Badlapur Case: लोकांच्या भावनांचा एवढा उद्रेक का ? Maharashtra आणि देशातल्या कुठल्या घटना कारणीभूत ?

  Рет қаралды 143,065

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #BadlapurSchoolCase #MaharashtraCrime
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 339
@chandanghosalkar2677
@chandanghosalkar2677 21 күн бұрын
अशा घटना पाहून मनात एकच विचार येतो की आता आपल्या देशात लोक न्यायालय सुरू होयाला हवे🚩🚩🚩
@anilbelose2679
@anilbelose2679 21 күн бұрын
न्यायालय मुर्दाड झाली आहेत त्यामुळे जनतेचा न्यायायलायवरील विश्वास उडत चालला आहे
@avinashgujarathi1046
@avinashgujarathi1046 21 күн бұрын
ब्रिटीश न्याय व्यवस्था पोलिसांवर आणि रेल्वेवर दगडफेक करण्यापेक्षा... कधीतरी न्यायालायत घुसून वकिल आणि न्यायाधीश यांच्या वर दगडफेक करा... न्याय लवकर मिळेल...
@1215mohan
@1215mohan 21 күн бұрын
Nyai vyavasthe var 3.5% lokanche varchyasv ahe tya mule nya ha hot nahi
@prasad_3121
@prasad_3121 21 күн бұрын
Brahmin ne court kabiz kele aahe 12 vajvun takle system che
@AK-by2vd
@AK-by2vd 21 күн бұрын
उडत चालला नाही उडाला आहे😡
@GJadhav1709
@GJadhav1709 21 күн бұрын
​@@avinashgujarathi1046Britishers che mul nyay vyavstha chalvt ahe.. Ani tyana support krnare cm pm party he pn Britishers Chi aulad ahe na
@dabangkhan9315
@dabangkhan9315 21 күн бұрын
न्यायालय 15,20 वर्ष न्याय देत नाही म्हणून लोकांचा भावनाचा उद्रेक वाढतो चिन्मय भाऊ
@pratikkukade6406
@pratikkukade6406 21 күн бұрын
Tu kadhi gelay ka purava mhnun saksh dyayla.. Tewha tr manjr bnun gharat bsto re
@rajeshhowal5400
@rajeshhowal5400 21 күн бұрын
न्यायालय सबूत बघून शिक्षा करतो. पोलिसांनी जर नीट काम केले तर आरोपीला लगेच शिक्षा होते. किती गुण्या मध्ये पोलीस चुकीचे कलाम लावतात जेणेकरून आरोपी लवकर सुटतो.
@avinashgujarathi1046
@avinashgujarathi1046 21 күн бұрын
पोलिसांवर आणि रेल्वेवर दगडफेक करण्यापेक्षा... कधीतरी न्यायालायत घुसून वकिल आणि न्यायाधीश यांच्या वर दगडफेक करा... न्याय लवकर मिळेल...
@Prat-zi1ou
@Prat-zi1ou 21 күн бұрын
​@@pratikkukade6406are lavdya khara boltoy to jra nyay milayala 15-20 varsh laagta astil tr court kai jalaaych ahe
@WhySoSerious-hd8nk
@WhySoSerious-hd8nk 21 күн бұрын
सर्वात आधी कायदे कठोर केले पाहिजे.. आणि आज काल ची लाईफ स्टाईल मुख्य रूप ने जबाबदार आहे.. आणि आताच्या मुव्हीज वगेरे.. मोबाईल वर च्या व्हिडिओज चे हे परिणाम आहे.. ही गोष्ट सर्वांनी समझुन घ्यायला हवी.. याला त्याला दोष देवून काहीच मतलब नाही, फक्त राजनीती होतेय
@lahupatil1999
@lahupatil1999 21 күн бұрын
स्त्रिया जर सुरक्षित राहायचे असतील तर पुन्हा एकदा या देशात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व त्यांचे कायदे अमलात आणावे लागतील. तरच या देशातील स्त्रिया सुरक्षित राहतील. 🙏🚩🚩
@WhySoSerious-hd8nk
@WhySoSerious-hd8nk 21 күн бұрын
सर्वात आधी कायदे कठोर केले पाहिजे.. आणि आज काल ची लाईफ स्टाईल मुख्य रूप ने जबाबदार आहे.. आणि आताच्या मुव्हीज वगेरे.. मोबाईल वर च्या व्हिडिओज चे हे परिणाम आहे.. ही गोष्ट सर्वांनी समझुन घ्यायला हवी.. याला त्याला दोष देवून काहीच मतलब नाही, फक्त राजनीती होतेय
@rahulgarkal3940
@rahulgarkal3940 21 күн бұрын
बरोबर❤
@prakashwalke22
@prakashwalke22 21 күн бұрын
कायदे कठोर करणे आणि ते अमलात आणणे महत्त्वाचे आहे
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 21 күн бұрын
कोपर्डी ची घटना फास्ट ट्रॅक कोर्टात २०१६ पासून पडून आहे. उज्वल निकम वकील
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 21 күн бұрын
काही अर्थ नाही न्याय यंत्रणेला.
