Bacchu Kadu, Hitendra Thakur ते Abu Azmi, Vidhan Parishad निवडणुकीत यांची भूमिका कशी निर्णायक ठरणार?

  Рет қаралды 56,029

BolBhidu

2 күн бұрын

#BolBhidu #MaharashtraVidhanParishad2024 #MahayutivsMVA
२० जून २०२२ ची विधान परिषद निवडणूक. याच निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि तेव्हापासून विधान परिषदेच्या निवडणुकीला एक वेगळंच महत्व प्राप्त झालं. आता १२ जुलैला विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्यानं एका उमेदवाराचा पराभव निश्चित आहे. त्यामुळंच मतांचा कोटा जुळवण्यासाठी सगळ्याच पक्षांचा आटापिटा सुरू आहे. काँग्रेस सोडली तर प्रत्येक पक्षाला आपले सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. कोणाचे आमदार फुटणार, कोण क्रॉस वोटिंग करणार याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
त्यामुळं २०२२ प्रमाणंच यावेळची विधान परिषद निवडणूकही इंटरेस्टिंग होणार आहे. पण विधान परिषदेच्या निवडणुकीत महत्वाचा रोल प्ले करतात ते छोटे पक्ष आणि अपक्ष. एक-एक महत्वाचं असल्यानं या आमदारांची मतं आपल्या बाजूनं ठेवण्यासाठी सगळेच पक्ष आता कामाला लागले आहेत. गुप्त मतदान असल्यामुळं हे आमदार क्रॉस वोटिंग करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळं सध्या या आमदारांकडं सगळ्यांचं लक्ष आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडं अपक्ष आणि छोट्या पक्षांचं किती पाठबळ आहे आणि या निवडणुकीत त्यांची भूमिका नेमकी काय असणार, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : ​BolBhiduCOM
➡️ Twitter : bolbhidu
➡️ Instagram : bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 57
@tejaskumar4037
@tejaskumar4037 2 күн бұрын
बच्चू कडूने परत महायुती la मदत केली तर गद्दार पणाच धब्बा आणखी galad होईल
@vishnugalave8375
@vishnugalave8375 2 күн бұрын
आज तुमचे 20 लाखांचा परिवार पूर्ण झाला त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा..(2m. subscriber complete)
@SidharthSNS
@SidharthSNS 2 күн бұрын
बच्चू कडू फडवणीस ची अमृता २.० आहे 😂😂
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 2 күн бұрын
इडा पीडा जाओ... 12 पैकी 11 विजयी होवो फक्तं पंकजा मुंडे पडो हीच सर्व महाराष्ट्राची मागणी देवा तूझ्या कडे😊❤
@user-xf4kn5zb9h
@user-xf4kn5zb9h 2 күн бұрын
Tujha tu tondat Cadbury bhadwya
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc 2 күн бұрын
Tu brahman tar nahis etka kalun rahila...तुम दुआ करो हमारे हरणेकी हम दुआ karenge तुमे बुध्दी मिल्नेकी😂😂
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 2 күн бұрын
@@TheAdityax-ff7xc मुंडे लोक अशे च असता जातीवादी.. लगेच जाती वर येता.. hence proved
@utkarshneharkar5012
@utkarshneharkar5012 2 күн бұрын
चल बे झातु फेक अकाउंट
@Subscribe_Content9999
@Subscribe_Content9999 2 күн бұрын
Kharach majjach yeil mag baboo
@mayurbhujbal1197
@mayurbhujbal1197 2 күн бұрын
भाजप चा 1 उमेदवार पराभूत होईल लिहून ठेवा
@rushikeshjarag4715
@rushikeshjarag4715 2 күн бұрын
जय रासप आदरणीय महादेवरावजी जानकर साहेब❤
@syedumar2488
@syedumar2488 2 күн бұрын
Kasa padle 😂😂bandu boss🔥
@sagargojare9631
@sagargojare9631 2 күн бұрын
आरे बाबा थोडी माहिती सुधारा, 2022 ला राज्यसभेसाठी मतदान झाले, आणि त्याच रात्री आमदार सुरत गुवाहाटी ला गेले आणि सत्तांतर झाले,
