्या ह्या सर्व चोरांना बघुन. तुमच्या आधी पण किती आले आणि गेले. घरचे सुध्दा, स्वतःच्या हिमतीवर उभे राहिले. चोर तर चोर वर शिरसाट.
@devidasmore68264 ай бұрын
पुरावे च पुरावे म्हणून आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन 🌺🙏
@shivrajrasal86134 ай бұрын
आपल्या या पेजची हवा वाढतच आहे लगे रहो अनिष साहेब
@shivsenaekvaadal6654 ай бұрын
मनःपूर्वक आभार
@mangeshsawant73323 ай бұрын
बाळासाहेबांच्या स्वकर्तृवाने शिवसेना रूजली , वाढली आणि वटवृक्षा सारखी पसरली. त्यांच्या प्रति असलेल्या विश्वास आणि आदरापोटी आमच्या सारखा सर्वसामान्य शिवसैनिक संघटनेसाठी स्वतःला झोकून देत होता, कारण बाळासाहेबांनी पक्षप्रमुख हीच भूमिका स्वीकारली आणि पार पाडली पण स्वतःसाठी किंवा कुटुंबियांसाठी शासकीय पदाचा हव्यास कधीही धरला नाही. आत एक आणि बाहेर एक अशी दुटप्पी भूमिका कधीही घेतली नाही. जे काय असेल ते अगदी स्पष्ट आणि खुलेआम. उदाहरण द्यायचं झालं तर ,प्रतिभाताई पाटील यांची राष्टृपती पदाची निवडणूक , सर्वसामान्य शिवसैनिकांना अकारण त्रास होऊ नये म्हणून आणीबाणीचं केलेलं समर्थन , इ. जनतेने मतपेटी द्वारे दिलेल्या कौलाचा मुलाहिजा न ठेवता स्वार्थापायी राजकीय व्याभिचार करणं ही सुद्धा एक प्रकारची गद्दारीच ! स्वत:साठी संघटनेचा वापर करायचा, हा वैचारीक खुजेपणाच ..
@laxmanwadekar49154 ай бұрын
❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@ravindrawaghmare653 ай бұрын
जय शिव सेना उध्दव बाळासाहेब ठाकरे 🙏🔥🔥🔥🚩🚩🔥🔥🚩
@babangandhas6954 ай бұрын
पद आणि पैसा यापुढे कोणताही गुरू किंवा प्रमुख नाही ,आदर नाही ,सन्मान नाही.फक्त आणि फक्त पैसा प्रतिष्ठा ,स्वार्थ खरचं खुप खुप संताप येतो. आणि वाईट वाटतं.
@charusheelasawant19334 ай бұрын
Aajkal deshat hech chalaley, modi aalyapasun tar tyane bjp madhe hagandari suru kele aahe, Tyane na Nehru ji na sodle na Gandhina, Sarvan var to atishay ghanerde aarop karatch aala aahe. Jasa kay to Mahan shuddha parmatma, tyane aata he shinde karvi karun Ballasaheb v Aanand dighe na pan sodle nahi. Navratri madhe Devi asha lokancha lavkar vinash karo.
@sambhajipashte-wt2mq4 ай бұрын
अनिश साहेब आप्रतीम मांडणी करून शिवसैनिकांना सांगितलंत.जय महाराष्ट्र
@pramodmhatre21573 ай бұрын
Ek number Dada
@madhukargangavane59324 ай бұрын
हेच व्हिडीओ स्क्रिन वर घ्या आणि प्रचार रथ तयार करा .ठाणे पिंजून काढू.ठाण्याचा ठाणेदार बदलू पण हे व्हिडीओ लोकांप्रमाणेच जावू देत
@rajanpawar63324 ай бұрын
कल्पना छान आहे. हेच केले पाहीजे.
@shahajiagade81534 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@ganeshbhoite884 ай бұрын
छान
@priyaayare36244 ай бұрын
अगदी बरोबर
@vishalghosale2564 ай бұрын
१००% बरोबर.
@saishradhamensparlour53884 ай бұрын
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
@kiranphadtare41074 ай бұрын
जय महाराष्ट्र .आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
@umeshchavan93203 ай бұрын
धर्मवीर 2 मी पाहिला तेच्यात ईनडायरेक्ट असं दाखवलय की आनंद दिघे साहेबांचा घातपात बाळासाहेबानी केला बर हे दाखवलंय कोनी एकनाथ साहेब व तेच्या नेत्यांनी बरोबर मग समजा आनंद दिघे साहेबांचा घातपात बाळासाहेबांनी केला असेल तर एकनाथ शिंद साहेबांच्या गटांनी बाळासाहेबांचे नाव कशाला घेता त्यांचे फोटो कशाला लावता ते आमचे आदरणिय आहेत हे कशाला बोलता नका बोलुन राजकारणासाठी माणुस्किचा दजाॅ कशाला घसरवता
@santoshvaze57744 ай бұрын
ठाकरे❤❤🎉🎉
@visavahotel97544 ай бұрын
संजा शिरसाठला नारायण राणेंचे स्टेटमेंट दाखवा उठसूठ दिघे साहेबांबददल बोलत असतो
@mangeshkhandare67244 ай бұрын
तो गद्दार शिरसाठ पडणार १०००%
@sanjaypatil62964 ай бұрын
हे ऐकून फाशी घ्यायचा😅😅😅
@dhshinde6544 ай бұрын
Jai Maharashtra.
