आप्पा तुमचे सगळे भाग मला आवडले पण हा भाग मला आवडला नाही जय शिवराय
@babasahebchavare67352 жыл бұрын
शिवनेत्र बहिर्जी- हे पुस्तक वाचायला हवे...प्रत्येकाने
@maheshgoled78222 жыл бұрын
लेखक कोण आहे कळेल का... योग्य पुस्तक घेण्या करता
@babasahebchavare67352 жыл бұрын
@@maheshgoled7822 प्रेम धांडे
@bhagyeshrupnur10542 жыл бұрын
दादा तुमच्या कडे पुस्तक pdf format मध्ये असेल तर पाठवा कृपया 🙏
@babasahebchavare67352 жыл бұрын
नाही...ना सर,,,
@supriyapawar11462 жыл бұрын
मी वाचलं आहे खूप भारी आहे पुस्तक खूप माहिती उपलब्ध आहे या पुस्तकामध्ये
@manoharpatil6795 Жыл бұрын
खरे खोटे या वादात न पडता छत्रपति शिवाजी महाराज यांचे आदर्श जीवन प्रमाणे वीर देश भक्त होण्याचा प्रयत्न प्रत्येक भारतीयाने केले पाहिजेत.
@travellerkabir87882 жыл бұрын
गुप्त हेर खात्याची माहिती गुप्त राहणे, आज पर्यंत हीच त्यांच्या हेरगिरीची पावती म्हणावी लागेल ....नाही का ?
@ashishkarle75802 жыл бұрын
चुकीची माहिती सांगत आहे बहिर्जी पतक गुप्त होत त्यांना पगार वेळात आणि इतर खात्या पेक्षा जास्त पगार होते शिवाय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यात आहेत हे बहिर्जी पतकातील घरच्यांना पण माहीत नव्हत! अतिशय अपूर्ण आणि चुकीची माहिती दिलीत गुप्तहेर पथक गुप्त राहील एवढं समजत नसेल तर यांचा काय इतिहास अभ्यास
@rohitwayal49962 жыл бұрын
आपला मुद्दा पूर्णपणे विचार करण्यासारखा आहे .
@adinath4827 Жыл бұрын
एकदम बरोबर
@XyzXyz-bi2yl2 жыл бұрын
वय झालं पण अभ्यास आजुन अपुराच वाटतोय
@sunilgadkari44122 жыл бұрын
नाईकांना एकेरी नावाने बोलणं चुकीचं आहे;जसा शिवरायांचा आदर आपण करतो तसाच आदर आपण शिवरायांच्या मावळ्यांचा पण करायला हवा. राहिला प्रश्न बहिर्जी नाईकांचा तर त्यांचा इतिहास एवढा पण सामान्य नाही जेवढा आपण पटून सांगताय.. २१व्या शतकात गुप्तचर यंत्रणांबद्दल जे संशोधन, जो अभ्यास झाला आहे त्यांनी गुप्तचर यंत्रणांच्या यश-अपयशाचे एक महत्त्वाचे सूत्र मांडले आहे. ते सूत्र म्हणजे ‘अज्ञात राहणे’. गुप्तचर जितका वेळ अज्ञात राहील तितका तो यशस्वी होतो.बहिर्जी तसेच ‘अज्ञात’ राहिले. पण ते अज्ञात राहिले म्हणून यशस्वी झाले की यशस्वी होते म्हणून अज्ञात राहू शकले याचे उत्तरना इतिहासकारांपाशी आहेना दस्तुरखुद्द इतिहासापाशी..!!!!
@babasahebgolde68382 жыл бұрын
Ekadam Sathya aahe.Aappa thode Bahirji ya vishaya var gondhalat aahet.Shivaray guptaher khatyavar prachand paisa kharch karit.
@Avhjfyuhuttt2 жыл бұрын
माहीती सांगायच सोडुन दुसरच सांगतय
@shubhamgoli43662 жыл бұрын
नाव जरा आदराने घ्या ...
