Badlapur Station Protest : चिमुरडींवर अतिप्रसंग; बदलापूरकर रस्त्यावर, नागरिकांचा उद्रेक, शहरात तणाव

  Рет қаралды 1,037,799

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #badlapurprotest #badlapurnews #badlapur #Thane #BadlapurBandh #Mumbai
Badlapur Station Protest : चिमुरडींवर अतिप्रसंग; बदलापूरकर रस्त्यावर, नागरिकांचा उद्रेक, शहरात तणाव
Video Credit: | Soni Magar /Producer | Vicky Pawar /Editor
Badlapur Crime: देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असताना बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूरमधील (Badlapur) नामांकित शाळा आहे. येथील एका सफाई कर्मचाऱ्याने (Cleaner) काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि बदलापूरमधील (Badlapur School) नागरिक प्रचंड संतापले आहेत. बुधवारी बदलापूर बंदची (Badlapur Bandh) हाक देण्यात आली असून नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर जाऊन धडकला आहे. मात्र, तीन तास उलटूनही शाळा प्रशासनाकडून नागरिकांशी चर्चा करण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. या प्रकरणात पोलिसांची भूमिकाही संशयास्पद राहिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अनेक तास उलटूनही मुलींच्या पालकांची तक्रार दाखल करुन घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव होता, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 921
@shrikantpalkar5431
@shrikantpalkar5431 22 күн бұрын
एका रात्रीत नोट बंदी होऊ शकते, एका रात्री Lockdown hou शकते, एका रात्रीत सरकार बदली होऊ शकते मग नराधमाला एका दिवसात फाशी का नाही होऊ शकत
@400saar
@400saar 22 күн бұрын
If there is will , there is way. Politiciance dont to change anything.
@sarika_k
@sarika_k 22 күн бұрын
Khare ahe bhau🙏
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 20 күн бұрын
गेल्या महिन्यात यशश्री शिंदे, या मुलीची दाऊद या माणसाने हत्त्या केली त्यावेळी, फक्त निलेश राणे साहेब आवाज उठवला, अणि विरोधी तोंड बंद करून फिरत होते, कारण दाऊद हा एका विशिष्ट समाजाचा आहे आणि मत पडणार नाहीत म्हणून. कुठे होत्या त्या सुषमा ताई
@amolpehere513
@amolpehere513 17 күн бұрын
खरं आहे
@HemantTamore-kx3wb
@HemantTamore-kx3wb 17 күн бұрын
बरोबर आहे सही जबाब
@carlos3933
@carlos3933 22 күн бұрын
लाडकी बहिणीचे पैसे नकोत पण आमच्या लाडक्या बहिनी, लेकी सुरक्षित असल्या पाहिजेत.
@Kalyankar12
@Kalyankar12 22 күн бұрын
एका रात्रीत नोटबंदी करत bjp एका रात्रीत शिक्षा का नाही देऊ शकत वरून लाठीचार गोळीबार करतय पब्लिक वर.... शिंदे फसवनीस राजीनामा द्यावा mh चा बिहार झाला.. आणी हे मस्त जनतेच्या टॅक्स च्या पैश्या च्या जोरावर योजना आणून अमाप कर्ज करून ठेवणार.. म्हणजे अजून महागाई वाढवणार.. नालायक bjp 😠😠😠
@OxxSaa
@OxxSaa 22 күн бұрын
Kar return sarkar la paisa
@satishyadav34569
@satishyadav34569 22 күн бұрын
@@carlos3933 पण लाडक्या बहीण योजनेचा आर्ज न चुकता भरला असेल.कोणताही शासकीय योजनेचा फायदा सोडायचा नाही पणं नाव ठेवायलाही विसरायचे नाही. फार वाईट भावना समाजात वाढत आहेत.
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 22 күн бұрын
☝शिक्षणाचा अभाव हे महत्त्वाचे कारण अशा घटना घडण्याला आहे. अन्यथा दर आठवड्याला नवीन आंदोलन करावं लागेल.
@Comedy_priya
@Comedy_priya 21 күн бұрын
@@OxxSaa tuza bahin sobat zla asta tr kalal asta paise return karayacha
@saikirangurnule5466
@saikirangurnule5466 22 күн бұрын
आरोपी ला जनतेच्या हवाले करा😢😡🤬
@AdityaMishra-ih3or
@AdityaMishra-ih3or 22 күн бұрын
Rapist shinde hai Marathi manoos rapists 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Kalyankar12
@Kalyankar12 22 күн бұрын
एका रात्रीत नोटबंदी करत bjp एका रात्रीत शिक्षा का नाही देऊ शकत वरून लाठीचार गोळीबार करतय पब्लिक वर.... शिंदे फसवनीस राजीनामा द्यावा mh चा बिहार झाला.. आणी हे मस्त जनतेच्या टॅक्स च्या पैश्या च्या जोरावर योजना आणून अमाप कर्ज करून ठेवणार.. म्हणजे अजून महागाई वाढवणार.. नालायक bjp 😠😠😠
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 20 күн бұрын
गेल्या महिन्यात यशश्री शिंदे, या मुलीची दाऊद या माणसाने हत्त्या केली त्यावेळी, फक्त निलेश राणे साहेब आवाज उठवला, अणि विरोधी तोंड बंद करून फिरत होते, कारण दाऊद हा एका विशिष्ट समाजाचा आहे आणि मत पडणार नाहीत म्हणून. कुठे होत्या त्या सुषमा ताई
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 22 күн бұрын
बदलापूर करांचे धन्यवाद..... पोलिसांच्या लाठीचार्ज चा निषेध..... फडणवीस चा राजीनामा मागितला पाहिजे.