@Sachin98098
@Sachin98098 21 күн бұрын
आरोपींना फाशी झाली आहे येडझव्या kzbin.info/www/bejne/oKHFiWWPgLl2qMUsi=Bjc33WHMsEie5EwW
@DhananjayGaikwad01
@DhananjayGaikwad01 21 күн бұрын
यांच्यापेक्षा इंग्रज बरे होते
@thezzzaaafff
@thezzzaaafff 21 күн бұрын
Tyanna punishment declare zaliye but te tyanchi jaat pudhe karat aahet. Kopardi
@SANTOSHTHAKUR-zz2jc
@SANTOSHTHAKUR-zz2jc 21 күн бұрын
काळानुसार कायदे बदलावे लागतील
@suhelmoulavi2511
@suhelmoulavi2511 21 күн бұрын
महाराष्ट्र मधील सर्व घटना बघितल्या तर परप्रांतीय महाराष्ट्र ओरबाडायच काम करत आहेत महाराष्ट्राच्या संस्कृतीच वाटोळं करत आहेत हे म्हणणं वावग ठरणार नाही.. 😢
@engma7549
@engma7549 21 күн бұрын
Akshay Shinde kuthla bahercha ahe, marathich ahe to, faaltu comment karu naka kahi pan
@WhySoSerious-hd8nk
@WhySoSerious-hd8nk 21 күн бұрын
सर्वात आधी कायदे कठोर केले पाहिजे.. आणि आज काल ची लाईफ स्टाईल मुख्य रूप ने जबाबदार आहे.. आणि आताच्या मुव्हीज वगेरे.. मोबाईल वर च्या व्हिडिओज चे हे परिणाम आहे.. ही गोष्ट सर्वांनी समझुन घ्यायला हवी.. याला त्याला दोष देवून काहीच मतलब नाही, फक्त राजनीती होतेय
@pranavkale7545
@pranavkale7545 21 күн бұрын
लोकं आपल्या मुलींची safety धोक्यात आहे म्हणून राग व्यक्त करताय 😢
@avinashgujarathi1046
@avinashgujarathi1046 21 күн бұрын
पोलिसांवर आणि रेल्वेवर दगडफेक करण्यापेक्षा... कधीतरी न्यायालायत घुसून वकिल आणि न्यायाधीश यांच्या वर दगडफेक करा... न्याय लवकर मिळेल...
@crazyxyzamit786
@crazyxyzamit786 21 күн бұрын
lagin laun dya mung
@DCBat_Mobile
@DCBat_Mobile 21 күн бұрын
muli kay lay dhutlya tandalachya nahi aahet. ugach mulana naav naka theu, swatahchi mulicha mobile check kara ekda mang samjel mulgi kay dive lavto aahe baher jaun.
@WhySoSerious-hd8nk
@WhySoSerious-hd8nk 21 күн бұрын
सर्वात आधी कायदे कठोर केले पाहिजे.. आणि आज काल ची लाईफ स्टाईल मुख्य रूप ने जबाबदार आहे.. आणि आताच्या मुव्हीज वगेरे.. मोबाईल वर च्या व्हिडिओज चे हे परिणाम आहे.. ही गोष्ट सर्वांनी समझुन घ्यायला हवी.. याला त्याला दोष देवून काहीच मतलब नाही, फक्त राजनीती होतेय
@AniketRajput-om2ti
@AniketRajput-om2ti 21 күн бұрын
​@@WhySoSerious-hd8nkकायदे कठोर आहेत पण त्याला चालवणारे सगळे विकले गेले आहेत.🙂🙂
@studyAt6
@studyAt6 21 күн бұрын
i am very Proud of BadlapurKar's 🎉
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 21 күн бұрын
गृहमंत्री पक्ष फोडण्यात busy आहे 💯
@dabangkhan9315
@dabangkhan9315 21 күн бұрын
महाराष्ट्र मधे गृहमंत्री आहे का 🤔
@DhananjayGaikwad01
@DhananjayGaikwad01 21 күн бұрын
आहे पण नावाला
@WhySoSerious-hd8nk
@WhySoSerious-hd8nk 21 күн бұрын
सर्वात आधी कायदे कठोर केले पाहिजे.. आणि आज काल ची लाईफ स्टाईल मुख्य रूप ने जबाबदार आहे.. आणि आताच्या मुव्हीज वगेरे.. मोबाईल वर च्या व्हिडिओज चे हे परिणाम आहे.. ही गोष्ट सर्वांनी समझुन घ्यायला हवी.. याला त्याला दोष देवून काहीच मतलब नाही, फक्त राजनीती होतेय
@user-on4uu6tn7f
@user-on4uu6tn7f 21 күн бұрын
जो पर्यंत न्याय व्यवस्थेत कडक नियम लागू होत नाही तो पर्यंत हे चालू राहणार .. आणि यात हलगर्जी करणाऱ्या पोलिसांवर सुद्धा कारवाई करण्याची तरतुदीची गरज आहे ... तो पर्यंत महिलांनी सतर्क राहावे आणि सर्व जनतेने एकमेकांना सहकार्य करावे ...
@avinashgujarathi1046
@avinashgujarathi1046 21 күн бұрын
पोलिसांवर आणि रेल्वेवर दगडफेक करण्यापेक्षा... कधीतरी न्यायालायत घुसून वकिल आणि न्यायाधीश यांच्या वर दगडफेक करा... न्याय लवकर मिळेल...
