भयानक घटना नंतर मुलगी गायब नक्कीच काहीतरी असणार योग्य तपास करावयास हवा
@magnaera3 ай бұрын
Very nice detailed information 👍 आपल्या सारखे इमानदार पत्रकार आज समाजाला हवे आहेत
@bhagyashreenavale9313 ай бұрын
युपी आणि बिहार पेक्षा खालची पातळी महाराष्ट्र ने गाठली आहे
@deshbakt69643 ай бұрын
Khara ahe 🙏
@AagriRTsharyatpremi3 ай бұрын
मग हे राज्य सोडून तिकडे जा
@kalpanachaudhari68193 ай бұрын
😊@@AagriRTsharyatpremi
@p.k.rathod39163 ай бұрын
मुर्खा सारखे बोलू नये@@AagriRTsharyatpremi
@dilipdoiphode42623 ай бұрын
भारतीय जुमला पार्टी कडून न्याय व्यवस्थेचाही पालापाचोळा करत आहे.
@NandkumarDabhade-b3g3 ай бұрын
फालतुगिरी चालू आहे.
@रामापवार-घ4ठ3 ай бұрын
आगदी बराबर आपण प्रतिक्रया मांडली ही सत्ता धारी लोकांच्या आंगी असलेलं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न दिसतोय आणेक गुनेगाराना वाचवण्यासाठी एक आरोपी संपवला कायद्याची प्रक्रिया पुर्ण न करता हा कायद्याचा आपमान आहे
@ganeshlokhande21503 ай бұрын
देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत हेच घडणारं आहे
@Prakashgarole31323 ай бұрын
पांढऱ्या कपड्यातील रंगा / बिला आणि टीम....!
@NandkumarDabhade-b3g3 ай бұрын
भारतीय आहे का❓
@NandkumarDabhade-b3g3 ай бұрын
दुध का दुध पाणी का पाणी होणे आवश्यक आहे.
@Prakashgarole31323 ай бұрын
@@NandkumarDabhade-b3g अमेरोकेतून आलो.
@skhadevgaikwad87723 ай бұрын
भाजपा संबंधित कार्यकर्त्यांची शाळा त्या आपटेला आणखी काहींना जे शाळेतील या कृत्याला जबाबदार आहे त्यांना वाचविण्या साठी सत्ताधारी प्रयत्न करत आहे, हे उघड झालं आहे,जनतेला सारं कळत आहे,
@pravinpatil16413 ай бұрын
अक्षय शिंदे हा जर आरोपी आसेल तर मग सी सी टि व्हि फुटेज गायब का करण्यात आले
@nrxwarrior85083 ай бұрын
Hach prashn mazya manat aahe
@tilaktighare81873 ай бұрын
शाळा संचालक यांना अटक करावी व सदर शाळेची मान्यता रद्द करावी
@deshbakt69643 ай бұрын
Nahi karnar mahnun tar ha murder kela
@maheshtambe89493 ай бұрын
चाईल्ड पोरनोग्राफी आणि मानवी तस्करीत मोठ मोठे बोके सामील आहेत, त्यांना वाचवण्यासाठी हा सगळा प्रपंच!
@kalyanmore5393 ай бұрын
एन्काऊंटर संस्था मालकाचा करायचा होता?
@maharajmaharaj3 ай бұрын
ज्याने 3 बायका सोडल्यात त्याचा सत्कार करायला पाहिजे होता
@@maharajmaharaj उल्टा करून गोळ्या *** घातल्या पाइजे होत्या... जे केल किवा झाले, ते योग्य च आहे, त्याकरिता पोलिस बांधवाना मना पासून ध्न्यवाद... पीडि़त मुलिला न्याय मिळाला... 😢
@AshokNanaware-q6c3 ай бұрын
आपटे यांच्या वर कारवाई होणार नाही काही दिवसात आपले फडणवीस क्लिनचीट देतील
@swami_smartha3 ай бұрын
@@maharajmaharajमोदी चां पणं सत्कार करायला हवा 😂😂😂😂😂
@prabhurajgadkar14533 ай бұрын
महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करायला निघाले गृहमंत्री.