@AdityaMishra-ih3or
@AdityaMishra-ih3or 22 күн бұрын
Rapist shinde hai Marathi manoos 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉
@BucketListChannelManisha19
@BucketListChannelManisha19 22 күн бұрын
Brobr
@Kalyankar12
@Kalyankar12 22 күн бұрын
एका रात्रीत नोटबंदी करत bjp एका रात्रीत शिक्षा का नाही देऊ शकत वरून लाठीचार गोळीबार करतय पब्लिक वर.... शिंदे फसवनीस राजीनामा द्यावा mh चा बिहार झाला.. आणी हे मस्त जनतेच्या टॅक्स च्या पैश्या च्या जोरावर योजना आणून अमाप कर्ज करून ठेवणार.. म्हणजे अजून महागाई वाढवणार.. नालायक bjp 😠😠😠
@rahulp2304
@rahulp2304 22 күн бұрын
Upmukyamantri Fadnavisancha kahi sambandh nahi Bramhan samaj Target karatayet tumhi tar aaropi kontya jatichay te bagha pahile, Jativad ithepan karatay tumhi Shame On You
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 22 күн бұрын
@@rahulp2304 अहो साहेब.... फडणवीस यांच्या कारकीर्दीत बरेच गुन्हे होत आहेत....... आरोपी ची जात माहिती नाही......पण जनसमुदाय फारच होता.....
@anukshaya
@anukshaya 22 күн бұрын
All Mumbaikar should support Badlapur
@missjyotsna7041
@missjyotsna7041 22 күн бұрын
Yes support to you badalapur
@SangeetaKale-lm7gs
@SangeetaKale-lm7gs 22 күн бұрын
बदलापूर ला माझा सपोर्ट 👍🏻
@Vivekgaikar1
@Vivekgaikar1 22 күн бұрын
बदलापूर करांना सलाम....आरोपीला जनतेच्या हातात हवाले करा....जनताच न्याय करेल...प्रशासनावर विश्वास नाहीये जनतेचा
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 22 күн бұрын
☝शिक्षणाचा अभाव हे महत्त्वाचे कारण अशा घटना घडण्याला आहे. अन्यथा दर आठवड्याला नवीन आंदोलन करावं लागेल.
@Vivekgaikar1
@Vivekgaikar1 22 күн бұрын
@@pdrt-productdemoreviwesand2216 पण आंदोलन केल्या शिवाय सरकार ला जाग येत नाही....12-13 ऑगस्ट ला घटना घडलेली असताना पोलिसांना कारवाई करायला का वेळ लागतो....आरोपीला कठीण शिक्षा केली नाही तर अशा घटना वारंवार होत राहतील...त्या आरोपीला का वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय...तुमचा शिक्षणाचा अभाव दिसतोय
@Vivekgaikar1
@Vivekgaikar1 22 күн бұрын
@@pdrt-productdemoreviwesand2216 अशा घटना होत असतील तर मुलींना शाळेत पण पाठवायला घाबरतील पालक....आपल्याला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली पण अजूनही अशा अमानुष घटना घडणं माणुसकीला काळीमा फासणारी आहे
@user-eg3ko8yq3o
@user-eg3ko8yq3o 21 күн бұрын
@@Vivekgaikar1 त्या नाराधामाला जनतेच्या हातात द्या सगळ्यांनी मारा किती जणांना पोलीस पकडून घेतो ते बघूया परत असे कोण करणार नाही जनतेच्या हातात दिल्यानंतर
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 20 күн бұрын
गेल्या महिन्यात यशश्री शिंदे, या मुलीची दाऊद या माणसाने हत्त्या केली त्यावेळी, फक्त निलेश राणे साहेब आवाज उठवला, अणि विरोधी तोंड बंद करून फिरत होते, कारण दाऊद हा एका विशिष्ट समाजाचा आहे आणि मत पडणार नाहीत म्हणून. कुठे होत्या त्या सुषमा ताई
@bhagwatshinde8719
@bhagwatshinde8719 22 күн бұрын
बदलापूर करानो आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पीडित मुलीना न्याय मिळाला पाहिजे
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 20 күн бұрын
गेल्या महिन्यात यशश्री शिंदे, या मुलीची दाऊद या माणसाने हत्त्या केली त्यावेळी, फक्त निलेश राणे साहेब आवाज उठवला, अणि विरोधी तोंड बंद करून फिरत होते, कारण दाऊद हा एका विशिष्ट समाजाचा आहे आणि मत पडणार नाहीत म्हणून. कुठे होत्या त्या सुषमा ताई
@rimbaris1
@rimbaris1 22 күн бұрын
The people of Badlapur are heros
@jyotimarthak8963
@jyotimarthak8963 22 күн бұрын
Badalpure walo ko salam mera
@MohanPatil-s9x
@MohanPatil-s9x 22 күн бұрын
शाळेला शील ठोका व सर्व मुख्याध्यापक ,शिक्षक कर्मचारी वर्गाला सस्पेंड करा जोपर्यत आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत
@thekinglion6505
@thekinglion6505 22 күн бұрын
अजून किती मुलींच्या सोबत असले केसेस झाले आहेत त्याची ही चौकशी झालीच पाहिजे ह्यात सगळ्या शाळे च्या स्टाफ ची चौकशी झालीच पाहिजे.....ह्यात कोण कोण शामिल आहेत हे ही तितकेच महत्त्वाचे आहे.....!!!!!
