बहुजनांसाठी होणार शिक्षणाची दारं बंद शिक्षण क्षेत्रातील भयानक वास्तव

  Рет қаралды 109,105

Rinesh Ranjan Vlog

Rinesh Ranjan Vlog

Күн бұрын

बहुजनांसाठी होणार शिक्षणाची दारं बंद शिक्षण क्षेत्रातील भयानक वास्तव
#news_शिक्षणहोणारबंद_मुख्यमंत्री
#news_एज्युकेशन_शिक्षणसंस्था
#news_no_grant_school
#vlogvideo_collage_grant
#motivation_शिक्षणसंस्था_अनुदानबंद
#news_अजितपवार_अर्थम़त्री_महाराष्ट्र
#newvlog_dr_deshpande_वसंतभोसले
#vlogvideo_बारामती_शिक्षणसंस्था
#news_लोकमत_कोल्हापुर_वसंतभोसले
#news_शिक्षणावरहोणाराखर्च_बजट
#news_महाराष्ट्र_शिक्षण_भयानवास्तव
#trendingvideo_बहुजनांना_शिक्षणबंदी
#videoviral_शिवाजीcollage_शिक्षण
#vlog_शिक्षण_कायशिकावे_मेडीकल
#news_अभियांत्रीकी_शिक्षण_collage
#modirammandir_शिक्षणनाही
#trending_modi_shaha_शिक्षण
#newvideo_अजितपवार_शिक्षण
#news_भाजपा_निती_शिक्षण_महाराष्ट्र
#vlogबिड_परभणी_परळी_पैटर्न
#news_grantedcollage_महाराष्ट्र
#motivation_इरावतीकर्वे
#motivation_जातीवाद_महाराष्ट्र_vlog
#trendingvideo_शिक्षण_मंडळ
#news_new_education_policies
#शिवाजी_शिक्षण_संस्था_vlogvideo

Пікірлер: 388
@prakashkamble5743
@prakashkamble5743 14 күн бұрын
बहुजन समाजाला शिक्षणाची जरुरी नाही, देव, पाहिजे, आणि हातात झेंडे घेऊन, पुढार्याच्या मागे घोषणा देणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे जय महाराष्ट्र 🙏👆👍❤️♥️🌹
@ashokahire4204
@ashokahire4204 13 күн бұрын
True ….🎉. Aasech zale pahije. Mag yanchi next generation bhogel…
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 13 күн бұрын
अंध भक्तांनो आत्ताच जागे व्हा आणि तुमच्या मुलांना व तुमच्या पुढच्या पिढीला व्यवसाय व ऊपजिविकेचे साधन म्हणून गल्ली बोळातील मंदिरा समोर हार फुले विकण्यासाठी जागा घेवून ठेवा 😂😂😂
@venkatwaghmare7955
@venkatwaghmare7955 9 күн бұрын
सर लोकशाही मार्गाने आंदोलन करून.या मनुवादी लोकांना हुसकावून लावू.त्यासाठी लढण्याची आणि मरण्याची तयारी करूनच आंदोलन उभे करावे लागेल.कारण समोरचा शत्रू मजबूत आहे.त्याच ताकतीने उभे राहिलो तरच भावी पिढी चे शिक्षण आणि नोकरी वाचेल.
@WeKl-p9s
@WeKl-p9s 8 күн бұрын
भारता चे हिन्दु दलित बहुजन यांच नुकसान होईल बौध्द दलीत बहुजन मात्र कशालाच घाबरत नाही सर्व जानतात पुर्न एशिया चे बौध्द दादा आहेत वेल प्रसंगी भारताचे बौध्द एशिया च्या बौध्दां चीम
@democracy-matt
@democracy-matt 4 күн бұрын
खरचं अंधभक्त झालेत आमचे ओबीसी, SC,ST अर्थात बहुजन.!! दीड शहाणे झालेत लोकं..मागे वळून बघत नाहीत पूर्वी त्यांची काय अवस्था होती ?