@deshbakt69643 ай бұрын
Vidhan sabhe la tadipar kara 🙏 tehwa tya kalankit la samjel sawtha cha fayda sathi Maharashtra la kalankit karit ahe 🙏🙏🙏
@ShrirangNikam-g1l3 ай бұрын
4
@sk....72713 ай бұрын
एकंदरीत गरीबांना न्याय मिळत नाही, तर....
@sanjayzalkikar3 ай бұрын
सगळ भयानक आहे. शिक्षण लांब राहील संस्था पैसे उकळन एवढच काम करते सरकारी शाळा बंद .कर्ज काढून पैसे भरायचे व मुलांचे भविष्य अंधकार मय है सर्व 10 वर्षात घडले आहे हे विशेष
@deshbakt69643 ай бұрын
Right 👍 information
@dasharathpilare34523 ай бұрын
ती शाळा बंद करून स्वंस्था चालकांना अटक करावी
@puredesi62783 ай бұрын
ती शाळा भाजपा, RSS वाले चलावतात मग शाळा कोण बंद करणार 😢
@manjugawali2583 ай бұрын
पण त्या आधी इतर विद्यार्थ्यांना चांगली शाळा मिळवून दया
@mangeshwavhal-j3p3 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांची पहिली चौकशी करा.नंतर शिंदे यांचीही चौकशी करावी.कारण हे दोघे जन कुणाला तरी खत पाणी घालत असतील.
@puredesi62783 ай бұрын
आरोपी अक्षय शिंदे , गोळी मारणारा तो पण शिंदे महाराष्ट्राचा मुखेमंत्री शिंदे , आणि सगळी स्क्रिप्ट लीहणारा फडणवीस शाळा पण भाजपा RSS ची ,
@maharajmaharaj3 ай бұрын
डबल ढोलकी आहेत तुम्ही
@deshbakt69643 ай бұрын
Fadnavis ani ujwal nikam chi chaukshi kara shinde ha putda ahe ubha kele la
@ShrirangNikam-g1l3 ай бұрын
Triple Dholai Ani te n vajanare.Fakt RSS aadesh palanara Taliban.@@maharajmaharaj
@kalyanmore5393 ай бұрын
दुसरा कोणीतरी नक्कीच आहे?
@gangadharbhosle38223 ай бұрын
देशात हुकूमशाही येऊ घातली आहे त्याचा प्रयोग म्हणून हे लोक असे वागतात की काय... जर बीजेपी राहिली तर धर्माच्या नावावर पैशाने श्रीमंत आणि राजकारणी हुकूमशाही स्थापित करणार..
@NavnathMujmule-y5v3 ай бұрын
एक महिन्याचे गृहमंत्री.. आता बॅग भरा घरी निघा. महिलांना हाप टिकीट तुम्हाला फ्री 😅😅😅😅😅😅😅
@devidasranbawle20673 ай бұрын
😂😂😂😂
@Shreeja-t2x3 ай бұрын
ग्रह मंत्री कसला हा वाटोळे केले महाराष्ट्राचे याचा राजीनामा घ्या नाहीतर हाकलुन द्या
@bajarangmore21363 ай бұрын
कसाबने ओंबळे यांना घण मधुन अंदाधुंद गोळीबार केला, तेव्हा त्याला तेव्हा ईन कौनटर का केला नाही, कसाबने तर कितीतरी लोकांना ठार मारले होते, म्हणजे ओंबळे यांची किंमत, शून्य,
@manojtambe54002 ай бұрын
हो बरोबर आहे कसाबने एक पोलीस कर्मचारी यांची हत्या केली त्याला 6वर्ष पोसला त्याचा एन्काऊंटर नाही केला पण या शिंदे च एन्काऊंटर केला कारण काही तरी लपवण्या साठी तेंव्हा कोर्टाने सत्य बाहेर काढायला हवे.
@prakashbhagat67163 ай бұрын
साध्या लोकांनी तलवारीनी केक कपला तर fir होतो मग त्यांच्या वर fir का होत नाही, बन्दुक हातात घेऊन फोटो टाकला तर
@puredesi62783 ай бұрын
आरोपी अक्षय शिंदे , गोळी मारणारा तो पण शिंदे महाराष्ट्राचा मुखेमंत्री शिंदे , आणि सगळी स्क्रिप्ट लीहणारा फडणवीस शाळा पण भाजपा RSS ची ,
@bajiraoshinde94733 ай бұрын
फडणवीस कसे काय जबाबदार मंत्री आहो साधी कुणी हत्यार घेऊन रील्स बणवले, फोटो शेअर केले तरी आपला कायदा कारवाई करतो मात्र इथं गृहमंत्रीच हत्यार हातात घेऊन बँनरबाजी करून गुंडप्रवृतीचे प्रदर्शन करत आहेत ह्याला बालिशपणा नाहीतर काय म्हणायचे?
