Badlapur Incident : बदलापुरात ट्रॅकवर उतरलेल्या आंदोलकांच्या संतापाचा उद्रेक का झाला? SA4

  Рет қаралды 386,684

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 731
@mangeshambalkar5270
@mangeshambalkar5270 2 ай бұрын
यांच्या पेकश्या इंग्रज बरे होते . खरच आपण स्वतंत्र झालो का.
@कन्हैयाकुमार-थ5ज
@कन्हैयाकुमार-थ5ज 2 ай бұрын
मेणबत्त्या घ्यायला 1500 देतायत काय🔥🔥
@ArunaWalunj-p1r
@ArunaWalunj-p1r 2 ай бұрын
Gun dya ek plg 😊
@FuBlive
@FuBlive 2 ай бұрын
@@कन्हैयाकुमार-थ5ज पैसै मिळाले असतील निषेध म्हणून .मुख्यमंत्री निधीमध्ये लाडकी बहीणीनो पैसे परत करा. आणि खटाखट वाल्याला निवडून आणू तो ८५०० देणार आहे. त्यानंतर धर्मातंर फ्रि मध्ये
@SampadaJog
@SampadaJog 2 ай бұрын
मेणबत्या आपण लावत nahi
@gajananpawar6002
@gajananpawar6002 2 ай бұрын
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शिंदे सरकार चा जाहीर निषेध
@makarand7925
@makarand7925 2 ай бұрын
निषेध करण्याचा नैतीक अधीकार स्वताला आहे का? याच आत्मपरीक्षण आपण सर्वांनी करायला हवं.आपण रहातो तो भाग ,बिल्डीग मध्ये वाईट गोष्ट घडत असेल तर ती थांबवण्यासाठी मी काय करतो हा प्रश्न कधी स्वताला विचारत नाही.मला काय पडलं आहे ही मानसिकता अशा घटना घडण्यासाठी कारणीभूत आहे.
@malatidevare3493
@malatidevare3493 2 ай бұрын
आता फाशी द्या
@FuBlive
@FuBlive 2 ай бұрын
शिक्षा होयलाच पाहीजे. परंतु या जागी शांतीप्रिय समाजाचा असता तर बाहेर निघाले असता का?. १५०० रूपये खिशात ठेवून आंदोलन. स्पाॕन्सर आंदोलन आहे.
@koknastha
@koknastha 2 ай бұрын
​@@makarand7925अगदी बरोबर
@Zxc-n5x
@Zxc-n5x 2 ай бұрын
​@@makarand7925 बरोबर आहे प
@uttammohite5931
@uttammohite5931 2 ай бұрын
बहिणेचे रक्षक नाहीत बक्षक आहेत न्याय मिळाला पाहिजे
@kamlakarrest923
@kamlakarrest923 2 ай бұрын
​@@jaisakarogevaisabharoge..3505ho, rapist found
@TheOnlyCrusader
@TheOnlyCrusader 2 ай бұрын
kay sambandh?
@kamlakarrest923
@kamlakarrest923 2 ай бұрын
@@TheOnlyCrusader rapist spotted 🧐
@Narayanrao12
@Narayanrao12 2 ай бұрын
​@@TheOnlyCrusader तूझ्या आई सोबत माझे संबंध.
@swami_smartha
@swami_smartha 2 ай бұрын
​@@TheOnlyCrusaderतुझ्या बहिणी सोबत अस घडल असतं तर हेच बोलला असतं का?
@sakshamsaree12
@sakshamsaree12 2 ай бұрын
नराधमांना फाशी होत नाही तोपर्यंत मुंबई बंदच राहिली पाहिजे....