@vaibhavtaware230
@vaibhavtaware230 21 күн бұрын
पोलीस पैसे खाऊ झालेत
@ajinkypawar2340
@ajinkypawar2340 21 күн бұрын
Mpsc आंदोलन सुरु आहे पुण्यात त्यावर एक व्हिडिओ बनवा आता खूप गरज आहे त्याची .. त्यांच्या मागण्या सुद्धा रास्त असून सुद्धा गेले 28 तास झाले ते आंदोलन करत आहेत तरीपण सरकार दाद घेत नाही . दादा व्हिडिओ बनवा plz 🙏🏻🙏🏻
@user-gm6gs6iw1v
@user-gm6gs6iw1v 21 күн бұрын
#support
@shivtejproduction8794
@shivtejproduction8794 21 күн бұрын
#krushiad #combine15k #examshifting #bmcad
@bapudarade665
@bapudarade665 21 күн бұрын
खुप छान बोल भिडु आपण जुन्या गोष्टी लोकांना जनजागृती करतात कारण लोक लवकर विसरतो
@Engineerjk.69
@Engineerjk.69 21 күн бұрын
पुणे पोर्च गाडी प्रकरण ते बदलापूर सर्व घटनेमध्ये जनतेने खरा लढा दिला अपघात/अन्याय/अत्याचार viral केले निषेध केला बंद आंदोलन केले तेव्हा कुठं सरकार ने आरोपीना जेरबंद केलं नाहीतर या BJP सरकार ने सर्व आरोपीचे निर्दोष सोडण्याचे पर्यायी नियोजन केलं होतं. Special Thanks To "May-Baap" Janta 🖐️
@amarIndia18
@amarIndia18 21 күн бұрын
Police station मध्ये BJP वाले बसून होते की काय😮
@demonspriest1973
@demonspriest1973 21 күн бұрын
​@@amarIndia18 cmo tune call ala hota tya psi la
@amarIndia18
@amarIndia18 21 күн бұрын
@@demonspriest1973 संदर्भ द्यावा
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 21 күн бұрын
फडणवीसांनी आतापर्यंत कितीतरी SIT चौकशांची घोषणा केली, पण त्या चौकशांचं पुढं काय होतं हे कुणालाच कळत नाही. यातली एकही चौकशी अजून निकाली निघाली नाही, बहुदा ब्लॅकमेलींग साठी त्याचा वापर होत असावा, हे सोबत घेतलेल्या चेहर्यांवरुन सहज लक्षात येईल.
@shilpasharman316
@shilpasharman316 21 күн бұрын
जे पाठीशी घालत होते किंवा त्यांना पाठीशी घालत आहेत त्यांना सुद्धा क्रिमिनल कॉन्स्पिरसी चे आरोपी केले पाहिजे. पक्ष व राजकीय लागेबांधे ना बघता
@ramanandkoltamwad5226
@ramanandkoltamwad5226 21 күн бұрын
सर्व काही महाराष्ट्र पोलीस अशा गोष्टी कडे काना डोळा करतात म्हणून... ते रिपोर्ट घेत नाहीत,टाळाटाळ करतात..! पोलीस प्रशासन मुजोर झालंय...!गृह मंत्री आशीर्वादया नमो नमः 🙏🙏🙏
@ramanandkoltamwad5226
@ramanandkoltamwad5226 21 күн бұрын
पोलीस सुस्त झालेत लवकर रिपोर्ट न घेणं.. पिझ्झा बर्गर खाऊ घालणे, निबंध, 12, 12 तास केस दाखल न करणे ....आशाने भारताचा लवकर च बांगलादेश होईल comming sooon....
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 21 күн бұрын
मुख्यमंत्री, गृहमंत्री, सवयीप्रमाणे विरोधी पक्षावर सगळं ढकलून यावेळी पळ काढू शकणार नाहीत.
@avinashgujarathi1046
@avinashgujarathi1046 21 күн бұрын
पोलिसांवर आणि रेल्वेवर दगडफेक करण्यापेक्षा... कधीतरी न्यायालायत घुसून वकिल आणि न्यायाधीश यांच्या वर दगडफेक करा... न्याय लवकर मिळेल...
@sachinkale5627
@sachinkale5627 21 күн бұрын
Waghin , Nithala rane, darekar somya shelar kuthe ulatlet kal te ek nagin irani kangni bhosdi kuthe geli tond kala karun . He actually vadhlay kadhi pasun jeva pasun bilkis bono che aropi na sodun je glorify karnayt ale tevapsun he asle dhande manje khup dhadsi ani mardangi karne ase zale he troll zombies jeva sushant Singh prakar antiliya prakar teva tar agdi kase waglet sanjay rathod chi karwai keli hoti nañtar ka koni tyala mantri banavla khar tar shinde sahebachya jivavar uthlay to tarbuz Anna karan tyachi popularity sahan hot nay tyala khara sutradhar maharashtra nasavnai aulad mahanje apla tarbuz Anna fakta ya ho atta troll karayla
@sangeetarite-fl1tq
@sangeetarite-fl1tq 21 күн бұрын
नेत्यांनी राजकारण करायचे , जनतेनं आंदोलन करायचे, न्यायालयाने १०-१० वर्ष निकाल द्यायचं नाही आणि पीडितांच्या कुटुंबानी आयुष्यभर दुःखी राहायचे ,ही आहे देशाची सत्य परिस्थिती. 😢
@EntertainMe28
@EntertainMe28 21 күн бұрын
फडणवीस ने फोडाफोडी थांबवुन थोड स्वतः ज्या खात्याचं मंत्री आहे त्या खत्यात लक्ष दिलं पाहिजे
@nayanwagh2426
@nayanwagh2426 21 күн бұрын
आई ने पण जीव दिला आणि हे कोणालाही समजायला नको या करिता पूर्ण बदलापूर मध्ये नेटवर्क जामर लावलेत😡😡😡
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 21 күн бұрын
सदर विषयावर *"गृहमंत्र्याचा अभ्यास"* सुरू आहे!!!
