आता मेलेल्या माणसांच्या अंत विधीला अडवून काय होणार त्यापेक्षा या प्रकरणातील बाकीच्या आरोपींना अटक केली तर पुढे असे प्रकार कमी होण्याची शक्यता वाटते.
@DineshPanvalkar-d2tАй бұрын
मृत्युनंतर वैर संपतं पण खरे आरोपी मोकाट आहेत
@rahulbhalerao9968Ай бұрын
अडाणी सरकारच्या इशाऱ्यावर चालणारे .पोलिस प्रशासन व बदलापूर चे बिजेपी कार्यकर्ते.
@vishwasshelar3322Ай бұрын
खरा आरोपी होता का का दुसराच आरोपी आहैत आरोप हे सिद्ध होयाला पाहीजेत मग सजा योग्य आहे आरोप सिद्ध नाही हा कसला कायदा हा सगळाच मन मानी कारभार आहे
@prakashkharat3092Ай бұрын
हेच लोकांना समजत नाही. अक्षय हा गुन्हेगार होता की दूसरा कोणी होता हे सिद्ध झाले नाही.
@rajeshdakhore9084Ай бұрын
Aaj akola madhe aatychar jhala mulivr 10 vit hoti tyach kadhi hote mg encounter @@prakashkharat3092
@TT-qv5btАй бұрын
कोण कुणाच्या जीवावर जगत काही कळत नाहि
@rohitlagad684Ай бұрын
Cctv ka band hote tya सोचलयचे kase mahit padel kon hota@@prakashkharat3092
@Banduwalke01Ай бұрын
काही आरोपी बाहेर आहेत त्यांनाही कठोर शिक्षा व्हायला पाहिजे
@sahebraodahake1234Ай бұрын
बदलापूर चा बदला पूर्ण झालेला नाही,जो पर्यंत खरे गुन्हेगार सापडत नाही तो पर्यंत
@suniljadhavjadhav6326Ай бұрын
Are gap re chatya jevha kayda pramane karwai karat hote tevha tumhal tatkal phashi havi hoti Ani ata encounter jhala tar tyava dekhil rajakaran
@YouTubebeach-pp1bwАй бұрын
जाना त्यांचा अंत्यविधी व्हावा असं वाटत असेल त्यांनी त्यांच्या कंपाऊंडमध्ये त्याला पुरण्यात जागा द्यावी
@rajanpawar6332Ай бұрын
@@KZbinbeach-pp1bwफरार आरोपींचे काय? त्याना अटक कधी होणार?
@shrikrishnasawant4051Ай бұрын
आरोप सिद्ध झाले नाहीत, खरे आरोपी मोकाट.
@DineshJadhav-l6rАй бұрын
मंदिरात जाऊन बलात्कार केल्याची घटना घडली ते आरोपी सरकारचे मेहुणे आहे का
@rupeshdeogade2446Ай бұрын
👌👍
@rohitlagad684Ай бұрын
Kharach te बातमी दाबली का sarkar त्यांना सपोर्ट आहे का
@silvadsilva7343Ай бұрын
Yes mannu tar dabla
@amittambe3486Ай бұрын
*अंतविधी करून द्यावेत..यात राजकारण करू नये..परंतु या मागचे शाळा प्रशासनातील उरलेल्या गुन्हेगारांचा पाठपुरावा करून त्यांना शिक्षा मिळावी..!!*
@ravirajpatil9746Ай бұрын
हे कसले मृत्यु नंतरचे वैर ? बदलापुर करांच्या भावना इतक्या बोथट कश्या ? ते ही ख-या गुन्हेगांरांना पाठीशी घालत आहे का ?
@shiv5133Ай бұрын
Bhavna bothat zalya aahet....shikleke tevdhe hukleke mhntat te khota nahi.....ekda manus mela ki sampla
@VinayakMohite-b2rАй бұрын
कसाब सारख्या ला सुद्धा जागा दिली बाहेरचा असून.. हा तर आपल्या च देशातला आहे... जागा उपलब्ध करून देने...
@bhivaamberkar4614Ай бұрын
मला असे वाटतेय कि खरोखरचं ह्याने हे दुषकृत्य केलेय का? कि उगाच ह्याच्या वर आरोप करून ह्याला आरोपी बनवलेय?
