मला माझ्या वडिलांचा अभिमान वाटतो.... त्यांनी मला खांद्यावर बसवून हे भाषण आणि बाळासाहेब मला दाखवले.....
@chinmaymestry0713 күн бұрын
Kiti nashibvan aahat tumhi 🥺
@vishwasmalshe4142 Жыл бұрын
*आपल्या बाळासाहेबांना भाजपाने भरपूर त्रास दिलाय, हे देखील महाराष्ट्राने कदापि विसरुन चालणार नाही.* *💥🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र!🚩🚩🚩🚩🚩🚩💥*
@PrakashJadhao-k4h5 ай бұрын
Vichar purvk fakt savidhan changl ki wait abhyas Kara
@harichndrsolunke75892 ай бұрын
Pan tyanca preksh jast mulga det hahe jar udhav Thakre eakte hindutwa sathi ladle aaste ter khup matdan dil asat pan te mullyan sathi ladta hahet balasaheb niwal manane hindutva wadi hote te satesathi nahwhate aaj hinduna Maharashtrat BJP kiwa MNS shivay paray nahi
@chandravirgaykwad64642 жыл бұрын
खरं बोलले महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार पाहिजे
@sureshwaingankar44792 жыл бұрын
धन्यवाद असेच चांगले विडिओ दाखवा
@madhurinalawade89652 жыл бұрын
Yes
@nileshkhilari99042 жыл бұрын
shiv sena pahije hoti pan ti bhalehi bjp sobat nako, pan congress anni ncp barobar tar mulich nahi.. anni ithech uddhav thackrey ne chuki kela anni marathi mansala la dokha dhila
@shreyasgore53622 жыл бұрын
Kashala,Tipu chi Jayanti sajari karayala ,jya tipune 400 mandire udhvast keli ani lakho hinduncha narsanhar kela hota.
@sarikasurwase91672 жыл бұрын
Not nw...
@parmeshwarpawarpawar5135 Жыл бұрын
भाषण खूप चांगलं होतं बाळासाहेबांसारखे भाषण कोणी करू शकत त्यांच्यासारखे त्यांच्यासारखे हिंमतवान नेताच मिळनार नाहि
@krishnatpatil97592 жыл бұрын
फक्त शिवसेना बाळासाहेब ठाकरे भाजप स्वार्थी पक्ष आहे संपूर्ण भारतात समजायला लागले आहे जय महाराष्ट्र सत्यमेव जयते
@lalabhai-tn8ep2 жыл бұрын
लाड्या ची आउलाद राम मंदीर तुज्या बपाने मदत केली का
@ajaymulgaonkar90242 жыл бұрын
@@keepsocialdistance1643 BOGUS JANATA PARTY...BOGUS ACCOUNT 🤣😀 BHIKARCHOT IT CELL...
@gulabchaudhari95972 жыл бұрын
पण या गध्दारांना समजल नाही,भाजपचे धुणीभांडी करायला गेले,
@satyawanshetye38202 жыл бұрын
@@gulabchaudhari9597 मग काय एनसीपी काँग्रेस ची धुणी भांडी करायला हवी होती का ?
@yogeshpanage95942 жыл бұрын
Correct
@Bs07079 Жыл бұрын
साहेब तुम्ही ज्याला पोसलात तेच आज शिवसेना संपवायला निघाले आहेत 😔
@chaitanyasharma89822 жыл бұрын
हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे अमर रहे...love you साहेब
@ramchandrachougule71772 жыл бұрын
🙏🙏👍👍
@amolgagare50602 жыл бұрын
Porane chaw ghatli
@Vj832-g4c Жыл бұрын
@@amolgagare5060 chav nahi घातली अस्तित्व टिकुन आहे.
@Vj832-g4c Жыл бұрын
भाषण नीट ऐका उद्धव ठाकरेंनी तेच केलं आहे
@tusharjadhav278 Жыл бұрын
@@amolgagare5060 १९ chya अगोदरच हे आता शिंदे गटात आहेत त्यांचं bjp chya विरुद्ध चे भाषण बघ नी बोल.कुणी धोखा दिला
@prasadborase5912 Жыл бұрын
म्हणजे बाळा साहेबांना पण त्रास च दिला आहे BJP ने हे त्यांच्या बोलणयातून समजत आहे
@harichndrsolunke75892 ай бұрын
Pan tyanca preksh jast mulga det hahe jar udhav Thakre eakte hindutwa sathi ladle aaste ter khup matdan dil asat pan te mullyan sathi ladta hahet balasaheb niwal manane hindutva wadi hote te satesathi nahwhate aaj hinduna Maharashtrat BJP kiwa MNS
@anilkumawat64092 жыл бұрын
साहेब हे गोचीड होते हे तुम्ही त्यावेळीच सांगितले होते....miss u साहेब 🚩🚩🚩
पण उद्धव साहेब, सोनिया आणि पवार साहेबानं सोबत जाऊन बाळासाहेब यांचे स्वप्न साकार केलं 😂😂🙏🙏
@Vivek_rajput26 Жыл бұрын
@@cvg4057 आणि तेच गुजराती भाजप ने या अगोदर पवार सोबत जाऊन आल्यानंतर बंडखोरांनी भाजप बरोबर सांगून शिवसेना तोडून बाळासाहेबांचे वारसे स्वघोषित सांगितले बाळासाहेब गेल्या नंतर.