@sangitamore2661
@sangitamore2661 2 ай бұрын
लाडकी बहीण योजना देण्यापेक्षा महिला सुरक्षित कशा रहातील याकडे सरकारने लक्ष द्या
@makarand7925
@makarand7925 2 ай бұрын
समाज म्हणुन आपण किती जबाबदारी पार पाडतो याच प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
@swami_smartha
@swami_smartha 2 ай бұрын
​@@makarand7925BJP पेड 🍉🍉🍉
@sanjaypable253
@sanjaypable253 2 ай бұрын
खरं आहे ​@@makarand7925
@FuBlive
@FuBlive 2 ай бұрын
पैसै मिळाले असतील निषेध म्हणून .मुख्यमंत्री निधीमध्ये लाडकी बहीणीनो पैसे परत करा. आणि खटाखट वाल्याला निवडून आणू तो ८५०० देणार आहे. त्यानंतर धर्मातंर फ्रि मध्ये
@KaranKatkhede
@KaranKatkhede 2 ай бұрын
100% बरोबर
@SurekhaSonawane-t1n
@SurekhaSonawane-t1n 2 ай бұрын
एखाद्या पोलीसांच्या बायको वर अशी वेळ आली तर कळेल
@kamamali2425
@kamamali2425 2 ай бұрын
Lavkarach yeude m kalel tyana
@nileshpokale862
@nileshpokale862 2 ай бұрын
पोलिस विकली गेली आहे नेत्याकडून
@MeghaKangutkar
@MeghaKangutkar 2 ай бұрын
👌
@harshalkshirsagar7090
@harshalkshirsagar7090 2 ай бұрын
Police kahi karu shakat nahit sarkari nokar ahet rajkarnyanchya hukumavarun kelelya goshti ahet hya
@SM-ih3go
@SM-ih3go 2 ай бұрын
Police la kahi bolu naye, gruh mantri jababdar asto. Jyanchi shala ahe to BJP cha ahe. Jasa gruh mantri tashi police yantrana.
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 2 ай бұрын
महाराष्ट्राचा वाटोळ झाल बघवत नाही आणि ऐकायला ही होत नाही
@SmitaVarun
@SmitaVarun 2 ай бұрын
😢 Ho na
@Reshma_shaikh_08
@Reshma_shaikh_08 2 ай бұрын
रकशन हवय सुरक्षा हवे न्याय हवाय
@Reshma_shaikh_08
@Reshma_shaikh_08 2 ай бұрын
फाशी दया चार चौकात
@sonalipardhi9729
@sonalipardhi9729 2 ай бұрын
फाशी नाही कापून टाका त्याला
@VishalMarathe-l8f
@VishalMarathe-l8f 2 ай бұрын
🏴 ह्या सरकार चा निषेध असो 🏴
@sd6795
@sd6795 2 ай бұрын
पोलिसांना पहले तुडवले पाहिजे मग आरोपींना
@balasaheb735
@balasaheb735 2 ай бұрын
पोलीस तुडवाय गेले तर तो केस करेल अट्रोसिटी मध्ये.
@a.k.smartkids2481
@a.k.smartkids2481 2 ай бұрын
Brobr police prashasancha nishedh aso..
@sd6795
@sd6795 2 ай бұрын
@@balasaheb735 मग डायरेक्ट त्या पोलिसांना गोळ्या घाला..जे मध्ये येतील त्यांना पण मारा..कारण ह्या भिकार नेत्यांकडून आणि पोलिसांकडून काहीच होणार नाही. कायदे फक्त सामान्य जनतेला आणि आपल्या पैश्यांवर मजा मारायला असतात..असच कायम चालू होणार पोरीबाळी अश्याच मरणार..मग काय astrocity लागली तरी चालेल...त्याशिवाय कुणाचा माज उतरणार नाही
@jagannathsardesai4595
@jagannathsardesai4595 2 ай бұрын
या मत्रीमाहाशय लाडकी बहिण योजना कशासाटी हे संरक्षण बहीण व लाहान मुलांचं करा त्यासाठी पैसे वापरा
@ggggffffffffffff
@ggggffffffffffff 2 ай бұрын
हो वडा पाव खा
@amoljade4654
@amoljade4654 2 ай бұрын
जाहीर निषेध..😡
@yashrajmore8038
@yashrajmore8038 2 ай бұрын
निष्क्रिय गृहमंत्री! फोडवणीस जबाबदार!
