यालाच भारतीय हुकूमशाही म्हणतात ग्राउंडवर परमिशन नसताना सभा घेणे हे कुठल्याच कायद्यात बसत नाही बच्चू कडू भाऊ तुम आगे बढो
@vimalakarkamble95938 ай бұрын
अधिकार्यावर गुंन्हा दाखल करा सन्मा. बच्चु डू साहेब.❤
@avinash5148 ай бұрын
सच्चा शेर है बच्चू भाऊ सलाम या महामानवाला
@sonajiborkar73158 ай бұрын
सल्युट आहे त्या अधिकाऱ्याला की एवढा मोठा issue त्यांनी presence of mind आणि आपल्या Patience ने सांभाळून घेतला.!🙌🇮🇳 *_Respect for All Honest Officers_*
@umeshharad50478 ай бұрын
👍
@_cool_daddy27138 ай бұрын
नाहीतर काय उपटणार होतं शिपुरडं? समोरच्याकडे कागद आहे त्याच्यासमोर काय ऊड्या मारेल आणि तोही लोकप्रतिनिधी आहे. एवढ्या कॅमेरांसमोर जर माज केला तर कोर्ट च्याबोत बांबू घालेल आणि ऊलटा दांडा लावून ठेवेल. कायद्यापेक्षा मोठा नाही कोणी कितीही मोठा अधिकारी.
@PrithviJadhav-vm8ou8 ай бұрын
Honest अधिकारी नाही, मजबूर अधिकारी आहेत ते, honest असता तर परवानगी ज्याला दिली त्याचीच सभा होऊ दिली असती
@AveragepoliticsEnjoyer8 ай бұрын
Kya sheta patience tuja kya lafda jala tar Jaa tyjya kada Tula kalan patience kya asta manun Tuja childish view jagacha.😂😂
@rajupathan14118 ай бұрын
Bacchu Sahib jindabad
@ShravaniMore66348 ай бұрын
बच्चू कडू साहेब एकदम सुपर धुलाई केली
@KailasVasu-ck1gy8 ай бұрын
😅
@Wolverine.e8 ай бұрын
Konchi
@Sarcar87078 ай бұрын
Super ke ouper ..dulai ...godi midea ki
@mangalsinghtawar1988 ай бұрын
सरकार मध्ये तुम्ही आहे सर. गृहमंत्री तुमचेच आहेत साहेब.
@rupalinavale14558 ай бұрын
Qqqqq111qq@@Wolverine.e
@yogeshmhaske92698 ай бұрын
अमित शहा च्या सभेला परवानगी कोणी दिली त्याचा शोध घ्या
@omkarjuvale92338 ай бұрын
1 नंबर बच्चू भाऊ. आज खऱ्या अर्थाने लोकांसाठी जगणारे लोकप्रतिनिधी बघितले सलाम 👍
@jayshrimadavi19758 ай бұрын
पोलिसांच्या सहनशीलतेला सलाम 🎉🎉🎉
@ambadasdange55118 ай бұрын
पोलिसांना सलाम पण सर्वसामान्य जनतेला जो वेटीस धरतात त्याचे काय एकादा ट्रक वाला या टू व्हिलर वाला ला बघा यंची भाषा
@SandeshBhau-vt5sc8 ай бұрын
कायदा मान्य नाही या देशात..#.respect बच्चू कडू ❤
@BHAUSAHEBCKHOKALE8 ай бұрын
बच्चु कडु साहेब गद्दारी नंतर पहिल्यांदा आपले सकारात्मक कामा बद्दल आपले अंभिनदन
@mukhidshaikh94368 ай бұрын
Very good
@tourfood31758 ай бұрын
Bhau gaddari nahi Keli apnga sathi vegl mantralay magitl hot ty badlyt Ani te Dil karun bacchu bhau ni
@nmmc17878 ай бұрын
जे शिवसेने च्या चिन्हावर निवडणूक जिंकले व पक्ष सोडून गेले ते गद्यार होत . बच्चू भाऊने स्वत:च्या पक्षाने निवडणुक जिंकली होती म्हणून त्याला गद्यारी म्हणता येणार नाही फक्त दीव्यांग मंत्रालयासाठी एखादी दुसरी ऊपाययोजना आखायला हवी होती .
@pratik85258 ай бұрын
Bachu kadu अपक्ष aamdar ahet te कोनाचे bandhle nahit
@dipakwankhede90298 ай бұрын
तस नाही पैसे कमी पडले मनुन... पैसे दिले असते तर यायले जरी परवानगी असती तरी त्यांना गुपचूप दिली असती ही जागा
@yogeshgiramkar65368 ай бұрын
यालाच हुकूमशाही म्हणतात
@KumudGadkari8 ай бұрын
Poop 😊
@जागमराठाजाग8 ай бұрын
400पार झालं तर काय काय होईल याचा अंदाच आहे का?