@Sm-zf2ep
@Sm-zf2ep 21 күн бұрын
लोकांना न्यायालयाकडून लवकर न्याय मिळत नाही.. एखाद्या घटनेला न्याय मिळायला 10-15 वर्ष लागत असतील तर काय उपयोग त्या कायद्याचा?? त्यापेक्षा लवकर न्याय तर मग लोक देऊ शकतात.. आता कलकत्ता case मध्ये तिच्या आई वडिलांच वय अंदाजे 60 असेल.. त्यांनी आता या वयात case लढायची का पुढील 10 वर्ष 🤔😢😢😢
@Om_namo_vasudev
@Om_namo_vasudev 21 күн бұрын
भारतीय कायद्यात शिक्षा कमी पण पळवाटा जास्त आहेत त्यामुळे सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिला नाही . आता 70 वर्ष जुने फौजदारी कायदे रद्द करून महिला सुरक्षा संबंधित नव्याने कठोर कायदे तयार केले पाहिजे.🙏
@Sachin98098
@Sachin98098 21 күн бұрын
हे बघ फाशी झाली आहे kzbin.info/www/bejne/oKHFiWWPgLl2qMUsi=Bjc33WHMsEie5EwW
@rajeshhowal5400
@rajeshhowal5400 21 күн бұрын
न्यायालय सबूत बघून शिक्षा करतो. पोलिसांनी जर नीट काम केले तर आरोपीला लगेच शिक्षा होते. किती गुण्या मध्ये पोलीस चुकीचे कलाम लावतात जेणेकरून आरोपी लवकर सुटतो. आरोपी मुस्लिम आला कि धर्माला बदनाम करणार आणि आपल्या धर्माचा ,जातीचा आरोपी असेल तर संविधान कसे चुकीचे आहे हे सांगणार.
@pramodsakhare4038
@pramodsakhare4038 21 күн бұрын
नवीन कायदे करायला यांच्या फोडाफोडीची राजकारणात वेळ कोणालाच नाही दिवसभरात विरोधी पक्षाचा नेता काय बोलला याला फक्त तातडीने उत्तर देतात राजकारणी संवेदनशील नाहीत
@sonu8098
@sonu8098 21 күн бұрын
चिन्मय मुळे बोल भिडू बघताय। ❤
@riteshmeshram9687
@riteshmeshram9687 21 күн бұрын
दुबई शारखा कानून लागू झाल पाहिजे
@ajinkypawar2340
@ajinkypawar2340 21 күн бұрын
MPSC मुलांच्या मागण्या संदर्भात कोणीही गांभीर्याने विचार करत नाहीय . आयोग आणी सरकार इतक का ताणवून धरतंय प्रकरण माहिती नाही पण पावसात , उन्हात मुल अजुनपण आंदोलन करीत आहे .. आपल्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून द्यायला सहकार्य करा
@greenearthplanters4979
@greenearthplanters4979 21 күн бұрын
त्या मुलांना म्हणावं जरा प्रायव्हेट नोकऱ्या करायच पण मनावर घ्या. सगळं फुकट पाहिजे. mpsc आणि upsc म्हणजे काय रिसर्वेश वाल्यांचं कुरण आहे का. स्वतःच्या स्किलवर नोकऱ्या मिळवायची हिम्मत नाही का ह्यांच्यात?
@ajinkypawar2340
@ajinkypawar2340 21 күн бұрын
@@greenearthplanters4979 फुकट कोणी नाही मिळवत कष्ट करून सगळं मिळवतात, सरकारी नोकरी च स्वप्न बघणं चुकीचं आहे का ? तुम्ही जा कधी तर लॅब मध्ये मुल बघा किती अभ्यास करतात .आणी तुम्हाला उत्तर देत बसण्यात पॉईंट नाही .
@ajinkypawar2340
@ajinkypawar2340 21 күн бұрын
@@greenearthplanters4979 स्वतःच्या स्किल वर च मिळवतात नोकऱ्या .. उगाच आणून पुढ्यात कोण ठेवत नाही , रात्री चा दिवस करावा लागतो .. जाऊ देत तुम्हाला बोलून वेळ वाया जातो ..
@greenearthplanters4979
@greenearthplanters4979 21 күн бұрын
​​​@@ajinkypawar2340भयाण अभ्यास सगळ्यांनाच करावा लागतो हो. आणि त्यासाठी भयाण लाखोंचा खर्च ही करतात.कष्ट करून पैसे कमवायचे आणि लाखो रुपये टॅक्स भरून ह्या गावठी आयतोबांच्या घशात घालायचे. आणि,हेच आयतोबा भ्रष्टाचार करून सगळी सरकारी सिस्टम पोखरतात.
@Komalhomekitchen_
@Komalhomekitchen_ 21 күн бұрын
​@@greenearthplanters4979konti post mpsc upsc fukat detey.
@ashokgawai3192
@ashokgawai3192 21 күн бұрын
१२ तास उलटून गेले तरी FIR दाखल का झाला नाही तर संस्थेचा अध्यक्ष तुषार आपटे हा गृहमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या Rss-भाजपचा स्वयंसेवक कार्यकर्ता ... त्यामुळेच सदर प्रकरण दाबण्यासाठी दोन्ही पिडीत कुटूबांना १२ तास वेठीस धरल्या गेले पण जेव्हा बदलापुरकर जनतेचा उद्रेक झाला एकाच वेळी हजारोच्या संख्येने लोक आदर्श शाळे समोर व रेल्वे स्थानकात रूळावर उतरले तेव्हा कुठे गुन्हा दाखल झाला आणि नराधम अक्षय शिंदेला अटक झाली.... उन्ह पावसाची पर्वा न करता पोलिसांच्या लाठ्याकाठ्याची, आपल्यावर गुन्हे दाखल होण्याची कोणतीही भीती तमा न बाळगता फक्त न्याय्यासाठी आणि नराधमाला फासावर लटवा या मागणीसाठी तहानभुक हरवत आपल्या लहांग्या मुलीसाठी बहीणीसाठी तीच्या सुरक्षतेसाठी बेडरपणे बदलापुरकर लढले तब्बल ११तास रेल्वे रूळावर ठाण माडत रेल रोको आंदोलन केले. पण सवेदनाहीन शिन्दे - फडणविस सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी संस्था चालकाला वाचवण्यासाठी न्यायालयात खटला लढवण्यासाठी भाजपाचे प्रवक्ते आणि लोकसभेचे पराभुत उमेदवार अॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करून बदलापुरकरांच्या जखमेवरच मिठ चोळले आहे.... बदलापुरकरांच्या सह तमाम महाराष्ट्रातील न्यायप्रिय जनतेने अँड.उज्वल निकम यांच्या नियुक्तीला कडाडून विरोध करावा.