@santoshsali2089
@santoshsali2089 2 ай бұрын
द्या मते येक नाथ शिंदेला अरे मी सांगत होतो मशाल मशाल घ्या कमळाबाई
@youranant
@youranant 2 ай бұрын
सगळे राजकारणी सारखेच ,
@dipikapatil1239
@dipikapatil1239 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/eXmXmp-OoMiHh9ksi=fk87dvXvHtsO2QxH
@ravibhau8315
@ravibhau8315 2 ай бұрын
Sagle same aahet re tuzza wakjad tondya pn same aani .. matoshree waali U BA THIII...SAADI ghalun bastey gharkombi hooun
@sitaramchogale3958
@sitaramchogale3958 2 ай бұрын
सगळे रजकणी सारखेच....आता फक्त चौरांगा शीक्षा.... छत्रपती शिवाजी महाराज की जय
@ggggffffffffffff
@ggggffffffffffff 2 ай бұрын
😂😂😂😂🍦
@purshottamwakhare5658
@purshottamwakhare5658 2 ай бұрын
जरांगे पाटील यांची महाराष्ट्र ला आज गरज आहे
@TheOnlyCrusader
@TheOnlyCrusader 2 ай бұрын
kahihi 😂
@AnkeshMohite-ku3zk
@AnkeshMohite-ku3zk 2 ай бұрын
Chutiya aahe ka re tu tuja jarange cha ita ky Kam nahi ugac kute pan kunala ghusu naka ita ky challa aahe te bag pahile ugac fhaltuche comment Karu naka aaslya aruopina fhasi zhali pahije
@ravibhau8315
@ravibhau8315 2 ай бұрын
😅😅😅mithuun da Kay karnar 😅😅😅kuch bhiii dambrise jayega kya
@ggggffffffffffff
@ggggffffffffffff 2 ай бұрын
पाकिस्तान मध्ये 😂😂😂😂
@RAJESHGulhane-zi4hy
@RAJESHGulhane-zi4hy 2 ай бұрын
बापरे
@pravingulbhile2560
@pravingulbhile2560 2 ай бұрын
फसावनीस फक्त पक्ष फोडतो
@shrikulkarni79
@shrikulkarni79 2 ай бұрын
Vakadyane Kay kel
@average769
@average769 2 ай бұрын
​@@shrikulkarni79Tuzi aai ghetli
@swami_smartha
@swami_smartha 2 ай бұрын
फडतूस फडणवीस हटवा महाराष्ट्र वाचवा.बहिणी वाचवा 🍉🍉🍉🍉🍉
@mueenkhot
@mueenkhot 2 ай бұрын
टरबूज
@KPProduction-143
@KPProduction-143 2 ай бұрын
​@@shrikulkarni79तो गृहमंत्री आहे भाऊ त्याची जबाबदारी आहे जर १३ तरिकेला बलात्कार झाला तर अजून कार्यवाही का केली नाहीं त्यांनी
@RS-cv7df
@RS-cv7df 2 ай бұрын
१५००/- रू च्या मुख्यमंत्री,फडणवीस आणि अजित पवार सोबत सर्व मंत्रिमंडळ आणि आमदारांनी बांगड्या भरून घ्याव्या.
@ggggffffffffffff
@ggggffffffffffff 2 ай бұрын
आणि तुला वडा पाव 😂
@niranjanbaburaopatil
@niranjanbaburaopatil 2 ай бұрын
गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा
@MrRaghavendrashastry
@MrRaghavendrashastry 2 ай бұрын
rajkaran karun kay fayada...mamataa banerjee sarkar nahi maharashtrat nyay milel
@Neswad23
@Neswad23 2 ай бұрын
​@@MrRaghavendrashastryतुझ्या आईला आठव भावा. हे संस्कार केले का तुझ्यावर त्या मावलीने
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 2 ай бұрын
पोलिस रक्षक नसून भक्षक आहेत...😢
@DineshPanvalkar-d2t
@DineshPanvalkar-d2t 2 ай бұрын
गृहमंत्री निर्लज्ज असल्यावर पोलिस काय करणार?
