शाबास मुली शाबास असच मुलीनी धाडसी बनायलाच हव तुला त्रिवार मानाचा मुजरा आणि शुभाशिर्वाद धन्यवाद
@gurbaskalidaslamture3486 Жыл бұрын
चांगलं काम केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@anantadagdobakhawle2717 Жыл бұрын
वा रे वा ! ताई तुझ्या बहादुरीला सलाम !! याला म्हणतात झाशीची राणी !!!
@lovemadhu939011 ай бұрын
शाबास निधी .....❤
@nitinthorat6453 Жыл бұрын
ताई आयुष्यातील खुप मोठं काम केलस......... सलाम
@gajananpampatwar11 ай бұрын
धन्यवाद् बेटा, आता पुढे सर्व मुलीनी धाडसी कामे करायची , सर्व मुलीनी तुझ्या साहसी कामाची प्रेरना घ्यावी, पुढची वाटचाल सुखकर व्हावी हिच ईश्वरा चरणी प्रार्थना । धन्यवाद्
@ganeshrathod22658 ай бұрын
शाब्बास निधी बेटा..धाडसी आहेस आई वडीलांचे संस्कार चांगले आहेत..तुला माझ्या कुटूंबियाकडुन भरपुर आशिर्वाद आणि दिर्घायुस्यासाठी शुभेच्छा...यशस्वी भव बेटु!!
@uddhavraut6615 Жыл бұрын
एक चांगले काम केले, धन्यवाद
@pratapghate4339 Жыл бұрын
Great act of bravery and sense of urgency👍
@sachinkudale4687 Жыл бұрын
निधी दीदी खूप छान भगवंत तुझ्या बरोबर आहे अभिनंदन
@yashw9960 Жыл бұрын
ति लहान मुलगी 11 वाजता काय करत होती एकटी संशयास्पद आहे
@savitashishupal565 Жыл бұрын
खरय.अन् ती तिथे एकटीच कशी आली?तिचे आईवडील? काय करत होते?