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 21 күн бұрын
न्याय यंत्रणा संपली आहे, अराजकता माजणार आहे भविष्यात 😭😭😭.
@ramdaskumbhar802
@ramdaskumbhar802 21 күн бұрын
सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतं होती... मीडिया ने उचलून धरले म्हणून उघडकीस आले
@Viral_Zones
@Viral_Zones 21 күн бұрын
Mnse ni uchlala prakarn Media Vikli ahe😢
@ajitmohite2762
@ajitmohite2762 21 күн бұрын
मिडिया ने नाही मविआ ने.😊
@Viral_Zones
@Viral_Zones 21 күн бұрын
@@ajitmohite2762 Te Maha Vale Gand Fate ahe Kdhi Virodhi pksha Mnun Satta Dharyna naki 9 Aant nh
@vishalpawar7236
@vishalpawar7236 21 күн бұрын
अक्षदा म्हात्रे यांच्यावर अत्याचार मंदिरा जवळ नाही तर मंदिरात केली गेली
@rahulchavan3318
@rahulchavan3318 21 күн бұрын
त्या नराधमाला शिक्षा व्हावी अत्यंत कठोर,पण त्या मुली कुठे आहेत .पालक कुठे आहेत .ईतके दिवस गप्प का बसले पालक हा प्रश्न आहे . त्यांना योग्य दवाखान्यात नेले आहे का ,हे विषय का निघत नाहीत
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 21 күн бұрын
गप्प कोण बसेल असे झाल्यावर. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला असेल पोलिस व शाळेकडून.
@rahulchavan3318
@rahulchavan3318 21 күн бұрын
@@rahulkulkarni965 दादा हे प्रकरण ऐकल्यावर अंगावर काटा येतो ,डोळ्यातले पाणी थांबत नाही,पण न्यायालय ह्यावर शिक्षा देणार आहे का, त्या बिचाऱ्या मुलींना दवाखाना हवा,ईतके दिवस पालक कसे गप्प.किती तरी आता घटना घडतात पण मेडीकल चा उल्लेख होतोच ना .आणी आरोपीला शिक्षा देनयास आपल्याकडे पण पुरावा राहतो .
@Vallabhgroup
@Vallabhgroup 21 күн бұрын
छान मुद्दे मुद्दे आणि (स्क्रिप्ट लिहिली आहे )मांडले आहेत पण हे योग्य ठिकाणी पोहोचले पाहिजे
@aamchiladkiharshali8930
@aamchiladkiharshali8930 21 күн бұрын
चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो तरी नेतेमंडळी सेटलमेंट करतात धिक्कार अशा नेत्यांचा
@suyogkadam1058
@suyogkadam1058 21 күн бұрын
हे सर्व पाहिल्यावर "गंगाजल" नावाचा एक चित्रपट आठवतो....
@WhySoSerious-hd8nk
@WhySoSerious-hd8nk 21 күн бұрын
सर्वात आधी कायदे कठोर केले पाहिजे.. आणि आज काल ची लाईफ स्टाईल मुख्य रूप ने जबाबदार आहे.. आणि आताच्या मुव्हीज वगेरे.. मोबाईल वर च्या व्हिडिओज चे हे परिणाम आहे.. ही गोष्ट सर्वांनी समझुन घ्यायला हवी.. याला त्याला दोष देवून काहीच मतलब नाही, फक्त राजनीती होतेय
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 21 күн бұрын
सध्या राज्यात विविध अशा सहा ठिकाणी असे प्रकार घडले, पालकांना भिती का म्हणून वाटणार नाही. त्यांची मुलं काय रस्त्यावर पडली आहेत का!
@sangeetarite-fl1tq
@sangeetarite-fl1tq 21 күн бұрын
एकीकडे भारत माता की जय म्हणायचे आणि त्याच देशात मुली मंदिरापासून.. शाळांपर्यंत कुठेही सुरक्षित नाही याचं वाईट वाटते. 😞😒
@ashishbodanwar
@ashishbodanwar 21 күн бұрын
न्याय एकाचं जे महाराज करायचे... चौरंग शिक्षा. कुणी फक्त ७-१० वर्ष शिक्षा भोगून बाहेर येत असले तर ते न्याय नक्कीच नाही. सरळ उडवा त्याला तोच काय तो न्याय.
@ShelkeAmol
@ShelkeAmol 21 күн бұрын
ज्या मुलींवर बलात्कार होतो त्या मुलींच्या घरच्यांना त्याचा खुन करायची परवानगी द्या एक पण बलात्कार होणार नाही महाराष्ट्रात
@sonu8098
@sonu8098 21 күн бұрын
चिन्मय एक नंबर सांगतो ❤
@noraisalive8193
@noraisalive8193 21 күн бұрын
No one can save this country before all over destruction happened 😢
@ShripadKanekar1955
@ShripadKanekar1955 21 күн бұрын
अप्रतीम संकलन. कायद्याचा आणि पोलिसांचा धाक राहिला नाही, हे सत्य.
