धन्यवाद दादा मला ९००० मिळाले खूप खूप धन्यवाद दादा 😊
@PrasadPagare-q6c3 күн бұрын
धन्यवाद दादा तुमच्या बहिणीसाठी तुम्ही तंदुरुस्त व्हाल काळजी सद्गुरु माता चरणी अर्दास करते
@nitabhagat95593 күн бұрын
मला सगले पैसे भेटले धन्यवाद दादा
@AshaRenge4 күн бұрын
धन्यवाद आत्तापर्यंतचे मला सर्व पैसे मिळाले आहेत पण मला मात्र दोन गॅसचे पैसे मिळाले नाही
@ytgamers89703 күн бұрын
Mala purna 9000 rupaye aale aahe khup chan vatale khup khup aabhari aahe dada and aditi tai shinde dada khup aabhar
@darshanafodse23603 күн бұрын
मला 7500 तू मिळाले आहेत धन्यवाद माझ्या लाडक्या भाऊराया 🎉🎉❤❤
@DurgaBawane-c6q3 күн бұрын
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब आम्हाला सगळे पैसे मिळाले
@shekharaphale63364 күн бұрын
पात्र असूनही अजून फॉर्म भरला नाही. आता भरता येईल का? मागील रक्कम्ही मिळेल की फ़क्त फॉर्म भरल्यापासूनच रक्कम मिळेल? कृपया मार्गदर्शन करावे.
@PrasadPagare-q6c3 күн бұрын
मला पूर्ण पैसे मिळाले गॅसचे पण भेटले धन्यवाद धन्यवाद दादा❤
@priyankapatil695Күн бұрын
मला 9000 मिळालेले खूप खूप धन्यवाद दादा आणि माझ्या आईला ही मिळाले त्या पैशाने माझ्या पप्पांचा 2 डोळ्यांचं ऑपरेशन झालं आई माझी खूप खुश आहे आम्ही खूप गरीब आहोत आई माझी काम करून घर चालवते माझं लग्न झालं पण मी थोडी फार आई पप्पांना मदत करते thanku so much dada ek hat bhar bhetla aamhala
@संतोष.खोत4 күн бұрын
मला. फक्त 7500हजार मिळाले डिसेंबर चा हप्ता मिळाला नाही
@rameshwani14514 күн бұрын
मला सगळे पैसे आले.मुख्यमंत्री व सर्वांचे खूप खूप आभार.जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
@tanujamohit760Күн бұрын
मला ही सगले पैसे भेटले धन्यवाद दादा ❤❤
@आसावरीवझे4 күн бұрын
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब मला डिसेंबरपर्यंत पैसे मिळाले
@aparnarotkar37642 күн бұрын
धन्यवाद दादा आम्हाला डिसेंबर पर्यंत चे पैसे मिळाले खुप खुप धन्यवाद दादा
@JamdarShaikh4 күн бұрын
मला पूर्ण पैसे मिळाले धन्यवाद दादा
@lifechangingforsage.ashash3564 күн бұрын
Thankyou so much brother
@kisanhelpline4 күн бұрын
Thank you too
@prajaktavast80384 күн бұрын
दादा मला दादा आणि कटकरी ताई एकनाथ शिंदे दादा तसेच फडणीस दादा तुमचे खूप खूप अभिनंदन मला एकूण सगळे सहा त्याचे नऊ हजार रुपये भेटले आहे तरी रेशनिंग करून एक पैसाही भेटला नाही
@balkrishnamane85444 күн бұрын
सहा महिन्याचे नऊ हजार मिळालेना अजुनही लालसा संपत नाही? फक्त सहा महिने वाट बघा रडत बसन्याशिवाय हातात काहीही नसेल. अर्थात ज्या महीला आजुबाजुला काय चाललंय हे समजण्याईतपत बुद्धीमान असतील तर.