@KhirajiNirmale
@KhirajiNirmale 13 күн бұрын
खरोखरच खूपच गंभीर गोष्ट आहे सर. यावर काहीतरी केले ‌पाहिजे.
@suryakantnatkar9380
@suryakantnatkar9380 15 күн бұрын
लोकशाहीत हक्क आणि आधिकार . साठी लढले पाहीजे.
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 14 күн бұрын
Yes
@kishordhake5099
@kishordhake5099 13 күн бұрын
महात्मा फुले, छ. शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील व इतर अनेक महान लोकांनी सांगितले त्याप्रमाणे सर्वांसाठी शिक्षण आवश्यक आहे. मनुवादी लोकांपासून सावधान राहिले पाहिजे. 🙏🌹
@manojnakhate2070
@manojnakhate2070 9 күн бұрын
काहीच करायच नाही या सत्ताधारयाना पजावन चालु करा
@jaypaldhurandhar9083
@jaypaldhurandhar9083 11 күн бұрын
फारच छान विश्लेषण केले सर, बहुजन समाजातील लोकांनी आतातरी सावध होणे गरजेचे आहे, नाहीतर येणारा काळ फारच विदारक असेल, आता संसद नाही तर रस्त्यावरची लढाई आता लढाई बहुजन समाजाला लागणार आहे
@vikrammete9379
@vikrammete9379 14 күн бұрын
आता हे धक्का दायक प्रकार आहे. त्यानी नियम काढला आठव्या वर्गार्पयत कोणालाही नापास करावयाचे नाही. समोर तो काय दिवे लावणार, व तो सरकारला प्रश्न ही विचाण्याचा लायकीचा राहणार नाही. आपण दिलेल्या माहिती बद्धल धन्यवाद.
@rameshlikhar4547
@rameshlikhar4547 15 күн бұрын
दुबळी लोकशाही शासन यंत्रणा व एक व्यक्ती किंवा व्यक्तीसमूहाची अधिकारशाही आहे सध्याची परिस्थिती पाहता हेच म्हणाव लागेल.
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 14 күн бұрын
Nahi lokshahi thik ahey rajkarani fod ahet lok uthunn petat nahi he durdavey ahei kothey nehu n thevla maharashtra jimla
@BaluKharat-bo3gl
@BaluKharat-bo3gl 14 күн бұрын
😮😢😅
@vinayanipane108
@vinayanipane108 14 күн бұрын
शरीराचा एक अवयव निकामी झाला तर पूर्ण शरीराला त्रास होतो. तसच समाजाचे आहे.
@GulabGarud-m5h
@GulabGarud-m5h 13 күн бұрын
लोकशाही दुबली नाही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की संविधान किती चांगलं असलं तरी ते वाईट लोकांच्या हातात गेलं तर त्याचे परिणाम वाईट निघतात
@nandasonawane7563
@nandasonawane7563 8 күн бұрын
घराणेशाही वाढल्याने राजेशाही निर्माण होत आहे त्यातून हुकुमशाहीकडे वाटचाल
@KisanraoMagar
@KisanraoMagar 15 күн бұрын
भहुजनाला पण हेच हवे आहे. भहुजन समाजातील लोकांना शिक्षणापेक्षा धर्म आणि मंदिराची गरज आहे.