@OmkarNalavade.
@OmkarNalavade. 2 күн бұрын
Ramvilas paswan word record hight voting video banava.
@SanjayPatil-oj2xi
@SanjayPatil-oj2xi 2 күн бұрын
भारी विश्लेशण
@ShubhamRaut-t2f
@ShubhamRaut-t2f 2 күн бұрын
Chinmay pahiji asala twist sangayla😅😅
@myanimals1212
@myanimals1212 Күн бұрын
जिंकणार तर महायुती
@sowrgavmahore9098
@sowrgavmahore9098 2 күн бұрын
कमाइ तर चागली होणार
@HarikeshTakodeOfficial
@HarikeshTakodeOfficial 2 күн бұрын
बोल भिडू भ्रम निर्माण करण्यासाठी Video काढतो 😂
@PrasadHonmane-cd1tv
@PrasadHonmane-cd1tv 2 күн бұрын
नेता तयार करणारा कारखाना _ राष्ट्रीय समाज पक्ष
@vishalw7988
@vishalw7988 2 күн бұрын
फक्त स्वाभिमान असावा तोच नहीं
@shaikhabuzar8757
@shaikhabuzar8757 Күн бұрын
आणि पक्षाचे अध्यक्ष स्वतः दर निवडणुकीत वेगवेगळ्या मतदारसंघातून पराभूत होतात😂
@user-oy7jb1iz4d
@user-oy7jb1iz4d 2 күн бұрын
सदाभाऊ खोत यांचा कार्यक्रम नक्की होणार
@rohitpawar4080
@rohitpawar4080 2 күн бұрын
Hoy asech vatay sadyacha tanga palti honar bahutek
@pratiksolanke2418
@pratiksolanke2418 2 күн бұрын
2M🎉
@changeamind9422
@changeamind9422 2 күн бұрын
अबू आझमी का निवडून येतो याचे सगळ्या महाराष्ट्र मधील जनतेने जर डोळे उघडून विचार करा
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 2 күн бұрын
Ka nako nivdun yayla. Mangalprasad Lodha ka chalto. Tumhi dole ughada bhaktanno.
@mujammilshaikh8998
@mujammilshaikh8998 Күн бұрын
अंधभक्त
@Sahil-493
@Sahil-493 2 күн бұрын
Devendra Bhuyar?
@amarpreet1215
@amarpreet1215 2 күн бұрын
Chinmay
@rakeshpatle4989
@rakeshpatle4989 2 күн бұрын
14 umedwar aahet
@BhausoMane-bl1bv
@BhausoMane-bl1bv 2 күн бұрын
Jankar parbni cha jarmani karila nigala hota
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 2 күн бұрын
Hitendra Thakur BJP sobat janar politics sathi. Jankar BJP cha gulam ahe
@critthinker_
@critthinker_ 2 күн бұрын
Saglyat boaaaring Aura aahe as vatt hya channel cha😢😢😢😢
@shaikhabuzar8757
@shaikhabuzar8757 Күн бұрын
पंकजा ताई 💯 पराभूत होऊ शकतात त्यांचाच पक्ष करणार (screenshot काढून ठेवा)😂
@Khavchat
@Khavchat 2 күн бұрын
२० जून२०२२ः ‘घरबश्या’मुक्ती दिन!! 😀😃😄😁😆 महाराष्ट्राच्या जनतेची भ्रष्ट, लुटारू सरकारपासून सुटका झाली!!
@dhanaldesale8434
@dhanaldesale8434 2 күн бұрын
aani bap palvanarya chorachya hati sarkar zal
@sunilvaidyassv2119
@sunilvaidyassv2119 2 күн бұрын
तु एकला म्हणजे पुर्ण महाराष्ट्र नाही विहीरीतल्या पावसाळी बेडका 😅
@Khavchat
@Khavchat 2 күн бұрын
@@dhanaldesale8434😁😆😆 घरबश्याचा पळवला. तू टेंशन नको घेऊ!
@anilparab4974
@anilparab4974 2 күн бұрын
१२ जुलै २०२४ कमलाबाई आणि गद्दार टोळी मुक्त. महाराष्ट्र 😅😅😅😅😅😅😅😅😮
@SKTechEducation
@SKTechEducation 2 күн бұрын
व्वा रे व्वा गडदरीला समर्थन देणारे गद्दार
@pratiksolanke2418
@pratiksolanke2418 2 күн бұрын
2M🎉
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 20 МЛН
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 31 МЛН
Haha😂 Power💪 #trending #funny #viral #shorts
00:18
Reaction Station TV
Рет қаралды 16 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 14 МЛН
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 20 МЛН