@jagannathbuchade22508 ай бұрын
तडीपार मुर्दाबाद
@arjunmehatre29928 ай бұрын
Konachi hukumshahi Amit shah chi ke bachu kaduchi😅
@vishalmodak61378 ай бұрын
@@KumudGadkari❤
@aniltompe27258 ай бұрын
बी जे पी. ची हुकूमशाही चालू आहे .यांना जनतेने धडा शिकवला पाहिजे. 💯👍. बच्चू भाऊ
@laska__the__husky_8 ай бұрын
Bjp chi hukum Shahi Ani Ani bakiche khup satyawan majha jaminiwar kabja kela tech Kay te dusrya party cha Manus ahe samjun ghya
@sopandhole3888 ай бұрын
गुवाहाटी ला गेल्याची चूक आज खूपच अखरून रायली असन भाऊ तुमाले. आम्ही तुमच्या कडे आमचा भविष्य म्हणूण पाहत होतो. पण गुवाहाटी गेल्यापासून तुमच्यावर असलेला विश्वास उडाल्या सारखा झाला होता. आज हा राडा पुन्हा पाहून आनंद झाला लोकशाहीचा होणारा घातपात तुम्हीच थांबवू शकता.🎉
@nmmc17878 ай бұрын
जय प्रहार 🔥🚑👑💯💪🎷🔨⚒️🤚
@parmeshwarmadam18138 ай бұрын
अरे कितीक दिवस पक्षांची चाटूगिरी करतात गद्दार नाही वाघ आहे बचू भाऊ ✌🏻✌🏻
@sandeepborade36828 ай бұрын
बचू भाऊ गुवाहाटीला गेले नसते तर हे दिवस बघायला लागले नसते हीच ताकत उद्धव साहेबांची तुम्ही कमी केली . आत्ता बगा काय चाललं आहे.बचू भाऊ अजून अनुभव घ्या
@viveksadashioraomaitrikar25618 ай бұрын
100% right 👌👍
@sopankad51258 ай бұрын
@@sandeepborade3682कडुनी जे काहि मिळवलय ते स्वतः चे जिवावर तसे उद्धव ठाकरेला आयते मिळालय
@sanjaychavan91148 ай бұрын
शाब्बास बचु भाऊ मानलं तुम्हाला यांना कोणी तरी सबक शिकवणारा बाप भेटला
@janardansawant22618 ай бұрын
मस्तच बच्चू कडू साहेब....कायद्याच्या चौकडीत राहून गोड बोलून भाजपा आणि पोलीस यंत्रणेची अब्रूची लक्तरे काढली.
@anandmaske46198 ай бұрын
परवानगी दिली तर रद्द करु शकत नाही... बचु भाऊ कडु आगे बढ़ो👍
@shankargaikwad70598 ай бұрын
आता कळलेका बच्चूभाऊ तुमी कशाला सुरतला गेलात म्हणून ही वेळ आली🎉
@yogeshmhaske92698 ай бұрын
ज्याला परवानगी भेटली त्याला माहिती देण्यात यावा
@Ruchitasawalevlogs8 ай бұрын
नी डर बोलणारे लोक खूप कमी राहिले आहे आहे आत्ता भारतात बचू भाऊ तुमचा कार्याला सलाम
@bhuchal7148 ай бұрын
खरचं नेता असावा तर असा. My फेवरेट लीडर बच्चू भाऊ.❤
@rajudabhade21628 ай бұрын
मा. आमदार बचू कडू साहेब खूपच खरे आणि मनापासून बोलत होते. सर्व सामान्यांना इथे आता काहीच न्याय नाही, सर्व सरकरी यंत्रणा गुलाम झाली आहे असे यातून दिसत आहे. सलाम साहेब आपणास.
@pramodtambe46008 ай бұрын
पोलिसांनी भाजपचा झेंडा घेवू नये
@meghrajsable20138 ай бұрын
BJP हटाव लोकशाही बचाव
@fiber21568 ай бұрын
बीजेपी हटाव हिंदू मराठा मराव
@sanjayugalmugale3208 ай бұрын
गोवाहाटीचे फळ आहे हे!
@sanjayugalmugale3208 ай бұрын
गोवाहतीवाल्याना प्रत्येकाला असैच फळे मिळणार आहेत ही तर सुरवात आहे
@sanjayugalmugale3208 ай бұрын
हुकुमशाहीला मतदानाच्या आगोदर सुरवात !
@Sumit_Patil_458 ай бұрын
भाजप हुकूमशहा 😡 भाजपा हटाव देश वाचवा
@ravin49918 ай бұрын
बच्चु कडू साहेब जिंदाबाद , लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहे ..