@BalasahebHowale
@BalasahebHowale 14 күн бұрын
वसंत भोसले हे चांगले संपादक पत्रकार आहेत
@pravinkasbe2709
@pravinkasbe2709 12 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤
@nijpalchavhan8583
@nijpalchavhan8583 13 күн бұрын
विज्ञान सोडून अज्ञाना कडे व गुलामगिरी कडे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत
@keshavpagarejaibhim8297
@keshavpagarejaibhim8297 13 күн бұрын
सत्यमेव जयते
@YuvrajMahajan-go7ty
@YuvrajMahajan-go7ty 14 күн бұрын
खुप महत्वाची , डोळे खाडकन ऊघडवणारी माहिती.. शिक्षणापासून वंचित ठेऊन जंगलराज आणि पर्यायाने लूटा लूट सारखे अनेक प्रश्न निर्माण होण्याची जास्त शक्यता . अतिशय वाईट आहे.. माहिती दिल्याबद्दल. सर धन्यवाद 🙏
@shashikantmore4263
@shashikantmore4263 13 күн бұрын
Thanks Sir for exposing the horrible plan and the crooked strategy.
@manoharkamble1829
@manoharkamble1829 14 күн бұрын
Evm हटाव देश बचाव
@sonfire1
@sonfire1 10 күн бұрын
फुकटचे admission घेउन 1 हुशार विद्यार्थ्याची जागा फुकट घळवण्या पेक्षा जो हुशार आहे पण तो कोणत्याही जातीचा आहे त्याला पूर्ण आरक्षण दिले पाहिजे, ही काळाची गरज आहे.
@चिरफाडचॅनल
@चिरफाडचॅनल 7 күн бұрын
खुप स्पस्ट आणि समजपयोगी माहिती दिली आहे आहे.
@bansodepandharisopanrao1119
@bansodepandharisopanrao1119 13 күн бұрын
भयाण वास्तव ❤
@DA-do4op
@DA-do4op 13 күн бұрын
Very nice Analysisir thanks jai bhim jai savidhan
@PravinKshirsagar-m7v
@PravinKshirsagar-m7v 14 күн бұрын
जो पर्यंत महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी दारू पिऊन,D J लावून,धिंगाणा घालून ,साजरी होणार, तो पर्यंत परिस्थीती अशीच राहणार आहे. जबाबदारी आणि कर्तव्य यांची जाणीव या जनतेला नाही. 😭😭😭😭😭😭
@nitinkonatt2558
@nitinkonatt2558 9 күн бұрын
blessed be the Lord my Rock
@senukundale8
@senukundale8 11 күн бұрын
Good .
@Pk-nq6es
@Pk-nq6es 12 күн бұрын
Nice information 👍🏻
@suhaskedar1522
@suhaskedar1522 12 күн бұрын
१००% आपले विश्लेषण योग्य आहे.
@ShaswatiKrsna
@ShaswatiKrsna 12 күн бұрын
Thanks so much 🙏
@jyotikamble2717
@jyotikamble2717 12 күн бұрын
सर्व बहुजन बांधवांना एकत्र येणं आता गरज आहे तरच हा वाचेल
@lahanunile7397
@lahanunile7397 14 күн бұрын
खरं आहे.
@mahadeowaghmare3660
@mahadeowaghmare3660 14 күн бұрын
धन्यवाद
@firozmulla1940
@firozmulla1940 12 күн бұрын
Sabka saath sabka vikas. Mhannaryachi kaali baju
@krupalborkar2549
@krupalborkar2549 13 күн бұрын
Thanks for real. Information
@सुधाकरबनसोडे-य4ट
@सुधाकरबनसोडे-य4ट 14 күн бұрын
सर्व बहुजन समाजातील घटकांनी एकत्र येऊन संविधान वाचवण्यासाठी पुढे आले पाहिजे आणि सरकारला संविधान आमलात आणण्यासाठी भाग पाडले पाहिजे ,जय भारत जय संविधान
@MadhukarPayal-m8g
@MadhukarPayal-m8g 13 күн бұрын
Jay Bhim, jay savindhanp🙏
@BipinWankhade-p2w
@BipinWankhade-p2w 12 күн бұрын
बाबा साहेबांनी एकट्याने लढा दिला आपण एवढी जेन ता काय कामाची देशाला बाळा साहेब आंबेडकर साहेबाची गरज आहे सर्व सपोट करा जय भीम जय भारत
@kavitaknandare6150
@kavitaknandare6150 7 күн бұрын
बरोबर आहे सर
@ShyamMahakal-p4i
@ShyamMahakal-p4i 10 күн бұрын
खूप भयानक आहे
@dilipkumarkadam7391
@dilipkumarkadam7391 13 күн бұрын
Right
@kavitaknandare6150
@kavitaknandare6150 7 күн бұрын
बरं आहे सर
@narendrakamble3870
@narendrakamble3870 12 күн бұрын
Sir khup changlu mahiti sangitali,asech video banvun lokana jagrut kara,dhanyavad.
