Bacchu Kadu Majha Katta Full : शिंदे गटाचा बंड ते राणांसोबतचा वाद, बच्चू कडू माझा कट्ट्यावर

  Рет қаралды 734,948

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 1 200
@mukundkhuperkar2867
@mukundkhuperkar2867 2 жыл бұрын
साहेब तुमच्या विषयी ची श्रद्धा पार ढसाळली
@akshayfunde601
@akshayfunde601 2 жыл бұрын
*पैसा पुढे सगळेच बदलतात व लाचार होतात - उत्तम उदाहरण* 🙏🏻
@nareshshelar9816
@nareshshelar9816 2 жыл бұрын
बरोबर जिकडे सत्ता तिकडेच नेते
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 2 жыл бұрын
मंत्रिपदा साठी सगळे उद्योग चालू आहेत पुढचा मुख्यमंत्री यांच्या पक्षाचा होता असे म्हणाले होते आता होते ते पण मंत्रिपद गेले तेल गेले तूपही गेले ही परिस्थिती झाली
@ajaysalunke4470
@ajaysalunke4470 2 жыл бұрын
💯
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 2 жыл бұрын
Mhanje dhobi ka kutta na Ghar na ghat ka ashi paristhiti aahe
@dineshhagawane4272
@dineshhagawane4272 2 жыл бұрын
खूप वाईट झालंच आहे साहेब यात संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच व तरुणांचे नुकसान झालं आहे सर्व मोठ मोठे उदयोग गुजरातला गेले तुमच्या या कृत्यामुळे
@narendrawaghmare9668
@narendrawaghmare9668 2 жыл бұрын
ज्यांनी दुसऱ्यांना पडायला खड्डा खोदला, ते स्वतः त्या खड्ड्यात पडत आहे 🤣
@rashi8932
@rashi8932 2 жыл бұрын
भाऊ तुम्ही खुप विश्वास मोडला आहे आमचा.... तुमच्याकडून खूप अपेक्षा होत्या
@vishu6865
@vishu6865 2 жыл бұрын
किती शांत झालेत बच्चू भाऊ गुवाहतीतून आत्मज्ञान प्राप्त झाले आहे वाटतं
@गावमाझ
@गावमाझ 2 жыл бұрын
Cabinate मंत्री होण्यासाठी तडफड बाकी काय.साहेब निष्ठा विकायला नाही पाहिजे होती .वाईट वेळ प्रत्येकावर येते.
@shobhapatil2484
@shobhapatil2484 Жыл бұрын
Bhava leka henchay vishavi tar as bolu nako
@sharktankindia2763
@sharktankindia2763 2 жыл бұрын
लहान असताना शाळेत एक धडा होता हिंदीत "लालची कुत्ता", सहज आठवण झाली. कोणा कोणाला आठवतो? Like करा👇
@ganeshsutar3652
@ganeshsutar3652 2 жыл бұрын
Ha tuza baap a toh lalchi kuttta
@ramdaspimpale5968
@ramdaspimpale5968 2 жыл бұрын
greedy wolf
@omkarbankar6290
@omkarbankar6290 2 жыл бұрын
U UGC FC Jio by loop piuyf ranch I've bctyty
@vishwanathgaikwad5200
@vishwanathgaikwad5200 2 жыл бұрын
नक्कीच एक भाकर तोंडात असताना तिचे प्रतिबिंब पाहून पकडायला गेला. आणि ती पण विहिरीत पडली अगदी तशीच परिस्थिती बचू भाऊंची झाली आहे.
@vishnuubale5746
@vishnuubale5746 Жыл бұрын
एकदम बरोबर👍✌
@diliptawar1821
@diliptawar1821 2 жыл бұрын
पहील्याने वाघा सारखा बोलायचा आता मांजर झाला
@manishatope8755
@manishatope8755 2 жыл бұрын
वाघासारखे होते उद्धव साहेब होते तेंव्हा
@coolguy7427
@coolguy7427 2 жыл бұрын
सर्कशीत ला वाघ केला बच्चु ला टरबुजाने
@AmolSonune
@AmolSonune 2 жыл бұрын
बच्चू कडू चांगला माणूस आहे, मात्र त्यांनी शिंदे सोबत जायला नको होते...
@SoftwareTestingStuff
@SoftwareTestingStuff 2 жыл бұрын
चांगला माणूस होता..आता गद्दार आहे .शत्तमारी ह्याला कोण आमदार करणार नाही परत..५०खोके जिव्हारी लागला आहे.५०खोके घेतले म्हणून तर रवी रणा विचारात आहे.सांगून टाका exactly किती घेतले आणि विषय संपला.