@sachinbhitadebhosale27398 ай бұрын
जर कडू साहेबाला परवानगी दिली असेल तर त्यांची सभा तिथे व्हायला पाहिजे
@aditimavalkardiv-c11378 ай бұрын
मी करमाळा तालुक्यातील सोलापूर चा.. गेली 30वर्ष राहतो पुण्यात.. एकच आमदार बचु कडू मनात
@aditimavalkardiv-c11378 ай бұрын
साहेब आमदरकीला पुण्यातून येणारं तुमच्या प्रचाराला
@sachin_bhau_SSubt8 ай бұрын
खोके दिले होते
@Rutvikpatil-j1t8 ай бұрын
Correct aahe bacchu bhau che
@amroutkhairre8 ай бұрын
Bhrashtachari neta murdabad
@anilmurkute61618 ай бұрын
जाहीर निषेध हुकुमशाहीचा
@sandipharal48378 ай бұрын
यालाच खरी हुकुमशाही म्हणयचे काय आम्ही , खरंच कायदा राहीला नाही असे वाटत आहे . सर्व कायदे आपण पायी तुडवडत आहे असे बच्चु भाऊ बोलत आहेत ते खरे आहे
@padmakarganpatpatil89948 ай бұрын
सत्यमेव जयते
@sushilmunde37388 ай бұрын
गुहाहाटिला जाऊन इज्जत घालवली बचू भाऊ तुम्ही, नाहीतर काय हावा होती या माणसाची
@tourfood31758 ай бұрын
Bhau samja jara shinde sobt apngana mantralay daych tharl hot mhnun samrthan dile ahe .....Ani te karun ghtle bhau ni
@bajiraoshisave12728 ай бұрын
वा डायरेक्ट सिक्सर मारला भावु तुम्ही
@swapnilthitethite10048 ай бұрын
उद्धव ठाकरे यांची अशीच गोड बोलून वाट लावली
@pritammore32248 ай бұрын
Tujhya gharch bgh tu nko shikavu amhala
@sujitthorat35178 ай бұрын
बस आता एवढच राहील होता बचचु कडु लढत रहा....❤
@sureshrampurkar15908 ай бұрын
निवडणुकीच्या काळात कोणीही मंत्री किंवा खासदार नसते सर्व सारखे असते.
पोलीसांवर आग पाखडुन काय उपयोग वरुन आदेश आल्यावर परवानगी रद्द झाली असेल तर कडू ने परवानगी जीथुन मीळते तीथे जाउन चौकशी करुन धरणे द्यावे
@Hmt-h7t8 ай бұрын
कडूने अनुभवले उद्धवजी आणि bjp मधला फरक
@RockyBhai-f9u8 ай бұрын
त्या शुट्टू उध्दव ठाकरे बद्दल तर बोलूच नको...भाजपच्या 4 नेत्यांना घरातून पोलिसांनी उचलून जेल मध्ये टाकण्याची प्रकार पाहिला आहे... देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, गिरीष महाजन, प्रवीण दरेकर...याची फक्तं परवानगी फेटाळली आहे...🙏🚩
@Ghklgfpfnj8 ай бұрын
उद्धवजीची सत्ता असती तर इतक्या वेळ बाचाबाची न होता बच्चू कडू साहेब आत टाकले असते 🤣
@commonsense50328 ай бұрын
Yede re yede@@Ghklgfpfnj
@sadananddalvi64758 ай бұрын
अंध भक्ता तुमच्या बुडाखाली मिरची का लागली सत्तेचा हा माज कान ऊघडून निट ऐकट@@Ghklgfpfnj
@358588 ай бұрын
@@Ghklgfpfnj ते बाच्चू ला कळाले,तुझा पण एक दिवस number येइल मग तू ही असच आरडशील हा ही फडणवीस आणि शिंदे च वाजवत होता.
@ganeshjarange68838 ай бұрын
येणे अंतरवाली सराटी सुद्धा असंच केलेला आहे हे पोलीस भाजपाचे कार्यकर्ते आहेत
@GajananJadhav-er3md8 ай бұрын
💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@karan99878 ай бұрын
बस रे आरक्षण
@shekhargarud29838 ай бұрын
Right
@pradipkarale17818 ай бұрын
जिसकी लाठी ऊसकी भैस असे झाले आहे मनमानी सरकार आहे!.बच्चू भाऊ चे बरोबर आहे!.बच्चू भाऊ तुम आगे बढो!.
@pravinnigade81108 ай бұрын
बच्चू कडू आगे बढो! संघर्ष करा ! उभा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे!!!!!!!!
@pravinnigade81108 ай бұрын
फडणवीस आपण कुठे आहात?
@pravinnigade81108 ай бұрын
लाचार नोकरदार!!!! त्यांना आमदाराला न्याय देता यैईना ! गरीब परिस्थितीमुळे गुन्हेगारी करणारांना मात्र सगळे नियम जोडून काम करतात...