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 20 күн бұрын
गेल्या महिन्यात यशश्री शिंदे, या मुलीची दाऊद या माणसाने हत्त्या केली त्यावेळी, फक्त निलेश राणे साहेब आवाज उठवला, अणि विरोधी तोंड बंद करून फिरत होते, कारण दाऊद हा एका विशिष्ट समाजाचा आहे आणि मत पडणार नाहीत म्हणून. कुठे होत्या त्या सुषमा ताई
@sudinsawant649
@sudinsawant649 22 күн бұрын
दोन मुलींवर अत्याचार होतो आणि प्रशासन तक्रार दाखल करून घेत नाही म्हणजे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे बदलापूरकर सोडू नका. भाजपाच्या संस्था चालकला पहिले अटक करा.
@AdityaMishra-ih3or
@AdityaMishra-ih3or 22 күн бұрын
Rapist shinde hai Marathi manoos 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤😂😂😂😂
@Kalyankar12
@Kalyankar12 22 күн бұрын
एका रात्रीत नोटबंदी करत bjp एका रात्रीत शिक्षा का नाही देऊ शकत वरून लाठीचार गोळीबार करतय पब्लिक वर.... शिंदे फसवनीस राजीनामा द्यावा mh चा बिहार झाला.. आणी हे मस्त जनतेच्या टॅक्स च्या पैश्या च्या जोरावर योजना आणून अमाप कर्ज करून ठेवणार.. म्हणजे अजून महागाई वाढवणार.. नालायक bjp 😠😠😠
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 20 күн бұрын
गेल्या महिन्यात यशश्री शिंदे, या मुलीची दाऊद या माणसाने हत्त्या केली त्यावेळी, फक्त निलेश राणे साहेब आवाज उठवला, अणि विरोधी तोंड बंद करून फिरत होते, कारण दाऊद हा एका विशिष्ट समाजाचा आहे आणि मत पडणार नाहीत म्हणून. कुठे होत्या त्या सुषमा ताई
@MohanPatil-s9x
@MohanPatil-s9x 22 күн бұрын
ह्या बदलापूर शाळेसारखे महाराष्ट्रातील इतर ठिकाणी देखील ह्याची पूनरारुत्ती होऊ नये म्हणून आंदोलन व्हायला पाहिजे
@chintinduo
@chintinduo 22 күн бұрын
this country is so unsafe - who is this DADA pervert- Woman ministers are only dacing in saas bahu serial - useless big bum
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 22 күн бұрын
☝शिक्षणाचा अभाव हे महत्त्वाचे कारण अशा घटना घडण्याला आहे. अन्यथा दर आठवड्याला नवीन आंदोलन करावं लागेल.
@paripandey108
@paripandey108 21 күн бұрын
​@@pdrt-productdemoreviwesand2216shikshanchya abhavamule nahi halkat masikte mule haa nich krituya zala aahe
@SangeetaKale-lm7gs
@SangeetaKale-lm7gs 22 күн бұрын
पोलीस लाठीचार्ज चा जाहीर निषेध गृहमंत्री राजीनामा द्या
@kanademanasi
@kanademanasi 22 күн бұрын
दादा पोलिसांवर दगड फेक केली आंदोलकांनी
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 20 күн бұрын
गेल्या महिन्यात यशश्री शिंदे, या मुलीची दाऊद या माणसाने हत्त्या केली त्यावेळी, फक्त निलेश राणे साहेब आवाज उठवला, अणि विरोधी तोंड बंद करून फिरत होते, कारण दाऊद हा एका विशिष्ट समाजाचा आहे आणि मत पडणार नाहीत म्हणून. कुठे होत्या त्या सुषमा ताई
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 22 күн бұрын
❤ पोलिस नेहमी लाठीचार गोळ्या घालतात ह्या सगळ्यांची जबाबदारी गृहमंत्री ची आहे ❤❤
@Kalyankar12
@Kalyankar12 22 күн бұрын
एका रात्रीत नोटबंदी करत bjp एका रात्रीत शिक्षा का नाही देऊ शकत वरून लाठीचार गोळीबार करतय पब्लिक वर.... शिंदे फसवनीस राजीनामा द्यावा mh चा बिहार झाला.. आणी हे मस्त जनतेच्या टॅक्स च्या पैश्या च्या जोरावर योजना आणून अमाप कर्ज करून ठेवणार.. म्हणजे अजून महागाई वाढवणार.. नालायक bjp 😠😠😠
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 20 күн бұрын
गेल्या महिन्यात यशश्री शिंदे, या मुलीची दाऊद या माणसाने हत्त्या केली त्यावेळी, फक्त निलेश राणे साहेब आवाज उठवला, अणि विरोधी तोंड बंद करून फिरत होते, कारण दाऊद हा एका विशिष्ट समाजाचा आहे आणि मत पडणार नाहीत म्हणून. कुठे होत्या त्या सुषमा ताई
@surehkaaher6016
@surehkaaher6016 22 күн бұрын
नको फाशी,सरळ जनतेच्या हवाली केले पाहिजे, आयुष्य भर का पोसायचे, फक्त एवढ्या संवेदनशील बाबतीत राजकारण नको.आई वडील धास्तावले आहेत.