@deshbakt69643 ай бұрын
Dakhvit ahe ki sawtha gunda ahe kaye hotas tu kaye zhalas tu tadipar sobat rahun
@ShrirangNikam-g1l3 ай бұрын
100/ correct @@deshbakt6964
@vishnuingle94383 ай бұрын
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा देवेंद्र साहेब
@Shreeja-t2x3 ай бұрын
सत्तेसाठी हापापलेत दुसऱ्या च्या जिवाशी खेळ
@bhausahebavhad64433 ай бұрын
देशात मोदी सरकार आल्यापासून अनेक खून जवानांचे आणि जनतेचे देशात आणि राज्यात झालेले आहेत.
@shreepadkadam9223 ай бұрын
बेटी बचाव... बेटी पढाव वाले जुमलेश्वर झोपलेत का...
@nandkishorshirke90883 ай бұрын
पुरावा च नष्ट केलाय पुढे हाताला काही लागणार नाही म्हणून वेळ काढणे चालु आहे
@deshbakt69643 ай бұрын
👍 information
@SanjayPatil-oj2xi3 ай бұрын
सत्य मांडले आपन
@jagannathkadam54173 ай бұрын
काही आवधीनंतर त्याच पिस्तूलातील गोळीचा वापर स्वतःसाठी करणार असे वाटते............ काय सांगावं.
@prakashvarpe67323 ай бұрын
या मधे अशी पण शक्यता आहे की,मुळ आरोपी ऐवजी खरे आरोपी फरार आहेत.
@dilipgaonkar59653 ай бұрын
फडणवीस हटाव मुंबई बचाव
@janardankapadi86183 ай бұрын
एक एक खूलासा ऐकून मन सुन्न झाले😊
@laxmanpawale5763 ай бұрын
श्रीलंका मध्ये जे झाले तसेच भारतातही होवू शकते .
@fking3132 ай бұрын
Not possible, People of India are habituated of Atrocities and injustice.
@jagdishnandagawali51013 ай бұрын
आरएसएस ने कोणाला सोडलं? दाभोलकरां पासुन जस्टिस लोया ते अक्षय सगळंच संशय.विरोधकांनी अगदी सत्य मांडलं आहे.अक्षयच्या पत्नीने कोणाच्या बोलण्यावर विस्वास ठेवून कंप्लेंट दिली ते तपासने अत्यंत महत्वाचे,
@deshbakt69643 ай бұрын
Right 👍 justice lohiya la tadipar ne marle 2014 la ata ha khukhar zhala andhbhkt matdan hya gaddara tanashah la karnar tyancha sathi apan Maharashtra chi asmita ghalnar nahi andhbhkt 100 warsh hi pariwartan karnar nahi fakt paryay congress MVA UBT 🚩🚩🚩💪🇮🇳
@ajitnadgouda60792 ай бұрын
ज्या दिवशी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल, त्यादिवशी मुलींना खरा न्याय मिळाला असं म्हणता येईल.
@gowardhanlonare15532 ай бұрын
एवढ नव्हतं होतं त्याकाळी शाळेची हेड जी आहे त्याना विचारपुस नाही हा काय प्रकार होय।
@sanjayjoshi69823 ай бұрын
सरकारने अक्षय शिंदेचा खून केला आहे.
@shubhangidhumal8153 ай бұрын
गौरव करायला पाहिजे होता का मग
@sushamataral70973 ай бұрын
पण एवढं कांड झालं तरी लोक का त्या शाळेत पाठवत आहे आपल्या मुलांना
@arunsalvi3163 ай бұрын
ब्रिज भूषण सिंग यांना पण एन्काऊंटर करा
@NandkumarDabhade-b3g3 ай бұрын
परफेक्ट तुम्ही. सगळी उडवा उडवी गृहमंत्र्यांची.