@pravinnigade81108 ай бұрын
बच्चू कडून सारख्या शोषित पीडितांची बाजू मांडणाऱ्या आमदाराला प्रस्थापित न्याय देणार नसतील तर या देशात भाजपा मुळे नक्षलवादी तयार होतील. यापुढे भाजपाच्या सत्ता धारी सुखवस्तू मंडळींनी सावध व्हावे. अरे तुम्ही देखण्या कलावंतीन नवनीत साठी तुम्ही एवढे बदललात!!! वारे अमित शहा!!! भाजपाची उलटी गणती सुरू!!!
@dattraopaul5268 ай бұрын
बी बी बी ऊ हीबी से@@pravinnigade8110
@prabhakarshinde20258 ай бұрын
बच्चू कडू साहेब, तुम्ही अगदी खरे बोलता, तुमच्या मागे संपूर्ण भारत उभा राहील, 👌🏻👌🏻👌🏻
@yogeshmhaske92698 ай бұрын
कायद्याने नवनीत रानात जात प्रमाणपत्र खोटं ठरवलं होतं
@arundhande72818 ай бұрын
तुझे खरे डोक्यावर घेऊन नाच
@purushottamsingh81628 ай бұрын
आता त्याच कायद्याने खरे ठरवले
@SatyabhamaMane-k9g8 ай бұрын
❤
@pawantree72298 ай бұрын
जबरदस्त बचू कडू साहेब महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे.
@villya1148 ай бұрын
बच्चू भाऊ गुवाहाटी ला पळून गेल्याचा परिणाम आहे हा भोग आता कमळाची फळं 😂😂
@digvijaypatil84158 ай бұрын
आईघालया
@villya1148 ай бұрын
नंबर टाक की तुझी आई घालतो बरोबर शहाच्या खाली
@Savakar-c4g8 ай бұрын
Tycha swatacha paksha ahe tychi marji
@villya1148 ай бұрын
@@digvijaypatil8415 तु घातली का नाही तुझी आय लवकर घालून घे कोणाच्या तरी खाली निवडणुकीच्या आधी नंतर नेते मंडळी बिझी असतात
@satishjadhav57578 ай бұрын
400 पार बीजेपी झाले तर काय होईल हे सांगता येत नाही तेव्हा विचार करून मतदान झाले पाहिजे 🙏जय संविधान 🙏जय भारत 🙏
@SamadhanChavan-by3bq8 ай бұрын
डर का मोहल है 😳😳😂😂😂😃😃
@trekkingandnature51738 ай бұрын
तो अमित शहा त्या मैदानात आला नाही पाहिजे हे अमरावती कराणी लक्षात ठेवा तिथे बचू कडूनचीच सभा झाली पाहिजे महाराष्ट्रात हे चाळे बंद करा
@yashbb39818 ай бұрын
Kona cha baap pan thambvu dhakat nahi
@fakttimepass23688 ай бұрын
@@yashbb3981shah tuzhya aaicha thokya ahe he jahir pane kabul keles tya baddal abhinandan
@rameshwarhagre40878 ай бұрын
BJP ची हुकुमशाही आहे.
@lazytoons0078 ай бұрын
मित्रा केंद्रीय गृहमंत्री आहे अमित शहा त्याला नका येऊ देऊ हे कुणी नाही म्हणू शकत
@arundhande72818 ай бұрын
तो संज्या भांडुपचा पोपट तुमच्या अमरावती ला येऊन एका महिलेचा अश्लील भाषेत शिवीगाळ करून निघून जातो. आणि आपण टाळ्या वाजवतो. व्वा आपली किती मर्दानगी आहे तेथील नेत्यांनी तेथे जाऊन असा बोलला असता तर परत आला नसता. हि त्यांची ऐकता आहे
@prakashkadam90548 ай бұрын
वा भावा बच्चू कडू खूप भिडलात 👍👍💪💪
@nileshgawande85108 ай бұрын
बसं यापेक्षाही वेगळं बघायला मिळणार आहे जा आणखी त्यांच्यासोबत 😂😂 परवानगी असुन ही सभा मैदान नाकारले काय कायदा, काय व्यवस्था
@tanajishivajinikam8 ай бұрын
अतिऊत्तम बच्चभाऊ .
@adityaelectronicselectrica64668 ай бұрын
एक च नं काम आहे बच्चू भाऊ ,मागे हटू नका, जनता तुमच्या पाठीशी आहे
@NatureSaySomething.God_On_Mute8 ай бұрын
हुकुमशाही चालू आहे का .. BJP लं मतदान करू नका
@atulrathod23868 ай бұрын
Hitter Modi sha
@mahadevsurvase3518 ай бұрын
100%
@Thegamer-zd9el8 ай бұрын
हुकूमशाही मध्ये मतदान होत नसता मंद बुद्धी
@sumeetwaghmare5588 ай бұрын
उत्तर कोरिया मध्ये कसं काय होतं मग मतदान तिथं काय लोकशाही आहे का@@Thegamer-zd9el
@yashshahuraokhadase21648 ай бұрын
Br nigh ghari aata
@sushilkhode35338 ай бұрын
भाजप हटाव देश बचाव
@jagruti75738 ай бұрын
एकच् अधिकारी IAS अधिकारी मुंडे साहेव ...बदलीला घाबरत नाही
@ganeshkharpas47008 ай бұрын
पोलीस वाले पण abp वाले नि पण भाजप चे झेंडे कार्यलयावर लावून घेतले पाहिजे
@genbaagawane30368 ай бұрын
गुवाहाटीला गेला तेव्हाच सगळं संपलं. बच्चुभाऊ आपलं खूप वाईट वाटते. ताकद वाया जात आहे. बच्चुभाऊ शांत व्हा. एवढी हुकुमशाही. भाजप नक्कीच देशात हूकुमशाही आणेल.