@JyotiramKamble-j7g
@JyotiramKamble-j7g 2 ай бұрын
पोलीस हरामी साले चोर ब्रष्टाचारी
@sagarghodake8922
@sagarghodake8922 2 ай бұрын
💯😭
@girishmahadik3793
@girishmahadik3793 2 ай бұрын
शिंदे ला मतदान करताना लाज नाय का वाटली तुम्हाला 😂😂😂😂😂 बसा बोंबलत आत्ता 😅
@ggggffffffffffff
@ggggffffffffffff 2 ай бұрын
होय आता वडा पाव खाऊं 😂😂😂
@tyu79687
@tyu79687 2 ай бұрын
तुझा बाप आहेका
@PkPatil-q3p
@PkPatil-q3p 2 ай бұрын
Hoy mag sharad pawar la kru
@Bumblebee_diuu_kpop
@Bumblebee_diuu_kpop 2 ай бұрын
Laaj vaty ka tumhla hasyla. Evdh sensitive topic madhe politics involved kartayt.
@purshottamwakhare5658
@purshottamwakhare5658 2 ай бұрын
जाहीर निषेध सरकार चा कारण प्रकरण हातळन्यात अपयशी ठरले आहे
@Mumbai491
@Mumbai491 2 ай бұрын
#इंस्टाग्राम वर अर्ध नग्न होऊन रिल्स बनवणाऱ्या मुलींवर #कायदेशीर कारवाई व्हायला हवी .. ह्या असल्या फालतू रील्स बनवणाऱ्या मुलींमुळेच हे सर्व घडत आहे..
@Sohan_shinde_9
@Sohan_shinde_9 2 ай бұрын
बरोबर आहे
@JyotiYadav-fe2pj
@JyotiYadav-fe2pj 2 ай бұрын
सर्व बहीणी बोला आम्हाला तूमचे पैसे नको जो गुन्हे दाराला फाशी हवे लगेच
@MeghaKangutkar
@MeghaKangutkar 2 ай бұрын
Barobar aahe
@FuBlive
@FuBlive 2 ай бұрын
पैसै मिळाले असतील निषेध म्हणून .मुख्यमंत्री निधीमध्ये लाडकी बहीणीनो पैसे परत करा. आणि खटाखट वाल्याला निवडून आणू तो ८५०० देणार आहे. त्यानंतर धर्मातंर फ्रि मध्ये
@ggggffffffffffff
@ggggffffffffffff 2 ай бұрын
तू वडा पाव खा 😂😂😂
@JayramChavan4177
@JayramChavan4177 2 ай бұрын
बायको तू नको मधे पडू गप तू❤😢
@Reshma_shaikh_08
@Reshma_shaikh_08 2 ай бұрын
पैसे नको लाडकी बहिण ना सौवरशन हवय
@dipikapatil1239
@dipikapatil1239 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/eXmXmp-OoMiHh9ksi=fk87dvXvHtsO2QxH
@mayurmeharkar4700
@mayurmeharkar4700 2 ай бұрын
💯💯👈👈
@swapnilavhad3534
@swapnilavhad3534 2 ай бұрын
जसं धर्मवीर चित्रपटात दाखवलं गेलं ना एका बहिणीला न्याय द्यायला आनंद दिघे साहेब त्याचे हात पाय तोडता तसच आत्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी करून दाखवावं जर ते आनंद दिघे साहेबांचे एकनिष्ठ शिष्य असेल तर..... सर्वांनी स्टेटस ठेवून मुख्यमंत्री यांच्या पर्यंत पाठवा
@roshanbhandari8341
@roshanbhandari8341 2 ай бұрын
अशी सरकार नको आम्हाला
@HimmatHatote
@HimmatHatote 2 ай бұрын
ओटीग या सरकारला करुच नका जय जिजाऊ जय शिवराय
@uzmakhan2630
@uzmakhan2630 2 ай бұрын
Good one Bhai bohat sahi bolye aapne
@rajeshpatil5546
@rajeshpatil5546 2 ай бұрын
Great ❤❤❤
@merabharatmahan15
@merabharatmahan15 2 ай бұрын
हे पैसे मगरी करा आणि सुरक्षा मागा
@babanshesheravkalyankastur3378
@babanshesheravkalyankastur3378 2 ай бұрын
सरकार नीकामी आहे याचे खोटे आशवासन आसतात ग्रहमंत्री राजीनामा नाही देनार हामहाराष्ट्र कूठे नेवून ठेवला फडनविस साहेब
@djk8707
@djk8707 2 ай бұрын
This is a good start from the common man to fight and sort out so many problems in Maharashtra.
