17 दिवस झाले आरोपी अटक नाही मुख्यमंत्री बोल बच्चन करु राहिले
@karlebu97418 күн бұрын
बरोबर
@thefarmer00718 күн бұрын
जरांगेच्या जातीवादी धोरणामुळे इतर समाजामध्ये भय निर्माण झाले आहे. त्यामुळेच जातिवादामुळे होणारे वाद वाढत आहेत.... लोकसभेला जरांगे मराठ्यांनी जातिवाद केलात्यामुळे इतर जातीही आता पेटून उठले आहेत ..... आता ही आग सहजासहजी शांत होणे नाही ...
@Target_fix18 күн бұрын
सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन न्याय मिळवून दिला पाहिजे.जय महाराष्ट्र 🙏
जरांगेच्या जातीवादी धोरणानंतर इतर समाजामध्ये भय निर्माण झाले आहे. त्यामुळेच जातिवादामुळे होणारे वाद वाढत आहेत....
@vijayjadhav279918 күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@PANTHER-p3h18 күн бұрын
90 मारून का?😂😂
@pavangholap570818 күн бұрын
पाटील आपण नसता तर आज बीड मधे मराठा जात शिल्लक राहिली नसती
@Samgameing118 күн бұрын
Wa pakistan ahe kay
@dattatraydahale466318 күн бұрын
काही पण का? देवाने जीभ दिली म्हणून काही पण बोलायचे का तू.....मराठा समाज आज पण मोठा भाऊच आहे सर्वांचा❤
@InvisibleInvestors18 күн бұрын
तालिबान @@Samgameing1
@DnyaneshwarPopale-hm9gx18 күн бұрын
He khar ahe
@Npkcu18 күн бұрын
Ha jativad jarange mulech chalu zala ahe
@VilasNarsale-wr1tu18 күн бұрын
गुन्हेगार वाचवन्याचा सरकारचा प्रयत्न
@jayrajsolanke261518 күн бұрын
पाटील खरच तुम्ही भारी मानल राव तुम्हाला राजा नी स्वार्थी मनोज दादा तुम आगे बडे हाम तुम्हारे साथ है 🔥🔥
@INDIFRESH_INTERNATIONAL18 күн бұрын
होय, आरोपी मंत्री असो नाहीतर सराईत गुन्हेगार असो मंत्री पदाचा राजीनामा घेऊन सरळ आत टाका
@Samgameing118 күн бұрын
Dosi asel tar koni vachanar nahi,rajakaran karane chalu ahe
@yogeshgore502018 күн бұрын
🙏💯✅👍🙏
@anilsonwane677118 күн бұрын
फडणवीस फक्त बाता मारू नको आठ दिवसांपासून तेच तेच बोलतो काहीतरी कारवाई कर
@rameshwardeshmukh122218 күн бұрын
एवढ घडूनही बीड जिल्ह्याला बदनाम करू नये असे म्हणायला लाज वाटत नाही देवेंद्रला, तुझ्या घरच्यांवर असा अत्याचार झाला असता तर😡😡😡
@omkarjagtap64718 күн бұрын
पाटील मराठा वाट बघतोय तुम्ही फक्त हो म्हना मग बगा सरकार मराठा काय आहे कळल महाराष्ट्राला
@Samgameing118 күн бұрын
Magchya keses mitlya nahi bhau ajun ani maharatrala maratha kon sangaychi vel ali nahi ajun
@Samgameing118 күн бұрын
Maratha jatila badnam ani kalima fasnyache kam band kara
@Adityakingdrl2y18 күн бұрын
😂😂पूणा सरकार काय करतय ते बघा..दोन तलवार मारुस्तर ४ गोळ्या निगत्यात ak 47 मधून 😂😂
@kishorkhedkar510718 күн бұрын
हो म्हणले तर दंगली घडवणार... हो ना... ओबीसी समाजाचा विरोध करायचा तर नक्की करा पण दादागिरी खपवून घेतली जाणार नाही
@abhilashpatil-r2m18 күн бұрын
😢 छगन तरी पण निवडून अनलात
@jayrajsolanke261518 күн бұрын
बरोबर पाटिल कायम पाटला सोबत 🔥
@ajittat738818 күн бұрын
मुंडे हे च मुख्य आरोपी 💯
@rsk.663018 күн бұрын
पुरावा असेल तर बोल चोंग्या
@onlymovies.0118 күн бұрын
जरांगे हाच आरोपी
@vasantkamable15918 күн бұрын
@@onlymovies.01तुझा बाप होता का त्यात 😂
@dnyandevshinde540218 күн бұрын
एव्हडी रोख टोख भूमिका फक्त जारंगे पाटील ल च घेऊ शकतात 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻
@PANTHER-p3h18 күн бұрын
जशा आतापर्यंत घेतल्या तशा का?😂😂😂😂
@Social_work032218 күн бұрын
आमचं दैवत मनोज दादा ❤
@VilasNarsale-wr1tu18 күн бұрын
जरांगे पाटील...
