मिडीयाने नको त्या गोष्टींना महत्त्व देण्यापेक्षा मोठे उद्योग गुजरातमध्ये नेले याच्यावर बोलावे
@indrapalbansod72052 жыл бұрын
दाेन ही आमदार नाटके आहेत दाेघानाही जनता दिशा दाखवेल 🔕
@santoshprajapati7652 жыл бұрын
न्यूज वाल्यानी कार्यकर्त्यांना पण प्रश्न विचारून मुलाखत घ्यावी
@prakashmagar2682 жыл бұрын
L9
@mbkmasterbrandknowledge34782 жыл бұрын
माकडं सारख वाकू नका..... भाऊ तुम्ही झुकले तर आम्ही काय करावं... गद्दारी सोबत सत्य गहाण ठेवू नका..
@namdevkhamkar3872 жыл бұрын
कार्यकर्त्यांनी याचा विचार नक्की करा हे कोणाचेच नसतात त्यामुळे ह्यांच्यामुळे कोणी आपापल्या मध्ये भांडू नका
@texasarun Жыл бұрын
माननीय श्री. कडू भाऊ , अत्यंत मानपूर्वक धन्यवाद, आपल्या अथक परिश्रमामुळे असाध्य गोस्ट साध्य होऊ शकली . देव आपले कल्याण करो व असेच दिव्य कार्य आपल्या हातून घडो ही ईश्वर चरणी प्रार्थना. मी स्वता 80% दिव्यांग आहे माझे वय 76 वर्षाचे आहे. दिव्यांग व्यक्तीला जगण्यासा कोठ कोठल्या कठीण स्थरातून जावे लागते हे मी अनुभविले आहे. म्हणून आपल्या कार्याचे महत्व किती असामान्य आहे हे मी समजू शकतो. आपले आपगत्व सांभाळून आपल्या न्याय मागण्यासाठी कुठे जावे हा मोठा प्रश्न होता. तो आपण सोडवला. आपण ह्या खात्याचे मंत्री व्हावे ही सदीछा, कारण त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीस अपंगांना काय यातना असतात ह्याची जान असावयास हवी त्यामुळे तशी जाण असणारी व्यक्ति आपण शिवाय कोण असू शकते. तसेच कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्ति ही तशाच हव्यात. तसेच न्याय व्यवस्थे मध्ये ही सुधारणा होणे आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्तीस स्वतःला सांभाळून स्वकीयांच्या मदतीने वर्षानु वर्षे कोर्टाच्या खेटा घालणे हे किती त्रासदायक व अवघड आहे हे सरकारला समजले नाही, म्हणून एक साधी बाब अपंग व्यक्तींसाठी प्रत्येक कोर्टात अपंगांची कोर्ट केस ची वेगळी यादी असावी, ज्यामुळे त्यांच्या केसेस चा निपटारा त्वरित प्रभावाने होईल. व त्यांना त्वरित न्याय मिळेल. वारिष्ट नागरिकांची वेगळी यादी असते असे मी आपल्या वकिलास ते सांगितले तर ते उत्तर देतात , साहेब आपण एकच वारिष्ट नाही आपल्या सारखे कितीतरी वारिष्ट आहेत लाइनमध्ये, माझ्या कडे तर एक 90 वर्षाचा क्लायंट आहे. हे माझ्या बाबती घडले आहे मी ७६ वर्षाचा वरिष्ट नागरिक व ८०% अपंगत्व असलेला व्यक्ति आहे, माझ्या विरुद्ध पार्टीने बॉम्बे हायकोर्टात २०१२ ला अपील दाखल केले आहे, गेल्या 7 वर्षा पासून एकदाही माझी केस बोर्डावर सुनावणी साठी आली नाही, शेवटी कंटाळून मी माझी केस काढून परत मूळ कोर्टात पाठविण्यासाठी बॉम्बे हायकोर्टात अर्ज केला त्यालाही 