@swapnilmane17472 жыл бұрын
विसंगत वाटते...आजपर्यंत जे वाचले,ऐकले त्यातून असेच लक्षात आले आहे की महाराजांचे हेर खाते सर्वात जास्त सक्रिय होते...मुघल बेगामांच्या डोळ्यातील सुरमा काढायचं कौशल्य त्यांच्यात होते... हिरोजी इंदुलकर,फिरांगोजी नरसाळा यांच्याबद्दल हे पहिल्यांदाच ऐकले...
@ashishkarle75802 жыл бұрын
बरोबर चुकीची माहिती सांगत आहे बहिर्जी पतक गुप्त होत त्यांना पगार वेळात आणि इतर खात्या पेक्षा जास्त पगार होते शिवाय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यात आहेत हे बहिर्जी पतकातील घरच्यांना पण माहीत नव्हत! अतिशय अपूर्ण आणि चुकीची माहिती दिलीत गुप्तहेर पथक गुप्त राहील एवढं समजत नसेल तर यांचा काय इतिहास अभ्यास
@jamadar89322 жыл бұрын
यांना अभ्यासाची गरज आहे शिवकालीन पुस्तके वाचायला सांगा आणखी वयाच्या मनाने इतका अभ्यास नाही यांचा
@nitingajarmal11522 жыл бұрын
Appa tumhala mahit nsal kiva mahit asl mla mahit nahi pn ek gosht sangto jagatil sarvat mothi gupther sanghtna MOSAD hi CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ aani BAHIRJI NAIK hya doghanvar std krte tyancha abhyaskramat te shivaji maharaj aani bahirji naik he shikvtat….🚩🚩🚩 mitrano mahiti pahije asl tr pustak vachat java he asle video aani movies nka bghu JAY SHIVRAY 🚩🚩🚩🙏🙏
@STTHistory2 жыл бұрын
मोसाद व त्यांचा बहिर्जी नाईक यांच्या वरचा अभ्यास या याबद्दल आपल्याकडे अधिक माहिती असल्यास ती दिली तर त्या विषयावर सखोल अभ्यास करता येईल. कोणत्या पुस्तकात वाचले आपण या बद्दल ????
@nitingajarmal11522 жыл бұрын
@@STTHistory bajind ….bahiriji naik var pustak aahe he aani maharajncha gupther kharyache te pramukh hote tyancha ghart pan mahit navte te kay kam krtat evd lapavun thevav lagta guptherala te fkt maharajncha mahit hote aani rajmata jijauna….evd tyana gupit thevl hot mhnun tyancha baddal mahiti kami aahe
@STTHistory2 жыл бұрын
बाजींद ही काल्पनिक कादंबरी आहे , तो कोणताही ऐतिहासिक पुरवा नाही. त्यातली पात्र काल्पनिक आहेत. आणि संदर्भ नसताना भावनिक होईल तुम्ही आम्ही व्यक्त होऊ शकतो बहिर्जी हे फक्त शिवरायांना आणि जिजाऊंना माहीत होते तर हे तुम्हा आम्हाला कोणी सांगितले ??????? एक इतिहासकार संदर्भ नसतील त्या गोष्टी मान्य करू शकत नाही. ते बहिरजींचं अस्तित्व अमान्य करत नाहीत तर त्यांचे संदर्भ मिळत नाहीत हेच सांगत आहेत.