@ravirajpatil9746Ай бұрын
खरं तर न्यायालयाचा विजय होने आपेक्षीत होते , त्या चिमुरडींना खरा न्याय मिळालाच् नाही , कारण खरे गुन्हेगार वाचविण्या करीताच् हा खुन केला गेलाय .
@shivajiingole566Ай бұрын
शिक्रापूर मध्ये अशीच घटना घडली आहे आज 😢
@chandramanikaninde8173Ай бұрын
जो पर्यंत समाजात घाणेरड्या शिवराळ भाषा मानसिक विकृती महिलेला आयटम समजणे असे घाणेरडे विचार आहेत तो पर्यंत अश्या वाईट घटना घडत राहणारच 😢
@rudranshdixit6063Ай бұрын
छत्रपतींचे नाव घेतलेल्या ताईंचे व त्यांच्या विचारांचे कौतुक वाटते... योग्य बोलल्या, छान बोलल्या... मी सहमत आहे त्यांच्या विचारांशी...🙏🏻
@bharatsarukte7186Ай бұрын
ताई तुमचं सगळं बरोबर आहे पण अक्षय शिंदे व्यतिरक्त शाळेचा संचालक आवटे आणि अजून 2कर्मचारी हे फरार आहेत कदाचित मास्टर माईंड हा आवटे असू शकतो आणि शिंदे हा मोहरा पण असू शकतो
@vaibhavjadhav2245Ай бұрын
आवटे नाही आपटे आहे तो
@bharatsarukte7186Ай бұрын
@@vaibhavjadhav2245 स्पेलिंग मिस्टेक 🙏
@bharatsarukte7186Ай бұрын
@@vaibhavjadhav2245 spelling mistek 🙏
@sanjayshete9135Ай бұрын
अंत्यविधी विरोध भाजप चा प्रोयोजित कार्यक्रम 😢
@tejasbhagat4444Ай бұрын
Ekikade bhajpa ni tyala Marla asa su su Tai boltye. Tumhi kuthlya jagat rhtay
@ChandrakantKawale-qq3wfАй бұрын
भाजप आरएसएस हे नेते आपटे व कोतवाल यांना पण बदलापूर कराणी एन्काऊंटर किंवा फाशीची शिक्षा मागणी करावी मग फडणवीस व एकनाथ शिंदे हे दोन नंबरच्या आरोपी आपटे व कोतवाल यांच्या वर फक्त केस चालवणार का ते मोकाट फिरत आहेत पाच दहा वर्षे केस चालत राहणार
@AnkushKhade-r2fАй бұрын
सरकार ब्रिजभूषण चा एन्काऊंटर करणार का?
@tejasbhagat4444Ай бұрын
Brijbhushan che aarop siddh Kara. Ani case chi sensitive samja.. badlapur madhe lahan mulgi hoti. Kay tari laj theva. Kuthe pan Kay pan.. tasa tar girija tickoo l la ubha chirla hota tyacha tumchya manmohan barobar charcha Ani photo. Shi
@URKk1271Ай бұрын
पण शाळेतील प्रशासक पण जबाबदार आहेत मॉडम.अजुन बरेच लोक सापडले असती..
@ravirajpatil9746Ай бұрын
मुख्यमंत्री शिंन्दे ज्याच्या मतदार संघात झाले , तो ही शिंन्दे ज्याने खुन केला , तो ही शिंन्दे जो मारला गेला , तो ही शिंन्दे काय हा योगायौग
@prashantggaikwad7602Ай бұрын
😂😂 शिंदे आडनाव वाले टेन्शन मध्ये येतील
@SushilGawai77Ай бұрын
😂
@रोखटोकАй бұрын
Cm bhikrchot aahe
@VasantSawant-e8tАй бұрын
संकेत बावनकुळे बाबतीत प्रश्न विचारा
@KaskayamubaikarАй бұрын
अंतविधी हा पवित्र विधी आहे त्याचा अंत्यविधी तॊ रहातो त्याचं ठीकनी व्हावा. नाही त्यामुलीना न्याय मिळाला आणि पोलीसानी न्याय होऊ दिला
@Shriniwas-dw7itАй бұрын
अहो बाई तो निर्दोष आहे 😢
@ulkasonawane9013Ай бұрын
अक्षता ताई म्हात्रे ला पण लवकर न्याय मिळावा
@-kn2uАй бұрын
अंत्यविधिची जागा कोणाची बापाची नसतेच .