@vikrambansod5579 Жыл бұрын
Kahi pun!! Udhav Thakare is just stupid. He don’t have leader skills neither he has any ideology. Don’t compare him to Balasaheb Thakare.
@vishwambharhatagale7719 Жыл бұрын
इमानदार आणि बाणेदार तत्वानुसार राजकारण करणारे बाणेदार नेते म्हणून ख्याती असलेले राजनेते, म्हणजेच आदरणीय बाळासाहेब ठाकरे !👏👏
@Bhagwat92202 жыл бұрын
किती आदर किती सन्मान आहे त्या भाषणा मध्ये जय शिवराय जय महाराष्ट्र
@abhikhetr314911 ай бұрын
pahile pasun b j p ni Takre yana taras dila👍👍👍👍👍👍
@vishwasmalshe4142 Жыл бұрын
*थोडक्यात महाराष्ट्रात उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचेच सरकार असले पाहिजे.हेच त्रिवार सत्य आहे.* *💥🚩🚩🚩जय महाराष्ट्र!🚩🚩🚩💥*
@makarandgokhale5381 Жыл бұрын
अजिबात नाही
@vishwasmalshe4142 Жыл бұрын
@@makarandgokhale5381 *व्वा हवा चांगली आहे.शिवाजीचा राणा जिवंत आहे अजुन.आनंद वाटला.😅😅 😅😅😅😅*
@DeepakThorat-j4t10 ай бұрын
संजय राउत 25 वर्ष म्हणत होते म्हणजे -आडीच वर्ष बस झाल त्याचं आता संपलात जमा झाले
@Manjshyanis6 ай бұрын
Balasaheb yani swatantrya sarkar sthapan karav as mhatal bjp sobut tutali mhanun aghadi sobut ja as nahi sangital ani mahatvacha mudda hindutva sathi ata kharach uddhav kartat hindu rahliay tyazya umedvarachya pracharala bomb sfot cha aropi yeto😂😂😂
@arungaikwad7025 күн бұрын
ह्यात लाचार उद्धवचा काहीही संबंध नाही
@SoundsThatPaintEmotions2 жыл бұрын
महाराष्ट्राची शान फक्त शिवसेना शिवसेना शिवसेना🚩🚩
@dadasopadolkar45052 жыл бұрын
ती फक्त बाळासाहेबांची शिवसेना
@vishwasmalshe4142 Жыл бұрын
*💥हे तर त्रिवार सत्य आहे.फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे !💥* *🙏बाकी आम्ही काहीही जाणत नाही.🙏* *नान्यन जाने नैव जाने न जाने !*
@SanjayPatil-uo3xg Жыл бұрын
पोरगं नालायक निघालं काय करूया साहेब तुम्ही आज पाहिजे होता
@vishwasmalshe4142 Жыл бұрын
@@SanjayPatil-uo3xg *गूजराती फेकू भाई तरी कुठे चांगले आहेत, त्याने तर देश विकायला काढलाय. हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदूंनाच त्रास देतोय.तो तुमचा दुसरा फेकू भाई "डिलीट थोमैय्या" खोटे नाटे आरोप करून मराठी माणसाला त्रास देतोय.पण एक आरोप पण सिद्ध करू शकला नाही. त्याला कसा काय आम्ही सोडणार.* *💥🙏🚩🚩🚩जय महाराष्ट्र!🚩🚩🚩🙏💥*
@vishwasmalshe4142 Жыл бұрын
@@dadasopadolkar4505 *अगदी बरोबर!*
@umeshsidhaye139611 ай бұрын
अमोघ वक्तृत्व आणि स्पष्ट विचार..👍👍 We Miss you बाळासाहेब..!!
@shrinivasgiri9902 жыл бұрын
आमचे आराध्य दैवत मा. हिन्दुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब.