@ramdaspande57
@ramdaspande57 13 күн бұрын
सत्य परिस्थिती
@digamberthorve106
@digamberthorve106 12 күн бұрын
लोकांनी जगायच कस हाच खरा मोठा प्रश्न आहे.
@dinkarbhalerao9541
@dinkarbhalerao9541 14 күн бұрын
Sir aapn खुप सुंदर सखोल माहिती बहुजन ना दिली त्याबद्दल आपले खुप खूप आभारी
@pradipbansod3387
@pradipbansod3387 12 күн бұрын
JaiBhim Jai savidhan Namo Budhhay.
@biology4neet1
@biology4neet1 13 күн бұрын
Good decision
@BhanumatiNaidu
@BhanumatiNaidu 10 күн бұрын
Yes 💯💯💯💯💯💯 very right 👍👍👍👍👍 masssage sachi ka seth bagwan hai juto ka muha Kala hogahi hai yes we want some things do for education parson who make all public educated person
@kundabhoyar3070
@kundabhoyar3070 12 күн бұрын
He kharach dhakkadayak ahe Bahujan samajane jage Houn Ekjut vhaychi Nitant garaj ahe
@Kishor-j8z
@Kishor-j8z 13 күн бұрын
नाहितरी बहुतेक बहुजन शिक्षण नौकरी मधे फायदा घेतात। आणि जन्म भर डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या चलवली विरुद्ध मतदान करतात। एक रुपया डॉ अंबेडकर जयंती ला देत नाही।। फायदा घेणारे आयते
@sureshingle3459
@sureshingle3459 9 күн бұрын
व्यापारांचे सरकार
@DevidasPawar-pp1pf
@DevidasPawar-pp1pf 11 күн бұрын
नेते मंडळी जबाबदार
@RanjitGavandi-i4m
@RanjitGavandi-i4m 14 күн бұрын
पूर्वी जनता आपले सरकार निवडायची आणि चालवायची,आत्ता कांहि निवडक टोळकी सरकार चालवतात.जनतेसाठी ही धोक्याची घंटा आहे,जागते रहो !
@gajananshirke5827
@gajananshirke5827 13 күн бұрын
लोकशाहीत हक्क आणि अधिकारासाठी रस्त्यांवर उतरुन आता संघर्ष करण्याची गरच आहे. सरकार हे जनतेच्या जीवावर उठत असेल किंवा जनतेचे हक्क आणि अधिकार काढून घेत असेल तर अशा सरकार मधील लोकांना जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे. या देशातील प्रत्येक नागरिक हा टॅक्स भरत असतो त्याला सर्व अधिकार मिळालेच पाहिजे. सरकार असमर्थ असेल तर त्यांनी खुर्ची खाली करावी.