@gurunathkudav4526
@gurunathkudav4526 2 жыл бұрын
वेड्यात गेला
@s.a.r7689
@s.a.r7689 2 жыл бұрын
खोके
@chetsboy1
@chetsboy1 2 жыл бұрын
पैसे भाऊ खोका प्रेम
@sunilpimpale1508
@sunilpimpale1508 2 жыл бұрын
मग काय पवारांच्या सोबत
@bbscoverage5770
@bbscoverage5770 2 жыл бұрын
हा जगातला पहला माणूस ज्याने स्वतःचे मंत्री पद घालवन्यासाठी गद्दारी केली
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 2 жыл бұрын
😂🤣
@nitindeshmukh5822
@nitindeshmukh5822 2 жыл бұрын
👍
@d.m.5410
@d.m.5410 2 жыл бұрын
राज्यमंत्रिपद गेले कॅबिनेट मिळेल
@avadhutpatil163
@avadhutpatil163 2 жыл бұрын
@@d.m.5410 vatt bga mhnav atta tyana 😅
@sachinsawant2342
@sachinsawant2342 2 жыл бұрын
@@d.m.5410 केळ मिळेल
@krushnalithakare17
@krushnalithakare17 2 жыл бұрын
बच्चू भाऊ कडू तुम्हाला खरच काय मिळालं हो एवढ करून ज्याच्या साठी केलं त्यांनीच पाठीत खंजीर खुपसल
@nsp249
@nsp249 2 жыл бұрын
गद्दार म्हणून ठस्सा लागला तर काय होऊ शकत,याच ताज उदाहरण म्हणजे बच्चू कडू!! स्वार्थ आणि हव्यास कारणीभूत ठरला, बाकी निवडणुकीनंतर कळेल.....
@vijaykumardhage9580
@vijaykumardhage9580 2 жыл бұрын
भाजपने आता पर्यंत पाशा पटेल, सदाभाऊ खोत, महादेव जानकर यांच्यासारखे अनेक चळवळीतील नेते राजकारण (use and through )करून संपवले आता बच्चू भाऊ तुमचा नंबर
@tejasgaware6230
@tejasgaware6230 2 жыл бұрын
हे अगदी खरं आहे रणझुंजार नेता थंड करण्याचं काम भाजप ने केलं
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 2 жыл бұрын
बच्चू भाऊ तुमच्याबद्दल महाराष्ट्रात आदर होता पण तुम्ही स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला, हा कलंक एवढ्यात पुसला जाणार नाही
@gurunathkudav4526
@gurunathkudav4526 2 жыл бұрын
बच्च्यू बद्दल लोकांना आदर होता. परंतू हा माणूस फालतू निघाला.
@sureshkukade9108
@sureshkukade9108 2 жыл бұрын
ज्यास्त तानले तर ईडी चा उपयोग :
@yashwantgavit1782
@yashwantgavit1782 2 жыл бұрын
एकदम खरं...
@samratpatekar2546
@samratpatekar2546 2 жыл бұрын
Brobar
@kishorbagul9810
@kishorbagul9810 2 жыл бұрын
बच्चू कडू म्हणजे झंझावात असे वाटायचे, खूप त्यांचे भाषणे आवडीने ऐकले,पण बोगसगिरी केली सगळ्यांनी,सारे 50 आमदार भंगार वाटतात
@shaikhgani6648
@shaikhgani6648 2 жыл бұрын
ब चचू कडू भाऊ आपण उध्दव ठाकरे यांना धोका दिला आपली शान होती आता सवता घान करून घेतली
@bhandarkotesunil1620
@bhandarkotesunil1620 2 жыл бұрын
👌👌
@deepakbrid5441
@deepakbrid5441 2 жыл бұрын
बच्चु भाऊ तुम्ही काही कारण सांगा पण उद्धवजीना कठीण काळात धोका दिला.
@gp-uy1xz
@gp-uy1xz 2 жыл бұрын
kam kr. na bcchu yenar na uddhav na shinde.aapn aapli family bs .kdu apn houn ky honar ny
@sachingajre5069
@sachingajre5069 2 жыл бұрын
एकदम बरोबर
@bharatsarukte7186
@bharatsarukte7186 2 жыл бұрын
सत्तेतून पैसा पैशातून सत्ता खोकेवाले आमदार 😀😀
@gunwantamanohare2717
@gunwantamanohare2717 2 жыл бұрын
सर्व मंत्री पदासाठी चालले साहेब.
@rajendrasuryawanshi8333
@rajendrasuryawanshi8333 2 жыл бұрын
अपंगांचा कळवळा आहे चांगली गोष्ट, उद्धव खूप आजारी( अपंगच)असताना सेवा सोडून मेवा खाण्यास गेले.
@deepakwalke2810
@deepakwalke2810 2 жыл бұрын
हे सर्व सोडून द्या चुक मान्य करा आणि उद्धव साहेबांना जाऊन भेटा नाही तर माती होऊन जाईल.