@reshmajadhav42324 күн бұрын
मला डिसेंबर चे पैसे मिळाले पण दिवाळीच्या बोनस नाही मिळाले गॅसचे पैसे नाही मिळाले
@RamkishanPawar-t4s4 күн бұрын
Mala pan divali bons nahi milale. Gass che pan nahi milale.
@pranalikadam20764 күн бұрын
Mala diwaliche paise milage nahi
@vedantshelake50183 күн бұрын
मला पण दिवाळी बोनस नाही भेटला पुणे जिल्हा खेड तालुका
@Rider-qv6rh3 күн бұрын
दिवाळी चा बोनस नाही मिळाला
@VithhalChitte2 күн бұрын
Thank you Dada 🙏
@jyotipandit69854 күн бұрын
खुप खुप धन्यवाद मुख्यमंञी साहेब
@PrajaktaKadam-x9u3 күн бұрын
मला डिसेंबर पर्यंत पेसेआले
@SushmaChavan-s7p4 күн бұрын
खूप खुप धंनेवाद दादा 🙏🙏🙏
@SVomsairam144nashik4 күн бұрын
Thank you so much Dada 🙏
@JaishreeDeshpande4 күн бұрын
माझे पण सगळे पैसे मिळाले आभारी आहे🙏 मला पण गॅसचे दोनच हप्ते आले
@HindiCartoons777004 күн бұрын
Gasche paise konte aahe
@Jayshreebhilare-w1n3 күн бұрын
मला डिसेंबर पर्यंत सगळे पैसे भेटले थँक्यू दादा पण गॅस कनेक्शन आहे त्याचे पैसे नाही भेटले
@PrajaktaKadam-x9u3 күн бұрын
खुप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
@MukeshDigutwar4 күн бұрын
Thankyou sir Ji.
@संस्कारआंधळे4 күн бұрын
९०००भेटले.आहेत.सर.धन्यवाद
@MangalSutar-f3p4 күн бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब❤❤
@laxmigaikwad9203 күн бұрын
खुप खुप धन्यवाद भाऊ
@RiyaWaghate-q4k3 күн бұрын
खूप खूप धन्यवाद सर
@siyamodlekar72254 күн бұрын
Sir mla 9000. Ale pn mla gasche ekhi hafta nahi milala ahe gas mazya navavr ahe
@narayanpawar76063 күн бұрын
लाडकी बहीण मुळे सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 24 ते डिसेंबर 24 चा महागाई भत्ता दिलेला नाही, कारण सरकार कडे पैसा नाही
@SakhibaiNarale2 күн бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व बहिणीकडून तुम्हा सर्व भावांना
@MangalSutar-f3p4 күн бұрын
मला सुद्धा सगळे हप्ते मिळाले खूप छान सुविधा आहे 👌👌💯💥
@saminakhatib95742 күн бұрын
Thanks brother 🙏🏻 💙
@PundalikLawhale4 күн бұрын
🎉🎉 मला पुर्णा पैसे मिळाले म्हणजे 7500 रु .मिळाले पण गॅसचा एकच हप्ता मिळाला.🎉🎉धन्यवाद भावु.रा.पिंपरी पोस्ट धानोरा तालुक्यातील.किनवट जी.नांदेड
@supriyapawar98154 күн бұрын
तिन्ही भावांना धन्यवाद🎉🎉🎉
@RupaliIngale-e8r4 күн бұрын
Hello sir...Aamcha gas silendr book mazyach navavr ahe.mi hp pay hya appvarun kyc pn keli ahe,successfull massage aalay.mg taripn kahi documents submit karayla lagtil ka,karn gasche paise nahi aale.please reply
@swatikanthale8243 күн бұрын
Thanks Bhau Saheb 🎉🎉
@NandaHinge-f1s3 күн бұрын
दादा खूप खूप धन्यवाद
@mbhane604 күн бұрын
धन्यवाद भाऊ ❤️
@shobhapatil49563 күн бұрын
9000₹ मिळाले आहेत साहेब माझ्या सुगर डायबेटिस च्या गोळ्यांना मदत झाली धन्यवाद भाऊ सख्खे भावाचे कर्तव्य केले आहे भाऊ अजून प्रगती करा साहेब सगळ्या बहिणींचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत💐💐🎉🎉🙏🙏
