खूप महत्त्वाची माहिती आज आपल्या माध्यमातून ऐकायला मिळाली या दोन महानायकाच्या परिश्रमामुळे आजचा महाराष्ट्र घडलेला आपल्याला दिसतो आहे. या दोन्ही बाबांना त्रिवार वंदन. जय बाबा
@RavindraRuke4 ай бұрын
खरोखर खुपच छान आणि.सुंदर माहीती आज आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संतगाडगे महाराज याच्या विषयी माहीती दिल्याबद्दल आपल्याला खुपखुप धन्यवाद जयभिम नमोबुध्दाय जयसविधान जयभारत
@babasahebsawant98979 ай бұрын
भारत मातेच्या दोन थोर मनाच्या सुपुत्रांची दुर्मिळ माहिती दिली त्याबद्दल मी फार फार ऋणी आहे . वंदनीय शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव यांचीही आठवण झाली. कुठे गेली ती माणसं.... त्यांचे कार्य अजरामर आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम. आपल्या अजोड कामगिरीलाही माझा सलाम.
@arjunubale19198 күн бұрын
अतिशय ओघव त्या साध्या सरळ रसाळ भाषेत आपण या दोन्ही महामानवांचे ऋणानुबंध आम्हास उलगडून दाखवले आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद जय भीम
@sadanandmhatre450110 ай бұрын
धन्यवाद,धन्य ते श्री 😂ते श्री संत गाडगेबाबा, धन्य ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर,व धन्य ते डॉ.. कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील,.... या विभूती विषयी ह्या पाण्याने काय बोलावेएक गोष्ट आवर्जुन सागाविषी वाटते अण्णांनी आयुष्यात चांगले स्वादिष्ट चमचमीत पदार्थ किंवा जेवण घेतले असेल असे मला वाटत नाही,... वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांनी जे अन्न शिजवून वाढले तेच अन्न त्यांनी आयुष्यभर घेतले असावे असे मला वाटते..., त्यांच्या मुलेच मी त्यांच्या संस्थेत इ.८वी ते पदवीधर झालो, माणसात आलो, नाहीतर... हिंस्र श्वापदे....जय हिंद जय महाराष्ट्र....😢😮😅😊
@rahulsalvi791010 ай бұрын
एका नव्या माहितीची माज्या ज्ञानात भर घाटलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद.गाडगेबाबा भेटल्याचे माहित होते पण कर्मवीर भेटल्याचे माहित नव्हते.🙏🙏🙏🙏
@ravidasrangari26439 ай бұрын
अत्यंत सुंदर माहीती. धन्यवाद. असेच नवीन नवीन विचार समोर आणावे. जयभीम
@prakashtawade1239 ай бұрын
उत्तम माहिती दिल्याबद्दल आभार.जय भीम.जय बाबा गाडगे महाराज.🙏🏻🙏🏻🙏🏻
@UrduShaikh10 ай бұрын
बहोत ज़रुरी और आच्छी मालुमात है सर.
@AmolBhosale-l9h9 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर , कर्मयोगी संत गाडगेबाबा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील, यांच्या विचारास व कार्यास त्रिवार वंदन 💐💐💐🙏🙏🙏
@siddharthsawant925510 ай бұрын
फार महत्वाची माहिती मिळाली . धन्यवाद जयभीम 🙏🙏
@PrabhuHolkar10 ай бұрын
Virynice work namobuday virynice
@kailaskachare747710 ай бұрын
परमपुज्य बोधिसत्व मतदान चे प्रणेते सविंधानाचे जनक विश्वरत्न भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरजी मानवतावादी महामानवां, संत गाडगे महाराज, कर्मविर भाऊराव पाटील हया सत्यशोधक त्यागी समर्पीत मानवतावादी महामानव यांना नमन अभिवादन
@vishnuchodankar43310 ай бұрын
माहिती ऐकून खूप भारावून गेलो.धन्यवाद.
@rameshsonkamble66744 ай бұрын
Khup ashrunchya dolyatun lagalya mahan gadge baba Bhaurao patil. Mahan Dr. Babasaheb Ambedkar. 🙏
@nayantarawankhede902910 ай бұрын
विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो
@sanjaynagdeve478310 ай бұрын
Verygood.
@vilasmuley32866 ай бұрын
खूप महत्वाची माहिती दिली आपण ,साहेब
@prabhakarkhobragade951810 ай бұрын
नवीन माहीती,ज्ञानात भर टाकणारी. खरोखर दोन्ही बाबाचे सम्बंध जिव्हाळ्याचे व वैचारीक बाबी ना धरून होते. दोघानाही अभिवादन.