@parmeshwarmadam18138 ай бұрын
अरे कितीक दिवस पक्षांची चाटूगिरी करतात गद्दार नाही वाघ आहे बचू भाऊ ✌🏻✌🏻
@ananddeshmukh61248 ай бұрын
गुवाहाटी ला जाण्या अगोदर भाऊ विषयी फार आदर होता
@AjiWagg8 ай бұрын
😃😄😁😆😆😅
@parsusonmali71368 ай бұрын
गुवाहाटीला गेलता तेव्हा असे नाटकी क नाही केले
@amoljadhav68628 ай бұрын
मा.बच्छू कडू हुकुमशाही सरकारपुडे झुका आत्ता लोटांगण घ्या ..bjp ला साथ देत होते...
@digambarkadaskar46758 ай бұрын
भाजप च्या पाया खालची वाळू सरकायरली आहे तेव्हा आशी प्रकार सुरू झाले आहेत धीकार आसो हया भाजपचा बच्चू भाऊ जिंदाबाद
@Rakesh-u3l3t8 ай бұрын
काही असो पण बच्चू भाऊ कडू खूप हुशार माणूस आहे आणि खरंच मला लाज वाटते या वर्दीची हरामखोरांनी किती किती गुलामी पत्करून घेतलेली आहे वर्धा जिल्ह्यात जाणीव ठेवा भडकावून सगळं विकलं रे तुम्ही सगळं डिपार्टमेंट मध्ये सगळेना नग्न टिचून काढलं पाहिजे लोकांनी
@jayapundkar41108 ай бұрын
पोलीस अधिकारी यांना मनापासून सलाम किती शांतते ने ते बोलत होते,पण मनमानी बिजेपी सरकार करत आहे पोलीस नाही पोलीस हे कोणत्या पक्षाचे नसतात ते फक्त आपले कर्तव्य करतात
@yogeshmhaske92698 ай бұрын
भाजपला कोणीच मतदान करू नका
@arundhande72818 ай бұрын
तुला करणार
@munjapimple87698 ай бұрын
कांटला आलय
@Sdjag15178 ай бұрын
बीजेपी गेलं ना सर्वांची ..... करावे लागेल
@gaikarbandhu24248 ай бұрын
आताच हुकूमशाही चालू आहेत तर 400 पार झाले तर काय होईल....
@WildLife-yb7fd8 ай бұрын
Jay re bhadhya😂😂
@avinashbagul38108 ай бұрын
शहाला महाराष्ट्र मधे फीरू देऊ नका
@arundhande72818 ай бұрын
तु फक्त गावात फिरून दाखव
@satampady6758 ай бұрын
तडीपार ला
@damodarverekar26598 ай бұрын
@@arundhande7281BJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi
@rautkumud59608 ай бұрын
@@arundhande7281मोदी भक्त आहात वाटते 😄
@sanjaydikkar21128 ай бұрын
तूझ्या बापाची जाहगीरी आहे का.