@icemil1111
@icemil1111 21 күн бұрын
Worli BMW accident missed (NAKHWA family)
@vipultikam9319
@vipultikam9319 21 күн бұрын
Bol Bhidu channel didnt made single video on WORLI HIT AND RUN CASE bol bhidu plz specify reason
@nileshkasar282
@nileshkasar282 21 күн бұрын
काही दिवसांनी जनता पोलीस ,न्यायव्यवस्था व राजकारणी यांच्यावर विश्वास न ठेवता स्वतःच कायदा हातात घ्यायला लागेल. लवकरच ते दिवस येतील.
@ganeshshinde4826
@ganeshshinde4826 21 күн бұрын
यांचा जनतेतून मोठा उद्रेक एक दिवस नक्की होणार आहे, या न्याय व्यवस्था, प्रशासन याववरील विश्वास निखून गेला आहे
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 21 күн бұрын
राज्य असले प्रकार किती बाहेर आले पुणे लातूर बुलढाणा तिन्ही जिल्ह्यांतील स्थिती काय आहे त्यावर व्हिडिओ आला पाहिजे शक्ती विधेयक कुणी अडून झारीतील शुक्राचार्य झाले आहे ते पण सांगा ✌️✌️✌️✌️
@vasantnayak3712
@vasantnayak3712 21 күн бұрын
घडलेल्या घटनांचे उत्कृष्ट संकलन
@kayayoga3161
@kayayoga3161 21 күн бұрын
अभिमान आहे बदलापूरकर असल्याचा
@MsJaydeep001
@MsJaydeep001 21 күн бұрын
कायदाच भारी आहे आपला... लंगडा कायदा
@rajendrabenake6740
@rajendrabenake6740 21 күн бұрын
कळलय की ती सर्व लोकं मुंब्रा मधील होती, असे अटक झालेल्यांच्या पत्त्यावरून समजते, स्थानिक लोक नव्हते, जितुद्दीन व काका
@siya3258
@siya3258 21 күн бұрын
या आशा घटना वर जर युति सरकार निर्णय घेऊ शकत नसेल तर अशा सरकार ची गरज नाही
@anitabade7226
@anitabade7226 21 күн бұрын
बाहेर देशात जसे कायदा आहे तसेच भारतात असेच कायदा करण्याची वेळ आली आहे. असल्या अपराधी वर कोणतीही दया दाखाऊ नये डायरेक्ट फाशी . आणि लिंग कापणे अश्या शिक्षा कायद्यात आल्याशिवाय हे थांबणार नाही .आंदोलन करून किती न्याय मिळाला हे आपण सगळे बघतच आहोत.यात फक्त राजकारण होइल एवढच .😢
@Namit20
@Namit20 21 күн бұрын
कायदा फक्त श्रीमंतलोकांसाठीच उरला आहे. जर गरीब असाल तर वेळकाढू धोरण आहे न्याय व्यवस्थे मध्ये
@raghunandanmundada645
@raghunandanmundada645 21 күн бұрын
२०१९ मधील हैदराबाद पोलिसांची कारवाही आठवते का ? पोलिसांनी गॅंग रॅपिस्ट चे एन्काऊंटर केले होते. तसाच न्याय बदलापूर मुंबई येतील चिमुरड्या शाळकरी मुलींना मिळाला पाहिजे. आणि शाळा प्रशासनावर कठोर कारवाही झाली पाहिजे.
@sadabehere
@sadabehere 21 күн бұрын
महाराष्ट्राला एक असं दैवत लाभलंय की ज्यामुळे आज आपलं अस्तित्व आहे... पण त्यांना आपण कदाचित फक्त जयंती पुरतं आठवतो. कारण न्याय काय असतो हे ही त्यांनीच तर शिकवलंय...जो आज आपण विसरलोय.
@ShubhamPatekar-yq1ir
@ShubhamPatekar-yq1ir 21 күн бұрын
आता फक्त देवा भाई धरणात सुसु आणि रिक्षावाल्यावर फुल्ल विश्वास ठेवा!
@rajendrapatil6855
@rajendrapatil6855 21 күн бұрын
गृहमंत्री ह्याची ही जबाबदारी आहे असेच होत राहिले तर लवकरच महाराष्ट्राचा बिहार होईल
@pramodwalam1527
@pramodwalam1527 21 күн бұрын
यांत गृहमंत्री व पोलीस प्रशासन जबाबदार आहे,...... सत्तेचा वापर
@swapnilrane1078
@swapnilrane1078 21 күн бұрын
अजून काय सिध्द करायचं आहे कोर्टाला.. कसले कायदे कसले कलम द्या फाशी कसली दया माया दाखवताय😡
@adityamane5831
@adityamane5831 21 күн бұрын
मी भाजपचा कट्टर समर्थक आहे, पण यापुढे भाजपला कधीही मत देणार नाही. काँग्रेसपेक्षा काहीतरी चांगले करतील असे मला वाटले होते, पण यांनी तर अख्खा देश संपवायला निघाले आहेत.........
@user-ch9je7hb7u
@user-ch9je7hb7u 21 күн бұрын
Are chamchy 😂 tu congress supporter ahe 😂 tu saglya video la hich comment takat He tula ky amhi chutya watto ka bhadya 😂
@jitendraughade7221
@jitendraughade7221 21 күн бұрын
सलाम तुमच्या कार्याला
@vinda22
@vinda22 21 күн бұрын
न्याय व्यवस्थेने अशा घटनांवर त्वरित निकाल लावले पाहिजे.प्रशासन आणि व्यवस्थेला कडे बोल सूनावून चौकशी व तपास शीघ्र गतीने पुढे नेला पाहिजे.भारतातील अशा केसेस जलदगतीने पुढे नेऊन न्याय दिला पाहिजे.न्याय व्यवस्था जर चांगली बनली तर लोकांना गुन्हे करण्यास भीती वाटेल.. गुन्हेगारी कमी होईल. पण भारताची न्याय व्यवस्था कासव गतीने पुढे जाते आणि निकाल जरब बसण्यासारखे लागत नाहीत.