@rahulthombre3880Ай бұрын
अगदी बरोबर
@Mumbai491Ай бұрын
अक्षदा म्हात्रे चे मारेकरी सरकारचे जावई आहे का
@SantoshJagtap-v3zАй бұрын
शिक्षणातल्या देवळातील आरोपीला शिक्षा मिळवण्यासाठी बदलापूकर रस्त्यावर आलेले तसेच मंदिरातील आरोपीला पण अशाच प्रकारचे इन्काउंटर करण्यासाठी पण रस्त्यावर येतील का
@MarkWarrior1982Ай бұрын
Ghara Gharat asanarya Aaropinna Thechayla pan Yetil ka?
@prakashkharat3092Ай бұрын
आसाराम बापू चे काय?
@SantoshJagtap-v3zАй бұрын
@@prakashkharat3092 त्याला तर भर चौकात फाशी द्यायला पाहिजे
@VICT0RSMITH-im8qrАй бұрын
Badlapurkarach ky janta kayam rastya vr astey aani kahi dirty politicans va political parties va political families etc va kahi corrupt government employees va 1% richest Indians peoples AC rooms va AC vehicles mdhey
@pournimakamble6556Ай бұрын
नाही ते मंदिरात अक्षता मात्रे चे बलात्कारी ब्राह्मण होते आणि धर्म शात्रानुसर चार वर्णा पैकी सर्वात वरच्या म्हणजेच ब्राम्हणाने काही केलं तरी ते माफ बाकी तीन वर्णाचे लोक शिक्षा भगणार त्यामुळे त्यांना नाही होणार शिक्षा चारही ब्राह्मण आहेत म्हणून आशिफा च्या गुन्हेारांच्या समर्थना तर रॅली काढली होती, ती पण चिमुरडी होती त्यांचा पण एन्काउंटर करणार का? यांनी खरा आरोपी लपविण्यासाठी याचा तोंड बंद केला असेच वाटते
@padmarajguru3708Ай бұрын
अंत विधीला विरोध करणारे नेमके कोण आहेत हे तपासले पाहिजे सामान्य नागरिक नक्कीच विरोध करणार नाही कारण खरे गुन्हेगार मोकाट फिरत आहे
@shiv5133Ай бұрын
Hoy
@prajwalchakore2392Ай бұрын
अँटो वाले अक्कल किती,, जाउद्या,,,, बदलापूर वाले खरच विचार करा,,,, खरे आरोपी अजूनही मोकाट आहे
@nandkumarmedhane4216Ай бұрын
ह्या दोनी गुन्हेगार ज्या अर्थी फरार होते , त्या अर्थाने स्पष्ट होत की ,खरे गुन्हेगार हेच आहेत, तरी देखील शहानिशा करून, म्हणजे यांना विस वर्षे पुरणपोळी घालून, न्याय देऊ नका ? भर चौकात यांना जनतेला साक्षी ठेवून गोळ्या घातल्या तर आमचा न्याय देवतेवर विश्वास बसेल,,,,,,जय शिवराय, जय महाराष्ट्र.
@devanshsbhosle9582Ай бұрын
ABP माझा चा पोट भरतं नाही का एवढ्या कमेंट वाचून, जे ह्यान्या विचारायची गरज लागते तुमचं मत काय ते सगळ्यांना माहीत आहे खर काय आणि खोटं काय, ह्याच उत्तर निवडणुकीत देतील कोणाला विचारायची गरज नाही
@ashokvhavale-u9rАй бұрын
अंत्यविधी ला सामान्य जनता कोणीही विरोध करीत नाही, याचं भाजपा, मनसे आणि शिंदे सरकार हे अमानवीय राजकारण करत आहेत... या सरकारने महाराष्ट्राचे नावाची धूळधाण उडविली आहे...😢😢😢😢
@SambhajiRane-bu4ciАй бұрын
Barobar. Tai
@SantoshpahurАй бұрын
सत्य फक्त शिंदेला आणि आरोपिंनाच माहित
@Shreeja-t2xАй бұрын
आसे किती अत्याचार महिलांवर झालेत मग सरकार कधी इनकाऊट करणार
@surendrachavan8676Ай бұрын
आपटे कोतवाल अंत्यविधी करण्यासाठी विरोध करणार का
@DnyaneshwarNamekar-x2jАй бұрын
माणूसकी आहे आक्षयचा आई वडीलांकडे बघून वीणनंती करतो आक्षय ला आंत्य वीधीला जागा देवी
@krushnakumarsarogade317Ай бұрын
त्याला शिक्षा मिळाली आहे, परंतु इथून पुढे शाळेत असे काही घडू नये, कारण त्या शाळेतून मुली गायब होतात त्याचा शोध घ्या
@sunilthorave6203Ай бұрын
बरोबर
@Sunil.jadhav-l5pАй бұрын
शाळा प्रशासन यांना कधी कारवाई होणार अक्षय ला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली मोकाट आरोपी आहेत त्यांचे काय?
