एकदम निर्मळ स्वभाव असतो या लोकांचा जनतेला हसवायचं काम करतात हे बहुरूपी लोक, अशा लोकांना मनापासून धन्यवाद 💐👌👌👌.
@siddeshwarswami50373 жыл бұрын
आपल्या कलेला शब्दच नाहीत आज काल अस जास्त दिसत नाही . हि कला खूप सुंदर आणि विनोदी आहे . हे लोक आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी हे काम करतात. खरं तर यांना एक संधी दिली पाहिजे. चित्रवाहिन्यानी . लहानपणी खूप घाबरायचो आम्ही . आम्हाला खरे पोलीस वाटायचे.
@somnathwaghmarecomedian34503 жыл бұрын
Right👍
@sameerpatel56382 жыл бұрын
गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा
@shahajisawant35312 жыл бұрын
खुप छान,बहुरूपी युवक व या समाजातील जे लोक हि कला जिवंत ठेवणाऱ्या ना भरपूर अर्थिक मदत सर्वानी करणे अवश्यक आहे,हि कला जिवंत राहीली पाहिजे.मला या लोकांना पहिले की छ.शिवाजी महाराजांचा गुप्त हेर प्रमुख बहिर्जी नाईक आठवतात,व त्याच मुळे या लोकांबद्दल मला आदर आहे,व मी माझे कुवतीनुसार त्याना अर्थिक मदत करत असतो,कृपया आपण हि यांना मदत देवुन येणाऱ्या पिढीसाठी ही कला जिवंत ठेवुया व त्या निमित्ताने मनोमन छ.शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊया.या लोकांना प्रसिद्ध दिले बद्दल हार्दिक आभार.