@yogeshgore502018 күн бұрын
जय शिवराय! 🙏💯✅👍👌🙏
@VilasNarsale-wr1tu18 күн бұрын
एवढी मोठी घटना होऊन तपास कसा लावावा शेवटी जनतेल् सागाव लागतय पोलिस फक्त हप्ते गोळा करायला
@pradippawar220318 күн бұрын
मनोज दादा जरांगे पाटील 6 कोटी मराठ्यांच काळीज अगदी बरोबर बोललात एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत ✊🔥🚩🚩🚩🚩
@kdeshmukh746918 күн бұрын
अजित पवारांना घटनेचे खरेच गांभीरे असेल तर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतलेच नसते
@wairagadepravin199218 күн бұрын
सिंचन घोटाळा
@sid_172418 күн бұрын
अरे कधी जरब बसविणार साहेब. आका तुमच्या नागपुरात आहे?
@adityagalande168918 күн бұрын
मुख्यमंत्री जर एकनाथ शिंदे साहेब असते तर त्यांनी ॲक्शन लगेच घेतली असती.
@karlebu97418 күн бұрын
मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन काही उपयोग नाही, तुमच्या मध्ये दम नाही,
@ShyamGhuge-db7kx18 күн бұрын
संपूर्ण जनता तुमच्या सोबत आहे दादा
@rameshwarbhalerao138218 күн бұрын
दादा तुम्ही न्याय मिळुन देऊ शकतात
@Samgameing118 күн бұрын
Araksn milavun de agodar nyay ha sanvidhanech bhetel
@ganeshtandale233718 күн бұрын
दादा ला नायंन्टी द्या अगोदर😂
@Sushil_800718 күн бұрын
@@ganeshtandale2337 Tumhala kay chikki dyaychi ka chokhayla.😂😅
@So-cc1ui18 күн бұрын
तो न्याय मिळवून द्यायला आहे तरी काय त्याच्या हातामध्ये दादा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही तो काय करतो
@MohanDalvi118 күн бұрын
Asya randa bhuktat इथ 😂😂
@Mazamarathwadanews18 күн бұрын
दमनिया ताई 6 कोटी मराठ्यांकडून धन्यवाद आपण नेण्यासाठी लढत आहात तुमचा आम्हाला गर्व वाटत जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@cbr230618 күн бұрын
सरकार मध्ये..आरोप असताना न्याय नाही ..न्याय आपण स्वतः करायचा आहे..तयारीला लागा. खरा ..बाप कोण हे पण दाखवा...
@MBBS-b3c18 күн бұрын
.संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे
@cbr230618 күн бұрын
आरोपी ला वाचवण्याचा..अटोकाट..१००१% सरकार करत आहे..हे देशातील शेम डे..पोर पण सागेल.. माणूस गेला..आपण पर्यटन...बोलताना बीजेपी किती दुखी आहे हे पण जाणवत आहे..
@pritambele479218 күн бұрын
लवकरच एन्काऊंटर ची बातमी ऐकायला मिळेल
@poapatkadam122218 күн бұрын
एवढे दिवस झाले तरी आरोपी सापडत नाहीत . याचा अर्थ काय समजावा ? . कमजोर प्रशासन आहे असे वाटते .