@rahulkharat6491Ай бұрын
ते दोन आरोपी कुठे आहेत????
@krushnakumarsarogade317Ай бұрын
ब्रिज भूषण व संजय राठोड यांचा एन्काउंटर का होत नाही,
@kiransule1117Ай бұрын
अतिशय असंवेदनाशील अशा या प्रतिक्रिया आहेत. त्याला योग्य मार्गाने शिक्षा होणे गरजेचे होते.तो गुन्हेगार होताच. मात्र कोर्ट हेच म्हणणार असे घडू शकत नाही.कुणीतरी मोठी व्यक्ती हे प्रकरण दडपू पहात आहे हे वाईट आहे.
@omshrisapre6405Ай бұрын
कोर्टाने तपास सुरू केला आहे खरा सुत्र धार कोण आहे
@labheshmhatre4975Ай бұрын
Barobar aahe
@rajanpawar6332Ай бұрын
या सफेद ओढणी घातलेल्या ताई बरोबर बोलत आहेत. मोठे आरोपी फरार आहेत पण शहरात फिरत आहेत.पण पोलीसांना का सापडत नाहीत.
@girishchavan8212Ай бұрын
आरोपी होता कि सवषईत आरोपी होता
@vickybedekar9230Ай бұрын
शिल्पा कल्याण मधील मंदिरा मधील आरोपी आहेत त्यांना पण ही शिक्षा व्हावी
@afsanashaikh620Ай бұрын
Khara aropi kon ahe te bagha 😢
@devkamble7180Ай бұрын
Badlapur करानी खर्या आरोपीला जाणते समोर आणले पाहिजे
@vidyakadampawar5366Ай бұрын
Good work by Mumbai Police
@mayaambhore1148Ай бұрын
लोकानी.एवढ.पण.करु.नका
@premdaskhobragade4931Ай бұрын
अक्षय शिंदे हा खरच गुन्हेगार होता का?
@rameshpatil1397Ай бұрын
हा रिक्षाचालक गावातील नाही तरी शहाणपण करतो
@niteshmhatre893Ай бұрын
मॅडम हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे या राज्यात अंस होत नाही त्या मुलीना न्याय मिळाला पाहिजे
@sharadmane8872Ай бұрын
खरा आरोपी अजून सापडलेला नाही
@FarhanModak-ms4fsАй бұрын
👍👍
@queensayali1569Ай бұрын
मला वाटते त्या नराधमाच्या अंत्यसंस्कारासाठी जागा दिली पाहिजे...जेणेकरून त्याचा नरकात जाण्याचा मार्ग तर मोकळा होईल...
@YouTubebeach-pp1bwАй бұрын
त्याने त्याच्या कर्माची फळं भोगली पण मुलींचा काय दोष होता त्यांना विनाकारण का सजा मिळाली
@ManoharShinde-uv6yjАй бұрын
ताई पण मेन सूत्रधार बाहेर आहेत
@TheHemant01Ай бұрын
लहान मुलींनी त्याचच नाव घेतलं होतं, त्याला शिक्षा झालेली आहे, उगाचच खरे गुन्हेगार खरे गुन्हेगार बोंबलून दिशाभूल करू नका कमेंट्स मध्ये
@samadhanpise6008Ай бұрын
👍
@ranendrabhaip9660Ай бұрын
रीक्षा वाला कोणत्या गावचा आहे
@pandurangnagoraosontakke914Ай бұрын
एक विनंती शाळेची पण चौकशी व्हावी
@sujitashepondeАй бұрын
Par चौरंग करायला पाहिजे होत
@ranendrabhaip9660Ай бұрын
बाई तुला बोलवायला कीती पैसे मिळाले
@nitinborade5126Ай бұрын
शासनाच्या वीज भट्टीमध्ये त्याचा अंत्यसंस्कार प्रशासन करू शकतो मग कशाला एवढ्या 12 भानगडी
@gourishinde6522Ай бұрын
त्याचा वकील करू देत नाही
@SujanaraneАй бұрын
अहो याच्या गुन्ह्याच्या मागचे खरे गुन्हेगार मोकाट आहेत त्यांचे काय
@ashokwagh2958Ай бұрын
खरे गुन्हेगार वाचवले बाई
@sudhirbachareАй бұрын
फरार आहेत त्यांचा घरीच ठेवा
@komalrajput2632Ай бұрын
मुलींना काय न्याय मीळाला
@vinodmore7493Ай бұрын
बाकी आरोपी च काय
@KrishnaGayakwad-nd1siАй бұрын
आता। प। भलतकारझाले।तेणचा।इनकाउटर। का। के ला। नाही
@नितीननवगिरेАй бұрын
😊
@subhashjadhav510Ай бұрын
सगळे बरोबर बोलतात पण आपटे कुठे आहे
@ChandrakantNanvareАй бұрын
ताई काय बोलतात बरोबर आहे ते
@sachinvishwanathkadam8674Ай бұрын
ताई छत्रपती नका बोलू महाराज छत्रपती असे बोला
@KrishnaGayakwad-nd1siАй бұрын
मेंलेले। मानसावर अतीचार
@VICT0RSMITH-im8qrАй бұрын
Election 2024 sampley ki hey sarvach saampnar navin election yeyi pryanta aani politicians va political parties va political families etc va janta pn vyaast rahtil
@pankajsonawaleАй бұрын
तोह निर्दोष निगाला असता तर काय केल असते
@gauranggameplayАй бұрын
Ha tai barobar aahe melyavar tyacha aatmcha hal karu naka tyanna parvangi dya
@thecadschool3656Ай бұрын
There is no point in opposing
@purushottomjavadekar1031Ай бұрын
Melyavar antyavidhi zala pahije kuthehi kara
@vishnumurkuta3345Ай бұрын
ऑनलाइन मीडिया वाले बंद
@BiradarSudhakar-ft9kfАй бұрын
Asa aropina rastat takun petrol dhalu n jalawe maje yana kalel repe kelyanater kay hal hote malyanatarhi zaga
@gamerarfaat6099Ай бұрын
Naiye court deti hai police nahi
@rahulthombre3880Ай бұрын
अंत्यविधीला जागा द्यावी त्या व्यक्तीला त्याची सजा मिळाली आहे मोकाट आरोपींचा काय
@shamsherp952Ай бұрын
Aho proof zala nahi tho aropi ahe.. tumi ase kase bolat ahe .. manuski ahe ya nhi samjat nahi
@gauravingule8818Ай бұрын
01.45 to 03.10 nice and so matured speech
@shivshakarmourya1895Ай бұрын
ताईसहीबात
@bhaskarjawale1314Ай бұрын
Satya ajun samor aale naahi
@gauravtare5669Ай бұрын
Are sampla mela ata Ky movie ahe ka ti public reaction bas kara
@sunitasankpal6167Ай бұрын
Antya vidhi ithech zala tarch lokancha lakshat rahnar dusrya kutthe zala tar lok visrun jatil bhiti rahili pshije naradham lakana permission deun taka😡😡😡😡😡
@sharadapatwardhan7554Ай бұрын
ABP माझा आता बंद करा
@murlidhargangane8064Ай бұрын
Barober madam boltat khre gunegar sapdle pahijet
@sonugaikwad-yc3bqАй бұрын
Tai tumhi महाराजांचा nav nka gheu tumche te layki ny
@KhushitangАй бұрын
tynchi layki tumhi ka tharvtyt ?
@shikharsontakke7710Ай бұрын
Barobar hya tuu tujhi layki disli
@pushparahate5430Ай бұрын
Mhanne ade ahe ki te aropi ahet farari ahet te kase kai kele tuani te farari ahet Tyani suddha samore have.tumcha angat chori nahi tar tumhi samor yeun kai bola. Mhanje visjvas hoil jantecha tumhi sucsses ahetar a vishvas hoil. Ugach kiti divas samachar madhe tech tech. Pan tyala encountet kele te khup chaan.Ok asech pudhe koni vait krutya kele tar asech kara Encounter mhanje sidhartil fadanvis saheb
@varshachavan7991Ай бұрын
Mul aaropibaherach rahila...tyala pan pakdayla pahije...shindela shiksha zalich aahe...