@nitingajarmal11522 жыл бұрын
@@STTHistory tya made direct ihlay nav pan ghetlay he kon bolla te as khot nahi bolu shkt aapn tyana aani ha tyanchi mahiti kami aahe karan te khup kami lokana mahit hote ….pn tyancha kary mahan aahe tyala tumhi nakaru nahi shkt direct
@STTHistory2 жыл бұрын
कार्य कोणीच नाकारत नाही , पण आपल्याकडे पुरावा नसताना आपण बोलू शकता आणि इतिहासकार नाही बोलू शकत एवढाच फरक आहे. सुरत चे पुरावे मिळतात म्हणून त्यावर बोलले आहे. पण आपण इतरांना आव्हान करता की इतिहासासाठी पुस्तके वाचा , आणि त्यासाठी तुम्ही बाजींद वाचा असे सांगत असाल तर तो पूर्ण काल्पनिक इतिहास आहे याची दक्षता घ्या. वाचायचे असेल तर सनदी , बखरी , पत्रे , दस्तऐवज , रुमाल , बातमीपत्रे , खंड हे वाचा.
@sjtvmarathi2 жыл бұрын
आप्पा बहिर्जी नाईक यांच्या विषयी तुमचा अभ्यास खूप कमी आहे तुम्हाला त्यांच्या विषयी माहिती सांगता येत नाही बहिर्जी नाईक यांच्या विषयी अभ्यास करा बहिर्जी नाईक यांना उगाच म्हणत नाही ते स्वराज्याचा तिसरा डोळा तुम्ही त्यांच्याविषयी अभ्यास करावा .
@shankarpund64262 жыл бұрын
बहिर्जी नाईक यांच जन्म गाव शिंगवे नाईक ता नगर हे सांगितलं जात त्याच गावाचा मी आहे आमच्या गावात त्याचा मुलगा तुकोजी नाईक यांनी बांधलेल मोठे राममंदिर आजही सुस्थितीत आहे त्या मंदिरात शिलालेख आजही मंदिरात आहे श्रीराम मंदिर तुकोजी नाईक यांनी बांधून बलरामदास चरणी अर्पण केले असा शिलालेख मंदिरात आहे
@AK_501 Жыл бұрын
खर आहे... प्रत्येक मोहिमेत गुप्त हेर खात्या कडून माहिती भेटन गरजेचं आहे.. माहिती शिवाय मोहीम अखणार कशी ?
@rahulpenkar4253 Жыл бұрын
तू बनव video
@yogeshsanap5270 Жыл бұрын
@@shankarpund6426बहिर्जी नाईक हे कोणत्या प्रथम माफी आसावी जातीचे किंव्हा कुळातील होते
@KokoTheGsd Жыл бұрын
@@yogeshsanap5270कुणाचीही जात कशाला बघता? कर्तृत्व बघा
@jagdish092 жыл бұрын
आपणास अतीनम्र विनंती की आपण इतिहासातील ज्या काही महान पात्रांची नावे घेताय त्याचा उल्लेख मनानी व्हावी, बाकी इतिहास जो काही आहे तो आपण खूप उत्कृष्ट रित्या सांगताय त्याचा आम्हाला फायदा ही खूप झाला धन्यवाद..
@vinodwashikar24305 күн бұрын
खरा हतिहास सांगा
@Surajchavanoffice19 Жыл бұрын
बहिर्जी नाईक इतिहास खूप मोठा आहे गुगल ला टाकून बगा 💯.. हेता योटॉप ला काय पण वायरल करू नका 💯🙏
@jitendragamare5328 Жыл бұрын
बाबा पुरंदरे, अप्पा परब, मनोहर भिडेंसारख्या अर्धवट लोकांकडून आपण इतिहास ऐकतो
@mysteriousman2092 жыл бұрын
प्रश्न :- आपण आपल्या घराण्याच्या इतिहास कसा शोधावा ?? जर हे आपल्या ला कळाले तर खुप घराण्याचा इतिहास समोर येईल।। आणि आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास अजून कळेल
@sanjayawhale91752 жыл бұрын
गुप्तहेर म्हणजे त्यावेळच्या पारंपरिक बहुरूपी स्वरूपात वावरत.गुप्त व सुप्त माहिती मिळविण्यासाठी त्यांचे वेगळे व्यवस्थापन अप्पांना सांगावयाचे आहे असे दिसते.