@electronicstechnosolutions8662 Жыл бұрын
Fakt balasaheb thakare
@rameshvapilkar72642 жыл бұрын
!! जय महाराष्ट्र !! भाजपचा एकच अजेंडा, तुम्ही आमच्यासाठी राबा आम्ही सत्ता भोगणार
@manineesawant2112 жыл бұрын
एकदम बरोबर 👌👌👌👍🚩
@sss56472 жыл бұрын
💯💯💯
@mahendranmali9337 Жыл бұрын
भाजप गोचीड आहे हे साहेबांनी वेळीच ओळखून त्यांना आर टोचली होती भाजप ने शिवसेना चा खून केला आहे
@chandrashekhardeshpande936 Жыл бұрын
सर्व राजकीय पक्षांच्या हाच अजेंडा असतो. त्यात नवीन काय?
@copyninja1756 Жыл бұрын
Mag modincha photo ka lavla electionchya weli? Ani kon rabatay? UT? Tyanna gharatun baher padta yet nahi ... te kuthe rabnar
@surajdaule2198 Жыл бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩❤️💪🔥💯👍✌️👑
@sciencefactlifemotivation710510 ай бұрын
😂
@jayshambho3029 ай бұрын
मैं मेरी शिवसेना को कांग्रेस नहीं होने दूंगा.... हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
@mahesharbooj6 ай бұрын
@@jayshambho302अरे केल्या एवढं ऐकून ही अंधभक्ती कमी नाही zhali का आणीबाणी, प्रणवमुखर्जी, प्रतिभा पाटील काँग्रेस ला पाठिंबा दिलता रे अंधभक्त 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🙏
@jayshambho3026 ай бұрын
@@mahesharbooj अंधनमाजी शेमण्या मी फक्तं बाळासाहेबाच स्टेटमेंट लिहिलं तुला का मिर्ची झोंबली यडझव्या.
@Manjshyanis6 ай бұрын
@@mahesharboojare kelya evad bhasahan eikun pan akkal nahi ali tyani rashtraoati la pathimba dila sarkarla nahi swatachya soyinusar arth kadhta balasahebani spasht sangital swatantrya nivdun dya uddhav😂 gela lagech congress sobut to jati swtantrya rahila asta nako bjp nako congress tari maharashtra janteni Ek hati dili asti satta
@harshadswami40462 жыл бұрын
फक्त आणि फक्त ऊदधव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना गदार भाजप
@ajaymulgaonkar90242 жыл бұрын
@@keepsocialdistance1643 TU DUTOS SANDAS... MAHAFEKU GANG CHA BHADKAU JANATA PARTY 🐕🐕🥕🥕🍉🍉
@bhaskarpawar27082 жыл бұрын
Yes jai maharashtra
@Krishna-q5e1o2 жыл бұрын
@@keepsocialdistance1643 अंडभक्त 😂😂
@swapniljadhav18972 жыл бұрын
बाळासाहेबांनी भाजपसोबत युती तोडली होती पण म्हणून लगेच सत्तेसाठी कांग्रेस,राष्ट्रवादी सोबत गेले नाहित. शिवसेना मजबूत केली व भाजपालाच युतीसाठी भाग पाडले. आज मात्र ते नाही .एकट्या जीवावर लढणारी सेना आज सत्तेसाठी सर्वांच्या मागे लागते. बाळासाहेबांच नाव घालवल सेनेने.थोडं आम आदमी पक्षाकडून शिका काहितरी.
@Rajput-zi1gb2 жыл бұрын
महाविकास आगडी निवडून आली पाहिजेत, मग राष्ट्रवादी काँग्रेस चा मुख्यमंत्री होईल, शिवसेनेत चा आता मुख्यमंत्री होणे नाही ,दम राहाल नाही आता सेने मध्ये ,only राष्ट्रवादी
हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब यांचा सारखा कोणी होणेनाही. त्यांच्या कुटुंबियांना मधून ही कोणी होणे नाही. बाळासाहेब तुम्हाला सलाम.
@uvg81712 жыл бұрын
साहेब तुमच्यामुळे महाराष्ट्रात bjp वाढली आणि आता तेच तुमच्या मुलाला राजकारणातून हद्दपार करायची स्वपणे पाहत आहेत
@jaishreemataji432 жыл бұрын
He should face election and should not grabbed CM post without contesting election. People had given vote to BJP and Shivsena
@jaishreemataji432 жыл бұрын
Further he uses dirty language and courreption also increased Donot forget it
@madhurinalawade89652 жыл бұрын
@@jaishreemataji43 who uses dirty language, I guess you are talking about shinde
@pramodv72742 жыл бұрын
त्यांच्या मुलाची लायकी आहे काय cm व्हायची ओन्ली राज साहेब ठाकरे
@tularammeshram21702 жыл бұрын
कारण अगदी साधं आहे आताची बीजेपी ही मराठी आणि महाराष्ट्र यांचा द्रोह करणारी पार्टी आहे मग ती सेनेशी काय म्हणून जमवून-जुळवून घेईल.😀
@sdpatil1330 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात तुम्ही साहेब जय महाराष्ट्र
@Balasahebsanap5052 жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये फक्त आता शिवसेनेचे सरकार... उद्धव साहेब ठाकरे यांना महाराष्ट्र तमाम जनता साथ देणार... मुंबई आणि महाराष्ट्र मध्ये फक्त ठाकरे लाट.... जय हिंद, जय महाराष्ट्र,जय शिवराय.
