प्लीज मराठी माणसांनी एकी करा महाराष्ट्रात मराठीचाच आवाज आला पाहिजे
@Ramkrishnahari799 күн бұрын
💯👍 मराठी माणसाने चूक कोण बरोबर कोण हे नंतर ठरवावं , आधी समोरच्या परप्रांतीयांच्या कानाखाली आवाज काढावा...
@VivekJadhav-l7v8 күн бұрын
100℅
@marutisalunkhe78518 күн бұрын
आपल्या मराठी भावांनी एकत्र होने काळाची गरज आहे.
@RAMESH-tz4wx8 күн бұрын
सध्या म.न.से . आणि उद्धव सेना दोन्हीही उपाशी आहेत . त्यांच्या खुशीसाठी प्रकरण नीट न तपासता कारवाई करू नका . तसे करणे महाराष्ट्र धर्माला शोभत नाही . परप्रांतीय येथे कामाला आहेत म्हणून तुमची कामे होतात हे विसरू नका .
@rameshjadhav35218 күн бұрын
He paha mindhe sarkar
@कोकणस्वार9 күн бұрын
शिवसेना उद्धव ठाकरे मधील सुनील प्रभू यांनी संसदेत आवाज उठवला शुक्ला च्या विरोधात सलाम सुनील प्रभुजी. महाराष्ट्रात मराठी माणसाची जास्त चालणार बाकीचे बाहेरून आलेले पाहुणे आहेत त्यांनी जास्त फडफडू नये
@bhaskardevkule58348 күн бұрын
बाहेरून आलेले पाहुणे नाहीत दादा कुत्रे आहेत ते म्हणून आपल्या महाराष्ट्र मध्ये जगतात
@ChuChiHonda7 күн бұрын
Sunil Murkh ahhee... tyla, BJP che vote todayche ahhe
@shivababu659 күн бұрын
बाहेरच्या १५/२० गुंडाना अटक करणे मराठी पोलिसांना झेपेल का?
@Prarthanasanap9 күн бұрын
का?😮😮
@Dnyaneshwar98879 күн бұрын
का म्हणजे त्यांनी मिळून मारलं आहे@@Prarthanasanap
महाराष्ट्रात मराठी पोलीस असून मराठी माणूस असुरक्षित. मग मराठी माणसाने दाद कोणाकडे मागावे.
@rajendrakaingade4809 күн бұрын
तेथे राहणारे मराठी भावानो एकत्र रहा . आणि शुक्ला सारख्या लोकांना चांगले ठोका.
@RAMESH-tz4wx8 күн бұрын
सध्या म.न.से . आणि उद्धव सेना दोन्हीही उपाशी आहेत . त्यांच्या खुशीसाठी प्रकरण नीट न तपासता कारवाई करू नका . तसे करणे महाराष्ट्र धर्माला शोभत नाही . परप्रांतीय येथे कामाला आहेत म्हणून तुमची कामे होतात हे विसरू नका .
@chetangade36759 күн бұрын
परप्रांतीयांकडुन वस्तू विकत घेऊ नका
@Gajaouo9 күн бұрын
😂 are baba par pranti aale tujhi pot bhartat tumhi loga Kay kartat parprantiy la forest jamin bechtata 420 kartat tel kay 😂
@pramoddevkar32628 күн бұрын
मराठी विक्रेते आहेत कुटे. शोधून सपडत नाही
@sandipdhongade448 күн бұрын
बरोबर व हो टॉल मध्ये जाऊ नये
@Pancham2108 күн бұрын
Doka vapra bolanya aagodar, mhanajw tumhi parprantat gela tar tumgala zodapayala pahije ka, bahishkar vhayala pahije ka. !? Aapan sagale bharatiya aahot he visaru naka
@bhavinshah68908 күн бұрын
Dada ha shukla dukandar nahiye😂😂😂
@atuelmasurkar38299 күн бұрын
सुटणार हा सरकार त्यांचे आहे, काहीच करणार नाहीत.