@pritammhatre2947
@pritammhatre2947 2 ай бұрын
टरबूजा राजीनामा द्या
@vilasshelar2933
@vilasshelar2933 2 ай бұрын
मुख्यमंत्री महोदय लाडकी बहिण योजना काढण्यापेक्षा लाडकी लेक वाचवा
@FuBlive
@FuBlive 2 ай бұрын
पैसै मिळाले असतील निषेध म्हणून .मुख्यमंत्री निधीमध्ये लाडकी बहीणीनो पैसे परत करा. आणि खटाखट वाल्याला निवडून आणू तो ८५०० देणार आहे. त्यानंतर धर्मातंर फ्रि मध्ये
@शौर्यजाधव
@शौर्यजाधव 2 ай бұрын
only incounter
@sunilanavalkar
@sunilanavalkar 2 ай бұрын
Which school is this? Why is the media not telling the name
@suhasaroskar1703
@suhasaroskar1703 2 ай бұрын
हटाव शिंदे फडणवीस दादा सरकार
@FuBlive
@FuBlive 2 ай бұрын
कुछ भी.
@1417786786
@1417786786 2 ай бұрын
Ek number
@cathrinealfanso8125
@cathrinealfanso8125 2 ай бұрын
Justice
@chetangole3900
@chetangole3900 2 ай бұрын
😢
@vijaydevdharkar6621
@vijaydevdharkar6621 2 ай бұрын
हे लोक न्याय मांगायला आलेत की विरुद्ध पार्टीचा नेता सारखे बोलून ह्या विषयातल गांभीरय कमी करत आहेत
@varshapise1767
@varshapise1767 2 ай бұрын
brobr
@KIRANPATIL-q6e
@KIRANPATIL-q6e 2 ай бұрын
ठाणे जिल्हा मध्ये तिसरी घटना झाली ऐकनाथ शिंदे काय करता अजून
@nishanageshchawan7303
@nishanageshchawan7303 2 ай бұрын
Right
@sunilchaugule-o2x
@sunilchaugule-o2x 2 ай бұрын
खरं आहे
@BlueEvilDragon
@BlueEvilDragon 2 ай бұрын
We not want reservation only want women protection 😢
@MunnaNikam-kc9ol
@MunnaNikam-kc9ol 2 ай бұрын
असं चाललं तर महाराष्ट्राचा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही
@FuBlive
@FuBlive 2 ай бұрын
काळतोंड्या नीट बोल
@vasantpawale5040
@vasantpawale5040 2 ай бұрын
नावाला. सुध्दा. यंत्रणा. कामाची. नाहि
@shekhardeshmukh9788
@shekhardeshmukh9788 2 ай бұрын
एकदम बरोबर...... फडणवीस
@atharvpatil5419
@atharvpatil5419 2 ай бұрын
😢 झोपली आहे सरकार
@asuntarebello7808
@asuntarebello7808 2 ай бұрын
Very good support
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 2 ай бұрын
एक नंबर ताई हे नंफुसक सरकार आहे
@sushantvedak863
@sushantvedak863 2 ай бұрын
खरंय
@SachinPise-l7g
@SachinPise-l7g 2 ай бұрын
पोलिसाला पकडून शिक्षा द्या कोणत्या कायद्याने त्याने फोन घेऊन शूटटींग delete केले
@vijayshirsath6051
@vijayshirsath6051 2 ай бұрын
बदलापूरकर आपण हे प्रकरण धरून ठेवले पोलिसांचा लाठीमार सहन केला तीव्र निषेध केला त्या पालकांच्या माघे उभे राहिलात धन्यवाद
@FuBlive
@FuBlive 2 ай бұрын
मुसलमान पोराने हिंदू मुलीला मारून टाकले तेव्हा कोणी बाहेर निघाले नाही भाऊ. त्य नराधमाला फाशी झाली पाहीजे याला पाठींबा आहे. पण हे आंदोलन स्पाॕन्सर आहे यात शंका नाही. राहुल गांधी मुबउत येईल परंतु बंगाला देशातील हिंदू आणि पश्चिम बंगालवर बोलला नाही. आपआपल्या धर्मात दुही माजवत आहे.