@laxmanharibhau24148 ай бұрын
ऐका आमदाराला जर ही वेवस्था असे वागणूक देत असलं तर सामान्य माणसाचे काय हाल होत असतील, प्रशास कीय अधिकारी अन राज्य करते काय थराला जाऊ शकतील याचा विचार न केलेला बरा....... 🙏🏻🙏🏻
@YeshumattamiMATTAMI8 ай бұрын
खरच लहान माणसाचं काही खरा नाही आमदार असावे तर बच्चू कडू सारखे
@Moviesclub94018 ай бұрын
बच्चू भाऊचा वागणं सत्याच्या मार्गाने बच्चुभाऊ विजयी भव आमच्या शुभेच्छा नेहमी तुमच्या सोबत राहतील
@amolthakar37898 ай бұрын
बच्चू भाव ऐवढे सत्याच्या मार्गाने चालणारे होते तर गुवाहाटी गद्दार लोकांना बरोबर कशी गाठली ना शिंदेनीं मंत्री केल ना गटात राहून मिळाल मिळत होत ते बंद झाल म्हणुन जनतेला पुळका यावा म्हणून त्यांना सोडल.काय बच्चू भाव ऐवढे कळले नाही तुम्हाला जे स्थानिक पक्ष आहेत त्यांची BJPने वाट लावली आहे आता करा प्रहार स्वतावर मनगटाला चूना लावा आणी बसा बोंबलत. आता केलेल्या पापातुन मोक्ष पाहिजे असेल तर महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जाहिर पाठिंबा दया आणी शिवसेनेत आपला पक्ष विलीन करा हा एकच पर्याय आहे.जय भवानी जय शिवाजी
@job91738 ай бұрын
हुकुमशाही आहे पण तुम्ही ही सरकार मध्येच आहेत न.. गुवाहटी via सुरत .. 😂 कोण गेलं होत
@anantshinde56178 ай бұрын
तूमच्या भाजप पक्षाच्या विरोधात प्रहारचा उमेदवार दिला म्हणून, बच्च्ऊभाऊनी प्रशासनाची परवानगी घेवून सूध्दा त्यांना मैदान सभेसाठी ताब्यात घेऊ दिल्या जात नाही, म्हणजे तो तडीपार अमित शहा लोकशाहीचे रूपांतर हूकूमशाही मध्ये करणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. म्हणून मतदारानो भाजप हटाव इंडिया बचाव.
@kirankadam2738 ай бұрын
बच्चू कडू साहेब बरोबर बोलताय कायदा सर्वांसाठी समान आहे.
@sunilindurkar43518 ай бұрын
गदारांना कायदा वेगळा असतो
@vijaychavan90568 ай бұрын
शिंदे साहेब बद्दली करून घ्या... 😂😂😂
@srsofts78858 ай бұрын
त्या दोघा नी माझा महाराष्ट्र गिळला रे😢😢
@gajananjadhav80078 ай бұрын
अपना भिडू बच्चू कडू . दमदार नेता. असा नेता होणार नाही.❤❤
@Balasahebkamble15788 ай бұрын
देश स्वतंत्र केला कोणी आणि ह्या देशांमध्ये चाललंय काय सत्तेचा माज आला असेल भारतातील जनता हा माज उतरवणार 100%
@गणेशबागल-म5स8 ай бұрын
स्वतः च्या कार्यकर्त्यांला येव्हडं झोडपून काढणे बच्चु कडुला शोभते काय.
@saishradhamensparlour53888 ай бұрын
🤣 यांची इजत 🤣 🚩उद्धव ठाकरे 🚩कडे चांगली होती 🤣 आता माहित पडलं बचू कडू ला 🤣 इजत कुठे चांगली होती 🤣
@sitaramdhawade30898 ай бұрын
देशातील घाणेरड्या राजकारणामुळे पोलीस दलाला किती अपमान सहन करावा लागतो 😢😢😢
@IIT_DELHI-8 ай бұрын
Kharach na tyanchi kay chuki ahe
@sadananddalvi64758 ай бұрын
याला जबाबदार बेकायदेशिर सरकार😂😂😂😂
@kumargaudse8 ай бұрын
तुम्ही अपमान करणार आणि दोष दुसऱ्यांना देणारं...😂😂😂
@sadananddalvi64758 ай бұрын
सुरक्षा कोणाची व कसली कोणत्या तारखेची सुरक्षा
@vishalgaikwad34868 ай бұрын
Indian law is more important and greater than the Home Minister, PM, CM. कायद्यापुढे प्रत्येक भारतीय समान आहे
@jaybhavani1448 ай бұрын
कायद्यापेक्षा अमित शहा मोठा कसा आणि निवडणूक काळामध्ये गृहमंत्री नसतोच
@prafullkale96658 ай бұрын
स्वतःच्या कार्यकर्त्याला मारले 😅😅😅 विशेष तो कार्यकर्ता बेशरमा सारखा तिथेच आहे..स्वतःची काही इज्जत आहे की नाही
@dhammapaldamle64998 ай бұрын
अरे दादा आई मुलाला मारते आणि मुलगा पुन्हा त्याच् आईजवळ जाते यांचा अर्थ तो बेशरम आहे का... काही पण विचार करता राव... तो त्यांचा प्रेम आहे...
@dayanandchavan74048 ай бұрын
बच्चू कडू साहेब आपल्य प्रतिक्रिया सत्य आहे
@yogeshmhaske92698 ай бұрын
चला परवानगी भेटली तर अजून मैदान देण्यात यावा अन्यथा संविधान विरोधी कायदे आणू नये
@prakashpattekar31398 ай бұрын
Bjp च्या उमेदवारांना पाडा उलथून BJp पोलिसांना पुढे करत आहेत
@santoshkuchekar75648 ай бұрын
B, j, p, LA pada
@commonsense50328 ай бұрын
Bj la pada
@SatyabhamaMane-k9g8 ай бұрын
❤
@girishmahadik37938 ай бұрын
हुकुमशाही चा जाहीर निषेध 🏴 भाजप ला या पुढे मतदान करू नका... खूप आती झाल आत्ता 😠😠😠😠
@yuvarajyadav6768 ай бұрын
समाज एकजूट जागृत झाला पाहिजे
@sushmajyotipuri23178 ай бұрын
There z a twist here
@HamidShaikh-q9v8 ай бұрын
1 no. Keep it up. Salute bachu Kade sahebana...