@bhanudastayade3818 күн бұрын
खरं आहे
@वतनदार.बोजगे18 күн бұрын
सरकार सक्षम नाही गुन्हेगार माहीती आसुन देखील अटक नाही वा राजकारण बोगस मुख्य मंत्री
@vishnuraut511417 күн бұрын
फेल मुख्यमंत्री
@rajeshpatil554618 күн бұрын
Ek Maratha Lac Maratha ❤
@Vikeampatil18 күн бұрын
फडणवीस फक्त जुमलेबाज नुसत्या थापा बढाया आणि भंपकपणा बंद करा कार्यवाही करा
@KiranGargi-y9t18 күн бұрын
Ek maratha lakh maratha.....❤❤❤
@shahee936118 күн бұрын
नं घाबरता बोलणारा मराठा समाजाचा वाघ जरांगे पाटील...जय भीम जय शिवराय...🧡💙
@utkarshmahajan105818 күн бұрын
ह्या गोष्टीत जरांग पाटील ला ओबीसी समाजाचा सपोर्ट
@ramprasdyadav370818 күн бұрын
गुन्हेगाराला सरकारने पाठीशी घालू नये हीच अपेक्षा
@Ajayatul907618 күн бұрын
खरोखर यांना पळता भुई कमी पडेल पाटील आपण जर तन मनाने काम केले तर
@ranjitfugare396518 күн бұрын
Only Patil ❤🚩🔥
@gitap7777718 күн бұрын
एक मराठा लाख मराठा सांगली जिल्हा मधून कायम मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार
@mangeshshinde252118 күн бұрын
सेमण्या फडणवीस मागील 10 वर्षात तूम्ही police खात्यायची लावली 7.5 वर्ष गृह मंत्री तुम्हीच होता
@user-PRITESH94918 күн бұрын
वाल्मीक अटक झाला तर आका,बाका सगळे अडकणार म्हणून वाल्मीकला लपवून ठेवले आहे
@vasantgodase55718 күн бұрын
सांगली जिल्ह्यातील कदम बंधू पाटील बंधू ला सांगा जरांगे पाटलाला साथ दे
@shubhamrajput122918 күн бұрын
अजुन अटक नाही झाली काय कामाच हे सरकार
@arungandole271518 күн бұрын
अगदी बरोबर
@arvinddusar4018 күн бұрын
जरांगे पाटील साहेब आपला अभिमान वाटतो
@JaganPawar-x1k18 күн бұрын
न्याय मिळालाच पाहिजे
@ashasomwanshi354718 күн бұрын
दादा शिवाजी महाराज यांचा सारखी कडक भुमिका ठेवा भियाची गरज नाही जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा
@hanumantghundre498518 күн бұрын
न्याय द्या संतोष देशमुख यांना😢
@Aditya4012-q6h18 күн бұрын
ह्या गृहमंत्रीचा आजपर्यंत चा इतियास आहे यांनी कधीच कोणत्या घटनास्थळी भेट देत नाहीत म्हणून
@suryakantdhavale183318 күн бұрын
Ek maratha lakh maratha 🔥🚩🚩🔥🔥
@harishchitale520318 күн бұрын
अगदी बरोबर पाटिल 🙏
@rameshwarbhalerao138218 күн бұрын
फडणवीस साहेब इतके दिवस आरोपी का भेटत नाही. तुम्ही गृहमंत्री आहात.
@Jlpyth18 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब आपले विधान वेदनादायी आहे आपणाला मस्साजोग गाव पर्यटन केंद्र होत आहे असे वाटावे हे दुदैवी आहे..
@lavmane448718 күн бұрын
Jarange patil 🚩
@jitendradhokchoule952718 күн бұрын
पाटील गरजवंत समाज तुमच्या सोबत
@AashaKank18 күн бұрын
मतदानासाठी मत मागायचे असते तर सर्वात आधी बीडला पोचले असते मुख्यमंत्री साहेब
@TanhajiJadhav-ck7uy18 күн бұрын
जय शिवराय दादा
@ashoksangale440218 күн бұрын
काय पाटील तुम्ही विधानसभेला मॅनेज झाले नसतात तर ही वेळ आली नसती!! 🤨🤨🤨🤨🤨
@poapatkadam122218 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेंबा कडून जनतेच्या अपेक्षा खूप आहेत फडणवीस साहेबांनी . सर्व दोषी व्यक्तींची वाट लावावी .
