Пікірлер
@prakashkolvankar4671
@prakashkolvankar4671 13 сағат бұрын
ठोस वाटत नाही बोल
@subhashkhomne2022
@subhashkhomne2022 15 сағат бұрын
खोमणे आडनाव कोठून आले हे आपण क्रुपा करून सांगावे
@ashwindeokar9881
@ashwindeokar9881 18 сағат бұрын
Apli raigad chi mohim kadhi ahe Kahi tarkha sangal ka Mala tumchya sobat yenyachi iccha ahe, maharajanch Raigad badhayla
@snehalchavan3262
@snehalchavan3262 Күн бұрын
@STTHistory Mala vanshaval related ek question aahe..Tumhi e-mail Id or contact number share karu shakta ka?
@rushiikeshjadhav
@rushiikeshjadhav Күн бұрын
Hindus, Embrace Bali Pratha. Jai Bhavani Jai Shivray🚩🚩
@tejaswadekar4104
@tejaswadekar4104 2 күн бұрын
अंत्यंत उपयुक्त माहिती मिळते आहे. ही मालिका अशीच सुरू राहिली पाहिजे.
@Siddharth__5
@Siddharth__5 2 күн бұрын
Kahi boltoy
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 2 күн бұрын
हे एकदम सत्य आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या हयातीतच जगभरात📚✏️ सुविख्यात होते. आपणच त्या आधारे जगभर ओळख दाखवायचा प्रयत्न करतो🎉
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 2 күн бұрын
तटस्थ शिव इतिहास अभ्यासक📚✏️ केतन पुरी is Just great🎉
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 2 күн бұрын
Sapt gotratun je 4 varn vibhajan karnyat ale,te sarv bharatvarshat ani poorn dakshin golardhat angikaralele hote. kshatriy varn kuthalyahi pranratil,konatyahi kalkhandatil asala tari to , apalya dharm /kartavvyanchi jan thevun asato.maharana pratapahi , chhtrapatinsarakhech prabhavi vyaktimatv hote ,pan khushkicha vyapari marg tyanchya prantapasun nikat asalyamule , firangi , ani tyani nirmilela mughal ha hivsak jansamuh , yani valvanti pradeshat tyanchi kondi keli .4 hi varn he marathach ahet.konatyahi prantatil to to varn dusarya prantatil tyach varnashi ekatm asato.bharat he ek maha rashtra asaltamukw yethik mulnivasi 4 varn sarv samaj marathach ahe ani mag nantar te , tyanchya nemast karypaddhatinusar4 varniy ahet. sarv bharatat zoom kekyas 4 hi varn mulnivasi marathach ahet,pan jar vastavyasthanavar, original var alo , tar,thav thikana samajanyas apan prant pradeshacha nirdesh karato .konatyahj bhoo oranrache asale tari 4 varn bharatiy mulnivasi marathach ahet ! Mala vatate ki , varn ,gan ani yoni , he atmyala janmojanmi badalat nasavet mag to konatyahi swarupatil janm asot ! Tyamule jar atmyacha chalu janm kshatriy varnatil manavi dehat zhala asel tar to konatyahi prantatil asala tari bharatiyjshatriya marathach rahilmuk gav mhanato tase janmstan te te mhanu shakato.hanmkundalinusar matra yach pramaneatmyacha mul varn 4 paiki juthalahi asu shakato.pan atmyane chalu deha nusar,kalanusarcha varn sangava lagato.mhanun muknuvasi sarv 4 varn marathach ahet,fajt tyanche mul sthan vegale asate pan vastavik janmsthan hech grahya dharave he yogya.sapt rushinchya Mulnivasi 4 varnstik manavi vanshajana ha nutam lagu padato. Asur firangi avaidh he ,ditichi rakshas kulatil ,rakshasi santati ahe !
@parthindalkar7406
@parthindalkar7406 2 күн бұрын
तुम्ही दिलेले संदर्भ जे छ. शिवाजी महाराजांचे आहेत त्यात मांसाहार असा उलेख नाही. इतर संदर्भ तार्किक आहेत. आणि तुळजापूर भवानी मातेला शाकाहारी नैवेद्य असतो. बळी आणि मांसाहारी नैवेद्य हा महिषासुरा साठी असतो. एकदा नीट माहिती घेऊन बघा!