@PandrungDabhade10 ай бұрын
Far chan
@AshokChetule-e9f10 ай бұрын
अजूनही हिंदू धर्मात जागृती नाही आपल्या मार्गदर्शनाने हिंदू धर्म जागृती होईल.
अशीच माहिती देत रहा समाज जागृत होईल आपले आभार जय भीम
@sureshgotad795910 ай бұрын
सूर्य कोटी समप्रभ! असणाऱ्या या दोन्ही महामानवांना शतकोटी प्रणाम!
@sondasganvir10 ай бұрын
अतिशय लोकप्रिय भाषण धन्यवाद 9:52
@ratnakardawane11569 ай бұрын
गाडगे बाबा व बाबासाहेब आंबेडकर दोन्ही महान व्यक्ती त्यांच्या कार्याची महती सांगण्याची माझी लायकी नाही दोघांनाही दंडवत
@satishpawar712610 ай бұрын
Dr. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाज-सुधार कार्याबद्दल आणि शैक्षणिक प्रसार तो हि सर्व साधारण जनतेने अवलंबित करावा याबद्द्ल संत गाडगे महाराज यांना केवढ़ी आपुलकी वाटत होती याची पूर्ण माहिती मला याद्वारे प्राप्त झाली आणि शैक्षणिक कार्यात यमुळेच आपला भारत देश पूर्ण जागतिक स्तरावर् उच्च स्थान प्राप्त कारण्याच्या दिशेने वाट -चाल करत आहे हे सम्पूर्ण अन्य अनेक देशांस ठाउक् होत आहे त्यास्तव सम्पूर्ण भारतीयांनी याची जाण ठेवने अतिआवश्यकच आहे.'जय भीम'/जय गाडगे महाराज '
@arunkulkarni94929 ай бұрын
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगेबाबा यांच्या स्मृतींना त्रिवार अभिवादन
@sanjaygaikwad166110 ай бұрын
फार चांगली माहिती वाटली.धन्यवाद .
@trivenipotbhare258910 ай бұрын
आपल विषलेसन खूप ब्लॉक आणि हृदस्पर्शी होत जयभिम नमोबुध्दाय
@shankarnandagawali690110 ай бұрын
खूप छान माहिती, खूप खूप धन्यवाद सर, मनापासून सलाम, खूप चांगली माहिती.
@sureshbarsagade433310 ай бұрын
नव्या पिढीनी या दोन्ही महापुरुषाकडून भरपूर बोध घ्यावा व बहुजनानी आपला उध्दार जरुर करावा
@satyajit35810 ай бұрын
Dear Ravi sir. Thank you so much for sharing this with us. Hats off for your efforts. Expecting more to come. ❤❤❤
@rajushinde421210 ай бұрын
गाडगेबाबा महान ज्ञानी होते.ज्ञानभांडार कधीच संपणार नाही. जोडीदार म्हणाला तर डॉ बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील हे तीन दिशेचे तीन टोक होते.त्यांना मानाचा मुजरा. जय भवानी जय शिवाजी.
@pankajsonar67009 ай бұрын
दोन्ही महात्म्यांना विनम्र अभिवादन 🙏🏻
@mahadevubale168410 ай бұрын
Thanks. Very useful information. While listening the video. I became so emotional and tears rolled from from eyes.Jai bhim and salaam to Baba Gadage Maharaj.🙏🙏🙏🙏❤❤❤
@drtakamble333610 ай бұрын
Thought provoking information about great personalities...❤ Jai Bheem...❤...jai Sant Gadge Baba...❤Jai Karmveer Anna...❤
@85shivnath9 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत सर.
@MohanRangari10 ай бұрын
खुपच छान माहीती दिली बंधु या बाबत कल्पना नव्हती खुप खुप धन्यवाद
@MallinathNadgiri10 ай бұрын
Thank you sir,for giving good information,jai bhim,namo budhay.