@wweuhp1708
@wweuhp1708 2 жыл бұрын
ऊद्धवजी प पा तुजे
@rahult7701
@rahult7701 2 жыл бұрын
@@wweuhp1708 स्वतः च नाव लाव आधी अनौरसा
@gp-uy1xz
@gp-uy1xz 2 жыл бұрын
zhop uddhav as obt
@chetsboy1
@chetsboy1 2 жыл бұрын
@@wweuhp1708 टरबूज चोक्या 😂🤣
@chetsboy1
@chetsboy1 2 жыл бұрын
@@gp-uy1xz म्हणून तू झाला ना 😂🤣
@sustainable2480
@sustainable2480 2 жыл бұрын
भाऊ त्या राणाने तुम्हाला रोडवर आणलं आहे 😭😭
@mallappamedidar2244
@mallappamedidar2244 2 жыл бұрын
Chor manush ahe,Kay Kami Keli sarkar
@kailaspatil3917
@kailaspatil3917 2 жыл бұрын
हसा गेला बिचाऱ्याचा आणि स्वाभिमान पण😢😢😢😢😢
@nareshshelar9816
@nareshshelar9816 2 жыл бұрын
पैसा
@ishwarbairagi631
@ishwarbairagi631 2 жыл бұрын
@@nareshshelar9816 true
@vilasmore2748
@vilasmore2748 2 жыл бұрын
देवेंद्र गुजराती यांचे प्रामाणिक सहकारी मित्र...कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा.....खोकेश्वर प्रसन्न.... कधी काळी मी यांचा समर्थक होतो
@माझंमहाराष्ट्रमहान
@माझंमहाराष्ट्रमहान 2 жыл бұрын
देवेंद्र ला गुजरात ची नागरिकता द्या... म्हणतो गुजरात काय पाकिस्तान आहे का ❓️मग महाराष्ट्र हा दुसरा देश आहे का ❓️महाराष्ट्राच्या विरोधात काम करणाऱ्या चा बहिष्कार करायला पाहिजे.
@kaustubh3084
@kaustubh3084 2 жыл бұрын
Penguin gaddar pawar currption sena nako only shinde balasahebanchi shivsena
@chetsboy1
@chetsboy1 2 жыл бұрын
@@kaustubh3084 आणि मग प्रोजेक्ट गुजरातला दान करायचे का रे चुऱ्या
@kaustubh3084
@kaustubh3084 2 жыл бұрын
@@chetsboy1 pawar chya chatya tyanchi pan kay aukat ahet sagle chor
@chetsboy1
@chetsboy1 2 жыл бұрын
@@kaustubh3084 अरे मित्रा गुजरातचा गु एवढा आवडला तुला की महाराष्ट्र राज्यातले मोठे 2 प्रोजेक्ट BJp सरकार आल्याआल्या पळवले गेले ह्यात तुला चूकीच वाटत नाही बौद्धिक दिवाळखोरी दुसरं काय पवारने महाराष्ट्र राज्यसोबत बेईमानी नाही केली फडणवीस सारखी
@dilipjambhale40
@dilipjambhale40 2 жыл бұрын
शेतकऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या पगारीतून कशाला मदत करता,49 खोक्यातुन दया म्हणावे,सरकारला
@shobhadhakane6672
@shobhadhakane6672 2 жыл бұрын
बरोबर आहे कर्मचारी आणि अधिकारी सामान्यच माणूस आहे सर्व मंत्री आमदार खाजदार याचे एक एक महिन्याचा पगार कट करावा
@nagare_patil_jagarangondhal
@nagare_patil_jagarangondhal 2 жыл бұрын
तुम्ही चांगल्या मानसाला खोक्याच्या नादात पदावरून पायउतार उतार केले आहे नीयती माफ नाही करनार
@pravinshelake1117
@pravinshelake1117 2 жыл бұрын
विरोधक म्हणून थकले असे वाटत होते 50 खोकेवाले पण राणा म्हणाले ते खरे वाटते। कारण तो टरबूज्या च्या (फडणवीस) जवळचा आहे खरंच आहे म्हणून 50 खोके घेतले आता जर बच्चू कडू माघार घेतली तर आपण 100%खोके घेतला हे सिध्द होईलच 1 नोव्हेंबर 2022 ची वाट बघतोय
@bhikshuktaide342
@bhikshuktaide342 2 жыл бұрын
True
@rajaramsahane9009
@rajaramsahane9009 2 жыл бұрын
खूप चुकीचे वागलात तुम्ही
@rajaramsahane9009
@rajaramsahane9009 2 жыл бұрын
खूप चुकीचे वागलात तुम्ही
@vaibhavaher4448
@vaibhavaher4448 2 жыл бұрын
Very dirty bacchon ko do
@pravinkadam6387
@pravinkadam6387 2 жыл бұрын
भाऊ तुम्ही चुकलात, एक चांगला माणूस असताना
@mjacademymanishajadhav5839
@mjacademymanishajadhav5839 2 жыл бұрын
चुकतो तो माणूस...आणि चुका सुधारतो तो देव माणूस... bacchu कडू चूक सुधारून देब माणूस बनणार आणि शिंदे गटाच पितळ उघड पाडणार हे नक्की..