@Pancham2108 күн бұрын
Aanla ka politics madhe, beakkala sarkha response detay tumhi
@Starphoenix5588 күн бұрын
Girgaon cha udharan ghe ❤dya modi cha chaatu 2:10 @@Pancham210
@balabossyt85098 күн бұрын
तू नको ज्ञान देऊ
@xnoobsoulx94277 күн бұрын
@@Pancham210 bhava madhi anaila tyane swthach jar mhntla ahe cm chya office madhe olakh ahe tar chukicha kai ahe he
@aaluarjun47444 күн бұрын
Abe vedya sarkar kay shukla chya bapach nahi aahe sarkar he hindutvadi aahe ..aani ha shukla ...ni Marathi mansala marlr jar yala sarkar ni saja nahi dili tar aamhi aahot mag tyala chop dayla
@sandipbhore35429 күн бұрын
एक है तो सेफ हे आता बोंबलत रहा 😊😅
@BaluJadhav-t6u9 күн бұрын
याचा अर्थ काय
@भगवा9 күн бұрын
केळ्या हिंदू मुस्लिम नाही, , मराठी अमराठी वाद आहे.
@themahesh21689 күн бұрын
हे परप्रांतिय हिंदू हिंदू म्हणत म्हणत महाराष्ट्रात घुसले.... महाराष्ट्राचा गोबरपट्टा करून टाकला..
@nivrutidhole37488 күн бұрын
ही बातमी आपण सतत दाखवत ठेवणे नाहीतर दिल्ली वरून फोन येऊन प्रकरण दाबणार म्हणून सर्व न्यूज वाल्यानी लक्ष्य ठेवा आज त्याच्यावर झाले उद्या आपल्या कुणावर होऊ शकत
@chittaranjanhindlekar29909 күн бұрын
मनसे यांना निवडून दिले असते तर आज हे हाल झाले नसतेच.
@ShyamChavhan-g2v9 күн бұрын
या भया लोकांना आपली मराठी लोक सपोठ करतात
@jaisakarogevaisabharoge..35058 күн бұрын
पोलिस पण
@yashpalkanojia32017 күн бұрын
Santosh Deshmukh Marathi nahi tha kya...
@pravinnaik4697 күн бұрын
बटोगे तो कटोगे मग आता ऐक झालो मग मराठी माणुस मार का खातो याला कारणी भुत कोण
@vijaybhoir2111Күн бұрын
Marathi mansannich dokyavar basun ghetlay aadhi te marathi mansanni band Kara
@nileshsathe31399 күн бұрын
एक है तो सेफ है😂 फक्त election होई पर्यंत, आता स्वतःच स्वतः बघा 😂
@Pancham2108 күн бұрын
Bindok vaktqvya, agar hindu ek hai to safe hai aasa hota.
@PradeepMishra-ce6ld8 күн бұрын
@ratnakarjangam98319 күн бұрын
पोलीस कोणासाठी काम करतात? उद्या जर कायदा हातात घेतला तर पोलीस जबाबदार होणार
@ShubhamPimpale-m1j9 күн бұрын
Shukula sati
@ShubhamPimpale-m1j9 күн бұрын
Jende lavle jhande ni nahitar
@Sbbbbbbbbb9758 күн бұрын
आधी बघतात कोणती पार्टी मजबूत आहे मग कारवाई करतात ते 😂😂😂😂
@dipakpatil76809 күн бұрын
काही दिसांनी आपला महाराष्ट्र आपला राहणार नाही ...
@sagargiri84029 күн бұрын
रश्मी शुक्ला याचे जवळचे असतिल.
@surajkkr32809 күн бұрын
चतुर्वेदी चे जवळचे आहे 🙏 पेंग्विन ला माहिती आहे 🙏
@kushalgharat7748 күн бұрын
@@surajkkr3280 तुला पण घेऊ काय शुक्ला सारखं 😂
@drdipak19 күн бұрын
सोसायटी काय कारवाई करणार?
@omkardeo39779 күн бұрын
बाहेर घ्या लोकांना नोकरी देतात. मग मुंबई भरनार. स्थानिक लोकांना द्या म्हणजे लोढा. येणार नाही
@themahesh21689 күн бұрын
घ्या उडवून पर प्रांतीयांना ... घ्या 1500 आणि द्या मतदान ...
@RAMESH-tz4wx8 күн бұрын
सध्या म.न.से . आणि उद्धव सेना दोन्हीही उपाशी आहेत . त्यांच्या खुशीसाठी प्रकरण नीट न तपासता कारवाई करू नका . तसे करणे महाराष्ट्र धर्माला शोभत नाही . परप्रांतीय येथे कामाला आहेत म्हणून तुमची कामे होतात हे विसरू नका .
@sangitaHande-dr2cy9 күн бұрын
बाकीचे मराठी काय मजा पाहत होते
@ShivajiRaje-li4sc9 күн бұрын
Baki marathi mele hote ka ...