@keshavweldode9 ай бұрын
सर तुम्ही तुमच्या या विडवो मार्फत मार्गदर्शन केले ते खूप मोलाचे आहे जय भीम
@gurudeomurar605610 ай бұрын
khup chhan mahiti dili sir thanks 🙏🙏🙏
@nandutalkar599 ай бұрын
अत्यंत सुंदर सविस्तर ज्ञानवर्धक माहिती
@ashathorat641810 ай бұрын
कर्मयोगी गाडगेबाबाच्या कार्याची जाण बाबासाहेब आंबेडकर यांना होती.जयभीम
@PanjabraavDeshmukh5 ай бұрын
बाबा❤
@prashantkamble1910 ай бұрын
दोन्ही बाबांना त्रिवार प्रणाम
@vibharahiw24119 ай бұрын
Khup dnyanvardhak माहिती धन्यवाद
@subhashbiranje381310 ай бұрын
सर जय भीम 💙🙏 सर सर आपल्या या कार्यास खूप खूप शुभेच्छा अशीच सत्य माहिती देण्याचे कार्य चालु राहो हिच अपेक्षा 🙏🙏👌👌
@devraolone595310 ай бұрын
सुंदर अति सुंदर जगद्गुरू संत शिरोमणी गाडगेबाबा यांच्या चरणी कोटी कोटी वंदना सप्रेम जयभीम नमोबुद्धाय सर्वांचे मंगल हो
@balnac10 ай бұрын
Jagadguru? 😂😂 Dhobi aani dhoban la hi mahiti nahi aani jagadguri chi padwi? 😂😂😂 Dhobi dhoban kiti dev dev krte mahiti aahe na? 😝😝😝
@bhaskarkhandare33747 күн бұрын
Agdi mahila पूर्ण बहुमूल्य अशी माहिती दिल्या baddhal धन्यवाद
@bhaskarkhandare33747 күн бұрын
Agdi महत्व पूर्ण माहिती दिल्या baddhal धन्यवाद
@Shekhardambhole8 күн бұрын
Dr Babasaheb and santgadge baba and tathagat budha yana koti koti vandan
@meenakamble92449 ай бұрын
Ek mahan do no maha manav ko mera sadar parnam jai bhim jai Gadebaba
@PramodhWahane-e6u8 күн бұрын
Durmrir prasanga. Dolya samor anlat saheb. Jay Bhim
@sandipshelke671510 ай бұрын
दादा माझ्या माहिती नुसार तुम्ही सांगितले ते बरोबर आहे गाडगे महाराजांनी dr बाबासाहेब आंबेडकरांना सांगितले इसा आणि मुसा सोडुन तुम्ही गौतम बुद्धांचे अनुयायी व्हा ❤ यु बाबासाहेब
@vk-vd6te10 ай бұрын
Kshatriya Rajput gautam buddh Bhimta ka Jijaji hai 😂😂
@vinaythally62169 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
@premwarthi896110 ай бұрын
खूपच छान माहिती
@pralhadpadghane308910 ай бұрын
Very nice explanation sir. The two ever great personality to remember and follow. Thanks 🙏
@madhukarhire79459 ай бұрын
साहेब खुप खुप धन्यवाद. आशी माहिती कधी ऐकायला मिळाली नाही. पुढचा व्हिडिओ हिंदू कोड बिल बाबद् पाठवावा धन्यवाद😢😢😢
@narayangharat68110 ай бұрын
Thank you very much for sharing such kind of touching but rear information of two respectful personally. Please continue of sharing such types of informations to us .
@nayantarawankhede902910 ай бұрын
धन्यवाद संपूर्ण महापुरुषांना कोटी कोटी नमन
@akitodaisuke653210 ай бұрын
खूपच छान ❤
@chandanikalaje30109 ай бұрын
खूप खुप चांगली माहिती सांगितली आपण सर
@pandurangrotithor9 ай бұрын
This was the greatest decision of Ambedkarji, who has taken decision as per his own will and nobody could lure him.
@ravindrasuryawanshi5499 ай бұрын
सुंदर माहिती दादा, धन्यवाद 🙏
@JaydeepWakale-mr4pj10 ай бұрын
खूप छान, अशीच माहिती नियमित देत जा, परिवर्तन नकीच होईल🎉
@baliramshingare37909 ай бұрын
खुपच छान माहिती मिळाली सर
@sunilshirke831610 ай бұрын
एक नविन माहीती दुनिया चे एक नंबर ज्ञानी एक आज्ञानी ला गुरु मानतो कीती मोठा बंधुभाव प्रेमभाव दुनिया वेगल
@virulfkadikhaye90797 ай бұрын
एकच बाबा गाडगेबाबा... एकच साहेब बाबासाहेब....
@HanumanMeshram-t9y9 ай бұрын
Khup chhan mahiti sangitali ya don mahamavachi.
@prakashbaviskar856410 ай бұрын
जय भीम नमो बुद्धाय आभार असेच प्रबोधनाचे उपक्रम करत रहाल हीच अपेक्षा
@suryakantmitkari-mq4wt9 ай бұрын
एकदम सुंदर माहिती दिली सर
@vilastayade68489 сағат бұрын
नमो बुध्दय जय भीम जय भारत
@gautamgaikwad893310 ай бұрын
Very nice and good information Sir Thanks you sir
@sujatayewale73449 ай бұрын
नकळतच ओघळले अश्रूचे दोन थेंब 🙏🙏🙏
@WamanBhanarkar10 ай бұрын
Atyanta Sundar ani abhyaspurvak. Mahiti dilyabadhal dhanyavad. Jay bhim jay savidhan.
@ramdasmanekar81093 ай бұрын
Chan watli
@vikassheware284710 ай бұрын
संत गाडगे बाबा आम्हाला बाबासाहेबाएवढेच वंदनीय आहेत.
@BanduRohankar-t6v10 ай бұрын
खुप छान माहिती दिली. धन्यवाद
@TANAJIKAMBLE10 ай бұрын
खुप छान माहिती, अप्रतिम सादरीकरण.
@bhagwandhawale26610 ай бұрын
अशीच माहिती देत रहा समाज जागा होईल आणि समाजातील अंधश्रद्धा निघून जाईल
@ratanwakekar678310 ай бұрын
नमो बुध्दाय, जय भिम, फारच छान प्रबोधनात्मक ऐतिहासिक माहिती दिली. धन्यवाद.
@ShobhaWaghmare-wp4sz10 ай бұрын
Khupch chaan mahiti dilit. Thanks a lot Sirji
@pandurangshinde441210 ай бұрын
खूप छान वाटले धन्यवाद सर तुमच्या विचारांना वंदन जय भीम नमो बुद्धाय जयसंविधान 🌹🌹🌹🌹🌹
@mangalkamble645410 ай бұрын
Thamb you very much your video mangal kamble
@ramdongre747410 ай бұрын
Very nice👍👍👍
@swapnasuryawanshi656310 ай бұрын
Khup chan महिती🎉
@ravindrakamble308310 ай бұрын
छान माहिती दिलीत साहेब.
@sureshbambodkar749910 ай бұрын
Excellent Information 👍
@vijayshirke378610 ай бұрын
खुपचं छान माहिती दिली,साहेब आपणास सविनय जयभीम
@SunilLonkar-s7m9 ай бұрын
❤jaai bhim jay gadegebaba
@rajshinde77099 ай бұрын
पण बाबासाहेब आंबेडकर न समजल्या मुळे अनेक जण या देशा बाहेरील .. स्विकारत आहेत।?
@nitinyangde904910 ай бұрын
कानातून काळजात जाणारे आपले शब्द
@dipshribalkhande772910 ай бұрын
Khup chan sir Thanks
@नामदेवजाधव-स1घ10 ай бұрын
अप्रतिम प्रबोधन
@sanjayniwal27519 ай бұрын
बौद्ध, जैन ,सिख ,पारशी व ज्यु हे धर्म हिंदू संस्कृतीच्या सान्निध्यात आनंदाने जगू शकतात. ही बाब इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश,थायलंड, इंडोनेशिया व इजराइल देशाच्या उदाहरणावरून दिसून येतात
@baliramyadav933410 ай бұрын
खूप खूप धन्यवाद छान माहिती👌🙏
@dipakvaidya11279 ай бұрын
माझ्या एका बौद्ध मित्राला मी विचारलं बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे तुमच्या समस्या संपल्या का ? तो निरुत्तर झाला बाबासाहेबानी सांगितलं होतं ज्यांना असं वाटतय कि हिंदू धर्मातले ऊच्च वर्णीय लोक आपल्यावर अन्याय अत्याचार करत आहेत त्या सर्वांनी बौद्ध धर्मात याव. पण फक्त महार जातीचे 9:52
@ashokgirhe876610 ай бұрын
अप्रतिम प्रेरणादायी
@manojkamble138710 ай бұрын
ज़य बुद्ध ज़य भिम ज़य सविधान
@DattatrayKulkarni-t9p9 ай бұрын
संत गाडगे बाबा यांनी हिंदू द्वेष केला नाही, पण डा.आंबेडकरांनी आपल्या नवं बौद्धांना हिंदू द्वेष जास्तीत जास्त करा असा संदेश देऊन गेले. आज ही त्याचे अनुयायी बौद्ध साहित्य पुढे करून प्रामाणिक पणे हिंदू संपवण्यासाठी कार्यरत आहेत.