@rahulnaik1232 жыл бұрын
माहिती कमी आहे अभ्यास करावा लागेल याना पुस्तके वाचून घ्यावी
@ashishkarle75802 жыл бұрын
चुकीची माहिती सांगत आहे बहिर्जी पतक गुप्त होत त्यांना पगार वेळात आणि इतर खात्या पेक्षा जास्त पगार होते शिवाय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यात आहेत हे बहिर्जी पतकातील घरच्यांना पण माहीत नव्हत! अतिशय अपूर्ण आणि चुकीची माहिती दिलीत गुप्तहेर पथक गुप्त राहील एवढं समजत नसेल तर यांचा काय इतिहास अभ्यास
@shankarpund64262 жыл бұрын
राहुलजी आपण कुठले आहात बहिर्जी नाईक यांचा मुलगा तुकोजी नाईक यांनी बांधले ल राम मंदिर आजही शिंगवे नाईक ता नगर या ठिकाणी दिमाखात उभा आहे तेथे शिला लेख आहे
@santoshpache52242 жыл бұрын
आप्पा, वय झालं आता... बस करा
@i__am__santosh40282 жыл бұрын
महाराजांच्या आग्रा भेटी विषयी सविस्तर माहिती आप्पांकडून ऐकायला खुप आवडेल❤
@dineshshalkar8624 Жыл бұрын
A
@evergreenhit97812 жыл бұрын
एकेरी उल्लेख केला म्हणजे अपमान होत नाही...आपण देवांचा उल्लेख पण राम/कृष्ण/मारोती असा करतो आणि स्वतःच्या आईला पण "ऐ आई" म्हणतो जीच्याबद्दल आपल्याला सर्वात जास्त आदर असतो
@AK_501 Жыл бұрын
हो पण इथे आई हिं नाही आणि देव ही नाही... हे स्वराज्याचे गुप्त हेर खाते प्रमुख आहेत.
@swatijadhav3829 Жыл бұрын
विनाश कली विपरीत बुद्धी
@JP-ks1qr Жыл бұрын
अभ्यशक कोण ते शोधण्याचं प्रयत्न आहे तुमचा.
@DivyaADULT5 ай бұрын
छत्रपतींच्या ५०० लढाया कोणत्या? कोणते पुस्तक आहे याचा साठी ? कृपया सांगा
@kiranmore-rx5cf2 жыл бұрын
शिवकालीन खाद्य संस्कृती बद्दल माहिती द्या Veg nonveg बद्दल सांगा
@kastubhpagar83062 жыл бұрын
दादासाहेब खुप सुंदर काम करत आहात. मी सगळे भाग बघितले खुप सुंदर माहिती आहे आजुन नवनवीन भाग येवुद्यात. आणि आप्पांना माझा दंडवत. 🙏🏻🙏🏻
@AmolPathak-ru8cm16 күн бұрын
निनाद बेडेकर ह्यांच्या अभ्यासानुसार छत्रपति शिवाजी महाराज सर्वात जास्त खर्च आपल्या गुप्तहेर खात्यावर करायचे
@jakuchi3192 жыл бұрын
परबांचा इतिहास एकदा सांगा
@freefirelover-bl7mf2 жыл бұрын
आप्पा ना गुप्तहेर ह्या शब्दाचा अर्थ माहीत नाही कृपया आसे व्हिडिओज बनऊ नका ही नम्र विनंती
@sanjayawhale91752 жыл бұрын
गुप्तहेर म्हणजे त्यावेळच्या पारंपरिक बहुरूपी स्वरूपात वावरत.गुप्त व सुप्त माहिती मिळविण्यासाठी त्यांचे वेगळे व्यवस्थापन अप्पांना सांगावयाचे आहे असे दिसते.