@p1boxer
@p1boxer 21 күн бұрын
काही अपवाद पत्रकार सोडले तर बाकी सगळे पत्रकार हे पत्रकार कमी चाटूकार जास्त होत आहेत. सामान्य जनतेसमोर योग्य बातमी आणली जात नाही. राजकारणी लोकांच्या सोईस्कर बातम्या देणं एवढं च त्यांचा काम
@yogeshmore3517
@yogeshmore3517 21 күн бұрын
Kudos for चिन्मय and #@BolBhidu , you have composed a valuable report
@saisangat
@saisangat 21 күн бұрын
लास्ट १ मिनिटे मध्ये तू जे काही बोललास ते तुला आणि आम्हाला कळले पण मुख्यामंत्री शिंदे ला नाही समजले अजून... तसेच त्यांच्या मीडिया स्टेटमेंट वरून दिसून आले आज
@vikramsonawane431
@vikramsonawane431 21 күн бұрын
मांडणी अगदी पद्धतशीरपने केली 🙏 कोणता ही गुन्हा हा गुन्हाच 😡फक्त विनंती जनतेला यंत्रनेला काम करू दया 🙏घटनेचे गांभीर्य पहा राजकारण करणाऱ्या पासून सावध रहा 🙏राज्यात अगोदरच जातीवाद पेटवलाय आता संवेदनशील विषयावर तेढ नको 🙏
@Rutushar
@Rutushar 21 күн бұрын
ही व्यवस्था तुझी नाय र, शासन व्यवस्था तुझी नाय र, न्याय व्यवस्था तुझी नाय र........ 😡😡😡😡
@rajesh1332
@rajesh1332 21 күн бұрын
Mala vatta bol bidu ekda pn pidit mahila yanchya bajune bolle nhi ahet te fhakta sarkar kasa safe ahe aani samnya Mansa kiti chukiche ahet hech dakavnyacha praytna kartayt
@shirishdube4374
@shirishdube4374 21 күн бұрын
न्यायालय हे न्याय मिळण्यासाठी नसून न्याय मागणाऱ्याला त्रस्त करण्याची व्यवस्था आहे आणि याला कारण आहे चुकीचे कायदे आणि तारखा वर तारखा
@ketannivalekar1388
@ketannivalekar1388 21 күн бұрын
काय नाय लोक सर्व जरा दिवसांनी विसरून जातात हेच खर आहे या कलयुगत खूप वाईट दिवस येणार आहे आजुन पुढे पुढे जस जस हे युग पुढे जाईल तस तस खूप वाईट होत जाईल हेच खर आहे
@bharatjagtap8766
@bharatjagtap8766 21 күн бұрын
लोकशाही ,आपल्या देशाची महान संस्कृती ला काळीमा फासणाऱ्या घटना आपल्या देशात होताहेत या पेक्ष्या लज्जास्पद आणखी काय असू शकते 😂😂😂😂😂😂,लोकशाहीचा धिक्कार असो 😂😂😂😂😂
@ShripadKanekar1955
@ShripadKanekar1955 21 күн бұрын
सराईत राजकारणी समाजाविषयी करूणा प्रेम बाळगत नाहीत. कोणालाही काही पडली नाही. पूर्वी लोकल आमदाराने फाडून खाल्ले असते पोलिसांना, प्रशासनाला आणि सत्ता धाऱ्यांना.
@AmitDileepKulkarni
@AmitDileepKulkarni 21 күн бұрын
Chinmay ala 😊 Arunraj kuthe gele ?
@kalyanisurashe3072
@kalyanisurashe3072 21 күн бұрын
खरंच मी मुलगी आहे आणि मुलींवर अत्याचार दिवसेंदिवस दिवस वाढत आहे आता तर मला बाहेर पडायला पण् भीती वाटते....मंद गतीचे सरकार आणि न्यायालयीन व्यवस्था यामुळे सर्व होतंय. बैलभेजा सरकारने कडक कायदे करावे.....
@vishnukhedekar3934
@vishnukhedekar3934 21 күн бұрын
भारतीय न्यायव्यवस्था निकामी आहे❤❤
@nehaseth1996
@nehaseth1996 21 күн бұрын
Kaveri Nakhwa hit murdered and run case tu visarlas bhidu. Tya case madhye tar shinde cha neta Rajesh Shah cha mulga mihir Shah aahe. Chhoti kalme laaun bail var to baher padlay.