3 वर्षे झालीत, अजून एकदाही सुनावणीसाठी बोर्डावर केस आली नाही, त्यातही माझी दोन वेळा हृदयाची बायपास सर्जरी झाली असून, एक अँन्जोप्लास्टी झाली व पेस मेकर बसविलेला आहे. आशा दिव्यांग व्यक्तीस त्वरित प्रभावाने कसा न्याय मिळेल त्यासाठी कोर्टात अपंगांच्या केसेस ची वेगळी यादी हवी व प्राधान्याने त्यांच्या केसेस सुनावणीस घेऊन त्यांना न्याय द्यावा . म्हणूनच आपल्या कार्याचे महत्व अगणित आहे. आमच्या व्यथा/त्रास/अडचणी आइकून सोडविणारी वेगळे मंत्रालय झाले आहे जिथे आम्ही आमच्या व्यथा ऐकून न्याय मिळण्याची सोय झाली आहे. मला नाही तर निदान माझ्या इतर बांधवांना भविष्यात न्याय मिळेल. ह्या निवेदना मूळे आपले कार्य किती महान आहे हे सांगण्याची गरज नाही. राजकारणातील इतर व्यक्तिनिहि ह्याची दाखल घ्यावी, आपल्या हातातील सत्तेने आपण किती विधायक कार्य करू शकतो ह्याची कल्पना येईल. व आपला देश सुधारेल, मुख्य मंत्री व उपमुख्यमंत्री ह्यांचे मनापासून आभार, देव आपणास उदंड आयुष्य देओ ही प्रार्थना. जय श्री. राम, धन्यवाद.
@sureshkukade91082 жыл бұрын
नाना पाटेकरचा डायलाॅग : राजकारण मानसाला नपुसक बनवून सोडते 😊😊
@kishorlondhe23212 жыл бұрын
बच्चु दादा वा राणा च्या मागे कोणी नाही तेच त्यांच्या मागे वा ,ईडी किती मोठी आहे हे सिध्द होतय
@shankaringole78062 жыл бұрын
कोण होतास तू , काय झालास तू ...पाहिला प्रहार होता, आता प्र... निघून गेला आणि आता फक्त हार बाकी राहिला....
बच्चू भाऊ जे सोशल मिडीयावर जे लिहिले जाते तेच जनतेच मत असत, प्रत्येक जन आपले स्वताचे मत मांडत असतो, ते टिव्ही चानल पेक्षा सत्य मांडतात..
@sandipnikam71772 жыл бұрын
तमाशा
@dineshpandit98032 жыл бұрын
भाऊ खूप शांत कसे काय झाले?
@kiranwadne11372 жыл бұрын
अगदी बरोबर उत्तर दिले बच्चू कडू 👍👍
@amolshinde51112 жыл бұрын
अगदी बरोबर उत्तर दिले बच्चू कडू
@Akshay02112 жыл бұрын
याचे नाटक फक्त मंत्री पदा साठी आहे
@सत्याचासोबती2 жыл бұрын
मीडिया मुळे सत्य जनतेला कळते, आणि साहेब म्हणतात मी काही बोललो ते T V वर दाखवू नका आपसात लढतात हे आणि खोके यन्हा लढवतात मला असे वाटते की खोक्याची चौकशी यांच्यावर व्हायला पाहिजे म्हणजे सत्य काय हे जनतेला कळेल
@kishorlondhe23212 жыл бұрын
एकदम बरोबर
@parkashkakade33652 жыл бұрын
Yas
@anilcharode7044 Жыл бұрын
बोलण्याची कार्यशैली खूप जोरदार आहे भाऊ
@kamalakardhamba2 жыл бұрын
भाजपने गळ्यात पट्टा बांधलाय. त्यामुळे ते हतबल झालेत. ना धावता येत, ना भुंकता येत.
@pravinwahurwagh14052 жыл бұрын
बच्चु भाऊ सोशल मीडिया हा बाबाजी चा मठ नसून प्रत्येक जण आपापले विचार त्या माध्यमातून प्रगट करत असतात व ते नेते मंडळी ना झोंबत्तात !
