शाब्बास मित्रा लुटणारी टोळी जनतेसमोर आणल्याबद्दल. चांगला हिसका दाखवला. काळाची गरज आहे. सर्व शेतकरी आपल्या पाठीशी आहेत. मनापासून सॅल्युट आपल्या कार्यास.
@samaysangharshnews-202314 күн бұрын
हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा, सर्व शेतकरी जागृत झाले पाहिजेत
@NanaDhumal-hi9tj14 күн бұрын
अहो काटा चेकरच कारखान्यांकडून हप्ते घेतात शेतकरयांचया बाजूने कोणी नाही
@PratapShendge-e7s14 күн бұрын
बरोबर आहे आमच्या कडील कारखाने काटा मारतात
@BalasahebvishwanathKardile15 күн бұрын
हे खरे आहे
@vinayakpawar812313 күн бұрын
हेच खरे आहे.एका खेपेला चार टन ऊस कारखान्याचे चेअरमन अध्यक्ष सदस्य यांचे संग मताने काटा वजन कमी केले जाते. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही ते वेगळेच
@chandrakantborate533514 күн бұрын
शेतकरी चं खाईल तेच चांगलं होणार नाही
@santajivarkate15915 күн бұрын
गरीब शेतकऱ्याच्या जीवावर उठलेत सगळेच
@rahulkale-od6jb13 күн бұрын
❤❤छान दादा❤❤
@yallapadhamanekar582914 күн бұрын
पगार शासनाचा, काम कारखानदारांचे व्वा... मरण शेतकऱ्यांचं.
@nageshmane205614 күн бұрын
एकच नंबर
@SureshMaske-h2x2 күн бұрын
उद्याच्या 20 तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शेतकऱ्यांना एक सुवर्णसंधी आहे सर्व कारखानदार उमेदवारांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे
@balasahebkolte156214 күн бұрын
एशिया कारखाने बंद करून टाका
@dattagalande980414 күн бұрын
वारे पट्या एकच नंबर
@विजयमहामुनी14 күн бұрын
म्हणे रक्षक आतातोंडडावरची माशी उठते य एकाची ही। हेच का महाराष्ट्रातील कायदा कानून आणि पोलीस खात
@vitthalshendage948813 күн бұрын
Ekadam barabar
@XyzXyz-ln4qi8 сағат бұрын
एक नंबर दादा
@shivdasaanerao540414 күн бұрын
Great bhava
@dipakchokhat799414 күн бұрын
👌👌
@SureshThorabole10 күн бұрын
काटा तपासणाऱ्या अधिकाऱ्याची पोरं आंधळी पांगळी होत्या ना
@rohidassonawane12343 күн бұрын
Shabash Mitra
@nitinmohape94514 күн бұрын
या देशातळे सर्व शेतकर्याला लुटतात.. म्हणुणच ये सर्व म्हतारपणात वृद्धआस्रमात जातात. ना शेतकरी मायबापच घरी रहातो.. या लुटणार्याची मुळे हाच पैसा लेडीज बारमध्ये घालवतात.. जसी कमवाल संपत्ती तसी वाया जाणार संतती
@vishwaspawar869614 күн бұрын
Great 👍
@dattayadav18769 күн бұрын
लय आवगड आहे
@tukaramaghav29384 күн бұрын
एकच नंबर चपराक बसली आहे,🔥🔥🔥
@sunilkhamkar168413 сағат бұрын
खूप छान मत मांडल आहे....
@AshokNirmal-ri9mc13 күн бұрын
वा भाई याला मनतात सेतकर्याचा केयवारी सेभास मीतरा
@mundeprakash601414 күн бұрын
अगदी खरंय....सब घोडे बारा टक्के
@AjayKadam-f5n13 күн бұрын
यांना सर्वांनी साथ दया आता पिछा सोडूं नका सर्वांना नागडं करा
@bapuraobhosale278910 күн бұрын
एक नंबर भाई
@Bulletinshivajibadugurate13 күн бұрын
वरचेवर शेतकऱ्यांनाच लुटायला लागले सगळे
@Sayappalaxmanvhanamane7 күн бұрын
🔥💯
@akashbarage39710 күн бұрын
1 number saheb
@vilaspathare947Сағат бұрын
कारखान्याच्या काट्या वर जे वजन भरते ट्या पेक्षा जास्त वजण खाजगी बाहेरील काट्यावर भरते 😢
@MadarMulla-nv1cs14 күн бұрын
Dnanywad
@sangramsonawane339513 күн бұрын
मानलं दोस्ता
@mukundrajhans38027 күн бұрын
मेहनतसे सिर्फ झोपडे बनते है ! महल नही ......!!! !! महल बनानेके वास्ते किसिको लुटना जरुरी होता है !!
@AsaramSanap-i8y2 сағат бұрын
सही है
@vikasjadhav75208 күн бұрын
No1
@ganeshhingne488612 күн бұрын
शरदादा सोनवणे फक्त ❤️ आमदार
@ramdasbabar398411 күн бұрын
ऊस कारखानदार वजन ट्रक, ट्रॅक्टर मागे३ते४टनांची चोरी करतात, उपाय काय?
@samaysangharshnews-202311 күн бұрын
ऊस कारखान्यावर नेण्यापूर्वी दुसऱ्या प्रायव्हेट काट्यावर वजन करा. आणी फरक पडला तर आमच्याशी सपंर्क करा.
@sambhajikaljate61955 сағат бұрын
शेतकऱ्यांची फसवणूक करणे पुढारी कारखानेचे धंदे झालेत चांगले धुतले पाहिजे.