@MeeraChavan-m5u3 күн бұрын
Thank you dewa Bhau ❤️💯✌️🙏
@MangalGawde-n1c4 күн бұрын
होय दादा मला पण पैसे भेटले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद आमच्या पैशाच्या देण्याच्या नादात तुम्ही तुमची काळजी घेत नाही जेवण करा खावा पिऊ आणि मग बहिणींना बघा का तर तुमची तब्येत नीट तर बहिणीची तब्येत नीट धन्यवाद❤🎉
@vishnughule91424 күн бұрын
Thanku sir
@kavitadahiwale93692 күн бұрын
दादा तुमचा खुप खुप अभिनंदन पण मला आज पर्यंत पैसे मिळाले पण दादा डिसेंबर चा हप्ता मिळाला नाही
@SonamKadam-y8f4 күн бұрын
धन्यवाद. ..दादा...
@दिगबरखरात-स9ग3 күн бұрын
मला सगळे पैसे मिळाले आहेत धन्यवाद दादा शिंदे
@RupaliTingare-qy7fo3 күн бұрын
मला सगळें पैसे आले माझ्या सारख्या गरीबाला सगळ्या गरज करा तुम्ही मला मदत करताय म्हणून धन्यवाद दादा
@सुनितामाधवरावनरवाडे3 күн бұрын
आम्हाला पैसे मिळाले नाहीत आमची काहीतरी सोय करा नाहीतर आम्ही पुढच्या बाईला तुम्हाला मतदानच करणार नाही सगळ्या बहिणीला पैसे आले आम्हाला आली नाही तर काहीतरी सांगा त्या मंत्र्याला
हप्ते सगळे मिळाले पण गॅस फक्त उज्वला वाल्यांसाठी आहे का की सर्व ॲप्लिकेशन करू शकतात
@LilawatiGhanghave4 күн бұрын
Mahiti. Dya
@supriyapawar98154 күн бұрын
पंधराशे रुपये माझ्या खात्यामध्ये जमा झाले आहे सर मुख्यमंत्री साहेब धन्यवाद पुणे 🎉🎉🎉
@India-e9v3 күн бұрын
Thanks Bhau
@mayabagul20263 күн бұрын
Dhanyawad Dada 🎉🎉😊
@NL_5590_2 күн бұрын
आता 2029 ची निवडणूक आली की लाड़की बहिन दिसेल.... म्हणून आता शांत बसा सगळ्या..😊
@ShalikramKamble-b5l3 күн бұрын
🙏 दादा खूप खूप धन्यवाद तुम्हाला मला डीसेबरचे 1500 ₹ आले आहे आणि मला 1 गँसचे पैसै आले आहे पन दुसर्या गँसचे पैसै नाही आले नाशिक
@amol.lute.amol.lute.59133 күн бұрын
ऑक्टोबर चे फॉर्म भरले त्यांचे कधी पैसे येणार दादा
@ContentBobsleigh-oo6pm3 күн бұрын
धन्यावाद.मला.सगळे.पैसे.मिळाले
@NandaShendge-wc4ly2 күн бұрын
सर फॉर्म कुठे भरायचा आहे माझा फॉर्म भरायचा राहिला आहे ऑनलाइन भरायचा अंगणवाडी सेविका कडे भरायचा प्लीज रिप्लाय करा
@sandhyazantye27103 күн бұрын
मला आतापर्यंत 9000 रुपये मिळाले पण गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नाही गॅस सिलेंडरची कधी पैसे मिळणार दादा
@tanishkaraut91694 күн бұрын
धन्यवाद। दादा
@AyushGawade-tn4ir4 күн бұрын
Dada Maj aadhaar link kyc ok asunahi mala ekahi hapta aalela nahi nayana patl 11:07 11:07
@juliestephen45053 күн бұрын
, गुड आफ्टरनून सर मला गॅस चे पै गॅसचे पैसेसे मिळाले नाही बाकी सगळे लाडक्या बहिणीचे पैसे नऊ हजार रुपये मिळाले आहेत धन्यवाद धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
@juliestephen45053 күн бұрын
गॅस माझ्याच नावावर आहे
@SomnathKushare4 күн бұрын
सर आम्हाला 7500 मिळाले पण 1500 आले नाही
@MalhariJadhav-d1s3 күн бұрын
सर अजून पैसे आले नाही सोनाली मल्हारी जाधव डिसेंबर महिन्यांचे पैसे आले नाही सर कधी येणार पैसे आले नाही
@AmrutaBobade-e7t2 күн бұрын
पिठाची गिरणी आणि शिलाई मशीन साठी कोणता from भरावा लागेल.