Nakkich Maharashtra Shivsenach yenar, gujrati ani south indian lokkanchya potat dukhat asel tar tyanni apaplya rajjat jave . Idke fukkat chi tiv tiv karu naye
@Mamta18345 ай бұрын
@@madhurinalawade8965shivsena mhanje Maharashtra la lagleli panvati 😂..... Ani tu yaach panvati la nivdhun detes..... Yaach lokani bhashecha vaad ghalun aadhi marathi mansala Mumbai tun hadpaar kela😂.... Ani tu ase pakshana support krtes..... 😂😂😂😂.......... Mi pan marathi manusach aahe pan Maharashtra mumbaith marathi mansache aukaat asel tar fakt gujju ani dakshintle lokanmule
@zenzokurita2 жыл бұрын
हीच समजदारी शिवसेनेला महागात पडली.
@uttaramhatre9794 Жыл бұрын
याचा अर्थ भाजप हा अगोदर पासून नालायकपक्ष आहे.
@omkarsmitamestry167611 ай бұрын
🚩🚩🙏🏻🙏🏻
@SanjayJadhav-o3g5 ай бұрын
बरोबर
@yashwantsankpal91172 жыл бұрын
Fakt shivsena
@Balasahebsanap505 Жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही त्याच वेळेस विश्वास नको होता ठेवायला या कमळाबाई वर, परंतु ठीक आहे आम्हीं उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांना मनापासून साथ देऊ
@मोहनसिंहराजपूत-र5ङ2 жыл бұрын
स्व बाळासाहेब ठाकरे हे योग्य निर्णय घेतील होती भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे व एकनाथ खडसे यांनी सर्व नेते योग्य निर्णय घेण्याची क्षमता होती ते आता भाजपचे नेते सत्तेसाठी लाचारी करतं आहे ते शिवसेना कधीही संपणार नाही शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र जय किसान
@RajuShaikh-lg1xo2 жыл бұрын
Only modi modi
@vikasgadhave7877 Жыл бұрын
sampli re baba. baladhaeba che bhashan nit aikle nahi vate. tyani tanle pan tidle nahi. uddhan ne todun modun cholamola karun fekun dile. balasaheb mhnalae apla doghamule ekmekancha fayda hotoy.
@vijaynarute455610 ай бұрын
अमर रहे हिंद हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदू टायगर . जय महाराष्ट्र जय श्री राम जय शिवराय🎉❤❤❤❤🎉🎉🚩🚩🚩🚩🚩
@kasamadepatta50892 жыл бұрын
साहेब एकनाथ गदार निघाला ....गोचीडाणा जाऊन मिळाला
@nishantnanote6962 Жыл бұрын
अप्रतिम भाषण जय महाराष्ट्र 🙏
@ashokkothawale11582 жыл бұрын
खरा आरसा हा व्हिडिओ आहे शिवसेने शिवाय महाराष्ट्रात पर्याय नाही सगळ्यांनी मिळून शिवसेनेसाठी एकजूट व्हावी. उद्धव साहेबासारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला हवा आहे असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होऊ शकतात 👍 💪जय शिवसेना 🤜🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏
@jaishreemataji432 жыл бұрын
What he did ?nothing only supported courreption and tried to increase his property
@dadasopadolkar45052 жыл бұрын
आरे व्वा
@sskss4562 жыл бұрын
सगळ्यानी एकजूट व्हा आणि एकजूट रहा आपणच bjp ला मुंबई महाराष्ट्रातून हद्द पार करू शकतो
@krushnatgavade Жыл бұрын
व्हायलाच पाहिजे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
@sachinsawant6665 Жыл бұрын
@@jaishreemataji43 .
@arunmankar3917 Жыл бұрын
What a clarity, what a command, what a connect with people and confidence. You would never get boared if listening to him. No wonder people would surrender their hearts to him. It's injustice with Uddhav to compare with Balasaheb coz legends born only once. A true hinduhridaysamrat!!!
@lalitsarnaik28452 жыл бұрын
त्यावेळी कांग्रेस होती आता त्याजागी भाजप आहे. काळाप्रमाणे शिवसेना वागतीया.