@mukundsontakke1653
@mukundsontakke1653 10 күн бұрын
येकदा होऊ दे लोक लाचार झाले आहेत महापुरुषांना सुद्धा विसरले .रुपये घेऊन मतदान देऊ राहिले आता आता तर मते सुधा पळलवे लोक आंधभक्त खूप झालेत फिकीर नाही आम्हा लोकांना होऊ दे मग कळेल फुले, शिवराय Dr Babasaheb Ambedkar यांचा त्याग शाहू महाराज यांचा त्याग
@BhagvatNagare-w1r
@BhagvatNagare-w1r 14 күн бұрын
Shikshan khup mahtvapurn ahe
@abrarhusainshaikh3872
@abrarhusainshaikh3872 13 күн бұрын
रिनेश सर 🙏🙏🙏❤ से आपकी पत्रकारीता को
@SuryakantKasabe
@SuryakantKasabe 11 күн бұрын
#Ban_EVM_Save_India
@independentartis
@independentartis 12 күн бұрын
शिक्षण बंद करू दया नाहीतरी आताच्या पिढीला कुठं शिक्षणाची आवड राहीली आहे,( अपवाद वगळता )भविष्यात भीक मागयची वेळ येईल तेव्हा त्यांना कळेल शिक्षण काय असतं तेव्हा वेळ गेलेली असेल. आणि आपण हे मनुवादी विचाराची आमदार खासदार निवडून देतो मग बहुजनांच्या वाट्याला हेच येणार. घ्या आपल्याच पायावर कु-हाड मारून.....
@KshitijaSonkusare
@KshitijaSonkusare 12 күн бұрын
यात बहुजनांचाच फायदा असावा म्हणून बहुजन विरोध करत नाही यातच दडलय खरा प्रश्न
@shilamore1943
@shilamore1943 14 күн бұрын
किती भयानक आहे मित्रहो जागे व्हा
@SurashOhal
@SurashOhal 11 күн бұрын
Please
@ulhasrane2292
@ulhasrane2292 12 күн бұрын
वैचारिक बाबतीत बहुजन संपले आहेत.
@abhilashmohite9086
@abhilashmohite9086 8 күн бұрын
खुपच भयानक प्रकार आहे.
@gajanansandavekar108
@gajanansandavekar108 11 күн бұрын
आरक्षण बंद करा.पण नगरपालिका शाळा फत्त चालू करा.
@bmmohite
@bmmohite 12 күн бұрын
अगदी सत्य घटना आहे बी जे पी आर एस एस यांचा विचार घातक आहे
@shreenirmalshakti
@shreenirmalshakti 10 күн бұрын
पुढील निवडणूक शिक्षणाच्या मुद्दयावर होईल
@raosahebchandanshiv
@raosahebchandanshiv 12 күн бұрын
आमचे राज्यकर्ते गरीब मराठा असो अथवा दलित शिकले तर ऊस कोण तोडणार वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय लहुजी वस्ताद साळवे जय Dr अण्णा भाऊ साठे साहित्य सम्राट जय महाराष्ट्र जय भारत
@shrikantinamdar7703
@shrikantinamdar7703 12 күн бұрын
जे खरोखरच हुशार आहेत त्यांना शिक्षणासाठी कधी प्रॉब्लेम येणार नाही पण जातीवर आरक्षण गेण्यारणा प्रॉब्लेम येणारच
@shivajishinde-vw9bl
@shivajishinde-vw9bl 14 күн бұрын
खाजगी संस्थान परवानगी दिल्यामुळे हे होत आहे
@ashagaikwad8081
@ashagaikwad8081 11 күн бұрын
बहुजनानो जागे व्हा उठा चला लढलेच पाहिजे. संघर्ष करा. बाबासाहेब म्हणतात सतत झगडत राहातील ते धन्य होत.
@digamberthorve106
@digamberthorve106 12 күн бұрын
प्राथमिक शिक्षण मिळणे कठीण झाले आहे.शिक्षणच कठीण तर कसला विकास.जीवन जगणेही अत्यंत कठीण.