@rudranshassociate93829 күн бұрын
बरोबर आहे हेच महाराष्ट्रच दुर्दैव आहे
@Nitin102418 күн бұрын
Ba.ngadya bharlya hotya tyani
@rahulranerane81938 күн бұрын
जागे हो मराठी माणसा नाय तर हे परप्रांतीय घरात घुसून मारायला लागलेत इतके वाईट दिवस आलेत 😢मराठी माणसाचे
@शुभमचौधरी98 күн бұрын
बाकीचे मराठी मानस काय करत आहेत जे पाहत होते बंगडया घाला तुम्ही असच जर विदर्भात झालाअस्त तर आमही संगीतल अस्त कस रहता त मराठी मानस 😂 शुक्ला जैसे लोग कभी आव नागपुर की तरफ 😂😂
@Sachin-jj8ud9 күн бұрын
बरोबर आहे भाऊ 🙏
@dattafalke34699 күн бұрын
जाहीरनिषेध सरकार
@1217king9 күн бұрын
भय्या हटाव महाराष्ट्र मधून राज ठाकरे ला सपोर्ट करा
@Gajaouo9 күн бұрын
dusra kahi mudda nahi aahe 😅
@amit52868 күн бұрын
@@GajaouoMarathi sathi Ani Marathi Mansa sathi UBT che yekad adolan karya sanga
@abhijitpatil6619 күн бұрын
आणखी आणा की BJP ची सत्ता.😮😮
@GaneshPawar-fv3wr9 күн бұрын
यात पण तुला राजकारण करायचे आहे का तु घरकोंबड्याचा माणूस दिसतो जा दम आहे तर.
@manuu-q8x8 күн бұрын
Kai sambandh yeszavya..
@Akshay.-ce7fv8 күн бұрын
@@manuu-q8x संबंध आहे YD zavnya . राज्याचा मुख्यमंत्री गुजरात चां पाठीराखा आहे म्हणून up Bihar लोकाचा कॉन्फिडन्स वाढला आहे . पाहीले रेल्वे TC ने मराठी माणसाला मारले कोडून ठेवले..आता शुक्ला नि
@Pancham2108 күн бұрын
Aase bindok loka aahet aaplech marathi, kahihi boltata, bjp cha kay sambandh
@prashantkharat41848 күн бұрын
कायदा आणि सुरक्षाच राहिली नाही , नुसता टॅक्स भरायचा आणि बदल्यात गवर्नमेंट काहीच पुरवत नाही
@संजय178 күн бұрын
भैया आणि इतर परप्रांतीय हाकला मोहीम आता सुरु केली पाहिजे
@vijaymore70269 күн бұрын
मराठी माणसांनी एकजुटीने राहावा असे परप्रांतीयांना बही बही समजू नका ह भाई बहीण म्हणून नका ही शेवटी किती जरी केले ना तर आपल्याला यांचा फणा दावनारच
@I_am_Only_indian9 күн бұрын
आता गुंडांना कोण पकडणार ? पूर्वी पोलिस पकडायचे तेव्हा पोलिस प्रामाणिक होते
@manojtambe54008 күн бұрын
मराठी माणसाने जात पात , ऊच निच नं बाळगता सर्वांनी एक राहावे नाही तर हे बाहेरचे लोक मुंबई मध्येच काय पूर्ण महाराष्ट्रात राहणे मुश्किल करतील.
@happy49819 күн бұрын
त्याला सोसायटी आवरत आणि आूबाजूच्या परिसर स्वचछतागृहांमुळे सफाई काम दे, याचं मुळे वासा घेणे शमात सपला मगं 60वर्ष निलंबित करा करा
@NeeluDagale5 күн бұрын
अशीच साथ पहिजे मराठी माणसाची 🙏
@12kinjal9 күн бұрын
मराठी माणसे बीजेपी साठी कामे केलीत ना, मग भोगा आता बीजेपी ची फळ
@rashmivartak-zt1mk9 күн бұрын
File against case shukla in court
@DkSonawane-ol1uf8 күн бұрын
मुंबईत परप्रांतीयांना जागा,घर मिळतेच कस राहण्यासाठी..