@sanjaymali1587
@sanjaymali1587 22 күн бұрын
शासकीय शाळांमध्ये मुलांना शिकायला टाका. शासकीय शाळा सुधारणेसाठी असा आक्रोश करण्यात यावा.
@dilipshivgan716
@dilipshivgan716 22 күн бұрын
Government teacher pan zavtat mulina
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 22 күн бұрын
@@sanjaymali1587 बरोबर
@user-sk5hd7no7w
@user-sk5hd7no7w 20 күн бұрын
सरकारी शाळे चा दोष नाही दोष आहे तो दिसिपलीन चा पण कपडे private मध्ये शॉर्ट आहे गुज्जू,भये याच्या बायका पोरींना जमतात आणी तेच बगून आपल्या ही मुली करतात ओल्या बरोबर सुखे जळते की तसा हा प्रकार असो पण सरकारी नोकरदारां ची पूर्ण चवकशी करून कामाला ठेवले जात होते आता नाही कदाचित आपण प्रत्येक गोष्टीत सवधन राहील पाहिजे
@BalajiDigole-qs3rx
@BalajiDigole-qs3rx 18 күн бұрын
🎉​@@dilipshivgan716
@BalajiDigole-qs3rx
@BalajiDigole-qs3rx 18 күн бұрын
​@@dilipshivgan716च़ुझ😅 ओढ
@thinkbettertobest7747
@thinkbettertobest7747 22 күн бұрын
हे दिवस जनतेला पहावे लागत आहेत यातील एक मुख्य कारण म्हणजे मीडिया शंड झालाय हे सुध्दा आहे.
@sanjaygobade8906
@sanjaygobade8906 22 күн бұрын
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या पदावर राहण्यास अयोग्य आहे त्यांना बदलून योग्य माणसाचं निवड झाली पाहिजे
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 20 күн бұрын
गेल्या महिन्यात यशश्री शिंदे, या मुलीची दाऊद या माणसाने हत्त्या केली त्यावेळी, फक्त निलेश राणे साहेब आवाज उठवला, अणि विरोधी तोंड बंद करून फिरत होते, कारण दाऊद हा एका विशिष्ट समाजाचा आहे आणि मत पडणार नाहीत म्हणून. कुठे होत्या त्या सुषमा ताई
@tauseefshaikh6503
@tauseefshaikh6503 22 күн бұрын
एका रात्री नोटबंदी होऊ शकते, एका रात्री लॉकडवून लागु शकतो,एक रात्री सरकार बदलू शकत , मग अशा नारधम्मना एका रात्रीत फाशी का नाही होऊ शकत.
@ashishkhadye4941
@ashishkhadye4941 22 күн бұрын
Eka ratrit fashi hou shakat nahi Karan kayda bhimacha ahe, jay bhim
@kamamali2425
@kamamali2425 22 күн бұрын
​@@ashishkhadye4941एका रात्री बलात्कार होऊ शकतो म फाशी का होऊ शकत नाही. बलात्कार म्हणजे काय साधी गोष्ट वाटली का .
@ashishkhadye4941
@ashishkhadye4941 20 күн бұрын
@@kamamali2425 एका रात्रीत झालेला बलात्कार कायदेशीर मान्यताप्राप्त नव्हता त्यामुळे तो एका रात्रीत झाला, फाशीची शिक्षा तारीख वर तारीख लागून गुन्हा सिद्ध झाला तरच होईल. स्वतःची गु खालेली अक्कल इथे पाजलू नको
@ashishkhadye4941
@ashishkhadye4941 20 күн бұрын
@@kamamali2425 भीमाचा कायदा पाळा आणि गप्प बसा
@kamamali2425
@kamamali2425 20 күн бұрын
@@ashishkhadye4941 ka gapp basaycha
@chayakhandalkar7046
@chayakhandalkar7046 22 күн бұрын
खरच न्याय मिळाला पाहिजे
@BanduBhaise
@BanduBhaise 22 күн бұрын
जे कोणी पण असेल भाऊ त्याचा चौरंग झाला पाहिजे जय शिवराय जय महाराष्ट्र
@thekinglion6505
@thekinglion6505 22 күн бұрын
ह्या माझ्या माता बहिणींच्या ताब्यात त्या आरोपीला द्या त्यांचे ते करतील त्या आरोपी सोबत काय करायचं ते आता बास झालं असल्या बलातकाऱ्याना ठेचून टाका.....आता आमच्या तोंडावर हात फिरवू नये सरकार ने.....त्या पोलिस अधिकारी यांनी का ठेवलाय त्याला आत.....??? 😡😡😡😡😡😡😡😡
@vaidevivikasshelar1652
@vaidevivikasshelar1652 22 күн бұрын
आंदोलन बंद करु नका शाळा पेटवा पोलीस काही करु शकत नाही राजकारणी काही करु शकत नाही जोपर्यंत त्याला फाशी होत नाही तो पर्यंत आंदोलन बंद करु नका
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl 22 күн бұрын
Aakrosh करून काय उपयोग झाला शेवटी विनाकारण मार खावा लागला ना.नागरिकांना हे नेते भीक घालीत नाहीत.त्यामुळे ह्यांना निवडणुकीत आडवे केले पाहिजे.
