जसे आमदार हुशार आहेत तसेच आता लोक पण खूप हुशार झाली आहेत हे विसरू नका 😂
@AbaPatil-ve9nm9 күн бұрын
अरे गप दादा मला माहिती सरकारी ईव्हीएम चे
@sumit06lad9 күн бұрын
धरणात मुतला नाही मग? मोठ्ठेच बोलला 🤣
@deepakjagtap11859 күн бұрын
महाराष्ट्र मधील सर्वात निल्लाज नेते आणि कायम सत्तेसाठी बिनलाजी लाचार पक्ष प्रमुख आणि फालतू पक्ष म्हणजे अजित दादा पवार राष्ट्रवादी 😂😂😂😂😂
@DipakTayade-qu2wz9 күн бұрын
गमतीचा भाग जाऊ दया 😂😂😂 दादा ब्रॅण्ड 😊😊
@laxmantambe11989 күн бұрын
शेतकऱ्याचे कर्ज माफ करा
@vdpatil809 күн бұрын
अरविंद आणा 🚩😎
@sachinpondhekar14629 күн бұрын
लोकांना चुट्या बनवलं बाकी काय
@RahulLahane_3029 күн бұрын
अजितदादा पर्व..💯💪🙏
@ShrihariHolkar-u8j9 күн бұрын
या देशांमध्ये भगवान श्री प्रभू रामचंद्राच्या काळापासून तो शेतकरी थकीत होता त्याचे संपूर्ण सावकार की सरसकट कर्जमाफी झाली होती त्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या काळामध्ये सुद्धा जो शेतकरी थकीत होता तिथे सावकार ते कर्ज संपूर्ण सरसकट त्यानंतर मुघल बादशहा मुस्लिम राजवटीमध्ये सुद्धा भारत देशातील जे शेतकरी थकीत होते त्यांची संपूर्ण सावकार के कर्ज सरसकट माफी केली होती त्यानंतर भारत देशावर इंग्रजांनी राज्य केलं या इंग्रज सुद्धा खूप चांगले होते त्यांनी भारत देशातील शेतकरी तो थकीत होता त्याची संपूर्ण सावकार की कर्ज त्यानंतर लोकशाही मधील यूपीए सरकार काँग्रेस महाराष्ट्राचे कृषी राज्यमंत्री माननीय शरद पवार साहेबांनी मनमोहन सिंग असताना जो शेतकरी थकीत होता त्या शेतकऱ्याची संपूर्ण सरसकट सरसकट कर्जमाफी माननीय शरद पवार साहेबांनी केली होती पण जसे 2014 पासून मोदी महायुतीचा सरकार आलंय केव्हापासून भारत देशात रोज पाच हजार शेतकरी आत्महत्या करतात याला जबाबदार मोदी बीजेपी अजित पवार जबाबदार आहे मोदी आणि बीजेपी ने महायुतीने फक्त मोठ्या करोडपती अध्यादेश लोकांचे कर्जमाफी केली आहे आता 2024 च्या लोकसभेच्या विधानसभेच्या वेळेस माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की जो शेतकरी खऱ्या अर्थाने थकीत आहे त्याची संपूर्ण सरसकट कर्जमाफी करून फडणवीस म्हणले होते खोटं का होईना पण ह्या आधीच पवाराला मीडियाने प्रश्न विचारले असता तिने सांगितलं मला हे माहीत नाही शेतकऱ्याचे मत घेण्यासाठी विधानसभेला खोटं बोलून शेतकऱ्यांची जो शेतकरी थकीत आहे संपूर्ण सरसकट कर्जमाफी अशा महायुतीने दिलेल्या शब्द फक्त मतदान घेण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर करून घेतलेला आहे म्हणून या महायुतीच्या लोकांना जे फडणवीस साहेब म्हणले होते याचा व्हिडिओ मोदी साहेबांचा व्हिडिओ दाखवला पाहिजे आता महाराष्ट्रातील जनता या महायुतीला महाराष्ट्रातला शेतकरी आहे तो कधी माफ करणार नाही शेतकरी थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार हे सांगा अजित पवार साहेब तुम्ही शरद पवार साहेबांची कधी बरोबरी करू शकत नाही
@laxmankharche45199 күн бұрын
मुंडेचा राजनामा घ्या अगोदर तरच पुढे कायतरी होईल
@noobmaster69399 күн бұрын
Mla nhi abru mi kashala ghabru 😂😂😂😂
@DATTADANDALE-f2u9 күн бұрын
काम करा आधी कर्ज माफी करा नंतर बघू
@mininathshelke65029 күн бұрын
गुन्हेगारीचे ताकत भेटते दादा साहेब
@dsarmyofficial79319 күн бұрын
Baiyancha neta
@shambudum47129 күн бұрын
मत वाढवून आमदार निवडून आलेले आहे
@ratharb65529 күн бұрын
निर्लज्ज
@sunildeshmukh62819 күн бұрын
अहंकार, Maj आला aahe, pahale DM cha राजीनामा घ्या
@hanumantpathade16659 күн бұрын
Evm best kon बोललं दाखवा दादा
@cg_46999 күн бұрын
4 5 chiloti mothi state jinkwayche n important state swata kade thevaycha....lok yede nhit dada...😂
@VishalKoli-e8r9 күн бұрын
शिक्षण किती स्वतःचे घोटाळा
@ssk41159 күн бұрын
ते आम्ही खातो तुम्ही पळा
@kishorjangale24829 күн бұрын
महाराष्ट्र मधील सर्वात निल्लाज नेते आणि कायम सत्तेसाठी बिनलाजी लाचार पक्ष प्रमुख आणि फालतू पक्ष म्हणजे अजित दादा पवार राष्ट्रवादी 😂😂😂😂😂 2 Reply