@manojmohite59932 жыл бұрын
its correct
@pramoddesai39732 жыл бұрын
Khup chan initiative ani efforts👌👌
@ganeshjedgule10342 жыл бұрын
आप्पा परब तुम्ही हे अभ्यास सोडून द्या
@kiranmane31878 ай бұрын
🚩खरा इतिहास जमला तर सांगाल 🚩
@amolmohite3523 Жыл бұрын
खूप छान काम करत आहात आपण आप्पा कडून इतिहास एकायला मिळण भाग्यच आपल ही मालिका अखंड चालू राहिली पाहिजे ही विनती
@rajeumajinaik4403 Жыл бұрын
मी आप्पा परब यांचा जाहीर निषेध करतो आणि हा व्हिडिओ डिलीट केला पाहिजे नाहीतर सर्व रामोशी समाजाच्या संतापाला सामोरे जावे लागेल
@swapnilshinde12192 жыл бұрын
दादा महाराजांच्या मृत्युचे कारण असा प्रश्न मी केला होता त्याचे उत्तर मिळाले नाही
@samirmandale25182 жыл бұрын
चुकीचा इतिहास दाखवू नका बहिर्जी नाईक तूझ्या ला समजणार नाहीत त्याचा एकेरी उल्लेख करू नका आमच्या साठि देव आहेत नाईक 🚩 आम्ही रामवंशी (रामोशी )
@tukaramchavan11402 жыл бұрын
काहीच ज्ञान नाही ह्याला त्यामुळे त्याला काहीच सांगता येत नाही
@AK_501 Жыл бұрын
खर आहे.. प्रत्येक मोहिमेत माहिती ही लागतच होती.. आणि ती देणारे एकच होते गुप्त हेर खाते प्रमुख बहिर्जी नाईक .
@badadhe5611 Жыл бұрын
Bahirji naik jadhav asa tyancha Nav hota te ramoshich hote asa kahi purava nahi kanhonji naik jedhe asa pn hota tyamule naik he padvi ahe itihas nit wacha ani apancha adhar kara adhi kagadpatra vacha abhyas kara
@@badadhe5611नाईक म्हणजे सरदार कर्नाटकी भाषेत सरदार ला नाईक म्हणत बेरडरामोशी लोक विजयनगर चे नाईक होते. राजा श्री कृष्णदेवराय हे याच समाजातील राजे त्यांचे वंशज अनेगुंडी संस्थान मध्ये आहेत ते बेरडरामोसी आहेत,, जेधे हे पण दक्षिणेतील चित्रदुर्ग येथील मूळचे आहेत.नंतर त्यांचे काही वंशज उत्तरेकडे आले आहेत
बहिरजींबद्दल संदर्भ सह माहिती पुरावे फारच कमी आहेत आणि संदर्भ असल्याशिवाय आप्पा त्यावर फार बोलत नाहीत।
@dipaknirbhvane46242 жыл бұрын
प्रश्न :- महाराजांनी सुरतेवर दोन वेळा स्वारी केली , त्यामधील पहिल्या स्वारीमधी खजिना हा स्वराज्य आला पण दुसऱ्या स्वारी मधी मोठ्या प्रमाणात खजिना हा स्वराज्य आला नाही या बदल आपा ना विचारावा ही विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻
@rohitwayal49962 жыл бұрын
मुरलीधर खैरनार यांचं शोध हे पुस्तक वाचलं तर आपल्याला खूप माहिती मिळू शकेल ह्याबद्दल.