@Praseedganesh2219 Жыл бұрын
खरंच तुमचा अगदी बरोबर
@milinddarekar997710 ай бұрын
BJP tya veles suddha hindutvvadi hoti Aaj hi aahe shivsena kala pramane topi ghalat aahe
@vivekg.a.m.e.r64175 ай бұрын
पूर्ण भाषण ऐकल्यास कळेल...बाळासाहेब म्हणाले होते भाजपा सोबतची युती तुटली तर शिवसेना स्वतंत्र लढेल म्हटले होते....काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वट्टीत शिवसेना टाकेल अस म्हटले नव्हते ..जे आत्ताच्या नेतृत्वाने केले आहे शिवसेनेचं
@tulshiramshelar Жыл бұрын
"जय महाराष्ट्र " हिंन्दू हृदय साम्राट व आम्हा सर्वाचे प्रेरणा स्थान वंदनीय बाळासाहेबांच्या वाक्यात सांगाचे तर कमळी ही स्वार्थी निघाली . आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद .
@somnathmadhavi64712 жыл бұрын
किती महत्वाचे विचार स्वर्गीय बाळासाहेब चे ये गद्दार निघाले भरपूर त्रास झाला असेल उद्धव साहेबांना तरी पण ठामपणे उभा आहे महाराष्ट्राच्या जनतेसाठी
@Satishpatil-l8p5 ай бұрын
असला आवाज पुन्हा होणे नाही महाराष्ट्राचा बुलंद आवाज बाळासाहेब ठाकरे आदरणीय वंदनीय माननीय
@nileshkatkade74012 жыл бұрын
साहेब तुमची जाण्याची वाट बघत होते हे भाजप वाले आणि तुम्ही गेल्या नंतर ह्यांनी पाठीत खंजीर खुपसला
@gauravdudhe881 Жыл бұрын
Uddhav Ani बाळासाहेब yanchatlya hindutwa samya ahe ka Jr asel tr uddhav barobr Kalnk ahe to balasaheb yancha nava vr
@nileshkatkade7401 Жыл бұрын
सचिन तेंडुलकर चा मुलगा अर्जुन तेंडुलकर अजून भारता कडून एक पण सामना खेडला नाही .....मग अर्जुन तेंडुलकर तेंडुलकर ला कलंक आहे का ????
@gauravdudhe881 Жыл бұрын
@@nileshkatkade7401 zhtuu pan uddhav tr CM rahila ahe na tyani kai uppatla ahe Baap hindutwa wadi ani mulga islam wadi🤣🤣
@nikhilbagayatkar217910 ай бұрын
@@gauravdudhe881 mag tumcha nakli fadavnis ka Rashtra wadi ajit pawar chya mandi la mandi basun satta karto ,tyana Rastrawadi hi muslim party watayachi na..mag atta kute gele hindustva.. sarve satta and paisa cha khel
@pavanmaske6999 Жыл бұрын
King of millions hearts sahab🧡
@bhagwanagree47672 жыл бұрын
बाला साहेबानी तेच वेलेला कमलाबाईला ढुगणावर लाथ घातली आसती तर ऐवढ माजली नसती
@vijaymagar896210 ай бұрын
I salute Rajsaheb ,udhavsaheb thakare..... please vote to real shivsena ..
@shivajisatpute38842 жыл бұрын
शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र
@subhashghodake94332 жыл бұрын
आदरणिय महाराट्रप्रेमी बाळासाहेबांचे सुयोग्य भाषण.
@arvindatale57822 жыл бұрын
कट्टर मित्र कसा असतो? बाळासाहेबांना तेंव्हा कल्पना नसेल भाजप एवढा विश्वासघातकी असेल!
@Narmadanandjimaharaj Жыл бұрын
Job aapka Nahin hua Hindustan ka Hoga Kya is udhav Thakre Ko chhod Diya Gaya
@NamdeoBhoyar3 күн бұрын
GOOD & best inspiring public meeting communication by Hindu hruday Samrat Balasaheb...! 5:20 5:20
@janardanjadhav61572 жыл бұрын
साहेब या बीजेपी वाल्यांनी शेवटी दगा दिलाच आणि आपल्या डुकरानी सुद्धा गद्दारी केली
@rupeshhulawale60732 жыл бұрын
आपली डुकरे घाण खायला गेली त्यांना 50 कोटी गोड लागली
@madhurinalawade89652 жыл бұрын
Agdi barober bollat
@dadasopatil31612 жыл бұрын
right
@Arjun-qz3ue2 жыл бұрын
दगा उद्धव ठाकरे नी दिला रिझल्ट लागल्यावर 2.5 वर्ष मुख्यमंत्री मग्ल्यालेत 50 आमदार वर
@djadhav2340 Жыл бұрын
@@Arjun-qz3ue मग काय ते सांगतील तसं त्यांच्यामागे फरफटत जायचं,
@umeshtelgu4718 Жыл бұрын
Balasaheb Thackeray is a real hero in the maharath
@chandrakantzodgekar2318 Жыл бұрын
Why decision in Bañd kholi?