@samaysangharshnews-20234 сағат бұрын
खरे तर आपण सर्वच शेतकऱ्यांनी यावर आवाज उठवला पाहिजे
@samaysangharshnews-20234 сағат бұрын
असे म्हणून नुसतं चालणार नाही त्यासाठी आवाज उठवायला पाहिजे
@JaySriram-ye3sf13 күн бұрын
मुळा कारखाना एक नंबरचा भामटा आहे कारखाना बंद करा
@Infotech.2556Күн бұрын
❤❤❤......जय हरी ........❤❤......हे अधिकारी मलीदा खातात ....ह्यांचा शेवट निट होत नाही ....लुळे पांगळे बधीर होतात.....बायको मुले जवळपास फिरकत नाहीत.....
@NanaKarad7 күн бұрын
एक नंबर भाषेने आहे भऊ
@jankulonkar296613 күн бұрын
शेतकरी यची फसवणूक बरोबर नाही
@santoshatole568410 күн бұрын
पुणे जिल्हा सर्व कारखाने काठ मारतात
@vijaymore702614 күн бұрын
असे काही भ्रष्टाचारी कर्मचारी असल्यामुळे पूर्ण चांगल्या सुधा कर्मचाऱ्यांचे नाव बदनाम होत आहे आशा काही माकडांना जागेवर सस्पेंड केलं पाहिजे
@meenajadhav76914 күн бұрын
करखण्याला आमचा काटा बरोबर आहे हे सांगण्याची वेळ येते हे दुर्दैव आहे
@AshokSontakke-n9g5 сағат бұрын
वारे पट या चांगली खबर घे
@samaysangharshnews-20234 сағат бұрын
अशी खबर सर्वांनी घ्यायला पाहिजे तरच या हरामखोरांना कुठेतरी थोडासा लगाम बसेल
@shahagikamble57707 күн бұрын
या कारखान्या वर गुना दाखल करा. ..अभिनंदन
@appatorkad39309 күн бұрын
सर तुमचा सर क्या माणसाची गरज आहे देव तु सांभर वर्षा अवश्य देव
@महाविरकाशिद13 күн бұрын
वारे दादा छान केलेतू सरकार नालायक आहे
@shahagikamble57707 күн бұрын
वारे शेतकरी राजा एक नंबर काम केलासा .ईतर शेतकरी ना पण सावध करा
@संतोषकांबळे-ब2न10 күн бұрын
सगळे,साखर कारखाने चे,काटे,चक,करा,सर❤❤
@AmolMohite-v5h14 күн бұрын
असे करकाने बंद करून टाका
@bapusahebsangale792411 күн бұрын
नेवासा तालुक्यातील सर्व kate ऊस कारखाने कापूस खरेदी kate जेवढे aamdarkila उभे आहेत konat हिमंत आहे का kate check करण्याची
@jkboss.1117 күн бұрын
प्रत्येक ट्रॉलीमागे कमीतकमी मुळ वजनाच्या १० टक्के वजन मारले जाते, प्रत्येक कारखाना काटा मारतो
@shankarchavan687214 күн бұрын
Konta कारखाना
@SShendge-j2x11 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤
@kiranpadval11 күн бұрын
पायताननाने हाना लाजा वाटूदे
@SharadJagtap-xd9xu14 күн бұрын
काटा,मारता,मनुनवुसकरतनाही।
@Dipakkhade-y6z8 күн бұрын
आधी या साहेबावर नुकसानीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे
@dipakadsure365412 күн бұрын
Number one bhamte
@mahendrakumarpatil966214 күн бұрын
सगळ संगत मतान चालत आहे.
@vasantGavade-p4s10 күн бұрын
बाहेर काटा करणार मी
@samaysangharshnews-202310 күн бұрын
बाहेर खाजगी काट्यावर वजन करून पुन्हा कारखान्यावर ऊस न्या. आणी काय फरक येतो ते बघा आणी फरक आलाच तर आवाज उठवा
@rameshgaikawad126911 күн бұрын
काटा मारत मारत आता ऊसाची दिपावली साठी ची बिल ही मारायला लागलेत
@PrakashSuryawanshi-m7g10 күн бұрын
राजु शेट्टी काय करतो नसती बोंब मारून हप्ता घेतोय काय
@samaysangharshnews-202310 күн бұрын
शेतकरी संघटना चे नेते फक्त आमदार खासदार होण्यासाठी काम करतात
@lahugharat77168 күн бұрын
तसेच तसेच कापसाला सुद्धा काटा काटा मार्केट शेतकऱ्याच्या कापसाचा काटा मारतेस
साहेबांना ब्रॅकेट भेटला असेल कितीला घेतले काटा नाही चेक करायचा
@deepakpatil90818 күн бұрын
अधिकारी घरी पाठवला पाहिजे
@prabhakarredekar86093 күн бұрын
पायतान काढुन हाना
@popatpatilkodoli46278 минут бұрын
सवन मरणार नाहीत
@namdevmalode408514 күн бұрын
Karwaai jhalich pahije
@SureshraoSolanke14 күн бұрын
Dnyanradha mul.st Beed chya depoziter cha prashna Manda. Pl.
@Bsbdotcom11 күн бұрын
काटा मारतात
@InspirationalPastry-fo4pg9 күн бұрын
LUTALA RE LUTALA SHETKARI LUTALA SAHKARI SAKHAR KARKHANYA WAR SHETKARI LUTALA PRATYAKSHAT 2500 TAN GALAP ZAL RECORD MATRA 2000 TAN AAL GHYA WATUN KHA LATUN