@narendradharmadhikari6648 Жыл бұрын
B-bahurupi Hir-hear Ji-shivaji maharaj ancha ji ahe saheb असा होतो बहिर्जी शब्दच अर्थ
@rohitmahadik31452 жыл бұрын
Thank you ❤
@sushilsushil61772 жыл бұрын
तुझा अभ्यास अर्धवट आहे रे परबा
@mahadeokopnar67212 жыл бұрын
U R Rgt
@pratikp47832 жыл бұрын
तुम्ही या समोर तुमचा पूर्ण अभ्यास घेउन मग, पुराव्या सकट
Rajaabhishek cha divas nemka kasa hota hye appan kadun aaikyla avdel Please request krto brother tula
@swatijadhav3829 Жыл бұрын
बहिर्जी नाईक यांच्या विषयी माहिती कमी आहे. अभ्यास करा
@vijay602 жыл бұрын
महाराजांनी प्रतापगड बांधला, पण एक प्रश्न होता की तो विकत घेऊन बांधला का ? त्याची काही कागदपत्रे आहेत का उपलब्ध
@sjtvmarathi Жыл бұрын
शिवाजी महाराज पण आदराने बाहिर्जी नाईकांना नाईक म्हणायचे अप्पा परब आपण हलक्यात घेवू नका बहिर्जी नाईकाचा ईतिहास खुप मोठा आहे उगाच म्हणत नाहीत स्वराज्याचा तिसरा डोळा
@kiransonawane93892 жыл бұрын
रायगढ़ किल्याची बांधनी हीरोजी इंदुलकरानी केली आहे ,अनी हत्तीच्या पायी हीरोजी फर्जन्द याना दिल आहे माफी असावी पन........... इतिहास सांगण्यात थोड़ी चुक होत आहे असे मला वाटते
@rooandrohit94692 жыл бұрын
साहेब तुम्ही इतिहास अभ्यासक चांगले आहात परतुं महाराजांच्या मावळ्यांची नावे जरा आदराने घेतली असती तर बरं झाल असत.
@chinmaynaik36512 жыл бұрын
बरोबर
@rupeshkonde51602 жыл бұрын
बरोबर
@bhikanpatil13992 жыл бұрын
बरोबर
@evergreenhit97812 жыл бұрын
एकेरी उल्लेख केला म्हणजे अपमान होत नाही...आपण देवांचा उल्लेख पण राम/कृष्ण/मारोती असा करतो आणि स्वतःच्या आई चा पण "ऐ आई" म्हणतो जीच्याबद्दल आपल्याला सर्वात जास्त आदर असतो
@tusharshendge76292 жыл бұрын
आणि आपल्या इतिहास बद्दल सगळं चुकीचं सांगत आहे हा माणूस
@Prathmeshdhale2 жыл бұрын
महाराजांच्या आग्रा भेटी विषयी माहिती ऐकायला आवडेल
@ftyytf86322 жыл бұрын
Appanchi pustake kashi magavta yetil
@adhalnakul22602 жыл бұрын
सर मला आप्पा परब यांचे पुस्तक घ्यायचं आहे पण आकाश सरांना फोन लागत नाहीये. तरी काही संपर्क होईल याची व्यवस्था करावी ही विनंती 🙏
@rajeumajinaik4403 Жыл бұрын
गुप्तहेर प्रमुख शुरवीर बहिर्जी नाईक यांच्या बद्दल यांचा अभ्यास कमी आहे किंवा हे जाणून बुजून बहिर्जी नाईक यांचे महत्त्व कमी करण्याचे काम केलं जात आहे
@pranavdeshmukh74602 жыл бұрын
अप्पासाहेब परब यांना माजा एक प्रश्न आहे शिवाजी महाराज यांचे राज्य हिन्दू स्तानाच्या पूर्व, पश्चिम,उत्त्तर, दक्षिण, भागात सध्यांच्या महाराष्ट्रा व भारतात कुठपर्यंत पसरले होते???????🤔🤔🤔🤔🤔🤔🤔????????
@-user-9jpkthshdyekbАй бұрын
Goa, Maharastra, gujrat, Karnataka aani Tamil nadu.😊😊
@diptichavan69352 жыл бұрын
छान माहिती आहे
@karankumbhar93862 жыл бұрын
asach ek same karykram tumi ninad bedekaran barobar pan kara He is brilliant in case of maharajancha itihas
@sachitmule53282 жыл бұрын
Bhava unfortunately Ninad bedekar is no more.