@रामपवारपाटील18 күн бұрын
पाटील किंग ❤
@abhijitshinde241018 күн бұрын
पाटील 💘🚩🔥 पाटला समोर बोला मग पाटील कोण आहे हे तुम्हाला समजेलं....only 1boss mjp🚩💘
@suryakantdhavale183318 күн бұрын
28 la chalo beed ek maratha lakh maratha 🚩🔥🚩🚩🔥🔥
@DarekarAbhishek18 күн бұрын
मनोज दादा ❤🚩
@AshokBhojale18 күн бұрын
मनोज दादा 👍👍👍
@arjunaglawe413818 күн бұрын
ह्यांनी आरोपी ला support करत आहे हे काय न्याय देणार
@PrPadol-fp3lj18 күн бұрын
चौकशी निःपक्षपाती पणे होण्यासाठी मुंढे मंत्री मंडळात नको.
@milindbhandari887118 күн бұрын
बीजेपी च अस झाल मूहमे राम बगल सूरी
@adarsh146418 күн бұрын
प्रकरन दाबन्याचा प्रयत्न
@kaluramsarde865718 күн бұрын
तेच तेच कितीदा सांगताय... १५ दिवसांनंतरही आरोपी सापडत नाही... यामागे आरोपींना बचावण्यासाठी धडपड दिसत आहे
@poapatkadam122218 күн бұрын
मंत्र्यांना गैरवर्तन करणारे कार्यकर्ते कशासाठी लागतात ?
@a.s.477418 күн бұрын
पाटील
@VaibhavDhage-cz5so18 күн бұрын
न्याय भेटत नसेल मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
@shahajichavan649018 күн бұрын
आरोपी 20 दिवसात सापडत नाहीत म्हणजे खरोखर तपासणी तर चालू आहे का
@Sssssssss-j6w18 күн бұрын
जरांगे पाटील गरिब फक्त मतदानासाठी लागतात ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे
@gopinathkarbharimali239017 күн бұрын
दादा. थांबा. आरक्षणावर बोला
@KrushnaWani-m9g18 күн бұрын
जरांगे पाटील जे बोलले ते योग्य बोलले जे घरच्यांनी नाव घेतलं त्यांना जेलमध्ये टाकायलाच पाहिजे कारण त्यांनाच माहीत असतं की कुठे काय झाले
@rohanjadhav242818 күн бұрын
मनोज दादा❤
@shitalgidde817118 күн бұрын
Right patil🎉🎉🎉🎉
@WritterPost2818 күн бұрын
Barobar bolale raut saheb
@SachinDeshmukh-te5ec18 күн бұрын
भ्रष्ट सरकार भ्रष्ट राजकारणी जनतेला न्याय कसा मिळेल
@mangeshmorey59418 күн бұрын
खर आहे जरांगेंच
@SwanandKAKDE-zw1yx17 күн бұрын
गृहमंत्र्यांना आरोप अटक करता येत नाही राजीनामा द्यावा काय करायचे असले गृहमंत्री
@samadhankate789118 күн бұрын
स्पष्ट वक्ता म्हणून मनोज दादा पाटील योग्य...
@GurupadyyaSwami17 күн бұрын
सात्वन पण करायच नाही का. धीर पण देऊ नी का? काय तो सत्य जनतेसमोर येऊ दया...
@ReshmaSagavikar16 күн бұрын
जय भीम
@mpscriver329918 күн бұрын
अटक का नहीं होत. मुख्यमंत्री जी सक्षम नहीं का तुम्ही.का बोलण्यात टरबेज आहे.
@ramchandrajadhav345018 күн бұрын
सदैव जारंगे पाटलांसोबत
@मूळभारतीय18 күн бұрын
अरे मुंडे चा तो जिगरी मित्र आहे यापेक्षा आतली गोष्ट काय सांगू अरे पंकजासोबत झोपला तो वाल्मिक
@bandumetakari630816 күн бұрын
बरोबर बोललात मॅडम
@jaydeepshinde466018 күн бұрын
बदनाम कोण करत नाय सत्य बाहेर काढलय पाटलांनी
@prnmane381718 күн бұрын
कोणीही भेट दिली नाही तरी चालेल पण आरोपी सापडला पाहिजे