@vishalpanchal76054 күн бұрын
योगी सारखी बुलडोझर कारवाई झाली पाहिजे
@mastkalander46199 күн бұрын
Comman area use kelyacha dand lava... service charge chya 5% per month
@devalimbare24398 күн бұрын
देशमुख कुटुंब जरी मराठी असले तरी ते उच्चवर्णीय आहेत हेच जर एखादा मराठी दलित आदिवासी असता तर तो इतका विषय कोणीच उचलून धरला नसता या कारणामुळे (जातीवाद मुळे)महाराष्ट्रात मराठी माणूसांची एकि नाही
@AmolHowal-ok4yu9 күн бұрын
आरे भाई त्याला क्राईम वाल्यानी उचला आहे टिटवाळ येथून स्वतः हून हजर नाही झाला कशाला टॅग लाईन लावली आहे चुकीची बडे सांगा त्याला. विलास बडे आपलं वर्तनकन आम्ही ऐकू पण चुक ते चुक
@AmolHowal-ok4yu9 күн бұрын
आजून एक शिंदे श्रीकांत हा झालेल्या प्रकारवर एक चक्कर शब्द पण बोला नाही करण त्यांचा कार्यकाळत हे झाल आहे काय लोक प्रतिनिधी म्हणून यांचा काही जबाबदारी आहे की नाही त्यांनी त्याला वाचायवायचं आहे काय?
@Sangalivitekar8 күн бұрын
Only मनसे उपचार 💪🏻
@PramodDeshpande-sy3gd8 күн бұрын
Police lok paise khoon gundana abhaya detat. To I.A.S Officer aahe tyala kadhoon takane mhanaje eak awaghad Kam aahe.
@rupalimane56219 күн бұрын
Marathi Mansa jaga ho 😢😢😢
@amitkoyande7 күн бұрын
सगळे मराठी एक झाले तर आम्हाला कुठल्याही पॉलिटिकल पार्टी ची गरज नाही आहे. कोणी पण काही नाही करणार आहे. ना पोलिस काही करणार आहे, ना पॉलिटिकल पार्टी काही करणार आहे, ना कोर्ट काही करणार आहे. जे करायचं आहे ते आपल्यालाच करायचं आहे. सगळ्या भय्याना महाराष्ट्राच्या बाहेर फेका. एक पण भय्या नको पाहिजे महाराष्ट्रात.
@VishnudasJalandar-dj1wf9 күн бұрын
Punekar aani mumbaikar Yanni vidarbhana yogya vagnuk dya vi
@rajanchaubal83837 күн бұрын
खुन करण्याचा प्रयत्न केला आहे मारुन टाकण्याचा प्रयत्न केला पण पोलिस अधिकारी तक्रार दाखल करण्यात दिरंगाई करून त्याला सहकार्य करत होते
@1215mohan6 күн бұрын
Ha hindu marathi Vs bhayya brahman cha vad ahe. Yethe UPBihari brahman shukla ne hindu marathi kutumba var superiority maintain karnya cha prayatn kela gela age.
@rahulranerane81938 күн бұрын
महाराष्ट्र परप्रांतीय मुक्त करा
@SharadBhamare-ep5lh8 күн бұрын
त्याला सांगा पहिले महाराजांचं नाव व्यवस्थित द्या नाही तर अनुकूल कापू
@P_namdeo8 күн бұрын
बिजेपीला सत्तेवर आणण्यात हिंदुत्वाची खाज असलेला मराठी माणूस स्वतः कारणीभूत आहे.
@nitinbarwade42647 күн бұрын
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबई शहरातील मराठी माणसाची अशी फरफट होत असेल तर......... जबाबदार कोण...... आणि छत्रपती राजे श्री शिवाजी महाराज साहेबांचा हा पुरोगामी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे नेतेमंडळींनी.... एक मराठा 🚩 लाख मराठा 🚩 🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱 याचप्रमाणे मुंबई व उपनगरातील सर्व मराठी माणूस टिकला व जगला पाहिजे....!! धन्यवाद 🙏 🚩 🙏 ग्रामस्थ पूरग्रस्त शिगांव ता.वाळवा,जि.सांगली
@MANOHARPAWAR-bq1zz8 күн бұрын
या लोकांच्या बोलण्यावर वाटते की ही पण मराठी नाही
@deepakveer7367 күн бұрын
काय करणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आणि सी एम झालेल्यांना इथल्या लोकांची दुकणी काय कळणार
@rameshdadatavar18978 күн бұрын
मराठी एक राहाल तर सेफ राहाल एक मराठा लाख मराठा ❤❤🎉🎉
@pandurangkadam73587 күн бұрын
मराठी माणसं जाग होएक होणे जरुरी हाई
@coolbhushan7cz5657 күн бұрын
अखेर सत्यमेव जयते झालेच...पण मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अश्या अनेक सोसायट्या आणि चाळी आहेत जिथे असली बाहेरची लोक दादागिरी आणि हुकूमशाही पणा करून मराठी माणसांना त्रास देताय, स्थानिक लोकांवर अन्याय होत आहेत याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. !! जय महाराष्ट्र !!