@maheshtambe89493 ай бұрын
शाळेचं नाव मात्र कोणी घेत नाही आणि दाखवत पण नाही. अस का?
@ramdasabhang61803 ай бұрын
आरे.बाबा. खरा आरोपी.वेगळा.आहे.हा.दुसऱ्या.साठी.मुली.पुरवायचा.आशा.अनेक. घटना आहेत.त्या.पुढे.येतील.त्यात.टरबूज.सहभागी.आहे.म्हणून.बंदूक.दाखवतो.
@deshbakt69643 ай бұрын
Right 👍 information
@ananthippargekar933 ай бұрын
खुप छान व खरे विश्लेषण.
@shamsuddinshaikh17043 ай бұрын
खुप छान माहिती आपणाकडून मिळते मी आपला सबस्क्राईबर आहे तुम्ही मांडलेले मत तुम्ही व्यक्त केलेला संशय खरा वाटतो नक्कीच कोणाला तरी वाचवणेसाठी अक्षय शिंदे याला संपवला तो आरोपी होता त्याला कायद्याचे चौकटीत शिक्षा झाली असती तर खरा न्याय झाला असता अनेक गोष्टी समोर आल्या असत्या त्या आता येवूच शकत नाहीत पोलीस अशा प्रकारे आपले कस्टडीत आरोपींना इनक्वनटर करु लागले तर यातून पुढे अनेक गंभीर परिणाम भोगावे लागतील सत्य जे आहे ते समोर येऊच दिल जाणार नाही राजकारण होणार सत्ताधारी विरोधक आपली पोळी भाजून घेणार पण खरच त्या प्रकरणातील सत्य समोर आल असत तर पुढचे धोके टाळता आले असते मुलीचे सुरक्षेचा प्रश्न व त्यावरील उपाय योजना करणे शक्य झाले असते आरोप झाला तर तो सिदध होई पर्यंत तो संशयीत असतो आरोप सिद्ध झाल्यास तो गुन्हेगार ठरत असतो अक्षयला गुन्हेगार ठरवणे आवश्यक होते पण त्याचा मृत्यू तो संशयीत असतानाच झाला त्यामुळे घडलेले इनक्वांटर हे संशयीत वाटते सत्य लपवण्याचाच प्रकार जास्त वाटतो अशी सुट पोलीसांना मिळत गेली तर उदया निरपराध लोकांचे बळी जातील कायदयाचा वचक निर्माण झाला पाहिजे यात मुळीच दुमत नाही पण तो का नसतो याची कारणे काय हे महत्त्वाचे प्रश्न आहेत आपण समाज म्हणून खुपच गंभीर वळणावर उभे आहोत आपल्याला कायद्याचे राज्य हवे आहे कि अशा प्रकारचे इनक्वांटर सारखे घटनांनी आपण समाधानी होणार आहोत ज्याने गुन्हा केला त्याला शिक्षाही हवीच होती पण हा न्याय झाला का तर निश्चितपणे नाही असे म्हणावे लागेल
@mahendrapadelkar21463 ай бұрын
या शाळेच्या मुलांच्या पालकांनी आता आपल्या पाल्याला सुरक्षा आहे का? यावर गंभीर पणे विचार करण्याची वेळ आली आहे. पाल्याचे आयुष्य हे सुरक्षाच्या माध्यमातून घडणार आहे. याव्दारे पालक आपल्या पाल्याची उन्नती साठी झटत असतो.
@gowardhanlonare15532 ай бұрын
शाळेचे नांव जाही करा
@mahendratakawale54403 ай бұрын
Great katan sir
@mahendratakawale54403 ай бұрын
100 */, Right sheb
@kishornaik6233 ай бұрын
सर्व पालकांनी आपापल्या मुलामुलींना दुसऱ्या शाळेत दाखल करावे, दिलेल्या फिस परत घ्या.
@prabhurajgadkar14533 ай бұрын
अक्षय शिंदे खतम झाला आता इतर गुन्हेगारांना अभय मिळालय...असेच म्हणायचे. पोलीस यंत्रणा इतकी पोखरली ,शरण गेली आहे का ?अशी शंका घ्यायची का ?
@trizadsouza19263 ай бұрын
Sir you are right.. Maharashtra is in great trouble.