@shashikaladavane46012 жыл бұрын
फक्त शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩 उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩
@nandushejwal1236 Жыл бұрын
वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद
@santoshgawalwad786910 ай бұрын
भांडणं होतात चालते पण हिंदुत्व कधी सोडले नाही बाळासाहेब पण सत्तेसाठी सोडून जान हे उद्धव ठाकरे शिवाय कोणी करु शकत नाही
@DattaprasadSant2 жыл бұрын
अतिशय समजूतदार भाषण
@uddhavdamale1479 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 👍👍👍👍👍
@sopanchaudhari39772 жыл бұрын
खरंच महाराष्ट्रात स्वतंत्र उद्धव साहेबांचे सरकार पाहिजे ते पण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे जय महाराष्ट्र जय शिवसेना जय उद्धव साहेब जय आदित्य साहेब 🚩🚩🚩
@kunalnar762 Жыл бұрын
परत साहेब उभे राहाणार आणि या चोराना धडा शिकवला शिवाय रहाणार नाहीत
@ujwalaarsul2875 Жыл бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या खरी शिवसेना आहे 🙏❤️🙏🌹 🙏🙏❤️
@Official-bg1dt2 жыл бұрын
शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेईल, चिंता नसावी 👍
@amoghkarangutkar50192 жыл бұрын
Samplich nahiye sena pheonix sarkhi bharari ghyayla
@Official-bg1dt2 жыл бұрын
@@amoghkarangutkar5019 Very nice reply 👍👌👌👌
@AN-uf7mk2 жыл бұрын
बाळा साहेब ठाकरे यांचे हिंदुत्व विचार सोडून सेक्युलर हिंदुत्व घेऊन उध्दव कधीच पुढे येणार नाही 🙏
@gauravdholepatil168411 күн бұрын
नोव्हेंबर २०२४ विधानसभा निवडणुका पुर्वी कोण कोण बघत आहे ??
@rajaramkapadi56262 жыл бұрын
साहेबांना तेव्हाच कल्पना होती....आणि त्यांनी डाव साधला... शिवसेना फोडली शिंदे ला लोलीपोप देऊन bjp ला शिवसेनेचं खाच्चिकरण करायचं होत.या वरून दिसत आहे
@vipulvipps48902 жыл бұрын
Saheb he Down level la kam karnare hote Saheb Uddhav shikavla nahi tumhi rajkarn
@manoharbhavarthe7013 Жыл бұрын
बाळासाहेब त्या वेळी बरोबर बोलले होते महाराष्ट्रात फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च पाहिजेत
@manoharbhavarthe7013 Жыл бұрын
🚩🚩🔥🔥अगदी बरोबर बोले होते बाळासाहेब साहेब
@govindadahake43642 жыл бұрын
🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩
@vijaypednekar62462 жыл бұрын
सन्माननीय हिंदुत्व रक्षण करते मा. बाबासाहेब ठाकरे 🙏🚩
@uttamshinde51952 жыл бұрын
बीजेपी पक्ष balasahebanche बोट धरुन वाढला आणि मोठा बनुन उद्धव साहेबांचा gla दाबला.
@manineesawant2112 жыл бұрын
बरोबर 👌👍🚩🏹
@jaybhim259 Жыл бұрын
माझ्या हातात revolver असत तर मोदी ला आता पर्यंत गोळ्या घातल्या असत्या
@parveenkazi4373 Жыл бұрын
खरे आहे 👌
@Praseedganesh2219 Жыл бұрын
Satya
@bkpatil7907 Жыл бұрын
हे बाळासाहेब ठाकरे यांच्या लक्षत आले होते पण ह्या बीजेपी वाल्यांना पटत नव्हते
@sureshkadam53072 жыл бұрын
भाजपा वीसवास घातकिआहे
@nilak1257 Жыл бұрын
शिवसेना एक नंबर... BJP महारष्ट्र नव्हती सर्व उसने नेते घेऊन, एड, CBI help घेऊन पक्ष वाढवला..
@jayeshdhole5812 жыл бұрын
फक्त bala साहेब 🙏🙏
@PROFFYT65806 күн бұрын
हे होते हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब...
@apatil53862 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे यांचे हे भाषण सभेत जरी लावले तरी गड्डारांचे diposit जप्त होईल🏹🏹🏹🏹⛳⛳
@abhikolankar012 жыл бұрын
Barobr 👍
@manineesawant2112 жыл бұрын
एकदम बरोबर 👌👌👌
@vasantbharaskar4702 жыл бұрын
Right 👍
@shivajisingarwad3611 Жыл бұрын
एक वेळेस शिवसेना बंद करून टाकीन .. पण काँ.रा. सोबत जाणार नाही..