@pramodbopte8692
@pramodbopte8692 2 жыл бұрын
अत्यंत शांत, सुसंस्कृत साचेबद्ध मुलाखत, सुस्पष्ट प्रश्नोत्तरे ....! एबीपी माझा कट्टा चे कौतुकास्पद पाऊल
@navneetfarde854
@navneetfarde854 2 жыл бұрын
बच्चू भाऊ आपण पुन्हा योग्य ठिकाणी जा . .
@kondibashevate3465
@kondibashevate3465 2 жыл бұрын
गूवाहटीला जाऊन चूक झाली हे तूमालापन समजल बचू भाऊ
@adityashegawkar8692
@adityashegawkar8692 2 жыл бұрын
राज्यमंत्री पद गेले आत्ता आमदार की पण घालवतात वाटतं .
@pandurangbhumikar312
@pandurangbhumikar312 2 жыл бұрын
डच्चू कडू आपल्या बद्दल खूप आदर होता परंतु आता मला तुमची किव कराविशी वाटते.
@rajendrakale325
@rajendrakale325 2 жыл бұрын
बच्चु भाऊला खुप मानत होतो पण बच्चु भाऊंनी वाईट वेळेत उध्दव ठाकरे सोबत राह्यला पाहिजे होत कारण ठाकरे साहेबांनी शब्द दिला होता बच्चु भाऊला मंत्री पदाचा व मंत्री पद दिले
@sureshshinde2143
@sureshshinde2143 2 жыл бұрын
बच्चूभाऊ स्वाभिमान जिवंत ठेवा
@indianman-x3h
@indianman-x3h 2 жыл бұрын
आम्ही विसरणार नाही इलेक्शन येवू दे फक्त
@nikeshbonde5756
@nikeshbonde5756 2 жыл бұрын
नाव v नंबर पाठव दादा
@indianman-x3h
@indianman-x3h 2 жыл бұрын
@@nikeshbonde5756 तू कोण होय बे डेंगा
@npawar999
@npawar999 2 жыл бұрын
@@indianman-x3h 😂😂
@Nayansk3690
@Nayansk3690 2 жыл бұрын
@@indianman-x3h 😂😂😂😂😂😂
@narayanghaware8181
@narayanghaware8181 2 жыл бұрын
बच्चू भाऊ एकड़ा उद्धव साहेबाना भेटा सगल चांगल शुरुआत तुम्ही करा बघा किती जन येतात
@manojsakpal4248
@manojsakpal4248 2 жыл бұрын
आता कसा झाला आहे कडू यांचा ना घर का ना घाट का अशी वस्तू झाला आहे यांची शिंदेंनी या लोकांची परसती केली आहे
@jayprakashsawant8352
@jayprakashsawant8352 2 жыл бұрын
शिवसेनेच्या आमदारांनी गद्दारी केली होती, तुम्ही जायलाच नाही पाहिजे होते कारण तुम्ही मंत्री होता एका छोट्या पक्षाचे, आता राणा च काय तुमच्या मतदार संघातील लोक सुद्धा म्हणत असतिल, पैशासाठीच गेलात गोहाती ला
@jayprakashsawant8352
@jayprakashsawant8352 2 жыл бұрын
तुम्हाला वाटले होते गद्दारनी छोट्या पक्षात विलीन झाले की आमदारकी टिकेल, म्हणून तुम्हाला वाटले सर्व गद्दार तुमच्या पक्षात येतील आणि प्रहार चा मुख्यमंत्री होईल
@balafarde879
@balafarde879 2 жыл бұрын
बच्चू भाऊ आपल म्हणणं बरोबर आहे की मी उद्धव साहेबांना दिलेले प्रश्न मार्गी लागले नाहीत परंतु या अडीच वर्षांच्या काळात कोरोना किती काळ गेला हा विचार का करत नाही,?
@santoshvaze5774
@santoshvaze5774 2 жыл бұрын
भगवान के घर मे देर हे अंधेर नहीं 😂😂😂
@prakashraskar1489
@prakashraskar1489 2 жыл бұрын
20-25वर्षे नंतर गद्दारी का
@s.a.r7689
@s.a.r7689 2 жыл бұрын
खोका
@kiranpawar9407
@kiranpawar9407 2 жыл бұрын
एकदम स्वार्थी माणूस आहे हा
@nathurambhadavkar3773
@nathurambhadavkar3773 2 жыл бұрын
Ha khoke wala manus destoy karn
@karpebm9306
@karpebm9306 2 жыл бұрын
लालच आदमी को खा जाता है.
@शब्दांकूरउमंगचा
@शब्दांकूरउमंगचा 2 жыл бұрын
खुप वाईट केले आमदार साहेब,प्रत्यक्षात बच्चू भाऊ कोणाचेही बाजू न घेता प्रहार चा प्रचार अधिक केला असता तर आपली बदनामी झाली नसती.👍👍👍यामुळे पद ही गेलं आणि उलट बदनामी हाती आली.