@kishornaik2998 Жыл бұрын
बहिर्जी नाईकांनच्या विषयी लिहि अभ्यास आहे 😄
@rajd76142 жыл бұрын
I have a question related to Bhoopal Gardh and Firangoji Narsala : If I remember it correctly Firangoji came in prominance from the Chakan Killa when Shahista Khan wanted to capture it. Also Firangoji gave the Bhoopal Gadh with out the fight when Sambhaji along with Diler Khan wanted to capture it and all the people in the killa had their one hand cut off . Intresting to know that same Firangoji was killed by Maharaj
@rohitwayal49962 жыл бұрын
From where did you get this information.
@rajd76142 жыл бұрын
@@rohitwayal4996 here is a new book by Mehendale and the old one by Purandare both have these references
@rohitwayal49962 жыл бұрын
@@rajd7614 got it bro thank you.
@snehankit1988 Жыл бұрын
Firangoji was about to kill by Maharaj.. but at the end moment Maharaj cancelled that punishment and gave him second chance.
@ruralmaharashtra80432 жыл бұрын
तुम्ही काय बोलत आहेत ते खर वाटत नाही सरळ सरळ नाही म्हणायचं नाही आणि हो मात्र ठासून बोलायचं तुम्ही इतिहास पुरावे देऊन बोलत आहात का ? तुमच्या आभ्यासानुसर बोलत आहात ? बाकी इतिहास तुमच्या कडून ऐकु वाटतो गुप्तहेर खातं हे तुमच्या डोक्याच्या बाहेरच आहे , असं वाटतं कारण जो माणूस अष्टप्रधान मंडळ स्थापन करू शकतो तो गुप्तहेर खातं का तयार करू शकत नाही ?? गुप्तहेर खातं सक्षम असते तर पानिपत वाट्याला आलं असत का ?
@charanbale31822 жыл бұрын
Agree
@SachinJadhav-rh2jl Жыл бұрын
इतिहास वाचा आधी निट बहीजीॅ नाईक यांचे नाव एकेरी घेण्या इतके तुम्ही मोठे नाही नाईक म्हणजे स्वराज्याचा तिसरा डोळा
@saurabhshelar11552 жыл бұрын
Shelar mama yancha baddal janun ghaych ahe ek prashna amcha kadna
@republic9802 жыл бұрын
He visangat vatate yache purave jahir karavet mag chatrapatiche gupt her khate hote ki nahi ani nasel tar tyanchi mahiti shodhun kadhavet
@kiransonawane93892 жыл бұрын
तुम्ही सांगता आरमार है आयात निर्यात रोखन्यासाठी होत पन महाराजानी आर्माराच्या मदतिनी बसनूर वर हल्ला करून बसनूर जिंकल आहे
@prashantsansare4413 Жыл бұрын
आपण जरा माहिती घेऊन बोला तेच बरं होईल ही विनंती
@sushilsushil61772 жыл бұрын
अरे परब नाईक च नाव आदराने घे
@mahadeokopnar67212 жыл бұрын
True
@pratikp47832 жыл бұрын
दादा आधी तुम्ही senior citizens ना आदर द्या हो, ते बरोबर आहेत की नाही हा मुद्दा जरा बाजूला ठेवा, आधी आपण कसे वागतो ते बघा, ,,,🙏
@vishaljadhav393 Жыл бұрын
@@pratikp4783 tyani mhapurshsmcha adar kela asta tar ami pan kela asta are parba
@s.t.naik-channel540511 ай бұрын
Mahapurshan peksha koni mothe nahi
@suhasdamle7975 Жыл бұрын
" कात्रजचा घाट " ही महाराजांची कायम रणनीती होती...आग्र्याहून सुटका होण्यासाठी महाराजांचा जो मार्ग सांगितला जातो तो खरा का..? की महाराज रजपूत सहाय्याने गुजरातमधून समुद्र मार्गे राजगडावर आले असतील का..? आणि आग्र्याला मदतीला बहिर्जी नाईक पोचला असेल का..?