@pramodkharatmal30692 жыл бұрын
दरवेळी जनता जनता असं करताय कारण तुमचं जनतेतलं स्थान हरवले हे यावरून सिद्ध होतं
@technogadhave39352 жыл бұрын
आमची सिंधुताई सपकाळ (माई) नेहमी म्हणायची भाषण केले की राशन मिळत अशातला प्रकार आहे दोघांना पण मंत्री पद पाहिजे
@satishsardar12242 жыл бұрын
महाराष्ट्रातले उधोग बाहेर जात आहेत त्या बद्दल काहीच करायचं नाही त्या बद्दल काहीच बोलायचं वा बचू sir
@mohanm68182 жыл бұрын
याला मंत्री पद देऊनही याने उद्धव ठाकरे ला।सोडले आहे ,शिंदे बुद्धी हीन माणूस आहे ।,देवेंद्रफडणवीस म्हणेल तेच सांगेल तेच। हो म्हणतो ।बाकी काही स्वतःच्य मनाने।काहीच करत।नाही
@rjsvlog10962 жыл бұрын
अगदी परफेक्ट बोललात भाऊ
@shivananadambulge9032 жыл бұрын
एका शब्दात समजायच कि 50 वालेच आहेस।जास्त मिळाले म्हणून माघार घेतला।बच्चू तु इतका ।़़़़़
सर्व कार्यकर्त्यांनी अशा मतलबी, स्वार्थी माणूसापासून सावध रहा
@meghak55162 жыл бұрын
सामान्य माणसाचं नुकसान झालं नाही अस कस म्हणता,लोकांनी तुम्हाला निवडून दिलं ना
@शिवशंभू-ह9भ2 жыл бұрын
जय प्रहार 🌹🌹
@yogeshshingole81533 ай бұрын
Bachchu kadu❤❤❤
@lalapalekar38692 жыл бұрын
कडू साहेब,,, महागाई, बेकारी,,, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात ला जात आहेत,,,, थोडंसं या विषयावर बोंबला,,,,, जय जिजाऊ,,जय महाराष्ट्र
@प्रहारजनशक्तीपक्षसोलापूर Жыл бұрын
Only बच्चुभाऊ कडू
@meghak55162 жыл бұрын
अरे वा शिवाजी महाराजांशी बरोबरी ,माणूस काय बोलतो ह्याच भान पाहिजे स्वतः ला
@pravinwahurwagh14052 жыл бұрын
तो आधार फक्त नी फक्त खोके वल्यानंच दिसतं ! सामान्य जनतेला मात्र निराशाच आहे.
@adityatupe41792 жыл бұрын
हे दुनिया पक्ष आहेत त्याच्यामुळे त्याचं त्यांचा काय वाद मिळणार नाही
@tateraoshinde85322 жыл бұрын
मंत्री पद नाही मिळालं की फुक्कटची आपटा आपट पन्नास खोके अन एक्दम ओके,
@Only801252 жыл бұрын
याला मंत्री बनवा,सगळं शांत होईल.
@dineshmore77292 жыл бұрын
लयच,, खाली आला की राव,,
@sajusaluke8896 Жыл бұрын
संजय🌠
@सडेतोड2 жыл бұрын
बच्चू महाराष्ट्रातील जनता दुधखुळी वाटते का, तुमच शेपूट कुणी पिळले ते सांगा.
@ramraochauvan21272 жыл бұрын
Bachu you are looking frightened
@mehkaralltechnique13612 жыл бұрын
हा म्हणतो ते भाषण होते त्याला काही किमत नाही,,,जर यांच्या भाषणाला किमत नाही तर याला काय किमत,आज इथं उदया तिथं अरेरे
@samarthyt37442 жыл бұрын
कडू तर कडूच
@samadhanpatil40822 жыл бұрын
हम क्या है दिलदार है मोठ्या मनाचा आहे हे फक्त मंत्रिपदासाठी बोलताय बच्चू भाऊ तुम्ही तुम्हाला माहिती आहे की बच्चु भाऊ मला मंत्रीपद भेटणार नक्कीच भेटणार आणि ज्या दिवशी तुम्हाला मंत्रीपद देणार नाही ना त्याच्या महिन्यांमध्ये तुम्ही सरकारला सोडून बाहेर पडणार ? हे जनतेला कळत नाही असं नाही भाऊ ?
@SantoshYadav-xr1wm2 жыл бұрын
नॉनसेन्स
@patilmanaklal44732 жыл бұрын
बच्चु नव्या तरुणांना आमदारकीची संधी का देत नाही???