@ShubhamDhakne-q7q3 күн бұрын
धन्यवाद सर मला सगळे पैसे आले रेणूका ढाकणे वैजवाङी बीङ गॅस चे पैसे आले पाहित
@ranighag47004 күн бұрын
एकनाथ दादा फडणवीस दादा तटकरे ताई आम्हाला फक्त दोनच हप्ते आले बाकीचे हप्ते कधी भेटणार बोनस नाही सिलेंडरचे पैसे नाही इतर बायकांना पूर्ण भेटले वर्तक नगर पोस्टात 0:00 आम्हाला कधी भेटणार की तर बायकांसारखा हप्ते पूर्ण प्लीज रिक्वेस्ट आम्ही भाड्याच्या खोलीत राहतो घरकाम करते कोणाचा हातभार नाही दोन मुल आहेत एका पायाने अधू आहे या शिक्षणाचा खर्च नाही होत एवढयात😂😂🙏🙏🙏🙏🙏
@Archana-j9c6s4 күн бұрын
होईल तुमचे काम
@archanaghadge38763 күн бұрын
Saheb kheup tumi aamala arthrtik sahe kele ahe🙏🙏🙏🙏🙏🌹🌹💯
@aakashkanojia44882 күн бұрын
Mala 7500rs ale dada manapasun khup khup dhanywad gbu🙌🙌
@sutsha833 күн бұрын
9000 ale ahet sarkar cha khup dhanyawad 😊🙏🙏🙏
@NusratKhanKhan-vj1cg2 күн бұрын
Thanks bhai
@Sony-bk7ln3 күн бұрын
Dada mala dec che hafta ale nahi ani gass che pan nahi ale kadhi bhetnar
@Parmeshwar-x4s4 күн бұрын
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब मला डिसेंबरचा हप्ता आला आहे
@SharadJadhav-u7n4 күн бұрын
धन्यवाद भाऊ मला एकच हप्ता आला बाकीचे सर्व हप्ते मिळाले नाही तरी देण्यात यावे
@VijayMaske-ss8qg2 күн бұрын
दादा मला ग्यासचे पैसे अजून पण आले नाही व भांडे सुद्धा मिळाले नाहीत कामगार योजनेचे
@kavitakarad42363 күн бұрын
Mala 9000 milale mi mulachi schoolchi fees bharli thanku cm😊
@JyotiKadam-wy3su2 күн бұрын
मला आत्ता पर्यंत फक्त 6.000 रू मिळाले आहे GAS सिलेंडर चा एकही हप्ता आलेला नाही
@NandaHinge-f1s3 күн бұрын
सगळे पैसे मिळाले घ्याचे नाही मिळाले🎉🎉❤
@DraupadiShedekar4 күн бұрын
थॅन्क्स ❤❤
@sanjayvadale30253 күн бұрын
वैशाली संजय वढाळी गाव दलपतपूर ता त्र्यबकेश्वर जि नाशिक यानाएकही हपता पडला नाही येवगेश. आहेर यांच्या गावची महीला आहे
@chandpashatamboli95993 күн бұрын
दादा मला घरकुलची खूप गरज आहे मला घरकुल मिळणार मला पण पैसे हवा आहे घर बांधाय साठी
@sarahchandekar68654 күн бұрын
Sir, Malha gas chay paisey alheych nahit ? Phithachi girni sathi jay form bharaychey v phatavchey ahey tey Kasey v kuthey?