@SamirShaikh-yg7be
@SamirShaikh-yg7be 2 жыл бұрын
लोकं विसरतात बरोबर बोलता पण लोक बरोबर ध्यानात पण ठेवतात हे विसरू नका
@ashokkote4081
@ashokkote4081 2 жыл бұрын
जो म।नुस. आपल। झ।ल। त्यला मंत्रिपद. देन्यास हारकत. न।ही
@hemantpatilofficial2863
@hemantpatilofficial2863 2 жыл бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात बच्चू भाऊंना मानणारा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे पण त्यांनी गद्दारांना दिलेली साथ कोणालाही पटणारी नाही. बुंद से गई अब हौद से ना आयेगी.
@ashokchaudhari3541
@ashokchaudhari3541 2 жыл бұрын
बचुकडु यांना वर्षा वर रात्री १२वा.सुद्धा सात आठशे लोक मुख्यमंत्री यांना भेटायला आलेले पाहून आनंद झाला. वर्षा वर सामान्य माणूस बचु कडु ना दिसले कां.हा महत्वाचा प्रश्न आहे.वषा वर रात्री बेरात्री जाणारा फोर व्हीलर शिवाय जाऊ शकत नाही . बिल्डर, उद्योगपती, राजकारणी लोकच तिथे असले पाहिजे.
@dnyaneshwarghode8003
@dnyaneshwarghode8003 2 жыл бұрын
Dusryasathi खड्डा खोदला
@deepakkarawde3601
@deepakkarawde3601 2 жыл бұрын
आवाज खुप लहान झाला आहे.... खोके घशात अडकले... आत्ता फडणवीस समोर लोटांगण.... घाला,....
@dilippawar7805
@dilippawar7805 2 жыл бұрын
राणाची पण अशीच मुलाखत घ्या
@gurunathkudav4526
@gurunathkudav4526 2 жыл бұрын
नको नको तोंडपण बगायला नको.पिक्चर मध्ये सिगारेट ओढताना बगीतलय
@ambarkamble7991
@ambarkamble7991 2 жыл бұрын
बच्चू भाउ कडू यांची आवस्था महाभारतातील कर्णा सारखी झाली आहे....
@asvd4423
@asvd4423 2 жыл бұрын
Nahi ha gadaar ahe ....karn imandar hota gadar nhu nit study kra
@tripalpawar3345
@tripalpawar3345 2 жыл бұрын
बच्चू ला काय झ्या... मिळणार नाही 😂😂😂😂😂
@madhavkadam5120
@madhavkadam5120 2 жыл бұрын
घंटा
@tripalpawar3345
@tripalpawar3345 2 жыл бұрын
@@madhavkadam5120 😀😀😀
@Seriouslyfunny2021
@Seriouslyfunny2021 2 жыл бұрын
Language 🔥🔥🔥
@sunilshinde5545
@sunilshinde5545 2 жыл бұрын
नावच कडू त्यामुळे तसं ते वागणारच
@shivajikudale5177
@shivajikudale5177 2 жыл бұрын
बच्चुभाउ तुमच्या कडे बघण्याचा द्रष्टिकोण बदलला आहे
@mubarakshaikh7603
@mubarakshaikh7603 2 жыл бұрын
बच्चु भाऊ आपन खुप जना चे आदर्श होता खुप मा नत होते पन आता खुप बदल झाला
@sonusd4333
@sonusd4333 2 жыл бұрын
लोक तुम्हाला विसरतील पण तुम्ही खोके घेतले हे नाही विसरणार कधी 😂😝
@SoftwareTestingStuff
@SoftwareTestingStuff 2 жыл бұрын
गोड कडू काय आहे हे लहान मुला पण कळते ..तुझा प्रेमभंग झालंय हे सांग
@nileshpajgade2030
@nileshpajgade2030 2 жыл бұрын
घर चा ना घाटचा राणा साहेबांच्या आरोप केले त्याची ऊत्तर द्या
@akshaymalve872
@akshaymalve872 2 жыл бұрын
माझा कट्ट्यासारखं महागाई या विषयावरती एक बुलेटिन दिवसाभरातील असावे अशी आपणास विनंती आहे त्याने मध्ये विषय महागाई मध्ये पेट्रोल डिझेल बाजार असलेली मार्केट सीएनजी ग्राहकांची होणारी फसवणूक या पेक्षा जास्त विषय माहिती कुठल्याही चैनल दाखवत नाही आपला चैनल एबीपी माझा दाखवावी अशी आपणास विनंती आहे
@narendramuley7520
@narendramuley7520 2 жыл бұрын
TRP cha prashna ahe
@rajendrasuryawanshi8333
@rajendrasuryawanshi8333 2 жыл бұрын
जसे आपण कडू वर गोड खातो, इथे तर कडू वर इतर च गोड खात आहेत.😛😛😛😛😛
@drsureshmane
@drsureshmane 2 жыл бұрын
ठरवून आणि गुळमुळीत मुलाखत वाटली.