@jaysingkad24594 ай бұрын
अभिनंदन भावा ll राज्यातील जनतेला महत्त्वाचे व्हिडिओ दाखवून शिंदे टोळीचे (शिरसाठ) घाणेरडे राजकारण उघडे केले..
@bhimrajnikumbh84554 ай бұрын
Only Uddhav Thakre Saheb,Jay Maharashtra
@swatimistry1832Ай бұрын
धोकेबाजाना पुन्हा शिवसेनेत प्रवेश देऊ नका फायद्यासाठी येणारे लोक पून्हा धोका देऊ शकतात
@SK-ob3hm3 ай бұрын
यांना म्हणतात एकनिष्ठ. राज्य, जनता, पक्ष, पक्ष श्रेष्ठी, यांच्या पेक्षा पद आणि खुर्ची महत्त्वाची.
@ganeshghayal19314 ай бұрын
निलेश राणे हे किती खोटे बोलतात हे जनतेसमोर आणल्याबद्दल धन्यवाद
@nikhilberde15093 ай бұрын
2024 आपले उध्दव साहेबच आहेत
@ShivajiChaudhari-x9z4 ай бұрын
अनिश सर हे सगळं मोठया स्टेजवर लोकांना दाखवा हे राणे शिंदे बी जे पी किती खोटं बोलतात ते लोकांना पण समजूदे
@Raje10103 ай бұрын
आवाज कुणाचा फक्त शिवसेनेचा शिवसेना फक्त उध्दव ठाकरे साहेब यांचीच 19:21
@vivekghag22174 ай бұрын
प्रविण तरडे चित्रपट राजकीय उद्देशाने निर्मिती करण्यात तुम्ही फार मोठी चूक केली आहे आनंद दिघे यांच्या पुतण्या कडून दिघे साहेब यांच्या बद्दल माहिती घ्यायला हवे होते
@SatishJagnade-p9o4 ай бұрын
❤जय महाराष्ट्र ❤... हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा विजय असो ❤...
@manineesawant2114 ай бұрын
अनिश भाई 🙏 उद्धव बाळासाहेब ठाकरे 🙏 जय महाराष्ट्र 🚩
@RajendraBorge-yn9bg3 ай бұрын
ठाणे जिल्ह्यात झालंच पाहिजे
@AnantPande-z4r3 ай бұрын
@@manineesawant211 उद्धव खान ठाकरे.. काँग्रेस मधे सामील 🤪वव्हा
@nishantmore8273 ай бұрын
@@RajendraBorge-yn9bg😅😢😮😢
@anilchavan22583 ай бұрын
सत्यघटना आहे शिंदे गट काहीही चूकीचे करत आहे.... जय महाराष्ट्र 🙏🙏
@prakashvarpe67324 ай бұрын
अजित पवारांचं विधान सांगितलं हे चांगंलं झालं.निच राजकारण मिंदे आणि भाजप कडून चालू आहे.
@gurunathmohit353 ай бұрын
लय भारी👌👌
@indianpride47504 ай бұрын
अनिश तु फार मोलाचे काम करतोयस तुझ्यामुळे नवीन तरुण मतदारांना खरा इतिहास कळतोय. आणि हो हा video त्या तरडे ला पाठव म्हणजे तो "धर्मवीर" खरा पिक्चर करेल.
@sureshdalvi56894 ай бұрын
निवडणुकीत हा शिंदे यांचा विडिओ ठाण्यात लावायला सांगा प्रत्येक मतदार संघात
@vasantadsule34564 ай бұрын
खरे सत्य राणे साहेबांच्या मुळे समजले .🙏🙏🙏🙏
@ravindranarale9564 ай бұрын
आनिश दादा आज जर धर्मवीर आनंद दिघे साहेब हयात असते तर या शिंदेच व शिंदे टोळीच काय केलं असतं यांना पाताळातुनही शोधुन यांचा शिरच्छेद केला असता
@seemajoshi8544 ай бұрын
Dada mg sagal dhanach kay patalatun shodhun shrched ?
@seemajoshi8544 ай бұрын
Avidhan chvte pustak pn vatal ast ka ?
@sagarindulkar12883 ай бұрын
भाजपसोबत पटलं नसेल तर कॉग्रेसची युती पटली नाही.. सत्तेत नसता तरी चालले असते. आता फक्त मनसे म्हणण्याआधी ... आजून वेळ आहे एकटे सर्व जागा लढा🙏🚩
@dilipdesai72664 ай бұрын
हि क्लिप महाराष्ट्रातील सर्व मतदारा पर्यंत पोहचला पाहीजे ,
@MrVijaymane203 ай бұрын
राणे साहेबांनी या विषयावर राजकारण वाढू दिले नाही या बद्दल त्यांचे कोटी कोटी आभार
@prabhakarpednekar75054 ай бұрын
जय महाराष्ट्र
@manojKadam-i6u4 ай бұрын
बाबासाहेब व दिघे याचे राजकारण
@sanjaykale93804 ай бұрын
🙏हे व्हिडीओ मंगेश देसाई आणि प्रवीण दराडे यांना दाखवा 🙏
@SnehaMore-th4se4 ай бұрын
ते सर्व पैसा साठी करत आहेत त्या मध्ये कलाकार प्रसाद ओक पण आहे सगळे लाचार आणि लालची आहेत