@kiranmane31878 ай бұрын
स्वतः जिजाऊ नि शिवमुद्रे तील अष्ठ प्राधानातील एक स्थान दिले खरे कि खोटे
@tusharshendge76292 жыл бұрын
सगळं चुकीचं बोलत आहेत हे
@kiranmane31878 ай бұрын
स्वतःचा इतिहास लपविणे हे किती यो..
@amolkapare96702 жыл бұрын
Appya jast shanpana Karu nako
@ashwinithormise53342 жыл бұрын
Apn khup Sundar mahiti deta pn maharaj ch gupther khat khup build up kelel hot jast mahtwach nvt as tumi chukicha mahiti kadu naye
@DEVA_xx Жыл бұрын
Video delete kara. Hya mhataryala kay mahiti nahi 💯
@adminsaurabh35712 жыл бұрын
[ Naik ]ase liha . Chukiche lihale ahe
@saurabhshelar10062 жыл бұрын
Shabda cha neat abbhays karave naik nayik farak ahe
@adminsaurabh3571 Жыл бұрын
@@saurabhshelar1006 ☺️ hoy ka
@saurabhshelar10062 жыл бұрын
Ajj appache vaay 83 varsha vadil dhari manus bolnay cha mudda samjava maan samman mudda barobar je likhit ale he te bolta ahe purna video laksha dyun eika dnyan ghay ugach controversy kru nai
@amitjadhav98668 ай бұрын
पाठपुरावा देवुन माहिती दिली तर बर होईल..... काहीही सागुन चुकिचा इतिहास मांडू नका.
@maheshchavan638110 ай бұрын
याला इतिहास कायच माहीत नाही l याच गेलं य भान नका कोणाला पण विचारू
@rahulshinde3547 Жыл бұрын
😡😡😡😡😡🙏👊👊👊👊
@aniketpisal37732 жыл бұрын
प्रश्न : शिवकालीन इतिहासामध्ये वाईचे सुभेदार सूर्याजी पिसाळ यांचा फितूर असा उल्लेख आहे..तर काही इतिहासकारांनी जसं की लेखक शां.वि.आवळसकरांनी 'रायगडाची जीवनकथा' या पुस्तकात फितूर नाही असा उल्लेख आहे... बॉलिवूडचा चित्रपट 'तानाची' वेळी पण याबद्दल खूप controversy झाली... त्यामुळे आप्पांच्याकडून नक्की इतिहास जाणायचा आहे
@chinmaynaik36512 жыл бұрын
बरोबर
@pralhadmalame898011 ай бұрын
Veda aahe ha
@vaibhavjadhavc99052 жыл бұрын
खेकड्या पिकलेल्या केल्या मावळ्यांची नावं इजतीत घेतं जा 🙏🙏 😡
@shrikantmane5829 Жыл бұрын
वहिरीजी नाईक यांच्या विशेष चुकीचे माहीती देऊ नका
@rangoji8446 Жыл бұрын
गुप्तहेर खात्याची गरज नव्हती हे म्हणणं पूर्ण चुकीचं आहे.फक्त सुरतेची स्वारी करण्यासाठी उपयोग होता हे म्हणणं कितपत योग्य आहे? प्रत्येक लढाई मध्ये गुप्तहेर खाते महत्वाचे असते ही साधी गोष्ट तुम्ही मान्य करत नाही, मग तुमच्या पुस्तकी ज्ञानाचा काही उपयोग नाही.
@shubhambodare6142 жыл бұрын
ह्या आप्पाला इतिहासा विषय काही माहीत नाही आणि हे इतिहास चुकीचा पसरवत आहेत