@SoftwareTestingStuff
@SoftwareTestingStuff 2 жыл бұрын
५०खोके जिव्हारी लागला आहे.५०खोके घेतले म्हणून तर रवी रणा विचारात आहे.सांगून टाका exactly किती घेतले आणि विषय संपला.
@mahipatikashid2886
@mahipatikashid2886 2 жыл бұрын
बच्चु कडूनी आत्मघात करून घेतला. ते कुणाच्या कळपात गेलेत ते त्यांना लवकरच कळेल
@sunildeshmukh8941
@sunildeshmukh8941 2 жыл бұрын
लोक गद्दार ला विसरणार नाहीत... सूर्याजी पिसाळ...अजून विसरले नाहीत लोक... बाच्चू तू घरी बसायची तयारी ठेव
@4kIndia
@4kIndia 2 жыл бұрын
अधिकारी वर्ग हा फडणवीस नि विकत घेतला होता त्यांच्या इशाऱ्यावर चालत होता
@dreamer.....optimist1627
@dreamer.....optimist1627 2 жыл бұрын
बच्चू भाऊ तुमचा गेम केला हो......
@manoharjadhav8639
@manoharjadhav8639 2 жыл бұрын
सत्ता पिपासू आहे. सत्तेसाठी लढवय्या. त्यामुळे काय करावे सुचेना झाले आहे. नावातच कडू. आपला गुण दाखवून देत आहेत.
@rajendraawaghade3448
@rajendraawaghade3448 2 жыл бұрын
बच्चू भाऊ चा मी जबरा फॅन होतो पण महाराष्ट्रातील सर्व मोठमोठे व्यवसाय कंपन्या गुजरातला पळवून नेले तरी तुम्ही शांतच त्यामुळे महाराष्ट्रातील तरूण हे सर्व पहातोय यामुळे बच्चूभाऊ तुमच बदलते राजकारण तुमच्या राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकत
@sankalpacademy7231
@sankalpacademy7231 2 жыл бұрын
Gdrrrrr gdrrrrr gdrrrrr gdrrrrr gdrrrrr
@RanataliPakhar
@RanataliPakhar 2 жыл бұрын
चांगुलपणा आहे करत आहे भाऊ आपण......... काहीही म्हणा पण बीजेपी हलकट आहे आणि उद्दव साहेब ला आपण वाईट काळात एकटे सोडलात.......
@harshdhanwandhekar7958
@harshdhanwandhekar7958 2 жыл бұрын
बच्चुभाऊ ह्या खोके भानगडीतुन बाहेर पडायच असेल तर या सरकार मधुन बाहे पडा
@maulitv657
@maulitv657 2 жыл бұрын
लोक विसरून जातात हे चूकीचे आहे.. लोक खुप छान प्रकारे लक्षात ठेवतात.. तुम्हाला फटका 100% बसणार..
@dadas9662
@dadas9662 2 жыл бұрын
सगळेच सारखी आहेत फक्त सत्ता पाहिजे
@sunilpawar4480
@sunilpawar4480 2 жыл бұрын
दिवा विज्ञान अगोदर फडफडतो बच्चु भाऊ
@sandeepgaikwad1695
@sandeepgaikwad1695 2 жыл бұрын
Game zala रे भाऊ
@rajeshnaikode7323
@rajeshnaikode7323 2 жыл бұрын
प्रेम भंग झाला आहे बाच्चु भाऊ चा
@digambarpatil1279
@digambarpatil1279 2 жыл бұрын
Truth 👌👍
@sudamgangurde3535
@sudamgangurde3535 2 жыл бұрын
कडु सर, खरं तर एकच सांगतो, तुम्ही माझ्या मतदार संघाचे उमेदवार म्हणून असते तर मी मरेपर्यंत तुमच्या सोबत असतो. अश्याच प्रामाणिक राजकारण्यांची सध्या गरज आहे.सत्याचा विजय देव सुध्दा रोकु शकत नाही.थांबा, वाट पहा , कडु सर आपला शेवट नक्कीच गोड होईल.छत्रपती संभाजीनगर चा रहिवासी सुदाम गांगुर्डे तुमचा आयुष्यभरासाठी तुमच्या सोबत आहे.आणि मीच नाही तर, महाराष्ट्रातील लाखो सुज्ञ तरुण तरुणी आणि माझ्या सारखे लाखो वयस्कर सुध्दा. मग सर करा आता एक जोरदार प्रहार......