@aryacareeracademymh8 күн бұрын
मोक्का का आणला नाही
@rajeshmhatre30524 күн бұрын
त्या शुक्ला ला बोला कल्याण मधल्या आगरी लोकांना बोलून दाखव.. की तुम्ही इथे राहु नका... त्याला... ना त्याच्या बाहेरून मागवलेल्या गुंड्डाना.. पाच मिनटात कळेल की त्यांची काय लायकी आहे... 😂👉कल्याण मध्ये...
@gajanansandavekar1087 күн бұрын
सरकारी बंके कंपन्या मध्ये बाहेरच्या उपऱ्या लोकाना हे सरकार भरती करते.मराठी लोकाची भरती करत नाही.त्याच्या राज्यात मराठी माणसाची किती भरती करते हे सरकारणे पहावे .सरकारचे डोके ठिकाणावर नाही आहे.म्हनून हे घडते आहे.
@sujatapadwal97779 күн бұрын
ह्या हाय प्रोफाइल सोसायटीतले लोक बाईट देतायत पत्रकारांना त्याऐवजी रॉड घेऊन धावले असते ना मराठी माणसाची लाज राखली असते
@AkshayShinde-mi5ly8 күн бұрын
त्या उद्धव ठाकलेला विचारा उत्तर भारतीय संघ स्थापन कोणी केला मी सांगतो काहीच होणार नाही हे आपल्याच राजकारणी लोकांना परप्रांतीय लागतात.
@vishalpanchal76054 күн бұрын
लक्षात घ्या पोलिसांनी सहकार्य नाही केलंय तुम्ही सोसायटीतील मराठी एकत्र येऊन रस्त्यावर उतरलात सोशल मीडियावर व्हायरल झालं म्हणून रिश्वतखोर पोलिस तुम्हाला आता सहकार्य करायला तयार झाले
@Soumil-pr2qy9 күн бұрын
#BoycottBhaiyyaShops #BoycottGujaratiMarwadiShop Support only Marathi Shops and businesses
@nemot14698 күн бұрын
स्थानिकानी शुरेक बनवली की चालते परप्रांतीयनी नाही बनवली पाहीजे .🤔
@bhaskardevkule58348 күн бұрын
मग दयायचं होत ना मनसे आणि आमच्या राजसाहेब यांना निवडून
@prasaddamale89128 күн бұрын
कोर्टात किती जण साक्ष द्यायला जातील ते बघा. मग कळेल 😂😂😂😂
@SwatiVedpathak-g9t8 күн бұрын
Vaa re duniya dadagiri🤭🤭
@dilippatil87598 күн бұрын
मराठी लोकांना मुंबईतल्या खास करून भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे गट यांना कधीही मतदान करू नका नाहीतर आपल्यावर लई वाईट परिस्थिती येईल फक्त एकच वाघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@lakshitajawale87543 күн бұрын
Plz Mala address dya
@savitamethe71429 күн бұрын
लवकरच जागे झाले तुमचे चॅनेल। 😂
@dineshchavan44479 күн бұрын
मरायला सांगणारा भैया असेल , पण मारणारे मराठी,आहेत का हे पहिलं बघा आणि जर मराठी निघाले, तर,आपण काय करणार हे ठरवा, आणि मगच राजकारणी, लोकानी, प्रति क्रिया द्यावी....हा माणूस ,कदाचित मराठी विरुद्ध मराठी, आशि सुद्धा खेळी करू शकतो, स्वतः च्या गाडीला लाल दिवा, लावतो. म्हणजेच,ह्याच्या मध्ये, माज आहे, हे कोणीही मान्य करेल.
@ManoharKadam-gh4we8 күн бұрын
Raj Thakre आठवा आता हे असच पाहिजे
@ajitmithkar8 күн бұрын
मिडिया दुसरा ईश्यु करुन हे प्रकरण दाबणार, सावध रहा.