@abhishekwadwalkar6032
@abhishekwadwalkar6032 21 күн бұрын
Nivdbukit je vhayche te honaarach. Pan aandolanachi zhal delhi paryant geli aani gaav gundanchi police vyavstha sarvansamor aali.
@ashwinisurdkar1638
@ashwinisurdkar1638 19 күн бұрын
Tyala fashi cha dili pahije
@ashabagwe5614
@ashabagwe5614 19 күн бұрын
Badalapurkar , jya jail madhe to ahe,tyatun tyala baher kada ani tadphadun mara salyala
@shifasayyed1054
@shifasayyed1054 22 күн бұрын
All mumbai kar should support badlapur...hame insaaf chahiye...
@KanchanNikam-lb9gc
@KanchanNikam-lb9gc 22 күн бұрын
हे काय घडतंय माझ्या महाराष्ट्रात 😭🥺 महाराज 🙏
@swapnillohote4121
@swapnillohote4121 20 күн бұрын
बदलापूर ला माझा सपोर्ट
@SanjayPatil-je5ik
@SanjayPatil-je5ik 22 күн бұрын
13 तारखेला झालेल्या बदलापूरचा प्रकरण आज 20 तारीख हे सरकार काय करतात
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 22 күн бұрын
❤❤ पूर्ण पाने सत्तेचा गैर वापर, पोलिस पॉवर च गैर वापर , लोकल राजकीय लीडर पॉवर ची गैर वापर ❤❤तोटातल प्रशासन फेल
@shrihariholkar6933
@shrihariholkar6933 22 күн бұрын
महाराष्ट्रातले सर्व आम जनता आम आदमी लोक सर्वसामान्य कष्टकरी गोरगरीब लोकांचे पोलीस स्टेशनमध्ये कोणी ऐकून सुद्धा घेत नाही अशा सामान्य कष्टकरी गोरगरीब सामान्य जनता प्रश्न घेऊन जर पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासन काही ऐकत नाही महाराष्ट्र शासनामध्ये ज्या महायुतीतील अमोल मिटकरी साहेब त्यांच्या गाडीवर हल्ला होतो सरकारमधील आमदारावर होत असेल तर तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कोणत्याही एका पक्षाच्या असावे माझा मुख्यमंत्र्याच्या गाडीवर जर हल्ला होतो तिथून जाणारे सर्व सामान्य नागरिकांना जे काही दगड नारळ मारले गेले सर्वसामान्य जनतेला सुद्धा लागले होते महाराष्ट्रात तर सत्तेतले आमदार माजी मुख्यमंत्री जर तर सुरक्षित नसेल तर सर्व अमजद आम आदमी जनतेचा काय विषय आहे कायदा सुव्यवस्था हातात घेणाऱ्या गुंडांवर शाळा व कॉलेजमधील महाविद्यालयामध्ये रोजच्या अनेक मुलींना छेडछाड करणे व त्रास देणे आज रोज सरसर मुलींवर व शाळेतल्या कॉलेजच्या मुलींवर रोजच्या अशा अन्य होतात चौकोनी पोलीस प्रशासन दखल घेत नाही कारण शहरातील व गावांमधील गुंड 19 95 पासून अनेक गुंड अजून सुद्धा मुलींना शाळेतील व कॉलेजच्या मुलींना त्रास देतात अशा शाळेतील व कॉलेजच्या मुलींना त्रास देणारे गुंडांचे त्वरित एन्काऊंटर झाले पाहिजे या बदलापूर मधील हा नर अशा नरधामला त्वरित एन्काऊंटर झाला पाहिजे
@MHATRE.4314
@MHATRE.4314 20 күн бұрын
पोलिसांना ऑर्डर वरून देतात त्याला सरकार जबाबदार आहे सरकार जनतेचा विचार नाही करत असला सरकार नको आहे छत्रपती शासन चालू करा छत्रपती शिवाजी महाराज लगेच न्याय करत होते
@shruti..AajkaySpecial
@shruti..AajkaySpecial 20 күн бұрын
कायद्यानं पळवाट शोधली तर जनतेने कायदा हातात घ्या... आरोपी कोणीही असो आणि त्याची शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक स्थिती काही असो..तो मेलाच पाहिजे.. नाहीतर इथून पुढे प्रत्येक बाप/आई ने विजय साळगावकर (अजय देवगण- दृष्यंम सिनेमा) च होऊन आपला न्याय मिळवावा..
@rajan4official
@rajan4official 22 күн бұрын
न्याय व्यवस्था को बदलने की जरूरत है बिना देरी , तुरंत सजा का प्रावधान हो न्याय व्यवस्था कमजोर होने के कारण अपराधियों का हौसला बुलंद हो रहा है ये बिल्कुल मंजूर नहीं है केंद्र या राज्य सरकार को तुरन्त दंड व्यवस्था में बदलाव करके त्वरित कार्यवाही और कठोरतम सजा का प्रावधान करें
@stephenbhosale8976
@stephenbhosale8976 22 күн бұрын
माणिपूर पेटले त्या लोकांच्या भावना काय असतील याचा विचार करा.