@sbs3953
@sbs3953 2 жыл бұрын
एक चूक सगळ्या चांगल्या कामाची माती करते
@avinashkale3162
@avinashkale3162 2 жыл бұрын
बच्चू कडू साहेब आज पर्यंत जे काही तुम्ही तुमचा स्टॅन्ड होता आणि ते राहील एबीपी माझाच्या कट्ट्यावरती तुम्ही आज जे बिंदास पद्धतीने आणि जे काही योग्य बोललात ती आम्हाला पटलेला आहे पण ह्या खोके लोकांसोबत जाऊन तुमची जी प्रतिमा मलिन झाली आम्हाला पण तिचा दुःख आहे पण याच्यामधून कुठेतरी तुमची बाजू मांडून याच्यातून कसं सोडता येईल किंवा तुमचा वैयक्तिक पक्ष आणि तुम्ही त्या ठिकाणी बरे आहात असं आम्हाला सर्वांना वाटतं कारण जे मान आणि जे तुमचं पूर्वी होतं आजच्या मला एबीपी माझाच्या कट्ट्यावरती काही मी कमेंट वाचल्या याच्या अगोदर मी एकही कमेंट तुमच्याबद्दल कधी वाईट वाचलेली मला दिसली नाहीये येऊन कुठल्याही भाषणामध्ये किंवा कुठल्या न्यूज चैनल वर सुद्धा याचा अर्थ असा आहे की सर्वसामान्य जनतेला चुकून करना गलती होऊ शकते पण आज तुम्ही बीजेपी सरकार शिंदे आणि फडणवीस सरकार याच्यामध्ये कुठेतरी तुमचं गेम फसलेला दिसतोय आतापर्यंत भरपूर काही तुम्ही कार्य केला आणि त्याचाच एक पावती आज तुम्हाला अशीच कुठेतरी राणादांपत्ती म्हणा आणि कुणी आज पर्यंत मी तर पाहिलेली नाही तुमच्याविषयी कोणी बोललेलं बच्चू कडू हा व्यक्ती खूप चांगल्या आणि तळागाळातल्या लोकांना प्रामाणिकपणे काम केलेला आम्ही पाहिलेला आहे ठाकरे सरकारने सुद्धा तुम्हाला जे काही शब्द दिला होता आणि जे काही तुमच्या सोबत त्यांनी आणि तुम्ही एकत्र काम करण्याचा जे काही संबंध आलेले होते मला वाटत नाही की कधी गैर तुमच्याबद्दल बोलले किंवा वागले असतील अशा कारणांनुसार तुम्ही त्यांना सोडून जाणं हे योग्य नव्हतं आणि इथून तुम्ही स्वतंत्रता राहिले ते खूप योग्य राहील मंत्रीपद भेटल म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत जरी गेला पण तुम्ही पुढची कठीण काळ असू शकतो तुमचा आणि अनाथ आत्ता जरी बाहेर पडला तुम्ही खूप चांगली तुमची भूमिका ही मी स्वतः व्यक्तीत म्हणून बोलत आहे
@harishchandralondhe7943
@harishchandralondhe7943 2 жыл бұрын
बचचु भाऊ तुम्ही गद्दारी केली आहे हे पण विसरू नका,मग तुमच्या बरोबर जर गद्दारी झाली तर वाईट समजु नका
@मादळेकर
@मादळेकर 2 жыл бұрын
ह्याच्याबद्दल खूप आदर होता, पण आता अजिबात नाही
@sachinjadhav7574
@sachinjadhav7574 2 жыл бұрын
वाघाचा एकदम मांजर केला फडणवीस सायबानी
@worldstatuscreation3399
@worldstatuscreation3399 2 жыл бұрын
खुप आदर होता पण गद्दारी केली आणि तुमच्या बदल चा सगळा आदर संपला ....
@ansarshaikh6177
@ansarshaikh6177 2 жыл бұрын
मला वाटलं या म्याडम इंटरव्ह्यू घेणार पण आमचाही मूड ऑफ केला
@SoftwareTestingStuff
@SoftwareTestingStuff 2 жыл бұрын
राजीव खांडेकर खूप बोअर करतो
@kailasshindekarajgavker1963
@kailasshindekarajgavker1963 2 жыл бұрын
हा तर डीम झाला
@sumedhgawali2244
@sumedhgawali2244 2 жыл бұрын
प्रहार नाही लाचार सघँटना झाली आता...😀😀😀😀
@ravindrakatkar9192
@ravindrakatkar9192 2 жыл бұрын
बच्चु भाऊ ना मतदासंघांतील वारे समजले आहे त्यामुळे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न चालले आहेत... बाकी काही नाही.
@ravindraborey3526
@ravindraborey3526 2 жыл бұрын
शेतकरांच्या मालाला भाव मिळाला पाहीजे,,,हे वाक्य विसरु नका भाऊ,,,तुमच्याशीवाय कुणीच बोतन नाही यावर
@sachinchoudhari7262
@sachinchoudhari7262 2 жыл бұрын
आता यांची तेवढी किंमत नाही राहिली पूर्वीसारखी
@shanghaipatil5199
@shanghaipatil5199 2 жыл бұрын
Totally cheap politician.