@arunanandpatel27383 күн бұрын
Malappuram 9000 Mila Le aahe Saheb thank you
@diptividiya97243 күн бұрын
महायुती सरकार चा विजय असो सर ,मला लाडकी बहीण योजनेचे 6 ही हप्त्याचे पैसे मिळालेत. धन्यवाद सरकार च पण,सर आमचा गॉस सिलिंडर हा माझ्या मिस्टरांच्या नावावर आहे तो मी माझ्या नावावर करायला गेली होती पण,भारत गॉस वाले सिलिंडर नावावर उतरुन देत नाहीत पैसे मागतात नावावर उतरुन देण्यासाठी आणि सांगतात की सरकार चा आमच्या कडे असा कोणता ही GR आला नाही गॉस बद्दल अस सांगत आहेत तर आम्ही आता काय करायला पाहिजे ते जरा तुम्ही आम्हांला सांगा हा आणि हा मेसेज सरकार पर्यंत पोचवा आणि त्यानां या गॉस बद्दल ची माहीत द्या.
@GaneshSonwane-e4e2 күн бұрын
Thanks dada
@jayshreeganjekar-st5bo3 күн бұрын
Video is nice
@Parmeshwar-x4s4 күн бұрын
माझी आई सुनीता अशोक आवचार यांना एकही हप्ता आला नाही ते कधी भेटल सर गावांचे नाव भोगाव तालुका परभणी जिल्हा परभणी 4:48
@rohinichawan27802 күн бұрын
दादा मला एकही महिन्याचे पैसे भेटले नाही ऑक्टोबरच्या 15 तारखेला मी फॉर्म भरलाय पोस्ट ऑफिस मध्ये बघितला नाही आली मी रेखा संतोष चव्हाण मला पैसे नाही भेटले कोणते पण नाही
@SandipAnavaker4 күн бұрын
मला 9000हजाल रूपये भेटले त्या बदल तुमचे खूप खूप धन्यवाद
@seemashelar70024 күн бұрын
मला पूर्ण पैसे आले आहेत.पण सिलेंडर चे पैसे आले नाहीत.चिपळूण.धन्यवाद.फडणवीस भाऊ
@poojaudapurkar20452 күн бұрын
डिसेंबर चे 1500 रु.मिळाले नाही दादा..... कधी मिळणार आहे.
@AppasahebApate4 күн бұрын
3 gas slender che rs he fakt ujwala yojana chya dharakana tevadech aahe ki Sarv gas dharak ladaki bahin mahilana Aahe te sangave, thanks.
@AlakaKurtdkar3 күн бұрын
नमस्कार मला सप्टेंबर पासून डिसेंबर पर्यंत 7500 आले आहे अजून मला गॅस सिलेंडर पैसे आले नाहीत मिळतील का
@AlakaKurtdkar3 күн бұрын
धन्यवाद
@savitapanchal12944 күн бұрын
मी भाड्याच्या खोलित राहते मला घरकूल योजनत फार्म भरण्यायाठी कोणते कादगपत्र लागतात कृपया सांगा
@pratikshasaruk26133 күн бұрын
शिलाई मशीन चा from भरला तरी पण आली नाही. लाडक्या बहीणीचे सगळे मिळाले पैसे.