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh8 ай бұрын
बच्चू भाऊ महविकास आघाडी सोबत असते तर त्यांना डोक्यावर घेतलं असत लोकांनी, आज शिंदे सोबत जाऊन bjp ला शिव्या देताय.
@arunkadam3838 ай бұрын
पोलीस पण यांचेच, सुप्रीम कोर्ट पण यांचेच , ई डी पण यांचीच लोकांनी कुठं जायचं... या गुजरात्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका..
@sharadsutar96928 ай бұрын
लोकांनी मूसलमान धर्म स्वीकारला पाहिजे.😂
@gdxxx07828 ай бұрын
आता समजले बाच्चू भाऊ गुवाहतीला जाण्याचा परिणाम
@Sdjag15178 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@vishalmane94388 ай бұрын
😂😂
@amolharne52528 ай бұрын
लाज वाटली पाहीजे या प्रशासनाला
@Samyakop20128 ай бұрын
त्या 17 रुपयाच्या साडीला कोणीही वोटिंग करू नका आता वेळ आली त्यांची औकात दाखवायची 26 तारखेला हुकूमशाही चालणार नाही
@kirankarad92458 ай бұрын
हुकूमशाही सुरु आहे मतदान करताना विचार करून मतदान करा पेपर घोटाळा पैसे देऊन नोकऱ्या मिळवतात न्याय मागायला गेलं की न्याय नाही
@avinashmakasare9748 ай бұрын
बच्चू भाऊ तिथून उठू नका... आम्ही आलोच.... तिथं तुमचीच सभा होणार... माज आलाय यांना...
@कॉमनमॅन8 ай бұрын
माज मतदान करून दाखव मित्रा ❤️❤️💙💚
@arundhande72818 ай бұрын
तु जा 50 खोके मिळेल
@avinashmakasare9748 ай бұрын
१००%
@SatyabhamaMane-k9g8 ай бұрын
❤
@mangeshbakure83968 ай бұрын
यालाच म्हणतात. हुकूमशही. परवानगी असूनही मैदान नाकारले जाते. कडू साहेब. शाहा ची. सभा होऊ देऊ नका. कुठे गेले तुमचे शिंदे
@vikasjagtap52428 ай бұрын
तुम्ही त्यांची चिंता करू नका. कंसाने सुद्धा देवकीचे सात पुत्र भीतीपोटी संपविले होते. पण आठव्या पुत्राने योग्य कार्यक्रम केला. तीच अवस्था भाजपची.
@AveragepoliticsEnjoyer8 ай бұрын
@@vikasjagtap5242Kalpnik kahani madhi Basu Nako Jora nahi lavla asta tar British kadhichi gele naste tujya saarkw manle aste basa gaap yena kon tar aplyal vachwa.
@nitinbele65058 ай бұрын
मान्य आहे परवानगी आहे पण जेव्हा शासनाचा आदेश येतो तेव्हा पोलीस हा आपले कर्तव्य बजावतो देशाचे गृहमंत्री येत आहेत त्या कारणास्तव सुरक्षा उपाययोजना हे पोलिसाना करावीच लागणार जे भारतीय पोलीस सेवेतील ipsअधिकारी येवढ शांतपणे समजावून सांगत आहेत कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो भाऊ भाऊ करतोय राजकारणी लोक त्यांच्याशी गैरवर्तन करतात कारण शासन आणि राजकारण याच्यात वाद असतो पोलीस बिचारे तयानच कर्तव्य बजावतात हे लोक जे मनात येत ते बोलतात पोलिसाना काहीच स्वातंत्र्य नसत ते आपली जबाबदारी पार पाडतात Salut आहे शिंदे साहेबाना शांत पणे तयानच कर्तव्य पार पाडले
@shanaya88778 ай бұрын
लोक शाही चा गळा चिरला जातोय निषेध 😡😡😡😡😡😡😡😡😡😡
@abasahebjare51778 ай бұрын
देशात हुकूमशाही चालू आहे, लोकांनो आता तरी जागे व्हा.
@machhindramali71668 ай бұрын
तरी पण काही मतदार Bjp लाच मतदान करतील
@AshokChaudhari-z4p8 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय सरदार पटेल एक मराठा कोटी मराठा मनोज दादा पाटिल आगे बढ़ो पुरे भारत के कुर्मी समाज आप कें साथ है उतर प्रदेश अयोध्या
@AshokKhandve-nx3xl8 ай бұрын
संविधान वाचेल का. उठा जागे व्हा
@deepaksandanshiv43698 ай бұрын
लोकसभा निवडणूक लागल्यावर आचारसंहिता काळात केंद्रीय गृहमंत्री हे पद राहत नाहीं..