@kiransawant6102 Жыл бұрын
Barobar aahe
@cheetababar4263 Жыл бұрын
रामराम अगदी बरोबर म्हणतात हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख संस्थापक श्री बाळासाहेब जी ठाकरे महाराष्ट्राचे हित मराठी जनतेच्या हाती असायला हवे म्हणून सत्ता आणि मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचे बाकीचे वागतात बोलतात ते फक्त स्वार्थापोटीच आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद
@bhimrajdushing72582 жыл бұрын
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी ऐण्यासाठी पुढेया.
@errajeshbauddh6510 Жыл бұрын
Yuti ka tikvaychi he balasahebani sangitlela astanahi tyanchy suputrani tyanch man modla he khara
@vinayaksarote9166 Жыл бұрын
बाबासाहेब मुळें च मुंबई सुरक्षीत व महाराष्ट्र
@kiransanap1012 жыл бұрын
Balasaheb Thackeray. Great leader... We really miss you...
@anilshinde280 Жыл бұрын
Are pan mag bindok bhampak porach kay to mavle sodun kavale jodila gheto te pan chor auladiche tyach kay
@daisyd1552 Жыл бұрын
Bala sahebanchi Shivsena aani Uddhav thakrenchi Shivsena hyat jamin aasman cha farak aahe.....UT chi Shivsena mhanje ek prakarchi dictatorship ch hoti.....tyala Congress cha purn support hota... Tya mule junya chitra fiti dakhwun lokanchi dishabhul karu naka👎👎👎
@krishnagawande3314 Жыл бұрын
साहेब तुम्ही उद्धव ठाकरेंना राजकारण न शिकवताच सेना प्रमुख पद दिले त्याचा परिणाम वाईट झाला आहे
@rajeshmawale2274 Жыл бұрын
महाराष्ट्रमध्ये फक्त शिवसेना आणि शिवसेनाच।।। जय महाराष्ट्र।
@dinkarbawaskar8662 жыл бұрын
बाळासाहेब अत्यंत धोरणी, सयंमी नेतृत्व होते. सेना प्रत्येक गावात पोहोचवण्यासाठी प्रचंड मेहनत, उत्कृष्ट विचार , त्या काळात निर्माण केलेला जबरदस्त राजकीय पर्याय ह्या खरोखरच महत्त्वाची बाब आहे. जनतेने त्यांना खरोखर प्रतिसाद दिला. तो काळ तत्वाचा होता. आजही खूप चांगल्या विचारधारेला माणणारे मतदार आहेत.
@KrishnaChavan-f8q2 ай бұрын
Shivsena only UBT ❤
@vishramshetkar45002 жыл бұрын
स्वार्थी सगळेच शेवटी ! सद्याच्या काळात फकीर पण स्वार्थी झालेले दिसतात !
@koumei17092 жыл бұрын
Saglech swarthi astil tar marathi paxa bara delhi varun chalnarya paxapexa.
@jaimatadi91732 жыл бұрын
खरे महाराष्ट्र फक्त शिवसेनेची सत्ता पाहिजे
@gajanankatyare11282 жыл бұрын
भाजपाने हे भाषण. ऐकलेच पाहीजे
@santoshlad810610 ай бұрын
हीच खरी शिवसेना होती !! आणि हीच खरी शिवसेना आहे.
@avinashmali50282 жыл бұрын
साहेब तुम्ही सांगितले तरी मराठी माणसाला अक्कल आली नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव
@santosh.talekar3830 Жыл бұрын
बरोबर बोलले, बीजेपी, तेव्हाच, गदार, होती,
@eknathshelke55382 жыл бұрын
शंबर टक्के बरोबर आहे
@vilasdhuri2427 Жыл бұрын
महाराष्ट्रात मात्र शिवसेना च पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र
@fanpage74402 жыл бұрын
🚩हिंदुधर्म रक्षक 😎 बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद हिंदुस्थान झिंदाबाद 🚩
@crazyhacker3646 Жыл бұрын
औऔ ं
@narendrabarai1584 Жыл бұрын
हॅलो बाळासाहेबांनी दिलेली शब्द ते सत्य आहेत बीजेपीचा गद्दार आहे झाली पाहिजे
@pratikshashingare6500 Жыл бұрын
ठाकरे साहेब जय महाराष्ट्र
@sachinvadnerkar2732 жыл бұрын
युती करून शिवसेनेच्या फायद्या पेक्षा तोटाच जास्ती झाला त्यांनी त्यांचा फायदा करून घेतला आणि २०१४ नंतर तर हे सर्वच ओरबाडून घेण्याचीच सुरवात केली जय महाराष्ट्र!!!