@rajeshpande24
@rajeshpande24 21 күн бұрын
Kon konala puja chavhan cha pn muda mandala pahije hota ..bhau n...lok tr visarle😢
@laddupatil18
@laddupatil18 21 күн бұрын
चिन्मय भाऊ हे आपलं भारत देश आहे..... आपला भारत देश स्वतंत्र झाला असं म्हणत आहेत... वास्तव मध्ये भारत देश अजूनही स्वातंत्र्य नाही आणि भविष्यात होणार नाही या मागचं कारण म्हणजे आपली खुपच हळुवार पद्धतीने चालणारी न्याय व्यवस्था व प्रक्रिया..... आपल्याला आरोपी माहिती असताना सुद्धा आपण त्याला काहीही करू शकत नाही..... कोर्ट तरिखेवर तारीख या मध्ये खुप मोठा कालावधी लागतो...... आणि गुन्हा करणाऱ्याला खूपच चांगलं माहिती आहे न्याय व्यवस्था चे अभ्यास केला आहे त्याने....... गरिबाला न्याय मिळत नाही..... पैसे वाला पैसेच्या जोरावर सर्वकाही रिपोर्ट बदलू शकतो...... आणि मला अस वाटत "बळी तो कान पिळी" अस म्हणायला काहीच हरकत नाही........ आमचे मा. सरकार अधिकारी यांना कळलीची विनंती आहे...... न्याय व्यवस्था कठोर करा.... एवढीच हाथ पाय सर्व काही जोडून विनंती ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही करता येत नाही......👍🙇 काही चुकीचं बोललं असेल तर क्षणाव 💯
@sonu8098
@sonu8098 21 күн бұрын
चिन्मय चा नाद खुळा ❤
@sudhirchachar
@sudhirchachar 21 күн бұрын
सरळ फाशी का होत नाही ? कोणाला काही माहीत असेल तर सांगा
@avinashgujarathi1046
@avinashgujarathi1046 21 күн бұрын
ब्रिटीश न्याय व्यवस्था पोलिसांवर आणि रेल्वेवर दगडफेक करण्यापेक्षा... कधीतरी न्यायालायत घुसून वकिल आणि न्यायाधीश यांच्या वर दगडफेक करा... न्याय लवकर मिळेल...
@kailaspalodkar2799
@kailaspalodkar2799 21 күн бұрын
छत्रपती संभाजीनगर जिल्हा तालुके मधे एक लाख लोक आहे असे पोलिस अधिकारी कर्मचारी घाबरतात अशा टुकार लोकांना, दादागिरी करणारे लोकांना,
@raknorashinkar2976
@raknorashinkar2976 20 күн бұрын
Punyatil vedant agrawal case ch kay zal yavar ek video banva
@jaisakarogevaisabharoge..3505
@jaisakarogevaisabharoge..3505 21 күн бұрын
खूप उशिरा न्याय मिळतो ....संविधानात ( कायदे) बदल करायची गरज आहे ....
@aamchiladkiharshali8930
@aamchiladkiharshali8930 21 күн бұрын
आधी आंदोलन शांत होते जेव्हा राजकारण करणारे नेते मंडलीनीची एन्ट्री होते आणि आंदोलनाला वेगळेच वळण दिले नेत्यांनी आंदोलकांना शांत करण्याऐवजी त्यांच्यावर आरोप भाषा करण्याचा प्रयत्न केला आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू होता
@sachincb555
@sachincb555 21 күн бұрын
बाहेरचे लोकं आणून राजकारण केलं जातं आहे.
@shwetakhadve3037
@shwetakhadve3037 21 күн бұрын
Dada tyachi adhichi pn history pn sang zra lokana zra.
@devd582
@devd582 21 күн бұрын
त्या शाळेतील प्रत्येक स्टाफ जबाबदार आहे. लहान मुलींसाठी आया ठेवू शकत नाहीत एवढी लापरवाही.
@Naresh99more
@Naresh99more 21 күн бұрын
काहीच होणार नाही आरोपीला , महाराष्ट्र सरकार ला माहिती आहे 2 दिवस लोक ओरडतील मग शांत बसतील,नीच नेते मग आपली वसूली करायला मोकळे,खूप अश्या केसेस pending आहेत, कारण त्यांना पाहिजे तशी वसूली करता येते, नीच राआजकरण झालंय महाराष्टात ,
@sahilsonavane660
@sahilsonavane660 21 күн бұрын
Plzzz use gulf laws
@raj4087
@raj4087 21 күн бұрын
हेच संविधान गेले 65 वर्ष योग्य वापलरे गेले नी तीच टिकवण्याची जबाबदारी काही लोकांनी घेतली आहे
@rutikbambade382
@rutikbambade382 21 күн бұрын
येत्या निवडणुकीला मतदान करायचं मनच उडून गेलंय... काय फायदा यांना निवडून जर असल्या घटना सर्रास घडत असून सामान्य माणूसच फरफटला जात असेल तर...??
@rishithigle465
@rishithigle465 21 күн бұрын
पैसे खाऊ पोलिस प्रशासन 😢
@alokshinde4621
@alokshinde4621 21 күн бұрын
Is there any update about Pune and latur
@JiviteshPatil-y3z
@JiviteshPatil-y3z 21 күн бұрын
वरळी हिट आणि रन चा उल्लेख बातमीत का नाही केला? बाकी सगळ्या बातम्या आल्या 😮
@ashutoshbhadale2670
@ashutoshbhadale2670 21 күн бұрын
गुन्हा दाखल करून घेण्यास टाळा टाळ करणार्‍या पोलीस अधिकारी एक महिला आहेत याचेच आश्चर्य वाटत. आरोपीला थोडी जरी कुणकुण लागली असती तर बारा तासात शहरच काय राज्य सोडून बाहेर पळून गेला असता.
@shubhamgaikwad8680
@shubhamgaikwad8680 21 күн бұрын
Kali yug charm sima par hai 😢
@Marathimulgi368
@Marathimulgi368 21 күн бұрын
Varali chi hit and run case rahili dada
@niteshtayade1507
@niteshtayade1507 21 күн бұрын
सर्व सरकारी यंत्रणा भ्रष्टचाराने बरबटलेल्या आहेत😢😢
@nandkumarraut6414
@nandkumarraut6414 21 күн бұрын
फ्कत एकच सांगणं उद्या हे सगळं विसरू नका कारण नवीन घटना घडली की आपण जुनी घटना सगळं विसरतो
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 82 МЛН
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 51 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 82 МЛН