@dilipthombare7576
@dilipthombare7576 10 күн бұрын
सर्व पक्षाचे अध्यक्ष व आमदार खासदार नगराध्यक्ष नगरसेवक हे सर्व मनवादी व्यवस्थेचे रखेल आहेत त्यामुळे हे सर्व सामान्य लोकांच्या काहीही कामाचे नाहीत सर्व बहुजन समाजाने एकत्र यावे सर्व व्यवस्था हातामध्ये घ्यावी जय भीम जय भारत जय संविधान जय शिवराय💙💙💙❤❤❤🇮🇳🇮🇳🇮🇳
@pravingamare3521
@pravingamare3521 11 күн бұрын
Jai Sanvidhan Sir 🙏 We are careful for our village temple, covering the roof with gold and other side we have nothing to do with the school and it's building 🙏
@ajitparbhakar9299
@ajitparbhakar9299 9 күн бұрын
लोकशाही आहे.......।।कि हुकमशाहि।।
@BSIL-GO190
@BSIL-GO190 10 күн бұрын
बहुजन पुढे एकच पर्याय आहे राष्ट्रीय समाज पक्षाची सत्ता आणली पाहिजे
@HemlataNawade-k8r
@HemlataNawade-k8r 12 күн бұрын
याला जबाबदार आपणच आहो कारण आपणच त्यांना निवडून दिले आहे
@vilastayade6848
@vilastayade6848 14 күн бұрын
बरोबर सांगितले
@jivrajmaske4203
@jivrajmaske4203 14 күн бұрын
गुलामीची सुरू वात चालू झाली आहे जयभीम 🙏
@Anushka.Gaikwad-m4g
@Anushka.Gaikwad-m4g 13 күн бұрын
शिक्षण व्यवस्था खाजगी सावकारांच्या हातात जाणार देश पुर्णपणे गरिब व गूलाम होणार
@sajidkazi3362
@sajidkazi3362 13 күн бұрын
Jaga Bahujan Bandhunno
@kerbaraokawale7900
@kerbaraokawale7900 13 күн бұрын
With draw this Government
@rajeshjagtap5121
@rajeshjagtap5121 12 күн бұрын
जो पर्यंत हरिजन ब्राह्मण BjP RSS चे सरकार सत्तेवर आहे. तोपर्यंत बहुजन समाजाचा विकास होणारच नाही.... ☝🏿☝🏿☝🏿☝🏿☝🏿
@indudatar-u3p
@indudatar-u3p 12 күн бұрын
1947 ला, मनुवाडी rss च्या लोकांना स्वतःयंत्र्य मिळाले, बहुजणांना नाही, बहुजनांना, 2047 ला स्वातयंत्र्य मिळेल, त्यासाठी, चंद्रशेकर, आझाड, भगतसिंग, राजगुरू, सहदेव, आणि माहासवर्गातील जे करामतीकारक झाले, त्यांच्यारखे, यतागी, बलिदानी लोकांची समाजाला लोकांना गरज आहे,
@SukhshantLadhe
@SukhshantLadhe 11 күн бұрын
हे सार कटर हिंदूंना सांगणे जरुरीचे आहे जयभीम. जयसंविधान......
@bhimraokore3793
@bhimraokore3793 14 күн бұрын
शाळेचे भूखंड सुद्धा विकले जाऊ शकतात.
@pushpalatathorat2846
@pushpalatathorat2846 11 күн бұрын
या निर्णयाला उशीर झाला, याला कारण शिक्षणाचा बाजार.
@nassimattar1437
@nassimattar1437 11 күн бұрын
आजचा बालक हा उद्याचा सुजाण नागरिक असतो युवा पिढी ही आपली भारताची एक एकजूट झालेली शक्ती आहे शिक्षणातूनच विकास घडवून आणला जातो विकास असेल तरच बलवान व बलाढ्य भारत बने शिक्षण बंद होता कामा नये गोरगरीब जनतेला शिक्षणाच्या सुविधा या मिळाल्याच पाहिजेत
@bhimraokore3793
@bhimraokore3793 14 күн бұрын
गरीब, शेतकरी, सामान्य वर्गातील मुले , मुली शिक्षणा पासून वंचित राहणार हे वास्तव समोर दिसत आहे. जय महाराष्ट्र
@ashokkhude3492
@ashokkhude3492 14 күн бұрын
गुलामगिरीकडे वाटचाल सुरू झाली आहे.