@ashishrn2 Жыл бұрын
स्व. बाळासाहेब ठाकरे खरंच एक सशक्त निर्णय घेणारे आणि कणखरपणे आपली बाजू मांडणारे नेते होते. त्यांच्या मध्ये तडजोड करताना आपली बाजू मांडत समोरच्याला नमत घेऊ देण्याची ताकद आणि पक्षाची विचारधारा मोडू नये म्हणून केलेली खटपट दिसून येते.
@shashikantkhanolkar36432 жыл бұрын
We miss you Balasaheb Thakre Sir. Great leader of Maharashtra. Saheb aaj pahije hote.
@nileshaher84912 жыл бұрын
Nakich hindu rudhay samrat balasaheb thakre yanchi garaj aahe ,saheb aaste tar ekvela sata milali nasti tari sahebana chale aaste pan sahebani mhavikas aaghdi kadhich ubhi hou dili nasti
@umeshpawar62942 жыл бұрын
Balasaheb Thackeray jar aste na tar tumchi kamli sodun jaychi ani yuti todali ti todaychi 2014 la himmat nasti zali
@hanmantmasal61922 жыл бұрын
@@nileshaher8491 d
@madhurinalawade89652 жыл бұрын
Balasaheb aste tar aaj je Uddavji ni kelay tech tyanni kela asta. Karan rajkarnat samikarrne badllet astat. Eki kali Balasahebbanni pan Muslim league barober yuti keli hoti
@nileshaher84912 жыл бұрын
@@madhurinalawade8965 Myadam congress rashtrwadi sobat yuti sahebani nasti Keli
@YogeshSurte-j3d12 күн бұрын
बाळासाहेब स्पष्टपणे हे सुद्धा बोलले होते की शिवसेनेची स्थापन केली ती कमळाबाईची पालखी वहायला नाही 🚩🚩🔥🔥
@mandarthakur11606 күн бұрын
Pan congress barobar javun hindutwachi vichardhara sodun ka
@YogeshSurte-j3d6 күн бұрын
@mandarthakur1160 शिवसेनाचा इतिहास माहिती आहे काय भाऊ, भ्रष्टाचारी जमावडा पार्टी (भाजपा ) जन्माला सुद्धा आली नव्हती तेव्हा पासून शिवसेना आहे आणि शिवसेनेने पहिली निवडणूक कोणा बरोबर लढवली युती करून लढावली होती ते गुगल सर्च करा 🚩🚩🚩😂🙏🏻
@dhirajsonawane37203 күн бұрын
@@mandarthakur1160abbe mand BJP kade Hindutav cha petant ahe ka?
@jaimaharashtra45992 жыл бұрын
स्वार्थ म्हणजे bjp
@santoshbavkar19242 жыл бұрын
फक्त शिवसेनाच
@vijaynarute45569 ай бұрын
गर्वसे कहो हम हिंदू है फक्त ओरीजनल शिव सेना - उधव बाळासाहेब ठाकरे शिव सेना . महाराष्ट्र प्रेमी . देशप्रेमी हिंदुस्थान🐯 टायगर🚩🚩🚩🚩🚩
@krushnasawant36192 жыл бұрын
साहेब तो गद्धार निघाला हो वर न्या आणी गाडा तिकडे हाना कानशिलात जय महाराष्ट्र साहेब .साहेब अमर रहे
@rv5828 Жыл бұрын
तळागाळातुन संघर्ष करून मिळवलेले ज्ञान आणि अनुभव दिसतो साहेबांच्या वक्तृत्वातुन , आणि याच कारणाने साहेब मोठे झाले. काहींना आईते मिळाले ते पण नीट सांभाळता आले नाही 🙏
@vijaytarte60752 жыл бұрын
बिजेपी धोकेबाज आहेच !
@santoshsalvi88842 жыл бұрын
B j p nich आहे. धोकेबाज आहेत हे बाळासाहेबांनी olakhale होतें
@3rdEye012 жыл бұрын
🤌
@rupeshhulawale60732 жыл бұрын
गद्दार गद्दार गद्दार
@ankushrane665011 ай бұрын
बाळा साहेब ते बाळा साहेबच होते आणि ते आजहि आहेतः आस वाटतंय ❤ फक्त साहेबांचा एक शब्द बस होता जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🙏
@maheshtikhe22432 жыл бұрын
Ekdam barobar bolle BJP gochid ahe tyala zatkaylach hve
@nsjbspc Жыл бұрын
साप दुध पिऊन विष ओकतो ..... तसंच आज भाजपाने केलंच. ...... स्वर्गिय बाळासाहेब आज हवे होते.. एक मुस्तेद्दि लोकनेता यांना आदरणीय प्रणाम 💐