@harshadnimse4292
@harshadnimse4292 2 күн бұрын
❤💯💯
@tejaswadekar4104
@tejaswadekar4104 3 күн бұрын
छत्रपती शिवाजीराजे न उलगडलेले कोडेच आहे.
@dhirajbhamare64
@dhirajbhamare64 3 күн бұрын
देवीला मांसाहार चा नैवेद्य देत नाहीत. देवीच्या पायाखाली असलेल्या राक्षसाला मांसाहार दाखवला जातो. राक्षसाने तसा वर मागून घेतला होता देवी कडून.
@bharatingole9700
@bharatingole9700 3 күн бұрын
आप्पांना इतिहास माहीत नाही पप्पांना प्रश्न काय विचारलं आणि आप्पा बोलतात काय आप्पाच्या हवेतल्या बाता
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 3 күн бұрын
निसर्गानेच मनुष्य प्राण्याला दोन आतडी दिलेली आहेत, आणि त्या प्रकारच्या आहारा साठी दातांची रचना सुध्दा त्या नूसार केलेली आहे,.....!!!...दोन्ही प्रकारचं अन्न खाणं आणि पचवण्याची व्यवस्था निसर्गानेच केलेली आहे,....! दुसरी गोष्ट, निसर्गात अन्नसाखळी असं काही असतं,...तसं नसतं तर नुसत्या बक-या,..बोकड, कोंबड्या आणि सगळेच प्राणी वाढले असते,..आणि शाकाहार करणारांनी आख्खी हिरवळ खाऊन टाकली असती....मग...काय झालं असतं....😂😂😂😂😂
@tejaswadekar4104
@tejaswadekar4104 3 күн бұрын
नव नविन माहिती मिळावी ही नम्र विनंती आहे.
@pravinpalkar3028
@pravinpalkar3028 3 күн бұрын
Maharaj Vegetarian hote.. non veg te khat nvhte.
@sureshtakepatil6308
@sureshtakepatil6308 3 күн бұрын
दिगपालजी भारतातील कुठल्याही राज्यात जा जेवण वेळी जेवलात का ❓ असं कुणी ही विचारत नाही... परंतु महाराष्ट्रात प्रत्येक जण जेवलात का ❓ असे विचारले जाते कारण मी फार पूर्वी कुठेतरी वाचले होते त्यानुसार शिवाजी महाराजांनी गावच्या पाटलाला स्वराज्यात कुणीही उपाशीपोटी पोटी झोपलं नाही पाहिजे याची काळजी घेण्यासाठी सांगितले होते. त्याप्रमाणे महाराजांचा पाटील (इंग्रजांनी नेमलेला पोलीस पाटील नव्हे)संध्याकाळी गावभर फिरुन जेवला का म्हणून विचारत असे पाटील विचारतो म्हणून सगळे नागरिक विचारायला लागले ... आज ३०० वर्षानंतरही ते संस्कार आपल्या पाझरतात... यातून महाराजांचे रयतेविषयीची आत्मियता दिसते. हा प्रसंग आपल्या एखाद्या सिनेमात दाखवा...
@nilchandra100
@nilchandra100 3 күн бұрын
Kutrachi smarak jamindost keli pahije..
@nilchandra100
@nilchandra100 3 күн бұрын
Thanks, sir, for your detail information and you destroyed the myth to Meligan the image of Shambhu Maharaj. I think we will have to demolition the Godavari structure.
@warriorbrat5620
@warriorbrat5620 4 күн бұрын
सर केतन पुरींना परत बोलवा आणि महाराजा यशवंतराव होळकर यांवर podcast करा त्यांचा खूप अभ्यास आहे आणि तो इतिहास अक्षरशः अंगावर काटे आणणारा आहे प्लीज
@MadhuraMirajkar
@MadhuraMirajkar 4 күн бұрын
आप्पांनी लिहिलेली सर्व पुस्तके कसे मिळतील कोणत्या ठिकाणी मिळतील
@Itz_BlazE_
@Itz_BlazE_ 5 күн бұрын
Irrelevant question 🙌
@rpsingh819
@rpsingh819 5 күн бұрын
सिसोंदे वंशज थे छत्रपति शिवाजी महाराज तो स्पष्ट है कि वो राजपूत मराठा थे मराठा में सभी जातियों का समावेश था मराठा ब्राह्मण भी थे पेशवाओं का इतिहास इस बात की पुष्टि करता है पेशवा ब्राह्मण मराठा थे
@eartheducation1748
@eartheducation1748 5 күн бұрын
अतिशय छान माहिती सर शिवाजी महाराज हे मांसाहारी होते हेच सिध्द होतंय आणि मुळात क्षत्रिय लोक मांसाहार करतात
@girishbuchade7293
@girishbuchade7293 7 күн бұрын
मी देखील मान्य करतो कि शिवाजी महाराजांचे वाघ्या नावाचे कुत्रे नव्हते..... यासंदर्भात कुठेही उल्लेख मिळत नाही....... पण मग शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयाच्यावेळी बेलवडी मल्लमाच्या अब्रूचे रक्षण केले आणि तिला जेव्हा साडी -चोळी देऊन जेव्हा भेट घेतली आणि तिला न्याय दिला...... तेव्हा बेलवडीच्या मल्लमाने शिवाजी महाराज्यांच्यावरती कानडी मध्ये काव्यसंग्रह तसेच दगडी शिल्पे बनवली आहेत...... त्या शिल्पामध्ये शिवाजी महाराज्यांच्याबरोबर एक कुत्रा दिसत आहे...... त्याच्याबद्दल काही स्पष्टीकरण द्या...
@rajjadhav3211
@rajjadhav3211 7 күн бұрын
सोयराबाई महाराणी वर व्हिडिओ बनवा
@abhishekwaybhase
@abhishekwaybhase 8 күн бұрын
@user-um1wh3ht1k
@user-um1wh3ht1k 8 күн бұрын
अशा सर्व चर्चेतून मनांत एका ठराविक जातीविषयी अजूूनसुध्दा किती खदखद आहे तेच दिसून येते.रामदास स्वामीना कधि 'मला शिवाजी महाराजांचा गुरू म्हणा ' असे सांगण्याची गरज भासली नसावी.प्रत्येेकाचे आई वडील त्याचे पहीले गुरू असतातच.यात नविन ते काय सांगितलेत?😢मग कशासाठी त्यांचा एवढा तुच्छतापूर्वक उल्लेख केला जातो. सभ्यता पूर्वक कसे बोलावे यासाठी प्रा.शिवाजीराव भोसले यांचे रामदास स्वामी यांचेवरील भाषण कधि मिळाले तर जरूर ऐकावे.म्हणजे कश्या प्रकारे मते मांडावित ते समजेल.
@user-zp1yx1ul3l
@user-zp1yx1ul3l 8 күн бұрын
Lavdyachya bala,matherphata tu shikvashin ka be aamhale.... Maharajanchi chavi bighadavu Nako........ Tule ka maalum hai be,samaste ka tule kahi......
@subodhssawant1740
@subodhssawant1740 9 күн бұрын
Kon sangt ki khemji sawant lakhmji sawant yani dili chatrapati shivaji maharajna... Ani ata kalat ki mal sawant ni ti talvar dili mg nakki khar konach... Ani ek kahi bhagat sangtat ki mal sawant baiman hote lakhmji sawant khemji sawant nahi
@user-oj6yw2vr7o
@user-oj6yw2vr7o 9 күн бұрын
शाकाहारी असो किंवा मांसाहारी.... त्यामुळे त्यांचं कर्तृत्व आणि.. आमची श्रद्धा कमी होणार नाही....
@user-fq8mr2jx4z
@user-fq8mr2jx4z 4 күн бұрын
👍
@agpatwardhan
@agpatwardhan 9 күн бұрын
Ya aslya charcha karnyapeksha deshatlya garibana ek velcha ahar kasa milel yachi charcha kara
@explorelife-dr.gajendrarat2508
@explorelife-dr.gajendrarat2508 9 күн бұрын
Pahile rashtrakut ( Maratha) ale ani nantar te Rajasthan la gele ani tithe rajput mhanun established zale
@vinayakbhoeer1274
@vinayakbhoeer1274 10 күн бұрын
फार समाधान लाभलं... केतन पु्रींनी महाराजांचे पुरेपूर पुराव्या निशी केलेलं वर्णन आणि सखोल अभ्यास माझ्या सारख्या एका छोट्या कलाकाराला फारच उपयुक्त ठरणार आहे. धन्यवाद केतन साहेब 🙏
@mumbaikalla2247
@mumbaikalla2247 10 күн бұрын
Vishishth lokkani maharajanna shakahari karun dakhavle. Tyanchya paddhati raaj gharanyavr khapavle
@user-li2ge2kv5t
@user-li2ge2kv5t 12 күн бұрын
उदमांजर की माकड ची कवटी होती
@user-li2ge2kv5t
@user-li2ge2kv5t 12 күн бұрын
मधल्या काळात टिळक जेलमध्ये गेले होते त्यामुळे काम प्रलंबित होत हे सांगा आधी
@ratneshkumarsingh8147
@ratneshkumarsingh8147 14 күн бұрын
Chatrapati Shivaji Maharaj kurmi maratha
@miPratikPatil
@miPratikPatil 14 күн бұрын
आमचा राजा पुण्यवंत, गुणवंत, श्रीमंत योगी हा मांसाहारी कधीच नसणार... जय भवानी जय शिवाजी ❤
@YashShinde-md9ie
@YashShinde-md9ie 12 күн бұрын
अरे पण जर मांस खाल्ल तर ते नीतिवंत होत नाहीत का ?... शिवराय हे देव आहेत आपल्यासाठी आणि आपल्या श्रध्ये वर अवलंबून आहे.. जय शिवराय ❤
@sharadmode2080
@sharadmode2080 15 күн бұрын
300/400 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आलेले रजपुत हे आजपण रजपुतच आहेत ते मराठा नाही झाले ,सांगायचे तात्पर्य असे की जात ही कधीच कोणाची बदलत नसते, छत्रपती शिवाजी महाराज हे मराठाच आणि त्यांचं मुळ हे महाराष्ट्रातीलच वेरूळ या ठिकाणी
@sharadmode2080
@sharadmode2080 15 күн бұрын
एकदम बरोबर माहिती दिली
@sharadmode2080
@sharadmode2080 15 күн бұрын
शिवाजी महाराज रजपुत होते याच्याशी ऐतिहासिकदृष्ट्या, तार्किक दृष्ट्या आणि संदर्भांच्या दृष्टीने कसच जुळत नाही, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे रजपुत नाही तर मराठा होते
@sharadmode2080
@sharadmode2080 15 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हे मराठाच होते आणि त्यांच मुळ हे राजस्थान नसून वेरूळ हे आहे आणि शिवाजी महाराजांच्या पुर्वजांचा उल्लेख हा बाबाजी भोसलेंपर्यंतच आढळतो
@nilsrkadamraje
@nilsrkadamraje 15 күн бұрын
yed** ahe haa..kahi pan pan bolto
@pradippawar862
@pradippawar862 15 күн бұрын
कोल्हापूरचे आजचे संभाजी राजे स्वतः म्हणतात शिवाजी महाराज सिसोदिया वंशाचे आहेत असे का म्हंटले आहे मग त्यांचा अभ्यास कमी आहे आणि तुमचा जास्तअसा समजायचा का?
@rupalikokane9468
@rupalikokane9468 15 күн бұрын
Jay Shivray🙇🏻‍♀️
@varshvila
@varshvila 16 күн бұрын
Ha vishay rajput and Maratha madhye tedh nirmaan karnara aah....Sarvanna ch Maharaj vandaniya , Apale vatatat tech khup sukhavah aah...Maharaj rajput aso vah Maratha....te amche daivatach rahnaar he nakki.
@madhusudandeval8448
@madhusudandeval8448 17 күн бұрын
मनुस्मृती माननेवाले के अनुसार वै क्षत्रीय थे.इसलिये चोवीस पिढीया देकर सिसोदिया वंशके थै‌ उस समय ब्राम्हण को लाच दि.उनके वंशज शुद्र असले बद्धल लाच दे रहे है.ये आरक्षण के लिए नितीमत्ता.
@vikarahmed5035
@vikarahmed5035 17 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय मुस्लिम मावडे