@arundhande72818 ай бұрын
विधी न्यायाधीश आहे
@shrinivasparit55078 ай бұрын
बच्चू भाऊ आमरावती सोडून इतर मतदार संघा साठी महाविकास आघाडीला पाठिंबा द्या
@babbarkhan68188 ай бұрын
एकदम बरोबर आहे
@shelkevilas8 ай бұрын
Kharch dyala hava pathimba
@karan99878 ай бұрын
उद्ध्वस्त ची सत्ता असती आणि यांनी असं केलं असता न तर सरळ आत टाकला असतं
@shrinivasparit55078 ай бұрын
@@karan9987 अंधभक्त चाटने ऐवढच काम ,चाळीस पैशे
@nileshmahabadi30678 ай бұрын
पोलिसांच्या सहनशक्तीला सलाम😊
@khateebnaseem92848 ай бұрын
बच्चू भाव तुम्ही ठाकरे साहेबांना सोडून मोठी.,....,.... केली....... तुम्ही चुकी च्या ठिकाणी गेलात...,..... याच माणसाने महाराष्ट्रा चे 3 , 13 केले, दोन पक्षांना फोडून आप आपसात भांडण लावले 🤬🤬🤬🤬🤬
@maheshpawar74268 ай бұрын
उद्धव ठाकरेंनी तुम्हाला किती किंमत दिली यांची जाणुठेवायला पाहिजे होती
@seemanikam4478 ай бұрын
Sahi baat bole hai
@avinashbansod68188 ай бұрын
अरे भाऊ दिव्यांग मंत्रालय झालं ना त्यांनी पैसे घेतले असत तर bjp ला दाबून राहिले असते
@Sumit_Patil_458 ай бұрын
हा शिवसेना मद्ये होता काय
@seemanikam4478 ай бұрын
@@Sumit_Patil_45 Nasun suddha mantripad dila hota
@Sumit_Patil_458 ай бұрын
@@seemanikam447 प्रहार जनशक्ती काय
@Nagarkar01018 ай бұрын
आता तर नवनीत राणा १००% पडणार 😡😡
@arundhande72818 ай бұрын
तु जिंकणार
@satampady6758 ай бұрын
बनावट जात प्रमाणपत्र वाली नटी
@wildyoutuber26158 ай бұрын
@@arundhande7281 tuz bagh
@ravindrayadav88318 ай бұрын
रंडी बाई नवनीत राणा पूचीत किरीट सोमया बूल्ला
@rajhansbrahamne98448 ай бұрын
नाही पडणार तर जिंकून दाखवेल
@girishdhiver67728 ай бұрын
बच्चु भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@PradipDongardive-gs5mh8 ай бұрын
बच्चू साहेब माहाविकास आघाडीला जाहीर आणि कडक पाठींबा देऊन द्या
@sagarmali72388 ай бұрын
भारताचा लोकांजवळ ही शेवटची वेळ आहे लोकशाही वाचवण्याची.अन्यथा वेळ निघून जाईल
@atmarammule31828 ай бұрын
बच्यू भाऊ मानाव लागेल आपल्याला. जे बी आहे रोख ठोक व स्पष्ट. क्या बात हैं.आपणास मानाचा मनःपूर्वक जय शिवराय 🚩🙏
@maheshlawete37358 ай бұрын
आता गेला बच्चू बाराच्या भावात 😁😁😁
@vakilmaharashtracha64948 ай бұрын
तडीपार माणसांना सत्तेत बसवलं की हेचं होणार आणि यांना जमिनीवर आणल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय जनतेसमोर नाही....
@shyamwaghmare54458 ай бұрын
सत्य आहे
@shivrajzagade33818 ай бұрын
लोकशाही आणि संविधान टिकवायचे असेल तर भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्षांना मतदान करू नका----- विशेषतः युवा वर्ग ---- देशाचे भवितव्य व लोकशाही आता तुमच्या हातात आहे ,👏👏👏👏👏👏👏
@DattatreyGavali-g2r8 ай бұрын
महाविकास आघाडी तुन बाहेर पडले नसते तर ही विनंती आणि पाया पडण्याची वेळ आली नसती आता घ्या ठोकून
@Swapnil90908 ай бұрын
पोलिस अधिकारी यांच्या संयमाला सलाम...त्या अधिकारी यांची काय चुकी...त्यांनी त्यांच्या कामात कुसूर केली नाही...ज्यांची सत्ता आहेत त्यांना त्यांचे आदेश पाळावे लागतात...बच्चू भाऊ पोलिसांना दोष देऊ नका
@dipakrakhonde.8 ай бұрын
बच्चू भाऊंना आता कळाले असेल सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही कशा पद्धतीने सुरू आहे एक मराठा कोटी मराठा