@krishnaganjave9735
@krishnaganjave9735 2 жыл бұрын
लोक सगळं विसरतील पण तुमची गद्दारी विसरणार नाही
@Sukhdev-pz6pu
@Sukhdev-pz6pu 2 жыл бұрын
बच्चू भाऊ जनता विसरत नाही,
@dnyaneshwarbhapkar2658
@dnyaneshwarbhapkar2658 2 жыл бұрын
एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री पद दिलं नाही म्हणुन त्यांनी हे बंड केले हे आम्हा जनतेला माहीत आहे..
@sachinbotre4875
@sachinbotre4875 2 жыл бұрын
बच्चु भाऊ फारच अवघडल्यासारखे वाटताय
@rohidaswagh863
@rohidaswagh863 2 жыл бұрын
फक्त मंत्री होण्यासाठी करू नका, बोलू नका
@rajkumarbhore3044
@rajkumarbhore3044 2 жыл бұрын
यायचंच होत तर गेलाच कशाला 😄
@nsutambaret7556
@nsutambaret7556 2 жыл бұрын
बच्च कडु नालायक आहे मंत्री म्हणून मी यांना ५० कॉल केले माझ्या गावाला ५ शिक्षक हवेत पण २ होते याने फोन नाही घेतला ५० खोके घेतले
@pramodsavekar4610
@pramodsavekar4610 2 жыл бұрын
मंत्री पदा करीता शिंदे गटात गेला
@sandeepshewale1868
@sandeepshewale1868 2 жыл бұрын
बच्यु कडू साहेबांचे बोलने ऐकून प्रथम दर्शनी तरी हा मनुष्य ईमानदार आहे अस वाटत आहे.सर्व धर्मियां कडून काहिना काही चुका होत आहेत यावरुन पारदर्शक स्वभाव लक्षात येतो.तुमचे विचार पंतप्रधान बनण्याच्या हैसियतचे आहेत.पन तुम्ही या गुव्हाटि गेम मध्ये कसे अडकलात हे ऐक प्रश्न चिन्ह च आहे. रवी राणा त ऐवढा दम नाहि तुम्हाला रागावुन निघुन जाण्यासाठी चा प्लॅन वरील पातळीवर होत आहे असा डाऊट आहे. कारण सत्ता स्थापन करण्या एवढ्या च आमदारांना खुष ठेवतात.
@sanjaygawde8229
@sanjaygawde8229 2 жыл бұрын
बच्चू कडू विकला गेला
@mangeshjirapure9154
@mangeshjirapure9154 2 жыл бұрын
एक नंबर चे चालू माणूस आहे हा, निवळ डोंघी माणूस, याला बोलावून माझा कट्टा प्रोग्राम ला बट्टा लावला तुम्ही लोकांनी. खान विकत घेतली याने आणि ED चि रेड पडेल म्हणून हा गुवाहाटी ला गेला 😅
@omkarpatil2894
@omkarpatil2894 2 жыл бұрын
बच्चू कडू निघाले ...
@nileshkatkade7401
@nileshkatkade7401 2 жыл бұрын
गोल गोल उत्तरे देत आहे कडू....फक्त ह्यांना मंत्रिपद पाहिजे....
@baburaobhor-producer587
@baburaobhor-producer587 2 жыл бұрын
अगदी खरे बोललात बच्चू भाऊ जनता जागरूक आसती तर तुम्ही राजकारणी लोक गुवाहाटी वरून परत आलात तर घरी जाऊ शकला नसतात.
@vasantpande6771
@vasantpande6771 2 жыл бұрын
खरं आहे !! उध्दव ठाकरे च्या गुंडानी कामेक्षरीला बळी दिला असता!! पवार उध्दट गुंड आहेतच !!
@rahulpatil1110
@rahulpatil1110 2 жыл бұрын
खरच बच्चु कडु सर you are great .,गरीबांची तळतळ असलेले नेते..नमन तुम्हांला
@rajhansbrahamne9844
@rajhansbrahamne9844 2 жыл бұрын
साहेबाल माहिती झाली होती,की आगाड़ी सरकार पड़ नार आहे, हे बीजेपी वाल्यानी सागितले असल
@sunilkore2537
@sunilkore2537 2 жыл бұрын
सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी चे पगार तुम्ही गोठवा असे म्हणताय तर महाराष्ट्र राज्यातील जेवढे आमदार खासदार असतील तर त्याचे निधी गोठवा साहेब हि नम्र विनंती जय महाराष्ट्र साहेब
SIZE DOESN’T MATTER @benjaminjiujitsu
00:46
Natan por Aí
Рет қаралды 3,5 МЛН
Муж внезапно вернулся домой @Oscar_elteacher
00:43
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
What type of pedestrian are you?😄 #tiktok #elsarca
00:28
Elsa Arca
Рет қаралды 36 МЛН