@ratnakarbhadange1378
@ratnakarbhadange1378 13 күн бұрын
फार च छान माहिती दिली आहे तुम्ही सर
@GulabAutade-q1j
@GulabAutade-q1j 13 күн бұрын
He' suceses
@shirishmalvadkar9376
@shirishmalvadkar9376 11 күн бұрын
ह्यामध्ये अजित पवार आणि मोदी यांचं नाव घेतले आहे पण शरद पवारांच्या नावाचा उल्लेख केला नाही. हे मला विशेष कौतुकास्पद वाटते?
@rameshjagtap6892
@rameshjagtap6892 11 күн бұрын
खूपच धाकादायक षडयंत्र आहे, यांच कारण मला वाटतं एकच आहे, यांना पुन्हा एकदा पूर्वी सारखी जातीय व्यवस्था निर्माण करावयाची आहे
@vibhakarthakur1605
@vibhakarthakur1605 13 күн бұрын
अरे चौथी शिकलेल्या ठगाला शिक्षणाची काय किंमत.
@dadajipatil72
@dadajipatil72 14 күн бұрын
१००% सत्य तेच आहे जे आपण खूप समजावून संगितले हे परत इस वी सन जवळजवळ ४शेते १९५० पर्यंतचा काळ आणू पहात आहेत अशा प्रकारे असे वाटते आणि जास्त सखेने सत्तेचा झेडा धरणारी कमी पैशावर राबणारी सख्या बनेल - जय भीम जय सविधान जय शाहू फुले पेरियार जय भारत धन्यवाद सर खूप छान वीडी यो
@sudeshgaikwad1516
@sudeshgaikwad1516 11 күн бұрын
Great work sir evm bjp hatao Desha bachao ❤
@nitinumak6901
@nitinumak6901 13 күн бұрын
झालंच पाहिजे बहुजन हे धर्मांध आहे
@manoharkamble1829
@manoharkamble1829 9 күн бұрын
EVM हटाव देश बचाव
@Sanghapal77
@Sanghapal77 14 күн бұрын
Ban EVM
@dipakdhoke8722
@dipakdhoke8722 14 күн бұрын
कीडेल आणि कुडैल संस्कृति ला प्रथम गाडणे महत्वपूर्ण आहे।
@varshagolait4769
@varshagolait4769 13 күн бұрын
Ya Deshatun mnuwadi aaryana haklun dile pahije.
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 13 күн бұрын
बाबासाहेब, भारतातील तीन टक्के सोडून ९७% समाजाचे तारणहार❤
@bhausahebavhad47
@bhausahebavhad47 12 күн бұрын
जनतेचा सर्व कराचा शिक्षन आरोग्य सुविधानवर खर्च केला पाहीजे,??गरीब अनपडचा पैसा धन दाडगे लुटत आहे,??विरोद करा😡😡😡
@rajeshunde6833
@rajeshunde6833 12 күн бұрын
100% correct....आता तरी जागे व्हा. बहुजन जागे नाही झाले तर संपून जातील.
@danteshwaripal9989
@danteshwaripal9989 10 күн бұрын
Right
@NarayanBorkar-n1u
@NarayanBorkar-n1u 14 күн бұрын
Take care about it OBC Student and Public of Maharashtra
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
जीवनात एकदा तरी ऐका ! जीवनाचे तत्वज्ञान सांगणारे प्रवचन |Ganesh Shinde sir Speech | Varkari Sidhhant
16:15
वारकरी सिद्धांत | 𝗩𝗮𝗿𝗸𝗮𝗿𝗶 𝗦𝗶𝗱𝗵𝗵𝗮𝗻𝘁
Рет қаралды 187 М.
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН