Рет қаралды 1,081
बहुउपयोगी मोहाचे झाड | mahua tree | मोहफुलाचे फायदे
शेतकरी मित्रांनो, मोहाचे झाड जे की महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तिसगड आणि तेलंगाणामध्ये आढळते. आदीवासींसाठी हे झाड अतिशय महत्वाचे आहे. या झाडापासून अनेक अर्थाजन करणारे फायदे आहेत परंतू दारू बनत असल्यामुळे हा झाड बदनाम झाला आहे. आपणाला माहीत असेल आणि नसेल तर आपण या विशाल महाकाय झाडाबद्दल माहीती पाहणार आहोत.
#कल्पवृक्ष #मोहाचे झाड #महुआ का पेड #आदिवासी संस्कृती #मोहाची दारू
#mohache zad #mohachi daru #mahua ki daru #madhuca longifolia
#moha tree #mahua flower #madhuca #mudkam #butter tree #mahua ke phyde #mahua tree benefits #mahua fhul ka phayda #moha ful upyog #mohachi daru #mohache tel #health benefits of mahua seed #mahua banda