@vasantmulik3039 күн бұрын
Shukla vs Marathi Kalyan Rada | मराठी माणसाच्या अंगाला वास येतो | Kalyan Marathi Family vs Shukla - kzbin.info/www/bejne/j2XHi5lrjKuqi80si=tR4GGmayrNWTm2V4
@amit52868 күн бұрын
Fakt manase pahije
@sharadsawant76418 күн бұрын
कोणासाठी काम करतात हे OSD. मीडिया का सांगत nahi
@cynthiamalekar58929 күн бұрын
Sarkari aadikari aase karai lagle tar Tyanchya var karvahi lavkarat lavkar keli pahije
@jaab0075 күн бұрын
Does it mean if person getting beaten is non Marathi it should not become an issue.
@yuvrajpatil35343 күн бұрын
प्रथम मराठी नंतर बाकी सर्व
@nithyanandashetty46057 күн бұрын
Society secretary saying every member follow don't argument.
@mrudulasatam26098 күн бұрын
शुक्ल वर कोर्टात केस टाका
@MaheshJikamde-x2d8 күн бұрын
तुमचा सुरक्षा रक्षक झोपला होता का,
@prakashc15987 күн бұрын
Society tyala baher hakalat ka nahi,
@Mumbai76208 күн бұрын
ब्राह्मण समाजाचा माझा मित्र आहे तो पण शुक्ला आहे पुण्यातील तो मला मटण चिकन खाण्यासाठी हॉटेल मध्ये घेऊन जातो
@nitinwadkar77628 күн бұрын
Yala police pan tevdech jababdar aahet
@teamlifestyle10226 күн бұрын
Shukla chya ....e podhle pahijet
@dharmrajgudadhe74488 күн бұрын
शिंदे सरकार कुठे आहे😂😂😂😂
@Bavda-s6f8 күн бұрын
लाडका उपरा भिय्या 😢
@Social.SalaamNamaste9 күн бұрын
100% Kahi Honar Nahi, Deshmukh compromise karel ani sagale ekatra rahtil
@mahesherande60548 күн бұрын
Ganpati bappa ni ya shukla la aata changla dhada shikavala, aata ayushya bhar dhungna khali roj divas ratra navara bayko dhup lavun basa
@PramodDeshpande-sy3gd8 күн бұрын
Police department madhe Jati Pativar bharati pahilyanda band karavi.Sajjan jatiche lok police madhe bharatisathi application karatnahit.
@kalpeshbhambad50078 күн бұрын
Fakt kalyan nahi sagalya Maharashtra madhe hich paristiti ahe...parprantiyana jase South che state treatment detat tasech Maharashtra madhe karave lagel nahitar pudhachi generation fakt dhivya deil appyala😂
@change99298 күн бұрын
Tyacha patrikecha abhyaas kara Tyache nashib eka zatkyat badalle.
@soldier20ification9 күн бұрын
Hya bhaiyaanla civic sense nahi hyanna maharashtratun haklun lava
@jitendrapandav35979 күн бұрын
Society til marathi mansani ek houn raha shukla la society chya baher kara. Maharashtra government ne ya chi nokri kadhun ghenyat ya wee.
@bhushankshire28549 күн бұрын
police milalele hote ka? he mahatvacha ahe
@chhayapawar71758 күн бұрын
Marthi loknch shen katat
@rohitkale12318 күн бұрын
Dya ajuin vote tarbuij la
@PriyankaRathod-g6h7 күн бұрын
302 dakhal kara shuklan war
@ytvishwajeet9 күн бұрын
Deputy Registrar var karvayi karnyat yavi tyani yogya velela action ghetli asti tar aaj hi ghatana ghadlinasti
@PramodDeshpande-sy3gd8 күн бұрын
Police lokanche kamfakta T.V.serial madhechch changale Kam karatata.Pryatkshat police station madhe gelyavar vegalach anubhav yeto.
@teamlifestyle10226 күн бұрын
Shukla la tadipar kara
@drbharatbhushantelang30397 күн бұрын
Tyachyawar tyachya Gundagardi sathi yogya ti karyawahi kara. Pan Marathi Vs Amarathi karu naka. Pratyek Metropolitan shahara madhe ashich condition ahe. Bengaluru madhe pan 44% takke ch Kannadiga ahet bakiche 56% dusarya rajyache lok ahet, manun Bengaluru kay Karnataka chya baher janar nahi. Mumbai madhe Gujarati ani Marathi lok jast ahet karan aadhi Gujarat-Maharashtra Mumbai chech bhag hote. Baki chya rajya til pan lok Mumbai madhe rahtat. Mumbai Maharashtra chich ahe ani Maharashtra chich rahil ugach rajkaran karu deu naka konala...