@vilaspatil25102 жыл бұрын
बचु कडुने सामान्य मानसांची कामे केली आहेत पण.मंत्री झाल्यानंतर त्यांनी आश्वासन देऊन सुरक्षा रक्षकांचा प्रश्न सोडवता आला हे त्यांचे अपयश आहे
@satishkunde60612 жыл бұрын
हा पदासाठी... Gddar🍉
@vilaspatil25102 жыл бұрын
बचु कडु जेव्हा मंत्री नव्हते त्यावेळी त्यांनी भरपुर चांगली कामे कली आहेत पण जेव्हा पासून जे मंत्री झाले तेव्हा पासून त्यांचे बोलने वागने बदलले आहे आत्ता मंत्री पद गेल्या मुळे ते थोडे बिगडले आहेत।
@krishnatrading93762 жыл бұрын
तुम्ही सर्व व्यापारी आहात
@nileshjuvekar31542 жыл бұрын
100% HMV patrakar
@yogeshshingole81533 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@175pramod2 жыл бұрын
मराठी माणसांवर अन्याय चालू आहे. कसा.. सुधारावे लागेलच. .
@pavanpawde75492 жыл бұрын
आमच्या मताला किंमत आहे काय?
@nandubhatewara59082 жыл бұрын
वाघ होता शेळी झाली
@only80282 жыл бұрын
कडु तर आहेच आणि खोटा पण निघाला
@ektafanclubbadnapur13482 жыл бұрын
भेटला नही
@akashd28432 жыл бұрын
फाटली 🤣🤣🤣
@pianomusiclover45452 жыл бұрын
योग्य निर्णय घेतला भाऊ तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या जुलमी राजवटी तुन महाराष्ट्र मुक्त झाला
@universalenvirocare91342 жыл бұрын
हा आमदार महा विकास आघाडी मध्ये मंत्री होता त्यावेळी फडणवीस च्या एका फोन वर गौहाटी ला गेला म्हणजे हा त्यावेळी विरोधी पक्षाचा एजेंट म्हणून काम करत होता हे नक्की आहे. त्यामुळे ह्या लोकांवर जे आरोप होतात ते खरे आहेत.
@vasantthorat20982 жыл бұрын
बचु कडू रवी राणा यणा घाबरले आहेत म्हणून मिठू मिठू बोलतोय
@ranjitchaoure53532 жыл бұрын
आधी sarikhe nahi रहिले दादा तुम्ही....... एक् divas tumche future end honar
@shivajitondare26332 жыл бұрын
आता हे पण भाषणच आहे 😯
@funsukwangdu93632 жыл бұрын
Only uddhav ji thakre saheb
@vaibhavpawar11272 жыл бұрын
बचू कडू आणि राणा वादात राणा जिंकला
@prakashwalve71362 жыл бұрын
बच्चु कडु लाचार झाला. मंत्री पदा साठी सर्व चालले आहे. जय महाराष्ट्र
@ganeshtathe3403 Жыл бұрын
जय प्रहार
@shubhamsurpatne31102 жыл бұрын
भाऊ.. उध्दव ठाकरेंनी त्यांच्या कोट्यातील मंत्रिपद तुम्हाला दिलं...आणि सर्वात आधी तुम्ही गुवाहाटी गेले ..शोभल नही तुम्हाला
@patilmanaklal44732 жыл бұрын
मंत्री होता ED मुळे घाबरला का ???
@Measurement_metrology2 жыл бұрын
हे प्रकरण कोणी वाढवले असेल तर नालायक मीडिया ने
@vasantbargode66772 жыл бұрын
Nalayak gaddar kadu
@kailasbansare49532 жыл бұрын
यांना जनतेचं काहीच घेनदेणं नसते फक्त सवतःहाचे भले कसे होईल एवढंच ते पाहतात
@ajaykumarsuryawanshi79552 жыл бұрын
बच्चु भाऊ तुम्हाला मंत्रिपद भेटलंच असतं. हे आम्हाला नाही पटलं.
@dadasahebkulkarni98402 жыл бұрын
आता.बचुभाऊ.तुमी.जनमानसातुन.ऊतरलात
@vyankteshmaid35752 жыл бұрын
Karykarta la kasala samor aanta bhau
@vipuljadhav56522 жыл бұрын
50 gheun bachhu vakla
@marathivyakar3582 жыл бұрын
Shankar saheb bacchu भाऊ चे काम पाहा मग बोला
@santoshshankh17032 жыл бұрын
50खोके परत द्यायची वेळ आली वाटत.
@rajandalvi85692 жыл бұрын
40 amdancha pn hech haal honar
@vishwasshinde26312 жыл бұрын
Ya khokyacha interview sathi ka bolawata?
@mohanm68182 жыл бұрын
बच्चू काही सांगत असला तरी जे अपक्ष आमदार आहे त्यांना खोके मिळाल्याने शिंदे सोबत गेले आहेत
@vishalwankhede66972 жыл бұрын
Sattecha lalachi
@avinashmali50282 жыл бұрын
फडणवीस साहेब यांनी बरोबर शांत केले आता भाजप च्या
@republic9802 жыл бұрын
Lokana changalech lakshat ale kashache kay zale
@tanajibhadange79582 жыл бұрын
रवी राना अमरावतीचा दादा आहे काय ? बच्चू कडू यांच्या कडून आपण काही तरी चांगलं शिकावे
@bhagwatbalak41402 жыл бұрын
समाजानं विचारले तर 50खोके एकदम ओके तेव्हा तुम्ही काय सांगाल
@yogeshingle33432 жыл бұрын
५० खोके घेतले हे सिद्ध झाले असते जर हे , पण शिंदे आणि फडणवीस यांनी ते उघडकीस येऊ नये यांनी वेळेतच दोन्ही बाजूला सांत केले,
@barkubhoye19262 жыл бұрын
He baki asel te milale asel kiva ankhi akhade pralobhan dile asel mhanun bhandn mitle
@pandurangt.patilpatil78682 жыл бұрын
यांना खोके वाटते वेळी कमी अधिक वाटले गेले आहेत अका फोंकोल वर धावून जनाऱ्याला वाटले होते की आपल्याला जास्त खोके मिळणार पण प्रत्यक्षात खोके कमी मिळाले हे लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून तू हसल्या सारखं कर मी रडल्या सारखं कर अस चालले आहे हे जनतेच्या लक्षात चांगलेच येते
@bhagwanagree47672 жыл бұрын
बच्चु ची नाटक कम्पनी टरबूजचया तालावर नाचनारा माकड
@rajendradoke8342 жыл бұрын
आता दोन लाखांचा मतांच्या फरकाने पडणार
@narendrapatil3772 жыл бұрын
Vichara fasvnis phon kela hota ka. Ka eakch phon made gela ghuatila as kay hot phon made
@suniltambe29112 жыл бұрын
बच्चु कडु व राणा यांचा नाटकाचा अंतिम भाग संपला.
@shirishjaveri38712 жыл бұрын
जोर संपला...
@tanajibhadange79582 жыл бұрын
बच्चू तू धुरंदर असताना ही का बदलास का रे भाऊ
@adityatupe41792 жыл бұрын
या दोघांच्या भांडणात मीडियाने पडू नये
@shubhambilari1042 жыл бұрын
शेवटी शेवटी कमाई करायची आहे
@vasupatil27242 жыл бұрын
सोडून द्यावे लागत असेल त्यांले
@arvindthorat69432 жыл бұрын
हे असले लोक सत्तेत आल्यापासून राजकारणाचं मात्र झालं.. या लोकांना अमेझोन च्या जंगलात नेऊन सोडायला पाहिजे ....
@atmaramshetchannel71492 жыл бұрын
कौन आहे कडू
@hiramankachare31792 жыл бұрын
५० खोके नक्कीच घेतले म्हणून वाद लवकरच संपवलेला आहे
@mr_saurabh35872 жыл бұрын
तुम्ही विचारा कोथळा काढायला जनता तुमची दुश्मन आहे का? रवि राणा
@bsgmarathivlogs35952 жыл бұрын
मुझको राणाजी माफ करना गलती मारे से हो गयी 😜
@नागपूरकर-ड8ग2 жыл бұрын
बच्चू भाऊ, तुम्ही आता किती ही पटवून सांगितले तरी जनतेला पटणार नाही.तुम्ही खोके समर्थक आहात.तुमचं राजकीय अस्तित्व संपले आहे.तुम्ही एवढे लाचार व्हाल असं वाटलं नव्हतं.