@djk8707
@djk8707 2 ай бұрын
I am proud of these peoples as maharashtrian people came into action finally.
@VijayNikam-g8h
@VijayNikam-g8h 2 ай бұрын
Yes prprhii mam 👍🙏❤
@जयमहाराष्ट्रहिंदू
@जयमहाराष्ट्रहिंदू 2 ай бұрын
ईथे फ़क्त 1500 che बोलायला आले याचा अर्थ राजकारणी घुसवून काय साध्य करायचे आहे कारण यांना महाराष्ट्र पेटला पाहिजे
@varshapise1767
@varshapise1767 2 ай бұрын
agde bror verode lok ahet thayna srkar padaychy vesy fkt mukhymntre grjhmntre palkmntr pada aslc chaly dngl krun jervayc
@जयमहाराष्ट्रहिंदू
@जयमहाराष्ट्रहिंदू 2 ай бұрын
@@varshapise1767 खूप चुकीचे जनतेने जनतेचे हाल करून कोणाला काय मिळाले करणारा राहिला कोठडीत पन आज लाखो चाकरमान्यांना हाल सोसायला लावणारे बदलापूर कर नव्हते त्यांच्या नावाखाली राजकारणी आहेत
@FuBlive
@FuBlive 2 ай бұрын
पैसै मिळाले असतील निषेध म्हणून .मुख्यमंत्री निधीमध्ये लाडकी बहीणीनो पैसे परत करा. आणि खटाखट वाल्याला निवडून आणू तो ८५०० देणार आहे. त्यानंतर धर्मातंर फ्रि मध्ये
@pravinpatil8447
@pravinpatil8447 2 ай бұрын
​@@FuBliveतु पन विरोध क आहे वाट
@SantoshJagtap-dx6qe
@SantoshJagtap-dx6qe 2 ай бұрын
Right bollat tai
@Vikasmadavi-o3m
@Vikasmadavi-o3m 2 ай бұрын
जाहीर निषेद
@HimmatHatote
@HimmatHatote 2 ай бұрын
जरांगे पाटलाची गरज आहे महाराष्ट्र ला
@MrRaghavendrashastry
@MrRaghavendrashastry 2 ай бұрын
ithe tyacha kay sambhand
@ravibhau8315
@ravibhau8315 2 ай бұрын
😅😅😅kuch bhii
@FuBlive
@FuBlive 2 ай бұрын
कुछ भी जंडअंग्याची औलाद
@HimmatHatote
@HimmatHatote 2 ай бұрын
आरे तलवारी काढा आणि मराठा समाज चा कचंका दाखवा
@rajendratarhal9011
@rajendratarhal9011 2 ай бұрын
भा ज पा सरकार म्हात्रे सहभागी पत्रकाराला धमकी दिली फडणवीस पळवून गेला
@santoshmanjrekar3700
@santoshmanjrekar3700 2 ай бұрын
या नराधमांना पब्लिकच्या ताब्यात द्या मग समजेल जय हो मुंबई
@FuBlive
@FuBlive 2 ай бұрын
असे चालत नाही भाऊ. उद्या तु किवा तुझा कोणी नातेवाईक अडकला तर काय? कायद्याचे राज्य आहे. आरोपीची बाजु एकावी लागते. अशांतता निर्माण करण्याचा डाव असतो. मुंबईत शिंदे नावाची मुलगी मारली तेव्हा गंभीर पणे घेतले नाही, परंतु लाहान मुलगी आहे म्हणून गंभीरपणे घेतले यात राजकारण आहे.
@karansalvi804
@karansalvi804 2 ай бұрын
Janta❤
@aamchiladkiharshali8930
@aamchiladkiharshali8930 2 ай бұрын
प्रकरण दाबण्याचा प्रयत्न मुलगी सिरीयस आहे
@sudhirkulkarni5039
@sudhirkulkarni5039 2 ай бұрын
घटना तर अतिशय दुर्दैवीच आहे पण हे आंदोलन ज्या पध्दतीने वळण घेत आहे ते पाहता खुप गंभीर आहे.
@kumarkatkar8613
@kumarkatkar8613 2 ай бұрын
महाराष्ट्र साफ करा क्रिमिनल
@SiddhiParkar-v1t
@SiddhiParkar-v1t 2 ай бұрын
मुख्यमंत्री आणि प्रशासन सगळ्यांना सस्पेंड करा
@Spd123-r5m
@Spd123-r5m 2 ай бұрын
मींढे पळून गेलेत सुरत गुवाहाटी ला. त्यांना तेवढच चांगलं जमतं.
@Manbeingmen
@Manbeingmen 2 ай бұрын
एकनाथ शिंदे वाली शिंदेसेना के माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे और स्कूल संस्था के अध्यक्ष तुषार शरद आपटे भाजपा, जनकल्याण समिति (अंबरनाथ जिला) के अध्यक्ष हैं। इस कारण 12 घंटे बाद भी एफआईआर दर्ज नहीं की गई
@suvarnakharavde2175knfsv
@suvarnakharavde2175knfsv 2 ай бұрын
महिला ही सुरक्षित नाहीये हे आमच्या लोकांना 1500 रुपये नकोय बहीण लाडके ची आम्हाला आमची सुरक्षा हवी आहे
@FuBlive
@FuBlive 2 ай бұрын
पैसै मिळाले असतील निषेध म्हणून .मुख्यमंत्री निधीमध्ये लाडकी बहीणीनो पैसे परत करा. आणि खटाखट वाल्याला निवडून आणू तो ८५०० देणार आहे.
@premsharon4847
@premsharon4847 2 ай бұрын
Sarvani 1500 pese parata karave shinde kade nako pese aamala
@karansalvi804
@karansalvi804 2 ай бұрын
Janta❤❤❤❤❤
@nitinpatil1248
@nitinpatil1248 2 ай бұрын
आधी सांगा घडलेल्या घटनेचा विरोध आहे की शिंदे सरकार चां 🤦🤦
@ashokingle2755
@ashokingle2755 2 ай бұрын
सरकारचा जाहीर निषेध
@HimmatHatote
@HimmatHatote 2 ай бұрын
फार जुन झालं सरकार नवीन ऊभे करून ठेवा
@kalpeshbhoir1637
@kalpeshbhoir1637 2 ай бұрын
Saglyat aadhi sarkar badla...tarch paristiti badlel😢😢
@tejasgurav2341
@tejasgurav2341 2 ай бұрын
Recovery kra data tai
@pravingulbhile2560
@pravingulbhile2560 2 ай бұрын
फसनवीस सरकार
@vinayakjadhav3722
@vinayakjadhav3722 2 ай бұрын
सर्व समाजातील लोकांनी हे सरकार परत येऊ नये यासाठी गांभीर्याने विचार केला पाहिजे.🙏🏻🙏🏻
@MarathiSkills
@MarathiSkills 2 ай бұрын
#shamepolice
@TheOnlyCrusader
@TheOnlyCrusader 2 ай бұрын
झालेल्या घटनेचा निषेध हवा, राजकारण नको. अश्या घटना पुढे होणार नाहीत ह्याबद्दल करता येईल ते बघा.
@maheshnakte1507sm
@maheshnakte1507sm 2 ай бұрын
काय चालू आहे हे एक झाल की एक आहेच लाज वाटते कुठेतरी स्वतःची यावर आपण काही करू शकत नाही कधी थांबणार या गोष्टी कारवाई ला उशीर होतो आरोपी गुन्हा सिद्ध करतो पुरावे सादर होतात तरी कोर्ट निर्णय का घेत नाही का कारवाई होत नाहीत कायदा कठोर करा तेव्हाच अश्या गोष्टी थांबतील भर चौकात पेटवल पाहिजे अश्या नराधमाना स्त्री शक्ती चा आदर करा मान द्यायला शिका आपले विचार दृष्टिकोन बदले पाहिजेत तेव्हाच अश्या गोष्टी थांबतील
@HarshaGanorkar
@HarshaGanorkar 2 ай бұрын
कुणीही मतदान करु नका आरोपींना फाशीची शिक्षा दिल्या शिवाय जागे व्हा नागरिक
@PushpalataGawli
@PushpalataGawli 2 ай бұрын
आरोपीला कठोर कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि तीही लवकरात लवकर
@rajendrasawant1688
@rajendrasawant1688 2 ай бұрын
फडणवीस काय करतोय
@FuBlive
@FuBlive 2 ай бұрын
तुला का?
@sureshbahutule3785
@sureshbahutule3785 2 ай бұрын
गृहमंत्री बडतर्फ करा
@moinshaukatshaikh5121
@moinshaukatshaikh5121 2 ай бұрын
We are Indian aami pan aata yenar ...badlapur ka
@BelieverInlords
@BelieverInlords 2 ай бұрын
भारतीय न्याय संहिता व संविधान प्रमाणे आरोपी ला निबंध लिहून त्याला जाहीर एक महिन्या चा तुरुंगवास आणि bail देऊन मुक्तता करावी
@ashfaque333
@ashfaque333 2 ай бұрын
हॅकनाथ अझीत आणि फोडणविस सारख्यानी हव्यासापोटी सगळी कायदा सुरक्षा नियंत्रणाची पदं स्वतःकडे राखून ठेवल्याचा परिणाम... न्याय मिळालाच पाहिजे त्याआधी मंत्रिमंडळ बरखास्त करा.
@balasaheb735
@balasaheb735 2 ай бұрын
संविधान मध्ये कडक कायदे नाहीत मग कोण काय करणार. नुसत बचाव बचाव म्हणून ओरड करून काही फायदा नाही. ना ते वाचवणार ना काय नुसत टाईम पास. योगी अधित्यानाथ यांचा कायदा ह्या चौकात कर पुढच्या चौकात यमराज.
@gaminglife344
@gaminglife344 2 ай бұрын
Tuzyavr khota aarop takla ani tula thokla tr sanvidhancha nav nko gheu chutya. Savidhan chukichya mansala shiksha hou Naye mhanun kam Karte. Garaj mansachya real face chi ahe tunji kharyala khar bola chukichya mansachi baju gheu nka.. Gunhe wadhnya madhe fakt prashasanacha hath Nasto tumhi tumchya mulana Kase ghadvata yavar hi atyachar hone na hone tharte.. samjala ka manuwadi mansa.
@shailendranalavade3451
@shailendranalavade3451 2 ай бұрын
फोडाफोडीच राजकारण करण्यापेक्षा आपल्या देशामध्ये कायदा सुव्यवस्था क ड क करा
@jayeshsomane5277
@jayeshsomane5277 2 ай бұрын
सामान्य जनतेवर लाठी चार्ज करता पोलिस अधिकारी लाज वाटू द्या जरा ..शिवाजी महाराज असते तर अस झालं नसतं ..महाराजानी महिलांना सुरक्षित ठेवलं अस्त ..
@kamlakarrest923
@kamlakarrest923 2 ай бұрын
1500 dilet aata bolaayach naahi💵 Faashi shivaay Kami kaahich naahi😡
@MMMonthego
@MMMonthego 2 ай бұрын
Majalele sarakar.
@sudhamjadhaw1941
@sudhamjadhaw1941 2 ай бұрын
पोलिसा कडून ही अपेक्षा नाही पोलीस हे पण असं पण करू शकतात बापरे खूप वाईट वाटतं हे ऐकून पोलिसांनीच मदत नाही केली तर कोणाकडे बघणार जनता
@KaveriGayakwad-h2v
@KaveriGayakwad-h2v 2 ай бұрын
तुम्हीच त्यांना सजा द्या
@milindumbarkar2130
@milindumbarkar2130 2 ай бұрын
प्रशासन बदलावा 2014 पासून जे होतय ते फक्त सरकार जिम्मेदार आहे... ह्या सरकार चा निषेध झालाच पाहिजे
@vinayakjadhav3722
@vinayakjadhav3722 2 ай бұрын
भाजपचे मिडियामधून चांगल्या गोष्टींचा आणि खरं बोलणार्या समाजबांधवा विरुद्ध बोलणारे नेते आता कुठे गायब आहेत?
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 3,1 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 12 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 26 МЛН
Elza love to eat chiken🍗⚡ #dog #pets
00:17
ElzaDog
Рет қаралды 10 МЛН
Bollywood is in a BIG CRISIS! | Downfall of Bollywood | Dhruv Rathee
23:49
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 3,1 МЛН