@moontoon9623
@moontoon9623 22 күн бұрын
सल्युट टू बदलापूरकर.......🫡🫡🫡
@balukamdi7780
@balukamdi7780 22 күн бұрын
आरोपीला public कडून शिक्षा झाली पाहिजे 😡😡😡😡😡
@rupalipatil5872
@rupalipatil5872 22 күн бұрын
बदलापूरकरांना सलाम ...आम्ही तुमच्या सोबत आहोत..
@akashpawar581
@akashpawar581 22 күн бұрын
बदलापूरकरांचे खूप खूप आभार
@Patillgemar
@Patillgemar 22 күн бұрын
ह्या सरकारने तात्काळ राजीनामा देऊन टाकावे आम्ही जनता बघू काय करायचे ते
@TheTastefulTrekkerA
@TheTastefulTrekkerA 22 күн бұрын
आंदोलन मागे घेऊ नका
@kalyanisurashe3072
@kalyanisurashe3072 19 күн бұрын
आम्ही पुणेकर तुमच्या सोबत आहोत... सर्वांनी जागे व्हावे बदलापूर आंदोलनात सहभाग व्हा
@suja8711
@suja8711 19 күн бұрын
आमचा सपोर्ट आहे
@faruqpatel9442
@faruqpatel9442 22 күн бұрын
या शाळेतील आणखीही काही मुलींवर या नराधमाने अत्याचार केल्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचा ही शोध घेणे आवश्यक आहे ।
@ranighuge9858
@ranighuge9858 22 күн бұрын
आठवडाभर सगळ्या शाळा बंद करा महाराष्ट्रातल्या
@bhagwatshinde8719
@bhagwatshinde8719 22 күн бұрын
संस्था चालकांना जॉब विचारा, FIR लिहला उशीर का झाला? संस्था चालकांनी स्वतः गुन्हा दाखल करायला पाहिजे होता
@balasahebpatil7820
@balasahebpatil7820 22 күн бұрын
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठे गेले झोपले की काय
@SumitraJagtap-y6u
@SumitraJagtap-y6u 22 күн бұрын
असं हे कोणत्याही शहरात होऊ शकतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे या गोष्टीत सगळ्यांचाच पाठिंबा हवा आहे ज्यांनी ज्यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे व आरोपीला तडफडून शिक्षा झाली पाहिजे
@vinayakgore3868
@vinayakgore3868 22 күн бұрын
I support badlapur❤
@rupali14suresh
@rupali14suresh 22 күн бұрын
सर्व पालकांनी एकत्र या आणि पूर्ण महाराष्ट्र ल्या शाळा आठवडा भर बंद करा...
@AjayRajdev-zw5sb
@AjayRajdev-zw5sb 19 күн бұрын
लाडकी बहीण ऐवजी माझी लाडकी सुरक्षित बहीण ही योजना आणावी...... ज्याच्यात दम असेल त्याने आणावी 💪💪💪💪
@kalpanagore1112
@kalpanagore1112 20 күн бұрын
कठोर से कठोर कानून पास होना चाहिए जनता जागृत हो जाओ।
@user-gq3cq6qw4p
@user-gq3cq6qw4p 22 күн бұрын
बदलापूरकरांवर जो लाठी चार्ज केला आहे पोलिसांनी त्याचा तीव्र निषेध नोंदवतो आम्ही. बदलापूरकरांनो पूर्ण मुंबई तुमच्या बरोबर आहे . बदलापूरकरांनो खंबीर पाठिंबा आहे आम्हा सर्वांचा तुम्हाला .
@user-nm5vb6ck4s
@user-nm5vb6ck4s 22 күн бұрын
Great badlapur kar
@surekhanikam8770
@surekhanikam8770 19 күн бұрын
एकदम बरोबर आहे
@babantejankar3737
@babantejankar3737 22 күн бұрын
जननभावनाच आक्रोश लक्षात घेऊन न्याय मिळाला पाहिजे लाठीमार करणे योग्य नाही
@HanuGirhe
@HanuGirhe 22 күн бұрын
बदलापूरकर बदला घ्या आम्ही तुमच्या बरोबर आहे
@komalkedari8536
@komalkedari8536 22 күн бұрын
जोवर नेत्यांच्या घरात हे होत नाही तोपर्यंत कायदा निघणार नाही त्याच्या घरात होईन तेव्हा त्यांना आपल्या सारख्याची परिस्थिती समजेल त्यांच्या पोरीन ना बॉडी गार्ड आसतात आह्मी कुठ बोलतोय आम्हाला बॉडी गार्ड द्या आम्ही फक्त बोलतोय की आम्हाला न्याय दया सुरक्षा दया साहेब मत पाहिजेन म न्याय पण दया ना नाहीतर आरोपी द्या तुमच्या धमक नाही तर आमच्या कड द्या आम्ही बगतो काय करायचं काय नाही
@saurabhghorpade3984
@saurabhghorpade3984 21 күн бұрын
अक्षय शिंदे ला पब्लिक च्या हातात द्या ठरवतील काय करायचे ते न्याय नाही मिळणार प्रकरण दाबले जाणार
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 22 күн бұрын
❤पोलिस , लोकल लीडर , शाळा सग्याना आरोप पत्र दाखल केली पाहिजे ❤गृह मंत्री काय काय करतो नेहमी गोळी बार , लढीचार एवढंच काम आहे काय
@जयश्रीकचरे
@जयश्रीकचरे 19 күн бұрын
आंदोलन करणाऱ्या भावा-बहिणींना माझी विनंती आहे आंदोलन थांबू नका हे सरकार आपलं लाचार आहे न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवू नका
@जयश्रीकचरे
@जयश्रीकचरे 19 күн бұрын
सरकारला पण माहीत आहे दोन-तीन दिवस आंदोलन करतात आणि शांत बसतात त्याचा सरकारने फायदा घेतला आहे ज्यावेळेस आपण आंदोलन करतो त्यावेळेस आपण माघार घेतली नाही पाहिजे सरकारवर आता तरी विश्वास ठेवू नका 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dadasahebtambe5535
@dadasahebtambe5535 20 күн бұрын
सर्वजण बोलते ते बरोबर आहे ताई तुम्ही आगे बढो हम तुम्हारे साथ है
@user-xb6rt1bz1n
@user-xb6rt1bz1n 22 күн бұрын
बदलापूरला माझ्या सपोर्ट आहे
@surajpawar..3257
@surajpawar..3257 22 күн бұрын
आनंद दिघे साहेब तुम्ही या ठिकाणी पाहिजे होता खरच..तुम्ही असता तर या सारखी घटना झालीच नसती…लेडीज साठी भाऊ , आणि मान सन्मान हा तुम्हीच होता..खरच पाहिजे होता तुम्ही साहेब…🙏💯😞 आणि या गोष्टी खरच मनावर घेतल्या पाहिजे .. ५ दिवस ओरडून ६ व्या दिवशी शांत बसण्या सारक्या नाही … कारण आज त्या मुली वर झालय उद्या आपल्या सुद्धा मुलीवर होईल..💯🙏😞
@IRMALLICK
@IRMALLICK 22 күн бұрын
एक रात में नोटबंदी हो सकता है। एक रात में सरकार बदल जा सकता है। एक रात में लॉकडाउन हो सकता है। एक रात में फांसी क्यों नहीं हो सकता? पूछता है जनता पूछते हैं भारत के लोग।
@rajann.9987
@rajann.9987 22 күн бұрын
निरपराध जनतेवर लाठीमार करता न्याय मागायचा कुणाकडे बदलापूरच्या जनतेला सलाम
@shilpasakariya5345
@shilpasakariya5345 22 күн бұрын
Ek no. Bolat.. Aropi amchya tabyat pahije.. Amhi je karycha te karu ekdaam barobar.. Public kade dya aropi la
@b36sahilkhale86
@b36sahilkhale86 20 күн бұрын
बदलापूर करांचे मि खुप आभारी आहे की त्यांनी अन्याया विरुध्द आवाज उठवला
@adityarahatal8234
@adityarahatal8234 22 күн бұрын
मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघात अशा घटना घडत असतील तर महाराष्ट्रातल्या महिला काय सुरक्षित राहणार आहे
@user-bc5sw7ur8k
@user-bc5sw7ur8k 22 күн бұрын
कायदा काही ठिकाणी चुकीचा आहे म्हणून हे अस होत आहे ..कायद्यात शिक्षा कडक असती तर हे असे प्रकार झाले नसते ..
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 22 күн бұрын
☝शिक्षणाचा अभाव हे महत्त्वाचे कारण अशा घटना घडण्याला आहे. अन्यथा दर आठवड्याला नवीन आंदोलन करावं लागेल.
@subhashmunde
@subhashmunde 22 күн бұрын
बदलापूर चा वरीष्ठ महिला पोलीस अधिकारी ne कंप्लेंट घेण्या साठी 12 तास लावले आणि takarar करणाऱ्या पालकांना palavun लावले..अशा महिला पोलीस la कायम स्वरूपी घरी बसवायला पाहिजे.
@Simpleboy_1987
@Simpleboy_1987 20 күн бұрын
आम्ही मुंबईकर सगळे आंदोलनात सहभागी झालो आहोत
@शिवराष्ट्र
@शिवराष्ट्र 22 күн бұрын
पालकमंत्री व पोलीसांना माझं आला आहे सर्व पोलीस स्टेशन पोलीस मध्ये कोंडून पेटवून दिले पाहिजे
@nehanaik4704
@nehanaik4704 21 күн бұрын
सरकारला जर शिक्षा देता येत नसेल तर poblic च्या हातात त्या माणसाला द्या मग poblic बरोबर न्याय मिळवून देतील त्या मुलींना....
@satishmalve
@satishmalve 22 күн бұрын
लाज वाटली पाहिजे हया सरकारला.. बेशरम फक्त यांना खुर्ची पाहिजे.
@vijya7053
@vijya7053 22 күн бұрын
खर आहे दादा ज्याच जलत त्याला कळत यांना फकत सता हवी सर्वसमण्या च मरतो .
@VaibhavMane-ee8rh
@VaibhavMane-ee8rh 22 күн бұрын
सरकारचा जाहिर निषेध
@user-ks8gc1uq1q
@user-ks8gc1uq1q 22 күн бұрын
ती स्कूल भाजपच्या समंधित आहे तर कारवाई होणार नाही हे नक्की म्हणून भाजप हटाव देश बचाव
@RunjiLad-y8t
@RunjiLad-y8t 22 күн бұрын
बरोबर आहे ‌बदलापूरकरांनो तुमच.....आता न्याय व्हायलाच पाहिजे.....कारण त्या मुली सज्ञान नव्हत्या कि त्या आरोपीची मानसिकता समजू शकतील..... सरकार पोलीस लाठीमार करणे चुकीचे आहे....आणि त्या मुली ३-४ वर्षाच्या का जनता पेटणार‌ नाही....जरा जनतेला मारहाण करताना सरकारने विचार करायला पाहिजे. लाडकी बहीण योजनेपेक्षा.... सुरक्षित बहीण योजना काढा.शाळेत पण अस होऊ शकत मग मुलींनी शिकायचपण नाही का?
@sachinvishe9468
@sachinvishe9468 22 күн бұрын
पोलिस अधिकारी महिला असूनही त्या महिलेला त्या मुलींच्या बद्दल सहनभुती सुद्धा नाय लाज वाटायला पाहिजे त्या अधिकाऱ्याला त्यांना बडतर्फ करावं
@saritajadhav9319
@saritajadhav9319 19 күн бұрын
👍👍👍 नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावली पाहिजे
@amitgharat-ci4un
@amitgharat-ci4un 22 күн бұрын
अरे छत्रपती शासन आणा,.... जागेवरच न्याय, परत आशा विकृत लोकांची हिम्मत होणार नाही
@SadashivPatil-jo8wz
@SadashivPatil-jo8wz 21 күн бұрын
Jay.bhavani
@anitanaik8432
@anitanaik8432 22 күн бұрын
शिवाजीमहाराज माहाराष्ट्र आहे.
@sudhirpanvalkar5334
@sudhirpanvalkar5334 22 күн бұрын
त्या अक्षाचे सामान कापून काढा आणि तुरुंगात टाका आणि त्याच्या डांगीत मिरची पावडर ठासून भरा😂😂
@jyotipatil2284
@jyotipatil2284 20 күн бұрын
आरोपी जनतेच्या ताब्यात द्या
@bhagvatdhayare4448
@bhagvatdhayare4448 22 күн бұрын
एवढं गांभीर्याने पोलिसांनी घेतलं नाही हे प्रकरण 12 तास लावतात गुन्हा दाखल करायला गृहमंत्री राजीनामा द्यायला पाहिजे या घटनेवर
@savitaagawane2447
@savitaagawane2447 22 күн бұрын
आरोपीला लोकांचा ताब्यात द्या
@mahadevsatpute1020
@mahadevsatpute1020 22 күн бұрын
महाराष्ट्र राज्य ग्रहमंत्री मुख्यमंत्री झरांगे पाटलांना आसच फसवत राहिले सत्य मेव जयेते जय हिंद जय महाराष्ट्र.
@vishakhadhamane6878
@vishakhadhamane6878 19 күн бұрын
बरोबर बोली ताई तू पब्लिक न्याय करेल आता 👏👏👏✊✊✊✊
@shaileshvajarinkar1537
@shaileshvajarinkar1537 22 күн бұрын
जर सरकार la mahila atyachavar nirnay hot nasel tar सामूहिक पणे निवडणुकी वर बहिष्कार टाकला पाहिजे
@shonaaamahoriya824
@shonaaamahoriya824 18 күн бұрын
Barobar aahe न्याय मिळाला हवा
@anayamhatre3310
@anayamhatre3310 22 күн бұрын
आरोपीला पकडा पोलिसात पोलिसांवर डिस्ट्रिक्ट मुख्यमंत्री शिंदे यांनी
@ashwinijog2287
@ashwinijog2287 22 күн бұрын
लाठीचार्ज म्हणजे जखमेवर मीठ कसल शासन म्हणायचे
@jayyyyyyyyyyyy-o8y
@jayyyyyyyyyyyy-o8y 22 күн бұрын
त्याच घर उद्ध्वस्त करा योगी जी पॅटर्न आणा
@nandamendadkar4670
@nandamendadkar4670 22 күн бұрын
एका रात्रीत नोट बंदी होऊ शकते. एका रात्रीत लॉकडाउन होऊ शकतो एका रात्रीत सरकार बदली होऊ शकतो मग नराधमाला फाशी का होऊ शकत नाही
@balasahebpatil7820
@balasahebpatil7820 22 күн бұрын
मुख्यमंत्री का अजूनून आले नाही
@Rushikeshpanderkar
@Rushikeshpanderkar 21 күн бұрын
Let's Support badlapurkar ecah and every one
@snehalnanaware6316
@snehalnanaware6316 22 күн бұрын
सरकारला सत्तेशिवाय काय सुचत नाहिये. सामान्य जनता मेली तरी चालेल..
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 33 МЛН
Alat yang Membersihkan Kaki dalam Hitungan Detik 🦶🫧
00:24
Poly Holy Yow Indonesia
Рет қаралды 11 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 44 МЛН
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 52 МЛН
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 33 МЛН