@shobhashingare3 ай бұрын
धनवे साहेब नमस्कार जेयभिमनमबुधय
@propro72053 ай бұрын
विस्लेशन फार चांगले केले आहे.
@sushims39423 ай бұрын
Brave Journalism by Sangram Dhanve
@pravinbalwante3 ай бұрын
खुप छान माहीत 👌👌
@sureshpatil56043 ай бұрын
खरा संजय राऊत , जितेंद्र आव्हाड,वाटतोय
@nageshjadhav81663 ай бұрын
अरे तो एन्काँटर फेक होता आम्हाला माहिती आहे पण बरोबर होता जे फरार आहेत् त्यांच्या बरोबर् पण असंचं होणार
@akisfision53973 ай бұрын
@@nageshjadhav8166 gap re.... Kahi pan bolto.... Shaleche principal aata mast aarmat astil....
@NarhariDongare3 ай бұрын
पत्रकार साहेब मला आता तुमचा स्वभाव आवडला राव असच थोडफार मराठा आरक्षणावर बोलत जावा आम्हाला तुमची आपुलकी वाटेल जय शिवराय
@devidasnerkar76973 ай бұрын
पोस्टर्स जे लावलें आहे.ते पोस्टर्स चे फोटो काढून ठेवा उद्या ते पोस्टर्स चे फोटो पुरावा म्हणून कोर्टात एन्काऊंटर मध्ये फडणवीस ला आरोपी करता येईल
@SantoshKadam-k2t3 ай бұрын
विरोधकांची मागणी रास्त आहे...
@AmitGamerReal3 ай бұрын
अगदी बरोबर
@NamdevDashrath3 ай бұрын
Kiti neech panacha kalas ahe.tu home ministar mhanun laykicha nahi a tarbujya.
@RajendraBansode-i5u3 ай бұрын
आशा शाळा बंद केल्यपाहिजेत शासनाने
@shivajihange57213 ай бұрын
A very good reporting Brevo🙏🙏
@trizadsouza19263 ай бұрын
Sir hats off very true.
@chandrakantmali24463 ай бұрын
खरचं इंद्रदेवाने न्यायचं दिला
@shashikantdhumal60773 ай бұрын
Great Father Ahe Maza. TANAJI JAGANNTH DHUMAL.
@bajiraomalusare61713 ай бұрын
💯%✅ Explenation👍
@dnyandevbalgude61343 ай бұрын
Barobar ahe sur
@NandkumarDabhade-b3g3 ай бұрын
शाळा प्रशान पळून गेले आहे.
@GajananRaut-r1t3 ай бұрын
जैसी करणी वैसी भरणी
@santoshjadhav81663 ай бұрын
Veda ahes, jar tuzya hatun as kahi ghadal, for example u are trapped then ? U won't get any chance to prove urself? Ani Tula goli ghatali tar?
@santoshjadhav81663 ай бұрын
Bhava Ajmal Kasab la Biryani ani Akshay la Goli 😂😂😂, Dawood kasa motha zala, jara Mumbai/ Thane police la vichar ki😂 ka hai
@sapanabelkhede14493 ай бұрын
Correct
@aniketgaikwad63643 ай бұрын
Jay bhim Sir
@chandrakantphule26313 ай бұрын
Dhanyawaad
@vilaskudalkar42863 ай бұрын
Perfect aahe
@rameshkhole60062 ай бұрын
यांना सगळं माहित असतं, पण खोटं बोलून त्यांना आपल्या माणसांना वाचवायचं असतं.
@kishornaik6233 ай бұрын
शाळेतील ईतर कर्मचारी आणखी माहीती देऊ शकतील. त्यांना तपासा साठी बोलवणे आवश्यक आहे.
@ShivajiraoJadhav-qd6wy3 ай бұрын
संग्राम सर नमस्ते।
@kishorjadhav36843 ай бұрын
हा एन्काऊंटर तर कायदा चा झाला आहे. नाही झाला आहे आरोपी चा. आणि विजय झाले आहे सत्ता धारी नेत्यांचा. नाही झालं आहे. त्या मुली च्या बापाचा. जय महाराष्ट्र.
@bhaskarpatil26033 ай бұрын
Barobar aahe
@bajarangmore21363 ай бұрын
सरकार म्हणते आघाडी सरकारने रेल्वे बंद केला, आंदोलन केले,कधी बोलतात बदलापूर रहिवासी यांना आम्ही न्याय दिला, नक्की कोणी केले आघाडी सरकारने की डोंबिवली रहिवासी यांनी, हे काय समजत नाही,
@swa85553 ай бұрын
निरपेक्ष मत आणि पत्रकरिता....
@dattatraykadam38553 ай бұрын
तुम्ही, कोणीही कीतीही काहीही सांगा, ज्यांच्या कडे सत्ता आहे. सगळे ते ठरवनार आता पर्यंत आम्ही पहात आलोय. संविधानाचा अभ्यास करून च निर्णय घेतला जातो. तुम्ही आम्ही बोलुन काही होत नाही 😥🙏🙏
@popatraotadake86423 ай бұрын
आता अक्षय शिंदेच गुन्हेगार होता की,आजपर्यंत फरारांपैकी कोणीतरी गुन्हेगार आहे व त्याला वाचविण्यासाठी हा एनकांऊनटर केला.कारण शाळा भाजपाई यांची असल्याची चर्चा आहे.खुप शंकास्पद आहे.
@shashikantdhumal60773 ай бұрын
Pan tane paise konache ghetale nahi, fakat yak naral ,shal ghetali,ani gela pudheche Bhajan Manayela 🎉❤
@vinayakkambale6173 ай бұрын
योग्य ती सखोल चौकशी करून गुन्हेगारांना कायद्याने कठोर शिक्षा व्हावी
@santoshambre19703 ай бұрын
नाइस sir
@nanadanmahadave3 ай бұрын
हा बावळट विषय मांडतो बेपत्ता मुलींचा आणि सांगतोय काय ते पहा. बेपत्ता मुलीच नाव काय? तिचे पालक कोण? पोलीसात तक्रार झाली का? त्या मुलीच पुढे काय झाल. हा हे बावळट सांगतच नाही.
@bhausahebkarale-t8x3 ай бұрын
Jai Hari Jai marhati news Jai Jawan Jai Kisan Jai shree ram krishna hari Mauli 🙏
@shifashaikh59453 ай бұрын
Sir you told the truth
@c.s.Parde.l-uk3cg2 ай бұрын
मा.गृह मंत्री या प्रकरणी यथोचित माहिती देत नाही, ते देखील जबाबदारी स्वीकारित नाही सत्य असे आहे की यात बडे नेते सहभागी आहेत???
@SantoshKadam-k2t3 ай бұрын
सर्व घोळात घोळ वाटतो....न्यायालयाने 13 सवाल विचारले आहेत तेचे उत्तर द्या...
@sandipkamble19582 ай бұрын
Ha kasla गृहमंत्री येवढे पण समजत नाही त्याला एक सफाई कर्मचारी सीसीटीव्ही कॅमेरा कसा गायब करणार आणि ये करताना तो कोणाला दिसला नाही principal zhopla hota ka mala tar वाटते पूर्ण शाळा ही rrs chya भरोष्यावर ahe manun te sarv दाबून सरकार आपले हाथ झटकणार
@sandipkamble19582 ай бұрын
गृहमंत्री खुनाला सपोर्ट करतो मंजे किती दुर्दैव आपले असे गृहमंत्री महाराष्ट्राला लाभले लाज येते
@rameshpatil13973 ай бұрын
फरार गुन्हेगाराना 3 तारखेला अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे
@_AaiTuljaBhavani3 ай бұрын
सतेचा खुप माज आलाय यांना बाकी काही नाही निवडणूक नंतर कळेलच
@sanjaychikane55463 ай бұрын
Very nice
@SubhashAglave-xm8px3 ай бұрын
फरारी असलेल्या आरोपी लाततकाळ अटक करण्यात यावे
@BajiraoPatil-h6w3 ай бұрын
कूठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
@AakashDeshmukh-pp9mn3 ай бұрын
लल्लन टॉप न्यूज़ मित्रा अगोदर ज्या मुलीन् बरोबर आत्याचार झाला त्या मुलींना न्याय मिळेल या बद्दल बातमी देने...त्या नाराधम अक्षय शिंदेची बाजू घेऊ नस्कोस....